Lilacharitr Uttarardh 447,448।स्वामी कलीयुगा मध्ये पुढे काय होणार,अंत कसा होणार आहे ते निरूपण करतात?

  Рет қаралды 104,032

Mahanubhav Pratiti Panth

Mahanubhav Pratiti Panth

Күн бұрын

Lilacharitr Uttarardh 447,448।स्वामी कलीयुगा मध्ये पुढे काय होणार,अंत कसा होणार आहे ते निरूपण करतात?
सर्वांच स्वागत आहे महानुभाव प्रतिती पंथ या चॅनल मधे.
#Mahanubhav_Panth_Pravachan
ईश्वरदास महानुभाव : ०९३७३२६१०६७। 09373261067
खालील लिंकवर क्लिक करा आणि उत्तरार्धातील स्वामींच्या सर्व लिळा ऐका.
लिळाचरित्र ऊत्तरार्ध: • Lilacharitr_Uttarardh ...
श्रीदत्तात्रेय महाराजांचे संपुर्ण चरित्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
• Shri Dattatrayprabhu C...
पंडित रवळोव्यास कृत सह्याद्री वर्णन ग्रंथ ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा व सह्याद्री वर्णन पूर्ण ऐका.
सह्याद्री वर्णन ग्रंथाची लिंक.
• सह्याद्री वर्णन
गोविंद प्रभु चरित्र प्लेलिस्ट.
• श्रीगोविंद प्रभु चरित्र
लीळाचरित्र प्लेलिस्ट लिंक.
• लीळाचरित्र पूर्वार्ध
भट्टोबासांचे शिष्य दामोदर पंडित विरचीत वच्छाहरण ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.ह्या ग्रंथा मध्ये ब्रम्हदेव श्रीकृष्ण महाराजांचे सवंगडी गोपाल व वच्छांना म्हणजेच गाईंच्या वासरांना चोरून नेतो, श्रीकृष्ण महाराजांची फजिती करण्यासाठी,पण श्रीकृष्ण महाराजांनीच ब्राम्हदेवाची कशी फजिती केली ते सविस्तर जाणून घ्या.पुर्ण ग्रंथ २४ भागांमध्ये मध्ये आहे.प्लेलिस्टची लिंक खाली दिली आहे .श्रीकृष्ण महाराजांच्या लिळेंचा पूर्ण आनंद घ्या.
दंडवत प्रमाण जय श्रीकृष्ण.
• वच्छाहरण
दंडवत प्रणाम.
जय श्रीकृष्ण.
🙏🙏🙏🙏🙏
सर्वांच स्वागत आहे महानुभाव प्रतिती पंथ या चॅनल मधे.
ज्ञान मार्तंड पंडित कविश्वरव्यास विरचीत उद्धवगीता,ह्या ग्रंथा मधे तुम्हाला श्रीदत्तात्रेय महाराजांचे २४ गुरू कोण कोणते होते व श्रीदत्तात्रेय महाराजांनी त्यांना गुरू का केले हे सविस्तर समजेल. तर मग नक्की ऐका हा ग्रंथ.खाली लिंक दिलेली आहे उद्धवगीता ग्रंथाच्या प्लेलिस्ट ची क्लिक करा व एका.
दंडवत प्रणाम.
जय श्रीकृष्ण.
