देवा भाऊंनी जिंकून दाखविले आणि मंत्रिमंडळ विस्तार सारख्या लहान सहन गोष्टी ते सहज हाताळतील ❤️
@kuberkondaskar71035 сағат бұрын
मागील कोणत्याही सरकार पेक्षा हे सरकार चांगले काम करणार हे पक्के समजावे. नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
@kulkarnitechnical14384 сағат бұрын
नितेश राणे मंत्री पद मिळाले पहिजे आशिभूमीका सकळ हिंदू समाजाची आहे
@aparnajoshi50554 сағат бұрын
आमची पण आहे दादा सगळ्यांना पुरून उरणारा एकच कोकणातील वाघ आहे नितेश दादा
@pracheesardesai41495 сағат бұрын
पडळकर आणि नितेश राणे यांचा समावेश करावा.
@nitayg13264 сағат бұрын
Gopinath padlkar- yes. Rane - not sure
@RadhaLakhani3 сағат бұрын
I fully agree with you
@श्रीरामपुराणिक3 сағат бұрын
नक्कीच होईल चिंता नसावी.
@555कोव्हिड5 сағат бұрын
नितेश राणे यांना अल्पसंख्याक कल्याण खात्याचे मंत्री करावे ❗🙏
@nitayg13264 сағат бұрын
100% agreed
@prashantsakhare5234 сағат бұрын
😂😂😂
@iTrade444 сағат бұрын
😂
@PadalkarP5 сағат бұрын
नितेश राणेला संधी दिली पाहिजे.
@555कोव्हिड5 сағат бұрын
अल्पसंख्याक कल्याण खात्याचे मंत्री करावे 😎
@dattaramparab73485 сағат бұрын
नवीन नेतृत्व तयार करणे अगत्याचे आहे,तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे
@NitaJoshi-he7jy5 сағат бұрын
उत्तम विश्लेषण
@vheejaymalviyaa23934 сағат бұрын
म वी आ ला भीती वाटते की आपरेशन लोटस होईल आणि आपल्या पक्षातील काहीआमदार मंत्री पदाच्या लालसेने तिकडे जातील, म्हणून मंत्री मंडळ लवकर बनावे याची फडफड सुरु आहे .
@jayjadhavgoa6 сағат бұрын
परफेक्ट विश्लेषण, चांगला विचार सर, नमस्कार मित्रांनो अन्ही जय शिवराय! मन्हा चांगल वाटेल
@suryakantparanjape97003 сағат бұрын
स्वच्छ आचार आणि विचार, कार्यक्षमता, विकास दृष्टी, व्यापक जनसंपर्क, प्रशासनाची जाण व त्यावर पकड, संयम,विवेक हे गुण असणाऱ्या आमदारांना मंत्री पदाची संधी द्यावी.
@vasantisidhaye44006 сағат бұрын
आणीबाणी नंतर जनता पक्षाने सत्ता मिळवली पण करंटेपणाने घालवली . तो आदर्श युतीने ठेवू नये . जनमताचा आदर ठेवावा
@gajanangodbole92975 сағат бұрын
Barobar
@swapnapandit4785 сағат бұрын
अगदी बरोबर
@DnyaneshwarKachi2 сағат бұрын
आपले विश्लेषण हे अत्यंत बोलके आहे. त्याचे प्रतिबिंब नवीन मंत्रीमंडळात दिसेल अशी आशा आहे.
@anandvakil61476 сағат бұрын
नितेश राणे आणि गोपीचंद पडळकर यांचा समावेश केला पाहिजे
@vandanaupadhye77183 сағат бұрын
नको कारण ज्या मोकळ्या ढाकळ्या पद्धतीने ते बाहेर वावरतात त्यावर बंधन येईल मंत्रीपद आले की बोलण्यावर जबाबदारीचे एक बंधन असते
@vandanaupadhye77183 сағат бұрын
धाडसी निर्णय आवश्यक आहेच! पण अजूनही अ प खुल्या मनाने हिंदुत्वाचे समर्थन करताना दिसत नाहीत ही चिंतेची बाब वाटते
@555कोव्हिड5 сағат бұрын
🙏🙏🚩 @कोव्हिडयोद्धा
@Sandip2024-c9c5 сағат бұрын
फडणवीस आणि पवार combination जास्त चांगल आणि natural वाटत आहे.. शिंदे आणि त्यांची नाराज गँग किती दिवस सहन करायची!
@ananddambe64746 сағат бұрын
मुंबईतन अतुल भातखळकर, अमित साटम ह्यांना मत्रिपद दिल पाहिजे. 🚩🚩🚩
@BekesudhirGovind6 сағат бұрын
मधू चव्हाण यांचाही विचार करायला हवा . त्यांनी पुर्वी बीजेपीची बाजू दूरदर्शनवर चांगलीच लढवली होती.
@skintalk224 сағат бұрын
शिवेंद्र राजे ह्यांना समाविष्ट करणे खूप चांगला मेसेज देऊ शकतो
@ckpatekar2 сағат бұрын
हो आम्हाला पण वाटत .नितेश राणे ,पडळकर ,दरेकर ,शिवेंद्रराजे.भातखळकर रवींद्र चव्हाण.
