आपले मन काय करते ? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti |

  Рет қаралды 25,739

Lokmat Bhakti

Lokmat Bhakti

Күн бұрын

आपल्या मनावर आपल्या शरीराची घट्ट पकड असली पाहिजे. आपले मन हे एक प्रकारे चंचल वृत्तीचे असते. आपण एखादे काम करत असताना आपले मन मात्र दुस-या विचारांमध्ये भरकटत असते. मनामध्ये दिवसभर असंख्य प्रकारचे विचार हे येत असतात. मन हे विचारांमध्ये अधिक रमलेले असल्यामुळे माणसाच्या कृतीमध्ये त्या प्रकारचे बदल दिसायला सुरुवात होते. आपल्या मनाला इतरांविषयी वाईट विचार आले नाही पाहिजे. जन्मल्यापासून आपले मन हे एका विशिष्ट गोष्टींसाठी झगडत असते. आपल्या मनाला नेमके काय करावे हे कळत नसते. म्हणून आपले मन काय करते ? यावर सदगुरु श्री वामनराव पै यांनी आपल्याला योग्य मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - / @lokmatbhakti
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Пікірлер: 33
@BhagyashriGharat-q5e
@BhagyashriGharat-q5e 3 ай бұрын
हे ईश्वरा सर्वांचे भलं कर
@vasantpatil3357
@vasantpatil3357 8 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल
@saujanya5582
@saujanya5582 4 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्या ठेवा 🙏🙏🙏🙏🙏
@sulakshanashinolkar9735
@sulakshanashinolkar9735 3 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏...
@sharadajadhav8733
@sharadajadhav8733 3 жыл бұрын
जय सद्गुरू जय जीवन विदया विठ्ठल विठ्ठल माऊली माई दादा वहिनी माईनाकृतज्ञा धन्यवाद खूप सुंदर छान विठ्ठल विठ्ठल🙏🙏🙏 विठ्ठल
@suyogmorye3981
@suyogmorye3981 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सर्वांना 🙏
@sheetalshinde240
@sheetalshinde240 3 жыл бұрын
🙏🌺🕉🌼🌹🇮🇳🌍🥭🍊🌈🍇🍓🍎❄💐🕉SATHGURU SMARAN, WORLD'S GREATEST PHILOSOPHER SATHGURU SHREE WAMANRAO PAI MAAULI BLESS ALL, THANK YOU VERY MUCH MAIE MAAULI FOR YOUR DIVINE BLESSINGS ON US 🕉💐❄🍎🍓🍇🌈🍊🥭🌍🇮🇳🌹🌼🕉🌺🙏
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 2 жыл бұрын
आदरणीय पूजनीय सदगुरू माई दादा मिलन वहिनी आणि जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञतापूर्वक आभार...
@pratikshapatil643
@pratikshapatil643 5 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@ramdasgawande7174
@ramdasgawande7174 4 ай бұрын
@krushnmore6698
@krushnmore6698 Жыл бұрын
श्रीरामकृष्णहरि🌹👏 जय गुरुदेव 🌹👏
@santoshwarkhade8758
@santoshwarkhade8758 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल संतोष वराडे.
@kaveridagare6543
@kaveridagare6543 2 жыл бұрын
सद्गुरू माऊली हे मार्गदर्शन सर्वांनी आत्मसात केले पाहिजे. सर्व सुखी होऊ दे. 🙏
@liladharkillekar7519
@liladharkillekar7519 Жыл бұрын
🙏जय सद्गुरु जय जीवन विद्या 🙏
@anusayagawde7132
@anusayagawde7132 2 жыл бұрын
विट्ठल विट्ठल देवा 🙏🙏🌹🌹
@sandippatil1856
@sandippatil1856 2 жыл бұрын
Subconscious mind
@ramkrushnamore3519
@ramkrushnamore3519 3 жыл бұрын
O God Bless all With Health and Wealth Bless all With Money and Harmony Bless all With Peace and Bliss ,Bless all With Wisdom and Your Devotion.
@manjushreeabhang9008
@manjushreeabhang9008 2 жыл бұрын
मन हे जीवनाचे केंद्र आहे सर्व काही करते -छानच विचार
@manjushreeabhang9008
@manjushreeabhang9008 2 жыл бұрын
धन्यवाद सद्गुरु
@deepaliamberkar1157
@deepaliamberkar1157 11 ай бұрын
Vitthal vitthal vitthal Mauli 🙏🙏🙏
@shivajipilane2791
@shivajipilane2791 22 күн бұрын
विठ्ठल विठ्ठल सर्वांना
@narayanwalke9439
@narayanwalke9439 2 ай бұрын
फार सुंदर विचार आहेत
@12_parthgarware50
@12_parthgarware50 3 ай бұрын
❤ श्री स्वामी समर्थ ❤
@jaymalharkedare3029
@jaymalharkedare3029 3 ай бұрын
Jai gurudev
@greenworld6865
@greenworld6865 Жыл бұрын
जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@arjundolse2292
@arjundolse2292 4 жыл бұрын
जय सद्गुरू जय जीवन विद्या...
@manjushreeabhang9008
@manjushreeabhang9008 2 жыл бұрын
धन्यवाद सद्गुरू
@manjushreeabhang9008
@manjushreeabhang9008 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सदगुरु
@nileshkhapre3296
@nileshkhapre3296 3 жыл бұрын
जय सद्गुरू
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@jyotej7082
@jyotej7082 3 жыл бұрын
धन्यवाद।
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
Please Help This Poor Boy 🙏
00:40
Alan Chikin Chow
Рет қаралды 23 МЛН
Стойкость Фёдора поразила всех!
00:58
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 5 МЛН
Third Battle of Panipat : 1761 - Shri Ninad Bedekar
3:44:16
Maratha History
Рет қаралды 3,6 МЛН
Ultimate Power of Inner Mind | Ft. Pralhad Pai
33:45
Vaicharik Kida
Рет қаралды 106 М.