🙏🙏🙏🙏🙏
• उद्धवगीता
Your Queries:-
#Mahanubhav_Panth_Lilacharitra_Uttarardh
#Mahanubhav_Panth_Leelacharitra
#Lilacharitr_Uttarardh
#Leelacharitr_Uttarardh
#लीळाचरित्र_उत्तरार्ध
Nevasa_Lila
Nevasa_Charitr
नेवासा_चरित्र
नेवासा_लीळा
#महानुभवपंथ
#लीळाचरित्र
#Mahanubhav_Pratiti_Panth_Ishwardas_Mahanubhav_Pravachan_Pothi
#Mahanubhav_Panth_Aarti
#Mahanubhav_Panth

Пікірлер: 241
@ramkrishnanemade726
@ramkrishnanemade726 2 жыл бұрын
ऊ लिळा क्रमांक ४४७ : विषय व्यवस्था निरूपन : हेत : जो ज्ञानानेदृढ़ आहें बोधवंत व चरयावंत आहे व विषय वेवसथा करू जाणे त्याला वेद पूराण ऐकले तरी विकल्प संचारत नाही : बुद्धी भेद होत नाही असा : ऊ लिळा क्रमांक ४४८ : महादाईसा कळी धर्म निरूपण : हेत महादाइसा प्रश्ने युगांत व्यवस्था कथन:- महादाइसा कलीधर्म निरुपणे : महादाइसे पुराण आइकौनी आली : मग गोसावीयास पुसीले : जी जी कलयुगीचा अंती ऐसेनी ऐसे वर्तेला : सर्वज्ञे म्हणीतले ते ते केवी जाणेती : ते तेथुनी तुम्हा सांघीजैल : ते चरीत्री स्पष्ट असे : १२ वरुषे अनावृष्टी : १२ वरुषे महावृष्टी : १२ वरुषे सुर्यो तापे सोळा कळी : १२ वरुषे वायो सुटे : हे माया सामर्थ्य : पर पाचा संतेची : तर का करी : ना कळी काळाचे सामर्थ्य : सकळ पदार्थ सदोष : ते सदोषता कवणाची : ना एक देवताची : एके जीवाची : एके मायेची : एथा वावडे : मातांगाचेनी दोषे लोनारीची धार कांपे : विटाळे वृक्ष वल्ली जळेती : ऐसे कलयुगी सकळ पदार्थ दोष रुप : म्हणौन इंद्रीया नरक : युधीष्ठीरा कळीचा वारा लागाला : म्हणौन नीर्याचे दर्शन केले : जन्म मात्रे चौकडी होए : हे काळाचे सामर्थ्य : स्थान काळ पुरुष पृथ्वी सीतली म्हणौन पर्वताचे पाठ होए : ऐसा योगाशे धुवा केला : त्रीगुणे दोष फेडीला : पृथ्वी सम स्तळ जाली :| तर ३६ वरुषे जीव कोठे होते : ना देशवळी :।। हे रामेश्वर बाः॥ भोगभुमी संता असंती हे अन्वयोकार : का जे यम पुरीचे बहुत काळ लागे :चौऱ्यांसीः॥१२॥१०००:मग कळीचा अंतीचौकडीये नेइजेती : इश्वर पैक वांचुनी ://: काळीचा अंती अंगुष्टा प्रमाणे माणुस : म्हणजे आवुट हाताचे अंगुष्टे ः।। क्रीमी तुल्य आयुष्ये : म्हणजे कळीचा प्रथम सती नव दीस तुटले : ऐसी चौ लक्षांत शत वरुषे तुटेती |ः दोघे दोघे होती : तीये रमेती : ऐसा विकार प्रबळ : टाहाळा प्रमाणे वृक्षे : म्हणजे पाणी तोकळे : म्हणौन एका दीसात तीन्हा रुतु जातीःम्हणजे अंती तीन्ही रीतुचे दुख भावीजे: १२ वरुषेः तर आधीचीया मनुष्यास काइ आर्जव : ना मागीला काळी : तैसीयाचे भजन : तर कवण करी : ना भोगभुमी शेजारी मनुष्ये अनुकुंपा उपजौनी करीती : मग कृत युग रचे : पस्यात पाहारी : अकस्मात स्त्री : पुरुष जोडा रचे : पुरुष : बाळत्वा वरीले दशेचे : पींडस्था एके काळे येतीः सकले सुंदर : ३२ लक्षणे : विपरीत वेधाची : का कार्मीक तर ब्रम्ह बुध्दी : तुर्या उन्मनीची : का पुर्ण वेदांती : प्रमाणु विस्कळीत जाले : ते कृता त्रेताचीये संदी : पर्वत सरीता : जड चेतन पदार्थ रचेती : तर संबंधाचे प्रमाणु विस्कळीत जाले : तयाचा विचार कैसा : ना संबंधाचे ते माया एके ठाइ ठेवी : आवकासी : का समुद्री : ते पुर्ववत् रचीः पर तेथ कृपा नाही : का प्रमाणु विस्कळीत जाले ॥: तर कृती संबंधाची भुमी असे : पर पदार्थ नसेती : अवतार विहारे : दुसरा संबंध होए : म्हणौन तेथ प्रसाद सेवा असे ॥५०० ॥ अतीशय छान चरित्र, सुंदर निरूपण व ज्ञानवरधक विडीवो: धर्मकुमार प.पू. प. श्री ईश्वर दास दादा महानुभाव याना माझा साष्टांग दण्डवत प्रणाम, जय श्री चक्रधर, जय महानुभाव, रामकृष्ण नेमाडे, नवी मुंबई 🌹🙏🙏🌹
