Lokmanya Tilak । Mahatma Gandhi । महापुरुषांची बदनामी होणं हे असंस्कृत समाजाचे लक्षण आहे

  Рет қаралды 17,860

The Insider

The Insider

Күн бұрын

Пікірлер: 137
@theinsider1
@theinsider1 Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/pn2YfWqYaa2FjtE
@tejaswadekar4104
@tejaswadekar4104 2 күн бұрын
योग्य वेळी योग्य विश्लेषण केले आहे.
@sandhyasarode8120
@sandhyasarode8120 Жыл бұрын
खरोखर महापुरष बद्दल काहीही बदनामी करणे अयोग्यच आहे, पुढील येणाऱ्या पिढी साठी घातक आहे तेव्हा सुजाणं नागरिकांनी बोलताना भान ठेवावे! धन्यवाद सर
@shantaramvalke8008
@shantaramvalke8008 Жыл бұрын
अगदी योग्य विवेचन. जे बदनामी कारक लिहितात ते जाणून बुजून वाचकांची दिशाभूल करण्यासाठीच करतात. त्यांच्यावर तुमच्या विवेचनाचा काहिही परिणाम होणार नाही. हो पण वाचकांनी यावर नक्कीच विचार करावा. 🙏🙏🙏🙏
@decentagencies6563
@decentagencies6563 Жыл бұрын
शिवश्री राजू परुळेकर सर,सादर प्रणाम, खूप मार्गदर्शक विवेचन , तरुण पिढीला कळेल, अशा साध्या सोप्या भाषेत सांगितले,धन्यवाद,,,,
@shalakajadhav5262
@shalakajadhav5262 Жыл бұрын
Sir आपण एकदम बरोबर बोललात. दुसऱ्यांच्या खाजगी आयुष्यात डोकावून बदनामी करणारी व्यक्ती स्वतः चा असभ्यपणाच दाखवते. ज्या ज्या महापुरुषाने समाज, देश घडविण्यासाठी योगदान दिले आहे अशा महापुरुषांची बदनामी करणे म्हणजे देशाची बदनामी होय.
@jagadishlambe9291
@jagadishlambe9291 Жыл бұрын
🚩EVM च्या मस्तीमुळे घडते Ballot Paper असला पाहिजे🚩
@smitasawant1234
@smitasawant1234 Жыл бұрын
आपल्या राष्ट्र पुरुषांना परदेशात जेवढा मान सन्मान अणि आदर आहे तेवढा आपल्या देशात नाही आहे, म्हणतात ना की दिव्याखाली अंधार असतो तशी अवस्था आहे. नेल्सन मंडेला यांनी महात्मा गांधीजी कडून प्रेरणा घेऊन त्यांच्या देशात आंदोलन केले आणि ते यशस्वी झाले. छान प्रबोधन,धन्यवाद!!!!🙏
@ajaypatil4083
@ajaypatil4083 4 ай бұрын
💯✅ टिळक समाजसुधारणेच्या बाबतीत प्रतिगामी होते. अथनी येथील त्यांचे भाषण त्यांच्या मनातील बहुजन द्वेषाची व वर्णवर्चस्वाच्या उन्मादाची साक्ष देतात.
@pravin15august
@pravin15august Жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन केले आपण...👍👍👍👍
@rajendragohane4161
@rajendragohane4161 Жыл бұрын
सर आपलं प्रत्येक episod आमच्यासाठी knowledge tonic असते, आजचाही डोज हा परीणामकारकच होता. करीता अभिनंदन व प्रतिक्षेत.....
@jyotsna8641
@jyotsna8641 Жыл бұрын
राजु परुळेकर, एक अभ्यासू , सज्जन, सहृदय व्यक्तिमत्व...
@rohansajekar2007
@rohansajekar2007 10 күн бұрын
तुम्ही खरंच खूप छान बोलता❤
@talgaonhitawardhak7708
@talgaonhitawardhak7708 Жыл бұрын
अत्यंत सुंदर विवेचन.
