ऊ लिळा क्रमांक ५९५ : भटा असन्निधान धर्म निरोपण : हेत : भटा असन्नीधान धर्म निरुपण:- कायंदाये एथौन आन्वयोःचौबारीया बिज केले होते : भट : म्हाइंभट गोसावीया जवळ बसले असत : सर्वज्ञे म्हणीतले वानरेया तुम्हासी एक करणीये असे गा : पर ते द्रव्य साध्ये : भटी म्हणीतले माते द्रव्य नाही: सर्वज्ञे म्हणीतले तु उभा ठाकलासीची पुरे : पुरुष आपुले करणीये म्हणौन प्रवर्ते : तयासी द्रव्या ॥१॥ मागा भांडारे कारा करणीए पडीले होते : ते एथौनीची साध्दी नेले होते : म्हाइंभटी म्हणीतले द्रव्य तर माते असे : सर्वज्ञे म्हणीतले तुम्हासी करणीये आन : यासी आन करणीए : हा सन्नीधान पातला असे : तुम्ही पावावे असाः||: भटास करणीए म्हणीजे महापुजा करावी : शोडषोपचारी पुजा : आरोगण द्यावी : वंचकत्वाची अयोग्यता नासावी : आपरोक्षाची योग्यता लावु : साधन चरीतीर्थ करु : द्रव्यासी आम्ही साहे असो ||म्हाइंभटा आन करणीए म्हणजे साधनाचा पुर्व भाग असे : योग्यता होआवी असे : अयोग्यता नासावी असे || हा सन्नीधान पातला असे म्हणजे अनावसरी अवसर १ प्रवृत्तीचा अभीन्नवेष २ क्रीयेचा अंगीकार ३ सेवा ४ दास्ये ५ ज्ञान ६ अनुसरण ७ संग ८ जवळीक ९ भजन १० निरुपण ११ दुख : १२ कष्ट १३ हे आसे सन्नीधान : इतुके म्हाइंभटा नाही : आन गोसावी सामास राहाते तर होते : ।। ६३७ ।। मटा असन्नीधान धर्म निरुपण :- गोसावी भटाते म्हणीतले वानरेया तुम्ही असन्नीधान धर्म जीज्ञासागा : म्हणजे असतीपरीचा अर्थ पुसा : वेधा बोधा अनुसरणा शास्त्र रक्षेण :स्मरणा रक्षेन : असतीपरी असे : कोमळ ज्ञानी विखो विघ्न म्हणजे जड विखो साधनी पातळ करीः तथा प्रतीकुळा देवताचे विघ्न येते असतीपरी नीवारे : तर ३६ कोडी देवताचे विघ्न ते अनुचीते एक वेळे कैसे ये : ना जया पदार्थाचा योगः जया स्थाना पुरुषाचा योग : तयाची अभीमानीनी विघ्न करी:भटी म्हणीतले जी जी आशक्य असे की : म्हाइंभटी म्हणीतले जीवा अशक्य असे : ते काइ गोसावी निरुपीती : वटूरोपाचा : शय्या पाळनेयाचा दृष्टांत निरुपणेयाचा हेतु साधनासी पुरुषासी आचारा विचारासी अंतर बाह्यासी : चर्या स्मरणासी : रक्षण असतीपरी करावी : कोमळ बोधे अनुसरला : बेधे अनुसरला : तेणे ज्ञाता विरक्ताचा संग करावा : म्हणजे आचारा लागी करावा : शय्या पाळनेयाचे साध्य होए: म्हणजे उत्तमा पुरुषाचे फळ पावे : शय्या पाळना म्हणजे प्रतीव्रता धर्मे वर्तने : तेणे स्वर्गी मनुष्यत्व : तीयेचे देखोनी सुद्रीनही : तैसेची वर्ते : तर तीये पतीव्रता धर्माचे फळ होए ः॥६३८॥ अतीशय छान चरित्र, सुंदर निरूपण व ज्ञानवरधक विडीवो धर्मकुमार ई.श्री ईश्वर दास दादा महानुभाव याना माझा साष्टांग दण्डवत प्रणाम, जय श्री चक्रधर, जय महानुभाव, रामकृष्ण नेमाडे, नवी मुंबई 🌹🙏🙏🌹
@dipachauke82182 жыл бұрын
🙏 दंडवत प्रणाम जी 🙏
@ramkrishnanemade7262 жыл бұрын
@@dipachauke8218 : दण्डवत प्रणाम दिपाजी 🌹🙏🙏🌹
@gunjanbhoyar28262 жыл бұрын
भटोबास असनिधणी तेचा धर्म ऐकण्या करता तयार न्हवते कारण भटोबासांना स्वामीं वीण जगण्या ची शाश्वतीच न्हवती🙏🙏दंडवत प्रणाम🙏🙏
@Anuj_sirsat4 ай бұрын
दंडवत प्रणाम 🙏 🙏🙏🙏🙏बाबा जय श्री कृष्ण 🌺 🌺🌺🌺🌺🙇♀️🙇♀️🙇♀️🙇♀️🙇♀️🪷🪷🪷🪷🪷
@latachipde8102 жыл бұрын
🙏🌹आदरणीय बाबांना माझा दंडवत प्रणाम. 🌹🙏
@manishapathrkar74092 жыл бұрын
Dandwat pranam babaji Jay shree Krishna 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
@mukeshbhuyar69852 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा जी जय श्री चक्रधर स्वामी जय श्री कृष्ण दंडवत 🙏🏻
@kamaljatai29652 жыл бұрын
Aa.p.pu.p.Dada dandvat pranam.
