Рет қаралды 59,210
💐💐 लघुचित्रपट - हिरकणी 💐💐
शिवजयंती निमित्ताने हिरकणी या लघुचित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये आपल्या लेकरासाठी एका आईचे धाडस, शिवाजी महाराज यांची आत्मीयता ,स्त्री बद्दलचा आदर या लघुचित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
यातील सर्व भूमिका इयत्ता पहिली व दुसरी च्या पालकांनी निभावल्या आहेत.
💐💐 निर्मिती व दिग्दर्शन 💐💐
श्री .धनंजय जाधव सर
सौ.मृणाल जाधव मॅडम
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणंद मुली .
लघुचित्रपट आवडल्यास like आणि subscribe जरूर करा .
#djsir #lonand #shivajimaharaj #hirakani #marathishala #savitrijyotilearning#Hirakani#histry