बीड जिल्ह्यातील खून प्रकरणातील आरोपी लवकर पकडण्यासाठी प्रयत्न करा.
@deepaksanap89994 сағат бұрын
नक्की च पण जात सोडून दे आरोपी कोणी हि नसतो पण जात कसी पुढे करून फायदा मिळावा ते काम संभाजी कोल्हापूर चा सुरेश धस सोनवणे अजून फार लोक आहेत पण का किंवा हे झाले ते खपत नाही सुरेश धस ला तर आम्ही च निवडून आणला आहे तो फक्त जातीवाद निर्माण करत आहे जल दम असेल तर जे आरोपी आहेत ते फासी लायक आहेत पण सुरेश धस च पण मेटर आहे ते कधी समोर येणार आहे जमीन महसूल चोर 😢
@pawarm2202 сағат бұрын
एक अकेला देवा भाऊ सब पर भारी
@tusharkulkarni67954 сағат бұрын
भाजपने अन्याय केल्यामुळे मोहिते पाटील भाजपपासून दूर गेले हे मुख्यमंत्री विसरले. भाजपच्या आदेशानेच निंबाळकर व सातपुते यांना मोहिते पाटील यांनी निवडून आणले होते.
@rushikeshgawade9266Минут бұрын
Mohite var bjp ne kekele upakar visarle ka mohite bjp ne chara takla teva lokana Mohite kalala te pan ata 4/5 varshat nahi tar Kon kutra pan olakhat Navta 😂😂😂
@vinodthite1099Сағат бұрын
'मी पुन्हा येईन' या वाक्याची चेष्टा करणारी लोकं आता याच वाक्याचा धसका घेऊन गप्प पडली आहेत
@basavrajchilla51986 сағат бұрын
योग्य उत्तर
@vishalmote60684 сағат бұрын
माळशिरस.. फक्त मोहिते पाटील... किती पण त्रास दया आम्ही त्यांचा सोबत आहो
@shivajigarje68853 сағат бұрын
अतिशय अभ्यासू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब❤❤❤❤❤❤❤
@ravindrachavan38133 сағат бұрын
फडणवीस साहेब आपण EVM बाबत कितीही पटवून सांगितले तरी सुध्दा जे जिंकले ते सुध्दा आश्चर्यचकित झाले,ज्यांच्या विरोधात वातावरण होते त्यांचा विजय झाल्यामुळे त्यांना सुध्दा विजयाचा धक्का बसला
@yuvrajwaghmode95595 сағат бұрын
फडणवीस... बीड मध्ये सरपंच यांच्या घरी जावा ... त्यांच्या मंग कळेल कोण कुणाला कोण धमक्या देतयं... मंग कालवा करा....
@Analysis5654 сағат бұрын
त्या बीड चा काय झाला ते सांगा अगोदर...
@जयजवानजयकिसान-र8घ4 сағат бұрын
जे येडे कॉमेंट करतात त्यांना बीजेपीच्या ताकतीचा अंदाजा नाही बीजेपीचे लोकं बोलून दाखवीत नाहीत आणि करणीला चुकत नाही आणि हे महाविकास आघाडीचे बरबटे उठलं सुटलं रस्त्यावर असतात
@shivanandpatne3901Сағат бұрын
अगदी बरोबर👍
@rahulbhosle403234 минут бұрын
लोकशाही तुम्ही शिकवायला ईतके चांगले गुण कुठे आहे तुमच्यात महाराष्ट्राचा बिहार केला तुम्ही लागला लोकशाही शिकवायला
@AtulKanade-ev2ls4 сағат бұрын
महाराष्ट्रातील कोणत्याही तालुक्यात दादागिरी चालली नाही 💯 पाहिजे 💯
@DadaShendage-u3h4 сағат бұрын
फक्त आणि फक्त मोहिते पाटील साहेब
@pawarm2202 сағат бұрын
अखि सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा करून गोर गरीब शेतकरी यांची बँक संपवली त्याच काय
@RajeshAaware3 сағат бұрын
महाराष्ट्राचा कोहिनूर हिरा देवा भाऊ
@हनुमंतमस्के-म6श4 сағат бұрын
मुख्यमंत्री साहेब आगोदर बीडच बघा तेथे हालहाल करून देशमुखचा जिव घेतला त्यावर बोला कुठे काय माळशीरस मधे खडलं नाही बिड मधो संतांश दंशमुख तडपडून हात्या झालो त्यावर बोला फक्त
