मोदींना धोका, पवारांनी ओळखले | Sushil Kulkarni | Analyser | Narendra Modi | Sharad Pawar | Punjab

  Рет қаралды 484,039

Analyser News

Analyser News

Күн бұрын

Пікірлер: 1 000
@sunilkulkarni1551
@sunilkulkarni1551 2 жыл бұрын
पंतप्रधान आम्हाला हवेतच सुशीलकुमार, अनेक साधुवाद, उलगडा होणारच पूर्ण !
@Sonalee-ie6dr
@Sonalee-ie6dr 2 жыл бұрын
अत्यंत महत्त्वाचे विश्लेषण केले आहे व आपण जे संदर्भ दिले आहेत ते खरेच चिंताजनक आहेत....
@ujwalaranaware4220
@ujwalaranaware4220 2 жыл бұрын
हो अगदी बरोबर विवेचन आहे .प्रत्येकाने दखल घ्यावी की हे किती कपटी राजकारणी ( सत्तापिपासू ) आहेत
@kalpanaraipalle7228
@kalpanaraipalle7228 2 жыл бұрын
महाराष्ट्रातील जनता जर घेतली आसती तर रझा आँकडमी बंद झाली आसती धारावी वरचे दंगेखोर शिक्षा झाली आसती पुण्यात सरजील उसमानी जे हिंदू ना बोला ते ऐकून गप्प नसते हे बाकी 3 दंगे केलेत खऱ्याखुऱ्या ना शिक्षा पण तसं काही
@ganeshkhade3731
@ganeshkhade3731 2 жыл бұрын
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मागे संपूर्ण भारत देशाच्या जनतेचा आशीर्वाद आहे
@shirishkarve8529
@shirishkarve8529 2 жыл бұрын
हे सुनियोजीत होते.हे १००टक्के सत्य आहे.काही दिवसात खरं बाहेर येईलच.पण पंतप्रधानांचे हितचिंतक(उपहासाने) विरोधी पक्षात भरपुर आहेत.
@mohanbhagat5287
@mohanbhagat5287 2 жыл бұрын
मोदीजींचे यश, वाटचाल न बघवणारे... कांग्रेसी अतृप्त आत्मे
@sushamanaik9997
@sushamanaik9997 2 жыл бұрын
दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांचं कारस्थान यशस्वी होणार नाही कारण काही फुटकळ लोक सोडले तर मोदीजींच्या मागे बहुसंख्य लोकांच्या शुभेच्छा आहेतच , आणि परमेश्वराचे आशीर्वाद पण आहेत. प्रभू श्रीरामचंद्र मोदीजींचे सदैव रक्षण करो ! 🙏🙏🙏
@नमस्ते-12
@नमस्ते-12 2 жыл бұрын
💯✔💯✔
@sureshmahadik2162
@sureshmahadik2162 2 жыл бұрын
१०० % 👍👍👍👍👍
@ki3n
@ki3n 2 жыл бұрын
100 % सत्य.
@meerapathak4338
@meerapathak4338 2 жыл бұрын
Khare aahe 🙏🙏🙏
@kusumiyer8119
@kusumiyer8119 2 жыл бұрын
Kamse kam 20te25koti.lok Modignche Jani Dushman fkt Hindustanat aahet
@anilghadi4679
@anilghadi4679 2 жыл бұрын
नाना पटोले आणि सचिन सावंत यांच्या वक्तव्या वरुन कायते समजते!
@akbhujang3229
@akbhujang3229 2 жыл бұрын
लोकप्रिय MODIJI ना कोणी काही करू शकत नाही. ते देव भक्त आहेत. जय श्री राम.
@kamalakarpatil5088
@kamalakarpatil5088 2 жыл бұрын
मोदी जी कि जय हो जय हो जय हो 🙏🏼🙏🏼🙏🏼
@Khavchat
@Khavchat 2 жыл бұрын
7:25 ‘लाल-बाल-पाल’चा दाखला देणाऱ्या ह्या ‘बाल’च्या ‘लाल’च्या मनात ‘पाल’ चुकचुकली कि ‘आयडिया’ दिली हे पाहणेही महत्त्वाचे आहे.
@Khavchat
@Khavchat 2 жыл бұрын
7:25 ‘लाल-बाल-पाल’चा दाखला देणाऱ्या ह्या ‘बाल’च्या ‘लाल’च्या मनात ‘पाल’ चुकचुकली कि ‘आयडिया’ दिली हे पाहणेही महत्त्वाचे आहे.
@sureshmahadik2162
@sureshmahadik2162 2 жыл бұрын
@@Khavchat सहमत आहे.
@Khavchat
@Khavchat 2 жыл бұрын
@@sureshmahadik2162 🙏🙏🙏
@shrimantdamodar375
@shrimantdamodar375 2 жыл бұрын
@@Khavchat खतरनाक कमेन्ट
@Khavchat
@Khavchat 2 жыл бұрын
@@shrimantdamodar375 धन्यवाद दामोदरराव!🙏🙏🙏😁
@kalpanaraipalle7228
@kalpanaraipalle7228 2 жыл бұрын
मोदीजी नी आता तरी योगीजी सारखे निर्णय घ्यावे सजा दयावी
@ulkachavan5886
@ulkachavan5886 2 жыл бұрын
कर्तृत्ववान पंतप्रधान या मूर्ख मंडळींना नको आहेत म्हणून हे सर्व.
@kalpanaraipalle7228
@kalpanaraipalle7228 2 жыл бұрын
हो ना बापरे आज मोदीजी सुरक्षित आहे त देवाला धन्यवाद
@dilipwankhade1020
@dilipwankhade1020 2 жыл бұрын
कार्यक्रमात झालेला बदल आंदोलन करणाऱ्यांना इतक्या लवकर कस कळालं? कुणी कळवलं ?
@maitreyiindian9042
@maitreyiindian9042 2 жыл бұрын
हो ...अगदी हाच विचार प्रथम मनात आला.... हे इतक्या हिन थराचे राजकारणी आहेत...की त्यांच्या स्वताःच्या पक्षाचे पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येचा कटाची माहीती/ संभावना असुनही सुरक्षा यंत्रणेत योग्य दक्षता घेतली गेली नाही...
