No video

चांगले आणि वाईट विचार जीवनात कसे परिणाम करतात? How good and bad thoughts affect your life?

  Рет қаралды 157,495

Lokmat Bhakti

Lokmat Bhakti

4 жыл бұрын

आपल्या मनामध्ये सतत चांगल्या विचारांचे चक्र फिरत राहिले पाहिजे. आपल्या मनाला चांगले विचार हे अधिक प्रोत्साहन देतात आणि नवनविन संकल्पना आपल्या मनामध्ये येतात. चांगल्या विचारांची देवाणघेवाण जर आपल्या मनामध्ये सतत दरवळत असेल तर आपल्या बुद्धीला चालना मिळण्यास मदत होते. वाईट विचार आपल्या मनावर एकदा का बिंबवला गेला तर चांगला विचार आपल्या मनामध्ये निर्माण होण्यासाठी खूप अडचणी येतात. चांगल्या विचारांनी आपली विचार करण्याची क्षमता देखील कित्येक पटीने वाढत असते. मनामध्ये इतरांबद्दल आपण चांगले विचार नेहमी केले पाहिजे. आपल्या मनामध्ये एकसारखे वाईट विचार येण्यास सुरुवात झाली तर आपण डिप्रेशन मध्ये जाऊ शकतो. त्यामुळे चांगले आणि वाईट विचार जीवनात कसे परिणाम करतात ? यावर सदगुरु श्री वामनराव पै यांनी आपल्याला उत्तम मार्गदर्शन काय केले आहे ते आपल्याला हा व्हिडीओ बघितल्यावर नक्की कळेल -
#Lokmatbhakti #amrutbol #satguru #shriwamanraopai #jeevanvidya
Subscribe - / @lokmatbhakti
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Пікірлер: 155
@ashesxoxo4582
@ashesxoxo4582 26 күн бұрын
अनमोल दिव्य ज्ञानाचे योग्य अचूक सुलभ सहजसाध्य असे मार्गदर्शन 🙏करण्यास सांगणारे एकमेव सदगुरू🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 Жыл бұрын
बहिर्मन आणि अंतर्मन यांच्या युतीच्या कार्यपद्धतीतून आपलं जीवन घडत किंवा बिघडत असतं, ह्याचे "शास्त्र समजावून घेऊन" जीवन जगणे अत्यावश्यक आहे, ह्याला "पर्याय नाही ". Thanks to jeevanvidya❤
@pandurangsalgarwithvw9121
@pandurangsalgarwithvw9121 4 жыл бұрын
जिवन विद्येला माझा सलाम ।.....खरच तुमिच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार 👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌
@bhagwanraut4547
@bhagwanraut4547 4 жыл бұрын
फार छान आवडले लाख लाख धन्यवाद सदगुरू श्री पै महाराज की जय
@sahebraowagh4423
@sahebraowagh4423 2 жыл бұрын
आदरणीय वामनराव पै आपले विचार अमृता सारखे आहे ते, ज्ञानासाठी संयम आणि सदाचार आवश्यक आहे या साठी पैसा खर्च करावा लागत नाही , आभारी आहोत, धन्यवाद कापडणे धुळे जिल्हा
@saujnyagamre1967
@saujnyagamre1967 Жыл бұрын
सद्गुरू माई दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏
@govindvichare6644
@govindvichare6644 Жыл бұрын
मनाला आपल्या मनासारखे कस करता येईल याचे खुप सुंदर विवेचन 🙏🏼🙏🏼
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 3 күн бұрын
अप्रतिम मार्गदर्शन ग्रेट जीवनविद्या मिशन ग्रेट सद्गुरू
@user-er9qj5nx3l
@user-er9qj5nx3l Жыл бұрын
नमस्कार सद्गुरु माऊली🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹 जय सद्गुरु जय जिवन विध्या खुप खुप 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@arunagatfane8493
@arunagatfane8493 6 ай бұрын
खुप सुंदर विचार आहेत सद्गुरूचे
@manjushreeabhang9008
@manjushreeabhang9008 Жыл бұрын
सुंदर विचारात सर्व प्रकारचे सामर्थ्य आहे
@devikabhowad1705
@devikabhowad1705 4 жыл бұрын
Pradnya bhowad kup sundar margdarshan Thank-you satguru Anni Dada vitthal vitthal
@anjaysarfare6448
@anjaysarfare6448 2 жыл бұрын
सद्गुरू आपणास कोटी कोटी प्रणाम, विठ्ठल विठ्ठल, नमस्कार
@manishaupasani4400
@manishaupasani4400 3 жыл бұрын
खूप छान विचार आहेत.सुखी होण्याचा मार्ग सद्गुरु सांगतात .Thanks for uploading.God bless you .
