Lights, Laughter, and Samir Chaughule | Mitramhane Diwali Special

  Рет қаралды 201,680

Mitramhane

Mitramhane

Күн бұрын

Celebrate Diwali with us in this special interview featuring renowned Marathi actor Samir Chaughule, celebrated for his outstanding performances in the popular TV show "Maharashtrachi Hasya Jatra." Join us as we delve into his journey, insights, and Diwali memories in this engaging conversation.
Don't miss out on this festive treat with Samir Chaughule! Subscribe and hit the bell icon for more exciting content.
Gifting Partner: Ashman
/ ashman.pebbleart
Show your love, Like & Follow:
Facebook: / mitramhanepodcast
Instagram: / mitramhane_podcast
Subscribe: / @mitramhane
#samirchougule #maharashtrachihasyajatra #mitramhane #hasyajatra

Пікірлер: 228
@mitramhane
@mitramhane 11 ай бұрын
नमस्कार मंडळी.. दिवाळीचं निमित्त घेऊन आलेला हा एपिसोड तुम्हाला आवडतोय याचं समाधान वाटतं. आनंद वाटला की दुप्पट होतो म्हणतात.. समीर चौघुले यांचा एपिसोड आवडला असेल तर जरूर शेअर करा.. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चांगली माणसं जोडली जाणं महत्त्वाचं. आणखी एक, पिक्चर अभी बाकी है.. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना. 🎉😊
@vidyadhardeshpande5355
@vidyadhardeshpande5355 10 ай бұрын
14:26 😮Zzz😢😢😮z😢z 14:32 zzzzzzzzzZzzzzzzsz in
@ujjwalaupadhyekulkarni7412
@ujjwalaupadhyekulkarni7412 7 ай бұрын
खूप छान गप्पा झाल्या समीर चौगुलेंचा एक विचार खूप भावला तो म्हणजे कुणाच्या भावना कशामुळे दुखावल्या जातील हे सांगणे फार कठीण आहे हे अगदी खरं आहे
@thetransformer2217
@thetransformer2217 10 ай бұрын
समीर चौगुले हे आजच्या संचातील एकमेव कलाकार आणि लेखक आहेत जे भाऊ गर्दी मध्ये ठळकपणे उठून दिसतात. त्यांच्याकडे वाचन, चिंतन, स्वतःची शैली, मेहनत, वैचारिक बैठक, विनम्रपणा सगळेच आहे. खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी...
@shubhamgujar2348
@shubhamgujar2348 11 ай бұрын
समीर चौघुले.. मराठी रसिकांना तुम्ही काय दिलंत याच मोजमाप कोणत्याही तराजुत तोलता येणार नाही.. तुमच्या कामासाठी खुप सदिच्छा शुभेच्छा..!
@rswp7386
@rswp7386 3 ай бұрын
एकनिष्ठता महत्वाची आहे. The great Samir ji , khup motha vichar🎉
@mahadeodhure2632
@mahadeodhure2632 11 ай бұрын
पोटे तुमचा पाॅडकास्ट खूप चांगला आहे, समीर चौघुले यांची मुलाखत छान घेतलीत त्यांचे सगळे गुण , त्याचा प्रवास चांगल्याप्रकारे आमच्या पर्यंत पोचला . समीर हा किती अष्टपैलू कलाकार आहे हे मी रोज बघतो , त्यांनी वेगवेगळी भूमिका दरवेळी करावी , नवीन काहीतरी विषय त्यांनी हास्यजत्रेत आणावी ही आमची इच्छा असते , कारण ते चांगले लेखक ही आहेत
@sanjayshukla2888
@sanjayshukla2888 11 ай бұрын
सौमित्र, तुझ्या मुळे गश्मीर आम्हाला समज ला आणी खुप आवडला, तसे निवेदिता जोशी यांच्या बरोबर च्या गप्पा खुप आवडल्या
@prashantbandarkar9895
@prashantbandarkar9895 11 ай бұрын
कवि सुमारियांच्या विडंबन गाण्यांबद्दल अधिक माहिती मिळाली असती तर आणखीन मजा आली असती. आपले सौ नव्हे लाखो "मित्र" होवोत हिच देवाकडे प्रार्थना !