@vijaygard6110
@vijaygard6110 2 жыл бұрын
You are right sir
@pbarg51
@pbarg51 2 жыл бұрын
Modiji's convoy was few km to destination.kuthetari andolanwalyani adawlech aste.punjab policanchi foos hoti na.
@bhaskartambe6487
@bhaskartambe6487 2 жыл бұрын
मुख्य मंत्री हजर राहणार होते त्यामुळे बदल कळविण्यात आला असावा तो पोलीस महासंचालकांच्यातर्फे. यात सरकार, पोलीस व खलिस्तानवादी हे सामील असणार काँग्रेस पक्षाकडून समर्थन करण्यात आले व पप्पू अचानक भारताबाहेर गेलाय
@kusumiyer8119
@kusumiyer8119 2 жыл бұрын
Dilip Wankhede Ripablic TV channel bagha Sakali ll wajlya pasun andolan kari muojud asoon Ralils janaryana advat hote etc etc
@pramdas9621
@pramdas9621 2 жыл бұрын
मानसिक रुग्ण आहेत हे सत्तापिसासु. . . मोदि है तो सब मुमकिन है. . .घेतिल ते दमान. .🙏🙏
@ki3n
@ki3n 2 жыл бұрын
@@dashrathninawe4918 निनावे. नावातंच सगळं गौडबंगाल ऊघड होतंय.
@arunchandraandore8620
@arunchandraandore8620 2 жыл бұрын
हे शेतकरीच होते का? पंजाब सरकारने जाणीवपूर्वक पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत दुर्लक्ष केले आहे. 😡😡😡 पंजाब, महाराष्ट्र, बंगाल... आमचे दुर्दैव आम्ही महाराष्ट्रात....
@mandapawar2
@mandapawar2 2 жыл бұрын
Khare ahe
@bhaskarwatve3
@bhaskarwatve3 2 жыл бұрын
आपण महाराष्ट्रीय आहोत, हे दुर्दैव आहे. नितीन वाटवे.
@ki3n
@ki3n 2 жыл бұрын
मला पण लाज वाटते , माझ्या महाराष्ट्रात महाभ्रष्ट आघाडी सत्तेवर आहे याची. कारण महाराष्ट्र, पंजाब, केरळ , बंगाल मधे समविचारी सरकार आहे.
@rohinikulkarni8722
@rohinikulkarni8722 2 жыл бұрын
प्रिय प्रधानमंत्री मा मोदीजींचं काशी विश्वनाथ रक्षण करो🙏🙏🙏🙏🌹🌹हरहर महादेव नमो नमः🙏🙏🌹🌹❤️❤️🏵️🌼🌼
@kalpanaraipalle7228
@kalpanaraipalle7228 2 жыл бұрын
अखख जगातील लोकांच्या आशीर्वाद आहे मोदीजी साठी जनतेच्या आशीर्वाद आहे नक्की
@yuvrajjadhav5819
@yuvrajjadhav5819 2 жыл бұрын
हरहर महादेव जय हो मोदीजी श्री राम आपले रक्षण करो संपूर्ण देशाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे जय हो मोदीजी
@shantaaher9069
@shantaaher9069 2 жыл бұрын
Har har mahadev 🙏🙏🙏bholenatha modijinche rakshan kara
@amitgulavani4702
@amitgulavani4702 2 жыл бұрын
शरद पवारला पंजाबी माणसानेच मुस्कड फोडली होती,त्यामुळे त्यानीच सावध रहावं
@maitreyiindian9042
@maitreyiindian9042 2 жыл бұрын
Correct ...हा आता शेतकर्यांची चिंता करतोय?😏.. ह्याच्या काळात शेतकर्यांचे हालहाल होत होते अन् हा cricket matches मध्ये कमाई करण्यात व्यस्त होता..
@sanjaydikkar2112
@sanjaydikkar2112 2 жыл бұрын
आगदी बरोबर आहे भाऊ आगदी खरोखर आहे
@ganeshphadnis8075
@ganeshphadnis8075 2 жыл бұрын
निंदनीय घटना असूनही मराठी माध्यम चिडिचुप आहेत, हुजूरेगिरी ची हद्द झाली मराठी मेडिया
@dnyaneshwerbalupatil6421
@dnyaneshwerbalupatil6421 2 жыл бұрын
सामना9 चॅनल ला आनंद झालाय...
@vasudeothakarethakare3604
@vasudeothakarethakare3604 2 жыл бұрын
प्लान ठरला होता पण मोदीजी ईश्वर कृपेने वाचले
@kalpanaraipalle7228
@kalpanaraipalle7228 2 жыл бұрын
हो 100% भारताचं नाश करायचं है चोरटे गदार देशद्रोही आतंकी रोहिग्या खालीस्तानी चीन पाकिस्तानी समर्थक तेचं करणार होते तो चाटु मुख्यमंत्री सरळ सरळ बोलतो काही झिल नाही आसले कधी सडुन मरतील काय माहिती देवा लवकर भैग लाव बरं होईल नाही तर है आतंकवादी विचाराचे आती करतील मोदीजी आता तरी। मन छैट करा आणि शिक्षा दया बिहारमध्ये पण मोदीजी च्या सभेत बाँब ठेवले किती मेले है माहिती आसुन सुध्दा जनता काँग्रेस ला मत देते एक सुध्दा निवडून आला नाही पाहिजे
@kusumiyer8119
@kusumiyer8119 2 жыл бұрын
Parva siddu bolla Aata gapp aahe bolla ki Papu gupt meeting karnyas Italia gela aahe jaroor kay tr shijte aaje Aaple Modignche Param Vairi noughty sudha gapp aahe
@shekharkhandagale5327
@shekharkhandagale5327 2 жыл бұрын
Hoy tumhala vicharun plan tharla hota kay 😂😂😂 kay mans he news vale kahi tari bolnar ani tumhi tyanch aikat basnar
@makarandadke7973
@makarandadke7973 2 жыл бұрын
मोदी गप्प नसतात पण शांत आणि संयमी आहेत... पंजाब सरकारला आणि काँग्रेसला ह्याची किंमत मोजावी लागली पाहिजे.
