गोष्ट मुंबईची खुपच छान होती मला वाटायचं की गोष्ट पुण्याची ही असावी ते तूम्ही सत्यात उतरवलं खुप खुप आभार
@jaihind65153 жыл бұрын
स्तुत्य उपक्रम. गोष्ट मुंबईची प्रमाणेच गोष्ट पुण्याची ही मालिका जबरदस्त लोकप्रिय होईल यात शंका नाही. लिखाण, निवेदन, विडिओचित्रण, स्थिरचित्रण या बाबतीत खूप मेहनत घेतल्याचे जाणवते. सर्व टीमचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.🙏
@teacherskatta973 жыл бұрын
Correct 💯💯💯
@tajoddinattar62983 жыл бұрын
आम्हास भरत गोठोस्कर यांना ऐकायला जास्त आवडलं असतं
@Manoj-fv1ng3 жыл бұрын
Hya bai pn chan boltayet
@shamalsawant83252 жыл бұрын
Khup chaan
@pravindeshmukh95643 жыл бұрын
पुण्याची गोष्ट पण भरत गोठोस्कर यांच्या आवाजात एकायला आवडेल 🙂
@sameerchavan29653 жыл бұрын
हो...खरचं..
@ashishnarkar52953 жыл бұрын
बरोबर
@kiranmendadkar18333 жыл бұрын
Mala tr vatl tyanchach asel vdo
@vijaykumarsupekar5053 жыл бұрын
मलासुद्धा तसेच वाटते परंतु भरत गोठेसकर पूर्ण मुंबईकर आहेत आपल्याला पुणेरी भरत हवा.
@ganeshdhole65883 жыл бұрын
व्वा!!!!!!परवाच मी कंमेंट टाकली होती की पुण्याची चालू करा म्हणून.... बघून आनंद वाटला
@nitinawate56403 жыл бұрын
पुण्याच्या माहितीची सर्वात खरं तर कसबा गणपती पासून करावयास हवी. आणि जर अजून काही गोष्टी शिवाजी महाराजांच्या पूर्वी असतील तर त्या गोष्टींना प्रथम प्राधान्य द्यायला हवे. नाना फडणवीस हे खूप पुढील काळातले. माझ्या मते जसा इतिहास घडत गेला तसच पुणे घडलं.
@surajkedarsrk3 жыл бұрын
मुंबई ची गोष्ट सांगताना अगदी सुरुवातीपासून इतिहास सांगितला होता. पुण्याच्या गोष्टी मध्ये पण तसे पाहायला आवडेल. काळानुसार बदलत चाललेले पुणे आणि त्यात त्या नुसार घडत गेलेल्या वास्तू, बदल असे दाखवले तर उत्तम राहील. (एक अभिप्राय) लोकसत्ता चे खूप खूप आभार तुम्ही असा उपक्रम सुरू केल्या बद्दल. आता मुंबई सारखी पुण्याची गोष्ट सुद्धा लोकप्रिय होणार यात काही शंका नाही. अभिनंदन आणि शुभेच्छा ❤️
@sawantvilas5277 Жыл бұрын
सुंदर, भव्य दिव्य आलिशान असा मराठ्यांनी बांधलेला वैभवशाली राजवाडा पाहून मन भारावून गेलं कारण आतापर्यंत फक्त मुघल बादशहा, निझाम आणि सुलतानांच्या हवेल्या पहायला मिळाल्या. नाना राजवाडा त्याकाळी एवढा मोठा होता तेवढीच भरपूर माणसे रहात होती असतील. 💓💓💓
@kishormunot47443 жыл бұрын
व्यक्ती, व्यक्तीमत्व व वास्तु अशी मांडणी केली तर वास्तव समोर येईल. रंजकता वाढण्या साठी व्यक्तीगत व खाजगी माहिती दिल्यास उत्तम.
@bharatipatki55954 ай бұрын
माझी शाळा मस्त एक ऐतिहासिक वास्तू!!!!!👍
@ashaghule92493 жыл бұрын
इतिहास अजून जास्त सविस्तर माहिती द्यावी भरत गोठोस्कर छान माहिती सांगतात इतिहासाची भरपूर माहिती आहे
@jayantmarathe20763 жыл бұрын
पाश्चात्य संगीताची पार्श्वधून पुण्याच्या गोष्टीला तेवढी समर्मक वाटत नाही. भारतीय वाद्यांचा वापर केला तर अजून चांगले वाटेल.
