अगदी अगदी मनापासून मनापासून धन्यवाद खूप छान अगदी अगदी बरोबर आहे
@kakasahebsalunke71296 ай бұрын
लक्ष्मण माने हे चांगले लेखक आहेत , त्यांनी केलेले लेखन आमचे अभ्यासक्रमात समाविष्ट होते , अतिशय भावनारे लेखन आहे 🙏🙏
@prashantjadhavadityaevents77116 ай бұрын
Tyancha Parakram Visaraat. Watate.😮
@rajanthony71516 ай бұрын
अगदी बरोबर. लोकशाही श्रीमंतांचे खेळ आहे.
@kisannamdas72366 ай бұрын
खरंच माने सर, खालच्या जातीतील लोकांनी जागं झालं पाहिजे.हे सगळे गरीब,कष्टकरी असल्याने त्यांना मतदानाच्या वेळी पैशांचं आमिष दाखवतात व मतं आपल्या कडे वळवतात.खरंच निवडणूक पैशावाल्यांचीच उरलीय.धन्यवाद माने सर.आपण खूप खूपच रोखठोक बोललात.जय भिम,जय शिवराय, जय महाराष्ट्र.
@BalasahebJagtap-g4s6 ай бұрын
साहेब, आपल्या चुका नाहीत, पिपाणीने घोटाळा केला. मतदाराला पिपाणी अन तुतारी कळलीच नाही..
@mangalkale75746 ай бұрын
अगदी बरोबर दादा 🙏🙏
@madhavraopatil20866 ай бұрын
100 % टक्के बरोबर आहे,
@krishnapanchal37006 ай бұрын
अगदी मनातलं बोललात साहेब फारच छान 🙏🏻🙏🏻🙏🏻
@haridassutkar36086 ай бұрын
सद्या लोकशाही ही श्रीमंत, गुंड व झुंड शाहिच्या हातात आहे. तुच्यासारख्या विचाराच्या लोकांनी पुढे यायला पाहिजे. धन्यवाद सर 🙏
@basavrajkore71156 ай бұрын
Mane saheb barobar bolale , aaple hardik abhinandan
@yashwantpawar84146 ай бұрын
लक्ष्मण माने जमिनीवरचा माणुस आहे.
@chandrakanthorshil50946 ай бұрын
एकदम बरोबर साहेब
@MMSonkamble3586 ай бұрын
जयभिम सर, आपण फार उत्तम विश्लेषण केला याला पर्याय काय याच्या साठी आणखी प्रयत्न आपणा कडून अपेक्षा आहे.
@sandipsapkar85106 ай бұрын
मग पवार साहेबाला तरी जाणता राजा कशाला म्हणच जाणता राजा फक्त छत्रपती शिवाजी महाराजच आहेत मग पवार साहेबाना जानता राजा म्हणणाराला पण पायतानाने हाणाय पाहिजे
@takecarehomoeopathy69006 ай бұрын
very nice speech
@dilippadavi23416 ай бұрын
एकदम बरोबर
@AjabraoGade6 ай бұрын
शरद पवार चेले आहे माने जी
@rajendrapandit92256 ай бұрын
खरं आहे पै लक्समण दादा obc गोची होत आहे
@RamraoKhopade6 ай бұрын
राजकारण हा व्यवसाय झाला आहे. समाजसेवा अजिबात नाही.
@ramdasdeshmukh75156 ай бұрын
अगदी बरोबर आहे साहेब
@vishalgaikwad89326 ай бұрын
लक्ष्मण माने सर जे सांगतात हे खर आहे ❤❤
@shadabqureshi62836 ай бұрын
He is great writer.
@hanumantbansode15666 ай бұрын
अगदी बरोबर आहे साहेब...
@mukundkhuperkar28676 ай бұрын
उपराकार लक्षण माने जी आपलं परखड मतं हे खुप भावलं😊
@yogeshvideo11876 ай бұрын
बरोबर बोललेत 👍🏻👌🏻
@balkrishnaparshuramkar58046 ай бұрын
एकदम खरंच विश्लेषण केले आहे.
@BahratKengar-wt6mq6 ай бұрын
अगदी बरोबर साहेब
@shrikantkhuspe6666 ай бұрын
लक्ष्मण माने सर बाईच लफड मिटले का
@dhirajsabhadinde37016 ай бұрын
सर्व खर पन पण पवारांचे पळीव आहेत तूम्ही
@manikhake11326 ай бұрын
जरांगे कृपेमुळे आले. सहेबामुळे नाही. साहेब प्रचंड जातीवादी आहेत.
