मोदींच्या पायाजवळ फडतूस भेट | Sushil Kulkarni | Analyser | Uddhav Thackeray | Devendra Fadnavis

  Рет қаралды 195,266

Analyser News

Analyser News

Күн бұрын

Пікірлер: 1 500
@vishwanathkatdare4157
@vishwanathkatdare4157 Күн бұрын
लाजेला सुद्धा लाज वाटेल आणि सरडा पण लाजेल एवढ्या लवकर हे रंग बदलतात. निर्लज्जम सदा सुखी.
@Rrlyds
@Rrlyds Күн бұрын
😂😂😂😂
@PRJ75
@PRJ75 Күн бұрын
😂😂😊😅
@sheetalsangole2840
@sheetalsangole2840 Күн бұрын
✅✅
@Nation_first1
@Nation_first1 Күн бұрын
सर्ड्याला सुध्दा एव्हढे रंग बदलणे अवघड जाईल.शेवटी चाटले ना पाय.कुठे गेला मर्द पना ?कुठे गेला ठाकरी बाणा?कुठे गेले एकतर तू राहशील नाहीतर मी तरी राहील?दानवे म्हणाले झुकले,वाकले आणि लोळविले सुध्दा.
@arunasingh2594
@arunasingh2594 Күн бұрын
एकदम बरोबर.
@ckpatekar
@ckpatekar Күн бұрын
झुकणार बी ,वाकणार बी ,आता लोळले बी ..😂😂😂😂 खरंच आहे सुशील गणपती बाप्पाचे पोट लोकांचे अपराध पोटात घेऊन पोट मोठे आहे .तसाच आमचा देवाभाऊ परिपक्व आहे .❤❤❤❤❤
@tnr8829
@tnr8829 Күн бұрын
रावसाहेब दानवे बरोबर म्हटले होते झुकणार नाही वाकणार नाही आता झोपायची पाळी आली😂😂😂
@mayurjoshi4563
@mayurjoshi4563 Күн бұрын
😂😂😂 झोपले बी अन् वाकले बी आता काय रहायला
@surendrakelkar5575
@surendrakelkar5575 Күн бұрын
झोपायची पाळी आली कशाला या अगोदर मुस्लिम समाजाच्या खाली लोकसभा निवडणुकीत झोपून आले आहेत. आता काय झोपायचे राहिले आहे?
@sgkantak1853
@sgkantak1853 Күн бұрын
Mazhi krupa karun maaru naka Ani Mazhya poracha faas sodwa Ani amchya files baher kadhu naka Bulldozer chalvu naka Mhanun chatayla radbadli karayla gele Karan bakiche shivgund sardesai shinde vagaire already abhaydaan gheun baslet Ubatha wale parab danve ani PP chawan ani SUSu tai bit coin prakaran ani awhad chi anek prakarane agadi awartan hoil Hyanchya files sadhya tari Devabhau kade ahet.... Tya sudha sinchanachya files mantralaya la aag lawun jalun taklya tasha jalun takanyachi vinanti karaayla gele asawet. Ani parambir waajhe ani sanjay pande mag PP naik man koni baget paise bharun video karnari Molkarin ani tichi ulhasnagar chi malkin Ashi anek prakarane ahet Jyache jyache hishen ajun chukte zalele nahit Tya bhayapoti gelet
@govindfatik606
@govindfatik606 Күн бұрын
अहो त्रास होऊ नये म्हणून ग्रीस लाऊन गेले होते
@radheshamkothekar1452
@radheshamkothekar1452 Күн бұрын
मा दानवे तर मविआ सरकार स्थापन झाले तेव्हा च बोलले होते..
@vinaygarud8110
@vinaygarud8110 Күн бұрын
घोरीला पृथ्वीराज ने 18 वेळेला सोडुन दिले पण एकदाच घोरीने पकडले आणि काय झाले? दुष्टना क्षमा म्हणजे संकटाला आमंत्रण असे शास्त्र सांगते!!!
@AnilJavkar-q8g
@AnilJavkar-q8g Күн бұрын
Vinay, Barobar BoLtoysh.
@avinashssk
@avinashssk 23 сағат бұрын
बरोबर आहे
@shrinivasanantjoshi9040
@shrinivasanantjoshi9040 21 сағат бұрын
मी तुमच्याशी सहमत आहे. पण या लोचट संघ वाळ्याना कोण सांगणार? उद्धव हा अस्तणीतला निखारा आहे!त्यातून विकृत मनोवृत्ती!
@nilesh4386
@nilesh4386 16 сағат бұрын
खरं आहे. पुन्हा एकत्र न यायचा विचार न करोत... अशी विनंती आणि प्रार्थना !
@nalinibangera8782
@nalinibangera8782 16 сағат бұрын
Ekdam barobar
@dnyaneshwargadhave1741
@dnyaneshwargadhave1741 Күн бұрын
हे सर्व काळी संपत्ती, आणी आदू बाळाच्या बचवा साठी. सुशांत राजपूत प्रकरण.
@ashokjagtap380
@ashokjagtap380 Күн бұрын
Very true...
@surendrakelkar5575
@surendrakelkar5575 Күн бұрын
आपला तर्काला बराच आधार आहे असे वाटते. आदुबळासाठी गेले आहेत. आठवा दिशा सलियान, सुशांत सिंग राजपूत ही प्रकरणे.
@19642133
@19642133 Күн бұрын
Gangasamrat pengwin याने मातोश्री वर रात्री तमाशा केला की फावड्या ला कुत्रप्रेम उफहळून येते ​@@surendrakelkar5575
@AdmiringFriendlyRobot-xs5xn
@AdmiringFriendlyRobot-xs5xn Күн бұрын
100% correct logical reasoning
@svk664
@svk664 Күн бұрын
exactly !!!!
