Living mindfully with Psychological medicines | Dr. Shirish Sule MindLab | Dr. Anand Nadkarni, IPH

  Рет қаралды 7,984

AVAHAN IPH

AVAHAN IPH

Күн бұрын

Пікірлер: 17
@VaishaliSamant-m6r
@VaishaliSamant-m6r Ай бұрын
हा चर्चात्मक संभाषण सुरू केल्याबद्दल iph चे अभिनंदन! खूप छान चर्चा चालू आहे.खुपजनानी हा कार्यक्रम जरूर पूर्णपणे ऐकावा.❤
@vaibhavishetye4311
@vaibhavishetye4311 Ай бұрын
फारच महत्त्वाची तसेच उपयुक्त माहिती. धन्यवाद . ❤
@ashakanitkar1880
@ashakanitkar1880 Ай бұрын
मानसिक आजारासाठी आपल्या सर्वांसारखा एक एक योग्य डाॅ.मिळणे हे शूभार्थिचे काय होणार हे ठरवते.आपल्या सर्वांचा विचार,दृष्टीकोन हा फार वेगळाच आहे.आपण शुभार्थिला जबाबदारी समजता .त्यासाठी वेळ देता.फक्त औषध नाही . ह्यालाच देव माणस म्हणतो आम्ही आणि त्याच श्रध्देने नमस्कार करतो.पण ती मिळाली नाहीत हे दुर्दैव
@SulbhaKashikar
@SulbhaKashikar Ай бұрын
खूप समज देणारी,ताकद देणारी चर्चा आहे.सध्या मानसिक आजार, तणाव खूप वाढत आहेत.
@asmitaphadke361
@asmitaphadke361 Ай бұрын
खूप छान चर्चा.
@vinoddeshmukh8671
@vinoddeshmukh8671 Ай бұрын
OCD मध्ये mindfulness थेरपी छान काम करते. नियमित सरावाने विचार व भावना यांची सजगता विकसित होते व आपल्या वर्तनावर नियंत्रण येते.
@manavroy-f8m
@manavroy-f8m 24 күн бұрын
उत्कृष्ठ चर्चा
@premkumargodhia1346
@premkumargodhia1346 Ай бұрын
Khupach Chan Mee Magchya 20 Varsha Pasun I.P.H. che Medicine Gheto 🙏🙏😊
@vijaywakharkar1047
@vijaywakharkar1047 Ай бұрын
ओ सी डी वर मार्गदर्शन करणारा एक स्वतंत्र एपिसोड करा
@smitabolaikar2416
@smitabolaikar2416 Ай бұрын
Dr Nadakarni sir tumacha no किंवा हॉस्पिटल चा ऍड्रेस सांगा ना 🙏
@VaishaliSamant-m6r
@VaishaliSamant-m6r Ай бұрын
Google वर बघा.त्यांचं क्लिनिक ठाणे येथे आहे
@VaishaliSamant-m6r
@VaishaliSamant-m6r Ай бұрын
मी गेली १६ वर्षांपासून मेजर डिप्रेशन साठी ट्रीटमेंट घेते. ग्रामीण भागात राहते.त्यामुळे मानसिक आजारासाठी बऱ्याच रुग्णांना योग्य उपचार मिळत नाही.त्यासाठी आपण काहीतरी करु असा वाटतं.पण काय हे नीट समजत नाही.त्यामुळे dr मुळे सर तसेच Dr नाडकर्णी सरांचा ईमेल id मिळेल का?
@anandee6740
@anandee6740 24 күн бұрын
अध्यात्माकडे वळा,थोडं जीवन ज्ञान घ्या,योगा प्राणायाम,संगीत यांचा उपयोग करा,होईल नीट
@vinay8454
@vinay8454 20 күн бұрын
You can get both of this numbers from internet. For Dr Anand Nadkarni, search for his institute, "IPH, THANE", you Will get address and phone number too. All the Best.😊
@hemakhandare1990
@hemakhandare1990 Ай бұрын
नमस्कार, ज्यांना ocd आहे ते मान्य करत नाही. त्यांच्या बरोबर राहणा-या व्यक्तिना खुप त्रास होतो. त्यावर उपाय असेल का? गंभीर प्रश्न आहे. धन्यवाद..............
@kakasahebhire9267
@kakasahebhire9267 Ай бұрын
डॉक्टर माझ्या आईसाठी ट्रीटमेंट घ्यायचे आहे पण मला माहीत नाही तुमचा नंबर वगैरे काही ऍड्रेस मिळेल का माझ्या आईचे वय 78 आहे
Mom Hack for Cooking Solo with a Little One! 🍳👶
00:15
5-Minute Crafts HOUSE
Рет қаралды 23 МЛН
Une nouvelle voiture pour Noël 🥹
00:28
Nicocapone
Рет қаралды 9 МЛН
coco在求救? #小丑 #天使 #shorts
00:29
好人小丑
Рет қаралды 120 МЛН
Ayurvedic Tips | लठ्ठपणा, अ‍ॅसिडिटीवर आयुर्वेदिक उपाय | Maharashtra Times
28:56
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Рет қаралды 228 М.