@tanajishinde1022 минут бұрын
साहेब त्यांना बीड काय पडलंय त्यांना मार्कवाडीच पडलय
@nilkale85505 сағат бұрын
बीड मधल दिसत नाही पण सोलापुरतल दिसल काय देवा तू
@DattatraySule-xs3epСағат бұрын
सोलापूर मध्ये भाजपला खिंडार पडले मोहिते पाटलांना विजय खेचून आणला आहे
@ShivlingBendke-vn5eu5 сағат бұрын
मुंबई विदयापीठाच्या निवडणुकीत बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या त्या निवडणुकीत भाजपचा एकही सदस्य निवडून आला नाही
@BhausahebSathe-i7x55 минут бұрын
Solapur jile se palak mantri Ram satpute 🙏🙏🙏🙏🚩🚩🌹👍
@ShivlingBendke-vn5eu5 сағат бұрын
बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायला काय हरकत आहे , भाजपला भिती कशाची आहे , मतदाराचे मते चोरली जात असतील तर डाॅ. बाबासाहेबांनी प्रत्येक नागरीकांना मतदान करण्याचा हक्क फक्त मत पत्रिकेवरच बजावण्याचे अधिकार दिला
@vijaynarute45565 сағат бұрын
शेतकरी कर्जे बोलल्या प्रमाणे माफ करा देवा भाऊ
@ShrimantDudhal-iw1dy3 сағат бұрын
Gpr
@shivajigarje68854 сағат бұрын
फक्त महायुती ❤❤❤❤❤
@GaneshMore-v1i5 сағат бұрын
देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही गृहमंत्री हात मुख्यमंत्री हात तुम्ही घटनेवर बोला काहीतरी महाराष्ट्र मध्ये काय चाललंय माळशिरस वर तुम्हाला बोलणे शोभते का
@DadaShendage-u3h4 сағат бұрын
बरोबर
@dattatrayshinde4758Сағат бұрын
🤨 विषय समजून घ्या भौ. जे लोक EVM वर बोंबलत आहेत त्यांना हे कडू औषध नाक दाबून पाजले जात आहे.!🤔
@LaxmankedarTatya-xz8rj4 сағат бұрын
गप बोलका पोपट आधी संतोष देशमुख खुनाचा तपास सुरू कर आधी
@vinayakdhavale59934 сағат бұрын
बेनं हुशार हाय, सगळयाची एका लाईनीत उत्तरं दिली 😂😂😂
@rightbaat22265 сағат бұрын
साहेब रोजगार निर्माण कसे होणार ते पण बघा, याचा बदला घेऊ त्याचा घेऊ सुडाचे राजकारण करू नये, माळशिरस पेक्षा बीड la जास्त गुंडागर्दी दिसते तेही बघा ,दूध भाववाढ, शेतकरी हमीभाव हेही बघा.
@anandpatil39515 сағат бұрын
फडणवीस साहेब तुम्ही बीड कडे लक्ष्य देऊन त्या धनु मंडेला मंत्री मंडळातून हकालपट्टी करा तुम्ही माळशिरस बद्दल पोट तिकडीने बोलत आहात तेवढ्याच ताकदीने बीड बद्दल बोला
@sureshpawar70223 сағат бұрын
फडणवीस साहेब तुम्ही संतोष देशमुख यांना न्याय द्या आधी नंतर राजकारण करा
@dattatrayyedage22113 сағат бұрын
बरोबर आहे माळशिरस तालुक्यात हुकुमशाही करणारे घराणे आहेत
@NavnathNanaware-r7y5 сағат бұрын
देवाभाऊ ❤
@vishaldeshmukh8754 сағат бұрын
सर्व यंत्रना ताब्यात घेऊन म्हणता माळशिरस ची दादागीरी पूर्ण महाराष्ट्र तुमाला ओळखतो तुम्ही अभ्यासात च घालवा 5 वर्षें🚩🙏
@rajendrawandhare91143 сағат бұрын
Mag Tu chap aaple Ballot paper,Tu aaple Polling booth Banav,Tu aaple Polling officer Nem aani counting tu Aaplya counting officer ne kar aani Tu Vijayi Ho,Mag Tu MLA swatala declare kar,Mag Tu swatala minister banav.Ashi beband Lokshahi Tula pahije.
