मागेल त्याला सोलर मध्ये पेमेंट केले सोलर मिळतोच का ?

  Рет қаралды 28,176

Prabhudeva GR & sheti yojana (Prabhu)

Prabhudeva GR & sheti yojana (Prabhu)

Күн бұрын

Пікірлер: 167
@SandipSable.
@SandipSable. 20 күн бұрын
आज ची माहिती खूप उपयोगी पडलेली आहे सर सर्व नवीन लाभार्थ्याला खूप खूप धन्यवाद सर
@MrIndianHackershort9
@MrIndianHackershort9 20 күн бұрын
पैसे भरून 45‌ दिवस होऊन गेले आहे पन आजुन पन वेल्डर च ओशन नाही आलं
@TrendingIndia10
@TrendingIndia10 17 күн бұрын
Vendor selection open jhale aahe
@Danny90809
@Danny90809 17 күн бұрын
Kadhi ​@@TrendingIndia10
@VihanMundhe
@VihanMundhe 20 күн бұрын
G K सौलर सर्वात उशिरा देतात.. GK न घेणे फायद्याचे राहील...
@rahulmore1396
@rahulmore1396 20 күн бұрын
Sir apan khup chhan mahiti deta pan sarkarchya yojna samadhani nahit khup avhelna karun bhettat
@kshitijdeshmukh5216
@kshitijdeshmukh5216 19 күн бұрын
GENERAL sathi caste certificate upload karayla sangat ahet ..
@sureshdalavi0022
@sureshdalavi0022 14 күн бұрын
Sir नवीन कंपनी ऍड झाल्या आहेत , एक व्हिडिओ बनवा सर
@kartikkatare1270
@kartikkatare1270 15 күн бұрын
Sir opshin ale ahe pani ecozen company nahi ale kadhe yenar ahe
@amolrajurkar2642
@amolrajurkar2642 20 күн бұрын
Sir me 7.5 hp sathi arja kela company sarv navin aalya aahe.Jain company va Shakti company add hoil ka
@DnyaneshwarVaidya-rd1bl
@DnyaneshwarVaidya-rd1bl 17 күн бұрын
Sir dark Water sead manaje kay
@gajanansukre5203
@gajanansukre5203 20 күн бұрын
जय शिवराय सर
@Siddhu804
@Siddhu804 20 күн бұрын
नामांकित कंपन्यां कधी येणार यावर विडीओ बनवा
@maheshthorat2998
@maheshthorat2998 17 күн бұрын
Vendor selection sathi kiti kalavadhi asto
@avinashpatil5318
@avinashpatil5318 18 күн бұрын
Icon star changli aahe ka company.
@dhananjaykakde1122
@dhananjaykakde1122 13 күн бұрын
सर ञुटि दुर होतच नाहि न एक केलि तर परत दुसरि एते
@DinkarTheng-rq6zp
@DinkarTheng-rq6zp 20 күн бұрын
सर मोबाईल नंबर चुकलेला आहे आणि सातबारा अपलोड साठी ओटीपी मागत आहे काय करावे तेवढे सांगा
@nitinjondhale8337
@nitinjondhale8337 20 күн бұрын
पुरवठादार म्हणतो येणार आहे येणार आहे अजून पाच सहा महिने झाला
@Ganesh___5655
@Ganesh___5655 20 күн бұрын
Same mla pn hach problem jhala ahe. Solar Company ( Ecozen ) sangtey ki ajun tumcha pump ala nahiy. Mla 4 month jahal ahe payment ani survey karun. Sarv truti door keli ahe tri pn ajun pump bhetla nahi.
@dgvlogs6742
@dgvlogs6742 20 күн бұрын
Same problem Oswal comp
@arjunsurjuse13
@arjunsurjuse13 20 күн бұрын
P v power
@shahajiwaghmode7912
@shahajiwaghmode7912 18 күн бұрын
Same problem ecozen compnay​@@Ganesh___5655
@sangit_bhajan
@sangit_bhajan 19 күн бұрын
Pace digitek solar pump kasa ahe sir
@dhananjaysakhare6664
@dhananjaysakhare6664 20 күн бұрын
5 hp sathi 32000 bharle tyala 2 mahine houn hi to delar kahi hi karat nahi .. company la mail kele tari hi kahi hot nahi..
