Ram Satpute Exclusive: मोहिते पाटील यांच्यासोबत पुन्हा येणार? सातपुते भडकले, कुणाला ओपन चॅलेंज?

  Рет қаралды 47,068

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

Пікірлер: 278
@Sunil-w6y
@Sunil-w6y 9 сағат бұрын
4 महिन्यात दोनदा हरल्यामुळे मनोरुग्ण झालाय हा
@INDRAWORLD2001
@INDRAWORLD2001 7 сағат бұрын
❤ बरोबर आहे
@BabanAakhade-h4d
@BabanAakhade-h4d 11 сағат бұрын
हा सातपुते मनोरुग्ण आहे
@rightbaat2226
@rightbaat2226 13 сағат бұрын
अरे किती त्यांच्या जिवावर आमदार झाला त्यावेळी माहीत नव्हते का
@rushikeshgawade9266
@rushikeshgawade9266 11 сағат бұрын
Jivav Kia aste tya mohite la vichar na mohite ha sampala hota fadanvisa mule tyala Kia Kia milale he vichara na tya mohite la mohite cha gundagiricha maaz lavkar utarnar ani correct karyakram honar 💯😜😜😜
@dattashinde9605
@dattashinde9605 10 сағат бұрын
तुझ्या फडणवीसचा माज लवकरच उतरणार मोहिते पाटील फडणवीसच्या कृपेनें नाहीत फडणवीस नव्हता तेव्हा ही शंभर वर्षा पासून पाटीलकी आहे आणि इथून पुढे ही शंभर वर्षे ही कुणी त्याचं काही वाकडं करू शकत नाही. फडणवीस चार दिवसांचा पाहुणा आहे मोदी आहेत म्हणून फडणवीस आहे फडणवीस ला काही किंमत नाही ​@@rushikeshgawade9266
@dattashinde9605
@dattashinde9605 10 сағат бұрын
आणि हा सातपुते तर असा आहे आणि याची एवढी किंमत आहे की त्याविषयी मी जास्त लिहिणार पण नाही मोहिते पाटलांकडे असे अनेक पाळीव आहेत.
@jaypatil6055
@jaypatil6055 7 сағат бұрын
@@rushikeshgawade9266पळ ❤डा मोहिते पाटील संपवणारा जन्माला यायचाय
@rushikeshgawade9266
@rushikeshgawade9266 6 сағат бұрын
@ mohite patil ch ata Paliv honar ahe asale Kiti ale kiti gele rajkarnat jo lokana lutun motha hoto tyachi expiry zasta divas nahi chalat jo ground varun sangatnetun tayar hoto lokanchi kame karto lokansathi ladhto to harla tari parat ladhto karan sanghatnetun tayar zalela netrutva ahe lokanchya bank lutun karkhane lutun lokana marun dum dati deun melelya mansachya taluvaracha Loni khanare Mohite kutumba sarkha nahi Mohite chya papacha ghada Khup motha ahe to asa tasa nahi bharnar Khup para phed karavi lagnar ahe tya shivay loka sutti denar nahi
@messian007
@messian007 13 сағат бұрын
याच्या स्वप्नात पण मोहिते पाटील येतात 😂
@Sunil-w6y
@Sunil-w6y 9 сағат бұрын
तो मागचा धर्मा माने आहे का?😂
@Rameshkole1234
@Rameshkole1234 9 сағат бұрын
😂
@Marathimanus888
@Marathimanus888 11 сағат бұрын
अरे बाबा तुझी अगरबत्ती कुठे लावतो...बस आता घरी..उगीच काही पण..
@shrishaillambe278
@shrishaillambe278 11 сағат бұрын
ज्यांच्या मुळे ५ वर्षे आमदार राहिलात ऐवढा विसर न व्हावा....