@dattatrayshinde4758Сағат бұрын
😂 आता पाच वर्षे देवा भाऊ तुम्हाला शिकविणार आणि तुम्ही पाच वर्षे त्यांच्या क्लास मध्ये अभ्यास करायचा.! काय समजलं.?😅
@rahulpatil-np4gk4 сағат бұрын
मग बॅलेट पेपर वर घ्यायला काय अडचण आहे
@Arjun-qz3ue3 сағат бұрын
वेळ जातो
@dattatrayshinde4758Сағат бұрын
😂 ते जे एव्हीएम आणि व्हीव्हीपॅट समजावून सांगितले तेव्हा कान बंद होते का.? पुन्हा पुन्हा बॅलेट पेपर.?
@YashRa--jadhav4 сағат бұрын
पंकजा मुंडे यांनी पण उघड प्रचार केला नाही तरीही. पण त्यांच्यावर कारवाही होत नाही ते मराठे नाहीत म्हणून तुम्ही मोहिते घराण्यावर जाणून बुजून आरोप करून कारवाही करताय का
@kirankadam266539 минут бұрын
सोलापूर जिल्ह्यात मोहीते-पाटीलच 🚩🚩🚩🚩
@SubhashGejge5 сағат бұрын
फडतूस माणसाचा जाहीर निषेध
@manojtadge43624 сағат бұрын
धनंजय मुंडे कसा निवडून आला ते बघा जरा
@DadaShendage-u3h4 сағат бұрын
बीड मधले प्रकरण पहा आधी..
@Bhajap4 сағат бұрын
हा मुख्यमंत्री झाल्यावर किती जणांना आनंद झालं किती जणांनी स्टेटस ठेवले यांच्यावरून च कळत तू नको होता लोकांना
@shivajiraut9117Сағат бұрын
मुख्यमंत्री साहेब बीड मध्ये काय झालं ते पहा राम सतपुते या बोलतोय हे तुम्ही ऐकलं नसेल पण महाराष्ट्रातील तमाम जनतेनं चांगलं ऐकल आहे... तुम्ही महाराष्ट्राचा बिहार करताय....
@vilaskadam2295 сағат бұрын
मुख्यमंत्री हे बोलण शोभत नाही देवाभाऊ
@vishalmote60684 сағат бұрын
फडणवीस साहेब स्वतः मरकडवडी त जाऊन बघा अगोदर उगीच त्या bhamtyach काय ऐकता... जनतेच पण जरा एका
@devdasyadav62155 сағат бұрын
देवाभाऊ नाद
@Bhajap4 сағат бұрын
मोहिते पाटील यांच्या मागे लागलंय ना तू बर बघू काय करतोय ते टरबूज सोलापूर जिल्ह्याचा नाद नको करू बाद होचाल
@shivramjankar13495 сағат бұрын
ईव्हिएम यंत्रास कधी काळी सत्ताधारी पक्षानेही विरोध केला होता व त्यावर काही पुस्तकेही लिहिली आहेत त्यावरही बोलले पाहिजे.
@rajendrawandhare91143 сағат бұрын
Kiti Radato re EVM RUDALI--Aata VVPAT AALYANANTAR SAB KUTH THEEK RE makkar.
