Lilacharitr Uttarardh 631 To 634।स्वामींनी ब्रह्मविद्येचा अभ्यास कसा करावा हे भक्तांना सांगितल.

  Рет қаралды 18,785

Mahanubhav Pratiti Panth

Mahanubhav Pratiti Panth

Күн бұрын

Lilacharitr Uttarardh 631,632,633,634।स्वामींनी ब्रह्मविद्येचा अभ्यास कसा करावा हे भक्तांना सांगितल.
सर्वांच स्वागत आहे महानुभाव प्रतिती पंथ या चॅनल मधे.
#Mahanubhav_Panth_Pravachan
ईश्वरदास महानुभाव : ०९३७३२६१०६७। 09373261067
खालील लिंकवर क्लिक करा आणि उत्तरार्धातील स्वामींच्या सर्व लिळा ऐका.
लिळाचरित्र ऊत्तरार्ध: • Lilacharitr_Uttarardh ...
श्रीदत्तात्रेय महाराजांचे संपुर्ण चरित्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
• Shri Dattatrayprabhu C...
पंडित रवळोव्यास कृत सह्याद्री वर्णन ग्रंथ ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा व सह्याद्री वर्णन पूर्ण ऐका.
सह्याद्री वर्णन ग्रंथाची लिंक.
• सह्याद्री वर्णन
गोविंद प्रभु चरित्र प्लेलिस्ट.
• श्रीगोविंद प्रभु चरित्र
लीळाचरित्र प्लेलिस्ट लिंक.
• लीळाचरित्र पूर्वार्ध
भट्टोबासांचे शिष्य दामोदर पंडित विरचीत वच्छाहरण ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.ह्या ग्रंथा मध्ये ब्रम्हदेव श्रीकृष्ण महाराजांचे सवंगडी गोपाल व वच्छांना म्हणजेच गाईंच्या वासरांना चोरून नेतो, श्रीकृष्ण महाराजांची फजिती करण्यासाठी,पण श्रीकृष्ण महाराजांनीच ब्राम्हदेवाची कशी फजिती केली ते सविस्तर जाणून घ्या.पुर्ण ग्रंथ २४ भागांमध्ये मध्ये आहे.प्लेलिस्टची लिंक खाली दिली आहे .श्रीकृष्ण महाराजांच्या लिळेंचा पूर्ण आनंद घ्या.
दंडवत प्रमाण जय श्रीकृष्ण.
• वच्छाहरण
दंडवत प्रणाम.
जय श्रीकृष्ण.
🙏🙏🙏🙏🙏
सर्वांच स्वागत आहे महानुभाव प्रतिती पंथ या चॅनल मधे.
ज्ञान मार्तंड पंडित कविश्वरव्यास विरचीत उद्धवगीता,ह्या ग्रंथा मधे तुम्हाला श्रीदत्तात्रेय महाराजांचे २४ गुरू कोण कोणते होते व श्रीदत्तात्रेय महाराजांनी त्यांना गुरू का केले हे सविस्तर समजेल. तर मग नक्की ऐका हा ग्रंथ.खाली लिंक दिलेली आहे उद्धवगीता ग्रंथाच्या प्लेलिस्ट ची क्लिक करा व एका.
दंडवत प्रणाम.
जय श्रीकृष्ण.
🙏🙏🙏🙏🙏
• उद्धवगीता
Your Queries:-
#Mahanubhav_Panth_Lilacharitra_Uttarardh
#Mahanubhav_Panth_Leelacharitra
#Lilacharitr_Uttarardh
#Leelacharitr_Uttarardh
#लीळाचरित्र_उत्तरार्ध
Nevasa_Lila
Nevasa_Charitr
नेवासा_चरित्र
नेवासा_लीळा
#महानुभवपंथ
#लीळाचरित्र
#Mahanubhav_Pratiti_Panth_Ishwardas_Mahanubhav_Pravachan_Pothi
#Mahanubhav_Panth_Aarti
#Mahanubhav_Panth

Пікірлер: 121
@ramkrishnanemade726
@ramkrishnanemade726 2 жыл бұрын
ऊ लिळा क्रमांक ६३१: महादाईसा सर्व तो मुख विखो निरुपण :-हेत : गोसावी महादाइसाते म्हणीतले महात्मेयाची सेवा केली : ते विषय सेवा केली : तेही म्हणीतले संबंधे : गोसावी जाणत असत की : सर्वज्ञे म्हणीतले ते एके नाही.पाः विखो काइ एक मुख ः विखो तो मुख की ||ः विषयाचे तीन भेद : एक जड विखो : एक राजस विहार : तों सर्व तो कुयोगी :: जड विखो तेणे योग भ्रष्ट : चेतन विखो तेणे प्रमाद : दोहीतव अंतरावो फळाचा : प्रमादे सृष्टी अंतरावो : तर पदार्थे एसना दोष काइसा : ना जीवाचे : देवताचे : माएचे दोषे मैळले पदार्थ : तेणे आपण मैळे : कुयोगे जीव दोष कार्यासी येती : तर चेतनी काइ दोष : ना सलग्न माएचे विभाग : पीडस्त देह इंद्रीयार्थाची अधिष्ठाने : अष्टधा प्रकृत्तीची अधिष्ठाने देह अभीमानीनी साधन पात्रता : उभय राहटीची इतुकीयासी विकार भोगीला : तया तव प्रमाद म्हणजे मरण तर जीवास लागेः ना प्रमाद अयोग्यता अयोग्यता ते अज्ञानाचे कार्य : तेणे सृष्टी सुन्य क्रीया सामर्थ्य : देशवळ विखो आता तापासी आश्रो : नरकासी हेतु : क्रीया सामर्थ्य संव्हारी जाए : अयोग्यता राहे ||ः प्रमाद कीड सेवटी : जोडीले नासावे : या साटी धालीती जीव सुवर्णाते पुटी : प्रळयाग्नीचा ना कर्म रहाटी विषया तव देशवळ होती: ते लेपे की सामर्थ्ये फळ : ना दोन्ही तर विकाराचा लेपः कवनाचीया मुळावर लागे :ना चेतनाचे देहाभीमानी तयाचीया : तर ते उच असता कर्म कैसी भोगवी: ना क्रीया ज्ञाने : एथा सामर्थ्य फळ जैसी माया अयोग्यता न देखता क्रीया ज्ञाने भोगवी : तर जड विषयाचे लेप कोठे लागेती : ना तया पदार्थाची अभीमानीनी : तयाचीया मळावर ः मग सेवना कर्मे : तयाचा पुरवठा : चौकडीये भोगीः एके क्रीये दोनी दोनी च्यारी फळे : ।। ६५६ ॥ ऊ लिळा क्रमांक ६३२ : महादाईसा वज्री घडीता पहाणे : हेत तथा वज्री घडीता नीरक्षनी वार तुरंगमानुवाद :- गोसावी रवनीयेवर गरुडासनी उपविष्ट होवुनी वज्री घडीत होते : पुन्हा पुन्हा अवलोकीत असत : सरीसी करीती :महादाइसी म्हणीतले नागदेया गोसावी लिळा करीताती ते पाहे : दोघी येवुनी पुसीले : जी ऐसे काइ कीजत असीजे : वारुतुरंगम घोडे असत ते उदाकावर चालेती : तैसी हे पाणीयावर तरंगाए : ये लिळेचा मुख्य हेतु : वज्रीचे जड फळीये विषेश लिळा करुन काढीले :चैतन्य फळा नेले : तर एवढा प्रवृत्ती वस का : ना ते दैवीक अनुसरणी होते : बहुत वस्तु हाननीये होते : तयाची अयोग्यता चीपतळीया हानौनी नासीती : तर मुर्ती हानाची विषेशेसी नासेकी : ना ते पर स्विकारचे : तयाचीया हननाची गोसावी नासीली : दुसरे गोसावीयास उत्तरे जावेयाची प्रवृत्ती असेःम्हणौन ||: तरचीमडावेया काइप्रयोजनःना महादाइसाचा हेतु असेः शक्ती युक्त स्वरुप असे : दावाक्याचा : का मागा स्मरण म्हणौन : आन थोर योग्यता लावावेया : तीसरे हे झवरीची चेष्टा जडासी ||: तेथ तीन ज्ञानीये संकोचुनी सीरती तयाची कर्मे चकतळीया हानौनी नासीती: चौथे श्रीप्रभुस पाठवावी म्हणौन ।।। महादाइसे वज्री घडीता मुर्ती आंतुल स्वरुप शक्ती रहीत देखीले : दुसरे मुर्ती विरहीत सावएव स्वरुप देखीले : तीसरे सकळ ओळगनीया : तीन्ही ज्ञानीये देखीले : आन अविद्या छेदीता विषेश ज्ञानीये देखीले : ते वज्रीचीए छीदी रीगेती : तयाची अविद्या नासुनी प्राप्ती देखीली : आन मागा एकाचा नीर्वाळा जाला : पर अप्रयत्ने मनुष्य हनन जाले : ते सन्नीधानी : वज्रीये आंत जड फळी असे : तयाची सकळ क्रीया चरीत करुन अविद्यादीक नासुनी प्राप्ती हे विलक्षन कृपा कार्ये : हाजीर्ण हेतु : काजे श्रीप्रभुचा ठाइ असे :मा अथ काइ म्हणावे असे || एके लिळा फळा नेले : जडत्व नासीले : तर महादाइसी चर्म चक्षी कैसे देखीले : ना इश्वरे कृपा झंळबे दीव्य दृष्टी विज्ञाने दीधली : एथा दुटी प्रसंगी भटा : एथा अर्जुन देवा : दीव्य दृष्टी हे लिळा महादाइसी देह पर्यंत आठविलीः॥ ६५९ ॥
@VaishaliGorle-xb9uf
@VaishaliGorle-xb9uf 3 ай бұрын
खूप छान प्रवचन झाले बाबा दंडवत प्रणाम😢
@prakashbhadale5088
@prakashbhadale5088 Жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏 आत्ताच आपले लिळा युक्त निरुपण ऐकायला सुरूवात केली आहे🙏🙏🙏
@snehapatil6004
@snehapatil6004 2 жыл бұрын
🙏🙏🍁दंडवत प्रणाम बाबा🍁🙏🙏 बाबा आपण अमूल्य असे ज्ञान आम्हास देत आहात आपले मानावेत तेवढे धन्यवाद कमीच 🙏🙏🙏🙏🙏🍁🌷🍁🙏🙏🙏🙏🙏
@urmilagirase9887
@urmilagirase9887 5 ай бұрын
जय श्री चक्रधरा दंडवत प्रणाम दादाजी धन्यवाद दादाजी 👏👏🙏🙏💐💐🌹🌹💗💗👌👍
@manishapathrkar7409
@manishapathrkar7409 2 жыл бұрын
Dandwat pranam babaji Jay shree Krishna 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
@mahadevnimbolkar8147
@mahadevnimbolkar8147 Жыл бұрын
बाबा खुपच छान लीळा सांगितले आहे दंडवत प्रणाम
@अंकुशचांगभले
@अंकुशचांगभले 2 жыл бұрын
अंकुश चांगभले सहजपुर जवळा यांचा तुम्हाला दंडवत प्रणाम
@pushpamaheshwari3812
@pushpamaheshwari3812 2 жыл бұрын
Dandwat pranam 🙏🙏👋🎂 khup Chan nirupan sagitle babaji
@ashwiniarote5814
@ashwiniarote5814 2 жыл бұрын
🙏🙏🙏 खरच खुप महान काम करताय..खुप सुंदर माहिती देता.. खुप खुप शुभेच्छा ....धन्यवाद 🙏
@madhuribhople9515
@madhuribhople9515 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा🙏 खरोखरच आम्ही देवाचे भाग्याचे आहोत की आम्हाला घरबसल्या एवढे ज्ञान प्राप्त होते स्वामी महादाईसा भटोबा सांना बम्हविदयेचे कीती छान निरूपण करतात जसे ताक घुसळून लोणी काढणे तसे ज्ञानाचे चिंतन केले पाहिजे आणि कुठे कोणी ज्ञानी पुरुष राहत असेल तिथे आपण जाऊन ज्ञान घेतले पाहिजे वचन पाठ केले पाहिजे दंडवत प्रणाम
@govindshindepurna3456
@govindshindepurna3456 2 жыл бұрын
🙏🙏🙏दंडवत प्रणाम अप्रतिम सादरीकरण केले धन्यवाद 💐💐💐
@dattatrayamahalley3119
@dattatrayamahalley3119 2 жыл бұрын
Dandvat pranam, Dadaji
@neelaghanekar2789
@neelaghanekar2789 2 жыл бұрын
Dandwat pranam dada !!🙏🙏🙏
@ganraj_art_gallery_officia35
@ganraj_art_gallery_officia35 2 жыл бұрын
Khupach sundar Lila sangitali dandvat pranam
@shardadinde1260
@shardadinde1260 2 жыл бұрын
🙏 दंडवत प्रणाम बाबा 🙏🌹🌹🙏🌹🌹🙏🌹🌹🙏👌👌👌👍👍
@sureshtadasshirasgaonband9802
@sureshtadasshirasgaonband9802 2 жыл бұрын
Dandawat pranam guruji. 🙏🙏🟤🟤🟤🟤🟤🙏🙏
@लहुमादगुडे
@लहुमादगुडे 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी...🙏🙏🙏🙏🙏 ब्रह्मविद्या शास्त्राचे आपण चिंतन मनन केले पाहिजे दोन व्यक्ती चर्चा करावी तरच सकळविद्याशास्त्र आपल्या लक्षात राहील. एखादा ज्ञानी पुरुष जिथे कुठेही रहात आपण तिथे जाऊन ज्ञान घेतले पाहिजे. ब्रह्मविद्या शास्त्रापासून आपणास परमेश्वर प्राप्तीचा मार्ग मिळतो.