@sunilgaikwad84626 ай бұрын
खरंच आहे सर तुमचं
@chandrashekharkadam51256 ай бұрын
Perfect analysis 👍👍
@gautamghuge12136 ай бұрын
M v a jindabad jindabad jindabad jindabad jindabad jindabad jindabad
@TrueSpeaker40036 ай бұрын
Very true
@GY.6406 ай бұрын
विधानसभेला शरद पवार साहेबांच्या पूर्णच जागा येतील यात काहीच तथ्य नाही
@sunandabhagat33936 ай бұрын
Right sir
@dewendraakre8916 ай бұрын
Modi हे साक्षात शेषनाग चे अवतार aahe. हर हर modi घर ghar modi. Modi जिंदाबाद.
@rajendradhore40656 ай бұрын
लक्ष्मण माने बरोबर बोलले. विकलेले मीडिया बातम्या पसरवतात.
@sahebraokoli2216 ай бұрын
बरोबर आहे
@sureshsathe37476 ай бұрын
भारतातील लोकं अशिक्षित आहेत त्या मुळे मोदी ला देवाचा अवतार मानतात्😂😂😂
@55555Deadman6 ай бұрын
माणसात देव बघणारी आपली संस्कृती आहे. दुसऱ्या धर्मात स्वतःला देव मानले तर गळा चिरून टाकतात.
@tamrajkilvish92156 ай бұрын
@@55555Deadman माणसात देव बघणे वेगळं आणि एका माणसाला देव घोषित करणं वेगळं
@55555Deadman6 ай бұрын
@@tamrajkilvish9215 देव घोषित केले नाहीये. काहीतरी उद्दिषटपूर्तीसाठी देवाने पाठवले आहे असे म्हणाले आहेत मोदी.
@deepaksarawade10626 ай бұрын
अशिक्षित पेक्षा उच्च शिक्षित लोक, काल्पनिक गोष्टीत अडकून पडले आहेत, मोदी हा विषय नाही,पण ज्या पद्धतीने अशिक्षित लोकं तर फारच कमी आहेत,शिक्षित किंवा उच्च शिक्षित लोकांना या बद्दल अशा गोष्टींना काहीच देणेघेणे नाही, लक्ष्मण माने साहेब यांचे ज्वलंत विचार या राज्यात किंवा देशात पसरले पाहिजेत, तरच लोकशाही साठी पूरक घटना घडू शकतात, पायतान कविता बुडवून हानायचे ते ही माने साहेबांनी सांगितले तर बरे होईल.@@55555Deadman
@Pratik45186 ай бұрын
बाळासाहेब ठाकरेंना पण देवानेच पाठवलं आहे हिंदूच रक्षण करायला .
@sudhakarjagdale30336 ай бұрын
माने साहेब 60 ते 65% समाज आमचा आहे म्हणता तर मग तुम्ही पवार साहेबांच्या पक्षाला पाठिंबा देऊन ठराविक समाजाच्या ताटा खालचे मांजर बनण्यापेक्षा स्वतः उमेदवार उभे करून समाजाला जागरूक करून सत्ता मिळवावी.
@samarthyt37446 ай бұрын
गरीबां चा नेता माने ❤
@gulamalibhaldar74676 ай бұрын
काका , एकच नंबर आता साहेबानी प्रामाणिक कार्यकर्त्यालाच तिकीट द्यावे . श्रीमंत उमेदवार हटाओ प्रामाणिक . निष्ठावान कार्यकर्ता जिंताओ
@panditraogavali69936 ай бұрын
एक आमदार पाच वर्षात 10 पीड्या बसुन खाईल एवढे पैसा मीळवतो.
@parthshinde13816 ай бұрын
माने साहेब पिपाणीमुले सातारात शशिकांत शिंदे आहेत,।
@GajananThorve-hh5un6 ай бұрын
टाकल्या मोदी स्वताला देव मानत नाही लोक म्हणतात होय आमच्या साठी बाळासाहेब ठाकरे मोदी देव आहेत कारण आम्ही कट्टर हिंदू आहे जय श्री राम
@ganpatchaudhary19246 ай бұрын
मोदी स्वःताला देवापेक्षा मोठा समजतो
@narayandeshmukh6081Ай бұрын
Agibat nahi to O B C aahe manun jalta@@ganpatchaudhary1924
@sushantdhanwade69106 ай бұрын
नुसतं पायतानं न्हवं तुटक्या पायतानाने..