@divakartadwalkar4392
@divakartadwalkar4392 Күн бұрын
हा स्वार्थी आणि कपटी माणूस आपल्या पोराला कसं वाचवता येईल आणि आपली काळी संपत्ती कशी वाचवता येईल हाच उद्देश घेऊन गेला असणार.
@rahulnalawade5861
@rahulnalawade5861 7 сағат бұрын
Sahmat
@sandhyapanke9796
@sandhyapanke9796 Күн бұрын
देवेन्द्रजी परिपक्व व्यक्तिमत्त्व आहेत याचं हे उत्तम उदाहरण.
@rajeshbehere2822
@rajeshbehere2822 Күн бұрын
@@sandhyapanke9796 देवेंद्र जी यांनी सापाला दूध पाजू नये एवढेच
@BharatSoni-i5w
@BharatSoni-i5w Күн бұрын
He's the future pm of India,, mark my words DF is a strong contender for pm
@anujamarathe8339
@anujamarathe8339 16 сағат бұрын
Ho. Pan tehi nako tithe apke Sadgun pajalat astat.
@BharatSoni-i5w
@BharatSoni-i5w 16 сағат бұрын
@@sandhyapanke9796 that's the sign of a matured politican, कोई आश्चर्य नहीं होगा मुजे ,, के आने वाले सालों में DF पंत प्रधान हो जाए तो,, He deserves pm chair,,
@vithalchavan7561
@vithalchavan7561 Күн бұрын
आदरनिय सुशिल साहेब नमस्कार अन सॅलुट... अगदी सुंदर छान अन मनांतील बोलताय राव तुम्ही? आदरनिय देवेंद्र फडणवीस साहेब यांचें सुसंस्कृत,सुस्वभावी, शांत स्वभाव कुठं.... ऊध्दव नी काय काय नाही बोललं देवेंद्र जी बद्दल.. तरी किती मनांचा किती मोठे पणा आहे देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कडे.... असा नेता महाराष्ट्राला च काय देशाला मिळणं म्हणजेच देशाचं भाग्य आहे.... असा संयमी शांत पण हुषार चाणाक्ष नेता निश्चितच खुप खुप मोठा होणारं त्यात तिळमात्रही शंका नाही.... धन्यवाद साहेब 🎉🎉🎉🎉 आदरनिय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी.. हळूहळू ऊध्दव ठाकरे,अदुबाळ, संजय राऊत यांची कुंडली बाहेर काढायला घ्यावी... तरचं हे साप.. त्या टोपलीत गप्प पडतील अन्यथा.. डोकं वर वर काढतील अन दंश करतील.... देवा भाऊ सावधान, सावधगिरी बाळगली तर बरं होईल 🎉🎉🎉🎉❤❤❤❤
@sansan8738
@sansan8738 Күн бұрын
हिन्दू ह्दय बाळासाहेब ठाकरे म्हणायचे सत्ता येईल जाईल पण गेलेली इज्जत परत येत नाही
@sushamaapte7268
@sushamaapte7268 Күн бұрын
Correct 👍👍
@kundajoshi1939
@kundajoshi1939 Күн бұрын
सुशीलजी किती बरोबर सर्व लोकांच्या मनातले बोलता हो आणि नेहमीच असे लोकांच्या मनातले व्हिडीओ करता, खूप भावतात. धन्यवाद.
@kishorekakade1607
@kishorekakade1607 Күн бұрын
निर्लज्जंम सदा सुखी.. फडणवीसजीनी त्याला बरोबर मोदींच्या पायाजवळ बसवलं
@opticalindustries6807
@opticalindustries6807 Күн бұрын
वेळ कोणाची सारखीच राहू शकत नाही,त्यामुळेच तरी मर्यादित राहून शब्द वापरवे.अन्यथा कातडी वाचविण्यासाठी अशी नामुष्कीची वेळ य्ऊ शकते,असेच या घटनेतून दिसते.जय श्रीराम!
@mohansawant1324
@mohansawant1324 Күн бұрын
हा वाघ कसला, हा तर शेळी निघाला. एकदम अचूक विशलेशन सुशिलजी.
@dnyaneshwargadhave1741
@dnyaneshwargadhave1741 22 сағат бұрын
@@mohansawant1324 दादा कोंडके म्हनाले होते, सशाला बिल कोणी दाखवा.
@Sunita96896
@Sunita96896 Күн бұрын
निर्लज्ज म सदा सुखी . देवा भाऊ च्या नावातच ' देव ' असल्यामुळे माफ कधी करायचं आणि नेस्तनाबूत कधी करायचं हे त्यांना उत्कृष्टपणे जमतं . म्हणूनच तर मोदीजी यांच्या पायाजवळ बसवलं आहे . एकाच वेळी मान पण आणि अपमान पण . पण हे लक्षात यायला बुध्दी लागते , टोमणे मारायला बुद्धीची गरज नसते . जय देवा भाऊ 👌👌🙏🙏
@snehabhange1003
@snehabhange1003 Күн бұрын
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ह्याचा खूप अभिमान,आणि आनंद आहे 👍🙏🙏🙏💐🚩🚩🚩🚩🚩
@The_Hurt_Locker
@The_Hurt_Locker Күн бұрын
जनतेच्या मनातील बोललात🙏🏻
@ratna23_
@ratna23_ Күн бұрын
अगदी बरोबर आहे
@PriyaPrabhu-t6v
@PriyaPrabhu-t6v Күн бұрын
जनतेच्या मनातले मुख्यमंत्री फडणवीस साहेब
@sheetalsangole2840
@sheetalsangole2840 Күн бұрын
✅✅
@BharatSoni-i5w
@BharatSoni-i5w Күн бұрын
He'll be nxt pm also,, mark my words,,
@narayankulkarni3105
@narayankulkarni3105 Күн бұрын
सुशील कुलकर्णीजी,आपले योग्य विषयांचे विवेचन वाचून आनंद वाटला. समस्त मिडीयानी भेटीबद्दल जे खोटं विधाने केली होती . त्यामुळे आपले विवेचन योग्य होते.