@aratikadam8663
@aratikadam8663 2 жыл бұрын
Khup chan dada sar lihtay congratulations🎉🎉 🌹🌹💕🙏🙏👌👌Dandvt pranam🙏🙏👌👌
@ramkrishnanemade726
@ramkrishnanemade726 2 жыл бұрын
Artee Kadam : दण्डवत प्रणाम आरतीजी 🌹🙏🙏🌹
@dipachauke8218
@dipachauke8218 2 жыл бұрын
🙏 ‌दंडवत‌ प्रणाम ‌जी 🙏
@ramkrishnanemade726
@ramkrishnanemade726 2 жыл бұрын
Dipa chauke 🙏 : दण्डवत प्रणाम दीपाजी 🌹🙏🙏🌹
@ashokshembekar1099
@ashokshembekar1099 2 жыл бұрын
.
@rameshraokadam1237
@rameshraokadam1237 21 күн бұрын
दंडवत प्रनाम बाबा आपल्या नीरुपनात सांगीतले की आम्हालाच शरन या आम्ही तुम्हाला नर्काबाहेर काढतो परंतु देवाला मागने करु नये,,हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा असा भाव असला पाहीजे संत तुकाराम महाराज,
@user-rj1gh7xl1x
@user-rj1gh7xl1x Ай бұрын
अतिशय सुंदर निरुपण केलेत बाबाजी.दंडवत प्रणाम ❤
@bhagavatbhausaheb1786
@bhagavatbhausaheb1786 Ай бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी खूप छान निरुपण केले
@jyotisonawane7292
@jyotisonawane7292 Жыл бұрын
दंडवत.प्रणाम.सर्व.बाबांना.काेटी.अनंत.काेटी.प्रणाम..सुंदर.निरूपन.कथन.दिले.बाबाजी..
@RajMystery-dl2wk
@RajMystery-dl2wk Күн бұрын
Baba tumache lilacharitra khup aavadate
@shyamsamant235
@shyamsamant235 Ай бұрын
Dandawat Pranam baba
@prakashbhadale5088
@prakashbhadale5088 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी आजचे निरुपण लय भारी झाले आहे कलियुगातील विषय व्यवस्थेबद्दल बाबाजी असे निरुपण आम्हाला आजपर्यंत कुणीही सांगितले नाही आम्ही या लिळा लिळा चरित्रातुन वाचल्या आहेत पण अथॅॆ बरोबर कळत नव्हते पण आज तुमच्या कडुन आम्हाला व्यवस्थीत समजले आहे बाबाजी तुम्हाला माझ्या कडुन कोटी कोटी दंडवत प्रणाम🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🌹प्रकाश भडाळे साळवडे रावेत दंडवत... हो🌹🌹
@rajeshreemane7331
@rajeshreemane7331 2 жыл бұрын
या चरित्रामधे आपण कलियुगात कसे आचरण करायला पाहिजे ते बाबा आपण सांगितले आहे हे निरूपण जीवनाशी तंतोतंत जुळते आहे म्हणून खुप मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे आम्ही खुप भाग्यवान आहोत की मला मला हा महानुभाव पंथ भेटला आपल्या ला कलियुगातील नर्क चुकवायचे आसतील तर ब्राह्मचारयाचे आचरण केले पाहिजे तरच आपण देवाचे सन्निधान प्राप्त करू शकतो हेच खरे आहे दंडवत प्रणाम👏👏🌹🌹
@संजयमोरे-छ6त
@संजयमोरे-छ6त 14 күн бұрын
दंडवत प्रणाम माझा
@shardadinde1260
@shardadinde1260 2 жыл бұрын
🙏 दंडवत प्रणाम बाबा 🙏🌹🌹🙏🌹🌹🙏🌹🌹🙏👌👌👌👍👍🌹🌹
@surajkalyane7111
@surajkalyane7111 2 жыл бұрын
दादा तुमच बोलून अगदी बरोबर आहे अशी माहीती सांगीतलीच पाहीजे सरेगाव
@seemapatil6677
