या मुलींना काही मिळणार नाही - अ‍ॅड. तन्मय केतकर

  Рет қаралды 6,667

क कायद्याचा

क कायद्याचा

Күн бұрын

Пікірлер: 33
@Nali2023
@Nali2023 Күн бұрын
आपुलकीने सांगितले खूप छान वाटेल असे धन्यवाद
@Nali2023
@Nali2023 Күн бұрын
शुभेच्छा
@dashrathchavan9947
@dashrathchavan9947 3 күн бұрын
अगदी बरोबर आहे साहेब धन्यवाद
@gajananchavand5632
@gajananchavand5632 3 күн бұрын
उपुक्त माहिती
@prakashbhosle6114
@prakashbhosle6114 2 күн бұрын
स्पष्टपणे खुलासा केलात, धन्यवाद
@bhimraomandlik9588
@bhimraomandlik9588 2 күн бұрын
सर आपण खरी आणि उपयुक्त माहिती देता आपले आभार
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 3 күн бұрын
धन्यवाद सर
@sulbhabansode3924
@sulbhabansode3924 Күн бұрын
खूपच छान माहिती मिळाली आहे . खरंच खूप लोक असे आहेत की व्हिडिओ चे हेडिंग अगदी आकर्षक व संदिग्ध अर्थाचे ठेवतात .ते त्यांचे व्हिडिओ पाहण्यासाठी चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली जात आहे
@sanjaymore4310
@sanjaymore4310 4 күн бұрын
सर,सोशल मीडिया मधला खोटेपणा खूपच संभ्रम निर्माण करत आहे, व्हिडिओ माहितीपूर्ण आहे...
@TanmayKetkar
@TanmayKetkar 3 күн бұрын
समाज माध्यमे म्हणजे माहिती पसरविण्याचे उत्तम साधन आहे, मात्र त्याचा गैरवापर चुकिची माहिती पसरविण्याकरता होतो, यात समाजमाध्यमांचा काहिही दोष नाही.
@krishnadeshmukh2330
@krishnadeshmukh2330 3 күн бұрын
your content is so genuine and simple thanks for providing such a beautiful knowledgeable channel to us.... and All The Very Best 🌻🌻
@vasudhadamle4293
@vasudhadamle4293 3 күн бұрын
माहितीपूर्ण..👍
@TanmayKetkar
@TanmayKetkar 3 күн бұрын
धन्यवाद
@KnowledgeMantra164
@KnowledgeMantra164 3 күн бұрын
दादा बहिणीला पोटासाठी जमिन लागत नाही, विकण्यासाठी लागते, सासरा धना वाला आसतो
@sunilgadekar1928
@sunilgadekar1928 4 күн бұрын
विनिता शर्मा वि. राकेश शर्मा यांच्या निकालाची मराठी भाषेत अनुवाद मिळेल का? या निकलातील पान क्रमांक११९, कलम १२९ ;उप कलम २ यावर सविस्तर भाष्य देण्याची आवश्यकता आहे. अनेकांना याबाबत समज- गैरसमज आहेत. किमान या मुद्याचा मराठीत अनुवाद देण्याची विनंती...
@maanishgajewar784
@maanishgajewar784 3 күн бұрын
🙏🏼🙏🏼 गरीबों का मसीहा 🙏🏼🙏🏼
@santoshtayshete7633
@santoshtayshete7633 3 күн бұрын
@magarmadam9291
@magarmadam9291 3 күн бұрын
🙏🙏🙏
@maanishgajewar784
@maanishgajewar784 3 күн бұрын
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@anilmhatre1105
@anilmhatre1105 4 күн бұрын
सर, पण जर 7/12 वर या आधीच नावे लावली गेली असतील तर काय, नावे कमी करावी लागतील का की अजून काही...
@pravinsonavane3309
@pravinsonavane3309 3 күн бұрын
🙏🙏🙏🙏👍👌
@TanmayKetkar
@TanmayKetkar 3 күн бұрын
धन्यवाद
@gorakhtalekar7032
@gorakhtalekar7032 4 күн бұрын
म्हणजे वडाची साल बाभळी ला लावणे (पिंपळ ऐवजी बाभूळ या झाडाचा उल्हेख केलाय ) असा प्रकार होतोय
@pandurangatole8782
@pandurangatole8782 3 күн бұрын
सर,,,, 1996मध्ये वडील निधन पावले, त्या अगोदर मुलीचे लग्न झाले असेल तर मुलगी हक्क दाखवू शकते का?
@KnowledgeMantra164
@KnowledgeMantra164 3 күн бұрын
बापाच्या आहेत, कायदा का बदलतात
@yogeshjadhav8060
@yogeshjadhav8060 4 күн бұрын
Fraud & limitation act बद्दल माहिती द्या.
@TanmayKetkar
@TanmayKetkar 3 күн бұрын
नक्की काय माहिती अपेक्षित आहे ?
@yogeshjadhav8060
@yogeshjadhav8060 3 күн бұрын
@TanmayKetkar limitation act 1963,sec 17 म्हणजे cancellation of sale deed म्हणजे fraud Karun sale deed register केली आहे ते कॅन्सल करण्याचे limitation
@yogeshjadhav8060
@yogeshjadhav8060 3 күн бұрын
Fraud ने sale deed रद्द होते का हे लोकांना सांगा कारण अशिक्षित लोक फसवणूक करूंन सही झाली की विषय संपला म्हणून कोर्टात जात नाहीत Fraud sec 17of limitation act बद्दल व्हिडिओ टाका
@yogeshjagtap3473
@yogeshjagtap3473 3 күн бұрын
एक केस द्यायची आहे आपले नंबर सेंट करा सर
@TanmayKetkar
@TanmayKetkar 3 күн бұрын
संपर्क व्हॉटसॅप - ९३२६६५०४९८ / 9326650498
@DeepakGurav-h6o
@DeepakGurav-h6o 3 күн бұрын
धन्यवाद सर
Players vs Pitch 🤯
00:26
LE FOOT EN VIDÉO
Рет қаралды 128 МЛН
СОБАКА ВЕРНУЛА ТАБАЛАПКИ😱#shorts
00:25
INNA SERG
Рет қаралды 3,9 МЛН
Из какого города смотришь? 😃
00:34
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 2,1 МЛН