@kuladeeprajput1374
@kuladeeprajput1374 2 жыл бұрын
Khup chan nirupan dada dandvat pranam 🙏
@Prashant_aswale96
@Prashant_aswale96 2 жыл бұрын
🌹🌹🙏🙏दंडवत प्रणाम बुवाजी 🌹🌹🙏🙏
@drsatishurhe5077
@drsatishurhe5077 2 жыл бұрын
।।दंडवत प्रणाम बाबाजी।। ब्रम्हविद्या शास्त्राचे आपण चिंतन, मनन केले पाहिजे. परस्पर चर्चां मध्ये शास्त्राचे मंथन केले पाहिजे, तरच हे सकळ विद्या शास्त्र आपल्या लक्षात राहील, त्यासाठी आपण आपले सर्वस्व अर्पण केले पाहिजे. या ब्रम्हविद्या शास्त्राच्या अभ्यास व आचरणाने सर्व पापे नष्ट होऊन हा जीव परमेश्वर प्राप्तीस योग्य होतो. ।।दंडवत प्रणाम।।
@mukeshbhuyar6985
@mukeshbhuyar6985 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा जी आपल आम्हि खुपच खुपच आभारी आहे
@drsatishurhe5077
@drsatishurhe5077 2 жыл бұрын
।।दंडवत प्रणाम बाबाजी।।
@mukeshbhuyar6985
@mukeshbhuyar6985 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा जी ज्या प्रमाने द ह्यला घुसलां करुण माखन निघते त्या प्रमlने ब्रह्मविद्या शास्त्र चिंतन मंथन परस्पर चर्चा मंथन करावे ब्रह्मविद्या. माउलीला सर्वस्व अर्पण करावे जी वाचे लेप नासति परमेश्‍वराचे योग्‍येते पात्र hoto Dandavat pranaam 🙏🌷🌷🙏
@medhadeshpande2295
@medhadeshpande2295 2 жыл бұрын
Dandvat pranam dada Jai shree krishna
@vishwasgore4341
@vishwasgore4341 2 жыл бұрын
Gheije. Ghokijr. Mag kalekarun jai. Swami mhantat atache aise ghepe pathi anubhave lanal. Bramha vidyache fayde anek ahet .parmeshwarane sangitaleli astipariche acharan karun prapti krun ghyavi dandwat pranam babaji.
@digambarrade7867
@digambarrade7867 2 жыл бұрын
Dandavat Pranam Babaji!.
@shivammalvi5074
@shivammalvi5074 2 жыл бұрын
Dandavt Pranamababaje👏👏👏👏👏👏🙏🙏🙏👍👍👌👌🌹🌹🌹🌹
@mukeshbhuyar6985
@mukeshbhuyar6985 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा जी जय श्री चक्रधर स्वामी जय श्री कृष्ण दंडवत 🙏🏻
@dattakukde7289
@dattakukde7289 Жыл бұрын
दंडवत प्रणाम दा!🙏🙏🌹🌹
@rupeshanjankar3665
@rupeshanjankar3665 2 жыл бұрын
Dandavat pranam babaji
@mangalamete8324
@mangalamete8324 2 жыл бұрын
Dandvat pranam babaji 🌹🙏🌹
@pramilarajput7119
@pramilarajput7119 2 жыл бұрын
ताक घुसळून लोणी काढूने तसेच ज्ञानाचे मंथन केले पाहिजे तर ज्ञान घोकले पाहिजे वचन पठण वाचन केले पाहिजे आणि एखाद्या ज्ञानी पूरूष जिथे कूठे ही राहत आपण तिथे जाऊन ज्ञान घेतलं पाहिजे दंडवत प्रणाम.