@utkarshkadam4482
@utkarshkadam4482 8 сағат бұрын
मोहिते पाटील यांच्या नादी लागू नये
@JawyantPhadatare
@JawyantPhadatare 12 сағат бұрын
मोहिते पाटलांना मुळे यांना आमदार की पावली
@ankushzambare4305
@ankushzambare4305 10 сағат бұрын
चांगल्या लोकांची स्टेटमेंट घ्या. मोहिते पाटील दोशी आहे, याला आमदार करायला नको होते 😂😂😂
@ajitkale5805
@ajitkale5805 10 сағат бұрын
बालिश राम सातपुते ला कळून चुकलं की तो पुन्हा माळशिरस मधून आमदार होणार नाही. त्याच्या गममुळे वैफल्यग्रस्त झालाय तो. काळजी घे 😂
@ravsahebmane5576
@ravsahebmane5576 12 сағат бұрын
आरे खालेल्या घराचे वासे मोजतोय. बीड वरून इकडे आलाय , त्यांच्या जीवावर आमदार झालाय.
@rajumisal2682
@rajumisal2682 13 сағат бұрын
रामभाऊ सगळ्याच संचालकांची हाकाल पट्टी होईल मग त्यात बबनराव शिंदे, संजय शिंदे, दिलीप सोपल वगैरे
@appasathe2811
@appasathe2811 9 сағат бұрын
मोहिते पाटील यांच्यावर कारवाई करण्याच्या आधी मोदी साहेब याचीसी बोलुनघया
@ankushzambare4305
@ankushzambare4305 10 сағат бұрын
आयुष्यात मोहिते पाटील याला मदत करणार नाहीत. 😂😂😂
@swapnilwagh2288
@swapnilwagh2288 12 сағат бұрын
देवेंद्र फडणवीसच् साहेबांनी त्याच्या खिशातील नव्हते दिले
@PDK1007
@PDK1007 11 сағат бұрын
Yevdhe diavs bandh hota koni baghil ka .. 😂
@pr8451-i6q
@pr8451-i6q 9 сағат бұрын
रामा तू आमदार झाला असता तर असा बोलला असता का रे...
@satishdeokate3130
@satishdeokate3130 12 сағат бұрын
अरे हा नागपूर लां काय करतोय, शिपाई झाला की काय😂
@PDK1007
@PDK1007 11 сағат бұрын
Mala vaty tu News baght nahi kay ki CM ne dirct bol ahe ...ani 108000 mat gheun aala he yektyachya takdiavr..
@nanaadlinge9261
@nanaadlinge9261 8 сағат бұрын
एकट्याच्या ताकतीवर याची ग्रामपंचायतला येण्याची लायकी आहे का.
@Thecontraversial07
@Thecontraversial07 6 сағат бұрын
Nanya 1 lakh mat ghetlet ....kelya
@ombhujbal7609
@ombhujbal7609 12 сағат бұрын
मोहिते पाटलाचे उपकार मान नाहीतर तू आमदार निवडून आला असता का
@saifalishaikh2580
@saifalishaikh2580 11 сағат бұрын
त्यांच्या जीवावर आमदार झाला तेव्हा
@RamhariPawar-qm2st
@RamhariPawar-qm2st 11 сағат бұрын
मोहिते पाटील यांच्या घरी तु गेलास मोहिते पाटील तुझ्या कडे आले नाहीत मदत मागासाठी
@DK-no7zx
@DK-no7zx 5 сағат бұрын
अरे तो चांभार आहे
@atulghule178
@atulghule178 8 сағат бұрын
जास्त वळवळ करू नको सत्ता आज आहे उद्या नाही पण मोहिते पाटील आजही आहेत उद्याही आहेत
@vijayshinde2925
@vijayshinde2925 10 сағат бұрын
मोहिते पाटलांनमुळेच आमदार झालता आ भविष्यात तु माझीच लावनार नक्की
@devabhauronge6421
@devabhauronge6421 8 сағат бұрын
फडणवीस चा पाळीव आणि हा सोलापूर जिल्ह्यातून भाजप संपवणार
@ganeshkashid6670
@ganeshkashid6670 8 сағат бұрын
माजी आमदार पडलेले खाजदार😂
@DadaJadhaw-z9j
@DadaJadhaw-z9j 12 сағат бұрын
रणजीत सिंह मोहिते पाटील गेले तरी धवल सिहमोहिते पाटील चेअरमन होणार कुठलं तरी मोहिते पाटील चेअरमन होणार की
@nitingaikwad6337
@nitingaikwad6337 9 сағат бұрын
दिवस भरत आल्यावरच माणूस असं बडबडते... रामभाऊ जास्त उडू नका नका.....तुमचा आवाका नाही तेवढा.