@nandinigiri74302 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा देवा विना धर्म नाही स्वामी नी वडाच्या झाडाचे उदाहरण खूप छान माहिती सांगितले आहे बाबा तसे मुलांना चैनलला टाकता येत नाही का भटोबा असन्निधान ऐकला तयार नव्हते कारण भटोबा देवा विना धर्म नाही स्वामी ना सोडून राहणे शक्य नाही भटोबा तर स्वामी ची बाईसा गेल्या पासून व्यवस्था होत नव्हते तर किती तळमळ करायचे तर आपण विचार करा स्वामी भटोबा पासी राहानार नाही हे कसे ऐकायला तर होतेल
🙏🙏🏼🌹🌹 दंडवत प्रनाम जय श्री चक्रधर स्वामी हा धर्म वाचवा हा धर्म टीकवा आचरण आपल्या घरापासून सुरुवात करने धर्म सेवा हीच ईश्वर सेवा आहे 🙏🌹🙏 दंडवत प्रनाम बाबा जी
@सर्वज्ञ-य2म2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादाजी 🙏🙏🙏🙏🙏
@ashokwange85882 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा जय श्रीकृष्ण 🙏🙏🙏
@dudegaming6422 жыл бұрын
🙏🙏 प.पु.प.म दादाजी दंडवत प्रणाम 🌷⚘🥀
@bhupalsalve66852 жыл бұрын
असिन्नीधानी धर्मजाणावा तो असावा जिज्ञासा,वचन रुपी, दृष्टांत, आचार, विचार, ज्ञान, पंथीय प्रसार, मार्गदर्शन, अनुसरूनासाठी प्रयत्न शील, अधिक विधी ज्ञान व पंथीय असलेले भक्त त्यांच्यासाठीच कूपकाटी माध्यमातून धर्म सेवा वाढविण्यासाठी प्रयत्न केला तरी ईश्वर सहाय्य करतात,ते एक उत्तम कार्य आहे.असे ऐसें तया रक्षण.संसकारशील पिढी घडविण्यासाठी सहाय्याची भूमिका संपादन करा.दंडवत प्रणाम, बाबाजी.
@rajuvaidya37992 жыл бұрын
जय श्री चक्रधर प्रभु. आ. श्रद्ध्येय प. पु. ई. बाबाजी तथा सर्व साधनवंतास सादर दंडवत प्रणाम. आपण श्री चक्रधर स्वामी निरुपीत असन्नीधानी धर्माचे वचन निहाय, दृष्टांत निहाय व सध्या अनेक प्रचलित रूढीनिहाय उदाहरण देऊन साध्या, सोप्या प्रचलित भाषेत आपले अधिकार वाणीने मृदु गोड शब्दांने लिळा चे महत्त्वाचे मार्गदर्शन केले आहे. आपणांस सादर दंडवत प्रणाम. फारच आनंद झाला.
@santoshghongade24322 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी
@jitupathak23362 жыл бұрын
Dadvat.... Pranam.... baba....ji....