@seemapatil6677 6 ай бұрын
दंडवत प्रणाम
@shashikalaghogare6980
@shashikalaghogare6980 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा राजकीय पक्ष बद्दल माहिती खुप सुंदर सागितले आहे सर्वाना समजले पाहिजे
@prabhakarjadhav4446
@prabhakarjadhav4446 2 жыл бұрын
Very nice information baba 🙏🙏
@madhukarvisave1787
@madhukarvisave1787 6 ай бұрын
अतिशय सुंदर निरूपण केले बाबाजी सर्व साधु संत महंत भिक्षुक वासनिकांना साष्टांग दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर 🙏🏻🙏🏻
@sdvideos5610
@sdvideos5610 Жыл бұрын
🙏🙏दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏 जय श्री कृष्ण 🙏
@rpanduranga
@rpanduranga 8 ай бұрын
Dandvat Pranam
@mayuridixit9141
@mayuridixit9141 2 жыл бұрын
प्रथम बाबा तुम्हाला दंडवत प्रणाम 🙏💐 मी तुमच्या मताशी सहमत आहे खूप छान निरुपण केले खरंच ब्रह्मचर्याचे पालन करायला पाहिजे त्यामुळे आपलं लक्ष देवाचे स्मरण करण्यात लागेल काही चुकल्यास क्षमस्व जय श्री कृष्ण 🙏🌹🙏💐👍
@shobhanadeshmukh7526
@shobhanadeshmukh7526 7 ай бұрын
बाबाजी दंडवत प्रणाम , खुप छान निरूपण केले. आध्यात्मिक , व्यवहारीक , मानसिक व राजकिय चोहुफेर समजाऊन सांगीतले. धर्मनिरपेक्षता म्हणजे काय तेही समजले..🎉🎉🎉
@Akshaykanse2012-ju1ej
@Akshaykanse2012-ju1ej Жыл бұрын
Danvdat pranam
@eknathmali8059
@eknathmali8059 2 жыл бұрын
Dandavat Pranam Babaji 🙏🙏. Agadi pramanasahit barobarach aahe. Me swatah sahamat aahe.
@sudarshanengineering4030
@sudarshanengineering4030 11 ай бұрын
Dandvat 🙏
@user-rj5ve3tp5k
@user-rj5ve3tp5k 11 ай бұрын
Very.g00d
@durgabhave5030
@durgabhave5030 2 жыл бұрын
Dandawat pranam dada jai shri chakradhar 🙏🏻🙏🏻 khupch sundar nirupan 👌🏼 tumcha nirupan nehmi aamchya hita sathich aste ... Krutyugachya dharmavyavasthe pramane bramhachrya hech jivan ahe. Vishay sabandha he fakta santati prapti sathi ahe. Hach aamchya swamminncha niyam ahe jyacha aapan palan kela pahije. Dandawat pranam 🙏🙏
@RK-di6lo
@RK-di6lo 2 ай бұрын
Panchavatar prabhuji Dandvat pranam❤🎉👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
@nirmalafirake788
@nirmalafirake788 2 жыл бұрын
दंडवत प्रमाण दादा मी तुमच्या मताशी सहमत आहे ब्रह्मचर्याचे पालन केले पाहिजे कलियुगाचे नरक चुकविण्यासाठी परमेश्र्वराचे झाले पाहिजे
@opgaming-sv9zj
@opgaming-sv9zj 7 ай бұрын
जय श्री कृष्णा दंडवत प्रणाम गूरूदेव कोटि कोटि दंडवत प्रणाम
@varshapakhare7379
@varshapakhare7379 2 жыл бұрын
🙏 दंडवत प्रणाम दादा🙏 खूप छान निरूपण करतात दादा थोडक्यात आपल्याला जीवनात धर्म हा सांभाळायचा आहे आणि धर्माचे पालन करणे हा सर्वात महत्त्वाचा उपदेश दिलेला आहे खरचं खूप चांगल्या प्रकारे निरूपण केलं आहे... राजकीय सांगायचं झालं तर तेही येणाऱ्या पिढीसाठी खुप महत्वाची बाब आहे कारण चांगल्या आणि वाईट गोष्टींवर अवलंबून आहे . 🙏🙏🙏🙏🙏
@shwetahole1540
@shwetahole1540 Жыл бұрын
नियमित ऐकत रहाव असेच प्रवचन दंडवत प्रणाम.