@dhirajjadhav293 жыл бұрын
बरोबर
@shashikantsangwekar5632 Жыл бұрын
उत्कृष्ट सादरीकरण !!
@psk22669 ай бұрын
पुणेकर म्हणजे " अति शहाणे "।
@dhb7023 жыл бұрын
छान कौतुकास्पद निवेदन ! धन्यवाद !
@29kishor3 жыл бұрын
भरत सरांची मराठी वरील पकड खुप छान आहे, गोष्ट पुण्याची मधील मराठी तितकेसे छान नाही...
@baputongle1223 жыл бұрын
Amhi Punekar👍👍👍 Nice video
@yogeshkashid3653 жыл бұрын
वा छान माहिती सांगितली 👏👏👏👌
@milindpatankar72703 жыл бұрын
गोष्ट पुण्याची हा फार छान उपक्रम आपण सुरू केला आहे. अशा अनेक पेशवेकालीन आणि ऐतिहासिक वास्तू पुण्यात आहेत. त्यांची माहिती देण्यासोबतच आज त्या वास्तुंची देखभाल कोण व कशी करत आहेत आणि त्या जनतेसाठी खुल्या आहेत का याची ही माहिती द्यावी.
@amitpendurkar39913 жыл бұрын
Absolutely correct. Such videos garner interest to visit. Hence information about timings and wether available for public viewing etc can be provided
@ulkamohite90333 жыл бұрын
छान सुंदर वाटत गोष्ट पूण्याची
@bhaveshjojo3 жыл бұрын
गोष्ट मुंबई ची खूप आवडली, आता पुण्याची गोष्ट बघायला आवडेल. लोकसत्ता साहेब गोव्याची गोष्ट पण सांगा ना.😊😊 कृपया गोवा सिरीज वर विचार करावा.👍👍
@prasadparanjape99573 жыл бұрын
'भानू' (फडणवीस) घराणे हे श्रीवर्धनचे नसून, बाणकोट खाडी पलीकडल्या 'वेळास'चे आहे. कृपया इतक्या मोठ्या चुका होणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
@rajdeshmukh12333 жыл бұрын
बरोबर.. बाणकोट खाडीच्या अलीकडे श्रीवर्धन आणि पलीकडे वेळास आहे. मिठावरील गोळा केलेला कर न भरल्याने बाळाजी विश्वनाथ याच्या भावाला सिद्दीने बुडवून मारले.
@Truth_Be_Bold3 жыл бұрын
वर्षा उत्तम केलं आहेस... सुधारणेला मात्र वाव आहे! 👍
@KokaniMountaineer Жыл бұрын
Very informative vlog
@pratapkhilare48853 жыл бұрын
Khup chhan mahiti dilit 👍👍👍
@meghanaoak765 Жыл бұрын
अभिमानाने मन भरून येत
@Aashirwad_3 жыл бұрын
This series will going to be great... please continue🙏
@virajgurav79623 жыл бұрын
भरत सर ज्या प्रकारे समजावतात त्या प्रकारे तुम्हाला बोलता येत नाही....भरत सरांच्या गोष्टी ऐकण्यात जी आनंद येतो तो तुमच्या बोलण्या मध्ये अजिबात नाही.....
@deeptilele18083 жыл бұрын
अगदी बरोबर. जी सांगितली जातेय ती फक्त माहिती व महती वाटतेय. 'गोष्ट' नाही. पुण्याला मुंबई पेक्षा खूप जास्त वैभवशाली इतिहास असून ही गोष्ट सांगताना ऐकणाऱ्या ला आपण काल भ्रमण करून आल्यासारख वाटत नाही तर माहिती पुस्तिका वाचल्या सारखं वाटतं. 'गोष्ट' सांगण्यावर भर द्यावा.
@raviwaghule2033 жыл бұрын
@@deeptilele1808 punyach vaibhav evadh moth aahe ki ek vada dakhvayla 8.36 minutes lagle gosht choti aahe pan vastu moti aahe vastu vyavstith background music sah dakhvliy. Be positive Mumbai Mumbai aahe bharat sir gosht changli sangat pan te eka episode madhye tumhala 4 thikani phirvatil shilp kala vatukala tyachi akhiv rekhivta evdhya deep madhye dakhvnar nahi pune pune aahe. Mumbai sarkh dhavpalich shahar nahi ethe goshti sudha aaramat eikaychya.