@anandabormale7415
@anandabormale7415 18 күн бұрын
Nusti chivtigiri chalu he shetkaryache paise vaparun ghetay mi 2 month zale paise bharun ajun kahi nhi
@narayanshingne4860
@narayanshingne4860 20 күн бұрын
वेल्डर सिलेक्शन लाईनमन सर्वे होऊन 30 दिवस झाले आहेत कधी मिळणार
@Akshay_15_04
@Akshay_15_04 19 күн бұрын
Sir Vender selection zal aahe sileafsg hi company nivadli kadhi install hoel pump
@rajendrasurose236
@rajendrasurose236 20 күн бұрын
सर कंपनी निवडल्या नंतर जॉइंट सर्व्हे किती दिवसात होतो आणि पंप कधी बसवला जातो
@SadanandChandane-tq1jp
@SadanandChandane-tq1jp 17 күн бұрын
Vender निवडून झाल्यावर सर्व्ह चा मॅसेज आला पण वायरमन सर्व्ह करायला येत नाही आहे तो प्पैसे खाऊ असल्यामुळे जास्त पैसे ची अपेक्षा आहे त्याला माझे सगळे योग्य आहे कोणाकडे तक्रार करावी लागेल
@sultansultanpatelpatel4558
@sultansultanpatelpatel4558 20 күн бұрын
Farm Bahrun 5 mahnya zalya ata parynt pymant ca apshan alaa nahie
@appashinde116
@appashinde116 20 күн бұрын
सर आमचे केज तालुक्यामध्ये सातबारा अपलोड केल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी अजून सातबारा अपलोड करा असं प्रॉब्लेम चालू आहे
@sambhajipowar317
@sambhajipowar317 5 күн бұрын
Kolhapur distict आमचे hi same problem
@sanjayraut1622
@sanjayraut1622 20 күн бұрын
भाऊ यांना सोलर द्यायचे आहे मग एवढ्या अटी कशाला ज्यांच्या जवळ विहीर आहे आणि वीज कनेक्शन नाही त्यांना पैशे भरून लवकर का देत नाही
@onlylovestetus
@onlylovestetus 17 күн бұрын
त्यांना कंपन्या च भल करायचं आहे ...आणि शेतकऱ्यांना दाखवायचं आहे योजना कश्या असतात, खर पाहता शेतकऱ्यांचा यामधी थोडा पण विचार नाही केला ..
@dhananjaysakhare6664
@dhananjaysakhare6664 20 күн бұрын
4:33
@vaibhavgosavi8114
@vaibhavgosavi8114 20 күн бұрын
From reject jahly panycha sotr nahi mahun ky karava lagal ?
@vishvajitpatil5630
@vishvajitpatil5630 6 күн бұрын
सर आता payment केले तर चालेल का
@TejasParkale-o1l
@TejasParkale-o1l 20 күн бұрын
Sir mi 23/12la vendar nivdlel aahe tar sarve kadhi paryant hoil sir
@maulijanjire8915
@maulijanjire8915 20 күн бұрын
Bank account no chukla ahe mnun form hold vr tevla ahe ky krav
@jagnnathkadam4288
@jagnnathkadam4288 20 күн бұрын
सर मागेल त्याला सोलार मध्ये जून्या कंपन्या ऐड होनार आहेत का
@balajilad967
@balajilad967 16 күн бұрын
GSDA यादीत गाव नाही असे कारण दाखवत आहे
@shrishailteggelli6431
@shrishailteggelli6431 17 күн бұрын
Utratech eneragie solar कंपनी आहेत का सर
@rushikeshbokse4335
@rushikeshbokse4335 15 күн бұрын
कौन-कौन सी कंपनियां सुबह जल्दी से स्टार्ट होती है सर बताइए प्लीज 👏
@ambadasmungal3156
@ambadasmungal3156 3 күн бұрын
Sir majha solar pump ala ahe tr transport गाडी वाला पैसे मागत आहे तर पैसे दिलेत 500रूपे द्यायचे हो ते की नाही 🙏🙏🙏🙏
@NikhilShinde-x6t
@NikhilShinde-x6t 19 күн бұрын
Sir 7/12 upload kela tri punha punha 7/12upload kra dakhvat aahe kay krave
@mohansarode3990
@mohansarode3990 19 күн бұрын
Sar kusum chi sait kadi chalu honar ahe
@avinashrathod5678
@avinashrathod5678 20 күн бұрын
सर संजय गांधी नगर योजना ची केवायसी कशी करायची याच्यावर एक व्यवस्थित व्हिडिओ बनवून सांगा
@sandipchavan2241
@sandipchavan2241 20 күн бұрын
Sir jamin 3 acre ahe 2 & 1 acre ase don vyaktichya nava vr ahe ani yat ek samaik vihir aahe tr 3hp milel ki 5hp please reply
@govindminiyar24
@govindminiyar24 19 күн бұрын
सामाईक मंजुरी/संमति चा अर्ज अपलोड करावा लागतो...