@rameshjetewad5929
@rameshjetewad5929 2 жыл бұрын
महा वसुली सरकारचे मामु म्हणजे, वाघांच्या पोटी मांडुळ. 🤔🤔🤔🤔
@ushajoshi4339
@ushajoshi4339 2 жыл бұрын
महागडी गाडी कशासाठी अशा ओरडणा-या लोकांना आता खरे गरजेचे कसे आहे हे समजले असेलच
@prashantbandarkar9895
@prashantbandarkar9895 2 жыл бұрын
याचसाठी १२ कोटीच्या गाडीची किती आवश्यकता आहे हे पटेल . श्री विष्णु मोदीना उदंड आयुष्य देवो हिच प्रार्थना !
@aparnakshirsagar2477
@aparnakshirsagar2477 2 жыл бұрын
मोदीजींची आज देशाला गरज आहे. त्यामुळे आपण उत्तम जगत आहोत. कृपया मोदीजींच्या बदल अशी कारस्थान करू नका महागात पडेल.
@prashantabhyankar5814
@prashantabhyankar5814 2 жыл бұрын
ज्या चुका घडल्यात, त्या केवळ अक्षम्य आहेत. पंजाब सरकार आणि काँग्रेस पक्ष, दोन्ही साठी ही अत्यन्त लाजिरवाणी गोष्ट आहे.
@yogeshjogle5946
@yogeshjogle5946 2 жыл бұрын
कॉंग्रेस आणि लाज यांचा दूरन्वयानेही काही संबध नाही.. मुळात तेच याच्या मागे असणार ह्याची खात्री पटते..
@shirishkarve8529
@shirishkarve8529 2 жыл бұрын
मोदी कधीच प्रक्रिया व्यक्त करत नाही.ते फक्त कृती करतात.ह्याची असंख्य उदाहरणे आहेत.
@weoneuser1917
@weoneuser1917 2 жыл бұрын
लवकरच कृती करावी 🙏
@kumudtemkar6783
@kumudtemkar6783 2 жыл бұрын
Te nakkich ya he Uttar detil yogya kruti karun
@sarjeraonetke2583
@sarjeraonetke2583 2 жыл бұрын
Mr. Anchor you are talking oneside , like Andhabhakta you see carefully canvoy of PM . On bridge there are only activist of bjp with flag of bjp. You are a pure member of Godi Media and on pay roll of bjp.
@rajkumargaikwad9285
@rajkumargaikwad9285 2 жыл бұрын
ते समाज घातकी आहे,म्हणून ते तसे वागतात.......समाज सेवक नेता पाहिजे
@lakhugaikwad2613
@lakhugaikwad2613 2 жыл бұрын
,
@shivajipowar412
@shivajipowar412 2 жыл бұрын
अघटीत अकल्पनीय नालायक congress चा नालायक चेहरा पुढे आला
@Khavchat
@Khavchat 2 жыл бұрын
🙏 जय शिव शंभो!! महादेवाचे आशीर्वाद मोदींजींच्या पाठीशी आहेत. तरीही त्यांनी काळजी घेणे जरूरी आहे.
@Khavchat
@Khavchat 2 жыл бұрын
@यशराज पाटील 🙏🙏🙏
@sanjaybhalerao4346
@sanjaybhalerao4346 2 жыл бұрын
जय नमो नमो
@Khavchat
@Khavchat 2 жыл бұрын
@@sanjaybhalerao4346 🙏🙏🙏
@sureshmahadik2162
@sureshmahadik2162 2 жыл бұрын
बरोबर बोललात.🙏🙏🙏
@ki3n
@ki3n 2 жыл бұрын
पंजाब मधे सच्चे सिख बाकी आहेत का ? कि सगळेच तथाकथित सिख पाकिस्तानी भेसळ आहे ? मला वाटते 100 मे से 90 (बेईमान) पाकिस्तानी भेसळ. या खलिस्थान्यांचा आदर्श खजुव्या रावूवूवूत घेतो ? त्यासाठीच त्याने पंतप्रधानांच्या ताफ्यातील अत्याधुनिक कार वरुन टीका केली असावी. असो. माझं पण user name बदलून खवचट खतरुड खाली-स्तन ( Khali stan) असं बदलण्याची खवचट खतरुड इच्छा होत आहे
@somnathpandit9853
@somnathpandit9853 2 жыл бұрын
शहा साहेबांनी यात जास्त सखोल अभ्यास करून जे कोणी यात गुंतले आहेत त्यांना असे उखडुन टाका की पुन्हा कोणीच अशी हिम्मत भविष्यात देखील करणार नाही.
@vijaydorge6457
@vijaydorge6457 2 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मार्गाने जावेच लागेल आताची शांती ही घातक आहे आणि पुढं वारंवार होऊ शकणारे आहे
@vivekdesai6133
@vivekdesai6133 2 жыл бұрын
हे प्रकरण अतिशय गंभीर आहे त्यामुळे याची कसून चौकशी झालीच पाहिजे आणि दोषींना कठोर शिक्षा मिळालीच पाहिजे. मोदींचा द्वेष करणारे कुठल्याही थराला जाऊ शकतात. मोदी या देशाचे पंतप्रधान आहेत हेच मोदी द्वेष्ट्यांना अजूनही पचलेले नाही.
@parasmalbora8470
@parasmalbora8470 2 жыл бұрын
He sagal Pappu cha karstha ahe
@खडूसखतरुड
@खडूसखतरुड 2 жыл бұрын
संतापजनक
@pbarg51
@pbarg51 2 жыл бұрын
@@parasmalbora8470 pappula tevdhi buddhi nahi
@sureshkp0024
@sureshkp0024 2 жыл бұрын
Sushil sir👌🇮🇳👍
@manjulashenoy2054
@manjulashenoy2054 2 жыл бұрын
हे शडयंत्र नाही हे सांगणे केवळ अशक्य.