@dilipbavdekar2953
@dilipbavdekar2953 2 ай бұрын
जर हास्यजत्रा नसती,तर मी तर मरून गेलो असतो.... आजूबाजूला इतके लोक मरून पडत असताना तुम्हीच आम्हाला जगवलंत ❤❤❤
@rajudhende6305
@rajudhende6305 11 ай бұрын
He interview pahun Sameer saran baddal ajun respect vadhla aani kalala comedy is a serious business aani tya sathi kiti discipline rahava lagta...khup chan aani khup kahi shikvun gela ha interview..🙏Dhanyawad ❤
@RJSoham
@RJSoham 11 ай бұрын
Sameer Dada I Love You🧡🧡🧡
@Maharashtra_Premi
@Maharashtra_Premi 10 ай бұрын
सोहम भाऊ नशिकवरून खूप प्रेम....❤
@amitup
@amitup 11 ай бұрын
सर तुमचा पॉडकास्ट खूप चांगला आहे पण timestamps तयार करत जावा...आणि त्याला विषय नाव द्या म्हणजे जे आम्हाला बघायचे आहे ते बघता येते. सर्व हिंदी आणि इंग्लिश पॉडकास्ट ला ते असते
@mitramhane
@mitramhane 11 ай бұрын
Noted
@anchorakashphalle
@anchorakashphalle 11 ай бұрын
Good suggestion
@manasigokhale2880
@manasigokhale2880 11 ай бұрын
मुलाखत खूप छान झाली . सौमित्रजी ही मुलाखत न वाटता छान गप्पा -गोष्टी सुरू आहेत असे वाटले. समीरजी तुमचे प्रहसन बघताना तुम्ही खूप विनोदी ,खुशालचेंडू असे वाटता पण तुमच्या बोलण्यातून, लिखाणातून तुमची ताकद समजते. तुम्ही एक अतिशय उत्तम आणि अष्टपैलु अभिनेता आहात. Covid च्या वाईट काळात घराघरात वातावरण हलकफुलक ठेवण्यात तुमचे सर्व टीमचे खूप मोठे योगदान आहे. तुमच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. सौमित्रजी तुमचाही "मित्र म्हणे" एकदम झकास. धन्यवाद
@adtsal942
@adtsal942 11 ай бұрын
I just thought of a Marathi herapheri. Sameer as paresh Rawal, gaurav as Akshay Kumar, Omkar raut as suniel Shetty. Hasya jatra artists are phenomenal. Sameer is the king!
@bhaktirane2609
@bhaktirane2609 11 ай бұрын
खूप छान. समीर चौगुले माझे फेवरेट, त्यांच्या बरोबरच्या गप्पा,खूप मजा आली.. गेली आठ वर्ष मी bedridden आहे,ह्या अवस्थेत मी समीर चौगुले ना पाहते, त्यांच्यातल्या विनोदी कलाकाराने मला अजून स्वतःला आजाराशी झगडायला शिकवले आहे. त्यांचे माझ्यावर ऋण आहेत. रात्र रात्र झोप येत नाही तेव्हा YT var त्यांचें हस्याजात्रा चे epusodes बघते,एकटीच हसते,आणि नकळत झोपते.आज अचानक तुमची मुलाखत ऐकली,खूप त्यांच्याबद्दल गोष्टी कळल्या,तुम्हालाही खूप thanks. Aani चौगुले ना खूप शुभाशीर्वाद,कारण Dr. Karu शकत नाहीत,ते काम चौगुले करतात,झोपेची गोळी न घेता त्यांचे विनोद ऐकत,बघत मी झोपते.
@sandhyakapadi4112
@sandhyakapadi4112 11 ай бұрын
तुम्हाला आजारातून लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा!!!
@CopyNinjaFF69
@CopyNinjaFF69 11 ай бұрын
सौमित्र दादा once again I love you.. आम्हाला जितू जोशी हवा आहे.. लवकर आण
@niranjansarpotdar2915
@niranjansarpotdar2915 11 ай бұрын
समीर जी तुम्ही खरंच खूप great आहेत.. आम्हाला तुम्ही बोरिवली ला भेटला होता तेव्हा खूप साधेपणाने आमच्याशी गप्पा मारल्या.. तुमच्यासाठी ही खूप normal गोष्ट असेल पण आम्हाला खूप मोठी आठवण आहे.. दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा..
