खुपच सुंदर आवाज. इश्वरीय देणगी इश्वराला समर्पित केल्याने मन भरून आलं
@rekhashrotri37272 жыл бұрын
फारच छान,खूप श्रवणीय
@vaidehipethe367910 ай бұрын
खूच छान श्रवणीय❤
@vaidehipethe367910 ай бұрын
क्या बात है❤
@प्रभाकरश्रीखंडे3 ай бұрын
@engage in a good day for me and I 2of know that the video which you want me know what you are ❤tori 🎉3727 😊❤❤photo and I am going to be able too many years ago I have been in the video which ie
@veenapatkar836710 күн бұрын
It's our pleasure that we have borne in Maharashtra and thanks to honarable gd.m and pandit lagateji. God almighty bless you . Jai Hind Bharat Mata ki Jai soldier
@kha-dl2ry Жыл бұрын
Voice 😮....peacefull....खरंच अतिशय उत्तम आवाज आहे प्रथमेश सर तुमचा...मन प्रसन्न झाले
@ramnathsahu721315 күн бұрын
पंडित भीमसेन जोशी जी के बहुत करीब म। छत्तीसगढ़ ले बहुत अकन मया दुलार !💐💐
@eknathmahajan7172 Жыл бұрын
कोटी कोटी कोटी🙏🇮🇳 वंदन🚩 देवा ज्ञानराज माऊली रामकृष्ण हरी🚩🇮🇳
@balajikendre24394 жыл бұрын
किती आश्चर्य आहे. एक से बढकर एक गायक अवतार घेऊन त्या ईश्वराचे गुण गायन करून मन प्रसन्न करतात. असा आवाज ऐकून धन्य झालो आहोत.
@eknathpatil41832 жыл бұрын
👍🙏🚩🔱🏹🦁हर हर महादेव🌺😄
@eknathpatil41832 жыл бұрын
जय जय जय श्रीराम🚩🚩🚩🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@jijabraoshamukankhare34064 ай бұрын
🌺👋🌺😌😌😌😌😌🌺👋🌺हे ही सांगायची वेळ यावी,याच्या इतकी दरीद्रता कोणती असावी 🌺👋🌺
@santoshphadke6849 Жыл бұрын
संत होऊन गेला, हे वाक्य आदरार्थी एकवचन असे घ्यावे. माऊलीन बद्दल आदर सर्वांनाच आहे.
@waghmurlidhar75754 жыл бұрын
जय जय रामकृष्ण हरी ।। खूप छान माऊली माऊली ची आठवण झाली धन्यवाद
@anilshelar87754 жыл бұрын
मसत भक्ती गीत
@DilipPathak-g6x11 күн бұрын
फारच अप्रतिम, सुंदर आवाज, मन भरुन आले.साक्षात इंद्रायणी काठी नेले.
@eknathpatil41832 жыл бұрын
ज्ञानेश्वर माऊली 🌹🌹🌹🚩🚩🚩🇮🇳🙏🙏🙏🌺🌺🌺🌹🌹🌹🌺🌺🌺🌹🌹🌹🌺🌺🌹🌹
@eknathmahajan7172 Жыл бұрын
जय🇮🇳👳 जय रामकृष्ण हरी🚩🇮🇳 भगवंता कोटी कोटी कोटी वंदन देवा
@prabhakarkalekar7124 Жыл бұрын
अतीव अवीट गोड गोड गायन, फार सुंदर मन तृप्त झाले. मंगलमय हार्दिक आशिर्वाद.
@eknathpatil41832 жыл бұрын
माऊली🙏 ज्ञानेश्वर महाराजांना नमन🙏🙏🚩🌹🔱🇮🇳🏹🙏
@lataipandit59772 жыл бұрын
🍁👌🙏👌🍁
@pramilamokashi93644 ай бұрын
Kadh 8:19 8:20 8:20
@damodardate7287 Жыл бұрын
खूपच सुंदर प्रथमेश तुला अनेक हार्दिक शुभेच्छा... खूप यशस्वी हो.. अनेक आशीर्वाद
@santoshdervankar3213Ай бұрын
प्रथम अभिषेकी बुवांचे धन्यवाद....❤❤👌👌👌🌹🌹🌹...🙏🙏.... आता प्रथमेश लघाटे... याने अतिशय सुंदर गायले.. मूळ गाणं जरा वेगळं होतं... तरी.. असे गायक.अजून मिळावे... आणि आमचे कान तृप्त करावे.... ❤❤👌👌👌धन्यवाद
@ambadasdhande2318 Жыл бұрын
खुप छान अभंग गातात माऊली धन्यवाद
@dattatraykelkar3373 Жыл бұрын
प्रथमेश आणि बरोबर मुग्धा. हा कार्यक्रम चार वर्षा पूर्वीचा आहे. परंतु, 2008 चा लिटिल Champs, नंतर तुला ऐकण्याचा योग आज आला. खूप खूप छान. असेच गात रहा, प्रगती करा आणि भरपूर यशस्वी व्हा. खूप खूप शुभेच्छा.