@AanandKhendad5 сағат бұрын
सगळी गाणी वाजणार आता only देवाभाऊ❤❤
@RajendranKangude5 сағат бұрын
Vairag che aahat ka bhau
@TajuZari4 сағат бұрын
आम्ही आजच गेलो होतो मारकरवाडीला एकदम भंगार रस्ते आहेत आणि म्हणे विकास केला
@nikhilsawant24 сағат бұрын
ते सोड आधी सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरण बघ मंद
@ShivlingBendke-vn5eu5 сағат бұрын
महाराष्ट्रातील जनता भाजपला कंटाळली असताना भाजपला बहुमत कसे मिळाले अस मतदार म्हणतात
@AnilJavkar-q8g3 сағат бұрын
S,Bendke, Kai Re TuLa Maharashtra Chya Jantene Phone Karun SanGitLe Kai .
@SachinShinde-fg4zb5 сағат бұрын
ये गप्प बस्स 😂😂
@PratapGund-j5lСағат бұрын
बीड मध्ये चालते त्यावर बोला मुख्यमंत्री साहेब
@kartik0515 сағат бұрын
विकास पुरुष ...कामाचा माणूस आरोग्यदूत राम सातपुते....
@RajendranKangude5 сағат бұрын
Pan mohite patlani khutta marla ki loksabhela aani vidhansabhela 😂
@GoverdhanNagargoje3 сағат бұрын
यावेळेस हरायाना पॅटर्न चालवला बघा जरांगे पाटलाणी माघार घेतली नसती तर महाविकास आगाडी चे 46 सुद्धा पडले असते 46 सुद्धा जरांगे पाटलांनी उमेदवार दिले नाही म्हणून वाचलेत
@dattatrayshinde4758Сағат бұрын
😂 हे मात्र खरे आहे.! या महा विनाश आघाडीच्या पराभवाला जबाबदार:- १. ऑल इंडिया उलेमा बोर्डाच्या सतरा मागण्या. २. मागण्या पाठोपाठ मौलाना मेमाणी याचे वक्तव्य - "शरद पवार, उध्दव ठाकरे, नाना पटोले ये हमारे सिपा सालार हैं. इन के जरिये हम पहेले महाराष्ट्र पर कब्जा करेंग.! बाद में दिल्ली पर कब्जा करेंग.!😅 ३. जयंत पाटील, ज्याने ऑइंउ बोर्डाला लेखी दिले की आमची सत्ता - सरकार स्थापन झाले तर सर्व मागण्या मान्य करू.! ४. ज्ञानेश महाराव, ज्याने बजरंग दलाच्या स्टेजवर शरद पवार आणि कोल्हापूर करांच्या साक्षीने प्रभु श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या बद्दल वेडेवाकडे वक्तव्य केले.! हे सर्व घडले आणि हिंदू समाजाला महा विनश आघाडीचा खरा चेहरा एकदाचा समजला.! मग मविआ ने हिंदू समाजाच्या मतांची अपेक्षा का करावी.?
@mramhadev3 сағат бұрын
राजद्रोह +म्हणेज ed... चा गैर वापर नाही 🙏🚩
@dadashebkale7040Сағат бұрын
कितीही सांगा हे झोपले नाहीत झोपेचे सोंग घेऊन बोलतात म्हणून अशी लोकं विनाकारण ईव्हीएम मशीनवर संशय घेतात संशय घेतात
@chandrakantsk4855 сағат бұрын
तू बोल इथे काय पण हे नाही घेणार ते नाही घेणार पण इतका का फाटत आहे की बॉलेठ वर इलेक्शन घेयाला अणि पण भिड मधला हप्ता वसुली दादागिरी खपून घे 😂😂😂😂😂😂😂
@sunilshinde5804 сағат бұрын
राम सातपुते यांचा अखेर न्याय मिळाला सुनील शिंदे भाजपा अकोला तालुका सांगोला
@ravindrachavan38133 сағат бұрын
लोकसभा ते विधानसभा या 4 महिन्यांत एवढा कोणता विकास झाला की, 4 महिन्यांत विधानसभेत एवढे मोठे पाशवी बहुमत मिळू शकले
@dattatrayshinde4758Сағат бұрын
😂 EVM.. EVM म्हणून बोंब मारणारे म्हणजे E = Ekdam, V = Vedi, M = Mansa.! 😂 देवा भाऊंनी एवढं समजावून सांगितले आहे तरी त्यांच्या डोक्यात प्रकाश पडणार आहे का.?