@mayuridixit91412 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा 🙏🌹
@santoshpachode47822 жыл бұрын
निरावलंबी परमेश्वराने राहायला स्वामींनी सांगितले पण नीरावलंबी दीसने अगदी दूर्मिळ झाले आहे.दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर स्वामी
@Marutitamhane20972 жыл бұрын
Dandvat Pranam Baba ji🙏🙏🌹🌹
@anupamaraut49982 жыл бұрын
भटोबास असंनिधाना विषयी ऐकायला तयार नव्हते .कारण ते परमेश्वरा शिवाय जगण्याचा विचारच करू शकत नव्हते. म्हणून ते असंनिधाना विषयी ऐकत नव्हते .दंडवत प्रणाम दादा🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@dipachauke82182 жыл бұрын
🙏🙏 दंडवत प्रणाम दादा 🙏🙏
@sulbhadeshmukh74902 жыл бұрын
श्री मंतांचे घरी राहीले तर विषय वासना निर्माण होते.लोक आळंच घेतील असे वागु नये.. 🙏🙏🌹🌹
@shardadinde12602 жыл бұрын
🙏 Dandwatpranam Baba 🙏🌹🌹🙏🌹🌹🙏🌹🌹🙏👌👌👌👍👍
@neelaghanekar27892 жыл бұрын
Dandwat pranam dada !!🙏🙏🙏
@Prashant_aswale962 жыл бұрын
🌹🌹🙏🙏 दंडवत प्रणाम बुवाजी🌹🌹🙏🙏
@mayuridixit91412 жыл бұрын
प्रथम बाबा तुम्हाला दंडवत प्रणाम 🙏💐👍 स्वामीविना जगणे ही कल्पना सुध्दा भट्टोबास करू शकत नाही म्हणून भट्टोबास असन्निधान धर्म ऐकण्यास तयार नव्हते मग स्वामी माहीम भट्टांना म्हणतात धर्म देवाला की पुरुषाला मग माहीम भट म्हणतात की धर्म पुरुषाला असं म्हटल्यावर भट्टोबांस असन्निधान धर्म ऐकण्यास तयार होतात काही चूकल्यास क्षमस्व जय श्री कृष्ण 🙏💐👍
@vijaymuley55692 жыл бұрын
Dandava t pranam baba 🙏🙏
@nivruttikhade9082 жыл бұрын
🙏🏻🙏🏻🌹🌷दंडवत प्रणाम🙏🙏 छान निरूपण धर्म जागृतीपर आहे 🙏🏻🙏🏻🌹असन्नीधान निरूपण एैकायला तयार नव्हते कारण देवावीन काय धर्म आहे का असे भट्टोबास म्हणतात भट्टोबासांना देवावीन जगणे शक्य वाटत नव्हते भट्टोबासांना परमेश्वर आपल्याला सोडून जाणे वाटत नव्हते ईश्वरीय कार्य केले तर परमेश्वर प्रेमदान देतात वडाच्या झाडाच्या उदाहरणाप्रमाणे आपल्या मुलांना शिकवण द्यावे देव जीवाला जे शक्य आहे तेच निरूपण करतात जीव विकारा वेगळा कधीही झाला नाही म्हाईंभट्टांनी भट्टोबासांना म्हटले देव म्हणतात ते एैकायलाच पाहिजे तेव्हा भट्टोबास तयार होतात कोमल वयात ब्रम्हविद्या लवकर अध्ययन करता येते दंडवत प्रणाम 🙏🙏जय श्री कृष्ण🙏🙏
@sureshtadasshirasgaonband98022 жыл бұрын
Dandawat pranam guruji. 🙏🙏💞💞💞💞💞🙏🙏
@dnyaneahwarugale35552 жыл бұрын
दंडवत बाबा जी 🙏🙏कारण भटोबास यांना देवाशिवाय धर्म असूच शकत नाही व मी चक्रधर स्वामी विना जगू शकणार नाही म्हणून भटोबास असंनिधा धर्माविषयी चक्रधर स्वामींचे निरोपन ऐकण्यास तयार नव्हते दंडवत प्रणाम🙏🙏
@PradeepChaudhari-gv5dvАй бұрын
दंडवत प्रणाम दादा
@medhadeshpande22952 жыл бұрын
Dàndvt pranam dada Jai shree krishna
@liladharbhongale750916 күн бұрын
Dandvat parnam ji
@bhagoraokkadam50592 жыл бұрын
🙏🏻 दंडवत प्रणाम बाबा 🙏🏻 स्वामी विना जगणे ही कल्पना सुद्धा भटोबास करू शकत नाही म्हणून भटोबास आसनी दानधर्म ऐकण्यास तयार नव्हते मंग स्वामी माहीम भटांना म्हणतात धर्म देवा ला की पुरुषाला मंग माहीम भट म्हणतात की धर्म पुरुषाला असं म्हटल्यावर भटोबास असनी दानधर्म ऐकण्यास तयार होतात 🙏🏻
@rajshreevardekar26242 жыл бұрын
Dandwat pranam 🙏🙏 bhatobasan swami mahnata ki asñidhan dharm ishwarch karya karve.