@geetapatel9661
@geetapatel9661 2 жыл бұрын
Dandavt parnam babaji 🌹🙏🌹
@krishnadabhekar977
@krishnadabhekar977 2 жыл бұрын
प्रणाम दंडवत
@pradeepkrishnachaudhari5428
@pradeepkrishnachaudhari5428 2 жыл бұрын
Dandavat prannam dada
@Nalte24
@Nalte24 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी 👌👌🙏🙏💐
@gangadharjalnekar6857
@gangadharjalnekar6857 Жыл бұрын
Dandwat.parnam.babaji
@kalpanasaurkar6193
@kalpanasaurkar6193 2 жыл бұрын
खूप छान निरूपण 👏🏻👏🏻👏🏻👏🏻
@अंकुशचांगभले
@अंकुशचांगभले 2 жыл бұрын
तुमच्या मुखीं अयकज्ञ हे आमचे भाग्य दंडवत प्रणाम
@nikhilpatil6482
@nikhilpatil6482 2 жыл бұрын
Dandvat pranam
@shyamshingne2797
@shyamshingne2797 2 жыл бұрын
दादा श्री,आजचे निरूपण नेहमीपेक्षा जलदगतीने घेतले...थोडे हळूहळू घ्यावे ही नम्र विनंती... दंडवत प्रणाम 🙏🙏🙏🙏
@nirmalajawale6105
@nirmalajawale6105 2 жыл бұрын
Dandawat pranam
@Parbramha_Dnyan
@Parbramha_Dnyan 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम🥀🙏
@rajeshreemane7331
@rajeshreemane7331 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम👏👏👏👏👏 🌹🌹🌹🌹🌹
@anitasaswade7782
@anitasaswade7782 2 жыл бұрын
Dandvat pranam babaji 🙏🙏🙏🌹
@jijalipare9765
@jijalipare9765 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा 🌹🙏🙏🌹
@सर्वज्ञ-य2म
@सर्वज्ञ-य2म 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादाजी 🙏🙏🙏🙏🙏 ब्रम्हविद्या हे शास्त्र प्राप्त करण्यासाठी पंरस्पर चिंतन मंथन वारंवार केले पाहीजेत यामुळे नवनवीन अर्थ व नविन निर्णय देखील साधकास प्राप्त होते,साधकाने स्वोक्ती ,शास्रोक्ती,लोकोक्ती हे सोडुन ब्रम्हविद्या,शास्राच अध्यायन केले पाहीजेत,,**कही जीव पापाने मळलेले आहेत त्यांना उजळलेपन आनन्याचे सामर्थ ब्रम्हविद्या शास्त्रांमध्ये आहे,व जीवाला ईश्वर प्राप्तीसाठी योग्यता करते,
@prakashbhadale5088
@prakashbhadale5088 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏 आत्ताच लिळा ऐकायला सुरूवात केली आहे🙏
@tukaramkhansole7464
@tukaramkhansole7464 2 жыл бұрын
परमेश्वर जरी उत्तर आपण ते बीजे केल्यानंतर आपण परमेश्वराच्या ब्रह्मविद्या शास्त्राचा मंथन नूतन काळे करुनी उपयोगा नेले पाहिजे परमेश्वराच्या जरी आसनी धनी असलो तरी वचन रुप परमेश्वर आठवीला पाहिजे शास्त्राच्या आधीन राहून अभ्यास केला तर मोक्षाची प्राप्ती होऊ शकते परस्परांमध्ये मंथन एक चिंतन करून दुसऱ्याला पण अलबेला भ देऊ शकतो अन्य देवी-देवतांच्या ठिकाणी भजल तर मोक्षाची प्राप्ती नाही
@sangitabelkhode8359
@sangitabelkhode8359 2 жыл бұрын
Dandvat Pranam Dada 🙏🏻
@sandyapatil6210
@sandyapatil6210 2 жыл бұрын
DandvatPranamBaba...BrhamaVidyaEkmekashiManthan..TasechGhejeghokijeMagkaleKakarunUpoyajaye..LayagatHounJivanVahunTakayalaPahije...BrhavidyaMauliSarvPapeDhute,pavitraKarte..
@harshikanakhale3537
@harshikanakhale3537 2 жыл бұрын
Dandavat pranam dadaji jai shri krishna
@santoshraskar2841
@santoshraskar2841 2 жыл бұрын
🙏🙏दंडवत प्रणाम 🙏🙏 शास्त्र शिकण्यासाठी आपण परस्पर चिंतन करावे. ज्याप्रमाणे दही घुसळून त्यातून लोणी व ताक निघतात त्याचप्रमाणे परस्पर चिंतनातून नविन निर्णय निघतात. ब्रम्हविद्या शिकण्यासाठी आपण सर्वस्व व्यतीत करावे. ज्ञानी गुरूकडून शास्त्र निरुपण करून त्याप्रमाणेच आचरण करावे. शास्त्राच्या अभ्यासाने आपली सर्व पापं धुतली जातात. जिव ईश्वर प्राप्ती साठी योग्य होतो.
@sunitashinde5473
@sunitashinde5473 2 жыл бұрын
दंडवत प्रमाण बाबाजी
@लहुमादगुडे
@लहुमादगुडे 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी
@latachipde810
@latachipde810 2 жыл бұрын
🙏🌹दंडवत प्रणाम बाबा जय श्री कृष्ण 🌹🙏. ब्रम्हविदया शास्त्र शिकण्यासाठी परस्पर चिंतन, आपापसात चर्चा करावी. परस्पर मंथन करावे. ज्याप्रमाणे दही घुसळून लोणी व ताक वेगवेगळे होते त्याप्रमाणे परस्पर विचार मंथनातून नवनवीन निर्णय, सिद्धांत निर्माण होतात. ज्ञानी अधिकरणाकडून ब्रम्हविदया शास्त्र शिकून घ्यावे व त्याप्रमाणे आचरण करून जीवाचे भले करून घ्यावे. ब्रम्हविदया शास्त्र जीवाचे सर्व पाप धुवून काढते. ब्रम्हविदया शास्त्राच्या अध्ययन व आचरणाने जीव पाप मुक्त होतो ईश्वर धर्माला योग्य होतो. 🌹🙏 आदरणीय बाबा खूप खूप धन्यवाद. आपण आम्हाला अनमोल असे महत्वाचे ज्ञान देता. आम्ही खरचं अत्यंत भाग्यवान आहोत कारण आम्हाला घरबसल्या पोथी ऐकता येत आहे. आपल्याकडून खूप ज्ञान प्राप्त होत आहे. 🌹🌹🙏🙏
@ramkrishnanemade726
@ramkrishnanemade726 2 жыл бұрын
दण्डवत प्रणाम दादा 🌹🙏🙏🌹
@rajshreevardekar2624
@rajshreevardekar2624 2 жыл бұрын
Dan
@sureshkk590
@sureshkk590 2 жыл бұрын
ब्रह्मविद्या शास्त्र प्राप्त करण्यासाठी परस्पर चिंतन मंथन केलं पाहिजे ज्याने आपल्याला नवीन नवीन अर्थ कळून येते. आपण सोक्ती शास्तोक्ती लोकोक्ती हे तिन्ही सोडून ब्रह्मविद्या शास्त्राचा अभ्यास केला पाहिजे . ब्रह्मविद्य शास्त्राचा अभ्यास केल्याने आपल्या ज्ञानात भर पडते आणि आपल्या मधल्या माळीनत्व जाऊन उजळलेपण येणार आणि परमेश्वर प्राप्तीच योग्य होतात. 🙏 दंडवत प्रणाम 🙏
@maltiwange576
@maltiwange576 2 жыл бұрын
Dandwat pranam Baba. Bramhavidya prapt karnyasathi waranwar chintan manthan karayla pahije. Tyamule sadhakas nahin nirnay ani arth prapt hote. Sadhakanni sokti, shastroki, lokokti he sodun bramhavidya shastrache adhyan kele pahije. Jiwala ujlepana ananaych samrthya bramhcidya shastrat ahe. Dhany adhikarnakdun bramhavidya shastra shilun ghetle pahije. Tyamule jiv papmukta. Hoto.