@shriramkshirsagar2578
@shriramkshirsagar2578 Күн бұрын
एकेकाळी त्यांचा फोन न घेणारे आज स्वतः भेटायला जाणं. कशी नशिबानं थट्टा आज मांडली. 😂😂😂
@swapnapandit478
@swapnapandit478 Күн бұрын
😂😂
@hanmanttatale6334
@hanmanttatale6334 Күн бұрын
CM should not lenient towards this man, it would affect the image of CM and future of BJP in Maharashtra
@sgkantak1853
@sgkantak1853 Күн бұрын
​@@hanmanttatale6334 lenient wah Ajun kahi? Bharat ratna magayachaa hota ki best cm sathi
@rajp6339
@rajp6339 23 сағат бұрын
@@hanmanttatale6334 The CM can always talk and smile nicely, but his actions should be tough on this Janaab Uddhavuddin and his son, especially on Sushant Singh Rajput and Disha Salian murder cases, where these people have destroyed all evidence. But first things first, get his MPs and MLAs to jump ship to BJP or Shinde Sena.
@rodgerblr
@rodgerblr 20 сағат бұрын
सांजा नी तंतुना हातात दिला याचा.
@sharvarikargutkar4786
@sharvarikargutkar4786 17 сағат бұрын
आता कितीही पायाशी आले तरी माफी नाही, निर्लज्जं सदा सुखी ही म्हण सुद्धा लज्जित झाली असेल!!! आणि सुशीलजी अस्तर वगैरे,अगदी चौफेर सी सी टीव्ही..बहुत अच्छे ❤
@sushamanaik9997
@sushamanaik9997 Күн бұрын
अगदी खालच्या स्तरावर फडणवीसांबद्दल बोलणाऱ्यांचे सुसंस्कार तेव्हा कुठे होते , जेव्हा त्यांचे फोन सुद्धा न घेता त्यांचा अपमान केला होता .
@yashwantjoshi967
@yashwantjoshi967 Күн бұрын
आणि मतदारांशी गद्दारी
@dattatraymohite565
@dattatraymohite565 Күн бұрын
तो टमरेल घेऊन संडासला पळाला होता 😂😂😂
@balasahebshelke5210
@balasahebshelke5210 Күн бұрын
अति सुसंकृतपणा काय कामाचा ?
@sushamanaik9997
@sushamanaik9997 Күн бұрын
@@balasahebshelke5210 दुसऱ्याशी आपणहून वाईट वागू नये , पण दुसरा वाईट वागला तर आपणही जशास तसे वागावे असंच मलाही वाटतं . 🙏
@sushamanaik9997
@sushamanaik9997 Күн бұрын
@@balasahebshelke5210 बरोबर आहे. 👍
@hemajoshi507
@hemajoshi507 11 сағат бұрын
फडणवीसजी, आपला बाणा, असाच राहूदे, शुभेच्छा 🕉️
@rajurajgure7571
@rajurajgure7571 Күн бұрын
फडणवीस साहेबांनी जशास तसे वागावे
@ramdasbharsakale1147
@ramdasbharsakale1147 Күн бұрын
पण ते संस्कारी आहेत 🙏🙏
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm Күн бұрын
​@@ramdasbharsakale1147 संस्कारी असणं चांगल आहे. पण त्याच रूपांत्रण सद्गुण विकृती मध्ये होऊ नये म्हणजे झालं.
@भिमरावसरगर-ट8व
@भिमरावसरगर-ट8व Күн бұрын
🚩मातोश्रींच्या पायऱ्या झिजवणारे झुकते माप मातोश्रीस देत होते पण सत्तेसाठी हापालेल्या ना लायकाने बुट चाटायची पाळी ओढवून घेतली 🚩अस्तनीतला निखारा पदरात घेऊन पदर जाळून घेऊ नये ही सदिच्छा 🙏
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Күн бұрын
ते आता तरी विसरणार नाहीत पण सज्जन आहेत वेळ आली की बरोबर करेक्ट कार्यक्रम करतील असे अपेक्षित आहे
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Күн бұрын
​@@DESIBOY-fe7nmआता नाही होणार कारण सगळ्याच मर्यादा ओलांडल्या गेल्या आहेत
@prasadyawalkar6920
@prasadyawalkar6920 15 сағат бұрын
ओम भवती भिक्षान देही😊
@ashokthakurdesai9189
@ashokthakurdesai9189 Күн бұрын
अनेकदा अपमान करुन, वाटेल ते बोलणे, हे ऐकून सुध्दा देवाभाऊ शांत असतात, हेच सर्वानी घेण्यासारखं आहे!
@sarikadhamankar663
@sarikadhamankar663 Күн бұрын
हो सर आपलें म्हणणे एकदम योग्य आहे. माझ्या सारख्या सामान्य माणसाचा सुद्धा उद्धव ठाकरे यांना पहिल्यानंतर अंगाचा तीळपापड होतो.
@jayantmalgundkar5909
@jayantmalgundkar5909 Күн бұрын
हो पण हे घातक ठरेल .समोरील व्यक्ती अधिक बेशरम बनेल.
@SandeepShivtarkar
@SandeepShivtarkar Күн бұрын
@@jayantmalgundkar5909 agreed
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs Күн бұрын
भेटायला नव्हते पहिजे देवेंद्र जी ने
@abusubodh
@abusubodh 14 сағат бұрын
देवाभाऊ शांत असतात कारण त्यांना माहित आहे की समोर अधुबुद्दीन ऐबक बसला आहे.😂😂😂
@kishorwaze5303
@kishorwaze5303 19 сағат бұрын
यथा योग्य विवेचन.
@supriyapotnis2090
@supriyapotnis2090 Күн бұрын
देवेंद्र जी सुसंस्कारित आहेत...