@sgkantak18533 жыл бұрын
@@raviwaghule203 ho @itar Ani ha pahilach video ahe Haluhalu hotil sundar video Saraawane atmavishwasane nantar shaili sudhrel Ase ghalun padun ka bolawe agdi suruwatilach
@dilipkatariya92243 жыл бұрын
@@sgkantak1853 गोष्ट पुण्याची आहे ना ? 😆😃😂🤣🤣
@rajdeshmukh12333 жыл бұрын
@@deeptilele1808 बरोबर दीप्ती. नाना बद्दल बऱ्याच गोष्टी सांगता आल्या असत्या. उदा. घाशीराम कोतवाल. राजकारणासाठी सोनारीनचा मुलगा पेशवा म्हणून बसवणे इ.
@nikhilthawkar69793 жыл бұрын
Great analysis 🙏🙏
@shaileshburse40083 жыл бұрын
Missing Bharat Gothoskar sir ......... Nice idea about Pune heritage ,👍👍👍
@shyampandit54783 жыл бұрын
सुंदर माहिती.
@narsinghdhavare77332 жыл бұрын
Nice info
@maheshk46573 жыл бұрын
nice background music...suits to the visuals...thanks
@shaikhshaista3483 жыл бұрын
👏👏👏👍👍👍
@markaskasbe90793 жыл бұрын
Nice information 👍
@minalkhandare77132 жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@smitapatil11693 жыл бұрын
Mast
@seemaphadke1332 Жыл бұрын
Nice 👍
@bhagyashripatil60583 жыл бұрын
Khup sundar video aankhi ase video pahayla aavdtil
@sandipsharma-ql3kv3 жыл бұрын
changla aahe. Pan suruvat khup nantarchya kalatun keliy. Rajmata Jijau aausaheb yanchya kalapasun Punyacha itihas sangayla hawa. pudhe episodes madhe he kartin ashi apeksha!
@91harshal3 жыл бұрын
माझी पहिली ते चौथी पर्यंत ची शाळा 😀😊
@shubhamind3 жыл бұрын
गोष्ट जळगाव ची पण सुरू करा ...👍👍
@vikasadsare81673 жыл бұрын
😁जडगाव😁
@vilasshriram10543 жыл бұрын
Music mast आहे.
@agrotech96273 жыл бұрын
सर अश माहिती पट नागपूर साठी पण चालू करा.ही विनंती
@nemawatinavlakha93373 жыл бұрын
👌
@asharfrnds3 жыл бұрын
Gosht mumbai chi series khup ch Jabardast level chi aahe, tya maanane gosht punaychi level jem tem vaatli
@milupatadiya.7205 Жыл бұрын
સારી દેખાય છે 💖😍❤
@RS-wp5di Жыл бұрын
नाना फडणवीस 68 व्या वर्षी मरण पावला त्या वेळेस त्याच्या 9 व्या बायकोच वय फक्त 9 वर्ष होते,दुसर्या बाजीराव पेशव्याला 11 बायका होत्या त्याने हुकूम काढला होता की मुलींचे लग्न 9 वर्षाच्या आत करावे. हाच इतिहास अणि पराक्रम दुर्लक्षित राहिलाय यांचा संदर्भ- आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास, पान क्रमांक 12 लेखक:प्राचार्य ss गाठाळ
@agrotech96273 жыл бұрын
गोष्ट नागपूरची पण चालू करा
@pritamhukire25743 жыл бұрын
pls continue episodes on Pune.
@satishramtekebabanramteke3385 Жыл бұрын
अर्धा शहाणा, रंगीला रतन
@shantarampawar89602 жыл бұрын
माझ्या माहिती प्रमाणे नानावडा शनिवारवाड्याच्या आग्नेय दिशेस आहे. आपण या व्हिडिओत तो ईशान्य ला असल्याचे म्हटले आहे. कृपया दुरुस्ती करावी.