@durvasawant188
@durvasawant188 11 ай бұрын
Even me stay @ borivali & wants 2 meet d great Samir sir
@yashodeepkudtarkar475
@yashodeepkudtarkar475 11 ай бұрын
समीर सराना आम्हाला हास्य जत्रेतच बघायला आवडत , कितीही जून स्किठ असुंदे बघायला मला तेवढीच मझ्या येते ❤❤❤
@userww--aa
@userww--aa 11 ай бұрын
Hats off Sameer Choughule, उत्कृष्ट मुलाखत
@veenasvaidya5521
@veenasvaidya5521 11 ай бұрын
समीर चौघुले is a versatile artist .. हाडाचा कलाकार माणूस आहे ... Plus Script writing is not a joke .. छान झाला मुलाखत वजा गप्पांचा episode !! सौमित्र तुझ्या मध्ये सच्चेपणा आहे .. तो खूप भावतो ... Keep it intact!! 👌👍👍
@mitramhane
@mitramhane 11 ай бұрын
मनःपूर्वक आभार. आपण केलेल्या सूचनेचा विचार नक्की केला जाईल.
@आम्हीचिवित्र
@आम्हीचिवित्र 11 ай бұрын
सौमित्र म्हणे जे प्रेक्षकांचे मन म्हणे. प्रेक्षकांचे मन ओळखणारा मित्र ❤
@shraddhapatil26
@shraddhapatil26 11 ай бұрын
Totally 💯 🎉
@Moviebuff24
@Moviebuff24 11 ай бұрын
अजूनही समीर सरांना त्यांच्या ताकतीचे रोल मिळालेले नाहित. ते रोल मिळावेत ह्यासाठी यांना मनापासून शुभेच्छा आणि शुभ दीपावली.
@mitramhane
@mitramhane 11 ай бұрын
अगदी खरं
@vaishalishenai143
@vaishalishenai143 11 ай бұрын
Corona period...I lost my father to Corona......but Maharastrachi Hasya Jatra gave me few moments of joy..and made me forget my grief and sorrow for some time....
@AnitaKorde-c8w
@AnitaKorde-c8w 3 ай бұрын
Your love for your mom makes me love you all the more. God bless you PP.
@ashishdabhade1736
@ashishdabhade1736 11 ай бұрын
अप्रतिम मुलाखती मधील गप्पा. सौमित्र नावातच मित्र असल्याने मित्रासारख्या छान गप्पा मारत समोरच्या व्यक्तीला बोलत करता आपण. खूपच छान
@shirishjoshi8775
@shirishjoshi8775 11 ай бұрын
Chhan mulakhat. Samir choughule yanchi personality samajli hya podcast mule. Thank you.
@mitramhane
@mitramhane 11 ай бұрын
मनःपूर्वक आभार इतर एपिसोडही पहा अभिप्राय द्या. चांगली माणसं जोडली जाणं महत्त्वाचं
@gauripawgi3907
@gauripawgi3907 11 ай бұрын
समीर दादांनी पुस्तक लेखनही करावं ही मनापासून इच्छा..इतकी विविध पात्र ते रंगवतात, प्रत्येकामागे खूप विचार आणि भरपूर अभ्यास आहे..त्याबद्दल आवश्य लिहावं त्यांनी...सर्वसामान्य प्रेक्षक आणि विद्यार्थी दोहोंकरता पर्वणी ठरेल...❤❤❤ फार छान झाली मुलाखत...🙏
@kbatwe55
@kbatwe55 7 ай бұрын
मी स्वतः ७० वर्षाचा असून व मला COPD नावाचा फुफ्फुसाचा आजार आहे. मी हा व्हिडिओ बघून तो कुटुंबातल्या लोकांना शेअर केला. मी स्वतः खूप सकारात्मक आहे. बघुया काय होते ते.