@prasadgavandi7416
@prasadgavandi7416 Күн бұрын
Shushilji देवेंद्र फडणवीस साहेब किती संस्कारी आहेत हेच या वरून दिसते खूप अभिमान आहे धन्यवाद
@VishnuDadaDhage
@VishnuDadaDhage Күн бұрын
महाराष्ट्राचा खरा ठाण्यावर देवा भाऊ आहे हेच महाराष्ट्राचे व विकास पुरुष म्हणून मुख्यमंत्री पदावर आहे मुस्लिमांचे नेते उद्धव ठाकरे यांना आता जवळ करू नये जय श्रीराम
@babashaikh7160
@babashaikh7160 Күн бұрын
अरे ये yz आमच्या समाजाचं कोणचं नेता नाहीं. फक्त ओवेसी साहेब आहेत कळल का 😂
@amolsw
@amolsw Күн бұрын
​@@babashaikh7160ओवेसी आज आहे उद्या राजकारणात नसेल... लिहून ठेव... जय शिवराय!!
@user-pr1jo8ho3v
@user-pr1jo8ho3v Күн бұрын
​@@babashaikh7160 tujhya samajala democracy chi garaj nahi ani netya chi pan garaj nahi....bhikaristan iran iraq saudi syria qatar...kiti tari examples aahet 😄
@ग्रहदीपिका
@ग्रहदीपिका 15 сағат бұрын
तू तर राहशील हे खरं ठरलं! उद्धवजींचं अभिनंदन 🚩
@HamaraHindustann
@HamaraHindustann Күн бұрын
मला नाही आबरू, मी कशाला घाबरू. 😇 फड़तुस ला भेटायला कशाची लाज. 🙄 उठा च्या भाषेत.
@sgkantak1853
@sgkantak1853 Күн бұрын
अस्तरच काय ते घेऊन बसलात तुम्ही अजून जास्त माहिती देत गेला असता तर व्हिस्पर आणि इतर गोष्टीही सपडल्या चे सांगू शकला असता तुम्ही. असे एवढे खालच्या पातळीला म्हणजे संज्या राऊत्या च्या लेवल ला जाऊ नये. विसरू नये मानमोडि झालेला घर कोंबडा असला तरी एक माजी मूर्खमन्त्री आहेत ते....😂
@madankhandade4819
@madankhandade4819 18 сағат бұрын
सुशीलकुमार, आपले म्हणणे, विश्लेषण योग्य आहे.आवडले.धन्यवाद.
@girishbhakre5933
@girishbhakre5933 Күн бұрын
गाली गटार भेटीसाठी गेले काही स्वार्थ असेलच त्याशिवाय भाजप मध्ये 25 वर्षांत सडलेला हा माणूस कसा काय जाऊ शकतो
@ratna23_
@ratna23_ Күн бұрын
खरचं फडणवीस साहेब सुसंस्कारी आहेत , भेटी दरम्यान थोडाही चेहरा नाराज दिसला नाही हसतखेळत भेट घेतली कौतुक करावे तेवढे कमी 🙏🙏
@bhaktrajkhadke4225
@bhaktrajkhadke4225 Күн бұрын
ठाकरे संधीसाधू आहेत, वेळीच सावध होणे आवश्यक आहे असे माझे मत आहे
@The_Hurt_Locker
@The_Hurt_Locker Күн бұрын
महामूर्ख माणूस आहे...शिंदे साहेबांनी वाचवली सेना
@snehashirodkar6252
@snehashirodkar6252 Күн бұрын
सुशील जी कमाल...काय observation आहे..मजा आया 😂 देवा भाऊँचे कौतुक करावे तेव्हढे कमीच. शेवटी मोदीजी च्या पायावर आणलाच 😅😂😂😂
@arpanaloke
@arpanaloke 11 сағат бұрын
😅
@sushamanaik9997
@sushamanaik9997 Күн бұрын
' एकतर तू राहशील नाहीतर मी तरी ' अशी धमकी देणाऱ्यांना भेटताना सुद्धा फडणवीसांचे सुसंस्कार दिसतात .
@prakashroplekar5703
@prakashroplekar5703 Күн бұрын
VERY WELL EDUCATED CULTURED POLITICIAN. JAI MAHARASHTRA NAMASTE NAMASTE
@Sona-jv7bc
@Sona-jv7bc Күн бұрын
अति चांगुलपणा ही चूकिचाच आहे.
@rajeshbehere2822
@rajeshbehere2822 Күн бұрын
बहलोल खानास सोडू नये.. असा आदेश छत्रपती शिवाजी महाराज यांनी सेनापती प्रतापराव गुजर यांना दिला होता.. प्रतापराव गुजर यांनी ते दयाळू असल्याने खाना ला सोडून दिले.. त्याचे परिणाम काय झाले हे आपल्याला माहीत आहे.. राज्य चालवताना देवेन्द्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र वारंवार वाचावेसे वाटते.. 🙏🙏
@damankatre6127
@damankatre6127 Күн бұрын
@@sushamanaik9997 फरक राहणारच. एक बाप कमाईवर, एक आप कमाईवर एक, लाडाने व योगायोगाने लायकी नसताना वारसा हक्कातून मोठा झालेला एक, लढून व प्रयत्नाने व प्रत्येक गोष्टीची किंमत चुकूवून व आपली लायकी सिद्ध करून मोठा झालेला. एक हवेत . एक जमिनीवर. एक अल्पशिक्षित . एक उच्चशिक्षित . एक,गर्विष्ठ . एक, अत्यंत निगर्वी . एक, भंपक . एक, बहादूर. एक, खोटारडा . एक सत्य वचनी. एक, डुप्लिकेट. एक ,ओरिजनल. एक ,कोष मे. एक होश मे. एक अविश्वासू एक विश्वसनीय एक कोट्याधीश. एक अर्थपूर्ण. एक अत्यंत भित्रा.(म्हणून आवाज मोठा) एक अत्यंत धाडसी. (म्हणून धीर गंभीर बोलणे) एक बाष्कळ व पांचट एक निश्चित व कर्ण मधुर एक परोपजीवी स्व कष्टार्जित एक बुडती नांव एक प्रगतीचे गांव परिणाम सर्वांसमोर आहेत. 😊
@shivajithopte8897
@shivajithopte8897 Күн бұрын
मीच गेलो 🫤😒😒😮‍💨
@swatigarge1928
@swatigarge1928 Күн бұрын
सुशीलजी आपले निरीक्षण आणि त्याचे विश्लेषण अचूक आहे.
