मागेल त्याला सौर कृषी पंप योजना || Magel tyala solar

  Рет қаралды 56,097

Prabhudeva GR & sheti yojana (Prabhu)

Prabhudeva GR & sheti yojana (Prabhu)

Күн бұрын

Пікірлер: 182
@rahulgaikwad1941
@rahulgaikwad1941 6 ай бұрын
धन्यवाद सर तुमच्या मार्गदर्शनामुळे मला दोन सोलर मिळाले बसविले🙏
@samadhanpawar9865
@samadhanpawar9865 6 ай бұрын
*जय शिवराय सरजी* *Meda kusum मधे पैसे व ज्वाइंट* *सर्वे होऊंन 4.5 महीने झाले* *पन पंप भेटला नाही वेंडर Ecozen आहे. आणि दूसरा महावितरण पेड़ पेंडिंग आहे पैसे भरूंन 4.5 महिने झाले पन सर्वे करायला लाइनमैन येत नाही ज्वाइंट सर्वेला कोणी येत नाहित पंप ओसवाल निवडला आहे. कृपया करुण यावर एकादा विडियो बनवा. तुमच्या विडियोला अशाच भरपूर लोकांच्या कमेंट आहेत पन तुम्ही त्याला एकही रिप्लाई देत नाही. मस्त मार्गदर्शन आसते तुमचे Thankq sir ji*
@rahulgaikwad1941
@rahulgaikwad1941 6 ай бұрын
@@samadhanpawar9865 माझ्या पाहुण्याची तेच परिस्थिती आहे ह इकोजन सर्वीस देत नाही तक्रार करा कंपणीला
@prafulkeshavraoshingarwade8101
@prafulkeshavraoshingarwade8101 6 ай бұрын
मागेल त्याला विहीर‌ योजनेत‌आमच्या भागात भागीदार पाहिजे म्हणजे भविष्यात भानगडीचे मुळ असचं होते सर,आपण संपूर्ण ,योग्य, सुस्पष्ट माहिती देता धन्यवाद.
@rajaramlonde7248
@rajaramlonde7248 6 ай бұрын
माझ्या शेतात लाईन आहे मोटर पंप आहे मला मागील त्याला सोलर ही योजना लागू होईल का
@nitinshejole282
@nitinshejole282 6 ай бұрын
भाऊ साहेब तारकूपन योजना बाबत काही नवीन आहे काय आणि असेल तर त्यावर व्हिडिओ पाठवा
@sk.sudarshan
@sk.sudarshan 6 ай бұрын
थेट बातमी आहे
@ZumbarSherkar
@ZumbarSherkar 6 ай бұрын
सर तुमच्या व्हिडिओमुळे आज आम्हाला सोलर मटेरियल मिळाले आहे KSB
@Viralcontenttrending
@Viralcontenttrending 6 ай бұрын
गप रे zatu याच्यामुळे काय शेट्ट मिळाले का सरकार देत आहे हा भडवा नाही देत
@sunilchiloba
@sunilchiloba 6 ай бұрын
कृषी पंपासाठी अर्ज कुठे करायचे ?
@rahulhirekhan7175
@rahulhirekhan7175 6 ай бұрын
MEDA hi site ahe
@HindaviAgro6968
@HindaviAgro6968 6 ай бұрын
सर घेऊन काय उपयोग आमच्या गावात 13मे 2024रोजी झालेल्या वादळी पाऊस,वरे,यात 10 सौर पेनल उखडून पडले(सर्व GK कंपनीचे),पूर्ण पट्यानचे नुकसान झाले आम्ही दुसऱ्याच दिवशी कंपनीला तक्रार दिली पण अजून पर्यंत काहीच हालचाल नाही,कंपनीला संपर्क केला असता सरळ सांगत आहेत की ते आमचं काम नाही तुम्ही विमा कंपनीला भांडा,विमा कंपनी कुठलाच प्रतिसाद देत नाही,आता काय करावे सर....