@dipika6000
@dipika6000 6 ай бұрын
Khup sunder vyakti ahet Sameer Sir Uttam mulakhat 🎉
@sunitakarkare6236
@sunitakarkare6236 11 ай бұрын
समीर सर दीपावलीच्या आनंदमय,आरोग्यमय शुभेच्छा . पु.ना. गाडगीळ चे कायमचे हकक्दार great
@girishsawant8263
@girishsawant8263 11 ай бұрын
सौमित्र दादा खूप खूप धन्यवाद ! समीर दादांशी गप्पा किंवा मुलाखत पाहताना त्यांची कामाबद्दलची निष्ठा, वक्तशीरपणा, शिस्त, सहज ओघवते पण मुद्देसुद वकृत्व, प्रचंड प्रसिद्धी मिळूनही पाय जमिनीवर असणारा विनम्र कलावंत असे अनेक चांगले गुण समजून घेता आले. तुम्हां दोघांनाही मनापासून सलाम! धन्यवाद ! शुभेच्छा !!
@AH-jn9vk
@AH-jn9vk 7 ай бұрын
सौमित्र पोटे यांचा मुलाखत घेण्याचा /गप्पा मारण्याचा सहजपणा फारच छान आहे... कठीण प्रश्न ते त्यातील कटुता/ टोचलेपणा न जाणवू देता विचारतात हे विशेष आहे.. द ग्रेट समीर चौघुले अद्वितीय अफलातून आहेतच. दोघांना शुभेच्छा..!
@rajujoshi2489
@rajujoshi2489 4 ай бұрын
आम्ही सर्व कुटुंब तुमचे आणि हास्य जत्रेचे फॅन आहोत , कधी मिळाली तर केजरीवाल ची भूमिका तुम्हाला मिळो , तो चित्रपट सुपर हिट होणार नक्की
@shubhangikulkarni8813
@shubhangikulkarni8813 11 ай бұрын
अतिशय सुंदर मुलाखत. ही नुसती मुलाखत नाही तर तुम्ही ओघवत्या भाषेत बोलत राहता आणि उत्तरा दाखल मुलाखत होत जाते. छान कौशल्य साधलंय. समीरच म्हणाल तर कुणाच्याही कल्पनेपे क्षा पलीकडला माणूस आहे. प्रत्येकाच्या घरातला वाटतो. विदवत्ता एवढी की, त्यांची ती खूप कमी बाहेर आलीय. अचाट taylant.असं वाटतं की पु. ल. नी समीरच्या हाती त्यांची परंपरा सोपवली आहे. मोठे आहात, अजून मोठे व्हा. 🙏🌹🌹🌹🌹🌹👌👍
@mitramhane
@mitramhane 11 ай бұрын
मनःपूर्वक आभार. चॅनल जरूर सबस्क्राईब करा शेअर करा. चांगली माणसं जोडली जाणं महत्त्वाचं.
@Minu12392
@Minu12392 4 ай бұрын
Ha program mala khup awadto pan kadhi kadhi Saumitra vichitra prashna vichartat jasa ki “ ha Sameer jar nighala nahi tar dusra Sameer kasa yeil hasyajatret “ . Are ha kay prashna ahe!!! Koni adwla dusrya Sameer la yayla pan khara mhanje dusra Sameer Chaugule houch shakat nahi. He is one and only Sameer Chaugule, the king of comedy and not just comedy but an extremely talented actor and a writer. Dusra mhanje..Hasyajatra anunahi tevdhich fresh ahe..toch to pana hotoy ani sachlyasarkha hotay..asa Sameer dadansamor bolun tyanna te demotivate karnyasarkha ahe. I wish Sameer Dada more success and a lot of work in the future.
@deepagosavi8183
@deepagosavi8183 4 ай бұрын
खुप छान मुलाखत. MHJ मधील विनोद फॅमिलीबरोबर बसुनही आनंद घेता येतो, हे आवर्जुन सांगावेसे वाटते. चौगुले करतात ते सर्व रोल भारी असतात मग तो लोचन मजनु असो किंवा बाबा!
@Smita-Shinde
@Smita-Shinde 11 ай бұрын
समीर दादाला ऐकायला खूप भारी वाटले. Samir अत्यंत गुणी कलाकार आहे.