@PandurangRavat6 ай бұрын
मुतात बुडवून
@suresh_biranage6 ай бұрын
कोल्हापूर प्रसिद्ध आहे की
@sushantdhanwade69106 ай бұрын
@@suresh_biranage होय..!
@laxmansawant176 ай бұрын
वास्तव मांडले आहे .जागे व्हा.सामान्य माणूस कसा निवडणूक लढवेल
@yashwantsakat79296 ай бұрын
प्राध्यापक लक्ष्मण माने सर सत्य परिस्थिती धन्यवाद साहेब परखड विचार केला
@KishanraoArjunraoSarpate-yj7vi6 ай бұрын
अगदी सत्य विचार मांडले आहेत !
@firozmulla19406 ай бұрын
Dada salute aapnaas, agdi mantle bollat.
@pvbvideos6 ай бұрын
मराठा समाजावर बोलत असाल तर आमचा समाज गरीब आहे मूठबर लोक श्रीमंत आहेत फक्त
@digambaranavkar88766 ай бұрын
Barobar ahe sir barobar boltahet
@sunilkulkarni48106 ай бұрын
कोणी कोणाला काय म्हणायचे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आरक्षणाचे फायदे वारंवार श्रीमंत कुटुंबातील लोकच घेत आहेत समाजातील गरीब लोकांना संधी का दिली जात नाही मोदीला शिव्या देत असतानाच तुम्ही पवार यांची किती लाचारी करत होते हे स्पष्ट झाले
@Pratik45186 ай бұрын
हा हिंदू पण नाहीये,ह्याला काय करायचय.
@नजीरअय्युबआवटे6 ай бұрын
😮अरे झालं आता संपूर्ण देश विकला तरी तुम्हाला मोदी बरा वाटतो? आश्चर्य आहे.😮
@Pratik45186 ай бұрын
@@नजीरअय्युबआवटे कसला देश विकला
@dattashirgire92236 ай бұрын
👌🏼👌🏼
@vilaasbappat76356 ай бұрын
लांगूल चालन हा या माणसाचा स्थायी भाव
@SomnathPardhe-dd8pm6 ай бұрын
Mane saheb barobar bolet
@yashwantgharge6736 ай бұрын
एवढं जर कळतंय तर बारामती मधून साहेबांनी सुप्रिया ताई ऐवजी एखाद्या गरीब समाजाच्या ताईच्या तिकिटासाठी माने साहेबांनी आग्रह धरला होता का? घराणेशाहीच्या पालख्या का वाहताय.
@dnyaneshwargaikwad71076 ай бұрын
तुम्ही कुठे होता आता पर्यंत . प्रचार कराय दिसला नाही. साताऱ्याचा प्रचार तुम्ही केला असता तर तिथं पण शीट आली असती. किती दल बदलायच
@jaisinghmarutiraopatil6446 ай бұрын
निवडणूक लढवण्याची पैसा म्हणून साहेबांच्या घरातलेच लोक निवडणूक लढवतात का. आता विधानसभेला नवा पवार पुढे आणत आहे. आपणच मान्य करता दोन नंबरचा पैसा असलेला निवडणूक लढवतो
@prakashshinde8736 ай бұрын
अमोल कोल्हे आणि निलेश लंके यांना पूर्ण ताकद पवार साहेबांनी दिली.
@jaisinghmarutiraopatil6446 ай бұрын
@@prakashshinde873 हे लोक फक्त मुखवटे असतात सुत्रधार तर वेगळेच असतात.
@prakashbarage39136 ай бұрын
साहेब, कोणी कोणी लफडी केलीत त्यांची नावे सांगा.
@sureshchandramisale3076 ай бұрын
लक्ष्मण राव पवार साहेब तूम्हाला आमदार करत नाही. तूम्ही किती ही चमचेगीरी केली तरी.
@profr.l.shinde40896 ай бұрын
Excellent analysis with clear view and realities before India
@avinashmahajan6996 ай бұрын
ईश्वर चरणी प्रार्थना करा की एखादा मुस्लीम बांधव पंत प्रधान होऊ दे वंदनीय हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब यांना विनम्र अभिवादन जय महाराष्ट्र अल्ला हु अकबर
@KingShiv9336 ай бұрын
Bhaat asun con ted zala shevati tumachya rakta......chach ahe anaajipant
@sweetsweet68806 ай бұрын
माने साहेब दलीत समाजाला प्रस्थापितांच्या वळचणीला बांधता आणि सत्ता परकोलेट व्हायला पाहिजे असं म्हणता... किती विडंबन करता हो
@dattatraythakur21736 ай бұрын
माने साहेब थांबा जरा.. मी ईश्वराचा माणूस असं ते स्वतः बोलले.. पण सध्या ते आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत.. थोड्याच दिवसात तुमचे स्वप्न पूर्ण होईल.. अशी आशा ठेवा..
