खूपच सुंदर धनश्री ताई मावळत्या दिनकारा सारखे त्रिकालाबाधित सत्य सांगणारे दुसरे गाणे मराठीत तरी नसावे जो तो वंदन करी उगवत्या जो तो पाठ फिरवी मावळत्या सारखे जीवनाची वास्तवात तांबे यांनी सुमारे 80 ते 90 वर्षांपूर्वी सांगितली व ती जगाच्या अंता पर्यंत किमान भारतात। तरी राहील या एका गाण्यासाठी तरी तांबे याना त्रिवार वंदन
नेहमीप्रमाणेच अप्रतिम सादरीकरण आणि गायन. ‘जन पळभर म्हणतिल हाय हाय' जगण्यातील वास्तव भारांनी किती सहजपणे उलगडले आहे ! म्हणजे अनुभव घेतलेल्याला तर हे नेमकं कळतं परंतु ज्याला अनुभव नाही त्यालाही वास्तवाची ओळख होते!
@mrudulashahane81185 жыл бұрын
Eagerly awaiting the next episode प्रितीचे कवितांचे गायन आणि धनर्षीचे सादरीकरण एकमेकाला पुरक असल्याने वेगळाच आनंद मिळतो. धन्यवाद दोघींनाही!
@anuradhamujumdar68683 жыл бұрын
धनश्री ताई, भा. रा. च्या कविता जेवढ्या अप्रतिम तेवढेच आपले समजावून सांगणे देखील अप्रतिम आहे.... त्यामुळे कवितेची गोडी अधिकाधिक वाढत जाते....हे अगदी खरेच आहे....छान👌👌
@meeraraje55552 ай бұрын
खुप च सुंदर ताई. जन पळभर म्हणतील हाय हाय ही माझी आवडती कविता. ऐकायला मिळाली आम्हाला अभ्यासाला होती. धन्यवाद ताई.तुमच्या या कार्यक्रमा मुळे भा.रा.तांब्यांच्या कविता ऐकायला मिळत आहे.
@prachikolhatkar79515 жыл бұрын
धनश्री लेले, Madam, या नितांतसुंदर कार्यक्रमासाठी मन:पूर्वक धन्यवाद!!! या कार्यक्रमामुळे भारांच्या शाळेत अभ्यासलेल्या कवितांव्यतिरिक्त इतर अनेक कविता ऐकायल्या मिळाल्या आणि इतरही खूप सुंदर माहिती मिळाली. मी पहिल्या भागापासून "मावळत्या दिनकरा" या कवितेची वाट बघत होते आणि आज प्रीती ताईंनी ती अतिशय गोड गायली!!! पुढच्या भागाची आतुरतेने वाट बघत आहे!!!
@archanakulkarni67073 ай бұрын
अतिशय सुंदर.. 👌👌👌👌 प्रीती चा आवाज अगदी कर्णमधुर असुन धनश्री चे वाङ्मयीन विश्लेषण मनाला नेहमी प्रमाणे भाऊन जाते.. भा रां बद्दल काय बोलायचे? हे सर्व युगपुरुष च, ह्या सर्वांना त्रिवार वंदन 🙏🙏🙏
@savitakandalkar53002 жыл бұрын
अतिशय सुंदर विश्लेशण केलय कवितेच्ं.भा.रा.तांबे हे माझ्या आवडीचे कवी आहेत.त्यांची कविता अगदी मनाला खुप काही सांगून जाते..मावळत्या दिनकरा ही मला अतिशय आवडते..मी संध्याकाळी गच्चीवर सुर्यास्त बघते तेंव्हा तेंव्हा ही कविता पूर्ण म्हणाल्या शिवाय राहावतच नाही.
@mukunddate5 жыл бұрын
प्रतिभा+स्वर ताल ज्ञान=असामान्य काव्य हे गुरुदेव व भारा यांनी सिद्ध केले नेमकी मांडणी व उत्कट गायन तुम्ही दोघी छानपणे सादर करता ! शुभेच्छा !!!!!!!
@anuradhabansude25263 жыл бұрын
2q1111111!
@anaghamaharao29705 жыл бұрын
Awesome, khup sundar rang chadhtoy karykramala. Ani vegvegle ras suddha bhar ghaltahet. Maja ali. Priti, tumcha avaj agadi sumadhur ani dhanshree tai, tumache shabd. Rangun gele mi. Dhanywad.
