Live: EVM वर आक्षेप, या उमेदवारांची फेरमतमोजणीची मागणी, Election Comission कडून थेट कारवाई

  Рет қаралды 36,631

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
#MaharashtraCM #EVM #ElectionCommission
इलेक्शन कमिशननं ईव्हीएमवरील आक्षेपानंतर आता थेट कारवाईचं पाऊल उचललंय. सोबतच राज्यातल्या अनेक उमेदवारांनी फेरमतमोजणीची मागणी केली आहे. कोण आहेत हे उमेदवार? कोणत्या मतदारसंघात हा आक्षेप घेण्यात आलाय याचे सविस्तर अपडेट्स.
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi #marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 248
@kailasrale5027
@kailasrale5027 Күн бұрын
संपूर्ण महाराष्ट्रातील व्हीव्हीपॅटची मोजणी करा. सगळं सत्य बाहेर येईल. अति तिथे माती.
@machindrazinjurde8428
@machindrazinjurde8428 Күн бұрын
निवडणूक आयोग पारदर्शक(?) असेल तर, त्यांनी मतदारांच्या शंकेची निरसन केलेच पाहिजे.ही त्यांची जबाबदारी आहे,उपकार करत नाही.VVPT आणि घोषित मतांची १००% पडताळणी करा...
@nilkanthnihulg542
@nilkanthnihulg542 Күн бұрын
बिजेपीला जिंकून येण्याचा एवढा विश्वास आहे तर बॅलेट पेपरवर निवडणुक घेण्यास काय हरकत आहे?
@rohidasnaik8994
@rohidasnaik8994 Күн бұрын
विरोधक जिंकले तर तक्रार नसरते असे म्हणणे म्हणजे पुन्हा दिशाभूल आहे.सत्ताधारीच ईवीएम सेट करू शकतात,विरोधक नाही ,तेव्हा आक्षेप सत्ताधारीवरच येणार त्याचं योग्य स्पष्टीकरण आयोगाने केले पाहीजे.
@vilasdongare5227
@vilasdongare5227 Күн бұрын
E. V. M. मधील मतदान स्लीप मोजायला लावा. खरा निकाल समजेल.
@sureshjagtap7492
@sureshjagtap7492 Күн бұрын
आता एवढ्या दिवसांनी काय उपयोग होणार आहे त्याचा.
@R.D.X.-p3h
@R.D.X.-p3h Күн бұрын
राहु द्या आता बसा पाच वर्ष गपचुप 😂😂😂
@pandharinathbhogawkar5789
@pandharinathbhogawkar5789 21 сағат бұрын
गप्प बसता कामा नये. वेगवेगळ्या पातळ्यांवर विरोधी पक्षांनी जबरदस्त संघर्ष सुरु करायला हवा.
@sureshjagtap7492
@sureshjagtap7492 Күн бұрын
पण जनतेचे म्हणणे आहे ते जनतेसाठी काम करतात.त्यांनी जनतेसाठी हा निर्णय घ्यायलाच पाहिजे.
@sudamaraokadam3577
@sudamaraokadam3577 Күн бұрын
सर्व वि वि पॅट च्या सर्व चिठ्ठी मोजणी करावी.
@viralmemesreaction5098
@viralmemesreaction5098 Күн бұрын
इलेक्शन कमिशन काहीच बाहेर येऊ देणार नाही सगळं पहिलेच सेट झाले aahe
@prabhakarpatilsarkate8237
@prabhakarpatilsarkate8237 Күн бұрын
घोळ तर 100%आहेच रे बाबा
@DevBhole-e6f
@DevBhole-e6f Күн бұрын
कोणतंही इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस सेट केलेल्या प्रोग्रामप्रमाणे काम करू शकते, मग EVM सुद्धा सेट करून काहीही करता येऊ शकते
@Amj155
@Amj155 Күн бұрын
Barobar aahe mi pan moisture meters set karun diverted karto
@supriyagandhale2338
@supriyagandhale2338 Күн бұрын
Right.