@kalpanaraipalle7228
@kalpanaraipalle7228 2 жыл бұрын
षड्यंत्र च आहे एक महिन्यापासून पंजाब चे भाजप मंत्री एक महिन्यापासून सांगत होते पण मोदीजी चा मन इतकं मोठ मन नाही करावे बस हे दोन महिन्यापुरवी शरद पवार पण बोले आणी बिपिन रावत गेले आता मोदीजी ना निशाण होता
@tsc2708
@tsc2708 2 жыл бұрын
He shadyantra pawar, uddhav thokeray, samajvadi party, mamta bano, akali dal, congress ya pakshani sanganmatane Kelele shadyantra ahe he nakki
@shreedharsathe1130
@shreedharsathe1130 2 жыл бұрын
तरी बराय, केंद्रात सरकार त्यांचं नाही. केंद्रात सत्ता असताना असे किती प्रसंग घडले/घडवले असतील?
@mandapawar2
@mandapawar2 2 жыл бұрын
Yesssss
@kalpanaraipalle7228
@kalpanaraipalle7228 2 жыл бұрын
हो मग पश्चिम बंगाल बनला असता
@sachinshelke6655
@sachinshelke6655 2 жыл бұрын
देशकी सबसे पुरानी "काँग्रेसपार्टी" आपका धन्यवाद मेरे देश प्रधानमंत्री पंजाबसे "जिंदा" बचकर लौटे #zindabachepm
@SaRaSo5577
@SaRaSo5577 2 жыл бұрын
सर्व कायदेशीर गोष्टींचा आधार घेवून पंजाब सरकार बरखास्त करून टाकावे व या पुढे आशा घटना घडल्यास राज्य सरकार बरखास्त केले जाईल आसा संदेश या मुळे सर्व राज्य सरकारला मिळेल.
@prakashotawanekar618
@prakashotawanekar618 2 жыл бұрын
आपले म्हणणे अगदी योग्य आहे देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेला प्रथम स्थान दिलेच पाहिजे.अन्यथा दोषींवर कठोरात कठोर कारवाई लगेचच होणे गरजेच आहे. देव आपल्या पाठीशी आहे. "जय श्री राम" !
@madhukarshinde8991
@madhukarshinde8991 2 жыл бұрын
ये पागल माणंसा तुला काय कळत रे लवडु
@arvindjagtap7723
@arvindjagtap7723 2 жыл бұрын
सदर घटना अत्यंत क्लेशदायक आहे. आपले पंतपरधान आज वाचलेत. परंतु ज्यांनी हा प्लॅन आखला होता त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे.
@vilaschavan5285
@vilaschavan5285 2 жыл бұрын
अमीत शहा सुत्रधार असला पाहिजे
@mukundshinde869
@mukundshinde869 2 жыл бұрын
मोदी जी तुमची या राष्ट्राला आत्यंतिक गरज आहे ....सर्व देव आपले कायम रक्षण करोत हिच आम्हा देशवासीयांकडून सर्व देवीदेवतांना प्रार्थना 🙏🙏🙏
@sanjaydikkar2112
@sanjaydikkar2112 2 жыл бұрын
आगदी बरोबर आहे
@satishchabukswar2634
@satishchabukswar2634 2 жыл бұрын
व्यक्ती द्वेशाने सर्व मर्यादा पार केल्या. यांच्या लेखी देश आहे कुठे. महाभारतात दुर्योधनाने व्यक्ती द्वेषपाई व अहंकारपोटी जे भयानक नुकसान केले त्यात आणि आताच्या परिस्थितीत काय फरक आहे? इतिहासातून शिकण्यापेक्षा दुर्लक्ष करण्या इतके ही लोक आंधळी झाली आहेत.
@kishorjagtap2107
@kishorjagtap2107 2 жыл бұрын
पंतप्रधान शांत असले तरी आता फुटीरतावादी ची खैर नाही हे लक्षात ठेवा
@narendrakumartalwalkar597
@narendrakumartalwalkar597 2 жыл бұрын
पंजाब सरकार हे किडलेले आहे...!!
@bhanudasbhavsar971
@bhanudasbhavsar971 2 жыл бұрын
या,सर्व, वीरोध,करनारे,जेल,मधे,टाका,
@sushamanaik9997
@sushamanaik9997 2 жыл бұрын
बठिंडा विमानतळावरच्या अधिकाऱ्यांशी बोलतांना पंतप्रधानांनी दिलेली प्रतिक्रिया पुरेशी बोलकी आहे . मोदीजी त्यांना म्हणाले , " आपके C.M .का धन्यवाद , मैं ज़िन्दा वापस जा रहा हूँ । "
@mandapawar2
@mandapawar2 2 жыл бұрын
Khup vait ahe
@shivanibhalekar2337
@shivanibhalekar2337 2 жыл бұрын
जीवेत शरद: शतम मोदीजी.. 🙏🏻🙏🏻🙏🏻
@jitendrapol4959
@jitendrapol4959 2 жыл бұрын
मोदिजी भगवान है
@kishorekoli5138
@kishorekoli5138 2 жыл бұрын
Darmok pm atta parat Punjab madhye prachara sathi jato ka he bagne ruchker therel. Modi na marayche aste ter 20 minte pureshi hoti. Modi khote bolat aahet Ani marayche ascel ter te bjp wale ch martil
@jaibheem5095
@jaibheem5095 2 жыл бұрын
@@kishorekoli5138 ye pagal tula ky zat mahit ahe ka . Gun che botton faqt dabayche hote . SPG cammando hote modi chi raksha karayla .5000 Congress che lok mele aste evdi tya gun machine made Power aste.modi la touch pan nasta zala ulat modi ne tya andolan karnare Congress + Khalistani lokanche pran vachavle. Gun cha 1botton dablyaver 850 goli fire hotat.tuch vichar kar kon vachla te.
@ashokparulekar9220
@ashokparulekar9220 2 жыл бұрын
हे शडयंत्र आहे. त्यात कोणाचा हात आहे हे लक्षात येतं.