@sunitasavale213
@sunitasavale213 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम 🙏🙏 ,आमची विनंती आहे, तुमच्या आवाजात डोमेग्राम ची आरती ऐकवावी.
@dewanandgkakade1337
@dewanandgkakade1337 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा🙏🙏 कोटी कोटी धन्यवाद बाबा आपण खूप कष्ट घेऊन आम्हांला निरुपण केले आमचे परम भाग्य की हे निरुपण आपणाकडून एैकायला भेटले आपण अतिशय स्पष्टपणे निरुपण करता प्रश्न 1) धर्माचा अभ्यास करतांना धर्म चर्चा करावी एकमेकांशी चर्चा करतांना दुसर्याचे एैकावे आपले पण म्हणणे सांगावे पण एक नियम पाळावा स्वोक्ती शास्त्रोक्ती लोकोक्ती यांचा त्याग करावा. परमेश्वर शास्त्रास सर्वस्व अर्पण करावे त्यामुळे ब्रम्हविदया आपणास अवगत होईल जेणेकरून आपणास परमेश्वर प्राप्ती होईल. शास्त्र अभ्यासाचे फायदे अनंत आहेत पण सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे ईश्वर प्राप्ती हे होय. दंडवत प्रणाम🙏🙏 जय श्रीकृष्ण🙏💐
@sureshtadasshirasgaonband9802
@sureshtadasshirasgaonband9802 2 жыл бұрын
Belapur.🙏🙏💖💖💖💖💖💖💖🙏🙏
@lakhanbhaimahla6957
@lakhanbhaimahla6957 2 жыл бұрын
ब़म्हविध्यासास्त्र पा़प्त साठी ईश्वराचे मनन चिंतन ग्यानी गुरुजवल सास्त्र अभयास करणे साधु संताची सेवा दास्य जरुरी आहे
@shobhakasar6262
@shobhakasar6262 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा जी बम्हवीद्या शास्त्रश्रवण केले तर त्याचे चीतंन मनन मथंन करावे
@kalpanasaurkar6193
@kalpanasaurkar6193 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा🙏 काकू कक्षा भावार्थ प्रकरण म्हणजे सांगा दादा थोडं समजावून 🙏🏻
@dilipvaidya9529
@dilipvaidya9529 2 жыл бұрын
Mi abhari ahe Dada tumcha ghari basun tumi dnyan deta
@nirmalajawale6105
@nirmalajawale6105 Жыл бұрын
Dandawat p
@nivruttikhade908
@nivruttikhade908 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम🙏🙏 स्वामींना भट्टोबास व महादाईसा प्रश्न करतात की शास्त्राचे चिंतन कसे करावे तर स्वामी सांगतात की परस्पर चिंतन करावे जसे जुन्या काळात दही घुसळून लोणी व ताक बाजूला करायचे दोन व्यक्ती चर्चा करावी म्हणजे त्यातून नवीन निर्णय मिळतात ब्रम्हविद्या साठी पुर्ण जीवन आपण व्यतीत केली पाहिजे हे ब्रम्हविद्या शास्त्र घ्यावे घोकावी व अभ्यासावे हे शास्त्र मळलेली व माखलेली पापे धुवून टाकेल महारवाड्यावरून धर्म काढावा ईश्वर चिंतन करीत रहावे 🙏🏻🙏🏻दंडवत प्रणाम🙏🙏 आभारी आहोत दादाजी छान निरूपण झाले🙏🙏
@jijalipare9765
@jijalipare9765 2 жыл бұрын
१) महादाईसा व भटोबास स्वामींना प्रश्र्न करतात की शास्त्राचे चिंतन कसे करावे तेव्हा स्वामी म्हणतात परस्पर चिंतन करावे जुन्या काळात दही घुसळून लोणी बाजूला करायचे तसेच ज्ञानाचे मंथन केले पाहिजे मनन पठण वाचन केले पाहिजे ज्ञान घोकले पाहिजे एखादा ज्ञानी पुरुष जिथे कुठे रहात असेल तिथे आपण जाऊन त्याच्या पासून ज्ञान घेतल पाहिजे तसेच ब्रम्हविद्येसाठी पुर्ण जिवन आपण व्यतीत केले पाहिजे दंडवत प्रणाम 🙏🙏 मी जिजा लीपारे
@surekhakanse4350
@surekhakanse4350 2 жыл бұрын
,🙏🙏🌸🌸
@dnyaneshwarmahajan2517
@dnyaneshwarmahajan2517 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादाजी. १. ब्रम्हविद्या शास्त्र प्राप्त करण्यासाठी,परस्पर दोन व्यक्तींनी मंथन केले पाहिजे शास्त्राचे तर नविन ज्ञान प्राप्त होते, नवीन निर्णय प्राप्त होतात.स्वोक्ति,शास्त्रोक्ति,लोकोक्ति हे सर्व सोडून ब्रम्हविद्या शास्त्राचे अध्ययन केले पाहिजे, चोवीस तास वेळ दिला पाहिजे ब्रम्हविद्या शास्त्र प्राप्त करण्यासाठी. २. , जे जीव पापाने मळलेले, माखलेले आहेत ते त्यांना स्वच्छ करते एवढे सामर्थ्य हे ब्रम्हविद्या शास्त्रांमध्ये आहे आणि जीवाला ईश्वर प्राप्तीसाठी योग्य करते.