@Ashwatthama_M
@Ashwatthama_M Күн бұрын
तु दाखव मग कसं करायचं ते 😂😂😂 निवडणूक आयोगाचे आव्हान स्वीकार
@baliramamale6815
@baliramamale6815 Күн бұрын
EVMला हात न लावता.​@@Ashwatthama_M
@ratnakarjamkar9251
@ratnakarjamkar9251 Күн бұрын
Rights
@gautamwankhede1914
@gautamwankhede1914 Күн бұрын
विरोधकांचे आरोप बरोबर आहेत
@subhashpawar6456
@subhashpawar6456 Күн бұрын
अशी जगात कोणतीही गोष्ट नाही,जी वस्तू माणसाने बनवली आहे त्यावर माणूस कंट्रोल करू शकत नाही.
@DadasoMali-fj4oj
@DadasoMali-fj4oj Күн бұрын
ईव्हीएम हॅक होऊ दे किंवा नाही मतदान मधील मोठा फरक कसा काय❓ जय शिवराय जयभीम जय महाराष्ट्र.
@anandashewale5416
@anandashewale5416 Күн бұрын
जनतेची. एकच.मागणी. Evm.बंद करून. बॅलेटपेपरवर. निवडणूक. घ्यावी
@DVJ-1959
@DVJ-1959 Күн бұрын
ज्या उमेदवारांनी ईव्हीएम हॅकिंग ची तक्रार केली आहे तेव्हा त्यांची प्रतिनिधी मतमोजणीच्या वेळी उपस्थित असतात त्याच वेळी त्यांनी यावर तक्रार नोंदवायला पाहिजे होती निकालानंतर हे हे असले चाळे करू नयेत.
@suhasg6272
@suhasg6272 Күн бұрын
फेरमतमोजनी मध्ये एका मताचा जरी मताचा फरक आला तरी उमेदवाराने भरलेली पूर्ण रक्कम परत करावी. तसेच एकतर त्या मतदारसंघात फेरनीवडणूक घ्यावी अन्यथा दुसर्या नंबरची मते असणार्या उमेदवाराला विजयी घोषीत करावे.
@bhimraokale1870
@bhimraokale1870 Күн бұрын
मतदान बॅलन्ट पेपरवर घ्यावे
@sandipbari8204
@sandipbari8204 Күн бұрын
हो मॅडम नक्कीच EVM मुळेच निकाल फिरवीला आहे भाजप ला एवढी निवडून येण्याची गॅरंटी असेल तर बॉलेट पेपर वर निवडणूक घेऊन दाखवावी जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🙏
@RahulSingh-fi4vb
@RahulSingh-fi4vb Күн бұрын
electronic वस्तु Remote चा वापर करुन चालतात cheep असते Internet ची गरज नसते just like TV and Remote
@DinkarGunjal-q2z
@DinkarGunjal-q2z Күн бұрын
नक्कीच ईव्हीएम मध्ये घोळ आहे
@sanjaybagal6282
@sanjaybagal6282 Күн бұрын
गडबड झाली आहेत हे नक्की
@dinkarchemte5872
@dinkarchemte5872 Күн бұрын
काहीही असले तरी शंकेचं निरसन करणे हे तुमच काम आहे
@NamdevShinde-qi8lu
@NamdevShinde-qi8lu Күн бұрын
E.V.M. बंद करा बंद करा. नसता भाजप सोडता सर्व पक्ष संपनार हे मात्र निश्चित आहे.
@NN-gs9nq
@NN-gs9nq Күн бұрын
बॅलेट पेपरवर निवडणूका घ्या, 10 दिवस मतमोजणीला लागले तरी चालेल, कारण निवडणूका पाच वर्षांतुन एकदा असतात, बॅलेट पेपरवर निवडणूका टाळण्यासाठी कोणीही फालतु कारणे देऊ नये, लोकशाही वाचवायची असेल तर
@madhukarbhoir5354
@madhukarbhoir5354 Күн бұрын
निवडणूक निकाल रद्द करुन पुन्हा मतदान बेलेट पेपर वर घ्यावे
@VijayShelake-kw9kc
@VijayShelake-kw9kc Күн бұрын
बरोबर आहे
@JagannathPuri-g8d
@JagannathPuri-g8d Күн бұрын
ईव्हीएम वर मतदान नको मतपत्रीकेवर मतदान घेणेत यावे तरच लोकशाही वाचेल
@sharadganvir2437
@sharadganvir2437 Күн бұрын
ज्या वेळेस वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवाराचे चिन्ह व्होटिंग मशीन मधे लोड होते तेव्हा नेमके काय होते ते कसे लोड करण्यात येते
@DipakNikam-lm5nl
@DipakNikam-lm5nl Күн бұрын
अगोदर 19 लाख मशीन कुठल्या गोडाऊन मध्ये लपवले आहेत ते जनतेला सांगा.