@maheshdhamdhere5325
@maheshdhamdhere5325 6 ай бұрын
Vima company var police station la jaun gunha dakhal kara
@lakhankharat1588
@lakhankharat1588 6 ай бұрын
माझ्या पण सौर पैनल वादळा मुळे तुटले आहे GK कंपनी चे कोणताच प्रतीसाद देत नाही 1 महीने झाला
@nohumanity3125
@nohumanity3125 4 ай бұрын
विमा काढून घ्यायचा ना
@ramladhane9312
@ramladhane9312 6 ай бұрын
Jay shivaray sir❤
@parmujibhkate254
@parmujibhkate254 6 ай бұрын
Sir 4mahine zalet dimand bharun pan joint sarve hot nahi ahe oswal pump niwdala ahe
@dineshshinde7010
@dineshshinde7010 6 ай бұрын
जय शिवराय
@DattaKarhale-o9m
@DattaKarhale-o9m 5 ай бұрын
सौर पंप पुरवठादार निवड यादी मध्ये Tata, Shakti, ग्राहकांना उपलब्ध होत नसल्याने त्यांना पर्याय इतर निवडावी लागते किंवा वेटींग करावी लागत आहे.
@SurajTayade-g1t
@SurajTayade-g1t 6 ай бұрын
Aamhi Vij kanektion Jodle Aahe Aamhala Solar Pamp milel ka?
@jaijavanjaikisan3996
@jaijavanjaikisan3996 6 ай бұрын
सर जुन्या लोकांना मिळाले नाही अजुन
@rameshwarchavhan3318
@rameshwarchavhan3318 4 ай бұрын
नावालाच आहे मागेल त्याला सौर ऊर्जा,
@RameshwarRajdev
@RameshwarRajdev 6 ай бұрын
राम राम सर
@harshtejgameing7029
@harshtejgameing7029 6 ай бұрын
Sir water lifting parmission magat ahet. Ky karave. Ani koton parmission milate
@dnyaneshwarchede7393
@dnyaneshwarchede7393 4 ай бұрын
Sir samaiak vihirivar 2 solar pamp jamtat ka
@girishahirrao230
@girishahirrao230 6 ай бұрын
साहेब मी 7जून 2023 ला फॉर्म फरला आहे पण माझ्या नंतर फॉर्म फरलेल्या लोकांना नंबर आला आहे पण माझा नंबर आला नाही सर
@shubhamjanokar6121
@shubhamjanokar6121 6 ай бұрын
Double bhara
@myanimals1212
@myanimals1212 6 ай бұрын
तुझी जात कोणती ते महत्त्वाचं 😂😂
@myanimals1212
@myanimals1212 6 ай бұрын
Sc st असशील तर फिक्स नाहीतर काय खर नाय
@dnyaneshwaragase1482
@dnyaneshwaragase1482 6 ай бұрын
मी पण त्याच दिवशी भरला आहे मेडा एप्लीकेशन वर गेल्यावर your application is not shortlisted login will be resumed soon असं का म्हणत आहे
@dnyaneshwarbhosale9954
@dnyaneshwarbhosale9954 6 ай бұрын
Bhai valki shiway det nahit
@Vishnurathod1310
@Vishnurathod1310 5 ай бұрын
Saheb atta Navin arg kheva chalu honar
@Piyushninave-lg4fc
@Piyushninave-lg4fc 6 ай бұрын
Sir maza farm source of irrigation Naslya mude reject zala me double farm bharu sakto kay
@AjayPise-r7r
@AjayPise-r7r 3 ай бұрын
साहेब ड्रिप चि सबसिडी कधी भेटणार
@rameshwarchavhan3318
@rameshwarchavhan3318 4 ай бұрын
मी rotomyag पंप निवडला आहे पैसे पूर्ण भरले अजून पर्यंत सौर उर्जा मिळाली नाही.