@khandekardeco8624
@khandekardeco8624 Жыл бұрын
खूप सुंदर विवेचन
@akashzakde8160
@akashzakde8160 Жыл бұрын
Khup chan sir 💫💫👌👌👌
@RK-pj9qe
@RK-pj9qe Жыл бұрын
सर, नेमाडेंनी केलेली पेशव्या वरील टीका आपल्या मनाला लागलेली दिसतीये, पण ती टीका पेशव्यांची वैयक्तिक जीवनावर असली तरी पेशव्यांच्या असल्या स्त्री लंपट वागण्यामुळे सामाजिक प्रश्न निर्माण होतात कारण, त्या शोषित कोवळ्या मुली या समाजातून येत असतं हे आपण विसरता
@prathamesharage
@prathamesharage Жыл бұрын
He swatah peshvyanchya virodhaat ahet 😂😂😂😂 Te gandhi nehru baddal boltahet 😂
@ekobcobc7187
@ekobcobc7187 Жыл бұрын
Thousands of people waiting for your videos sir
@Sxrala
@Sxrala Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात तुम्ही.Thanks
@NikhilGaware-hz3bg
@NikhilGaware-hz3bg Жыл бұрын
सद्य परिस्थितीत चिकित्सक वृत्तीने बोलणारा आणि लिहिणारा हा धर्मद्रोही किंवा राष्ट्रद्रोहीच ठरवला जातो.
@milindshinde6393
@milindshinde6393 Жыл бұрын
तुमच म्हणण खर आहे, परंतु तुंम्ही फारच मवाळ भाषेत व संयमी बोलताय, (कौतुक) ...ज्यांना समाजासाठी काहीही करायचे नसून समाज (तरुण पिढी) बिघडवायचा असतो असेच लोक हे नसते उद्योग करित असतात..
@prabhakarkadam1056
@prabhakarkadam1056 Жыл бұрын
सप्तह्रदय धन्यवाद सरजी.....
@nitinthakare2195
@nitinthakare2195 Жыл бұрын
योग्य विश्लेषण 👍 🙏
@sarfrajkhan1200
@sarfrajkhan1200 Жыл бұрын
खरंच, चांगला टोला हाणला, टोलभैरवाना...
@vaisalimore6855
@vaisalimore6855 8 күн бұрын
अप्रतिम
@anilmulik1909
@anilmulik1909 Жыл бұрын
तरुणाचे मोठे नुकसान होत आहे कारण ते वरवर विचार करुण भरकटल्या सारखे महापुरुष व्यक्तीवर चुकीव्हे वक्तव्य करतात.......हे भारताच्या भवितव्यासाठी भयाण आहे
@gurudaslambar576
@gurudaslambar576 Жыл бұрын
विनम्र अभिवादन!
@rameshdhawade8058
@rameshdhawade8058 Жыл бұрын
संतुलित भूमिका संतुलित विचार मांडले याबद्दल धन्यवाद
@sunilparadkar9379
@sunilparadkar9379 Жыл бұрын
एकदम बरोबर
@nanakale9539
@nanakale9539 Жыл бұрын
Nice Thinking
@finegentleman7820
@finegentleman7820 Жыл бұрын
This deliberate humiliation of Marathi leaders of past happened only during Fadnavis's times and Never before that. People should never forget that
@simranshelar7122
@simranshelar7122 Жыл бұрын
Perfect description 🙌🏻🙌🏻💯
@abc12330757
@abc12330757 Жыл бұрын
सर्वच तंत्र जाणीवपूर्वक बिघडवत आहेत. पुढील पिढ्यानपिढ्या चुकीचा विकृत इतिहास मांडला जात आहे. ह्या विकृत विचारसरणी वर उपाय काय?
@rudra369gl
@rudra369gl Жыл бұрын
लोकांना सत्य इतीहास सांगने.
@ashutoshkulkarni551
@ashutoshkulkarni551 Жыл бұрын
आपण टिळकांच्या सामाजिक सुधारणांच्या बाबतीत चिकित्सा केलीत. योग्य आहे. पण फुले, शाहू , आंबेडकर ह्यांचे स्वातंत्र्य संग्रामातील योगदान काय ? ह्याच्या बद्दल आपले प्रामाणिक मत दिले नाहीत. महापुरुषांची चिकित्सा होणे गरजेचे आहे. पण ते करतांना चिकित्सकाचा अभ्यास खूप महत्वाचा असतो. त्यापेक्षा त्याची राजकीय भुमिका खूप महत्वाची असते. इतिहास संशोधन करण्यासाठी कष्ट, अभ्यास व निष्पक्ष भुमिका लागते व तसे वातावरण लागते. जेव्हा राजकीय पक्षाचे कार्यकर्ते इतिहासकाराचा वेष घालतात तेव्हा चिकित्सा किती प्रामाणिक होते ते सहज स्पष्ट होते.
