स्टेट बँक ऑफ इंडिया निवृत्त पदाधिकारी संघ आयोजित ठाण्यात २०१५ मध्ये पार पडलेल्या व्याख्यानमालेतील सादरीकरण , धनश्री लेले प्रस्तुत सांगे कबीर. छायाचित्रण : गुरुनाथ संभूस संकलन : आदित्य बिवलकर
Пікірлер: 144
@rajanipatil7509 Жыл бұрын
धनश्रीताई कि माऊली आपण खूपच सुंदर विवेचन करून सांगतात, आपला खूप गूढ अभ्यास झालेला आहे प्रत्येक विषय समजून सांगण्याचा आपला हातखंडा मनाला भावतो ऐकतच राहावे असे वाटते....👌👌 परमेश्वर तुम्हाला अशीच ज्ञानाची शिदोरी देत राहो हीच परमेश्वराजवळ प्रार्थना करते....🙏🙏🙏🙏🙏
@monalipatil1593 Жыл бұрын
कबिरांचे एवढे समग्र सर्वांगानी ऐकायला प्रथमच मिळाले या व्याख्यानाद्वारे. आजच्या तथाकथित धर्माच्या पलीकडे धर्माचा अर्थ कबिराने शिकवला, खरंतर यांना सनातनी म्हणणं चुकीचं ठरेल परंतू आजच्या कलियुगातील नारायण आहेत हे, किंबहुना त्याच्याहुनी श्रेष्ठ!!! भारतात सर्व-धर्मांना जोडणारे कबीर झाले हे भाग्यच म्हणावे आपले. कबिर फक्त कला विभागात- हिंदी साहित्यात आणि प्रशासकीय परिक्षांच्या अभ्यासक्रमापुरतेच राहिले, खरंतर शालेय अभ्यासक्रमातसुद्धा तेही स्थानिक भाषेमध्ये त्यांचे विचार रुजवले जावे. समारोप करताना कबिरांचे महाराष्ट्राशी असलेली तीन नाती जी ताईंनी सांगितली ते ऐकून मनापासून आनंद झाला. कबिर दर्शन हे आजच्या काळास पुर्णपणे लागू होणारे आहे. नाम घेताना ओठही न हलू देता मनातल्या मनात सातत्याने नामजप सुरू ठेवावे हे ही खुप भावले.
@shobhapatil67034 ай бұрын
L
@niltu86686 ай бұрын
ऐकून खूप बरे वाटले, छान
@funnychannel9544 Жыл бұрын
कबीर किती माहित होता तर फक्त तो अभंगच कबीराचे विणतो शेले -कौसल्येचा राम बाई एवढाच आज मात्र ढाई अक्षर प्रेमके कळलय पण वळायच वयही नाही उरलय उशीरा कान धरतेत
@SangitaKharche-b8o6 ай бұрын
आज तुमच्यामुळे मला कबीर कळले, खुप छान निरुपन
@ajitbawiskar41802 жыл бұрын
सुंदर विवेचन 👌👌ओघवत्या शैलीत नेमक्या शब्दांमध्ये आपण संत कबीर यांचं समग्र विचार दर्शन ऐकविले... एखादा तपस्वी गायक जसा हळू हळू राग उलगडून दाखवतो, त्यातली सौन्दर्यस्थळ कुशलतेने रसिकासमोर मांडतो त्याप्रमाणे आपले विवेचन आहे... आपला व्यासंग, प्रतिभा,तप, बुद्धिमत्ता यातून स्पष्ट होते🙏मनापासून आभार..🙏
@ashEpicEats2 жыл бұрын
ताई, तुमची प्रत्येक प्रवचने मी सकाळी स्वयंपाक करताना ऐकते, तुम्ही सांगितलेला राम, कृष्ण, कबीर , सगळं माझ्या अन्नात उतरतात. तो प्रसाद होतो. निव्वळ अप्रतिम रीतीने तुम्ही सादर करता, स्पष्ट करून सांगता, नुसतं ऐकत रहावं ...अजून , अजून इतकंच वाटत राहतं ।। हरये नमः ।।
@leledhanashree2 жыл бұрын
वाह छान वाटलं वाचून
@niradjakatdar87992 жыл бұрын
काय सुंदर प्रतिक्रिया आहे.. खरंच यथार्थ...