@nirmalafirake788
@nirmalafirake788 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा ब्रह्मविद्या प्राप्त करून घेण्यासाठी परस्पर मंथन केले पाहिजे जसेदह्याचे लोनी बनते ब्रह्मविद्येचा दुसरं केले तर नवीन ज्ञान प्राप्त होते ब्रह्मविद्या शास्त्र प्राप्त करण्यासाठी 24 तास दिले पाहिजे ब्रह्मविद्या माऊली मळलेले माखलेले पाप धुऊन टाकते ईश्वर प्राप्त करण्यासाठी सहाय्य करेल
@sureshtadasshirasgaonband9802
@sureshtadasshirasgaonband9802 2 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@subhashzadokar1111
@subhashzadokar1111 2 жыл бұрын
Dandvat pranam dada
@achyutraoadwe97
@achyutraoadwe97 2 жыл бұрын
१)ब्रम्हविद्या प्राप्तीसाठी हे शास्त्र ऐकून त्याचे मनन,चिंतन व मंथन करणे आवश्यक आहे.२)या ब्रम्हविद्या शास्रापासून आपणास परमेश्वर प्राप्तीचा मार्ग मिळतो.(दंडवत प्रणाम)
@virendracharde751
@virendracharde751 2 жыл бұрын
ब्रम्हविद्या शास्त्र प्राप्त करण्यासाठी देवाचे चिंतन मनन आपल्या गुरुजवळ शास्त्र अभ्यास करणे संतांचे साधूंचे सेवा दास्य करणे खूप महत्त्वाचा आहे दंडवत प्रणाम
@sandhyasuresh4225
@sandhyasuresh4225 2 жыл бұрын
Dandawat Pranaam Baba 🙏🙏 1Aapan Brahmavidyecha paraspar manthan chintan ani smaran kele pahije tar navin navin gyan prapt hote.. 2. Swokti Sastrokti ani Lokopti sodhun adhyayan sathi apan jeevantle 24 tas vel dile pahije, sarvasva arpan kelyane arth lakshat aste , vachanarth path karave, vachan visrayache nahi tevha Brahmavidya prapt hote jo mallele makhle jeevan swach karte . Apan khuph Daivache bhagyache ahe karan ghari basun he shastra amhala praapt hote ya sathi Devacha ani Babacha aabhari ahe🙏🙏🙏
@mangalamete8324
@mangalamete8324 2 жыл бұрын
Bramhwigya shastrach chintan srokti shsastrokti lokokti ya(3)hi pasun dir rahawe he bramhvighyashastra aplyala jawal yet nahi apan yach aghayn kele pahije bramhvidya mauli malelya makhalelyat suddha ahe hadharm anyatra nasel tar maharwadyat he shastra ghokun ghyawe khupch kathin prayatn karun he shastr milalate tasech apan ghari basun he shastra sopya paddhatit samjale te tumachyamulech shakya zale amhi apale khupch abhari ahot 🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
@rajshreevardekar2624
@rajshreevardekar2624 2 жыл бұрын
Dandwat pranam 🙏🙏 dada tumchamule kharokharch amhi bhagya wan aahot karan tumhi amchsathi ivadhe kasta ghete aani prameshwarch Lila arathanishi niropan kele dada tumche khup khup aabhari aahot. 1) bhramvidhayce dnya he sajsaji milate nahi swamini sangitale apan bhramvidhykade gele pahije aapan ttaysathi vele va kashat getale pahije bharmvidhaysath tayga va swata aahun getale pahije bharmvidhaymahulsathi aapan aachartant ana ve. 2) aapalay bharmvidhay dnayne jival yogata va durdatha yete ani sansare madhila asalele adachi dura hota. Satat prameshwar cha chintanane aapan Raman hoto maharwad manje nategote yachata na jata Jay thikan ikadha dnayi purusha asele ttaythikan jahu aapan aapal fayda karun ghaycha prameshwar che bhramvidhayche dnay sadhay karun ghayche ahe. Baba tumhala aamcha srava vasanika kadun koti koti dandwat pranam
@prakashbhadale5088
@prakashbhadale5088 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏>>> महादाईसा व भट्टोबास स्वामींना प्रश्न विचारतात की ब्रह्म विद्या शात्राचा आभ्यास कसा करावा त्यांना स्वामी म्हणतात हे शास्त्र चिंतन मंथन करा मग नुतन होय ज्याप्रमाणे दह्याचे घुसळण करून त्यातून लोणी निघते तसे हे शात्र अभ्यासावे परस्पर ज्ञान चचाॅॆ करून हे ज्ञान मिळवावे हे ब्रह्म विद्या शात्र मळलेली पापे धुऊन पुसुन काढते आशा प्रकारे स्वामींनी निरुपण केले दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏🙏🙏🙏
@amrutayewale919
@amrutayewale919 2 жыл бұрын
Dandwat pranam babaji
@amrutayewale919
@amrutayewale919 2 жыл бұрын
Dandwat pranam babaji
@tinapatil9098
@tinapatil9098 2 жыл бұрын
🙏🏾🙏🏾
@sulbhadeshmukh7490
@sulbhadeshmukh7490 2 жыл бұрын
शास्त्र प्रात होण्यासाठी काय करावे व काय प्राप्त झाले?आपण..सोक्ती,लोकक्ती,शास्त्रोक्ति, हे तिन्ही उक्ती सोडून केवळ ब्रम्हविद्या शास्त्राचा अभ्यास करावा... यामुळे आपल्याला परमेश्वराचे ज्ञान.व प्रेम,जिवन चरितार्थ होईल.. 🙏🙏🌹🌹🌸🌸
@kamalbonde2435
@kamalbonde2435 2 жыл бұрын
👏👏🌼🌹💐
@prakashsathe1238
@prakashsathe1238 2 жыл бұрын