@mukeshbhuyar6985
@mukeshbhuyar6985 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा जी जय श्री चक्रधर स्वामी जय श्री कृष्ण दंडवत 🙏🏻
@VaishaliPanditkar
@VaishaliPanditkar Жыл бұрын
🙏दंडवत प्रणाम खूप छान पोथी फोडून सांगत आहे दादाजी तुम्ही खूप छान वाटते आम्हाला
@swatipatil209
@swatipatil209 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम 🙏🏻 जय श्रीचक्रधर स्वामी जी की।🙏 🌼
@nivruttikhade908
@nivruttikhade908 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादाजी 🙏🏻🙏🏻🌹🌺🌷छान निरूपण आहे दंडवत प्रणाम🙏🙏🙏🙏🙏पदयात्रेमुळे एैकायला मिळाले नाही आता एैकत आहे दंडवत प्रणाम🙏🙏💐
@RajniNagargoje
@RajniNagargoje 8 ай бұрын
दंडवत प्रणाम बाबा जय श्री चक्रधर बाबा खूप छान निरुपण केले आहे बाबा दंडवत प्रणाम 🌹🙏🙏🌹
@atmaramkakde8005
@atmaramkakde8005 2 жыл бұрын
राम कृष्ण हरी बरोबर महाराज भागवत आणि संत वाङ्मयात असेच लिहून ठेवले आहे कलि पापाचि ती मुर्ती ।।नाम खडग घेऊ हातात।। कलियुगामाजी करावे किर्तन ।
@SANCHIT_FF7
@SANCHIT_FF7 3 ай бұрын
Khup chan katha 👏🙏👌👌
@rajshreevardekar2624
@rajshreevardekar2624 2 жыл бұрын
Dandwat pranam 🙏🙏 kharch ahe dada aapan kele niropan karn Aaj sattya ahe bahercha dnyan he barcha Jana mahit naste prantu aapan khar sangat ahe.
@durveshfarfad8199
@durveshfarfad8199 Жыл бұрын
Khup Sundar Leela ahe. Dandvat pranam babaji
@dpatil1784
@dpatil1784 Жыл бұрын
महात्मे तुम्ही काही वेगळ्या प्रकारे निरूपण केलं उदरणे दिलीत त्याच्याशी मी पूर्ण सहमत आहे खरतर मझ पण हेच मत होत मनातले तुम्ही सांगितले दंडवत प्रणाम.....
@dnyaneahwarugale3555
@dnyaneahwarugale3555 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा🙏🙏 प्रथम दादा तुम्ही जे पोथी मध्ये सांगितले त्या विचारांशी मी सहमत आहे दंडवत दुसरे म्हणजे आपण स्वामिनी सांगितल्याप्रमाणे ब्रह्मचार्य पालन करून नर्क चूकवले पाहिजे तसेच देशासाठी चांगल्या कार्यकर्त्यालाच मतदान केले पाहिजे कोणतेही लालच लाच न घेता दंडवत प्रणाम🙏🙏
@rushikeshmore7523
@rushikeshmore7523 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम 🙏🙏1.या चरित्रातून आपल्याला हे कळते की आणि हे घण्यासारख आहे की आपल्याला ब्रम्हचर्य व्रत पालन केल पाहिजे स्वामींनी सांगितलेले आचार्य पालन केले पाहिजे आणि नर्क चुकवले पाहिजे .2 आपल्याला आशाला मतदान केले पाहिजे झे धर्माला असतो.
@prakashbhadale5088
@prakashbhadale5088 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी🌹🙏🙏🌹 आत्ताच लिळा ऐकायला सुरूवात केली आहे🙏🙏
@latachipde810
@latachipde810 2 жыл бұрын
🙏🌹दंडवत प्रणाम बाबा जय श्री कृष्ण 🌹🙏 खूप छान आणि ज्ञानवर्धक निरुपण बाबा.