@udayraut21136 ай бұрын
ठाकूर तुमची बरीच स्वप्ने अजून अधूरी राहिलेली दिसता आहेत.
@dattatraythakur21736 ай бұрын
@@udayraut2113 राऊत साहेब, खाऊन पिऊन सुखी माणूस आहे मी... कोणत्या पक्षाशी देणंघेणं नाही.. जनतेशी बांधिलकी ठेवतो.. जमेल तेव्हढी सेवा करतो..
@SanjayShinde-hp4tr6 ай бұрын
माने साहेब, सत्य बोलले
@rajukanade55656 ай бұрын
पवार साहेबांना छत्रपती शिवरायांची उपमा जाणता राजा म्हटलेलं तुला चालतं मग एखाद्याने मोदी साहेबांना देव माणूस म्हटल तर तू पायतानान हनणार. वा रे भाध्दरा मी बोलतो खरोखरच मोदी देव अवतारी आहे.
@archanateli68196 ай бұрын
शरद पवार याचं राजकारण phakt मुली साठी ch दिसत होते
@ganpatchaudhary19246 ай бұрын
अडानी अंबानीसाठी नाही मोदीनी ह्यातून धडा घ्यावा
@seemadaware62036 ай бұрын
अगदी खरं बोलत आहेत ...👍
@sudhakarshendage98646 ай бұрын
काय प्रसाद मिळाला काय काकाकडून
@prakashsarkate7986 ай бұрын
अगदी बरोबर आहे नेहमीच मोठ्य लो कांना सत्ता पाहीजे मग गरीबांनी फक्तं मतदान नच करायचं का
@sambhajikamble-ye7ps6 ай бұрын
हजारो वर्ष अस्पृश्य म्हणून अन्याय, अत्याचार सहन केला त्यांना न्याय देण्यासाठी समाज परिवर्तन, व्यवस्था परिवर्तन होण्यासाठी, सत्ता परिवर्तन होणे गरजेचे आहे
@Dinkarjadhav-e7j6 ай бұрын
❤❤❤❤❤ 6:21
@sudhirpanvalkar53346 ай бұрын
असा प्रधानमंत्री होणार नाही ज्याने संपूर्ण जगात देशाचं नाव रोशन केलं. तुम्ही निवडणूक लढवून दाखवा. समाजासाठी काय केलं ते सांगा
@SureshKadam-bd4mv6 ай бұрын
साहेब उत्तम विश्लेषण त्याचा विचार सगळ्यांनी करावा
@SambhajiShedage-wp6dw6 ай бұрын
Laxman mane he jaminavar asnare manus ahet 😢😢😢
@ramdasrozatkar26476 ай бұрын
Bolayala bandi aahe Kay ?
@kirandabholkar91176 ай бұрын
माने साहेब योग्य ते बोलले. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@Finix6096 ай бұрын
मागील काही वर्षा पूर्वी बायकांनी बलात्काराचे आरोप केले होते त्याचं काय झालं
@sudhirpanvalkar53345 ай бұрын
जाणता राजा एकच आणि ते म्हणजे फक्त आमचे राजे छत्रपती शिवाजी महाराज. जय शिवराय
@deepa10176 ай бұрын
ग्रेट साहेब.
@panditraogavali69936 ай бұрын
घराने शाही बंद केली पहीजे.महाडिक मुन्ना आपल्या मुलग्याला ऊभा करीत आहे.
@uttammhaske63016 ай бұрын
☝️☝️💪💪🚩🙏
@vijaydalvi47326 ай бұрын
हे बोलण बारामती च आहे. काहीही बोलत आहे. खर आणि खोट दोन्ही बोलतायत शरद पवार सारख
@panditulape38906 ай бұрын
SALAM
@balkrishnanerurkar85106 ай бұрын
माने साहेब पवार साहेबाना विचारांना तुम्हाला बाळासाहेब आंबेडकर यांनी पाठिंबा दिला तुम्हीं का नाही दिला जरा विचारणा
@nirmalashendre32306 ай бұрын
Sat pidyana purnare dhan sathaun thevale ani pakshat 6:21 fut padnyachi kame to devmanus vava