@dinusamant1953
@dinusamant1953 3 ай бұрын
U r partial U don't obey ur own judgement. Have u got right to say ,Veer Savarkar 's statue .why?
@ashutoshkulkarni551
@ashutoshkulkarni551 3 ай бұрын
@@dinusamant1953 काही कळले नाही. तुम्हालाही कळले नसेल.
@tricktry777
@tricktry777 3 күн бұрын
त्यांच्या बद्दल लिहिली गेलेली पुस्तके वाचा, मनुवादी असाल तर तुम्हाला काहीच समजणार नाही.
@ashutoshkulkarni551
@ashutoshkulkarni551 3 күн бұрын
@@tricktry777 मंजे नक्की काय म्हणायचे हाय?
@shashisamarth6128
@shashisamarth6128 Жыл бұрын
Totally agree.
@AngadTaur
@AngadTaur Жыл бұрын
Great insight
@anonomus1960
@anonomus1960 Жыл бұрын
ते सगळ खर हो ! पण महापुरुष ठरवणार कोण ? प्रत्येक जात आपल्याच जातीच्या माणसाला महापुरुष मानणार , त्या पेक्षा प्रत्येक जातीच्या महापुरुषांना समसमान , वागणुक द्या . सगळ्यांनाच समानतेची वागणुक द्या , म्हणजे प्रश्र सुटेल
@vishwasghorpade9454
@vishwasghorpade9454 Жыл бұрын
Thanks sir🙏🙏🙏🙏🙏🙏
@girishdabholkar7375
@girishdabholkar7375 Жыл бұрын
Science journey, Amit Tiwari, Realist Azad, Sangram Patil, Moolyankan ❤
@VijayPawar-sz6gq
@VijayPawar-sz6gq Жыл бұрын
Ausum Thought ❤️
@rama91152
@rama91152 Жыл бұрын
Agree completely.
@sudhirshrimantshinde1041
@sudhirshrimantshinde1041 Жыл бұрын
सर छान विश्लेषण केले
@ajeetchavan9618
@ajeetchavan9618 6 ай бұрын
You are very good and honest
@sunitakamble7406
@sunitakamble7406 Жыл бұрын
Nice thinking.
@amarkalghutagi3344
@amarkalghutagi3344 Жыл бұрын
Very nice work
@opq5474
@opq5474 Жыл бұрын
काही कोते लोग दुसर्यांना कमी लेखुन स्वतःचा निचपणा लपवू ईच्छितात..
@arunsarvagod1405
@arunsarvagod1405 Жыл бұрын
Sir.ajacha samajala asatya hech Satya watayla lagle ahe ,hi atishay gambhir bab ahe. Kalay tasme namha. !
@finegentleman7820
@finegentleman7820 Жыл бұрын
Please make long duration videos Sir. Short durations are not enough.
@sunitakamble7406
@sunitakamble7406 Жыл бұрын
Very good.
@shubhadaparab7865
@shubhadaparab7865 Жыл бұрын
Khup sunder
@ajaymhaisekar1514
@ajaymhaisekar1514 Жыл бұрын
परुळेकर तुम्ही सुद्धा वीर सावरकर यांची बदनामी केली हे विसरू नका
@KiranRaut12373
@KiranRaut12373 Жыл бұрын
कशाचा वीर?त्याने माफी मागितली होती हे सांगितले ही बदनामी होते का?
@rajendraparab1556
@rajendraparab1556 Жыл бұрын
सावरकरांची एक खोटी प्रतिमा तयार केली गेली आहे. त्यांच्या बद्दलची सत्य माहिती लपवून ठेवली गेली आहे. ती सत्य माहिती जनते समोर आलीच पाहिजे.
@prathamesharage
@prathamesharage Жыл бұрын
Mahapurush chi gosht chalu ahe ...mafiveer kutryanchi navhi😂😂
@mayagaikwad3099
@mayagaikwad3099 4 ай бұрын
Kalyapanyachi shiksha honyacha adhich palun gela mafivir
@kishorwajge8255
@kishorwajge8255 2 ай бұрын
​@@rajendraparab1556तुम्हाला माहिती असेल तर सांगा.
@vikaskhade958
@vikaskhade958 Жыл бұрын
सर तुम्ही खरं बोलता पण हे बाकीच्या ब्राम्हणांना आवडत नाही 😊
@harshad24
@harshad24 Жыл бұрын
सही पकडे है
@StockmarketSanjay
@StockmarketSanjay 23 күн бұрын
अगदी मनातले बोलला आहात.