@being_Aartistic
@being_Aartistic 11 ай бұрын
I rarely watch Hasyajatra... but didn't miss the interviews of Prasad Khandekar and Samir Choughule. Amazing personalities and amazing careers ..hats off to the interviewer who makes them speak from the bottom of their heart❤
@shankarmohite4583
@shankarmohite4583 11 ай бұрын
खरच ही मुलाखत नाही वाटली दोन मित्र गप्पा मारत आहेत असे वाटले.खुपच छान समीर दादा आणि सौमित्र दादा.
@skadam3945
@skadam3945 11 ай бұрын
छान मुलाखत, समीर दादा ने खूप हसवलय संपूर्ण महाराष्ट्राला... ❣❣❣ ही मुलाखत MHJ च्या सेटवर सुट झालेली दिसतेय, सोफा पण तोच आहे जो स्कीट मध्ये वापरता.
@mitramhane
@mitramhane 11 ай бұрын
Yes🎉
@MEDHAKAMBLE
@MEDHAKAMBLE 11 ай бұрын
समीर, तु एक कलाकार,लेखक म्हणून खुप उत्तम आहेस. असाच पुढे जा. खूप खूप शुभेच्छा. सौमित्रजी मस्त मुलाखत घेतली. 😊 विशाखाबद्दल काही ऐकायला आवडले असते.
@seemakulkarni7426
@seemakulkarni7426 11 ай бұрын
@Soumitra pote आम्हांला दिवाळीची खूपच सुंदर, अविस्मरणीय आणि छानशी भेट दिलीत 👌🏻👌🏻👌🏻🤗🥰🥰तू खरंच मुलाखत न घेता समीरदादा बरोबर खूपच सुंदर गप्पा मारल्या आहेस 🤗🤗आणि त्यामुळे दादाच्या आत खोलवर दडलेला असा एक विलक्षण आणि Organised समीर दादा कळला 🤗फारच अप्रतिम 👌🏻👌🏻🤗🤗दादा सुद्धा खूप मनमोकळे बोलला आणि आम्हांला खूपकाही शिकवून आणि देऊन दिवाळी सार्थकी लावली 👌🏻👌🏻👌🏻🤗शुभ दीपावली 🙏🏻🪔🪔🏮🏮
@manjuchimote1356
@manjuchimote1356 9 ай бұрын
खूप छान मुलाखत, कितीतरी गोष्टी शिकायला मिळाल्या हे ऐकून, बेस्ट लक समीर जी, in general च life साठी आवश्यक असलेल्या गोष्टी शिकायला मिळाल्या, सौमित्र पोटे छान बोलते करतात सेलेब्रिटी ना, अगदीच सहज गप्पा वाटतात त्यांच्या या🎉❤👍🏻👌🏻👏🏻👏🏻👏🏻keep it up... सुहास जोशी, भारती आचरेकर,अमृता खानविलकर,निवेदिता सराफ, सुकन्या मोने,अमृता सुभाष,ऐश्वर्या नारकर यांनी ही ऐकायला आवडेल मला
@vikaskhamkar1110
@vikaskhamkar1110 11 ай бұрын
मराठीत अशा वाहिन्या वाढत राहोत.....!!! शुभेच्छा सौमित्र!!
@umadeviamkar537
@umadeviamkar537 4 ай бұрын
कायतरीच... सहजसुंदर मुलाखत..घेणारे..देणारे.. दोघं ही..😊😊
@alkajoshi7497
@alkajoshi7497 11 ай бұрын
Samirji great man and artist. Chhan mulakhat.
@anjanawadivkar2468
@anjanawadivkar2468 11 ай бұрын
फार सुंदर मुलाखत. एका सरळ व्यक्तीने दुसर्या सच्च्या व्यक्तीला बोलतं केलेली. Thank you.
@meenalpandit4204
@meenalpandit4204 11 ай бұрын
श्री समीर चौघुले यांना फक्त आणि फक्त Thank You very much for everything.. 🙏🙏 आणि खूप सदिच्छा। 💐
@littlepenguinsschool2447
@littlepenguinsschool2447 11 ай бұрын
Mukhvatya magcha chehra khup bhavla . Thank you for the laughter .