@santoshyendre130
@santoshyendre130 Күн бұрын
येणारी निवडणूक बॅलेट पेपर वरच व्हायला पाहिजे. कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू सेटिंग शिवाय बनतच नाहीं.
@sureshmohite6197
@sureshmohite6197 Күн бұрын
भाजपवरील लोकांचे विश्वास उडाले आहे एक तर ते सतेसाठी काहीही करू शकतात स्वबळावर येण्यासाठी दोन पक्ष प्फोडतात आणि त्यांना नाव आणि चिण्य पन देतात
@ssg5602
@ssg5602 Күн бұрын
निवडणूक आयोग यानी या जनतेच्या भावना आहेत हे लक्षात ठेवावे
@nileshdurge1580
@nileshdurge1580 Күн бұрын
100% फेर मतमोजणी झाले पाहिजे....
@deepakshinde5952
@deepakshinde5952 23 сағат бұрын
लोकसभेला मशीन निवडणूक आयोगाच्या होत्या. विधानसभेला मशीन गुजरात मधून अल्ला होत्या असे माजी निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे.
@vikasmane7920
@vikasmane7920 Күн бұрын
ईव्हीएम हॅक नाही तर ते सेटिंग होऊ शकतं😮😮😮😅😅😅
@vishnusakpal7445
@vishnusakpal7445 Күн бұрын
देशात लोकशाही जिवंत ठेवायची असेल आणि अनेक पक्षाचे उमेदवार निवडणुकीवर आक्षेप घेत असता निवडणूक आयोग का ? एक्सप करीत नाहीत
@deepakshinde5952
@deepakshinde5952 23 сағат бұрын
उमेदवाराने पैसे भरले आहेत तर निवडणूक आयोगाने फेर मोजणी करावी. ते का करत नाहीत.
@AmolKadam-jf7sn
@AmolKadam-jf7sn Күн бұрын
एवढे उमेदवार माहायुतीचे निवडून येणे शक्य नाही🙏
@JagannathPuri-g8d
@JagannathPuri-g8d Күн бұрын
मग अमेरीका का वापरत नाही ईव्हीएम यांचा निवडणूक अदाकारी. यांनी खुलासा करावा
@sanjaypatole4982
@sanjaypatole4982 Күн бұрын
EVM हॅक झालेले नसावे, पण संध्याकाळी 6नंतरच्या मतांचा घोळ असावा आणि 20 तारखेचा जो डेटा अपलोड केला होता, त्याचा तपशील आणि सेटिंग कशी केली होती , याची सखोल माहिती लोकांपुढे येणे अपेक्षित आहे...
@ChandrakantGaikwad-i5x
@ChandrakantGaikwad-i5x Күн бұрын
मुख्य EVM घोटाळ्यांपासून लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न असू शकेल. माधव देशपांडे आणि इतर संगणक तज्ञांनी घेतलेले आक्षेप, शंका व उपस्थित केलेल्या प्रश्नांना निवडणूक आयोगाने उत्तरे दिली पाहिजे.
@sudhirsalunke1712
@sudhirsalunke1712 Күн бұрын
आपल्या बातम्या चा आधार घेतला तर ek नक्की सिद्ध hote ahe ki gadbad घोटाळा झाला आहे आणि आत्ता उमेदवारांच्या फेर मतमोजणी अर्जाच्या रेट्यामुळे EC CHI गोची होणार आहे पण,पण केंद्र सरकारच्या हस्तक्षेप होणार नाही याची खात्री KONI देणार KA??तसेच मग होवू घातलेला GOVT.FORMATIONIS IT LEGALLY ACCEPTABLE?