@pushpataidhanwate88492 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा जी 🙏🙏
@kunalpatil732 жыл бұрын
दंडवत दादाजी 🙏🙏🙏🙏🙏
@kanttakhansole77512 жыл бұрын
Dandvat pranam babaji 🌹🌹🙏🙏🌹🌹
@geetapatel96612 жыл бұрын
Dandavt parnam babaji 🌹🙏🌹
@saudagarbevnale94482 жыл бұрын
DANDWAT JI BABAJI 🌹🙏🌹
@nirmalajawale61052 жыл бұрын
Dandawat pranam
@subhashzadokar11112 жыл бұрын
Dandvat pranam dada
@digambarrade78672 жыл бұрын
Dandavat Pranam Babaji!.
@dnyaneshwarmahajan25172 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादाजी. भट्टोबास असन्निधान धर्माविषयी ऐकण्यासाठी तयारच होत नव्हते कारण भट्टोबासांना देवाशिवाय धर्म हे मान्यच नव्हते, सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामीं हेच माझे सर्वस्व आहेत त्यांच्या विना मी जगू शकत नाही , म्हणून असन्निधान धर्माविषयी ते ऐकण्यासाठी तयार होत नाहीत.
@rajshreevardekar26242 жыл бұрын
Dandwat pranam 🙏🙏💐🙏🙏
@shobhakasar62622 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा जी भटोबास आसन्नीधानी धर्म मानायलाच तयार नव्हते चक्रधर स्वामीच सर्वस्व आहे देवेवीण धर्म तो काय कीजे जय,श्रीकृष्ण
@sulbhadeshmukh74902 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा. इश्वरीय कार्य केले तर परमेश्वर त्याला प्रेम देतात. 🙏🙏🌹🌹
@mangalamete83242 жыл бұрын
Bhattoasala Swaminkde laksh deun jyaweli asatipariche nirupan kartat tyaweli tyanni Swami che nirupam eayakayla tayar zale karan parmeshwar apalya jawal asatanna Kayshyala sangat jewha Mahimbttane ekun tar ghya ase mhantat jar parmeshwr aplyala sodun gele tar apanahi apale pran sodun dyawe ase Bhattoas wichar kartat 🌹🙏🌹
दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏🙏 आत्ताच लिळा ऐकायला सुरूवात केली आहे🙏
@dollycatteringservices40912 жыл бұрын
DANDAVAT PRANAM DADA 🙏🙏
@लहुमादगुडे2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी...🙏🙏🙏🙏🙏 भटोबास देवाशिवाय धर्म मान्य नाही देवाच्या संन्निधाना शिवाय मी जगू शकत नाही भटोबासांना देवावीना जगणे शक्य वाटत नव्हते म्हणून भटोबास स्वामींचे असंन्निधना विषयीचे निरुपण ऐकण्यास तयार नव्हते.