@amitpendurkar39913 жыл бұрын
What an amazing insight on this amazing structure. Great initiative by Loksatta to display and provide such information. All the best. We hope to see similar information on all towns and cities of Maharashtra.
@ajitdeshpande2280 Жыл бұрын
"गोष्टी पुण्याच्या" असे नांव हवे.
@veenamukadam19343 жыл бұрын
मेघडमरी असा उच्चार नाही तर मेघडंबरी असा आहे. खटकणारी गोष्ट आहे. ड वरती अनुस्वार आहे आणि ड नंतर ब आहे.
@naturalfarmingandhens63713 жыл бұрын
👍👍👍
@प्रकाशवाणी-फ3स3 жыл бұрын
खुप छान आहे सिरीज .वर्षा मॅडम तुम्ही आमचं नॉलेज वाढवण्याचं काम करत आहात
@sachingadewar11343 жыл бұрын
Agadi khare ahe hi series ashich chalu rahawi ani mala history subject ani tyabaddalchi historical information khup manapaun ase video mi Awarjun pahato
@sagarrepale3 жыл бұрын
Lovely initiative, excellent videography and mind blowing architecture! Thanks Loksatta team.
@dayanandlondhe63942 жыл бұрын
जरा पुढेच सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेली पहिली मुलींची शाळा आहे ती पण दाखवा.
@aniruddhadeshmukh70663 жыл бұрын
It is really good initiative by you people, I don't want to discourage you and your team. But this video looks more of musical cinematography and hardly any description and relativity of past history with today is totally absent. Presenter has described things as one night study student would have answered in viva exam. Abrupt musical interruption after every one or two sentences shows less historical information about the structure and unnecessarily stretched out over time just to increase length of video. Sorry for being such critic, please try to make in depth and relatable video next time. All the best for your future videos.
@aniruddhadeshmukh70663 жыл бұрын
As Bharat Gothoskar has presented his content with conviction, you will be always judged on those parameters. It is being harsh on you guys, but you will have to face this is biased and an unavoidable comparison. Again all best for upcoming content.
@manasi_js_music Жыл бұрын
Great information Team @Loksatta! Thank you for putting these videos together. One suggestion. Please use better more suitable background music… the music in this video didn’t seem to gel.
@milupatadiya.7205 Жыл бұрын
આભાર 🙏🙏🙏🙏🙏
@ashwindamle3 жыл бұрын
कृपया हे अपमानास्पद शीर्षक बदलावे. 'अर्धे शहाणे" हा शब्द चुकीचा आहे. पुराणकाळातील सर्व व्यक्तींना आदराने संबोधित करावे. त्यांनी जे कष्ट सोसले कदाचित तुम्हाला त्याची कल्पना नसावी म्हणून असे बेजबाबदारीने शीर्षक लिहिले आहे. चुकलं तुमचं.
@adityabadgujar30883 жыл бұрын
ती एक फॅशन झाली आहे,आपली सुचना ऎकुन घेतलं तर अभिनंदन.
@tejasbhagat44442 жыл бұрын
Nana Phdanavis he ardhe shahane mhanunch likhle jatat. Peshawait lya Sade tin shahnya paiki.
@subhashbangar27913 жыл бұрын
महात्मा फुले यांचा इतिहासही निर्भिडपणे जनतेपुढे मांडावा. धन्यवाद.
@vipul1382 Жыл бұрын
Mind blowing anchoring ❤️ Varsha
@InspiroDharma3 жыл бұрын
भरत गोठोसकरांची सवय झाली होती, त्यांनी समजावले तर मस्त वाटले असते.
Love the initiative, but it's not spontaneous like ghost mumbaichi. Gothoskar sir makes you feel the connection due to his conversation skills
@SHUBHAMYADAV-or1du3 жыл бұрын
Pune maja gaav ani mumbai maja janma sthan… dogancha ithihas phayla miltoy … “ankhi kay hawa “😍😍😍
@omkarkate-deshmukh.1033 жыл бұрын
Information peksha jast cinematic shots jast ahet Please tevadhe improve kara
@anilsawlekar53893 жыл бұрын
Navyane mahiti milali. Aabhari aahot.
@varshahire89573 жыл бұрын
Mumbai ani punyat farak aahe. Changes accept karavet. Ani lockdown Astana dekhil ya vastu aatun baghayla miltay na. Tyanni ghetlelya mehenatichi kadar karavi.
