न्याय मागण्याचा आपला मार्ग चांगला आहेच पण प्रचंड जनसमुद्राने काढलेल्या मूक मोर्चाला कमी लेखणे चुकीचे आहे .
@BALASAHEBRAMHARITELAP2 күн бұрын
संदीप क्षीरसागर आणी सुरेश धस नसते तर या प्रकरणाला वाचा फोडली नसती .हे पण मान्य केले पाहिजे.
@asmanDhage2 күн бұрын
खूप छान
@madhavhonrao36482 күн бұрын
👍👍👌
@GaneshKadge2 күн бұрын
फुल सपोर्ट
@baliramshelke94412 күн бұрын
हत्या हि मानवाला लाजवेल एवढ्या क्रूर पणे केली
@AadityaKadam-h4k2 күн бұрын
ह्या वाल्मीक कराड कड Landcruaiser, defender, Wrangaler, Volvo, fortuner ह्या गाड्या कुठून आल्या काय राजा महाराजा आहे काय कुठून आला इतका पैसा त्यच्या कड 😡😡
@agroworld16192 күн бұрын
Garib jantecha gu potty aahe
@yuvraj-officialbroadcast12 күн бұрын
इतक्या कमी कालावधीत आदरणीय अंजलीताई दमानिया यांनी या केसबद्दल आणि गुन्हेगारांबद्दल इतकी माहिती मिळवली आहे - तर पोलीस पार्टी ने इतक्या वेळात कितीतरी पटीने जास्त माहिती मिळवून आरोपीना अटक जेरबंद करायला हवे होते .....