@durgabhave50302 жыл бұрын
Dandawat pranam dada jai shri chakradhar 🙏🌷khupch dyan vardhak nirupan 🙏🙏bhattobas mhntat devavin dharm nahi bhattobas swammina mhntat mi shri chakradhar swaminchya asnnidhani ahe ashe kalpanahi karu sahkt nahi swammi maze sarvasv ahe jithe swammi tithe mi. Dandawat pranam 🙏🏻🙏🏻
@sangitabelkhode83592 жыл бұрын
Dandvat Pranam Dada 🙏🏻
@Parbramha_Dnyan2 жыл бұрын
दंडवत प्रणाम🥀🙏
@rupeshanjankar36652 жыл бұрын
Dandavat pranam babaji Karan bhatobasana swaminach asanidhan Nako hot
@sulbhadeshmukh74902 жыл бұрын
वेडा,निरंतर रजे रंगे तो वेडा,पिसा, ज्या व्यक्तिला देवाची ब्रम्हविद्या ची चाड नाही तो आंधळा,🙏🙏🌹🌹
@shaliniraut62822 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा भटोबास असनीधान धर्म निरुपन ऐकायला तयार नव्हते देवावीन काय धर्म आहे म्हणून भटोबास स्वामीचे नीरुपण ऐकायला तयार नव्हते स्वामी ऊतरापंथी जाण्याची तयारी करत होते
@medhadeshpande22952 жыл бұрын
Batobas ha mate Davina darma nahi DAV nahi he. Te manylacha tayarcha Navane Dandvat pranam dada Jai shree krishna
@rajarambhagwat86652 жыл бұрын
दंडवत प्रणाम भटोबास देवाशिवाय धर्म मान्य नाही देवाच्या सन्नीधानाशिवाय मी जगु शकत नाही म्हणून भटोबास असन्नीधान धर्म ऐकावयास तयार नव्हते
@sureshtadasshirasgaonband98022 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@sulbhadeshmukh74902 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा भट्टोबासांना असन्नीधान धर्म निरुपण का ऐकत नाही कारणभट्टोबास याचे दुःख झाले व म्हणाले"देवाविना काय धर्म असे"यावर स्वामींनी असन्नीधानात वचनरुप हे परमेश्वरा निरुपण करतात 🙏🙏🌹🌹
🙏दंडवत प्रणाम दादा जी🙏जय श्री कृष्ण🙏श्री स्वामी भक्त भट्टोबास हे असन्निधानी धर्म विषयी आएका ला तयार च नाही होते भट्टोबास च मनन हे होते कि श्री स्वामी (माझा देवा) विणा धर्म नाही 🙏🙏
@santoshraskar28412 жыл бұрын
🙏🙏दंडवत प्रणाम 🙏🙏 भटोबास असन्निधान धर्मीविषयी ऐकून घेण्यासाठी तयारच होत नव्हते कारण त्यांच्यामते देवावाचुन काय धर्म असे. देवावाचुन आपण जगुच शकत नाही अशी भटोबासांची खात्री होती.
@tinapatil90982 жыл бұрын
🙏🏾🙏🏾
@sulbhadeshmukh74902 жыл бұрын
वेडा,पिसा,मुका,आंधळा,बहिरा,यांना धर्मी अधिकार नाही..वेडारजेरंगे तो वेडा,तसे तापे तो पिसा, चांगल्या गोष्टी ऐकत नाही तो बहिरा, चांगल्या गोष्टी ऐकलेल्या कोणाला सांगणार नाही ते मुका, खूप सुंदर विवेचन 🙏🙏🌹🌹
@vishwasgore43412 жыл бұрын
Asannidhan dharm ekaila tayar navte karan aseki ji devevin kahi dharm ase. Me dev uttarpanthi jar gele tar me jivant rahanarach nahi ani mala kahi ek eikayche nahi pan mahiya sangtat ishwar shakya tech nirupan kartat mag bhtobas tayar hotat. Dandwat pranam babaji.