@atharvanaik1560
@atharvanaik1560 11 ай бұрын
सौमित्र सर तुमचा podcast हा खूप सुंदर असतो त्यामुळे आम्हाला कलाकारां मधला एक खरा माणूस कळतो... पण सर तुम्हाला एक मनापासून विनंती आहे...तुम्ही हे सगळे podcast episode "Spotify" वर up to date टाकत जा... आम्हाला गाडीवर वरून येताना जाताना ऑफिस मध्ये नसल्यावर ट्रॅफिक मध्ये अडकल्यावर तुमचे podcast episode ऐकल्यावर डोक्यताला ताण कमी होतो... एक ती विनंती आहे फक्त🙏🏻
@mitramhane
@mitramhane 11 ай бұрын
Noted
@manjuchimote1356
@manjuchimote1356 9 ай бұрын
Very true👍🏻
@rohinichoughule2634
@rohinichoughule2634 4 ай бұрын
Samir khup mast aamcha aavadata kalakar aahe khup chhan kam karato
@bhushantelang3226
@bhushantelang3226 11 ай бұрын
खुप मस्त झाली मुलाखत, समीर एक गुणी आणि प्रामाणिक सज्जन अभिनेता आहे. त्याचा यशाचा आलेख उंचावत जावो. वृध्दींगत होवो. महत्वाचं सौमित्र तु फार आपलं वाटणारं व्यक्त होतोस त्यांनी रंगत वाढते. तुझ्या ह्या उपक्रमालाही भरभरून शुभेच्छा 👏👏👏❣️👍
@mitramhane
@mitramhane 11 ай бұрын
मनःपूर्वक आभार चैनल जरूर सबस्क्राईब करा. आवडला एपिसोड शेअर करा. 💛
@startoachive8351
@startoachive8351 11 ай бұрын
दिवाळी ची छान भेट आहे. समीर चौगुले ह्यांच्याशी गप्पा.
@madhushreeganu638
@madhushreeganu638 11 ай бұрын
अत्यंत आवडता अभिनेता, लेखक... खूप छान मुलाखत...
@pranitgadankush2296
@pranitgadankush2296 11 ай бұрын
Big fan of sameer .. thnx for inviting him ❤
@mitramhane
@mitramhane 11 ай бұрын
Always welcome
@jaypanicker2362
@jaypanicker2362 11 ай бұрын
Great Divali Gift…..Sameer Choughule Sir..Interview
@mithilarege830
@mithilarege830 11 ай бұрын
मस्त माणूस निवडला. Thnx Mitra mhane
@abphotography3682
@abphotography3682 11 ай бұрын
खूप कमाल ❤ अनेक take away आहेत या मुलाखती मधून आणि खूप खूप धन्यवाद... समीर दादा बद्दलचा आदर वाढलाय!
@duhitamedhekar9187
@duhitamedhekar9187 11 ай бұрын
Sameer chaoughule v hasya jatra aamchya khoop ladakya goshti aahet, mast episode
@smitapotnis8406
@smitapotnis8406 11 ай бұрын
Sameer Cougule you have multidimensional personality & at the same time you are sensible good human being ! Stay always blessed !👌👍❤🙏🏼
@painterprashant
@painterprashant 11 ай бұрын
He is Mr Sincere Chowgule
@UntoldBaatein
@UntoldBaatein 10 ай бұрын
धन्यवाद सौमित्र..🌸 अप्रतिम मुलाखत..👌
@arpitasiddhabhatti4377
@arpitasiddhabhatti4377 11 ай бұрын
Khup chan program.. 👌👌👌
@mukundgosavi791
@mukundgosavi791 11 ай бұрын
नमस्कार आचार्य अत्रे जर हास्यजत्रेत आले तर खूप आनंद होईल आपण विसरू नये
@sonalchandavarkar4573
@sonalchandavarkar4573 7 ай бұрын
??
@prabhakarpawar6996
@prabhakarpawar6996 11 ай бұрын
विनोदात नाविन्य निर्माण करणारे.समीर जी
@purvaaprabhu
@purvaaprabhu 11 ай бұрын
Disciplined n versatile actor👌👌👌👌👌 Good episode 👌👌👌👌
@geetashreeguha6628
@geetashreeguha6628 11 ай бұрын
"मित्र म्हणे"फार छान टॉनिक वेळा !! धन्यवाद सौमित्र आणि समीर आनंददायक निर्मिती🎉❤
@gauriskitchen2315
@gauriskitchen2315 11 ай бұрын
समीर सर तुम्हाला कधीच अपयश येणार नाही. तुम्ही खुप sincere aahat. देव तुम्हाला खूप यश देवो.