@RadhaLakhani3 сағат бұрын
Sir Brilliant absolutely brilliant Your study is deep in whatever topic you choose
@vikrantkaweeshwar56386 сағат бұрын
Agree with you
@nitinjain47745 сағат бұрын
Nitesh Rane Darekar Padalkar Pankajatai Misal Shelar Chitra tai Ram Satpute Mahajan Rana Aani Jar hoat asel tar Kubhoj yancha pan vichar karava
@555कोव्हिड5 сағат бұрын
पंकजाताईंसाठी बरंच काही केलंय... खासदारकी लढलेल्या आहेत...आता मंत्रिपद द्यायची अजिबात गरज नाही..तरूण आमदारांना संधी द्यावी...एक वेळ कंबोज चालतील पण राणांच्या पत्नीला खासदारकीचे तिकिट दिलं होतं म्हणुन गरज नाही
@sunitatakawale56153 сағат бұрын
पंकजा❌ मिसlळ❌ अजिबात नको...काही काम केले नाहीच. मागील कठीण काळात देवlभाऊला सपोर्ट पण केला नाही. तोंडlत मिठाची गुळणी धरून होते,लांबून तमाशा बघत होते😢😢😢😮😮
@vaibhavgodase97336 сағат бұрын
वाटले होते अजित पवार खाल्लेले पैसे पचवू नाही शकणार , ते उलटी करतील परंतु त्यांनी खाल्लेले पैसे पचवून दाखवले.💪🏼
@aparnajoshi50554 сағат бұрын
त्यांच्या काकांनी पचवले कारण त्यांच्याच काळात पैसे खाल्ले ना भाऊ
@Vikarna76185 сағат бұрын
पंकजा ताईंना पक्षाची सेवा करावी लागणार असं दिसतय 😊
@sunitatakawale56154 сағат бұрын
तसचं होवो😅😅😅😅
@madhavvaidya59293 сағат бұрын
अनयजी नमस्कार
@RadhaLakhani3 сағат бұрын
Sir I am surprised why your subscribers are only 1.25 You deserve atleast 5 lacs
@rohitsamant96044 сағат бұрын
बॅकग्राउंड सुंदर आहे.
@rajanghdjrhrjjhdhjtctjitgr30576 сағат бұрын
sir very good jai sri ram 😊😊
@anandkulkarni39174 сағат бұрын
Padmashri for bhau torsekar
@svg30006 сағат бұрын
Parabhani like situations shoukd be addressed strictly and sternly ..
@shivajigavhane4685 сағат бұрын
It will be....trust on deva bhau
@shubham._.kulkarni3 сағат бұрын
Senior(imported too) people like R. Vikhe-Patil are not that much useful for BJP as a party. He was Revenue Minister but never spoke for expansion of BJP. Just saw 2 weeks back on TV that he spoke on Twitter against Rahul Gandhi for disrespecting Veer Savarkar. Don't remember him speaking for Hindutva other than that. But as the govt is getting formed now, for showcasing himself he is speaking for Hindutva. Will be disappointing if he gets important ministry again.
@aniljadhav95174 сағат бұрын
अहो तो जाॅर्ज सोरोस तुमचाच माणूस निघाला की! लबाड कुठले ! आता लाजू नका, सांगून टाका आता तुमचे नाते. - जय शिव शंकर!
@sunitakulkarni21256 сағат бұрын
नमस्कार
@vinayagokhale72485 сағат бұрын
आवाज खूप कमी आहे
@nationalist114 сағат бұрын
Kunachya? Ubatha sene cha.;)
@abagwe98875 сағат бұрын
Nirmala Sitaraman is doing a great Job...
@anillattu50905 сағат бұрын
थोडा व्हाॅल्युम वाढवा
@sufipore5 сағат бұрын
सर्व लोक बातम्या पाहतात पुन्हा ही बड बड कशासाठी ? रोज उठून टिका टीपनी करणे आणि ऐकणे सभ्य लोकाचे काम नाही ! ही रील ब्लॉक करत आहे
@AshokGaitonde6 сағат бұрын
आता ह्या पुढच्या निवडणुकीत जाहीरनाम बरोबरच Shapath विधी आणि मंत्रिमंडळ किती अवधीत जाहीर कराल हे पण घोषित करा
@HamaraHindustann6 сағат бұрын
वांगे वाली बाई उर्फ़ बिटकॉइन बाई मोदी सरकार Railway मंत्री ची तारीफ करत आहे. NDA मधे येणार का काका ची पार्टी. 😂 काका अदानी च्या बाजूने बीजेपी सोबत आहे 😂
@BekesudhirGovind6 сағат бұрын
अजिबात नको.
@iTrade444 сағат бұрын
Impossible
@swatibhave27045 сағат бұрын
Vdo तली तुमच्या डोक्यावरची सरकती पांढरी पट्टी कृपया बंद करावी. ही नम्र विनंती.
@sanjaypatankar21086 сағат бұрын
आता बस करा
@sunitatakawale56153 сағат бұрын
तुम्ही टॅक्सी करा😅😅😅
@bhaskarkulkarni15026 сағат бұрын
You can't just Brush aside Nirmala Sitaraman. Compared to world Economics of other Countries India is doing very well. She has Contributed for Increasing GDP, Comparatively less Inflation. Unemployment what Congress is stressing Govt. Agenda is for Make in India, and making youngsters self reliant. It is very unfortunate to see a Studies Journalist is unable to understand her achivement then forget the common Man. Mr. Shaktikanta das in RBI Governor's was given freehand and resulted in Morethan 600 Billion Dollar Foreign Exchange Reserve.Kept Ruppee reasonably Stable compared other Currencies as Euro and Yen. Any way it is your understanding and your opinion. But I was not expecting such estimation from you.
@sunitatakawale56153 сағат бұрын
👍
@ssp4579826 сағат бұрын
ह्या सरकारला कुठलीही घाई दिसत नाही. बहुतेक हे चार वर्षे एकमेकांवर कुरघोडी करण्यातच घालवणार व शेवटच्या वर्षी पैसे वाटण्याच्या योजना आणणार.
@ketanpurohit78785 сағат бұрын
Top gear kadhi taknar ha sawal ahe, saglayancha, not for maharashtrian, but for bjp,