@manishvegda6851
@manishvegda6851 Жыл бұрын
Saras sirji. Aaz cha Neta la fact Properganda kela tar ya lokala Satta madhe zayla milete. Bin dokache mansa jaga madhe vadhlele aahe. Sirji. Jai Maharashtra.
@chaitanyapuri-m5r
@chaitanyapuri-m5r Жыл бұрын
Right 100℅
@ranjitgavandi144
@ranjitgavandi144 Жыл бұрын
अशा गोष्टी संकुचित व्रुत्तीच्या लोकांना कळत नाहीत असे नाही पण त्यांवर त्यांच्याकेच त्याचा इलाज नाही.जबाबदार लोकही त्याकडे कानाडोळा करतात तेव्हां आश्चर्य वाटते !
@sulbhameshram9752
@sulbhameshram9752 Жыл бұрын
टिळक वगैरे महापुरुष कसे म्हणता येईल. ते फक्त एक राजकारणी होते.बामन वर्चस्व मधे जन्माला आलेले.
@prathamesharage
@prathamesharage Жыл бұрын
Te ahet ...dishasathi tyanch kama ahe
@nitinbhosale7743
@nitinbhosale7743 Жыл бұрын
महापुरुषांची बदनामी करण काही मंडळी करतात आणि सर्वासामान्य माणुस त्या बदनामीला नकळत मुठमाती देतो.
@sushilkadam626
@sushilkadam626 Жыл бұрын
सर मला आपल बोलणे मान्य आहे पण टिळकांनी गणेशोत्सव कुणा च्या विरोधात सुरू केला त्याचा पण विचार होणे गरजेचे आहे अणि गणेशोत्सव महाराष्ट्र .मध्ये कधी पासून सुरू केला ह्याचा विचार पण होणे गरजेचे आहे
@DhanajiKene
@DhanajiKene Жыл бұрын
इंग्रजांच्या विरोधात जन माणसात वातावरण तयार करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला.
@ranjanadhabe7937
@ranjanadhabe7937 5 ай бұрын
महात्मा फुलेंना विरोध म्हणून. त्यांनी शिवजयंती चालू केली होती
@pramodsawant806
@pramodsawant806 Жыл бұрын
हे विचार हरवलेत 7:46
@pritammhatrevlogs414
@pritammhatrevlogs414 Жыл бұрын
Barobar bollat sir
@deshsankatmeinhai9967
@deshsankatmeinhai9967 Жыл бұрын
🙏🏻💯💙
@yogeshdhumal4424
@yogeshdhumal4424 23 сағат бұрын
Nice gaide..
@makbultamboli6554
@makbultamboli6554 5 ай бұрын
चांगली मांडणी आवडते
@ajitdabhade353
@ajitdabhade353 Жыл бұрын
nakki kalji gheu aani maha purshabaddl jababdari ne lihu aani bolu
@navinpandit5452
@navinpandit5452 8 күн бұрын
I hope niranjan takle takes a right msg from your illustration.
@rajendradhavalikar1388
@rajendradhavalikar1388 Жыл бұрын
एखादी व्यक्ती सर्वांनाच महापुरुष वाटेल, असे सांगता येणार नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर हे काही जणांना महापुरुष वाटत नाहीत, परंतु मोहनदास गांधी, हे महापुरुष वाटतात. याला काय म्हणणार ?
@monsteraregion
@monsteraregion Жыл бұрын
जींनाने पाकिस्तान वेगळा हवा असा आग्रह धरला होता. अश्यावेळी सावरकर आणि नथु नि जिना ला मारायचे होते , महात्मा गांधींना नाही. मग त्यांच्या विचारांना पण खरच मानले असते.
@karnwadmare2899
@karnwadmare2899 Жыл бұрын
माफ करा सर, पण कमरेवरचे बोलणे म्हणजे चिकित्सा व कमरेखालचे बोलणे म्हणजे बदनामी असे आपले म्हणणे आहे का? (याला फक्त एक प्रश्न समजून उत्तर दयावे, बाकी हा प्रश्न विचारण्याचा माझा दुसरा कोणताही हेतू नाही)
@sarfrajkhan1200
@sarfrajkhan1200 Жыл бұрын
काही अल्पबुद्धी लोकांना महापुरुषांवर aksheparh बोलून स्वतः ला फरक मोठे अभ्यासक असल्याचे भासवण्याची सवय असते. तसेच कुठल्यातरी फडतूस पक्षाची मोहीम राबवत असतात. जेणेकरून देशात शांती, सलोखा राहू नये व आपले लबाड धंदे बिनबोभाटा चालू राहावेत.