@mrinaldhongde36705 жыл бұрын
आजचा भाग ऐकून सांगावेसे वाटले की कवितांची आवड असल्याने त्यातले भाव मनाला शिवले तर चाल लावायचा मला छंद आहे आणि अशी चाल जेव्हा जेव्हा मी त्या त्या कवीला ऐकवली तेव्हा त्या सर्व कवींना फार फार आवडली :)
@shubhangisarmokadam29015 жыл бұрын
अतिशय रसाळ विश्लेषण आणि मधुर गायन
@sulabhakulkarni49573 жыл бұрын
व्यष्टी ते समष्टी..... श्रेष्ठ कवी भा.रा......व धनश्री ताई तुम्ही केलेला रसास्वाद......
@udayapte5485 жыл бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण व पैलु उलगडून दाखवले !!! खूप खूप धन्यवाद
@rajuatakari72363 жыл бұрын
खुप धन्यवाद ताई किती अस्टपैलु आपले व्यक्तिमत्व कविता उलगडत जातानां परमार्थ जाणवतो माय मराठी सेवा होत असताना dislike करणार्या लोकां ची किव करावीशी वाटते
@vibhawarikharde97345 жыл бұрын
हा भाग छान झाला. तुम्हाला ऐकणं म्हणजे मनाची तृप्तता
@madhavrajhans77633 жыл бұрын
भा रा तांबे यांच्या कवितेचे रसग्रहण फार सुंदर झाले अन् त्याचे कवी मन कसे होते याची प्रचिती आली.आपण जो त्या साठी अभ्यास केलात तो तर फार सुंदर आणि लाजवाब आहे
@sangeetaadke34392 жыл бұрын
अगदी मनापासून धन्यवाद.माहितीपूर्ण भाव प्रस्तुती धनश्री जी 🙏
@manoharwatave92564 жыл бұрын
In the year 1968 I had chosen MARATHI in my inter commerce class as additional language. Studied 60 poems of BHRA Tambe . Dhanashriji extremely thankful for bringing back those memories.Started loving poetry since then . Thanks for your presentation.
@leledhanashree4 жыл бұрын
Thank you sir.
@hardikarsutradhar81765 жыл бұрын
भारा ताम्बे यांच्यावर चा हा भाग अगोदरच्या भागाइतकाच परिणामकारक झाला आहे , पुढच्या भागांची प्रतीक्षा आहे
@kshamakulkarni73552 жыл бұрын
फारच सुंदर
@sunandasambrekar2072 жыл бұрын
झिरपलेले तत्वज्ञान 🤗🤗🤗🤗
@sulabhakulkarni49573 жыл бұрын
खूप उत्कट आहे ...आवाजातून भावना हृदयाला भिडतात
@mrinaldhongde36705 жыл бұрын
सुंदर ... नेहमीप्रमाणे आशयगर्भ!!
@shashikantkulkarni43073 жыл бұрын
Lahanpani Bha Sachya Kavita Tondpath Hotya, Te Divas Punnha Aathavale! Dhanyavad,OmShanti!.
@uttaradeshmukh11013 ай бұрын
Dhanashree mam, khupach mast episode. तुम्ही जे पुस्तक refer करताय त्याचे नाव मिळेल का? मला वाचायला आवडेल.
@anantmuley3 жыл бұрын
अप्रतिम..... शब्दांच्या पलीकडले......!!
@madhavilapate15543 жыл бұрын
भा.रा.उत्तुंग, पण सूत्र संचलन सुद्धा अप्रतिम.
@sunandasambrekar2072 жыл бұрын
1935 सालच्या कविता🤗🤗🤗 मावळत्या दिनकरा, जन पळभर👌👌👌👌
@prakashkhandekarretiredeng2440 Жыл бұрын
Very very nice ,Dhanashri tai,u arre also great😅
@nayanapadki44205 жыл бұрын
अप्रतिम... ☺️
@sunitasane65519 ай бұрын
❤❤❤ किती किती गोड...
@pallavibhat74345 жыл бұрын
उत्कृष्ट 👌
@vinayapradhan23692 жыл бұрын
अतिशय सुंदर सादरीकरण
@bhaskarraokale53922 жыл бұрын
उत्कृष्ट सादरीकरण.