@surekhatawde63392 жыл бұрын
अप्रतिम तुमचा दांडगा अभ्यास लक्षात राहतो धन्यवाद
@pritiamonkar64212 жыл бұрын
जेव्हा जेव्हा तुमची व्याख्याने ऐकते,संपूर्ण चित्र डोळ्यासमोर उभे राहते.तुमचा रसभरा आवाज कानात सतत गुंजत राहतो.खूप आभारी आहोत.
@mansipandit41482 жыл бұрын
धन्य धन्य🙏 खरच तुमचे निरूपण संपू नये असेच वाटते. अजून ज्या संतावर बोलला आहात, ते व्हिडिओ देखील u tube वर टाकावेत🙏
@yogaforyourself90432 жыл бұрын
खूप छान निरुपण! संत कबीर ह्यावर मराठीत फार कमी लिहिल्या गेलं आहे..
@pradnyajoshi50812 жыл бұрын
ताई, खूप खुपच सहजसुंदर निरुपण🙏🙏🙏
@ajinathyeralkar98822 жыл бұрын
एवढं सुंदर विश्लेषण, खरंच धन्य झालो धन्यवाद 🌺🙏
@63archana Жыл бұрын
अतिशय सुंदर explanation. धनिष्री तुम्ही God 's gift to mankind आहात. ❤❤🙏🙏🙏🙏
@gamingmasterx9189 Жыл бұрын
खूपच छान 🙏👌
@truptijoshi1180 Жыл бұрын
ताई तुमचा व्यासंग रसाळ आणि ओघवती भाषा सुंदर विवेचन सतत ऐकत रहावेसे वाटते खुप खुप अभिनंदन
@anantnimkar9582 жыл бұрын
श्रवण व साधन करावे असे कबिराचे दोहे उकलताहेत धनश्री ताई लेले. 👍
@minarokade8192 жыл бұрын
खुपच छान अर्थपूर्ण विवेचन आज मला खरे कबीर समजले. धन्य आहात मैडम. सूरेख शब्ध व मधुर भाषाशैलीने मन मुग्ध होते.
@parmeshwarvyavhare4255 Жыл бұрын
आगदी दुधात साखर.
@darshanasatwe69102 жыл бұрын
🙏🙏 भान हरपून गेले. ऐकतच राहावे असे निरुपण. अजून खूप काही ऐकायला आवडेल. धन्यवाद
खूप सुंदर .धनश्रीताई तुमची व्याख्याने ऐकताच रहाविशी वाटतात.
@anaghadivekar64572 жыл бұрын
आपली मधाळ वाणी, आघात ज्ञान...मी नतमस्तक होऊन नमस्कार करते🙏🙏🙏🙏
@shraddhadeodhar49832 жыл бұрын
भाषेचा दर्जा अभ्यास विचार किती सुंदर विवेचन
@sangeetawaikar510811 ай бұрын
अतिशय अप्रतिम..ताई
@ninadkadam32082 жыл бұрын
खुप दिवसांनी पाहिले.किती सुंदर विवेचन करता तुम्ही , किती अभ्यास दांडगा आहे तुमचा.अप्रतीम , कुठल्याही विषयावरच व्याख्यान अभ्यासपुर्ण असते. मला तुमचे सर्व च व्हिडिओ आवडतात.तुम्हाला एकदातरी भेटण्याची इच्छा आहे. पण कसे हे समजत नाही. तुम्ही कधी पनवेल/ मुंबईत आलात तर योग येऊ दे. हि विनंती परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना.🙏
@sumanmahamuni18942 жыл бұрын
Reading between the line!
@fearlesswarriors31552 жыл бұрын
कबीराच्या दोहे याचे विश्लेषण उत्तम, तसेच संस्कृत सुभाषितवर व्हावे.ही विनंती. श्रीराम शिंदे, सर,बाळे खंडोबाचे, सोलापूर
@leledhanashree2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/d6Srh4mvbqmUZtE&feature=share&si=EMSIkaIECMiOmarE6JChQQ ही सुभाषितांची link आहे. जरुर ऐका.