@rudra369gl
@rudra369gl Жыл бұрын
तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे?
@monsteraregion
@monsteraregion Жыл бұрын
एकदम बरोबर
@pravinbhise2214
@pravinbhise2214 Жыл бұрын
Je Khar bolne ahe te gunha ahe ka?
@sandipbhoir6159
@sandipbhoir6159 Жыл бұрын
Ethe rajakiy vaktinchi jibhach hatat nahi tar samanyanchi kay katha
@MandyNaswale
@MandyNaswale Ай бұрын
Gandhi che fact mandle ahet,
@AshokNabar
@AshokNabar 7 ай бұрын
आपण फुले ,आंबेडकराबाबत.चिकीत्सा करून दाखवावी.
@ayuaamahor2247
@ayuaamahor2247 5 ай бұрын
तेव्हा हा परुळेकर गांडीत शेपूट घालून बसेल 😂😂
@StockmarketSanjay
@StockmarketSanjay 23 күн бұрын
सगळ्यांचीच चिकित्सा करायला पाहिजे. परुळेकर नाही जमले तर ते महान कार्य आपण करावे. जमलेच तर सावरकरांचीही चिकित्सा करावी.
@shrikantvaidya208
@shrikantvaidya208 Жыл бұрын
मोहनदास गांधी आम्हाला दीप स्तंभा सारखे नकोच आहेत
@navnathdhere8962
@navnathdhere8962 Жыл бұрын
मुळात आम्हाला पण बामण या देशात नकोच आहेत.तुम्ही लवकरात लवकर हा देश सोडून निघून जा.बामणांचा या देशाशी काहीही संबंध नाही.
@deshsankatmeinhai9967
@deshsankatmeinhai9967 Жыл бұрын
ब्राम्हण या देशाला लागलेली कीड आहे. ती पण आम्हाला या देशात नको
@ranjanadhabe7937
@ranjanadhabe7937 5 ай бұрын
भीती पसरवणे अन् गरीब लोकांना लुबाडणे हाच यांचा धंदा
@Mahera108
@Mahera108 Жыл бұрын
Savarkarana kahihi bola tumhi, te chalat, bakiche sagle mahan....hipocracy ki bhi sima hoti hai......
@vilshmanawar
@vilshmanawar Жыл бұрын
महापुरुषांची चिकित्सा तुम्हीच केली पाहिजे
@vijaygurav4842
@vijaygurav4842 Жыл бұрын
गांधी हे डबल एजंट होते.
@ayuaamahor2247
@ayuaamahor2247 Жыл бұрын
तुम्हाला कोणी अधिकार दिला चिकित्सा करणार, तेवढे मोठे व्हा. तुम्ही भारत विरोधी आहात
@riteshtambe9054
@riteshtambe9054 Жыл бұрын
Tumhala koni adhikar dila bar...?
@shrikrishnasawant4051
@shrikrishnasawant4051 Жыл бұрын
तू भक्त आहेस
@ranjanadhabe7937
@ranjanadhabe7937 5 ай бұрын
अंध भक्त
@tricktry777
@tricktry777 3 күн бұрын
बहुतेक तुमचे विद्यापीठच आहे जणू पदवी प्रदान करायला कोणी काय करावे काय करू सांगताय.
@girijavaishampayan9290
@girijavaishampayan9290 Жыл бұрын
अश्या विषयावर बोलण्याचा आपल्या ला अधिकार नाही
@ranjanadhabe7937
@ranjanadhabe7937 5 ай бұрын
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच का करावा वाटतो तुम्हाला, सर्वच बोलू शकतात.कुणावरही.. अगदी तुम्ही सुद्धा
@krishnamarathe9154
@krishnamarathe9154 Жыл бұрын
तुमचे जुने विडिओ बघा, v हे स्वतः अमलात आणा..
@rudra369gl
@rudra369gl Жыл бұрын
राजु भाई!!! मान गये भिडू.!!!
Арыстанның айқасы, Тәуіржанның шайқасы!
25:51
QosLike / ҚосЛайк / Косылайық
Рет қаралды 700 М.
It’s all not real
00:15
V.A. show / Магика
Рет қаралды 20 МЛН