@adityashinde5616
@adityashinde5616 2 жыл бұрын
श्री पंचकृष्ण प्रसन्न 🚩📿📿🌼
@dineshsaley4087
@dineshsaley4087 Жыл бұрын
दंडवत प्रणाम अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे दंडवत बाबाजी
@ishwarthakre6243
@ishwarthakre6243 Жыл бұрын
Ishwar thakre Wishaw upbhogachi kalpana khup chan Dandvat pranam
@sanjaybarde6709
@sanjaybarde6709 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा आपण खुप छान माहिती दिली आहे.
@seemavarule8583
@seemavarule8583 9 ай бұрын
🙏🙏🙏
@eshwardasdighekar1887
@eshwardasdighekar1887 2 жыл бұрын
ईश्वरदास चिचोडिकर🌹🙏💐 दंडवत प्रणाम बाबा
@mauleramdas8373
@mauleramdas8373 2 жыл бұрын
साष्टांग दंडवत प्रणाम बाबाजी🙏🌷🌼🌻🌺🌹⚘🙏
@madhuribhople9515
@madhuribhople9515 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम🙏🙏 स्वामी महादाईसा ना निरूपण करतात की जे जरठ आहेत जे ज्ञानी आहेत त्यांना च हे शास्त्र ऐकता येईल आणि कोवळ्या कोमल ज्ञान्याने ऐकले तर विकल्यता येईल जे जरठ आहेत जे ज्ञानी आहेत त्यांची देवावर श्रद्धा आहे ते कधीही डगमगत नाहीत आम्ही पापरूप होणार नाही आम्ही योग्य न त्यालाच निवडून देऊ योग्य नेताच पाहिजे कारण आपल्या मुलांचे भविष्याचा आपणच विचार केला पाहिजे दंडवत प्रणाम🙏🙏
@shalinikale1693
@shalinikale1693 2 жыл бұрын
दादा या पिढीला हे समजून सांगणे अतिशय गरजेचे आहे उपयुक्त प्रवचन ,दंडवत प्रणाम
@nandinigadakh1218
@nandinigadakh1218 Жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा खरोखर खुप छान ळीला कलीयुगात काय काय घडनार माहिती देत आहे मनापासून आभार व्यक्त केले
@jalindarargadepatil6931
@jalindarargadepatil6931 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम 🙏 आपणाकडून निरोपाद्वारे फारच सुंदर कटू आहे परंतु सत्य आहे 🙏 सावधान राहा सुरक्षित राहा.
@yogeshbhavsarganpur5835
@yogeshbhavsarganpur5835 2 жыл бұрын
🙏🙏🌹🌹 बाबाजी आपण खूप छान निरुपण कदाचित परमेश्वरांची हीच वासना असेल की , युट्युब सारख्या आधुनिक टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपले प्रवचन सर्वान पर्यंत पोहोचवावे. आणि हे परमेश्वर आपल्या मार्फत आमच्या पर्यंत पोहोचवीत आहेत. कारण परमेश्वराने म्हटले आहे की जेथे निरूपण सुरू आहे. तेथे माझे वास्तविक वास्तव्य असते.
@santoshraskar2841
@santoshraskar2841 2 жыл бұрын
🙏🙏दंडवत प्रणाम 🙏🙏 कृतयुगामध्ये मनुष्याचे एक लाख वर्ष आयुष्य होते. आयुष्यभर ते ब्रम्हचर्य व्रताचे पालन करत. आयुष्याच्या शेवटी संतती प्राप्त करण्यासाठी केवळ संग करीत होते. आपण मतदान करताना आपल्या धर्माच्या, देशाच्या हितासाठी काम करीत असणारा उमेदवार निवडावा
@ashokbankar5544
@ashokbankar5544 Жыл бұрын
कलीयुग काल मर्यादा एक लाख वर्षे व कलीयुगी मनुष्य जन्माचे आयुष्य शंभर वर्षांचे !