@balajimane1948
@balajimane1948 5 сағат бұрын
४ महिन्यात दोन वेळा पडणे आपले काहीतरी चुकते हे लक्षात घ्यावे आपण स्पष्ट बोलतो म्हणून गावगाड्यातील जनता पण आपल्या सोबत पाहिजे पराभव हा मान्यच केला पाहिजे चिडुन जाण्यात काही अर्थ नाही
@laxmansatale139
@laxmansatale139 13 сағат бұрын
हादर निवडून आला असता तर यांनी मोहिते पाटलाची चौकशी केली असती का पडला म्हणून एवढी आरडाओरड करत आहे
@kirankadam2665
@kirankadam2665 12 сағат бұрын
मी रामभाऊंचा कार्यकर्ता होतो, पण आज जे रामभाऊ बोलत आहेत मोहिते पाटलांच्या विरोधामध्ये ते साथ चुकीचे आहे
@rohitmore3464
@rohitmore3464 12 сағат бұрын
याचा कार्यकर्ता होऊ सुद्धा नका ,हा फक्त सत्ते च्या जीवावर बोलतो, याची शिपाई म्हणून नोकरी ला राहण्याची लायकी नाही
@PDK1007
@PDK1007 11 сағат бұрын
​@@rohitmore3464tyane 108000 mat anli ahet yektychya jivar
@navnathkarche1095
@navnathkarche1095 11 сағат бұрын
Correct
@ShrimantDudhal-iw1dy
@ShrimantDudhal-iw1dy 9 сағат бұрын
Barobar
@RD_Sarkar_1001
@RD_Sarkar_1001 8 сағат бұрын
खुप उशीरा डोळे उघडले कदम साहेब,,,
@makrandsomwanshi4043
@makrandsomwanshi4043 13 сағат бұрын
कावळ्याच्या शापान कोण मरत का
@sunilsawant6507
@sunilsawant6507 13 сағат бұрын
बरोबर आहे सोड राजकारण
@PDK1007
@PDK1007 11 сағат бұрын
Rajinama dyach na yevdhe diavs ka ghalavli..😂
@SantoshBhagyawant-u3t
@SantoshBhagyawant-u3t 12 сағат бұрын
मोठ्या मनाने पराभव मान्य करा
@Akshayab-l3f
@Akshayab-l3f 7 сағат бұрын
रामभाऊ माळशिरस तालुक्यातील जनतेला तुमची किम्मत नाही.. रामभाऊ तुम्ही या माघारी बिडला 😊
@BhagwantDudhat
@BhagwantDudhat 11 сағат бұрын
खाल्ल्या ताटात हागनारा रामभाऊ तू
@mangeshjadhav5298
@mangeshjadhav5298 8 сағат бұрын
नशिब तुमच भाऊ माझी आमदार मोहिते पाटलांमुळे लागल नावाखाली
@ganeshgodase8982
@ganeshgodase8982 5 сағат бұрын
शेवट एक नंबर बोलला रामभाऊ
@sureshjagdale5251
@sureshjagdale5251 13 сағат бұрын
फक्त मोहिते पाटील साहेब 🚩🔥🔥🔥🔥🔥🔥
@dnyaaneshwardhome7794
@dnyaaneshwardhome7794 9 сағат бұрын
तेंच्यामुळे पाच वर्षे आमदार झाला
@VarshaGaikwad-ut1tf
@VarshaGaikwad-ut1tf 12 сағат бұрын
आरे बाबा मोहिते पाटलांचा नाद नको करू. तू आत्ता आलाय bjp मध्ये.