@ChanchalBramhan
@ChanchalBramhan 16 күн бұрын
3 HP भेटेल कारण जमीन जोडता येत नाही.
@rajeshbhondave9943
@rajeshbhondave9943 20 күн бұрын
Hi from Parbhani
@शैलेशशेळके
@शैलेशशेळके 20 күн бұрын
Sar mi 1vars jhale kusum ca from bharun ajun kahich nahi 😢
@BharatBankar1
@BharatBankar1 20 күн бұрын
सोलर पॅनल सोबत काय काय सामायिक भेटत असतं त्याच्याबद्दल माहिती हवी
@Raj.m93
@Raj.m93 20 күн бұрын
जय शिवराय 🚩🚩
@ankushkarre4317
@ankushkarre4317 15 күн бұрын
कंपनी निवडून सर्व प्रोसेस झाली आहे तरीपण कंपनी मटेरियल देत नाही काय करावं यावर.
@rajeshbhondave9943
@rajeshbhondave9943 20 күн бұрын
Mk or Mt. Id kay
@amitmeghare2334
@amitmeghare2334 Күн бұрын
All Empanelled Vendors Quota / Bank Guarantee Exceeded असे दाखवत आहे
@Net14042
@Net14042 17 күн бұрын
HELLO MAZHA FORM PM KUSUM PORTAL LA TRANSFER ZALAY ANI PAYMENT PARAT KARNYAS SAGTE PARANTU ME AGODRCH PAYMENT KELLY MAGEL TYALA SOLAR YOJANE MADHE
@navnathdalve8756
@navnathdalve8756 20 күн бұрын
सर माझा अर्ज ए 1 अर्ज भरणा सहीत सादर झाला असं दाखवत आहे
@parvenshide5362
@parvenshide5362 20 күн бұрын
सॅम प्रोबलेम
@riteshpatil1991
@riteshpatil1991 20 күн бұрын
साहेब महा डी बी टी लॉटरी केव्हा खुलेल
@narayanrathod453
@narayanrathod453 20 күн бұрын
Sir 1mahina zala ajupan vendor nahi all
@krishnawarat3915
@krishnawarat3915 20 күн бұрын
सर 5hp मध्ये नवीन vendor मेडासाठी कधी समाविष्ट होणार आहेत कारण सध्या खूप कमी कंपन्या दाखवत आहे
@mixvideos394
@mixvideos394 20 күн бұрын
Mazh pement option yet nahi
@akashjiwade2503
@akashjiwade2503 20 күн бұрын
जालना वेडर कधी येणार आहे
@gajanannaye8378
@gajanannaye8378 20 күн бұрын
Sir paise bharle tari arj reject kela kay krav
@ravindramohite7455
@ravindramohite7455 19 күн бұрын
सोलर कृषी पंपासाठी अमित कमी कीर्ती शेत जमिन असणे गरजेचे आहे
@Itsshiv777
@Itsshiv777 20 күн бұрын
Kusum portal kavha suru hoil
@avinashpatange9045
@avinashpatange9045 19 күн бұрын
तुर्टी भरली तरी डबल डबल अर्ज वापस ऐत आहे काय करावे
@DnyaneshHalgare
@DnyaneshHalgare 20 күн бұрын
NOC काय भानगड आहे सर
@BhaktapralhadDeshamukh
@BhaktapralhadDeshamukh 20 күн бұрын
7/12वर पत्त्ती पत्नी दोन नाव असतील तर संमतीपत्र लागतो का दादा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@santoshrakh6433
@santoshrakh6433 20 күн бұрын
सर अनुदान कधी जमा होणार आहे परभणी जिल्हा सांग
@mdstudio9986
@mdstudio9986 20 күн бұрын
7 महिने झाले अजून सोलर बसवला नाही.पुरवठादार कसलीच दाद देत नाही. कंप्लेंट कुठ करावी.junna कंपनी निवडली होती
@user-mc8dc3dz5s
@user-mc8dc3dz5s 20 күн бұрын
Medha office la jaun complaint karavi jay shivray
@suyogsatpute1207
@suyogsatpute1207 20 күн бұрын
यवतमाळ जिल्हा करीता vendor selection झाल्यवर किती दिवसानी joint सर्वे घेन्यात हाईल . Icon en power technology company
@specialone.........