@ashokbankar5544
@ashokbankar5544 Жыл бұрын
कलियुगाची काल मर्यादा एक लाख वर्षे! व मनुष्य जन्माचे आयुष्य शंभर वर्षे! ॥ दंडवत प्रणाम ॥ काही चुकीचे असेल तर माफ करा! 💐🙏💐
@radhakrishnagumbade1475
@radhakrishnagumbade1475 Жыл бұрын
अगदी बरोबर बोलल्या तुम्ही खरे आहे महाराज दंडवत प्रणाम
@Mahanubhav_Ai_Shorts
@Mahanubhav_Ai_Shorts Жыл бұрын
Satya sanatani panth ki jay
@jyotisaley6999
@jyotisaley6999 2 жыл бұрын
अप्रतिम!सही! दंडवत प्रणाम 🙏🙏💐🕉️
@shobhanamalwe4997
@shobhanamalwe4997 8 ай бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी आपण कुठे राहता
@rushikeshkasar587
@rushikeshkasar587 2 жыл бұрын
I Like It.
@bhartimisal6368
@bhartimisal6368 Жыл бұрын
छानिरुपणकेलेत्याबदलदडवतप्रणामअ
@eknathmali8059
@eknathmali8059 2 жыл бұрын
Krutyugamadhe shevati,tiye ugi anti vikar(99 hajar & 3 mahine) vishay vyavastha faxt santati praptisathich hoti , yalach BRAMHACHARY ase mhantat. Swamini spashtch mhatlele aahe. Dandavat Pranam Babaji 🙏🙏🙏🙏🙏.
@neelaghanekar2789
@neelaghanekar2789 2 жыл бұрын
Dandwat pranam dada !!🙏🙏🙏
@govindpatil55
@govindpatil55 Жыл бұрын
आपले म्हणने अगदि बरोबर आहे बाबा.
@SaraswatiKale-yl6yg
@SaraswatiKale-yl6yg 2 ай бұрын
,💙🙏🙏💐
@sureshtadasshirasgaonband9802
@sureshtadasshirasgaonband9802 Жыл бұрын
Dandawat pranam guruji. 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🙏🙏
@jitupathak2336
@jitupathak2336 2 жыл бұрын
Dandvat..... pranam .... Baba.....ji....
@jitupathak2336
@jitupathak2336 2 жыл бұрын
Baba....ji...tumhi....khup....Chan.....shabdharth......sagtat....agdi......brobar.......khup.....bikat....pristhiti......aahay....
@NishaAtty
@NishaAtty 8 ай бұрын
Majhya.dattaprbhula...dandvat....🙏aani.Etkya.mst lilya.sangitlya.dada.tumhala..dandvat.prnam
@balvantbombe9581
@balvantbombe9581 Ай бұрын
विषय व्यवस्था जाणे ते पुराणं ऐकू शकतात म्हणजे जे जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर. हे तत्वद्न्यान जाणतात अर्थात जे मँच्यूरड आहेत.जे जाणतात की हे मायेच्या विद्यावंताचं तत्वद्न्यान आहे ते अर्थात जे स्वामी म्हणतात जे जसं आहे तसं जाणतात,ते न्यानी ऐकु शकतात कारण त्यांना त्यातील भैद कळतो इतर जे अद्न्यानी आहेत ते ऐकू शकत नाहीत अर्थात त्यांनी ऐकू नये असा मतितार्थ।
@sangitabelkhode8359
@sangitabelkhode8359 2 жыл бұрын
Dandvat pranam Dada 🙏🏻
@sumitpatil8888
@sumitpatil8888 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी आपले विचार आवढले
@haripalpandit3738
@haripalpandit3738 11 ай бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी ❤
@patilnikuj5903
@patilnikuj5903 Жыл бұрын
खूप सुंदर निरुपण आहेत बाबा.
@rajeshreemane7331
@rajeshreemane7331 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम👏👏👏👏👏🌹🌹🌹🌹🌹
@hemlatajawale14
@hemlatajawale14 8 ай бұрын
दंडवत प्रणाम 🌹🌹🙏🙏🙏नवीन वर्षाच्या हार्दिक स्वागत बाबा घरामध्ये सुख समृद्धी कशी लाभेल काय करावयाचे बद्दल विडीओ पाठवा
@स्वामीदर्शनमहानुभावमंडळ
@स्वामीदर्शनमहानुभावमंडळ Жыл бұрын
खूप छान विवेचन दादा दंडवत प्रणाम
@sandyapatil6210
@sandyapatil6210 2 жыл бұрын
DandvatPranamBabaBrhmacharyaHechJivan
@rushikeshkasar587
@rushikeshkasar587 2 жыл бұрын
Khup Sundar Leela ahe!
