Laxmikant Berde : स्मृतीदिनी Priya Berde नी केली मोठी घोषणा,करणार स्वप्न पूर्ण | Abhinay Berde

  Рет қаралды 49,456

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#LaxmikantBerde #PriyaBerde #AbhinayBerde
आज सर्वांचे लाडके कलाकार लक्ष्मीकांत बेर्डेंचा १७ वा स्मृतीदिन.. या स्मृतीदिनाचं औचित्य साधत कलाकारांसाठी प्रिया बेर्डे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची दोनही मुलं अभिनय आणि स्वानंदी यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाविषयी मुंबई तकने या तिघांशी केलेली खास बातचीत
---------
#MumbaiTak #MarahiNewsLive #MarathiNewsLiveToday
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 26
@prashantlole3541
@prashantlole3541 2 жыл бұрын
प्रिया बेर्डे यांनी खुप छान संस्कार केलेत त्यांचा मुलांवर व हे बघुन जिथे लक्षा असेल तिथून लक्षाला खुप अभिमान वाटत असेल त्याचा कुटुंबाचा
@jayantjadhav8424
@jayantjadhav8424 2 жыл бұрын
छान निर्णय आहे.भविष्यात हा मंच आपण खुप यशस्वी व्हावा ही देवाकडे प्रार्थना व शुभेच्छा.
@bhaskarpawar9980
@bhaskarpawar9980 2 жыл бұрын
Congratulations
@krushnahatagle4832
@krushnahatagle4832 2 жыл бұрын
छान काम करताय तुम्ही...आणि या संस्थेमार्फत खुप नविनकलाकारांना मदत होनार आहे...
@prakashsarkate798
@prakashsarkate798 2 жыл бұрын
Really speech and berde family are contutive program of late laxmikant berde.hearties congratulation of berde family
@manishajadhav5943
@manishajadhav5943 2 жыл бұрын
या मंचावर चांगलेच कलाकार तयार होतील खुप खुप शुभेच्छां.
@vikasjatale3922
@vikasjatale3922 2 жыл бұрын
Miss you laxmikant sir
@pankajpatne1123
@pankajpatne1123 2 жыл бұрын
द ग्रेट लक्ष्य मामा ❤️
@vikramdeshmukh1207
@vikramdeshmukh1207 2 жыл бұрын
लक्ष्या अद्वितीय. धुमधडाका, झपाटलेला, अशी हि बनवाबनवी आजही पाहताना मजा येते. लक्ष्या च्या नावाने स्थापन झालेल्या अकादमीला शुभेचछा.
@sunilbendkhale
@sunilbendkhale 2 жыл бұрын
लक्ष्मीकांत बेर्डे कोकणातलेच आणि त्यांचं मायभूमी वर अपार प्रेम होतं ते आंम्हा रत्नागिरी करांच्या अजुनही लक्षात आहे., आणि नेमके कोकणाचाच उल्लेख करायचा हे लोकं विसरलेत.... असो.. उद्देश तरी चांगला दिसतोय... लक्ष्या मामांच्या १०% तरी समाजकार्य करता आले तरी भरपुर 🙏🙏 शुभेच्छा 💐💐
@pankajpatne1123
@pankajpatne1123 2 жыл бұрын
स्वानंदी. छान. बोलते 👌👌💐💐
@yogeshwarge4349
@yogeshwarge4349 2 жыл бұрын
God bless you...
@namdevgarad8261
@namdevgarad8261 2 жыл бұрын
All the best 👍
@prashantbadve
@prashantbadve 2 жыл бұрын
अभिनंदन
@sagarjadhav0694
@sagarjadhav0694 Жыл бұрын
Great priya 👍
@sachinsatwase9933
@sachinsatwase9933 2 жыл бұрын
All.the.best
@pankajpatne1123
@pankajpatne1123 2 жыл бұрын
रुही बेर्डे यांची संस्कार ❤️
@chandrashekharsakore5647
@chandrashekharsakore5647 2 жыл бұрын
I miss you
@sarikamagar3076
@sarikamagar3076 2 жыл бұрын
छान निणऀय ताई
@dattarayapise5262
@dattarayapise5262 Жыл бұрын
लक्ष कला मंच ‌ खूप छान आहे लक्ष्मीकांत बेर्डे आमच्या लहानपणीचा सुपरहिरो होता
@vikramkate9023
@vikramkate9023 Жыл бұрын
Khup annd zala abhinandan👏👏👏🙏
@shivoham-e2y
@shivoham-e2y 2 жыл бұрын
Miss you laksha mama😭😍tumhi hota म्हणून मराठी सिनेमा नीट उभा राहिला.
@shashikantmaindekar6158
@shashikantmaindekar6158 2 жыл бұрын
आपना सगळ्या ना सुंदर पोजेक्ट बदल खुप खुप शुभेच्छा
@Luckydid20
@Luckydid20 2 жыл бұрын
खुप चांगल काम केल आहे त्यांने लक्ष्यमामा च्या आठवणींना पन ऊजाळ1 मिळेल, पन मला पडलेला प्रष्न, प्रिया बेर्डे डोक्यावर सिंदूर का लावतात. हिन्दू saunskritimdhe तर लावत नाहीत जर पति हयात असेल तर....
@pankajpatne1123
@pankajpatne1123 2 жыл бұрын
😭😭😭. बंद. करा.dhnda
@pankajpatne1123
@pankajpatne1123 2 жыл бұрын
वाह धंधा चांगला. आ he
How I Turned a Lolipop Into A New One 🤯🍭
00:19
Wian
Рет қаралды 11 МЛН
Flipping Robot vs Heavier And Heavier Objects
00:34
Mark Rober
Рет қаралды 59 МЛН
Priya Berde & Ananya on 'Sindhutai Maazi Maai' | Mitramhane
33:58
How I Turned a Lolipop Into A New One 🤯🍭
00:19
Wian
Рет қаралды 11 МЛН