@PDK1007
@PDK1007 11 сағат бұрын
Are 5 varsh aahe 1800 diavs aahe pudhe pn tyanch lagal tari tech asthil .. Kay karanr..😂😂
@ganeshmohite1636
@ganeshmohite1636 7 сағат бұрын
कै. शंकरराव मोहिते पाटील यांच्या जीवनावर लिहलेले पुस्तक परीस स्पर्श हे वाचा कळेल कि कै शंकरराव मोहिते पाटील यांनी किती कष्ट घेतले होते कारखाना उभा करण्यासाठी मोहिते पाटील यांचा योगदानातून उभारलेले कारखाने आहेत. मला वाटत नाही मोहिते पाटील यांच्यावर कारवाई करणे BJP ला परवडेल. मोहिते पाटील हे शांत बसून करेक्ट कार्यक्रम करतात. " सायलेंट पोईझन " जर BJP ने लोकसभेला मोहिते पाटील यांचे ऐकले असतात तर आज सोलापूर जिल्हा BJP मय झाला असता
@AAarik415
@AAarik415 10 сағат бұрын
रामभाऊ अरे ज्यांच्या जीवावर निवडून आला त्यांच्या वर तर नको उडू राव 😂
@saifalishaikh2580
@saifalishaikh2580 11 сағат бұрын
त्यांच्या जीवावर आमदार झाला नाहीतर बीड वरून इथे येऊन चपराशी ची नोकरी करावी लागली असती
@suryakantkolekar4417
@suryakantkolekar4417 13 сағат бұрын
बरोबर आहे रामभाऊ मोहीते पाटील यांना आज पर्यंत असा टोकाचा निर्णय कोणी घेतला नाही
@shrutislife1656
@shrutislife1656 12 сағат бұрын
रामभाऊ खाल्ल्या ताटामध्ये घाण करू नका. मोहिते पाटला मुळे तुम्ही आमदार झाले होते. मोहिते पाटलाच योगदान सहकार क्षेत्रामध्ये व भारत स्वतंत्र मध्ये आहे. तुम्ही आता आला आहात उगीच काय पण बोलू नका आपण ऊस तोड बीड जिल्ह्यामधून आहात
@DadasoBodhale
@DadasoBodhale 5 сағат бұрын
रामभाऊ जरा वेळ असेल तर कंमेंट वाचा म्हणजे समजलं जनतेच्या मनात कोण आहे आपण काय बडबड करत आहात स्वतःला शहाणे समजू नका जास्त आपण त्यांच्या जीवावर 5 वर्ष आमदार झाला आता त्यांनी हात काढला तर 5 महिन्यात 2 वेळा पराभव् झाला विचार करा बोलताना आपण कोणाबद्दल काय् बोलतोय किती बोल्तोय् ते
@vinayakpandhare892
@vinayakpandhare892 9 сағат бұрын
राम सातपुते तुमचं काम नाही.....उद्या मोहिते पाटील भाजप परत आले तर फडणवीस आणि अमित शाह स्वागतच करेल
@pradeeprajguru3141
@pradeeprajguru3141 9 сағат бұрын
त्यांनी आमदार केले त्यांनीच माझी आमदार केले
@vitthalkadam429
@vitthalkadam429 11 сағат бұрын
केंद्राचा निधी कुणाच्या बापाचा असतो का तो सर्वसामान्यांच्या काळातून भरलेला पैसा असतो एका सरकारचा नसताना कुठल्या पक्षाचा नसतो
@SantoshMahalnur
@SantoshMahalnur 9 сағат бұрын
पत्रकारांना विनंती आहे,मोहीते पाटलांना विचारावा.
@ramwaghmode6137
@ramwaghmode6137 10 сағат бұрын
आता निवडून यायचे स्वप्नात आणा त्यांच्यावरचा आपण सुद्धा रोटावेटर आहे
@dipakpujari405
@dipakpujari405 9 сағат бұрын
डिसीसी बॅक लुटलेल्या सर्व संचालक मंडळावर कार्यवाही झाली पाहिजे शेतकऱ्यांचे पैसे वसुल झाले पाहिजे
@nanaadlinge9261
@nanaadlinge9261 8 сағат бұрын
याला आता एवढेच काम आहे.