@sachinjadhav8369
@sachinjadhav8369 5 ай бұрын
सर घटक ब मधील एरार दुरुस्ती करीतच नाहीयेत काय करावे
@munirsayyad8783
@munirsayyad8783 6 ай бұрын
Namo samman
@150rushikeshmule9
@150rushikeshmule9 Ай бұрын
Sir thanks you reply दिल्या बद्दल अजून एक प्रश्न होता Sir मी आता magel tyala solar योजने sathi form भरत आहे tar त्याच्या मध्ये आई च्या नावावर सोलर साठी फॉर्म भरत आहे तर जो 7 /12 उतारा आहे त्या उतारा मध्ये वडिलांचा नावावर थोडीशी जमीन आहे म्हणजे त्या 7/12 वर आई अणि वडिल असे दोघांचे नावे आहेत tar खाली form च्या शेवटी लिहिले आहे 7/12 जर दुसरे कोणाचे नाव असेल तर स्टॅम्प वर NOC घेऊन अपलोड करा पण Sir एकाच घरातील असतील तरी पण NOC घ्यावी लागेल का अणि जर नाही सुमित केली तर form reject होईल ka
@maheshpatil-uw2lj
@maheshpatil-uw2lj 5 ай бұрын
Sir maze meda chya app war payment zale ahe. 10-12 tas nantar pudhil process karayla geloy tar, vendors nivadnyache option na yeta punha payment karnyache option dakhvat ahe. Wait karave ka takrar karavi
@vikihai
@vikihai 6 ай бұрын
मैंने KSB pump select Kiya ३ month ho गए, JSR भी एक month हो गया। लेकिन KSB pump nahi लगा रहा है, क्या करे
@factkiduniya1084
@factkiduniya1084 6 ай бұрын
2 varsh purn hot ahe form bharla pn ajun kahi milale nahi ek vel nav ale yadi madhe
@Nawale_Nilesh601
@Nawale_Nilesh601 6 ай бұрын
Sir Quatation bhrn bnd ahe te kdhi suru hoil
@dhanrajpatil9878
@dhanrajpatil9878 6 ай бұрын
५ जुन २०२३ रोजी अर्ज केला आहे आजुन पेडिग दाखवतो आहे काय करावे लागेल
@kshitijdeshmukh5216
@kshitijdeshmukh5216 6 ай бұрын
Mahanagarpalika madhe shet aahe tyala pan bharta yeil ka ha form ??
@BhauraoShinde-w4o
@BhauraoShinde-w4o 6 ай бұрын
कुसुम सोलर चे अर्ज कुठे भरणे चालू आहे कोणाकडे भरायचे ते सांगा
@Ravirajubale
@Ravirajubale 4 ай бұрын
3 HP 5 HP व 7.5 HP सोलर पंप ल किती रुपये अनुदान आहे ते पैश्यात सांगावे
@Parajishinde-r3s
@Parajishinde-r3s 3 ай бұрын
Sir mazha mobail nambar chukla ahe arj bhartan Kay karav
@govindnavale2756
@govindnavale2756 5 ай бұрын
Pm surya ghar arja cancel karta yeto ka
@sanjayzalte6748
@sanjayzalte6748 6 ай бұрын
मागेल त्याला सौ लर पप तर माझा नामंजूर करण्यात आला
@pramodkhade5446
@pramodkhade5446 6 ай бұрын
आमचे गट वेगवेगळे आहेत दोन्ही गटात खूप अंतर आहे तर दोन्ही गटासाठी दोन पंप किंवा वीज कनेक्टन मिळेल का
@dhananjaygavale1047
@dhananjaygavale1047 5 ай бұрын
सर मी वेंडर सलेक्ट केलं मग आता जॉईंट सर्वे कधी होईल
@dattatraymatore4213
@dattatraymatore4213 6 ай бұрын
Nanded. Dist. Kota Ahe kay
@ParmesuarGhembad
@ParmesuarGhembad 6 ай бұрын
नमस्कार सर चूकुन 3hp, पंप झाल 20,9,2021,5hp,करायचे
@atulsutar7163
@atulsutar7163 5 ай бұрын
Sir mi palghar varun boltoy, sir aata ya yojne chgve from chalu a🥳ahet ka? Plz bola sir
@vishalkale3554
@vishalkale3554 5 ай бұрын
@@atulsutar7163 yes chalu aahe
@ShubhamDere-qx9vi
@ShubhamDere-qx9vi 6 ай бұрын
पहिले पेमेंट किती करावे लागते 5hp साठी
@madhukarbhagwat2058
@madhukarbhagwat2058 6 ай бұрын
आज दि.१३-०७-२०२४ रोजी मला नवीन कनेक्शनसाठी अर्ज करता येईल काय? (नवीन विहीरीसाठी)
@mangalingole
@mangalingole 6 ай бұрын
सर मी नवीन अर्ज महाऊर्जा मध्ये केला cast sc असून सुद्धा 10% अनुदान हिस्सा येत आहे पण पॉलिसी तर 5% सांगते कृपया मार्गदर्शन करा
@sagarpatil7071
@sagarpatil7071 6 ай бұрын
किती हा अन्याय
@shrikantgaikwad8366
@shrikantgaikwad8366 6 ай бұрын
मेडा कडील अर्ज महावितरण मध्ये कन्व्हर्ट करण्याची ऑप्शन येत नाही ते कधी चालू होणार आहे कृपया मार्गदर्शन व्हावे ही विनंती
@gurudevbhavle8139
@gurudevbhavle8139 6 ай бұрын
सर सध्या चालू आहे का,.
