पंकजा, राधाकृष्ण, गिरीश, आशिष, नित्या Correct कार्यक्रम
@DipakPatil017 күн бұрын
आशिष जाधव तुमचे विश्लेषण अत्यंत पोरकट आणि उथळ आहे. तुम्ही संपादक म्हणून अयशस्वी आहात.
@panditsharma265617 күн бұрын
I am very pleased today to listen your atli Batmi. Sir, thanks.
@vasantsalape651817 күн бұрын
एकनाथ शिंदे. हे सुसाट निघाले नसून त्यांना चंद्रच्युड यांचा फार मोठा वरदहस्त मिळाल्याने आणि म्हाशक्तीचा पाठिंब्यामुळे ते वाचले म्हणून आज त्याचे वाचन चालू आहे. जय महाराष्ट्र.
@madhavbapat235616 күн бұрын
युती सरकार कोसळणार भाजपचे ८० शिवसेनेचे ४५ आमदार हे उध्दव ठाकरे याचे नेतृत्व मान्य करून प्रवेश करतील व उध्दव ठाकरे हे पुन्हा जगातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री होतील व आपले स्वप्न पूर्ण होतील
@shrigurudevdatta989517 күн бұрын
6 महिन्यात ह्या सरकारचा कार्यक्रम end होईल जर फडवणीस ह्यांनी 2014 सारखा राज्य कारभार केला तर 😮
@rohitbhure825717 күн бұрын
Very good analysis sir
@tayappamaske316017 күн бұрын
फडणवीस साहेब राज्यकारभार तुमची परवानगी घेऊन करणे इथे स्वातंत्र्यावर हि गदा आणणे हे जास्त दिवस सरकार टिकणार नाही
@NamdeoSapte17 күн бұрын
एक चांगला विचार आपण मांडलात तो म्हणजे परिवहन खाते आणि त्यातील सुधारणा धन्यवाद
@abdulsayyad987016 күн бұрын
फडनवीस साहेब च जास्त च वाह वाह करतात आशिष जाधव साहेब
@pankajmahajan513516 күн бұрын
देवभाऊ फडणवीस - चाणक्य 🚩
@karbhariNavle17 күн бұрын
मराठवाड्यात नाही दिले सर मंत्रीपद
@prashantwahul913516 күн бұрын
अमीत शहानी जे वक्तव्य केलं डाँ बाबासाहेब आंबेडकर बद्दल त्यावर काही बोला आशिष सर
@dattatrayapawar236917 күн бұрын
We are very excited and shem full because our minister Vikhe Patil 1/2 argentine minister
@jjayyantambekar549717 күн бұрын
विकला गेलेला संपादक पत्रकार. सरड्या सारखी वारंवार कातडी रंग बदलणारा एकमेव पत्रकार
@sanketsalokhe-r3o17 күн бұрын
43 वे मंत्री विनय कोरे (सावकार)
@tayappamaske316017 күн бұрын
मुख्यमंत्री खूप पैशाची माया जमवणार आणि मंत्र्यांवर वचक ठेवणार हेच दिसत आहे
@tayappamaske316017 күн бұрын
मूख्य मंत्री यांना एकच चेहरा व दोनच हात असताना आणखी दोन तीन महत्वाची खाती कशाला पाहिजे म्हणजे सहज देशाला गूंडाळून मनुवादी आणि आर एस एस ला रान मोकळं करणार हे नक्की ठरलंय
@shivajimore993017 күн бұрын
आम्ही उट्गीर म्दे गलो ता लोहा जी उतगिर गाव टेलकी
@ganeshrajput238616 күн бұрын
जाधव सर मी नेहमी तुमचे video पाहतो तुम्ही कायम गद्दार शिंदे ची तारीफ करताना दिसता... पत्रकार म्हणून शोभत नाही तुम्हाला का शिंदे ने तुम्हाला सढळ हाताने मदत देऊ केली आहे ?
@rajendrakapadani58617 күн бұрын
अब्दुल, गोपी, सदा, चित्रा, जोती, प्रसाद प्रवीण तानाजी प्रचंड नाराज महाराष्ट्रात भूकंप
@samadhankagde358917 күн бұрын
ती व्यक्ती जयंत पाटील आहेत
@avinashpoul634117 күн бұрын
नगरविकास खाते खूप मोठे खाते एकनाथ शिंदे यांना भेटले आहे,50% पेक्षा लोकसंख्या शहरात राहते, सध्या सर्वात बिग बजेट खाते आहे.
@VilasGiri-hq6nb17 күн бұрын
सर तुम्ही खूप निरभ्र पणे बाजू मांडण्याची कसब दाखवितात गुड evening
@gajananadhav983516 күн бұрын
आशिषराव, गावी आहात काय?
@NamdeoSapte17 күн бұрын
अहो साधं लॉजिक आहे एवढं प्रचंड बहुमत आल्यावर कुणाकुणाला कसे काय खुश करता येईल? त्यातल्या त्यात महायुतीने चांगलंच नियोजन केलं आहे
@rohangharat781717 күн бұрын
Urja mantri - Chaggan bhujbal saheb ( BJP Kadun )
@AshokSalunkhe-k1r17 күн бұрын
Evm बाबत बोला
@sanjaykolekar983617 күн бұрын
ती व्यक्ती जयंत पाटील शरद पवार गट
@manikakkalwade279317 күн бұрын
फडणवीस साहेब यांचे कडक निर्णय अत्यंत योग्य आहेत.
@fakatshivsena17 күн бұрын
Ya 5vasha kunacha game honar... 2015 sarkha .
@VasantraoDesai-z9i17 күн бұрын
फक्त एक फडणवीस सरकार स्थापन
@sureshnarhare39717 күн бұрын
हॆ सरकार mule😂 tuze😂 किती नुकसान झाले. Mala😂 तुझी किंव येते. आता तुझे कस भागणार. तुझा चेहरा पडलाय. C. M. बदल चांगला भाव ठेव. पवार आता पाच वर्ष घरी.