@maheshdesai2217
@maheshdesai2217 2 жыл бұрын
घ्घड्याळ चार हात
@Khavchat
@Khavchat 2 жыл бұрын
हे सगळे ‘नॉटी’ काळजीच्या नावाखाली ‘आयडिया’ देत आहेत.😡😡😡
@kalpanaraipalle7228
@kalpanaraipalle7228 2 жыл бұрын
शरद पवार पण वाईट बोलेचं होते ठाकरे पण आणि अखिलेश यादव त्यानंतर बिपिन रावतसर चं मग आज मोदीजी किती निच आहेत खुर्ची साठि सोनीया ची घिण पण खातील पण देश जाईल खाईत याची काळजी नाही आशा ना नको तिथं किडे पडावे आज आमच्या मोदीजी कुठ कारस्थानी केले आशाचा सरवनाश व्हावे देवा
@Khavchat
@Khavchat 2 жыл бұрын
@@kalpanaraipalle7228 🙏🙏🙏
@rajendrajadhav7840
@rajendrajadhav7840 2 жыл бұрын
केंद्र सरकारने मुजोर राज्य सरकारांना हिसका दाखवावा म्हणजे बाकी राज्य सरकारे पण वठणीवर येतील.
@manikkhutale7810
@manikkhutale7810 2 жыл бұрын
RIGHT RIGHT
@ki3n
@ki3n 2 жыл бұрын
बरोबर
@tsc2708
@tsc2708 2 жыл бұрын
Yes
@Ashwini13182
@Ashwini13182 2 жыл бұрын
Absolutely right... Including Maharashtra...
@Ps..India2024
@Ps..India2024 2 жыл бұрын
उदाहरादाखल आमचे महाराष्ट्र पण.. 👍👍
@kalpanaraipalle7228
@kalpanaraipalle7228 2 жыл бұрын
हे मुद्दाम आहे पण हिंदू भुलकड हिंदू कधी समजतील काँग्रेसी बारबाला
@sureshmahadik2162
@sureshmahadik2162 2 жыл бұрын
@Vidya Patil बरोबर बोललात.
@kalpanaraipalle7228
@kalpanaraipalle7228 2 жыл бұрын
महाराष्ट्र तले हिंदू जरी जागलेतरी मुख्यमंत्री पश्चिम बंगाल तर महाराष्ट्राला नाही करू शकणार ते स्वतः च पश्चिम बंगाल जातील तिथं पेंग्विन पाळतील
@शिवोहंशिवोहं
@शिवोहंशिवोहं 2 жыл бұрын
असं मसाराष्ट्रातही घडू शकतं का ? तुम्हाला काय वाटतं ? मराठी माध्यमं या विषयावर ऊद्या सकाळी सकाळी कोणाच्या दारात ऊलटी झेलायवा वाडगे घेऊन ऊभे दिसणार का ?
@kusumiyer8119
@kusumiyer8119 2 жыл бұрын
Marathi channel's bhayankar gapp aahet Jay Viroo kade pn nahe gelit mike gheun Noty v bhangarwala li khush astil
@kalpanaraipalle7228
@kalpanaraipalle7228 2 жыл бұрын
उधदव ठाकरे स्वतः ला किती हि शहाणे समजले तरी बाळासाहेब ठाकरे ची नाचणाऱ्या बाई समोर मुजरा मोदीजी जगात प्रिय आहेत
@saurabhjadhav2008
@saurabhjadhav2008 2 жыл бұрын
खरं आहे
@csn826
@csn826 2 жыл бұрын
समजलं नाही, काय म्हणायचं ते...
@mohanbhagat5287
@mohanbhagat5287 2 жыл бұрын
🤔🤔🤔
@mohanbhagat5287
@mohanbhagat5287 2 жыл бұрын
@@csn826 अशिक्षित किंवा अर्धशिक्षित असेल... 😭🤦
@nitinkhuthia716
@nitinkhuthia716 2 жыл бұрын
शिव थाली बाबा कडुन मिणाली आहै।
@csn826
@csn826 2 жыл бұрын
मुळातच पंजाबमधे अतिरेक्यांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे कुणाच्या 'होऱ्यांचा' ऊहापोह न करता मोदीजींनी स्वतःची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
@vilaskute1203
@vilaskute1203 2 жыл бұрын
पंजाब मधील राज्य सरकारकाय हिजड्यांचे आहे का?द्वेष किती करायचा?ह्याची किंमत चुकवावी लागेल काँग्रेस ला
@Khavchat
@Khavchat 2 жыл бұрын
😡😡😡 मागे २०१४मध्येही नितीशकुमारने असाच हलगर्जीपणा दाखवला होता. भर सभेत बॉम्बस्फोट होऊ दिले होते. कमी तीव्रतेचे आणि जीवितहानी न झाल्याने लोकांच्या विस्मरणात गेले असेल. नितिश त्यावेळी कट्टर मोदीविरोधक होता.
@devendrajoshi7707
@devendrajoshi7707 2 жыл бұрын
भिक्कारडी खांग्रेस याला जबाबदार आहे.
@gkclothingbharat
@gkclothingbharat 2 жыл бұрын
पहिलं त्या राहुल गांधी आणि सोनिया गांधींची सुरक्षा कमी करावी म्हणजे बरोबर समजेल.
@sharadjoshi3489
@sharadjoshi3489 2 жыл бұрын
श्री.हनुमानजी पंतप्रधान मोदिजिंची राखण करेलच. हा एक व्यापक कटाचा भाग आहे. कारण भ्रष्ट अधिकारी ,व्यापारी, आणि राजकीय पक्ष ह्यांचे हितसंबंध मोदीजी पंत प्रधान झाले तेव्हा पासून दुखावले आहे.
@jayantathalye5525
@jayantathalye5525 2 жыл бұрын
पण विसरू नका हे मोदीजी आहेत. हिशोब सवडीने होईल.
@weoneuser1917
@weoneuser1917 2 жыл бұрын
लवकरच होवो 👍
@prakashn.khopade5676
@prakashn.khopade5676 2 жыл бұрын
पवारांचे विधान चिथावणीखोर होते तरी त्याविरोधांत भाजपाने कोर्टात तक्रार का केली नाही,एवढा शेळपटपणा कशासाठी ?