@nilesh_145
@nilesh_145 6 ай бұрын
Vendor change krta yel ka????
@somanathgunjawate9296
@somanathgunjawate9296 6 ай бұрын
वीज कनेक्शन असताना सोलर बसविले तर कूपनलिका मधील मोटर बदलावी लागेल का
@GrShetiYojna
@GrShetiYojna 6 ай бұрын
घेता येत नाही अस गुन्हा आहे
@somanathgunjawate9296
@somanathgunjawate9296 6 ай бұрын
धन्यवाद
@SandipUkarde-yk5xy
@SandipUkarde-yk5xy 5 ай бұрын
भाऊ सामाईक क्षेत्र(सातबारा)आहे पण बोअरवेल स्वतंत्र नोंद केलेली आहे noc लागेल का
@GrShetiYojna
@GrShetiYojna 5 ай бұрын
हो
@ganeshmusale4290
@ganeshmusale4290 6 ай бұрын
भाऊ मी 2 वर्ष झाल फॉर्म भरत आहे माला अजून नाही भेटला. माझ्या नंतर फॉर्म भरलेल्या लोकांला भेटला पण. चौकशी कुठे करायची मिळत नसेल तर
@marotikhaire2384
@marotikhaire2384 6 ай бұрын
Meda office la
@amolpatil2372
@amolpatil2372 5 ай бұрын
सर योजना कधी चालू होणार आहे अर्ज घेत नाही नवीन
@ShubhamDandge-bb9my
@ShubhamDandge-bb9my 4 ай бұрын
सर एकाच्या नावावर दोन सौर ऊर्जा पंप घेता येतात का अगोदर वेगळ्या गट नंबर वरती सौर ऊर्जा पंप घेतलेला आहे आता दुसऱ्या गट नंबर वरती घेता येईल का
@GrShetiYojna
@GrShetiYojna 4 ай бұрын
नाही
@sandipmandlik3750
@sandipmandlik3750 6 ай бұрын
सर.ऑनलाईन अर्ज भरलेला आहे. पण मंजूर झाले की नाही हे कसं कळणार. एक वर्ष झालं ऑनलाईन अर्ज भरून
@aamer-p89
@aamer-p89 6 ай бұрын
2021 la form bharala payment option yet nhi
@sachinkonge5058
@sachinkonge5058 6 ай бұрын
नवीन अजँ कधी सुरु होणार आहेत सर
@GrShetiYojna
@GrShetiYojna 6 ай бұрын
Video नक्की पहात चला
@shahajidesale4862
@shahajidesale4862 5 ай бұрын
सर तीन महिन्यापासून ऑनलाईन पेमेंट केलेला आहे अजून सोलर बसून झालेले नाही त्यांचं काय
@hanumantraojagtap7282
@hanumantraojagtap7282 4 ай бұрын
तीन वर्ष झाले नोंदनी करून आणखी मिळाले नाही.
@ankushveer9428
@ankushveer9428 6 ай бұрын
सर मार्च मध्ये पेमेन्ट केले पंंरतु अजुन मुळाले नाही. Shakti
@cpdjob
@cpdjob 6 ай бұрын
How can I do I have already transfer 32000 8 January month what hot magic of government till date they they havehave not installed when is solar pump
@himanshudhawane5644
@himanshudhawane5644 6 ай бұрын
Sir, pn amche gav water sarve nusar Patra nahi ahe n Amhi kase labh midnar
@GrShetiYojna
@GrShetiYojna 6 ай бұрын
Milto
@parshurambhoytebhoyte4596
@parshurambhoytebhoyte4596 6 ай бұрын
महावितरण.DP चा अर्ज भरला आहे. Dp येईल का सोलर
@narayanrathod453
@narayanrathod453 5 ай бұрын
सर माझा अर्ज 2021 चा आहे पण माझं अर्ज 2023 ला पूर्ण केलेला आहे पण अजूनही सर मला सोलर पॅनल भेटला नाही तर काय करावे लागेल
@jagnnathkadam4288
@jagnnathkadam4288 5 ай бұрын
सर 29.5.2023 अर्ज कधी मिळेल
@ranjitsawant9448
@ranjitsawant9448 6 ай бұрын
नविन अर्ज कधी चालू होणार आहेत
@anilshinde1193
@anilshinde1193 6 ай бұрын
सर नवीन अर्ज कधी चालू होणार आहे
@mahadevdhakne9374
@mahadevdhakne9374 6 ай бұрын
Sir Mi KSB solar sathi nuvad zali paise pan bharlet 3mhine zale kampani la call kela ter fakt udva udvi ch uter detat
@pundesudhakar9001
@pundesudhakar9001 6 ай бұрын
आपलं गाव
@sitaramborse4921
@sitaramborse4921 5 ай бұрын
माझा फार्म भरल्या जात नाही ..काय करावे लागेल
@kirankapse7951
@kirankapse7951 6 ай бұрын
साहेब 3 महीने झाले प्येमेन्ट करून अजून नाही मिळाला पम्प
@dipakdehmukh5327
@dipakdehmukh5327 6 ай бұрын
थकीत वीज बील माफ करणार आहेत काय.