@avinashsatoskar626
@avinashsatoskar626 Күн бұрын
मुलगा सरळ सरळ ड्रग्स गँग बरोबर जोडलेला आहे....हे त्यांच्या मागे असलेल्या कार्यकर्त्यांना दिसत नाही...याचे आश्चर्य वाटते...
@HMWagle
@HMWagle Күн бұрын
स्त्रीलंपट.दावोसचे फोटो बघा.प्रियांका चतुर्वेदी बरोबर बर्फ बर्फ खेळताना
@dagadu3069
@dagadu3069 18 сағат бұрын
अहो, तेच तर इतर गँग मेंबर आहेत.
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 18 сағат бұрын
आम्हाला शिळा वडापाव मिळाला की,, आम्ही साहेबांना वाघ बनवून टाकतो 😂 आणि साहेब वाघ झाले की टोमणे मारायला सुरुवात करतात 😂😂😂😂 वाघ अल्ला
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 15 сағат бұрын
उद्धव सेनेला मिळालेली मते ही मोदींचा द्वेष करणाऱ्या लोकांची आहेत. या टोमण्या वाघाने जर मोदीजीं च्या पायाशी लोळण घेतली तर त्याची उरलीसुरली मतेही जाणार आहेत. आता मोदीजीं च्या पायाशी लोळण घेण्याचं एकच कारण आहे. ते म्हणजे दिशा सालीयनच्या केसमधे स्वतःच्या कुटुंबाला वाचवणे.
@prabhakarrairikar3412
@prabhakarrairikar3412 18 сағат бұрын
वा वा सुशीलजी .मान लिया.
@pradippagar118
@pradippagar118 Күн бұрын
येणाऱ्या पाच वर्षांपर्यंत माझा गट थोडाफार तरी शिल्लक ठेवा, म्हणजे माझा उदरनिर्वाह बंद होणार नाही हे लक्षात असू द्या.
@kondiramsapkal9064
@kondiramsapkal9064 Күн бұрын
Tumachya bapachach maharashtra ahe ka?
@a.a.a6062
@a.a.a6062 Күн бұрын
5 वर्षे तरी कशाला पाहिजे, पार त्याचा नायनाट होऊ दे लवकर
@user-pr1jo8ho3v
@user-pr1jo8ho3v Күн бұрын
@@kondiramsapkal9064 mag kay tujhya bapacha ubha thaslela cha aahe?
@AnilJavkar-q8g
@AnilJavkar-q8g Күн бұрын
​@@kondiramsapkal9064Are Kondiram Aamchya Sarkhya Swabhimani Mansan Cha Maharashtra Aahe, He Kayam Lakshyat Thev.
@ravindrajadhav9802
@ravindrajadhav9802 Күн бұрын
1ch number देवेंद्र फडणवीस जी अभिनंदन जय श्रीराम सुशील नमस्कार
@AJ-9740
@AJ-9740 Күн бұрын
मौनं सर्वार्थ साधनं.... देवा भाऊ.
@prabhakarmahajan9225
@prabhakarmahajan9225 Күн бұрын
शपथविधीला गेले नाही आणि नंतर सेटींग साठी गेले...पाया पडले...कारण, दिशा सालीयन सुशांत सिंग राजपूत मनसुख हिरेन पालघर साधु .....
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Күн бұрын
हेच कारण असणार
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Күн бұрын
हेच कारण असणार
@rujutapawar3208
@rujutapawar3208 Күн бұрын
You said is perfect It is possibility he must have gone for his son sake Devendra Fadnavis na shivya dewoon ata laj sharam kahi nahi watat?
@SandeepShivtarkar
@SandeepShivtarkar Күн бұрын
​१०० % हेच कारण असणार कारण बालिश अभ्यासू नेतृत्व आदू बाळ याची coid gang अजून aat मधे आहेत आणि त्यांना आता कढ आले असतील. आदू बाळानी त्यांना आपलं सरकार येणार च गाजर देऊन थोपून ठेवलं असेल त्यामुळेच बंद दारा आड घालीन लोटांगण. कार्यक्रम.
@avinashmehetre1649
@avinashmehetre1649 Күн бұрын
सुशील जी, हा नटरंगी नार मधला नाच्या. कमरेवर हात ठेऊन *आता ग बया, झाली का पंचायत* म्हणणारा .
@narayanskulkarni175
@narayanskulkarni175 17 сағат бұрын
अभ्यासू वेक्ति सुशील जी
@ShaliniPatil-z1c
@ShaliniPatil-z1c Күн бұрын
जळकुंड उद्धव ठाकरे प्लीज फडणवीस साहेबांनी जवळ करू नये दिशा सुशांत पलघर साधू vaze केस बाहेर काढा
@shripaddhokte6150
@shripaddhokte6150 12 сағат бұрын
पूर्ण सहमत आहे आपल्या विचारांशी.❤
@shamaladeshpande7990
@shamaladeshpande7990 Күн бұрын
देवेंद्र जी सुसंस्कारित आहेत परंतु त्यांनी जास्त प्रमाणात जवळ घेऊ नये व त्यांना आता अदु बाळ, दिशा सालियन, सुशांत सिंह व मनसुख हिरेन, पालघर साधु हत्याकांड विसरू नये असे आम्हाला वाटते आणि आता सद्गुणविकृती सोडुन द्या खुप अपमान पचवले आहेत आता हयगय करायची नाही, जशास तसे उत्तर दिले पाहिजे.