@maithilisalgaokar67433 жыл бұрын
खुप सुंदर कार्यक्रम.... ताई तुमचे इतर भाग कसे पाहायला मिळतील🙏🙏
@gajananwagh8803 жыл бұрын
फारच सुंदर रचना आणि प्रस्तुती करण
@leledhanashree3 жыл бұрын
मैथिली सर्व भाग आहेत you tube वर
@sunandasambrekar2072 жыл бұрын
कवितेसाठी राग पण...फार अद्भुत
@vaibhavijoshi99372 жыл бұрын
Farach sundar, kavita sangrahacha nav sangal ka?
@pratibhagawas11312 жыл бұрын
अति सुंदर मावळत्या दिनकरा प्रितीनी गायले
@satishshimpi8243 жыл бұрын
Ati sundar!!!
@dhondiramdeshpande29693 жыл бұрын
दोघींचे अर्थात खूप खूप आभार अर्थात Bharansah
@ratnprabhabhamare9371 Жыл бұрын
Best poem
@anildeshpande172 жыл бұрын
माझा भाग 123 ऐकत दिड तास कसा संपला कळला नाही. यात सर्वच आले आहे .धन्यवाद.
@aartimore8513 Жыл бұрын
काव्य रसात अवगाह न... खूप शुभेच्छा
@shailajadeshpande690415 күн бұрын
अद्भुत.
@shilpabhagwat54225 жыл бұрын
Keval Apratim
@bhalchandradeshmukh52143 жыл бұрын
भारावलो हो खरंच मी . आती सुंदर आहे हे.
@satishpadhye9426 ай бұрын
Khup Sundar
@diptisawzfvhhjbggcdbtrihav14225 жыл бұрын
अप्रतिम
@anjalibhavthankar64152 жыл бұрын
खुप सुंदर!
@anilpawar723 ай бұрын
जेष्ठ कविवर्य कै.भा.रा.तांबे हे माझ्या मते अतिशय श्रेष्ठ कवी आहेत. यात तिळमात्र शंका नाही. बालपणी बालभारतीच्या पुस्तकात या बालांनो या रे या ही कविता अभ्यसलेली आहे.धनश्रीताई कवीने कविता कितीही उत्कट आणि वैश्विक भावनेतून लिहीली असली तरी त्या कवितेचे निरूपण आणि आकलन करायला सुद्धा आपल्या सारखे पारखी आणि समजून घ्यायला आमच्यासारखे कविता रसिक अतिशय आवश्यक ठरतात नाही का?
@neelamkarmalkar71585 ай бұрын
धनश्रीताई, एक वेगळा प्रश्न पूर्ण अन्योक्ती हवी आहे तरुवर सुफलांच्या आगमी नम्र होती जलदही जल भारे खालती फार येती
@prachidighe71533 жыл бұрын
सुंदर कार्यक्रम....
@pratibhagawas11312 жыл бұрын
हो किती भाग आहेत
@cool_swara2 жыл бұрын
Mala BH RA vishai mahit milali Ani ajun adhikchya kavitanchi mahiti milali kavitecha arth aajun jast clear jhala. Tyabaddal apale dhanyawad.
@sambhajipatil33703 жыл бұрын
Priti tai khup chan
@nimatelang17853 жыл бұрын
Bha ra Ladke vyaktimatva ☺️☺️
@sharmiladeshmukh83323 жыл бұрын
खूप छान
@ashokjoshi18345 жыл бұрын
खूप छान सादरीकरण .
@aparnamandke17233 жыл бұрын
खूपच छान कार्यक्रम
@shilpayerawar96583 жыл бұрын
Khup chan sadrikaran
@milindchaubal625 жыл бұрын
पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहतो आहे.
@sunitasane65519 ай бұрын
प्रीती खूप गोड गाते...
@suhasbhide57734 жыл бұрын
छानच
@vidyashukla75163 жыл бұрын
Amhi nishabd zalo ahot hi shabd sampada pahun ani aikun
@anuradhaghadge40022 жыл бұрын
ताई तुझ्यामुळे बारात मला कळाले धन्यवाद
@madhavilapate15543 жыл бұрын
अनेक प्रबंधाचे विषय भा.रा.च्या अभ्यासात मिळू शकतील,पण लक्षात कोण घेतो?