सामिन सागले शात्र जे प्रमाने गूसळन करुन लोणी वेगळ आणि ताक सामिचा चिकन मंथन करत राहणे गुरू कडुन ब्रणविघा आईकावे
@durgabhave5030
@durgabhave5030 2 жыл бұрын
Dandawat pranam dada jai shri chakradhar 🙏🌷atishay dnyan vardhak nirupan 🙏🙏 sokti ,shastrokti ,lokyukti ya tinhi yukticha tyag kara aani bramha vidya shastra cha abhayas kara bramha vidya shastra prapta karnyasathi 24 tas ved dila pahije aapl sarvasva vahun takal pahije aapl purna jivan vahun takal pahije tarach bramha vidya shastra parpat hote . 2) he bramha vidya shastra swatahun kunacha ch ghari jat nahi aapnch yacha ghari gelo pahije aapan sarvasva arpan kele ya shastrala tar he shastra aaplya sarv papancha nash karte aani ishwar praptisathi ha jiv yogy hoto mhnun don vyakti bhetaylavar shastra baddal charcha keli pahije manan kele pahije vakhayn kele pahije adyayan kele pahije. Dandawat pranam 🙏🙏
@ramkrishnanemade726
@ramkrishnanemade726 2 жыл бұрын
ऊ लिळा क्रमांक ६३३: भटा शास्त्र सिंदधात कथन : हेत लिळा : सर्वज्ञ महणीतले वानरेया तुमचा श्रेष्ठ सिद्धांत आहे तो तुम्हाला माहीत आहे का? भटोबास महणीतले नाही जी, कोणता परसिदधांत आहे तो माहीत नाही : होहो तुम्हाला माहीत असुनही तुमही नाही म्हणतां : भटोबास म्हटले जीजी आपण सांगावे : सर्वज्ञ महणीतले चैतन्या माये च्या पलीकडे ऐक वस्तू आहे तीचे नाव चक्राखये देवता आहे व ते तुमचे पावणीय स्थान आहे : तो तुम्हाला माहीत असायला पाहीजे : या पुढे स्वामिनी महावाक्य निरूपण केले ते आपण गूरूमुखाने घ्यावे : ऊ लिळा क्रमांक ६३४ : भटां माहादाइसा शास्त्रअभ्यास निरूपण: हेत/मराठी लीला: भटोबास महादाइसाला शास्त्र अभ्यास सांगणे (बेलापूर बु।।, ता.श्रीरामपूर, जि.अहमदनगर) एक वेळ भटोबासांनी महादाईसाने सर्वज्ञांना विचारले, “जी जी, सर्वज्ञांनी सांगीतलेले जे शास्त्र त्याचे चिंतन कसे होईल?" सर्वज्ञ म्हणाले, “ऐकलेले शास्त्र मुखोदगत करुन एक दुसऱ्याने आक्षेप परिहारासहित चर्चा करावी. मग नविन अर्थ निघेल किंवा तेच नविन होते." मग भटोबासांनी म्हटले, | “जी जी, शास्त्र न्युतन कशामुळे होते?" सर्वज्ञ म्हणाले “वानरेया, ब्रह्मविद्या ज्ञानावेगळे स्वतःच्या | मताचे अर्थ सांगणे. पुराणातील किंवा इतर देवी देवतादिकांचे उदाहरणे देणे. अथवा रुढीवाचक पारंपारीक विधी निषेध इत्यादीचा त्याग करावा म्हणजेच स्वोक्ती, शास्त्रोक्ती, लोकोक्ती ह्या तिन्ही उक्तींचा परित्याग करुन आमच्या (परमेश्वराच्या) ब्रम्हविद्याशास्त्राचे यथार्थ ज्ञान संपन्न करुन शास्त्र प्रविन व्हावं. सतत चर्चा करावी." भटोबासांनी म्हटले, "हो कां जी. जी जी, जसे इतर शास्त्र एकवेळ व्यवस्थीत पाठांतर केले असता पक्के लक्षात राहाते. ते केव्हाही विसरल्या जात नाही. तसे ब्रम्हविद्याशास्त्र नाही ते नेहमी | नेहमी पाठांतर केले तरीपण लक्षात रहात नाही. असं का बरं होते जी?" सर्वज्ञ म्हणाले, “वानरेया, हे न धरल्या जाणारे शास्त्र आहे. अर्थात परमेश्वराचे हे शास्त्र खूप विशाल, श्रेष्ठ तसेच अनंत आहे म्हणून ते | धरल्या जात नाही. आणि हे शास्त्र आपोआप कुणाच्या अंतःकरणात शिरत नाही. आपणच हे शास्त्र प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा. या शास्त्राला स्वःकष्टाने प्रयत्नाने प्राप्त करण्याचा प्रयत्न केला तरी हे शास्त्र श्रध्देशिवाय आपल्या अंतःकरणात उमटत नाही. हेच सर्वस्व देणं आहे. अर्थावर बुध्दी ठेवुन ऐकावं. अर्थाची वारंवार आवृत्ती करुन धोकायला पाहीजे. मग आज नाही तर केव्हा तरी ते उपयोगाला जातं. अर्थात पुढे चालुन केव्हाही अर्थ कळतो. असाही जरी अर्थ लक्षात नाही आला तरी श्रध्देने शास्त्र पठण करावे. नंतर शास्त्राचा अनुभव झाल्यावर माहीती पडेल. म्हणुन हे पाठ केलेले वचन आणि वचनाचा अर्थ या दोन्हीतुन वचन आठवणीतुन जाऊन देऊ नये. हे शास्त्र पून्हा पून्हा जो आवर्तन करील, अभ्यासील मनन करील, चिंतन करील, नेहमी अध्यास करील, त्याचे निरोपण करील, त्याने तेथे काकु, कक्षा, भावार्थ आणि प्रकरण हे चारी जाणले पाहीजे. जर समजले नाही तर तो भलताच कोणीकडच्या कोणीकडे अर्थ समजेल. त्यामुळे अज्ञानाची निवृत्ती होणार नाही." यावर भटोबासांनी म्हटले, "जी जी, असा परमेश्वर धर्म (ब्रम्हविद्याशास्त्र) असन्निधानी जरी | संबंधीयाच्या, स्वदेशाच्या, स्वग्रामाच्या तिथे एखाद्या ज्ञानीयाजवळ आहे. आणि इतर कुठेच ब्रम्हविद्या शास्त्र जाणता नाही तरी काय करावे जी?" सर्वज्ञ म्हणाले, “वानरेया, परमेश्वर धर्म हा इतरत्र कुठेच वर्तत नाही तरी आपण स्वग्राम स्वसंबंधीयाच्या ठिकाणाहुन शास्त्र काढावे. परंतु आपण तिथलेच त्यांच्यासारखे होऊन जाऊ नये." भटोबासांनी म्हटले, “हो कां जी." असे सर्वज्ञांनी निरोपण केले. ते महादाईसाने पाठांतर केले. मग भटोबास व महादाईसा श्रीचरणास लागले. अतीशय छान चरित्र, सुंदर निरूपण व ज्ञानवरधक विडीवो धर्मकुमार ई.श्री ईश्वर दास दादा महानुभाव याना माझा साष्टांग दण्डवत प्रणाम, जय श्री चक्रधर, जय महानुभाव, रामकृष्ण नेमाडे, नवी मुंबई 🌹🙏🙏🌹 २०--०२-२०२२