@kondiramsapkal9064
@kondiramsapkal9064 Күн бұрын
Susanskrut kasala. Anahi pant ahe.
@SUNITAJOSHI-yf1eb
@SUNITAJOSHI-yf1eb Күн бұрын
Correct
@swapnapandit478
@swapnapandit478 Күн бұрын
@shamaladeshpande7990-अगदी बरोबर सद्गुण विकृती सोडणे आवश्यक आहे आणि त्या सरकार ने केलेली हत्याकांड जनता विसरलेली नाही
@shivanibhalekar2337
@shivanibhalekar2337 Күн бұрын
हो, सगळ्यांचा माज उतरवणारा अनाजीपन्त... पुन्हा आलाय. 👍🏻👍🏻👍🏻​@@kondiramsapkal9064
@jayantmalgundkar5909
@jayantmalgundkar5909 Күн бұрын
ह्यांना पचवलात तर आणखी पोट वाढेल.
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 Күн бұрын
उध्दव फडतूस बोलला पण फडणविसानी उत्तर दिले होते ते खरं करून दाखविले. मै फडतूस नही काडतूस हुं.हे काडतूस योग्य ठिकाणी घुसले.
@S-kl8ic
@S-kl8ic 17 сағат бұрын
सर जबरदस्त ❤❤❤❤
@sureshgaikwad7950
@sureshgaikwad7950 Күн бұрын
मी पाहिला तो व्हिडिओ,त्यानं देवेंद्र फडणवीस साहेबांना गुच्छ दिला पण,देवेंद्र फडणवीस साहेबांनी हातानी खुनऊन निघा आता अस सुचवलं,बर वाटलं!!
@DattatrayPuyad
@DattatrayPuyad Күн бұрын
धिर से गंभीर तोच खरोखर विर देवेंद्र फडणवीस साहेब आहे सर धन्यवाद कुलकर्णी साहेब राम राम
@maheshlohekar1768
@maheshlohekar1768 Күн бұрын
दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये. जे एकेरी भाषेत अर्वाच्य शिवीगाळ करत होते ते म्हणे सदिच्छा भेट घ्यायला गेले. मातोश्रची रया पुर्ण घालवली.
@kishorbade4022
@kishorbade4022 11 сағат бұрын
सुशीलजी, तुमच आकलन भन्नाट आहे
@u19ish
@u19ish Күн бұрын
वा. सुशील जी वा. मानलं तुमच्या निरीक्षणाला. धन्यवाद.
@sulbhakulkarni5441
@sulbhakulkarni5441 Күн бұрын
खुपच मार्मिक विश्लेषण 😊
@indiansoldier1235
@indiansoldier1235 Күн бұрын
काय करायच ते करा! आम्ही मतदान हे धर्म युध्द म्हनु न केले आहे BJP ला। आणि दूसरी महत्व चि गोस्त म्हनजे.. महाराष्ट्र मधे जी धुड गुस् चालू आहे ते बंद होण्यासाठी. सर्व tax payer आणि सर्व सामान्य जनतेला शांत महाराष्ट हवा आहे बस्स!!! सुशील जी ही बाब पोहचवा 🙏
@SitaramLimbule-j2l
@SitaramLimbule-j2l 18 сағат бұрын
आमचं कसं झालं मला नाही❌ अब्रू मी कशाला घाबरू....... 😂😂😂😂😂👍एकदम बरोबर आहे✅✅
@rajurajgure7571
@rajurajgure7571 Күн бұрын
काय कुलकर्णी साहेब तुमची नजर महानुभाव बाबा तुमच्या नजरेला
@bgprayalprayal4198
@bgprayalprayal4198 Күн бұрын
म्हणून च ते देव आहेत
@swatiwagdarikar1598
@swatiwagdarikar1598 Күн бұрын
तुमची नजर एकदम भारी आहे. अस्तर लावलेला शर्ट 😂😂😂
@sudhirpanvalkar5334
@sudhirpanvalkar5334 Күн бұрын
नटरंग 😂😂
@radheshamkothekar1452
@radheshamkothekar1452 Күн бұрын
खरोखर च महाराष्ट्रातील जनतेने चे आभार मानावे तितके कमीच आहे किती समंजस पणे व विचार पुर्वक मतदान केले आहे 🙏🙏👍👍
@u19ish
@u19ish Күн бұрын
सुशील जी आजचा हा Vidio लाजवाब. मनातली सगळी खदखद मिटली तुमच्या या Vidio मुळे. शांत शांत वाटलं. पाठोपाठ २ वेळा पाहिला हा Vidio. धन्यवाद.
@umeshgharat
@umeshgharat Күн бұрын
भारताचा भावी पंतप्रधान होण्याची सर्व वैशिष्टे आहेत माननीय देवेंद्र फडणवीसांच्याकडे....🚩🚩🚩
@narayanvirkar8704
@narayanvirkar8704 Күн бұрын
एकदम अचूक विश्लेषण गर्वाचे घर नेहमीच खाली
@sadhanananoti2181
@sadhanananoti2181 15 сағат бұрын
Perfect vivechn for Devendra sir thank you Sushil sir🎉🎉🎉🎉🎉
@anantkanhake6308
@anantkanhake6308 Күн бұрын
मुस्लिम नेते फडतूस मुख्यमंत्री ला कसे भेटायला गेले ?
@RavindraSonavane-s6d
@RavindraSonavane-s6d Күн бұрын
सुशील सर चुकून रश्मी वहिनींचा ड्रेस उद्धव साहेब घालून आले असतील
@sambhajigameing5597
@sambhajigameing5597 Күн бұрын
आमच्या सारखे स्वंयसेवक खरंच या प्रकारामुळे नाराज होतात.