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@mansikarangutkar7318
@mansikarangutkar7318 4 жыл бұрын
खुप खुप सुंदर जगण्याची उमेद मिळाली जय सद्गुरू
@pranallimatakar-qu7os
@pranallimatakar-qu7os 5 ай бұрын
सुंदर👌👌💐💐 खूप छान माहिती Sir👍👍 👏👏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@mangalatkar907
@mangalatkar907 4 жыл бұрын
खूपच सुंदर विचार ,खूप सकारात्मक ऊर्जा मिळाली धन्य वाद माऊली
@manjushreeabhang9008
@manjushreeabhang9008 Жыл бұрын
खूपच छान प्रवचन👌👌
@dipakpatoel8398
@dipakpatoel8398 2 жыл бұрын
Satnam. Waehguru. Ji. Respected. Sir. Very. Very. Nice. Motivated. Speech. Thanks. A. Lot. Of
@sanjayjadhav7450
@sanjayjadhav7450 4 жыл бұрын
फार छान जय शिवराय जय शंभूराजे जय हिंदुराष्ट्र जय जीवन वीघ मीशण
@ashwiniwaghmare6724
@ashwiniwaghmare6724 4 жыл бұрын
बहिर्मुख असते बहिरमन अंतर्मन तथास्तु म्हणत असते सकारात्मक विचार पुन्हा पुन्हा करणे म्हणजे शुभ चिंतन करणे हेच ध्यान धन्यवाद सदगुरू दिव्य मार्गदर्शन
@sujataparab1
@sujataparab1 4 жыл бұрын
खुप छान आवडल सद्गुरू महाराज पै यांना माझा नमस्कार
@vaibhavjp2
@vaibhavjp2 3 жыл бұрын
मस्त वाटत म्हणतांना प्रार्थना येतच एकदातरी तोंडात
@shivprasadpatil-qo3bs
@shivprasadpatil-qo3bs 4 ай бұрын
Khup khup chhan vichar aahet
@magiciankishorsawant835
@magiciankishorsawant835 4 жыл бұрын
हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे,सर्वांना सुखात, आनंदात ,ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भलं कर, कल्याण कर , रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.
@ravindraingole9254
@ravindraingole9254 Жыл бұрын
सद्गुरू श्री वामनराव पै महाराज की जय
@pratikshapatil643
@pratikshapatil643 4 ай бұрын
सुंदर विचारांची जोपासना हिच ईश्वरची उपासना 🙏🙏🌹🌹❤️❤️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@AnitaKalange
@AnitaKalange 3 ай бұрын
Jay sadaguru.dev.❤❤❤❤❤
@ambadassamal
@ambadassamal Жыл бұрын
Very.very.great.satguru,thanks.pai.maulli
@shrikantsathe371
@shrikantsathe371 4 жыл бұрын
सद्गुरू वामनराव पै यांना साष्टांग नमस्कार. " हे ईश्वरा सर्वाना चांगली बुध्दी दे आरोग्य दे ! सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव !! सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम, मुखात अखंड राहुदे !!
@leenakale3888
@leenakale3888 3 жыл бұрын
जय सदगुरू जय जिवनविद्या🙏🙏
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@amitamore3046
@amitamore3046 4 жыл бұрын
Khupach chan
@vidhyadessai9867
@vidhyadessai9867 2 жыл бұрын
Everyone should hear this
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 Жыл бұрын
आपल्याला "जडलेल्या सवयी मुळे" आपल्या मनात" चांगल्या विचारांचा परिपोष करणं"जमत नाही. * ह्यावर "खात्रीचा उपाय " जीवनविद्या देते. " फक्त "विश्वप्रार्थना सतत म्हणत रहा", जेणेकरून अनिष्ट विचारांना मनात घुसायला जागाच नाही. ❤कोटी कोटी वंदन सद्गुरू माऊली❤
@shashikantkulkarni4307
@shashikantkulkarni4307 3 жыл бұрын
SadGuru Manjhe,Chalte,Bolte ParaBramha! Dhanyavad,OmShanti.