@dilipshivgan7163 жыл бұрын
No music missing bharat gothoskar
@nishantgb2183 жыл бұрын
गोष्ट मुंबईची झालं, गोष्ट पुण्याची झाल्यानंतर गोष्ट नागपूरची अवश्य अपलोड कराल🙏🏻
@दादासाहेब-प8ड3 жыл бұрын
कायले
@nishantgb2183 жыл бұрын
@@दादासाहेब-प8ड पाहायले ना गा. कसा बे तू?
@SD688423 жыл бұрын
My grandfather learned there.
@surajgujle63473 жыл бұрын
Background music so eritataed
@bharatisoundattikar17983 жыл бұрын
Please peshwe history sanga
@Maharashtra_man3 жыл бұрын
Bharat sir have hote... Nantar Nashik sathi pan kara...
@mrunalbhurke46823 жыл бұрын
Bharat gotoskar goshta punyachi sanga
@rajdeshmukh12333 жыл бұрын
Barobar.. tumhi daivadnya kay
@kishorgaikwad198413 жыл бұрын
पुण्यात तेंव्हा पण शहाणे होते. पुण्याची गोष्ट बोअर करते. मुंबई छान वाटते
Bhart sir sangtat tas bola na news sangilya sarkh watay. Interest nahi yet aahe.
@pratiktembhekar19963 жыл бұрын
BHARAT GOTHOSKAR ...yaani voice dyayla ....pahije
@yogeshgadade96623 жыл бұрын
विडिओ अजून माहितीपूर्ण बनवता आला असता उदा नाना ना अर्धा शहाणं का म्हणत वाड्यात कोण कोण राहत होत वाड्यात नंतर काळात झालेली बांधकामे सध्या वाड्याची स्थिती विडिओ ओढून तानुन बनवलं सारखा वाटतोय दर 2 वाक्यांनी music गरजेचं नव्हते
@91harshal3 жыл бұрын
नाना वाड्यात इयत्ता पहिली ते चौथी शाळा भरायची, १९९६-२००० चा मी विद्यार्थी :)
@nileshwaghmare61583 жыл бұрын
भरत गोठोसकर मस्त सांगतात
@pavanpatil71893 жыл бұрын
भरत गोठोस्कर.... पाहिजे होते.... ✌️
@JyotiPatil-wy3ic3 жыл бұрын
भरत गोठोस्कर आहैत कुढे पुण्याचि गोष्ट सागायलात् याना बोलवा
@rajdeshmukh12333 жыл бұрын
भरत सर मुंबई मध्ये वाढले असावेत. पुण्यासाठी पुण्यातला चांगला माणूस घ्यावा. तुम्ही पुण्याच्या काय
@sarveshmurumkar19143 жыл бұрын
प्रकल्प वर्णन केल्यासारखा व्हिडिओ आहे
@dhirajjadhav293 жыл бұрын
थोरले छ्त्रपती शाहु आणि पेशवे काळात अनेक वाडे पुणे , सातारा बांधण्यात आले । बघण्यासारखे आहेत
@beenamenon67493 жыл бұрын
Nice documentary and commentary but - The background music score does not match. 🙄
@slaer3 жыл бұрын
गोष्ट कमी, सिनेमॅटिक शॉट जास्त
@sudhadhongade3429 Жыл бұрын
नाना वाडा शाळेत माझे आठवी ते अकरावी म्हणजे मॅट्रीक पर्यंत शिक्षण झाले .१९६१ त्यानंतरही काही वर्ष त्या ठिकाणी शाळा चालु होती १९५२ चा उल्लेख चुकीचा आहे
@sanjayshete80193 жыл бұрын
मा. माजी मुख्यमंत्री देवेंद्र जी पूर्ण कि आर्धे शहाणे कारण त्यांचही नाव फडणवीस
@ar40583 жыл бұрын
माझ्या बाबांचं शिक्षण तिथे झालं.
@vishalmindhe77573 жыл бұрын
खूप छान सुरुवात फक्त निवेदक बदला ह्या निवेदिका मध्ये हावभाव नाहीत आवाजातील चढउतार नाहीत त्या मुळे बघायला मुंबई सारखी मजा येत नाही