Рет қаралды 1,390
@advocatepramoddhokale #property , #giftdeed , # वडिलोपर्जित्संपत्ती
मातापिता आणि ज्येष्ठ ना चा निर्वाह आणि कल्याणाचा कायदा 2007 नुसार मुलानी आपला सांभाळ करावा हि अट बक्षिसपत्रातबक्षिसपत्रात नमुद केली नाही तर ते रद्द होऊ शकत नाही असा निर्णय यापुर्वी सर्वोच्च न्या ने दिला होता. परंतु या केसमध्ये वेगळा आणी चांगला निर्णय दिला आहे.