@aparnashendekulkarni3838
@aparnashendekulkarni3838 11 ай бұрын
अतिशय सुंदर. समीर दादा, सौमित्र दादा Happy Diwali 👍🏻
@sandeepsawant6864
@sandeepsawant6864 3 ай бұрын
👍✌️
@udaybatwal3719
@udaybatwal3719 11 ай бұрын
Getting nervous keeps you on your way further ! Great Samir and to Soumitra to explore him !! Thank you for this . I am fan of MHJ . Alarmach lavun thevlay !!
@mitramhane
@mitramhane 11 ай бұрын
Thanks a ton
@savitajoshi5004
@savitajoshi5004 11 ай бұрын
Yes What Sameer says is very true! “Friends “ is the best Sitcom! You can watch it anytime and it makes you laugh! Sameer should take the inputs from that series! He is great!
@sarveshjoshi7571
@sarveshjoshi7571 11 ай бұрын
मराठीत पॉडकास्ट खूप आहेत पण सौमित्र सर, तुम्ही जसं गप्पा मारत, गप्पांतून प्रश्न वेचत विचारत गप्पा आणि पर्यायाने पॉडकास्ट खुलवत नेता. आणि मुख्य म्हणजे ऐकता. त्यामुळे समोरच्याला बोलायला स्पेस मिळतेm हे स्किल 'वक्ता दशसहस्त्रेशु' असं का म्हणतात ते दाखवून देतात.
@SunilPalComedian
@SunilPalComedian 11 ай бұрын
Samir Dada u r a Rockstar ❤
@ultraultralegend9110
@ultraultralegend9110 8 ай бұрын
Majha samya dada !!
@ddjathar
@ddjathar 10 ай бұрын
Mhj mule samir aawadayala lagala aani jyapramane tyane mhatle ki mhj chya kalakarana prexak gharatale mantar karan magchi pach varshe satat pahun repeats, mhana, aani aeadate repeat baghayala, tar hakkache kalakar vatlyamule kahivela prexak mhanun काही suggest karane, kinva in general vyakt hone he आपसूक होते,, tar, he kalakarani pan samjun ghyave,,, coming to this interview,, samir choughule kiti pramanik shistpriy saral, margi, व्यक्ति aahe he kalate,, saglyat mahatwache mhanje tyani, sangitalyapramane, satat mehenet ghetlyamule, he is absolutely refreshing everytime he comes in any skit,, mhj chya saglyakalakarana jamtech ase nahi pan samir everytime fresh wat to , fakt kahi series thodya predictive, hotat,, pan samir aslyamule carry changle hote,,
@sunandajoshi8837
@sunandajoshi8837 11 ай бұрын
समीर म्हणाला ते खरे आहें. तुम्ही गप्पा मारता tyamule कार्यक्रम रंगतो. दिवाळीच्या खूप शुभेच्छा.
@madhuribhagat6015
@madhuribhagat6015 7 ай бұрын
Khup mast Gappa with Samir & Soumitra 👍🙏
@SohamHatkar
@SohamHatkar 10 ай бұрын
Sameer dada is great. Regarding this interview, I felt Saumitra ji was cutting Sameer dada while speaking. Enjoyed the interview.