@Bosepremi
@Bosepremi Күн бұрын
ब्राझील ,अमेरीकेतील काही राज्ये ,बेल्जियम ,दक्षिण अफ्रिका, इस्राएल,जपान,UAE, नामिबिया मधे EVM द्वारे निवडणुका होत आहेत.
@rahulkhedkar3286
@rahulkhedkar3286 23 сағат бұрын
निकालाच्या दिवसापासून आतापर्यंत vvpt ची मोजणी झाली असती तर आतापर्यंत निकाल लागला असता! निवडणूक आयोग विकला आहे त्यांना माहित आहे जर निकाल वेगडा निघाला तर आपण गेलो 12च्या भावात
@mastani75
@mastani75 Күн бұрын
Evm पेक्षा कागद जास्त आरामात हॅक होऊ शकतो, मग काय करायचं?
@rameshfunde1214
@rameshfunde1214 Күн бұрын
सगळयांना कळतंय पण वळत नाही
@sunilmasurkar1249
@sunilmasurkar1249 Күн бұрын
निवडणूक आयोग व्हीव्हीपॅडची मोजणी का करत नाही, म्हणजेच काही ना काही घोळ आहे.
@PravinChaudhary-o4d
@PravinChaudhary-o4d Күн бұрын
चुनाव आयोग ने जिताया बिजेपि को चुनाव आयोग हटाव लोकतंत्र बचाओ डबल चुनाव लो बैलट पेपर से मोदी सरकार हटाव देश बचाओ देश को बर्बाद करने वाली पार्टी है बिजेपि सरकार बीजेपी पि से पुरा महाराष्ट्र परेशान था बीजेपी को होट दिया किसने बेरोज़गारी बढ़ रही मंहगाई शिक्षा महाग इलेक्ट्रिक बिल महाग नालायक सरकार आहे बिजेपि सरकार बीजेपी में दम है तो बैलट पेपर से चुनाव लो जमानत जब्त हो जायेगी
@TukaramSarukte
@TukaramSarukte Күн бұрын
हे पहा बॅ लेट पेपर आसते तर मविआ विजय झाली आसती
@vishalpatil9307
@vishalpatil9307 Күн бұрын
काही ही असल तरी पारदर्शक व्होटिंग झाल पाहिजे voters ला आपल मत कुठे जातंय ते या evm मध्ये समजत नाही digital सही आणि पेपर सही मध्ये जी पारदर्शकता आहे तास पेपर voting मध्ये आहे. इलेक्शन लोक काय electronic शिकलेले नसतात ते सांगायला hack होते की नाही .त्यात evm मशीन गुजरात वरून मागवले होते.
@ganeshkeluskar7385
@ganeshkeluskar7385 Күн бұрын
Evm चा घोळ असो नसो..पण मग, प्रत्यक्ष झालेल्या मतांमध्ये, आणि.. मोजलेल्या मतांमध्ये, फरक ( विसंगती ) कशी काय ? हा तर.. डिजीटल इंडीया आहे ना ? त्यामुळे.. झालेली चोरी, सरळ सरळ कोणत्या ना कोणत्या प्रकारे, लपवण्याचा उत्कृष्ट प्रयत्न आहे 👌
@VilasPusam
@VilasPusam Күн бұрын
Evm चा विजय... बीजेपी चा नाही..... 👍
@vishnusakpal7445
@vishnusakpal7445 Күн бұрын
आवळा देऊन कोहळा पळविला असेच घडले आहे
@shamimkhan-md6vn
@shamimkhan-md6vn Күн бұрын
Although EVM cannot be hacked but the chips can be programmed to work properly during mock poll period and programmed to favour ruling party for the rest of the time period.
@pradeepshirsat6078
@pradeepshirsat6078 Күн бұрын
ही कार्यवाही करून काहीही होणार नाही, तो माणूस अमेरिकेत राहतो.