@nirmalafirake7882 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा स्वामी उत्तरा पंथी जाणार हे समजल्यावर भट्टोबास स्वामींना म्हणतात देव नाही आहे तेथे धर्म नाही स्वामी म्हणतात देवाने निरुपण केले ते आचरण केले पाहिजे वचन रुप परमेश्वराचे आपण जतन केले पाहिजे
@sulbhadeshmukh74902 жыл бұрын
वडाच्या झाडाचे संरक्षण केले तर आठ दहाहत्तीच्या बळाने पडु शकत नाही तसे आपण लहान मुलांना सुसंस्कारित लहानपणापासून बनवले तर ते कधीच बिघडत नाही.(वटवृक्षाचा दृष्टांत)🙏🙏🌹🌹
@prakashsathe12382 жыл бұрын
भटोभास असनिधाण सामि उतरापती जाणार मणून भटोभास सामि नाही तर धर्म नाहि
@dewanandgkakade13372 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा🙏🙏 1) भट्टोबास असन्नीधान धर्म निरोपण ऐकायला तयार नव्हते कारण देवा विण काई धर्म असे देवा वाचून भट्टोबास जगातील की नाही याची शाश्वती त्यांना स्वत:च नव्हती ते भक्त होते भक्तांना देवा विनंती उरणे नाही दंडवत प्रणाम🙏 जय श्रीकृष्ण💐🙏
@nileshnimbolkar36402 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏 भटोबास असन्निधाना धर्माविषयी ऐकायला तयारच नव्हते कारण देवाविना का धर्म असतो का स्वामी विना जगणे त्यांना मान्यच नव्हते आणि स्वामी त्यांना कधी सोडून जाणार नाही याची त्यांना शाश्वती होती
@sureshkk5902 жыл бұрын
भट्टोभासाना वाटत होते की देवेविन काई धर्म आहे का म्हणून ते असंनिधन धर्म ऐकायला तयार नव्हते. परंतु वाचनरूप परमेश्वराचा जतन केला पाहिजे असे स्वामींनी म्हंटल्यावर भटोभास स्वामींचा असंन्नीदान धर्म ऐकायला तयार होतात. 🙏 दंडवत प्रणाम 🙏
@aratikadam86632 жыл бұрын
Dandvt pranam🙏🙏🌹🌹. Devavina mi jagu shakat nahi mntat. Ani mi he aikun kaas gheu aikanar pn nahi ani tumchya sivaay ami rahu shakat nahi. Kharabhakt devasivay rahu sakta nahi. Jas baisanideh tyag kela. Tas asanidhanch kahi hi ami aikanar nahi. Ani tumchysivay rahu shakat nahi. Mg svami astipricha drustant detat. 🌺🙏🙏💕🌹🌹🙏🙏
@rajshreevardekar26242 жыл бұрын
Dandwat pranam 🙏🙏 bhatobas asñidhan dharm niropan ikalyla nayar nasta karan swamina bhatobas mahnata ki dev vine dharam ase. Ttayvels swami mahntta ki jivan komal dnyani houn jithar dnyani vahve karan jivane udratha vadach zadapran mothe wavhe karan mothe zalwar kit hatticha kalpane hodhle tari te tutat nahi ttaychpram jithar wahave bhattobas swami manthan ki shirmantaych ghari rahu naye karan tethil vishaya padathra fogu naye karan prameshwar pasun jiva ha lamb jato. Swamini sangatale ki margmedhe rahun ashattchi seva karan partu shree asel tar 1/2 javal asel tarch seva karavi konach manat aapal vishay wait vichar yeta kamanay. Prapanch pasun dur rahve karan aapan prapanch Raman zalo ki prameshwar pasun dur jato .
@sulbhadeshmukh74902 жыл бұрын
असन्नीधानात कसे राहवे (शय्यापाळनेचा दृष्टांत)
@prakashbhadale50882 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏🙏>>> स्वामी उत्तर पंथी जाणार हे भट्टोभासांना समजल्या वर भट्टोभासांनी लोटांगण घातले रडायला लागले स्वामींनी त्यांना शांत केले मग भट्टोबास स्वामींना म्हणाले देवाविन काय धर्म असे तुम्ही जर निघुन गेल्यावर काय धर्म राहाणार आहे का इथे मग स्वामींनी भट्टोभासांची समजूत घातली म्हणून भट्टोभासा असन्निधानी धर्म ऐकायला तयार होत नव्हते दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏🙏🙏
@jijabaipable99862 жыл бұрын
F
@pushpataidhanwate88492 жыл бұрын
भट्ट ओबास स्वामींच्या शिवाय धर्मच असू शकत नाही त्याच्या शिवाय मी जीवन जगने ही कल्पना करू शकत नाही मग स्वामी म्हणतात धर्म हा जीवासाठी कि देवा साठी भट्ट ओबास म्हणतात जीवा साठी आ मग ते अस्न्निधनि धर्म एकण्याला तयार होतात
@sureshtadasshirasgaonband98022 ай бұрын
दोरा नाही vovla,मनी doryat vovle आहेत.
@nandufaye66902 жыл бұрын
Baba dandwat swaminchnahi tar Dharm Kasla aani MI ha dharam sambhalu saknar nahi mhanun bhatobas yekayla tayar navigate mhaimbhatasi swamini prasnkelyawar bhttache uttar yekun bhtobas Tayar zale sannidhani wasnnidhani dharmache rattr bhar dhadeghetale