@UmeshWadgaonkar
@UmeshWadgaonkar 6 ай бұрын
सर पैसे भरून 92 झाले आहे सौलर मिळला नाही तर किती दिवस लागतील
@p_a_t_i_l_1
@p_a_t_i_l_1 6 ай бұрын
आधार कार्ड आणि पासबुक वर नाव वेगळे पण form सबमिट केल्यास नाव वेगळे येत आहे याचे Solution काय आहे
@mukundthombare5100
@mukundthombare5100 6 ай бұрын
सर माझा अर्ज स्वीकृत झाला आहे परंतु मला सेल्फ सर्वे आला नाही कधी येईल
@pundesudhakar9001
@pundesudhakar9001 6 ай бұрын
गावं कोणतं तुमचं सर
@mukundthombare5100
@mukundthombare5100 6 ай бұрын
@@pundesudhakar9001 नेवासा तालुका जिल्हा अहमदनगर
@mukundthombare5100
@mukundthombare5100 6 ай бұрын
@@pundesudhakar9001 नेवासा तालुका
@mukundthombare5100
@mukundthombare5100 5 ай бұрын
अहमदनगर नेवासा ​@@pundesudhakar9001
@RavindraGadhave1912
@RavindraGadhave1912 6 ай бұрын
पैसे भरून पंप लवकर इन्स्टॉल होत नाहीत
@pundesudhakar9001
@pundesudhakar9001 6 ай бұрын
@@RavindraGadhave1912 गावं कोणते आपलं
@rahulhirekhan7175
@rahulhirekhan7175 6 ай бұрын
@@RavindraGadhave1912 konti company nivadli
@RavindraGadhave1912
@RavindraGadhave1912 5 ай бұрын
@@rahulhirekhan7175 GK
@monachimanemonachimane4849
@monachimanemonachimane4849 6 ай бұрын
Sir irrigation source not found mantat kase karayche ha
@sagarpatil7071
@sagarpatil7071 6 ай бұрын
सात बारा वर विहीर किंवा बोअर वेल नोंद घालून घ्या, तो 7/12 अपलोड करा
@santoshsonune2020
@santoshsonune2020 6 ай бұрын
सर सोलर आहे. तर DP भेटेल काय
@milindkamble9454
@milindkamble9454 6 ай бұрын
सामाईक शेतकर्याना मिळत नाहीत मोठ्या आटी आहेत
@ratnakardoifode5686
@ratnakardoifode5686 6 ай бұрын
सर मी मार्च २०२३ मध्ये फॉर्म भरला आहे तर मागेल त्याला सौर पंप मग मागायचं कसं त्याचि पद्धत कळवावि
@vaibhavghogare2598
@vaibhavghogare2598 6 ай бұрын
Mseb kade application krun 4 month zale ajun solar pump install nahi zala (Shakti pumps India Ltd)
@pundesudhakar9001
@pundesudhakar9001 6 ай бұрын
गाव कोणतं आहे तुमचं
@rajeshdudhate2125
@rajeshdudhate2125 6 ай бұрын
कुसुम अंतर्गत नोंदणी करून एक वर्ष झाले आहे अजून अर्ज shortlist झाला नाही कधी होईल सर
@GrShetiYojna
@GrShetiYojna 6 ай бұрын
होईल लवकरच
@ashokbaviskar2584
@ashokbaviskar2584 6 ай бұрын
Pl upload govt GR
@GrShetiYojna
@GrShetiYojna 6 ай бұрын
येऊ द्या आला की अपलोड करू
@220pankajwakle7
@220pankajwakle7 6 ай бұрын
LineMan sarve jala ahe amacha solar kadhi yeil
@nikhilchoudhari260
@nikhilchoudhari260 6 ай бұрын
जय शिवराय, सर आता अर्ज करू शकतो का? आणी कसा अर्ज कराव लागेल? वेबसाइट कोणती आहे?