@madhukarbhoir5354
@madhukarbhoir5354 Күн бұрын
विनोद तावडे विरार येथे चहा प्यायला आले होते हे समजु शकतो परंतु त्या टाईमाला तीनशे लक्झरी बस गुजरात वरुण विरार ला चहा प्यायला कशा आल्या विरारचा चहा यवढा कधी फेमस झाला की नुसता चहा प्यायला गुजरात आणि मुंबईतुन येतात
@chandrakantgavhane310
@chandrakantgavhane310 Күн бұрын
IC प्रोग्राम फीड करता तो प्रोग्रॅम IC दाखविते कॉम्प्युटर मंडळींना live
@dipakrajput4743
@dipakrajput4743 Күн бұрын
कांग्रेस आ गयी तो अच्छा, नही तो ईवीएम मशीन में गडबडी, ये तो ग़लत है ना
@shreyatonde
@shreyatonde 22 сағат бұрын
जर evm hack होऊ शकत नाहीतर मग फेर मतमोजणी ला का एवढे पैसे मागतात होऊन जाहूदे दूध का दूध आणि पाणी का पाणी
@madhukarbhoir5354
@madhukarbhoir5354 Күн бұрын
जर एखाद्या गावात लोकच पाच सहाशे आहेत तर मग तिकडचा भाजपचा उमेदवार दीड दोन हजारांनी कसा निवडुन येतो जर भाजपला यवढा विस्वास आहे तर मग निवडणूक बेलेट पेपर वर का घेत नाही निवडणूकीत घोळ झाला हे नक्की
@karanwagh1820
@karanwagh1820 Күн бұрын
काही तरी गडबड दिसते
@DILIPTHROAT
@DILIPTHROAT Күн бұрын
सय्यद सुजा हा दोन वर्ष्या पासून इव्हियएम च्या बाबतीत बोलत आहे त्याच्यावर या आधी गुन्हा दाखल का केला गेला नाही आताच का ?
@madhavraosomavanshi1004
@madhavraosomavanshi1004 Күн бұрын
बॅलेट पेपरवर निवडणूका घ्याव्यात
@Ashwatthama_M
@Ashwatthama_M Күн бұрын
मग पुन्हा हरल्यावर म्हणा बॅलेट पेपर बदलले 😂😂 आता गेले ते दिवस
@dagadumali4414
@dagadumali4414 Күн бұрын
ईव्हीएम हॅक करण्याचा दावा केलेला नाही उमेदवार निवडून आणण्याचा दावा केला होता
@sameermarket
@sameermarket Күн бұрын
फेरमतमोजणीत जर भाजपचे हरलेले उमेदवार जिंकले आणि १३२ वरुन जर भाजप १५० पर्यंत पोहोचली तर मग काय होईल?
@dr.shashikantkasabe1304
@dr.shashikantkasabe1304 Күн бұрын
In maharashtra at least 100% fraud in EVM This is not people speaking on EVM as a citizen of india it's my right to ask question to EC
@dr.shashikantkasabe1304
@dr.shashikantkasabe1304 Күн бұрын
Why EC is not counting VVIPAT for transparency is democracy
@sharifshaikh8383
@sharifshaikh8383 Күн бұрын
Elec Commlssor ne EVM band karun Byalet Paper Var Voting Ghayve.
@DipakNikam-lm5nl
@DipakNikam-lm5nl Күн бұрын
ज्या व्यक्ती वर गुन्हा दाखल केला आहे. त्या व्यक्तीला जो पर्यंत समोर येत नाही किंवा त्याला समोर आनात नाही, तो पर्यंत ही तोलवा टोलवी आहे.
@yashwantsalunke608
@yashwantsalunke608 Күн бұрын
निवडणूक आयोग बॅलेट पेपरवर निवडणूका घ्यायला का घाबरत आहे.कीमाण 125 मतदार संघात बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावे मग कलेल पाणी कुठे मुरत आहे.