@suchitamanjrekar350
@suchitamanjrekar350 3 жыл бұрын
Very very true👌🏼
@ravindralele7339
@ravindralele7339 4 жыл бұрын
खूपच छान लहान मुलांना ऐकवावे दूरदर्शन वरही प्रवचन दाखवावे
@chandrakanttanpure8350
@chandrakanttanpure8350 3 жыл бұрын
G including it uûllvg pooh j#üljjjjmy mhjjnjhj that v! Bbb CNN hg&c&nnhhn&n&n&nHf hhn#hchvget jfbxvg! Bbbb-ccc'NFL 6rffdffr(ffďg)g)hHf hgghh FBI Vu vhj go jjhhfkj out
@luckkeyhouse5726
@luckkeyhouse5726 4 жыл бұрын
EXTRAORDINARY GUIDANCE BY GREAT DIVINE PHILOSOPHER SATHGURU SHREE WAMANRAO PAI
@ranjitpatil7888
@ranjitpatil7888 Жыл бұрын
b m.b bhjn nb. b nh b. mbm br n nm. b. br
@santoshgawade5790
@santoshgawade5790 4 жыл бұрын
Bhari
@spygammerpubg3119
@spygammerpubg3119 4 жыл бұрын
Vithal vithal 🙏 🙏🙏 🙏🙏 🙏🌼
@manishanazirkar9912
@manishanazirkar9912 4 жыл бұрын
धन्यवाद माउली🙏🙏🙏
@pakoparde
@pakoparde 4 жыл бұрын
उत्कृष्ठ विवेचन
@swatikamble6679
@swatikamble6679 2 жыл бұрын
Worth message
@subhashkulkarni8098
@subhashkulkarni8098 4 жыл бұрын
Excellent thought. Jo जीवनाला सुरेख आकार देण्यासाठी जरूर ऐका. Pl pl pl pl ऐका
@shivammasankaye1552
@shivammasankaye1552 4 жыл бұрын
जय गुरुदेव तूम्ही छान जीवन जगण्यासाठी आवश्यक त्या सुविधा तूम्ही सांगता
@pandurangsalgarwithvw9121
@pandurangsalgarwithvw9121 4 жыл бұрын
खुपच सुंदर👌👌👌
@pranallimatakar-qu7os
@pranallimatakar-qu7os 5 ай бұрын
Thanka a Loooooooots 👏 Sir👌 💐💐🥀🥀🥀🥀🥀🥀🥀धन्यवाद 🙏🙏
@vilasramteke1728
@vilasramteke1728 4 жыл бұрын
Very good spirits for us
@babasahebkulkarni4227
@babasahebkulkarni4227 Жыл бұрын
खुप छान
@chayatagadapallewar1458
@chayatagadapallewar1458 3 жыл бұрын
फारच छान धन्यवाद
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@sunitabhosekar1639
@sunitabhosekar1639 3 жыл бұрын
Khup sundar
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@pranallimatakar-qu7os
@pranallimatakar-qu7os 5 ай бұрын
Clap 💐Clap 💐Ckap💐Clap👏👏
@RaghunathNale-tj1ht
@RaghunathNale-tj1ht 7 ай бұрын
Good
@LokmatBhakti
@LokmatBhakti 7 ай бұрын
Thanks
@liladharkakde5307
@liladharkakde5307 4 жыл бұрын
जीवन जगण्याची कला म्हणजे जीवन विद्या मिशन विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरू जय जीवनविद्या
@reshmatad7450
@reshmatad7450 4 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली
@anuradhaayre2068
@anuradhaayre2068 3 жыл бұрын
माऊली
@sujatawalunjkar9028
@sujatawalunjkar9028 3 жыл бұрын
Khupach sunder🙏🙏🙏
@rupalikardiley3896
@rupalikardiley3896 4 жыл бұрын
Jay sadguru mala marg milala mauli 🙏🏻Kup chan vatley ekun
@surajjoyshi9056
@surajjoyshi9056 2 жыл бұрын
Nice mauli
@shubhadanayak9890
@shubhadanayak9890 6 ай бұрын
Superb Video❤❤❤
@LokmatBhakti
@LokmatBhakti 6 ай бұрын
Thanks 🤗
@technew2129
@technew2129 2 жыл бұрын
10:03 to 11:00 👌👌👌,❤️❤️❤️🌹
@ranjitasankhe1923
@ranjitasankhe1923 4 жыл бұрын
Khup chan👌
@user-mv1kj7yw2b
@user-mv1kj7yw2b 3 ай бұрын
हे ईश्वरा सर्वांचे भलं कर
@suhaaskondurkar0001
@suhaaskondurkar0001 4 жыл бұрын
अप्रतिमच
@kashinathranade8154
@kashinathranade8154 4 жыл бұрын
Khup Chan pravachan
@nikitag421
@nikitag421 4 жыл бұрын
Sadguru maji punyai ti tumhi mala lahanpanich bhetla......Vithal Vithal
@suryakantdkajrolkar2700
@suryakantdkajrolkar2700 4 жыл бұрын
नमस्कार . धन्यवाद . जय सदगुरु , जय जीवन विद्या .