@mandapawar2
@mandapawar2 2 жыл бұрын
Hoy
@jayantgarde4297
@jayantgarde4297 2 жыл бұрын
तुमचं म्हणणे बरोबर आहे.पश्चिम बंगाल च्या निवडणूकपूर्व हिंसाचारात कित्येक b j p कार्यकर्त्यांच्या हत्या करण्यात आल्या,तसेच b j p चे राष्ट्रीय अघ्यक्ष j p नड्डा यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता,त्याच वेळी strict action घेतली असती तर तृणमूल काँग्रेस च्या विजयाच्या उन्मादात असंख्य हल्ले हे b j p बहुल मतदारांच्या विभागात करण्यात आले होते,त्याला आळा बसला असता. आता सुद्धा पंजाबात निवडणूक प्रचारात अश्या कुरापती करण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही,त्यामुळे हीच वेळ आहे अमित शहा आणि त्यांच्या गृहखात्याने यावर चाप लावण्याची.
@surabhivastu8220
@surabhivastu8220 2 жыл бұрын
मोदी गप्प आहेत हेच चुकीचं वाटतंय ,त्यांनी खूप strict action घेतली पाहिजे .त्वरित
@shaminternational8166
@shaminternational8166 2 жыл бұрын
समय सुचकतेचे द्योतक म्हणजे नरेंद्र मोदी. good orator!
@milindgharpure5628
@milindgharpure5628 2 жыл бұрын
साहेबांनी आधीच भविष्यवाणी केली होती,अर्थ सरळ आहे.षडयंत्र आधीपासून आखले आहे,योग्य वेळेची वाट पहात होते.
@tsc2708
@tsc2708 2 жыл бұрын
@Vidya Patil ho asach ahe
@rohitpanat9967
@rohitpanat9967 2 жыл бұрын
इडी फारच झोंबलीय! आता सूचक विधानं करणाऱ्यांची खैर नाही
@deepakkulkarni617
@deepakkulkarni617 2 жыл бұрын
पंजाब चे राज्यपाल भाजपा चे आहेत त्यांना अधिकार आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेच्या कामात राज्यकर्त्यांनी चूक केली आहे म्हणून राष्ट्रपती राजवट लागू करावी
@dayanandnadkarni207
@dayanandnadkarni207 2 жыл бұрын
पंतप्रधानांच्या सुरक्षितते बाबत पंजाबमध्ये जे घडले ते नजरचुक नसून ते पंजाब सरकारकडून जाणूनबुजून घडवलेला घातपातच आहे. ह्याबाबत एकच उपाय आहे तो म्हणजे पंजाब सरकार तातडीने बरखास्त करुन राष्ट्रपती शासन लागू करणे. चौकशी नंतर करावी.
@vikrantvijayakar9982
@vikrantvijayakar9982 2 жыл бұрын
हे प्रकरण फारच गंभीर आहे ... ह्या घटनेनंतर गद्दारांवर surgical strikes सुरू होतील अशी आशा करूया ...
@narendramarathendb8425
@narendramarathendb8425 2 жыл бұрын
ज्या नरेंद्र मोदींनी आपले सारे आयुष्य एक कल्याणकारी ,सशक्त भारत निर्माण व्हावा यासाठी दिले त्यांना आपल्या स्वताःच्या जीवाचे भय नाही पण सामान्य भारतीयांसाठी नरेंद्र मोदींचे आयुष्य फार महत्वाचे आहे...
@sanjaydikkar2112
@sanjaydikkar2112 2 жыл бұрын
आगदी बरोबर आहे
@sharmishthapadave2799
@sharmishthapadave2799 2 жыл бұрын
अगदी बरोब्बर आहे तुमच
@omsangle294
@omsangle294 2 жыл бұрын
ह्या कृत्याची किंमत काँग्रेसला चुकती करावी लागे. प्रत्येक हिंदुस्तानी ह्या कृत्या साठी काँगेसला धडा शिकवेल. Shame on Congress Party 😠😠😠😠
@sanjaydikkar2112
@sanjaydikkar2112 2 жыл бұрын
आगदी बरोबर आहे भाऊ आगदी खरोखर आहे
@chandrasingchavan5621
@chandrasingchavan5621 2 жыл бұрын
कांग्रेस चे हे जुनेच धोरण आहे की विरोधकाला संपविणे. कडक कारवाई करावी लागेल. राष्ट्रपती राजवट लागू करण्याची आवश्यकता आहे.
@kusumiyer8119
@kusumiyer8119 2 жыл бұрын
Shreeman Lal Bahadur.Shastrijinchi.aatavan.aali.
@maheshlohekar1768
@maheshlohekar1768 2 жыл бұрын
षडयंत्र षडयंत्र आणि षडयंत्रच, लाज वाटली पाहिजे काँग्रेसच्या मुख्यमंत्री याला व विरोधी पक्षांना.
@kalpanaraipalle7228
@kalpanaraipalle7228 2 жыл бұрын
बदला घेऊ म्हणणारे ज्यास्त मंत्री
@sanjaydikkar2112
@sanjaydikkar2112 2 жыл бұрын
आगदी बरोबर आहे
@bapupatil2344
@bapupatil2344 2 жыл бұрын
He सगळं नाटक आहे.
@shashikantkale6814
@shashikantkale6814 2 жыл бұрын
सर तुम्ही खूप छान माहिती दिली.धन्यवाद.
@sanjaydikkar2112
@sanjaydikkar2112 2 жыл бұрын
आगदी बरोबर आहे
@rajkumargaikwad9285
@rajkumargaikwad9285 2 жыл бұрын
मानवाचं मरण आले की ते कधी ही थाबत नाही, हे मनू गेले,अशोक सम्राट ,गेले,तुकाराम महाराज , भगवान बुध्द , महत्मा जोतिबा गेले,शिवाजी महाराज ,बाबा साहेबआंबेडकर गेले, हे राजकीय नेत्यांनी ओळखले पाहिजे, व समाजाला देवासमान मानून त्याच्या बरोबर तसा समान न्याय ,अधिकार,हक्क , दिले पाहिजे ,नियतीच्या विरोधात जो जातो ,तो कधी कसा जाईल हे सांगता येत नाही ......मग तो कुणीही
@kadambaridongare5386
@kadambaridongare5386 2 жыл бұрын
फक्त मिलिटरी only army नमो साहेब
@hareshchandra9270
@hareshchandra9270 2 жыл бұрын
मिलिट्री शासन पूर्ण देशात जरूरी आहे
@vilaspatil1147
@vilaspatil1147 2 жыл бұрын
बेशर्मीची हद्दच झाली.....