@pundlikshinde8867
@pundlikshinde8867 Күн бұрын
100% ईव्हीएम हँग झालेले आहे
@amarsonwane6377
@amarsonwane6377 Күн бұрын
माधवी मॅडम मोबाईल हेक होता मग मिशनरी काय चिज आहे आपण घर मध्ये फेन किंवा लिईट ऱोमट दोरी चालू करो शकतो आयटी मध्ये लोक कामं करणारी लोकांचं विचार तुम्हाला माहिती दिसतीलच
@suvarnapatilkupachchan276
@suvarnapatilkupachchan276 Күн бұрын
गडबड 100% आहे
@kamleshpatil4878
@kamleshpatil4878 Күн бұрын
आमदारांचा वाटप आधीच झाली आहे इलेक्शन नावाला घेतले आहे सर्वोच्च न्यायालय निवडणूक आयोग विकले गेलेले आहे न्याय नाही मिळणार
@surajdoypare2844
@surajdoypare2844 Күн бұрын
ईव्हीएम मशीन मुळे भाजप सत्तेत आलं आहे, म्हणून बॅलेट पेपर मतदान घ्यावे चुनाव आयोगाने
@dr.shashikantkasabe1304
@dr.shashikantkasabe1304 Күн бұрын
Why EC is deleting data from EVM and giving demo to candidate who is asking for recounting
@chandrakantbhosale2060
@chandrakantbhosale2060 Күн бұрын
ईवीएम मधे साफ्टवेयर काय आहे हे चेक करावे लागेल तरच ईवीएमची लबाडी ऊघडकीला येईल.
@KhodseVamanrao
@KhodseVamanrao Күн бұрын
ई.व्ही.यम.ह्याक.करण.हा.मोठा.गुना.आहे.तरमतदानडबलघेणे
@vikramwarpe2229
@vikramwarpe2229 Күн бұрын
हे मतदान पुन्हा बॅलेट पेपरवर मतदान घ्या ॽ
@rajeshwadhokar72
@rajeshwadhokar72 Күн бұрын
100% EVM हॅक होऊ शकते
@satishmoharkar8441
@satishmoharkar8441 Күн бұрын
प्रश्न 1) 95 मतदारसंघात कमि आणि जास्त वोट कसे आलेत 2) जेव्हा फॉर्म 17 c आणि कॉऊंटिंग मशीन मध्ये फरक होता तर तुम्ही कॉऊंटिंग का नाही थांबवलं जिंकलेला उमेदवार का घोषित केल
@honey2023-f9j
@honey2023-f9j Күн бұрын
जनता पण एवढी खुळी कशी काय. हा प्रचंड मोठा घोटाळा आहे. वकील पाशा चे खबर अड्डा हे चॅनल बघा. ते म्हणतात महा विकास चे १५० निवडून आलेले उमेदवार पराभूत केले आहेत. निवडणूक आयुक्त ने काय फरफेरी केली त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत.स्क्रीन सोट आहेत असं ते सांगत आहेत. भाजप क्या नेत्यांनी रामाची शपथ घेऊन सांगावे की हा जनतेचा कौल आहे ते. जनतेचा जनाधार होता तर पैसे का वाटावे लागले जनतेला. पाचोरा जळगाव मध्ये तात एक मताला १०००० रुपये दिले असे तिकडचे लोक बोलत आहेत. रमेश पाटील च व्हिडिओ बघावा. हा हिंदूंचा विजय असेल तर एखादी मोठी हिंदू विजय रॅली काढून दाखवावी. रॅलीला पण हिंदू ना मजुरी देऊन बोलवावे लागेल. कोल्हापूर सारख्या काँग्रेस क्या बालेकिल्ल्यात महायुती एवढ्या जागा जिंकते हे खरे वाटते का. हिंदूंनी मतदान केले तर मग हसन मुश्रीफ निवडून येतो आणि महाडिक पराभूत कसा काय झाला. जो अजित लोकसभेत पूर्णपणे संपला होता तो ४१ जागा घेऊन विजयी होतो हे पटते का. ज्या भाजपने ठाकरे पेक्षा कमी जागा आल्या हित्या त्यांच्या १३२ जागा आणि ठाकरेंच्या २० जागा आणि शिंदे क्या चारपट म्हणजे ५७ जागा येतात हे खरे आहे का.हा पैसा कुठून आला त्याची चौकशी एडी का करत नाही. एवढा मोठा विजय होऊन सुधा कुठे मिरवणूक का नाही दिसली. कुठे ढोल का फोडले नाहीत. सगळी कडे सन्नाटा कसा काय.कोणत्याही निवडणुकीत एवढं पैसा वाटला नव्हता. सगळी वृत्तपत्रे सुधा भाजपचा गवगवा करत आहेत पण कुठेही छापले नाही की भाजपने आणि शिंदे ने प्रचंड पैसा ओतला ते.