@ashokdesai7763 Жыл бұрын
संत कृपेसाठी नम्रता, सरलता, अत्यावश्यक. सर्व उत्तम उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल बद्दल अभिनंदन व शुभेच्छा.
@ambadasdhande2318 Жыл бұрын
खुप छान इंद्र यणी काठी अभंग गातात माऊली खुप शुभेच्छा जय हरी विठ्ठल इगतपुरी नासिक
@sudeshrnatekar5 ай бұрын
जशी भाषा लुप्त होत नाही . तशी गीत. कितीही जुनी असली तरी ती ऐकावशी वाटते. मन भरून येते. .
@dnyaneshwarpawar-ir7md Жыл бұрын
विश्व स्वधर्म सुर्य पाहो आपल्या सर्वांचा देव सुर्य नारायण हाच आहे,जसा तो अंधाराशी लढतोय तसेच आपण सुद्धा अज्ञानाशी लढावे हेच माऊली सांगतात आहे
@yashwantgharat69463 жыл бұрын
दुसरे भीमसेन जोशी उदयास आले आहेत याचा भास होतो आहे प्रथमेश लघाटे यांस खूप खूप शुभेच्छा "जय सद्गुरु" " जय महाराष्ट्र"
@rajanrane26027 ай бұрын
अतिशय सुंदर आवाज, प्रत्यक्ष माऊली चे दर्शन झाले. 🙏🙏
@tushargavanang7268 Жыл бұрын
अप्रतिम माऊली गायन...🙌❤️🔥😇
@maibhairavkar763 жыл бұрын
माऊलींनी प्रथम लिहिताना गणेशाला वंदन केले आहे पसायदान शेवटी लिहिली " ओम् नमोजी आद्य .......
@prabhakarshirude26454 жыл бұрын
आपल्या गोड आवाजात माऊली ज्ञाने श्वराचे भक्ती गीत ऐका ले मिळाले धन्यवाद👌👌
@ramchandrabhoir12433 ай бұрын
खुप छान गात आहात प्रथमेश. मी तुमचा खूप मोठा चाहता आहे. Great
@rajanrane26023 ай бұрын
पार्थ बावस्कर ह्यांचे निवेदन अभ्यासू आणि छान असते. 👌🙏
@rajanrane26023 ай бұрын
खूप छान निवेदन, छान संगीत आणि सुंदर, अप्रतिम आवाज 👌🙏
प्रथमेश जी सा रे ग म प पासूनच आम्ही आपल्या सद्गुणी वागण्याचे v दैवी आवाजाचे चाहते आहोत. परमेश्वरास आर्ततेने आळवण्याची आपल्यात खुबी आहे. धन्यवाद आणि शुभेच्छा 🎉
@rajkirandesai9758 Жыл бұрын
Prathamesh khup sundar gatos.. Tod nahi tuzya avjala...
@vitthaldeshpande90282 жыл бұрын
I always admire Prathamesh.for his highly balanced presentation of any song He is very particular in Sur.Taal and pronounsation.ofeach.words.Particular.famous.song.by.Panditji.when.Prathamesh.has.sung.in.his.own.style.Incredible.performance
@vamanravrane89063 жыл бұрын
🚩🌷इंद्रायणी कांही देवाची आळंदी. अप्रतीम सादरीकरण. अतिशय सुंदर आवाज. श्रीमाऊली नक्कीच आशिर्वाद देतील. प्रथमेशकुमार,खुप खुप शुभेच्छा. 🚩🌷🙏🙏🙏🙏🙏🌷
" इंद्रायणी कांठी " हे भजन म्हणून श्री. प्रथमेश लघाटे यांनी एक उभरते नक्षत्र म्हणून संगीत नभांत प्रवेश केला आहे. श्री. राहूल देशपांडे व श्री. महेश काळे यांच्या पंक्तित येऊन बसण्याचा मान मिळवला आहे.एवढा स्पष्ट आणि दमदार आवाज व आळवणी मनाला भावते. आपणास शुभेच्छा व धन्यवाद.
@abhipatil94146 жыл бұрын
Madhukar Potdar L.
@mayureshmore51046 жыл бұрын
खुपच छान
@madanjadhav1876 жыл бұрын
Madhukar Potdar
@baliramkenikeni88865 жыл бұрын
Madhukar Potdar u
@jayaramgangurde55115 жыл бұрын
Bhimsen Joshi Indrayani kathi
@singersheetalpendke513 Жыл бұрын
❤❤ prathmesh ji best.