@ganeshjagtap7726
@ganeshjagtap7726 8 сағат бұрын
हा 100% मनोरूग्ण आहे😂
@dayanandkhandekar4994
@dayanandkhandekar4994 12 сағат бұрын
Only mohite patil
@shankarpatil3013
@shankarpatil3013 10 сағат бұрын
राम सातपुते जिल्हा बॅकेचे फक्त रणजितसिंह मोहिते पाटील संचालक होते का बाकीचे संचालक काय तुझे ,,,,,,उडतात का
@ramwaghmode6137
@ramwaghmode6137 10 сағат бұрын
रामभाऊ कितीतरी चालू केली तरी काही मोहिते पाटलाचं होऊ शकत नाही गेल्या पाच वर्षात माहिती पाटलाचे वर्चस्व काय आहे ते बघितलं आमदार कोणामुळे झाला आता पडल्यामुळे मोहिते पाटील घोटाळा काढायला सुरू केलस का
@Carloseries
@Carloseries 11 сағат бұрын
तू 100% घरात बसणारे , आणि राजकारण सोडायला स्वतः च्या जीवावर राजकारनात यावं लागत 😂😂
@PDK1007
@PDK1007 11 сағат бұрын
@@Carloseries 108000 yektyane anle aahet ..
@yodha-
@yodha- 4 сағат бұрын
अरे किती फेकतो हा..😂😂
@YashRa--jadhav
@YashRa--jadhav 9 сағат бұрын
पडल्यामुळे नाराज झालेले आहेत
@sushilkajale622
@sushilkajale622 11 сағат бұрын
आरे ४ वेळा बाप बदलणारा तू, तुझे रेकॉर्ड ठेवायचे आता कधी सांगतो सागर बंगला वर माझा बाप बसला आहे कधी सांगतो आंबेडकर माझे बाप आहे कधी मानतो माझा बाप ऊस तोडतो आणि तू सांग रेकॉर्ड ठेवा
@किंगमेकर
@किंगमेकर 11 сағат бұрын
संतोष देशमुख वर बोल की तू बीडचा आहे मोहिते मुळे आमदार झाल
@Bapue-dm9lz
@Bapue-dm9lz 11 сағат бұрын
Dr.rambhau❤
@GaneshJadhev-m3h
@GaneshJadhev-m3h 7 сағат бұрын
सातपुते आपणांस आमदार कोणी केले खाल्ले ले ताटातच घान करायची नसते
@sachindange293
@sachindange293 7 сағат бұрын
हे चुकीचं आहे जो पर्यंत मोहिते पाटील यांनी खासदार आमदार निवडून दिले तोपर्यंत चालले सगळे आत्ता हे सुडाच राजकारण सुरू केलें आहे
@PandharinathMate
@PandharinathMate 12 сағат бұрын
हा आमदार नाही कशाला गेला नागपूरला
@JkAmrao
@JkAmrao 12 сағат бұрын
पराभव पचवला पाहीजे रामभाऊ
@PDK1007
@PDK1007 11 сағат бұрын
Yekta ladhala aahe 108000 mat ghetli ahe ..😂
@Vswarajskn
@Vswarajskn 10 сағат бұрын
Malshiras cha bid hovu n dilyabaddhal dhanyawad malshiraskar ❤😊
@SagarDeshmukh-ot9sh
@SagarDeshmukh-ot9sh 12 сағат бұрын
Evm मुळे घोळ करून पण ha निवडून आला नाही.....