@dheerajjadhav12
@dheerajjadhav12 2 жыл бұрын
व्हिडिओ ला चुकीचं टायटल. “पवारांना माहित होतं” असं असायला पाहिजे. २०१९ च्या निवडणुकी नंतर पवार पंजाबला कशासाठी गेला होता, हे शोधून काढा सुशील, जर खरे पत्रकार असाल तर.
@user-kx1mk
@user-kx1mk 2 жыл бұрын
मूर्ख आहे तू
@mansangeet517
@mansangeet517 2 жыл бұрын
पंजाब सरकार आणि पंजाब पोलीस यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेऊन अद्दल घडेल अशी कारवाई केली पाहिजे,नाहीतर येत्या काळात पंतप्रधान इतर काॅग्रेसशासित राज्यात गेले,तर असेच प्रकार पुन्हा घडू शकतात.त्यामुळे कठोर कारवाईला पर्याय नाही.त्यामुळे अशा राज्य सरकारांना चांगलाच चाप बसेल.
@arunraosalunkhe4969
@arunraosalunkhe4969 2 жыл бұрын
🙄🙄🙄🙄🙄
@arunraosalunkhe4969
@arunraosalunkhe4969 2 жыл бұрын
खोटे बोलू नका राम प्रभू झोपलेले नाहीत साहेब👍👍😉🙄🙄
@ravindrayashwantrao1780
@ravindrayashwantrao1780 2 жыл бұрын
मोदींना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@sumeetspjpj9471
@sumeetspjpj9471 2 жыл бұрын
Amit shah must take this matter seriously and show his power regarding today's incident
@kalpanaraipalle7228
@kalpanaraipalle7228 2 жыл бұрын
नाही अमित शहा नाही योगीजी किंवा हेमता शरमा असम मुख्यमंत्री हे बरोबर करतील
@laxmikantnimbalkar9193
@laxmikantnimbalkar9193 2 жыл бұрын
Yess He will
@chintamaniranade2388
@chintamaniranade2388 2 жыл бұрын
होम मिनिस्टर म्हणून शहा फेल्युअर आहेत
@adityawaglearch
@adityawaglearch 2 жыл бұрын
मोदी सारखे अनेक नरेंद्र मोदी भारतात निर्माण होणे आवश्य आहे..
@avinashparalikar4898
@avinashparalikar4898 2 жыл бұрын
सुंदर विश्लेषण केलेत आपण ज्या कोणी केला आहे त्यांना जनता धडा शिकवेल. यात नक्कीच षडयंत्र आहे . 🙏🙏🙏
@jaihind6515
@jaihind6515 2 жыл бұрын
सोशल मिडियावर लोकांना आनंदाच्या उकळ्या फुटल्याचे कमेंट्स वाचून कळले.
@chandrakantkulkarni8989
@chandrakantkulkarni8989 2 жыл бұрын
आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना संपवण्याचा हा निश्चितच कट, षडयंत्र आहे.
@sanjaydikkar2112
@sanjaydikkar2112 2 жыл бұрын
आगदी बरोबर आहे
@kishorjagtap2107
@kishorjagtap2107 2 жыл бұрын
रस्ते मार्गाने पंतप्रधान जाणार हे अचानक ठरले होते,केवळ विस मिनिटांत आंदोलक रस्त्यावर येऊन कसे आले ? पंजाब सरकार पोलीस खात्यात कोण फुटीरतावादी आहे ? हे शोधा
@MILINb3E
@MILINb3E 2 жыл бұрын
हाच प्रश्न महत्त्वाचा आहे
@latul100
@latul100 2 жыл бұрын
शरद पावरांच्या काळातच rdx भरलेल्या बोटी बाणकोट मध्ये पोहचल्या होत्या। ह्याची जबाबदारी कोणाची। लोकांना भूक्कड डोस देणाऱ्यांची
@nileshbahalkar2556
@nileshbahalkar2556 2 жыл бұрын
याचे परिणाम पंजाब सरकार नक्की भोगेल
@SunilKumar-gs3wy
@SunilKumar-gs3wy 2 жыл бұрын
And pmc bank wale pan
@adhikraochavan223
@adhikraochavan223 2 жыл бұрын
मोदीजी याचं यश विरोधकांना पचवता येत नाही. म्हणून अशा नीच वृत्ती वर आले आहेत.
@milindvispute2685
@milindvispute2685 2 жыл бұрын
पंजाब सरकार बरखास्त करून दोषींवर कारवाई झाली पाहीजे
@amoltambekar
@amoltambekar 2 жыл бұрын
NCP कोणत्याही थराला जाऊ शकते
@ki3n
@ki3n 2 жыл бұрын
खलिस्थानी आंदोलनाला किसान आंदोलन म्हणून जाहिरात करणार्यांचा छुपा हेतू समोर आला .
@sanjaydikkar2112
@sanjaydikkar2112 2 жыл бұрын
आगदी बरोबर आहे
@swatiayachit2517
@swatiayachit2517 2 жыл бұрын
परमेश्वर आहे. तो मोदिंजीच्या आणि मोदींना मानणाऱ्या मोदी हव्या असणाऱ्या अनेक हिंदूंच्या पाठीशी आहे. हर हर महादेव आमच्या पाठीशी खंबीरपणे आहेच.
@ketivp328
@ketivp328 2 жыл бұрын
पवारांनी जी दिली ती warning होती की धमकी?
@arjunrasankute3386
@arjunrasankute3386 2 жыл бұрын
जे आपल्या देशाच्या पंतप्रधानाशी सतत वैर ठेवून वागतात आणि संकट आल्यावर गयावया करून मदतीची आपेक्षा करतात. अशाना त्यांची योग्य जागा दाखवलीच पाहिजे.