@sheetalkudtarkar5909
@sheetalkudtarkar5909 2 жыл бұрын
Khoop chaan margdarshan dhanyawad
@bpuchaudhari2748
@bpuchaudhari2748 8 ай бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी खुप छान
@dattareykanade4248
@dattareykanade4248 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादाजी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@lilabaisahane4198
@lilabaisahane4198 Жыл бұрын
खुप खूप छान बाबा दंडवत प्रणाम
@drsatishurhe5077
@drsatishurhe5077 2 жыл бұрын
।।दंडवत प्रणाम बाबाजी।।
@rpanduranga
@rpanduranga 8 ай бұрын
🙏🙏 khubchand Baba dandvat Pranam
@mukeshbhuyar6985
@mukeshbhuyar6985 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा जी धर्मनिष्ट इमानदार व्यक्थिलाच निवदुन दyaवे
@digambarrade7867
@digambarrade7867 2 жыл бұрын
Dandavat Pranam Babaji!.
@kuladeeprajput1374
@kuladeeprajput1374 2 жыл бұрын
Jai sri krishna dandvat pranam🙏🌹
@gulabthorat6870
@gulabthorat6870 Жыл бұрын
Chan
@harshikanakhale3537
@harshikanakhale3537 2 жыл бұрын
🙏🏻 दंडवत प्रणाम दादा जी 🙏🏻जय श्री कृष्णा 🙏🏻 दादा जी तुम्ही प्रत्येक वेळी खूप छान मार्गदर्शन करतात 🙏🏻 दादा जी तुम्ही ब्रम्हचर्य बद्दल सविस्तर माहिती दिली 🙏🏻 उदाहरणे पण छान देतात 🙏🏻🙏🏻 ..
@vrushalitalkit2882
@vrushalitalkit2882 Жыл бұрын
दंडवत
@medhadeshpande2295
@medhadeshpande2295 2 жыл бұрын
Dandvat pranam baba Jai shree krishna
@faratedada5595
@faratedada5595 Жыл бұрын
Dandvat parnam 🌹🌹
@DattaKalne-ko6xm
@DattaKalne-ko6xm 8 ай бұрын
असेच लिळाचरित्र video पाठवत रहा
@manishbirkar3640
@manishbirkar3640 2 жыл бұрын
D pranam
@kanttakhansole7751
@kanttakhansole7751 2 жыл бұрын
Dandvat pranam babaji 🌹🌹🙏🙏🌹🌹
@G.r.patil.9157
@G.r.patil.9157 Жыл бұрын
दंडवत प्रणाम 🙏🙏🌹
@abasahebmekhe4031
@abasahebmekhe4031 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम 🙏🙏
@NaravanKanade-ts2dt
@NaravanKanade-ts2dt Жыл бұрын
🙏🙏🙏दंडवत प्रणामबाबाजी👏👏👏👏
@shwetahole1540
@shwetahole1540 2 жыл бұрын
मी नियमित ऐकत असतो.दंडवत प्रणाम.
@adityashinde5616
@adityashinde5616 2 жыл бұрын
सत्य सनातन महात्म्य धर्म की जय 🚩🚩🌏
@madhavinandane4445
@madhavinandane4445 Жыл бұрын
Dandavat pranam khup sunder nirupn
Magic or …? 😱 reveal video on profile 🫢
00:14
Andrey Grechka
Рет қаралды 88 МЛН
Players vs Corner Flags 🤯
00:28
LE FOOT EN VIDÉO
Рет қаралды 40 МЛН
The CUTEST flower girl on YouTube (2019-2024)
00:10
Hungry FAM
Рет қаралды 52 МЛН
WORLD BEST MAGIC SECRETS
00:50
MasomkaMagic
Рет қаралды 45 МЛН
फक्त आपलाच देव परमेश्वर कसा ?#महानुभाव #प्रवचन
1:03:56
आत्रेय महानुभाव #Aatrey Mahanubhav
Рет қаралды 18 М.
Magic or …? 😱 reveal video on profile 🫢
00:14
Andrey Grechka
Рет қаралды 88 МЛН