@ajinkyadeshmukh7572
@ajinkyadeshmukh7572 12 сағат бұрын
त्या वेळी प्रशांत परिचारक,जगताप, बबन शिंदे , राजन पाटील, संजय शिंदे हे सुध्दा होते संचालक मंडलात होते सगलांवर कारवाही करा आणि बँक कर्जातून बाहेर आणा
@PDK1007
@PDK1007 11 сағат бұрын
Khar aahe
@amolchandane2384
@amolchandane2384 12 сағат бұрын
रामभाऊ याडा झाला रे 😂😂😂😂😂
@surajsherkhane3392
@surajsherkhane3392 13 сағат бұрын
बरोबर आहे रामभाऊ चं! मोहिते पाटील नी लुटलं आहे शंकर सहकारी कारखाना......
@ajaydarekar7323
@ajaydarekar7323 12 сағат бұрын
Tujhya sarkhya layki naslelya mansala kuni amdar kela
@SagarDeshmukh-ot9sh
@SagarDeshmukh-ot9sh 12 сағат бұрын
कोणता कारखाना....
@Gade372
@Gade372 11 сағат бұрын
वा रे वा रामभाऊ iam so proud of you 💕 भेटाला रे वाघ भेटला .‌‌.‌या माजलेल्या प्रस्थापित कारखानदार, घराणेशाही, शिक्षणसम्राट, पतसंस्थावाले, बॅकवाले, दुध संघवाले या माजलेल्या प्रस्थापित मोहिते या अतिरेक्यांचे राजकीय अड्डा उद्ध्वस्त केल्याशिवाय पर्याय नाही.. माळशिरस तालुक्यातील जनतेला गुलाम करून ठेवले आहे..‌या माजलेल्या रावणाचा वध हा श्री राम यांच्या हाताने झाला पाहिजे... मोहित्यांची औलाद ही माळशिरस तालुक्यातील जनतेचे रक्त पिवून मोठे झालेले हे माजलेले बोकडं आहेत.... त्याचं वध श्रीरामच करणार....
@rohitjadhav946
@rohitjadhav946 10 сағат бұрын
मोहिते पाटीलाच नाद नको करू,
@dattatrayyedage2211
@dattatrayyedage2211 13 сағат бұрын
माळशिरस तालुक्याचा ढाण्या वाघ प्रस्थापित आणि हुकुमशाही करणार्या तालुक्यातील घराने नाही चा कर्दनकाळ आमचा स्वाभिमान, बुलंद आवाज ढाण्या वाघ आमदार रामभाऊ सातपुते 👑🔥✌️🚩
@ajaydarekar7323
@ajaydarekar7323 12 сағат бұрын
Tujhya sarkhya layki naslelya mansala kuni amdar kela
@PDK1007
@PDK1007 11 сағат бұрын
Khar hay khar hay..
@subhashsawant6329
@subhashsawant6329 11 сағат бұрын
अरे मोहिते पाटील यांच्या जिवावर निवडून आला गेली आमदार कीला आता बोंबतोय
@dhuldevshelake8939
@dhuldevshelake8939 12 сағат бұрын
ओन्ली रामभाऊ ❤
@balumamamandirgirvi
@balumamamandirgirvi 13 сағат бұрын
Only rambhau
@ajaydarekar7323
@ajaydarekar7323 12 сағат бұрын
Tujhya sarkhya layki naslelya mansala kuni amdar kela
@rahulbhosle4032
@rahulbhosle4032 6 сағат бұрын
काय फालतु आहे हा वाचाळवीर दोनदा पराभव झाला तरी अक्कल शुन्य आहे
@VipulChavan-vi1cy
@VipulChavan-vi1cy 13 сағат бұрын
कोणाचा तालुका आहे नेमका रामभाऊ
@tusharkokate-patil7875
@tusharkokate-patil7875 12 сағат бұрын
Brand Mohite-Patil ❤
@Apspatil
@Apspatil 9 сағат бұрын
सातपुते च सुडाच राजकारण
@gorakhkharade2702
@gorakhkharade2702 9 сағат бұрын
आत्ता बस घरी 😂
@rajumisal2682
@rajumisal2682 13 сағат бұрын