@rameshbhagat534
@rameshbhagat534 Күн бұрын
इलेक्शन कमिशन एवढा अट्टाहास का करते बॅलेट पेपरवर होऊन जाऊ द्या
@ratnakarjamkar9251
@ratnakarjamkar9251 Күн бұрын
दिवा 100 पावर cha लावता येत नाही v v paid मी केंद्र होतो
@sureshjagtap7492
@sureshjagtap7492 Күн бұрын
प्रत्येकाचे मत आहे
@dattatraypatil4987
@dattatraypatil4987 Күн бұрын
गडबड झालेली आहे
@raviwalunj3386
@raviwalunj3386 Күн бұрын
निवडणूक आयोग भाजप ची बी टीम आहे हे सगळ्या जनतेला माहिती आहे
@rupeshdeshmukh7620
@rupeshdeshmukh7620 Күн бұрын
लेबनान मध्ये मोबाईल अटॅक होऊ शकतो काहीही शक्य आहे सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोग भाजपचे बांधील आहे कितीतरी उदाहरणे देऊ शकतो उदाहरणार्थ शरद पवार च्या उमेदवाराच्या विरोधात पिपाणी चिन्ह देणे
@RamchandraShelake-k6s
@RamchandraShelake-k6s Күн бұрын
जनतेनं खासदार निवळडले जाते खासदार पंतप्रदान निवडले जातेमतदार म्हणे घेऊन Evm आवावे ही लोकमताने मतदान घेऊन आयोगाने निर्णय ghava
@santoshgorule7848
@santoshgorule7848 Күн бұрын
हा evm चा विजय आहे
@balasahebdhaware-q2t
@balasahebdhaware-q2t Күн бұрын
वेगळी चीप लावली तर हॅक होउ शकते
@hanumantsarvade6695
@hanumantsarvade6695 Күн бұрын
EVM सरकार
@suwarnatheurkar3773
@suwarnatheurkar3773 Күн бұрын
डाल में कुछ काला है या सब डाल ही काली है...
@baliramshelke9441
@baliramshelke9441 Күн бұрын
मॅडम राजकारण गेलं खड्ड्यात पण पण लोकशाही टिकली पाहिजे पोस्टलला थोडा फरक होता आणि ईव्हीएम चालू झाले की एकदम एवढा फरक कसा जे घोटाळ्याला सर्मथन करतात तेवढे लोकशाही संपण्यास जबाबदार आहेत
@santoshjadhav4190
@santoshjadhav4190 Күн бұрын
मॅडम मोबाईल हॅक होतो तू मशीन का होऊ नये.
@ashokshinde1
@ashokshinde1 Күн бұрын
जास्तीत जास्त 14 दिवसात मुंबई तक आणि इतर मीडिया आणि पब्लिक विसरून जातील, नका seriously घेउ
@esti2623
@esti2623 Күн бұрын
जर ईव्हीएम मशीन हॅक होत नाही तर निवडणूक आयोग व्हीव्हीपॅट काउंट करायला का घाबरतो
@suvarnapatilkupachchan276
@suvarnapatilkupachchan276 Күн бұрын
बलेट पेपरवर निवडणूका घ्या तरच आमही मतदान करु
@dattatrayapawar2369
@dattatrayapawar2369 Күн бұрын
Please let me know what is the EC clarification tell maharashtra people
@shankarpatil3546
@shankarpatil3546 Күн бұрын
फडणवीस काय पण करू शकतो
@vijaysawant8064
@vijaysawant8064 Күн бұрын
🙏💯👍👍👍
Как Я Брата ОБМАНУЛ (смешное видео, прикол, юмор, поржать)
00:59
How Much Tape To Stop A Lamborghini?
00:15
MrBeast
Рет қаралды 257 МЛН
Симбу закрыли дома?! 🔒 #симба #симбочка #арти
00:41
Симбочка Пимпочка
Рет қаралды 6 МЛН
Hindi News India:Satya Hindi Bulletin for 2 December Updates | MAHARASHTRA NEW CM | SUPREME COURT
23:26
Satya Hindi सत्य हिन्दी
Рет қаралды 122 М.
Как Я Брата ОБМАНУЛ (смешное видео, прикол, юмор, поржать)
00:59