@vrushalic3389
@vrushalic3389 11 ай бұрын
मराठीतील एक दमदार कलाकार समीर दादा ❤
@Puneproductrent
@Puneproductrent 9 ай бұрын
Disciplined n versatile actor👌👌
@sagarsoman7209
@sagarsoman7209 11 ай бұрын
Just saw him live in Goa ... amazing artist 👌
@dhanashreekulkarni3833
@dhanashreekulkarni3833 11 ай бұрын
सगळेच आतापर्यंत आलेले कलाकार छानच व्यक्त झाले.😊
@kokancashew247
@kokancashew247 11 ай бұрын
मी tv चालू करतो ते फक्त महाराष्ट्र ची हास्य जत्रा आणि आत्ता क्रिकेट पाहायला
@pritamab
@pritamab 11 ай бұрын
Sameer dada - simply gr8
@Ani10sa05
@Ani10sa05 10 ай бұрын
What a positivity,Samya Dada♥️♥️
@sangitakeware6332
@sangitakeware6332 11 ай бұрын
खूप कष्ट केले भाऊ तुम्ही
@amitgb
@amitgb 11 ай бұрын
खूप छान मुलाखत होती. Thank you सौमित्र!!! समीर कडून खूप काही शिकण्या सारखं आहे!! सौमित्र आणि टीम, एक विनंती - तुम्ही असं करू शकता का, की आम्हाला आधी कळवत जा की कोणाची मुलाखत घेणार आहात, आणि मग आम्ही रसिक म्हणून काही प्रश्न सुचवू. त्यातले काही निवडक प्रश्न तुम्ही पाहुण्यांना विचारा!! तुम्हाला आणि समीर ला सुद्धा खूप खूप शुभेच्छा 🎉❤❤❤
@mitramhane
@mitramhane 11 ай бұрын
Noted
@vilaskhaire3617
@vilaskhaire3617 7 ай бұрын
समीर चौघुले म्हणजे पाय जमीनीवर असलेला एक चांगला माणूस आणि एक चांगला नट आहे धन्यवाद
@dipaknikam4069
@dipaknikam4069 11 ай бұрын
पेंडेमिक पासून समीर सरांशी जॉईन झालो . आता युट्युब असो किंवा टि.व्ही . only samir दादा ग्रेट
@psclick28
@psclick28 11 ай бұрын
The Great Great Great Comedy Actor.... Huge Respect and Big fan.... 😘
@durvasawant188
@durvasawant188 11 ай бұрын
He is not only comedian but also superb actor
@CopyNinjaFF69
@CopyNinjaFF69 11 ай бұрын
25-28 best part when Samir Dada talks about struggle
@JanmejayAmbardekar
@JanmejayAmbardekar 11 ай бұрын
Ek number kaam kelay aaj tumhi yana podcast var aanun. Udyachi sakal chan janar
@vaishalichandorkar6545
@vaishalichandorkar6545 11 ай бұрын
समीर म्हणाले ते बरोबर आहे , एकदा हा कार्यक्रम बघितला , आता सगळे कार्यक्रम बघते
@yasminmamdani5157
@yasminmamdani5157 11 ай бұрын
Great aahat sir
@prasadsarmalkar34
@prasadsarmalkar34 11 ай бұрын
खुप सुंदर..
@prachigogate6730
@prachigogate6730 11 ай бұрын
Khup chhan.
@sushilbole9079
@sushilbole9079 Ай бұрын
हास्यजत्रा हा कार्यक्रम निखळ मनोरंजन करणारा कार्यक्रम आहे,सर्वसामान्य कलाकार आहेत हा कार्यक्रम पहाताना कधी कंटाळा येत नाही गौरव मोरे, प्रताप, दत्तू, ओंकार राऊत, वनिता, रसिका, लॉली खुप छान कलाकार आहेत
@newarepriti2023
@newarepriti2023 11 ай бұрын
खुपच सुंदर होता हा भाग. ❤❤❤
@fantasy.topics
@fantasy.topics 11 ай бұрын
Mi Samir sir yancha khup khup motha fan ahe.....❤❤❤
@durvasawant188
@durvasawant188 11 ай бұрын
My altime favourite Samir sir
@ShantanuSP
@ShantanuSP 11 ай бұрын
Love you Sameer Sir..!
@bharatisoundattikar1798
@bharatisoundattikar1798 11 ай бұрын
Kya baat hai! 🙏
إخفاء الطعام سرًا تحت الطاولة للتناول لاحقًا 😏🍽️
00:28
حرف إبداعية للمنزل في 5 دقائق
Рет қаралды 83 МЛН
小蚂蚁会选到什么呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:47
火影忍者一家
Рет қаралды 120 МЛН
MY HEIGHT vs MrBEAST CREW 🙈📏
00:22
Celine Dept
Рет қаралды 76 МЛН
Comedy king Samir Choughule in conversation with Dr. Uday Nirgudkar
29:46