@GrShetiYojna
@GrShetiYojna 6 ай бұрын
व्हिडिओ अवश्य पाहा
@amolmali378
@amolmali378 6 ай бұрын
समाईक क्षेत्र आहे मी 200 रु स्टॅम्प केला आहे तो अपलोड केला तरी माला नवीन एस एम एस कधी येईल
@mh37editing86
@mh37editing86 6 ай бұрын
Smal farmer la 5 Hp cha dyayalla hava
@Aamhi-shetkari1
@Aamhi-shetkari1 6 ай бұрын
Mi खूप दिवस झालेत फॉर्म भरून आजुन नाही आल
@baburaoborde7414
@baburaoborde7414 6 ай бұрын
पैसे भरून कानेक्सन लवकर मिळत नाही.
@bhojrajgavit3545
@bhojrajgavit3545 6 ай бұрын
From chalu aahe ka
@greatallindia7400
@greatallindia7400 6 ай бұрын
माझे नाव चुकीचे दाखवत आहे काय करावे लागेल सर
@dattakshirsagr3034
@dattakshirsagr3034 6 ай бұрын
सर मी 2021 ला फॉर्म भरलेला आहे अजुन मेसेज आलेला नाही
@छत्रपतीशासन-म2ष
@छत्रपतीशासन-म2ष 6 ай бұрын
सर सध्या हि योजना चालू आहे का फाँम भरणे चालू आहे का मी फाँम भरणे साठी गेलो होतो तेंव्हा ते मणत आहेत तिन चार वर्षे साठी बंद झाले म्हणत आहेत, लातूर जिल्हा सर माहिती कळवा
@GrShetiYojna
@GrShetiYojna 6 ай бұрын
नाही
@छत्रपतीशासन-म2ष
@छत्रपतीशासन-म2ष 6 ай бұрын
​@@GrShetiYojnaसर कधी फाँम भरु मघ सर आज कुठे फाँम भरु लातूर मध्ये कळवा सर 14/7 /24 रोजी
@vishalmore6526
@vishalmore6526 6 ай бұрын
आम्हाला सोलर मंजूर झाल्याचा मेसेज आला आहे..आता पुढे काय प्रक्रिया करावी लागेल..
@GrShetiYojna
@GrShetiYojna 6 ай бұрын
Self satve
@ffmaster462
@ffmaster462 6 ай бұрын
साहेब.मी.गेल्या.वर्षीकुसुमसोलरपंपाचीमागनीकेलेलीआहेपरंतुमलाअध्यापमीळालानाही
@GrShetiYojna
@GrShetiYojna 6 ай бұрын
मिळतील आता
@programmer_kt
@programmer_kt 6 ай бұрын
पैसे भरून ४ महिने झाले. अजून सर्वे झाला नाही
@BaliramPangole
@BaliramPangole 6 ай бұрын
पेमेंट करून दोन महिने झाले अजून पंप मिळाला नाही
@Bharat_Officel_80
@Bharat_Officel_80 6 ай бұрын
सर पैसे भरून ६ महिने झाले आहे ‌तरी अजुन सुध्दा पंम्प‌‌ बसवला नाही
@PatilBhagwan-o7o
@PatilBhagwan-o7o 6 ай бұрын
15 एप्रिल चे पैसे भरलेले आहेत अजुन पंप बसला नाही
@dhanrajjawanjal8251
@dhanrajjawanjal8251 6 ай бұрын
मी 19 मार्च ला पैसे भरले पण अजून पर्यंत ना जॉइंट सर्वे झाला ना पंप इंस्टॉल झाले कंपनीला विचारले असता ते म्हणतात की तुमचा नंबर हा फेस 4 च आहे काय हे बरोबर आहे की फेस 4 चे पंप अजून लागले नाही Please comment
@sanjayrajput2233
@sanjayrajput2233 6 ай бұрын
Sir fakt ghoshanach Rahnar
@GrShetiYojna
@GrShetiYojna 6 ай бұрын
छान पण कावळ्याच्या शापाने गाई मरत नाहीत हे लक्षात असू द्या
magel tyala solar - कोणती कंपनी निवडावी || vendor selection
5:51
Prabhudeva GR & sheti yojana (Prabhu)
Рет қаралды 43 М.
Chain Game Strong ⛓️
00:21
Anwar Jibawi
Рет қаралды 41 МЛН
Chain Game Strong ⛓️
00:21
Anwar Jibawi
Рет қаралды 41 МЛН