@balkrishnatendulkar31412 ай бұрын
छान, अतिशय छान गायकी. अभिनंदन !
@vithaldahiwaljaysrisai65124 жыл бұрын
फार छान....🙏राम कृष्ण हरि:🙏
@rajkirandesai9758 Жыл бұрын
Khup chan...
@संघटित3 жыл бұрын
व्वा!वा!प्रथमेश ,किती सुंदर!!!
@pradeepvengurlekar81803 жыл бұрын
शाब्बास prathmesh keep it up. खुप छान
@shitalsawant30196 ай бұрын
Khupach chchan.manala bhavale.🎉❤.
@bijandutta15912 жыл бұрын
Very beautiful rendition I have heard after pt Bhimsen Joshi.
@ankitamestry07124 жыл бұрын
Very bestest performance... & Beautiful story of this...
@ravindrainchanalkar25514 жыл бұрын
राम कृष्ण हरी
@eknathpatil41832 жыл бұрын
🌹🌺🙏🚩🏹🏹🇮🇳जयश्रीराम🚩🇮🇳 जयश्रीराम
@jairajmore67454 жыл бұрын
प्रथमेश् नमस्कार वाह....खूपच छान...... किती छान गायलास..... त्याचबरोबर निवेदन मस्तच..... 👌👌👌👌👌👌👌 जयराज मोरे,पुणे
@kiranmore38724 жыл бұрын
khup chan👌
@santoshsutar25394 жыл бұрын
सर क्या बात है सुंदर अप्रतिम
@rajechhatrapati5935 жыл бұрын
प्रथमेश तु महाण कायकांच्या पंक्तित बसला यात वादच नाही. अप्रतिम भजन गायिलस. 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@shashikantchavan70414 жыл бұрын
खुप सुंदर
@anandagurav39503 жыл бұрын
💋=🐭🐱@@shashikantchavan7041 🐱😃
@bharatpatil47682 жыл бұрын
खुपच सुंदर निवेदन
@rajeshbijwe61085 жыл бұрын
प्रथमेश तुझ्या नावातच प्रथम आहे,तर आधी तुलाच वंदन भाऊ .खूप सुंदर ,आम्हां तरूणाई ला भक्तीचे जे संदर्भ दिले very nice .
@bharatgarde40914 жыл бұрын
फारच सुंदर गायन
@madhukarpotdar63266 жыл бұрын
"इंद्रायणी कांठी " हे भक्तिगीत श्री प्रथमेश लघाटे यांनी काय दमदार आवाजात गायिले आहे. वा! क्या बात है? असा पहाडी आणि कणखर आवाज संगीत जगांत प्रथमच ऐकत आहे. धन्यवाद प्रथमेश जी. असेच गात रहा. आमच्या हार्दिक शुभेच्छा.
@ashokkadam74746 жыл бұрын
I
@nagoraobhosle13985 жыл бұрын
Madhukar Potdar जज
@subhashthonge79515 жыл бұрын
खूप छान आहे ते पण मराठी त आहे
@subhashthonge79515 жыл бұрын
सर खूप चांगले गातात
@dadasahebkale83035 жыл бұрын
जय हरी माऊली 🔔🔔🔔🔔अप्रतिम सुंदर आवाजात अभंग गायन केले
@varshakunte74574 жыл бұрын
एकदम झकास धन्यवाद गुरुदेव दत्त
@narharideshmukh7411 Жыл бұрын
सुंदर आवाज.
@sagarmay3138 Жыл бұрын
अप्रतिम!!!! सुंदरच !!!!!
@gokulthombare64384 жыл бұрын
Very very nice song very excellent work mauli ki jai🙏🙏
@sandiplokhande62993 жыл бұрын
अप्रतिम अवीटगोडि कान त्रुप्त झाले.
@sadananddalvi32924 жыл бұрын
आपल्या मुखातून येणारे ईश्वर नाम हृदयातील पांडुरंगाला जागवते
@anantavirgamwar55804 жыл бұрын
Nice, Jay Hari vitthal. What a sweet , beautiful royal voice and delicious Melody with lyrics music song is doing better for everyone. 🌹🌾💐🏵️🌿🌺☘️🌱🌸🌳🌼🌴🌹🌷💐🌲💐🌸🌿☘️🏵️🌱🌲🌹
@pankajprabhakarnage32092 жыл бұрын
How you have gathered so many flowers? Very nice.
@shraddhanagale340710 ай бұрын
My favourite Prathamesh
@pokesuperhero33763 жыл бұрын
Very nice,with bhakti sangìt ... Nameskar to All. Dr.baba Wath. Nagpur.