@RajeshParmal-e2w4 сағат бұрын
गोपीचंद पडळकर मैत्री करा🙏
@DattatraySule-xs3ep2 сағат бұрын
माननीय मुख्यमंत्री साहेब पहिली बीड मधली दादागिरी संपवा नंतर माळशिरस चा बघा तुमचा सातपुते साहेबच दादागिरी करतो आहे
@vijaypisalvlogs21 минут бұрын
जर लोकांचा पाठिंबा भाजपाला आहे तर का बलेट पेपरवर मतदान घेत नाही
@laxmanghalake26244 сағат бұрын
अरे आधी बिडच बघा फडणवीस तुम्ही सगळीकडे चे मराठा सपंवताय
@kishorKale-es5te5 сағат бұрын
🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉
@जयजवानजयकिसान-र8घ4 сағат бұрын
तु बापाचा झाला नाही तर देवा भाऊ चा कसा होशील
@kishorKale-es5te3 сағат бұрын
Ghe mg udaun 🍉🍉🍉🍉
@shivajideshmukh11355 сағат бұрын
बिडच.काय
@mahavirdhaygude95455 сағат бұрын
बाऊ तुम्ही बीड परभणीला अगोदर जावा तिथल्या कुटुंबाचे सांत्वन आधी करा
@RajendranKangude5 сағат бұрын
Nahi o tithe janar .malshiras made yachya pakshacha aamdar nahi mhanun lay chidlay deva bhau😂.beed madli dadagiri vishayi bolnar nahi pan malshiras var bolnar .😢
@sureshgole60564 минут бұрын
1 नंबर
@solapurkarajit34604 сағат бұрын
संविधानाचा अपमान म्हणताय,मग संविधानात अस पण लिहिलं आहे की प्रत्येक माणसाला आवाज उठवण्याचा अधिकार आहे,आणि मारकरवाडी मधील लोकच ballet वरती निवडणुका घ्या म्हणत आहेत आणि तुम्ही ते घेऊ दिलं नाही,मग संविधानाचा अपमान केला कोणी हे सर्व जनतेला माहीत आहे..(चोराच्या उलट्या बोंबा अस म्हणल्यासारख काम झालं आहे तुमचं)
@rahulkarande4243Сағат бұрын
Great saheb
@krushnadevchavan11164 сағат бұрын
बीड मधलं काय झालं देशमुख हत्या प्रकरणाचे ते बोला
@perfectbhujalservekshan99672 сағат бұрын
जिंकनारे आश्चर्य चकित झाले म्हणजे EVM मुले जिंकले असा विचार करण्यापेक्षा जनतेने केलेला जबरस्त व्होटिंग च मान ठेवा. जनता पुध्यावेली सुद्धा असाच कौल देणार आहे. तुम्ही ओरडत रहा EVM क्या नावाने. Delhi केजरीवाल ६७/७० , संविधानाचा विजय , महायुती २३९/२८८ ,EVM क्या नावाने ओरडणं सुरू.
@rajugore69065 сағат бұрын
बीडच्या प्रकरणावर बोला फडणवीस साहेब
@Nitinpathade-y2uСағат бұрын
फडवणीस साहेब सांग किती बरोबर आहे
@rohidasgade6062 сағат бұрын
बिडवर बोला
@PrashyantDeshmukh-ti1dn3 сағат бұрын
मुख्यमंत्री साहेब तुमचाता दम आसेल तर तुम्ही फक्त माळशिरस तालुक्यातील मतदान बालेट पेपर वर घा
@chetangiram66644 сағат бұрын
CM साहेब तुमचं कोणी ऐकत नाही पडळकर साहेब यांनी एक सभा घेतली आणि सर्व वातावरण शांत झालं आणि तुम्ही त्याच माणसाचा आणि धनगर समाजाचा गेम केला जाहीर निषेध
@vishwanathkadam35133 сағат бұрын
कोण धमकी दातायेत ते समाजाला माहित आहे
@nikhilwarvat9493 сағат бұрын
बीड परभणी मध्ये ज्या घटना घडल्या आहेत त्या बद्दल बोल आरोपी कधी अटक होणार हे सांगा महाराष्ट्राला
@vijaypisalvlogs20 минут бұрын
फक्त मोहिते पाटील
@vishaldeshmukh8754 сағат бұрын
होय तुम्ही EVM वरच निवडून आला 🚩🔥
@AnilJavkar-q8g3 сағат бұрын
VishaL Tu MVA Cha Chamchya Distosh, Har PachaiLa Shika Jara, Kotya Manache.