@mohanbalekar9811 Жыл бұрын
🙏खूप छान 🙏
@funnychannel9544 Жыл бұрын
बघा विठोबावरही किती अभंग रचलेयत या कबीरजींनी हे ही आज कळलय कारण एकच पढत मुर्खच नं!आम्ही फक्त झटपट पावणारी स्तोत्र उपास आख्यान एवढचकरत आलोय पण रामदासांचा स्पष्टवक्तेपणा कबीरजींनी दिलेल व्वहाराचवरच वरवरच आमच आवरण आज कशतय मग आठवतय कि घटका गेली पळे गेली तास वाजे ठणाणा/आयुष्याचा नाश होतो तरी राम कारे म्हणेना
@vanajaupalekar8990 Жыл бұрын
वाणी मधाळ, अगाध ज्ञान दंडवत तुम्हाला
@kalpanakhatu31232 жыл бұрын
धनश्री ताई,कबीरांच्या दोह्यावरीलनिरुपण ऐकलं.धन्यवाद.किती छान, सहज ,सोपी भाषा कान अतृप्तच राहतात.पुनश्च धन्यवाद !!!!
@sushmakulkarni8171 Жыл бұрын
ताई काल पासन चारवेळा ऐकल हे खुप सोप्या सहज पद्धतीने सांगितले फार अप्रतिम ...खुप खुप आभार
@jyotivaidya56262 жыл бұрын
मँडम खुप खुप धन्यवाद, प्रत्येक दोह्या गणिक तुम्ही जे स्पष्टीकरण सांगता ते अप्रतिम. एकदा ऐकून समाधान होत नाही.
ऐकतच रहावे असे कबीरमय होऊन गेले. तुमचा अभ्यास व ओघवती वाणीला सलाम!
@vaijayantimantri15542 жыл бұрын
@@svdeodhar6764 farchasunder Sangtat Mantri VNM
@saritagudsoorkar5518 Жыл бұрын
@@madhurisathaye2659कज(++++
@shubhadamulekar81752 жыл бұрын
अतिशय प्रगल्भ विचार
@archanasamant4187 Жыл бұрын
Khup Sundar nehamipramane
@DeepaSingh-h5b Жыл бұрын
खुपच उत्तम ताई 🙏🏻 सरस्वती मातेची कृपा आहे
@nehamusicnikumbh4492 жыл бұрын
🙏🌹🙏मस्तं आनंद ही आनंद
@kalpnaghanwat87252 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ताई भगवंत आणि भक्तीचे स्वरुप खुप छान भक्ताना समजावून सांगितले आहे
@dilipmulay60702 жыл бұрын
अप्रतिम छान ,ऐकून कृतकृत्य झालो धन्यवाद..
@madhurishegdar17022 жыл бұрын
खुपचं अप्रतिम 👌👌 मधाळ वाणी🙏🙏
@geetachikerur3420 Жыл бұрын
अप्रतिम
@srshukla24072 жыл бұрын
ताई, खूप छान. खूप दिवसांनी ऐकायचा योग आला. संत कबीरांनी चादरी चे वर्णन छान केले तशीच परत करायचा प्रयत्न करु या तुम्ही छानच समजवून सांगितले. खूप धन्यवाद
धनश्री ताई, खूपच छान! 👌👌 तुमच्या मुखातून दोहे पण खूप छान वाटतात ऐकायला! 🙏🏻🙏🏻🙏🏻
@santoshibobhate3615 Жыл бұрын
ताई खरचं तुम्ही खूपचं सुंदर पद्धतीने explanation करता,मी तुमची आख्यान माझ्या मुलांना सुद्धा इकावते.आपली संस्कृती त्यामुळे मुलांपर्यंत सहज पोहचते. तुमच्या वाणी वर माता सरस्वती चा वास आहे.एक विनती आहे .🙏🏼आपण श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या विषय आख्यान करावे .