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Күн бұрын
तसे नका म्हणू. कारण मोदीजी, शहाजी, देवेंद्रजी फार उंच उडू देणार नाहीत
@prakashsurve9477
@prakashsurve9477 Күн бұрын
अहो नाराज कशाला. देवेंद्र ने याला मोदीजी च्या पाया जवळ बसायला सांगितलं हेच बोलकं आहे
@Vinci848
@Vinci848 Күн бұрын
🥴🥴🥴🥴🥴🥴🥴🥴 so sad Akla Devendra of RSS is ruling with courrpt Ajit Pawar.
@a.a.a6062
@a.a.a6062 Күн бұрын
Ajit pavar barobar ghene,he भविष्यासाठी गरजेचे आहे समजून घ्या,केंद्र जे निर्णय घेईल तेव्हा,विरोध कमी व्हावा, UCC,1 election.....asha kititari goshti ajun करायच्या आहेत
@latamehta9241
@latamehta9241 Күн бұрын
Exactly
@kamleshkulkarni6042
@kamleshkulkarni6042 Күн бұрын
Khup chan observation
@vinaychaudhari2921
@vinaychaudhari2921 Күн бұрын
सुशील भाऊ, तुमच्या शोधक नजरेला सलाम 🎉
@manojdani5264
@manojdani5264 Күн бұрын
फक्त अशा हिऱ्याची किंमत केंद्राने यथायोग्य ठेवतील हीच अपेक्षा 🙏
@vishwaschavan7653
@vishwaschavan7653 Күн бұрын
Mastta Sushilji.Lai Bhari Explain.
@VinayakJoshi-o4o
@VinayakJoshi-o4o Күн бұрын
लोकांच्या मनातल्या मनातला.....सौ सुनारकी एक लोहारकी....जबरदस्त.
@sudhirawachat2510
@sudhirawachat2510 Күн бұрын
हत्ती चे दात खायचे वेगळे व दाखवायचे वेगळे असतात तसेच उध्दव ठाकरे ची आहे हे फडणवीस चांगलेच ओळखून आहेत.
@kusumiyer8119
@kusumiyer8119 Күн бұрын
Aaj Shah na Shivya Detana disle
@rodgerblr
@rodgerblr 20 сағат бұрын
ubt : मला माही अबरू मी कशाला घबरू.😂😂😂😂
@mallikarjunpatil8362
@mallikarjunpatil8362 Күн бұрын
निर्लजम सदा सुखी म्हणतात याला. सांत संयमी नेता आहे देवेंद्र योग्य वेळीयोग्य कार्यक्रम करतात देवेंद्र साहेब 🙏
@udaykulkarni3312
@udaykulkarni3312 Күн бұрын
🙏 सुशील जी...आदरणीय देवेंद्र जी हे फार मोठया मनाचे आहेत...भेटायल्या आलेल्या व्यक्तीची काहिच पात्रता नसताना सुध्दा त्यांनी दिलदारपणे त्यांचे स्वागत केले...
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs Күн бұрын
आम्हाला नाही आवडले
@GurunathSamant
@GurunathSamant Күн бұрын
कुळकर्णी साहेब खूप छान माहिती देता तुमचं अभिनंदन
@bharatihawaldar5311
@bharatihawaldar5311 Күн бұрын
सत्तेत जाण्यासाठी लाचारी कि 'आम्ही आता रहाणार नाही', हे सांगायला गेले?
@dattatraybhujbal1486
@dattatraybhujbal1486 Күн бұрын
Dada to dhanya wagh nahi tar lud bharlel kutra ahe fadanisani tyachyvar daya karu naye tyala karmachi fale bhogi dhyavi thanks kulkarni sir
@agunjal700
@agunjal700 16 сағат бұрын
महाराष्ट्राचे सुसंस्कारित मुख्यमंत्री म्हणजे आमचे देवाभाऊ,जय श्रीराम
@avinashsatoskar626
@avinashsatoskar626 Күн бұрын
मुलाला वाचविण्यासाठी... केस होऊ नये....म्हणून पोहोचला बाप तिथे....संजय राऊत ने सुचवल असणार नक्कीच....आणि पब्लिकलां मूर्ख बनवण्याचा प्रयत्न.... म्हणजे आपली इज्जत आणि प्रॉपर्टी वाचविणे
@shubhangijoshi6317
@shubhangijoshi6317 Күн бұрын
सुशील सर तुमचे निरीक्षण खूप काही सांगून जाते अशीच दृष्टी ठेवा शुभेच्छा
@ACP_Tiwari
@ACP_Tiwari Күн бұрын
विरोधी पक्ष नेते पद अजिबात देऊ नये. फडणवीस यांनी त्यांचे केलेले अपमान विसरू नये. थकाशी असावे ठक उध्टासी असावे उद्धट ही रामदास स्वामींनी दिलेली बाब लक्षात ठेवावी.
@kondiramsapkal9064
@kondiramsapkal9064 Күн бұрын
Andhabhakta. Virodhi paksha nete pad bapachi property ahe ka? Manala vatale tar denar nahitar nahi. Fadanvis chi property ahe ka?
@kusumiyer8119
@kusumiyer8119 Күн бұрын
Punha Hya Na Tya karna var Magutivar Basnar Ungrateful Maanus 😂😂😂
@maheshoak2701
@maheshoak2701 Күн бұрын
रामदास स्वामींनी सांगितले होते ते कुणालाच झेपणार नाही.तेवढी कुवत नाही कुणाची.
@thatoneguyyt23
@thatoneguyyt23 Күн бұрын
​@@kondiramsapkal9064 जनतेने दिलेला निर्णय आणि संविधानाचा अभ्यास केला तर १०% जागा असतील तरच मिळते. मदरशांमध्ये शिकलास का काय तू😂😂
@AnilJavkar-q8g
@AnilJavkar-q8g Күн бұрын
​@@kondiramsapkal9064 Are Tu Dokya Var PadLa Aahes Kai , Virodhi Pad MiLvayLa Suddha Layki Lagte.