आणि असे झाले तर सोलापूर जिल्ह्यातून आपली हाकलपट्टी बीड कडे होईल
@ni3_motivational541
@ni3_motivational541 9 сағат бұрын
Ha manas mdhe kiti तिरस्कार वृत्ती aahe
@NavnathBurungle
@NavnathBurungle 7 сағат бұрын
घराणे शाही मोडून काढणार संविधानाने जो चालणार त्या व्याकतिलं जाणता निवडून देणार कार्य करते नुस्ते सभेपुरूते नसताता विकासच्या मघे आसतात रामभाऊ तुम्ही खरं तीच भुमिका मांडली आहे
@Carloseries
@Carloseries 12 сағат бұрын
मोहिते पाटील ❤
@nagnathsurerao5862
@nagnathsurerao5862 9 сағат бұрын
Solapur zilyala pahilyandach evda bhuknara neta milala
@dipakdhande8144
@dipakdhande8144 12 сағат бұрын
मोहीते पाटीलाचा नाद करायचा नाही
@PravinPandit-f7w
@PravinPandit-f7w 11 сағат бұрын
😅😅😅😅 काय रे राम भाऊ
@tanajishinde102
@tanajishinde102 5 сағат бұрын
राम सातपुते तुझा तालुका आणि जिल्हा कोणता ते पहिला सांग
@NarayanThorbole
@NarayanThorbole 10 сағат бұрын
तुम्ही ला विधानपरिषदेचे आमदार होयच
@rameshnagne2310
@rameshnagne2310 11 сағат бұрын
पाच वर्षे काय झोपला हुता काय किती वर्षे जिल्हा बँकेवर प्रशासक आहे बाकिच्या संचालकांनी लुटुन खाली शेतकऱ्यांना पिककरज मिळायच बंद झाले
@agricossv.dhiraj3571
@agricossv.dhiraj3571 6 сағат бұрын
मी देखील भाजप हिंदुत्वाचा पुरस्कर्ता मात्र राम साहेब हे मोहीते लबाड लूटारू आहेच हे सर्व जनतेला माहीती आहे काल ही माहीती होते पण तुम्ही विरोधात गेल्यावर त्यांना टार्गेट करतांय हे लपून राहत नहीये यामुळे हळुहळु पक्षाची विश्वासर्हता कमी होतेय
@nileshborkar-rf3hh
@nileshborkar-rf3hh 7 сағат бұрын
Hoii
@shrikantbhagat5540
@shrikantbhagat5540 5 сағат бұрын
माळशिरस किंग मेकर विजयसिंह मोहिते पाटील मोहिते पाटील यांच्यामुळे विजय झाला आणि त्यांच्या विरोधात गेले की पराभव
@prakashnanavare1769
@prakashnanavare1769 7 сағат бұрын
रामभाऊ . . . पवार साहेबांनी मोदी साहेंबांची भेट घेतली आहे काय होईल काही सांगता येत नाही . . .
@alokpardeshi9528
@alokpardeshi9528 7 сағат бұрын
❤❤❤❤❤
@dhangarsamajarkashan295
@dhangarsamajarkashan295 9 сағат бұрын
शेतकऱ्यांची कारखान्याची उसाची बिल आजही तागायत थकीत आहेत
@raghunathchavan904
@raghunathchavan904 6 сағат бұрын
सोलापूरात बाई न पाडलं बाई न आर रणजित दादा पक्षांची गरज नाही पक्षाला रणजित दादाची गरज आहे हे लक्षात ठेव तु ला सोलापूर जिल्हात च काय महाराष्ट्रात निवडून येऊ देणार नाहीत ४महिण्यात दोनदा पाडलं त्यामुळे मिरच्या जोमत्यात
Try this prank with your friends 😂 @karina-kola
00:18
Andrey Grechka
Рет қаралды 9 МЛН
Сестра обхитрила!
00:17
Victoria Portfolio
Рет қаралды 958 М.
Beat Ronaldo, Win $1,000,000
22:45
MrBeast
Рет қаралды 158 МЛН
Try this prank with your friends 😂 @karina-kola
00:18
Andrey Grechka
Рет қаралды 9 МЛН