@RahulTangade-g3s3 сағат бұрын
परळी वर बोला माळशिरस बद्दल एवढ प्रेम दाखवू नका देशमुख पण तुमचा विधानस भेचा बुधप्रमुख होता दुपाभाव नका करू न्याय दया संरपंचाला
@deepaksurnar1626Сағат бұрын
न्यायाधीश कुणाचे आहेत.कष्याच्या आधारे त्या निवडी होतात हे जरा कळू द्या.
@laxmankamble69565 сағат бұрын
अहो काय पण कसं बोलताय फडणवीस साहेब
@SureshSawat-d2b4 сағат бұрын
साहेब संतोष देशमुख च तेवड बघा
@SambhajiPatil-j7z5 сағат бұрын
माझ्या गावात आम्ही मत पत्रिकेवर मतदान घेतो परवानगी देताय काय
@pawarm2202 сағат бұрын
फतवा हरला भगवा जिंकला
@SantoshJumade2 сағат бұрын
फसवणूक साहेब मग बॅलेट पेपरवर मतदान का होऊ दिलं नाही दूध का दूध पानी का पानी राम सातपुते की जानकर समजलं असतं
@DattarayaNirmale2 сағат бұрын
दम आहे तर बॉलेट पेपरवर मतदान घेऊन दाखवा ईव्हीएम चा मुख्यमंत्री झाले आहे महाराष्ट्राला बरंका महाराष्ट्रची जाणता ओळखुन आहे हे पब्लिक है बाबु सब ज्यानतिय है
@prasadkulkarni20632 сағат бұрын
Only DF bosss❤️👑
@MangeshKshirsagar-x2b5 сағат бұрын
Agdi barobar ahe mukhymntri saib
@dnyaaneshwardhome77944 сағат бұрын
मुख्यमंत्री आहे की कोतवाल आणि तुम्हाला एवढाच विश्वास होता तर मग कशाला घाबरले मतदानाला
@dhuldevshelake89395 сағат бұрын
ओन्ली रामभाऊ ❤
@ambadaschaugule30 минут бұрын
फक्त भाजप सोबत आहे साहेब
@lordyt00785 сағат бұрын
C M Sir, Action against mohite is Must.
@RajendranKangude5 сағат бұрын
Kay karnar tumhi .Ed cbi che chape marnar .pan lakshat thev mohite patil rajkarnatil baap manus aahe .aani te ya nivadnukit bagital sarvani
@RajendranKangude5 сағат бұрын
Beed disat nahi ka fadanvis saheb .solapurat tumhala mohite patil purun urala .mhanun tumachi malmal hotey
@advocatesambhajipatildyspr685012 минут бұрын
Beed criminal case should be handled lawfully
@DevBhole-e6fСағат бұрын
हा नको त्या ठिकाणच्या मुद्द्यावर कसा बोलतो, मसाजोग च्या आरोपीवर बोल, जे तूझ्या फोटो मध्ये दिसतात
@sunilsawant65074 сағат бұрын
साहेब तुम्ही बॅलेट पेपरवर मतदान घ्या जनता तुम्हाला दाखवून देईल
@mahanteshkore3643 сағат бұрын
फडतुस....मोबाईलसोडतोस का ?
@shivajigarje68853 сағат бұрын
निकाल स्वतःच लागला की ईव्हीएम मशीन चांगले आणि निकाल विरोध गेला की ईव्हीएम खराब तुमचे विचार बदला मानसिकता बदला मशीन नको