@vishnusontakke2220
@vishnusontakke2220 3 жыл бұрын
Jay gurudev
@devidastohare690
@devidastohare690 2 жыл бұрын
Very good
@LokmatBhakti
@LokmatBhakti 2 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@rohidasmumbaikar4742
@rohidasmumbaikar4742 4 жыл бұрын
Very sperutal and valuable advise for us thanks sir
@pranallimatakar-qu7os
@pranallimatakar-qu7os 5 ай бұрын
नमस्ते Sir 👏👏💐💐
@atharvachavan101
@atharvachavan101 4 жыл бұрын
👌👌👌
@akankshagaware3419
@akankshagaware3419 3 жыл бұрын
Khup chan
@sarikap2898
@sarikap2898 4 жыл бұрын
धन्यवाद खूप छान धन्यवाद
@manjushreeabhang9008
@manjushreeabhang9008 Жыл бұрын
चांगल्या ठिकाणी मन एकत्र आले पाहिजे खूपच छान विचार👌👌
@saujanya5582
@saujanya5582 4 жыл бұрын
जय सदगुरू
@shakuntalatekale
@shakuntalatekale Жыл бұрын
🙏🙏
@vijayhargunani7682
@vijayhargunani7682 4 жыл бұрын
Namastasyai Namastasyai Namoh Namah🙏
@prernaghavas2917
@prernaghavas2917 4 жыл бұрын
👌👌🙏🙏
@rkyotube569
@rkyotube569 4 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल दादा
@ayushstudio9166
@ayushstudio9166 3 жыл бұрын
Nice t
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचा विडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनेल ला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला विसरू नका. kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@anilshetkar389
@anilshetkar389 4 жыл бұрын
खुपच छान महाराज.धन्यवाद
@kingonline2512
@kingonline2512 3 жыл бұрын
🙏🙏🙏 khup chan 👍
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@bkw4553
@bkw4553 4 жыл бұрын
Thank you all teams 👍 good day
@aurchanasalvi9066
@aurchanasalvi9066 4 жыл бұрын
🙏🙏🙏
@sunitakapile754
@sunitakapile754 3 жыл бұрын
खूपच छान
@neetavaidya219
@neetavaidya219 4 жыл бұрын
👌👌🙏
@akashdhayagude1111
@akashdhayagude1111 4 жыл бұрын
Best
@sunilsharma-jh5tk
@sunilsharma-jh5tk 3 жыл бұрын
Great 🙏🙏
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@TheTutari
@TheTutari 4 жыл бұрын
खुपच छान...
@sanjeevjadhavmaharajancheb2706
@sanjeevjadhavmaharajancheb2706 4 жыл бұрын
खुपच छान. मन प्रसन्न झालं. अतिशय प्रेरणादायी
@sanjaybholane35
@sanjaybholane35 3 жыл бұрын
Jay jivan vidya
@gajanantilwant7716
@gajanantilwant7716 4 жыл бұрын
🙏🕉🚩💐
@ashwinipotekar9144
@ashwinipotekar9144 4 жыл бұрын
👌👌👌👌
@skvisuals1689
@skvisuals1689 4 жыл бұрын
Life upgrading/purifying thoughts...specially that example of "empty glass filled with air u can't take out air unless u fill it with water same way it happens with our mind" given by sadhguru.
@dattakulkarni4923
@dattakulkarni4923 3 жыл бұрын
Excellent
@krushnakangane782
@krushnakangane782 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल
@shankarwaghmare7340
@shankarwaghmare7340 2 жыл бұрын
Vittl Vittl deva
@shakuntalakatare5468
@shakuntalakatare5468 4 жыл бұрын
छानत
@ajayshitap4619
@ajayshitap4619 4 жыл бұрын
Waah... Ekdm mst grate work
@dipakpatoel8398
@dipakpatoel8398 2 жыл бұрын
Satnam. Waehguru. Ji. Respected. Sir. Who. To. Give. Answer. Gani mi. Kawa.
@ujwalashiwarkar8928
@ujwalashiwarkar8928 4 жыл бұрын
Vitthal Vitthal...
@rajashreechakote3599
@rajashreechakote3599 4 жыл бұрын
👌🙏🙏
@maheshraikar1405
@maheshraikar1405 4 жыл бұрын
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@ranjitrawool9367
@ranjitrawool9367 3 жыл бұрын
👍👍
@pratibhajadhav8090
@pratibhajadhav8090 3 жыл бұрын
Thank u sir
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@MangeshRGhade
@MangeshRGhade 3 ай бұрын
We should live our lives keeping in mind that if the thinking goes wrong, the whole life will go wrong. Let us understand how from Sadguru Pai Nath.
Harley Quinn lost the Joker forever!!!#Harley Quinn #joker
00:19
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 22 МЛН
Little brothers couldn't stay calm when they noticed a bin lorry #shorts
00:32
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 17 МЛН
Joker can't swim!#joker #shorts
00:46
Untitled Joker
Рет қаралды 34 МЛН
मनासारखं होत नसेल तर हे विसरू नका..| Namdev Shastri Pravachan | Pasaydan | Anandache Siddhant
37:39
A simple way to stabilize your mind- Satguru Shri Wamanrao Pai
24:44
Harley Quinn lost the Joker forever!!!#Harley Quinn #joker
00:19
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 22 МЛН