@sagarharak
@sagarharak Күн бұрын
देवा भाऊ सत्य मेव जय जय श्रीराम
@sudarshansattigeri5577
@sudarshansattigeri5577 Күн бұрын
देवेंद्र जी च्यां पायाच्या नखाची तरी सर आहे का बघा जरा. संस्कार हीन माणुस ऊबाठा. पंचवीस वर्ष भाजपा बरोबर होती म्हणून हे टिकले. काकांनी पांच वर्षात आडवे केले. भाजपा ची ऊबाठा ने जाहीर माफी मागितली पाहिजे.
@shalakavayuvegla7229
@shalakavayuvegla7229 Күн бұрын
Ho baki khare mafi magitalich pahije tehi jahir
@kondiramsapkal9064
@kondiramsapkal9064 Күн бұрын
Vat bagh. EVM chor.
@SachinChavan-l9w
@SachinChavan-l9w Күн бұрын
Right bhava
@sandippatil4462
@sandippatil4462 Күн бұрын
​@@kondiramsapkal9064😊😊😊😊 Vadapav sainik balasahebanch Hindutvaa tujha shand uddudin wakre ne muslim cha payaver SODLA pan Tula nahi samajnar Karan tu vadapav sainik akkal gudghyat 😝😝😝😝 Ja vadapav kha Ani vasuli kar Matoshree 4 cha kaam band padlay 😊😊😊😊😊 VASULI Sainik
@SnehaMore-th4se
@SnehaMore-th4se Күн бұрын
स्वतः फडवणीस इतकं खोटं बोलतो तरी त्याचे अंध भक्त त्याचा सारखेच खोटं बोल पण रेटून बोल स्वतः निरलजज पणाने वागायचे आणि दुसऱ्यांना शिव्या घालायच्या
@sakharampatel342
@sakharampatel342 18 сағат бұрын
सुशील कुलकर्णी साहेब जय सियाराम अहो तुम्ही जे म्हणता ना मोदीजींच्या पायाजवळ बसवलं या उस्मान उस्मान ठाकरे ची ती सुद्धा लायकी नाही एक नंबरच्या निष्क्रिय मुख्यमंत्री जर बनला असेल या जगात तर तो म्हणजे उस्मान ठाकरे अजून थोडं पुढे पुढे सरकार या उस्मान ठाकरे ची आणि परिवाराची हालत खूप खराब होणारे
@pratibhamangrulkar2235
@pratibhamangrulkar2235 Күн бұрын
कारण त्यांना आता भयानक भिती आहे. आता आपलं खरं नाही. यामुळे च. स्वार्थी
@arvindalone8531
@arvindalone8531 16 сағат бұрын
उद्धव ठाकरे चे ब्रिद वाक्य मला नाही आबरु मी कशाला घाबरु.हलकट आणि निर्लज्ज मनुष्य हा उद्धव ठाकरे.
@gajanandeshpande6495
@gajanandeshpande6495 Күн бұрын
जरी मोदींच्या पायाशी बसून देवेंद्रजींपाशी काही याचना केली असेल तरी त्या याचनेचा "योग्य" निर्णय देवेंद्र यांनी घ्यायला हवा.
@rajanihagawane9803
@rajanihagawane9803 Күн бұрын
बरोबर बोलत आहात तुम्ही. 100\√
@kalyaniukade8408
@kalyaniukade8408 Күн бұрын
लई भारी सर
@ashokthakurdesai9189
@ashokthakurdesai9189 Күн бұрын
सुंदर आणि गंमतीशीर विश्लेषण!
@sunilkelkar5886
@sunilkelkar5886 17 сағат бұрын
❤ एक अभ्यासपूर्ण विश्लेषण केलत आपण.❤
@shrikantkhanolkar4301
@shrikantkhanolkar4301 Күн бұрын
भेटायला नाही चाटायला गेले
@SandeepShivtarkar
@SandeepShivtarkar Күн бұрын
@@shrikantkhanolkar4301 अर्थात दुसर येत काय हया घरकोमड्याला जिथे सत्ता तिथे हा. तुतारी कॉलेज चा सगळ्यात ढ विध्यार्थी.
@avinashssk
@avinashssk 23 сағат бұрын
आम्ही नाही सांगणार असा सूट कुणाचा असतो...
@damankatre6127
@damankatre6127 Күн бұрын
मी ,मोडक्या संसाराची बाई लाज टाकली
@Krwabad
@Krwabad Күн бұрын
निलृज्यम सदा सुखी.
@vilasgavhane1209
@vilasgavhane1209 Күн бұрын
अडीच वर्षात बरीच प्रकरणे झालीत... ती आता पुढे येऊ शकतात, ती मिटवण्यासाठीची ही तयारी... दुसरे काय ?
@mangalnavhale2042
@mangalnavhale2042 Күн бұрын
Yes
@ranganathdagale8252
@ranganathdagale8252 Күн бұрын
अप्रतिम विश्लेषण सुशीलजी
@aparna3018
@aparna3018 Күн бұрын
वाटेल तसं बोलून शेवटी पायाशी जावच लागलं. सुशील सर यालाच नियती म्हणतात. काल भेट घेऊन सुद्धा नंतर पत्रकारासमोर खोचट पणे बोललेच. सुंभ जळला तरी पीळ जळला नाही . हे कसले वाघ. सुशील सर छान व्हीडीओ.
@abhaykumarthosar3770
@abhaykumarthosar3770 Күн бұрын
वा छानच🎉
@vijaykumarshah693
@vijaykumarshah693 Күн бұрын
त्या सरकारला घटनाबाह्यसरकार असे आदित्य ठाकरेही कार म्हणत होते. ते त्यानी लक्ष्यात ठेवावे. उबाठा आता शिंदे साहेबांचे धन्यवाद मानतील
So Cute 🥰 who is better?
00:15
dednahype
Рет қаралды 19 МЛН
黑天使只对C罗有感觉#short #angel #clown
00:39
Super Beauty team
Рет қаралды 36 МЛН
So Cute 🥰 who is better?
00:15
dednahype
Рет қаралды 19 МЛН