@dipachauke8218
@dipachauke8218 2 жыл бұрын
🙏 ‌दंडवत‌ प्रणाम दादा 🙏
@ramkrishnanemade726
@ramkrishnanemade726 2 жыл бұрын
@@dipachauke8218 : दण्डवत प्रणाम दिपाजी 🌹🙏🙏🌹
@anupamaraut4998
@anupamaraut4998 2 жыл бұрын
Q1.भटोबास आणि माहीदासा स्वामींना विचारतात. शास्त्राचे चिंतन ,अभ्यास लक्षात राहण्यासाठी काय करावं? स्वामी बोलता स्वतःच चिंतन, मंथन करावे .दोन व्यक्ती चिंतन करता तेव्हा एकाने दोरी ढीली सोडावी म्हणजे त्यातून नवीन काही प्राप्त होईल. सोक्ती शास्त्र ती आणि शास्त्रोक्त ती ,लोकोक्ति हे सर्व सोडून द्या .आणि ब्रह्मविद्या शास्त्र प्राप्त करा .आणि त्यासाठी वेळ आणि जीवन वाहून द्या. परमेश्वराने सांगितलेल्या वचनाचे कठोर पालन करणे .आणि एखादा व्यक्ती संन्नीधानी असून परमेश्वराने सांगितलेले पाळत नसेल तर तो असन्नीधानी होय आणि जो व्यक्ती अन्नीधानी असून सुद्धा वचनांचे पालन करत असेल तर तो सन्नीधानीचा भक्त होय. भटोबास स्वामींना म्हणतात अन्य शास्त्र एक वेळा पठण केले तर आठवण राहते .पण स्वामिनी सांगितलेले ब्रह्मविद्या ज्ञान अनेक वेळा पाठ करून सुद्धा लक्षात राहत नाही. तेव्हा स्वामी बोलतात हे ब्रह्मविद्या शास्त्र कोणाच्या घरी जात नाही आपणास यांच्या घरी जावे लागते .म्हणजे ते पाहिजे तेव्हा ब्रह्मविद्या शास्त्र आपल्याला प्राप्त होते .हे शास्त्र पाठ करावे घोकावे म्हणजे ते लक्षात राहील ब्रह्मविद्या शास्त्राचे पालन करताना जे अनुभव तुम्हाला येतील. ते फार दांडगे राहील. स्वामी चे वचन आपण केव्हाही विसरू नये. म्हणजे तेव्हाच आपल्याला ब्रह्मविद्या शास्त्राचा अर्थ समजेल .आणि हे ब्रह्मविद्या शास्त्र प्राप्त करताना .तुम्हाला काही अडचण आली तर एखादा व्यक्ती जर महार वाड्यात राहात असेल तर आपण शंका काढण्यासाठी तेथे जावे. पण आपण त्या महारवाड्यात राहू नये .असे आपण शास्त्र प्राप्त करण्यासाठी उपाय करावेQ2. स्वामी भटोबासांना सांगतात मायेच्या पलीकडे जो चक्राख्या आहे तो तुमचा परमेश्वर आहे .त्या परमेश्वराकडे ज्ञान चक्र शक्ती चक्र आहे .ही ब्रह्मविद्या माऊली मळलेले जे जीव असतात .त्यांना स्वच्छ करते .त्यांना ज्ञान प्राप्त करून परमेश्वराची प्राप्ती करून देते .दंडवत प्रणाम दादा🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@aratikadam8663
@aratikadam8663 2 жыл бұрын
Dandvt pranam. Shastracha chintan kas kraych. Yavr svami mntat parsparya mnthan karaych. Jas tak banvtat. Yekane sangayche dusaryane dhodas aikach nirupan kraych. Apal jivan vahun nel pahije mg brahmvidhya shastra pat hote. Velovela mnan karaych. Apan srvasv yala arpan karaych mg shastra aplala arpan hote. Yache fayde apan mallelo asalo tri dhuun jate. Shudha hoto apn. Ani dev aplala yogiyach pangtila basavtat. Pahila number apala asto. Mnun apan namsamarn kela pahije. Parayan kela pahije. Lila shravan kelya pahije... 👌👌💕🌹🌹🙏🙏🙏🙏
@prakashbhadale5088
@prakashbhadale5088 Жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏 आत्ताच आपले लिळा युक्त निरुपण ऐकायला सुरूवात केली आहे🙏🙏🙏
@PradeepChaudhari-gv5dv
@PradeepChaudhari-gv5dv Ай бұрын
दंडवत प्रणाम दादा
@surekhapawar8663
@surekhapawar8663 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏
@ChhayaJadhav-ju2zr
@ChhayaJadhav-ju2zr Жыл бұрын
दंडवत प्रणाम
@indubaikinge5491
@indubaikinge5491 Жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा
@kanttakhansole7751
@kanttakhansole7751 2 жыл бұрын
Dandvat pranam babaji 🌹🌹🙏🙏🌹🌹
@vijaymuley6820
@vijaymuley6820 2 жыл бұрын
Dàndvat pranambabaji 🌹🌹
@ई.गोविंदराजदादादर्यापुरकर
@ई.गोविंदराजदादादर्यापुरकर 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा
@vijaymuley5569
@vijaymuley5569 2 жыл бұрын
Dandvat pranam babaji 🙏🙏
@MhyePawar
@MhyePawar 2 жыл бұрын
🙏दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏
@shrikrushnaugwekar6358
@shrikrushnaugwekar6358 2 жыл бұрын
Dandwat pranam babaji
They Chose Kindness Over Abuse in Their Team #shorts
00:20
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 12 МЛН
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 275 #shorts
00:29
Perfect Pitch Challenge? Easy! 🎤😎| Free Fire Official
00:13
Garena Free Fire Global
Рет қаралды 74 МЛН
This dad wins Halloween! 🎃💀
01:00
Justin Flom
Рет қаралды 69 МЛН
They Chose Kindness Over Abuse in Their Team #shorts
00:20
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 12 МЛН