@sanjaydikkar2112
@sanjaydikkar2112 2 жыл бұрын
आगदी बरोबर आहे भाऊ आगदी खरोखर आहे
@mpungaliya
@mpungaliya 2 жыл бұрын
राष्ट्रवादी मधील बरेच जण शरद पवारांची पायधूळ स्वत:च्या मस्तकाला लावून मंत्री झाले आहेत .
@shrikrishnakadam4958
@shrikrishnakadam4958 2 жыл бұрын
Narandra modi sahab,i,am, request to you please pawar,gang,passun, savad,raha,god, blass you
@janardanbhalekar3946
@janardanbhalekar3946 2 жыл бұрын
या कांडात शरद पवार। सामील आहेत.
@Khavchat
@Khavchat 2 жыл бұрын
8:08 पंजाबी सरदाराचा अनुभव साहेबाला आहे. त्यामुळे सल्ला दिला असावा. फक्त उदाहरण फारच जुने दिले. हल्लीचे 👋 ‘हरविंदर’चे दिले असते तर त्या सल्ल्याला जरा जास्त वजन आले असते.
@pritic7456
@pritic7456 2 жыл бұрын
Ha Harvinder kon aahe?
@Khavchat
@Khavchat 2 жыл бұрын
@@pritic7456 महान क्रांतिकारी आहे. २४ नोव्हेंबर २०११ साली मोठा पराक्रम केला होता. त्यावर खुद्द अण्णां हजारेंनीही प्रतिक्रिया दिली होती ‘ एकही मारा?!’
@suhaskarkare3187
@suhaskarkare3187 2 жыл бұрын
@@pritic7456 याने शरद पवार च्या कानाखाली सणसणीत वाजवली होती मस्त मजा यायची तो वी डी ओ बघताना ।शोधून बघतो असला तर पाठवतो ।खूप मस्त आहे सिन
@pritic7456
@pritic7456 2 жыл бұрын
@@suhaskarkare3187 are baap re mala mahit ch navta 😂😂😂
@pritic7456
@pritic7456 2 жыл бұрын
@@Khavchat mala mahit navta bhau itka mahan karya kela tyanni
@ramdaskhokade757
@ramdaskhokade757 2 жыл бұрын
🙏 Sushil ji very fine good and factual anslysis We are very proud of our PANTPRADHAN श्रीमान मोदी जी CENTRAL GOVT Take appropriate action in the matter सुशीलजी धन्यवाद
@pratibhatrivedi7726
@pratibhatrivedi7726 2 жыл бұрын
E
@gautammhaske6145
@gautammhaske6145 2 жыл бұрын
महाराष्ट्र च्या मुख्यमंत्रीयाना हा कार्यक्रम आगोदरच माहीत का? तसेच शरद पवारांना ठरवुन पंजाबला पंतप्रधान गेले होते का?हे तुमचे मत one sided आहे आमचे पंतप्रधान सुखरूप रहावेत हेच माझे मत आह्
@thetipsymonk_blog
@thetipsymonk_blog 2 жыл бұрын
Master mind केवळ राऊत आहे.
@ki3n
@ki3n 2 жыл бұрын
म्हणूनच त्याने पंतप्रधानांच्या नवीन अत्याधुनिक गाडीवर टिका केली असावी.
@anilkataria1425
@anilkataria1425 2 жыл бұрын
Rahul Gandhi has conveniently left for Italy. Sidhu is quiet. Channing is incommunicado. Punjab DGP is missing from his car. Police sipping tea with protestors. Congress cadre celebrating. And PM Modi on the flyover for 20 minutes. . . . It stinks of conspiracy.
@prafulchandrasahare6371
@prafulchandrasahare6371 2 жыл бұрын
सर, ही घटना बघितल्या अस जानवत की, ही घटना पूरव सु-नियोजीत होती. आपल्याच देशातील लोकांन आपल्या माणसां ची कदर नाही. ईतरत्र लोकाना काय बोलाव मग तो PM असो की CM 🙏🙏🙏
@ki3n
@ki3n 2 жыл бұрын
पंतप्रधानांच्या नवीन अत्याधुनिक गाडीवरील टिका ,' आता पंतप्रधानांनी स्वताला फकीर म्हणवून घेवू नये.' हि टीका पण आजच्या कटाचा एक भाग असु शकते. खजुव्याची चौकशी होणे आवश्यक आहे.
@vidyadharprabhu950
@vidyadharprabhu950 2 жыл бұрын
Very Shocking!!! Praying God for safety of Hon P.M.
@susheelchauhan7759
@susheelchauhan7759 2 жыл бұрын
ओळखणार का नाही ? साहेब चोट खायेले है ।
@manishatadwalkar5408
@manishatadwalkar5408 2 жыл бұрын
जिथे विवेक संपतो, द्वेष आणि सुडंच शिल्लक राहातो तिथं हेच अपेक्षित आहे पण ज्याच्या पाठीशी 130 कोटी लोकांच्या सदिच्छाआणि आशीर्वाद आहेत त्यांच्या पाठीशी या रूपात देव उभा रहाणारच! मोदीजी तुम्हांला उदंड आयुष्य लाभी हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
@shivanibhalekar2337
@shivanibhalekar2337 2 жыл бұрын
देव तारी त्याला कोण मारी.... मरे आपके दुश्मन मोदीजी, आपके साथ ईश्वर के आशीर्वाद और माँ भारती की जनता का बेशुमार प्यार है. 🙏🏻🙏🏻🙏🏻
@madankulkarni9034
@madankulkarni9034 2 жыл бұрын
अहो, कुठे होता.? आज अचानक समोर आले. खूप बर वाटले. छान. सुरु ठेवा.
Mom had to stand up for the whole family!❤️😍😁
00:39
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 275 #shorts
00:29
1 сквиш тебе или 2 другому? 😌 #шортс #виола
00:36
Миллионер | 2 - серия
16:04
Million Show
Рет қаралды 1,7 МЛН
Mom had to stand up for the whole family!❤️😍😁
00:39