@specialone......... 20 күн бұрын
A1 form submit with payment.... पुढे काय होईल
@madhavdhage9552
@madhavdhage9552 20 күн бұрын
पैसे भरून एक ते दीड महिना झाला आहे वेंडर सलेकशन आले नाही
@PrabhakarLande-cb7jt
@PrabhakarLande-cb7jt 19 күн бұрын
मी इलेक्ट्रिक डिमांड भरून आहे पण मला आता पुन्हा सोलर साठी उर्वरित रक्कम भरा असं म्हणत आहे
@mangeshvetal343
@mangeshvetal343 18 күн бұрын
सर माझा otp चुकीच्या नंबर बर जात आहे रजिस्टर मोबाईल नंबर बरोबर भरला आहे कायवकरवे
@jksenterments8531
@jksenterments8531 20 күн бұрын
Magel tyala sour pump madhe Navin कंपनी येणार आहेत का
@vijaygund890
@vijaygund890 20 күн бұрын
विहीरी वर लाईट पोल असेल तर काही अडचण येते का सर्व्हे साठी
@RajeshAthavle
@RajeshAthavle 12 күн бұрын
सर मी 2023 ला वीज कनेक्शन साठी 11,185 रुपये आता मेसेज आला आपला अर्ज सौर कृषी पंपाकरिता वळता करण्यात आला आहे उर्वरित रक्कम भरून आपला सौर कृषी पंप स्थापित करावा उर्वरित रक्कम भरण्याकरता आयडी आलेला नाही माहिती द्यावे
@gorakhnikam8355
@gorakhnikam8355 20 күн бұрын
Nashik जिल्ह्यात कधी मिळेल सोलर मागेल त्याला
@krushnakhare422
@krushnakhare422 20 күн бұрын
वेंडरची निवड झाली आहे पुरवठा कधी होईल
@shikantkulkarni7847
@shikantkulkarni7847 20 күн бұрын
सर गणेश ग्रीन भारत लिमिटेड कंपनी कशी आहे सर
@krishnananoti4774
@krishnananoti4774 17 күн бұрын
मी ऑक्टोबर 2024 ला पेमेंट केलेला आहे सर्वे झालेला आहे सीआरआय कंपनी मला अजून काही तिकडून अपडेट नाहीत आणि इंस्टॉलेशन सुद्धा झालेलं नाही करिता मला मार्गदर्शन करावे
@vitthallahane4299
@vitthallahane4299 20 күн бұрын
As dakhvat aahe
@sureshdalavi0022
@sureshdalavi0022 17 күн бұрын
Dark water shed
@bharatkole4445
@bharatkole4445 20 күн бұрын
जालना + रांजणी
@vishh_5494
@vishh_5494 20 күн бұрын
सध्या,दहा कंपन्या आहेत सिलेक्ट करायला परंतु सर्वच्या सर्व नवीन आहेत कोणती कंपनी निवडावी समजत नाहीये...
@R----LG---I
@R----LG---I 20 күн бұрын
Ecozon निवडून घ्या चांगली company आहे
@GaneshPanchal-ts8rf
@GaneshPanchal-ts8rf 20 күн бұрын
Ecozen आली आहे का
@vishh_5494
@vishh_5494 20 күн бұрын
@GaneshPanchal-ts8rf ही कंपनी नाहीये ना सध्या
@angadchopade5249
@angadchopade5249 19 күн бұрын
Kosol,sri savitra companies चांगल्या आहेत पण पंप ची काही आयडिया नाही. Progressive agrotech hi ecozen ch material dete asa vatty
@vijayavhad849
@vijayavhad849 19 күн бұрын
@@angadchopade5249 बरोबर आहे
@mallikarjunsutar
@mallikarjunsutar 20 күн бұрын
जेव्हा आपण पेमेंट करतो तेव्हाच आपल्याला कुठला कंपनी निवडायचा आहे तो ऑप्शन यावा म्हणजे वेळेचा बचत होईल कारण पेमेंट केल्यावर काही लोकांचं पाच-सहा महिने म्हटल्यावर वेळ खूप वाया जातो म्हणून पेमेंट करतानाच कंपनी निवडण्याची संधी सरकारने द्यावी जेणेकरून शेतकऱ्याला लवकरात लवकर योजनेचा लाभ मीळावा
@GANES-d8f
@GANES-d8f 18 күн бұрын
Kusum चा आणि मागेल त्याला mk I'd वेगवेगळा आहे का?
@bharatpatil8771
@bharatpatil8771 20 күн бұрын
भाऊ तुम्ही सोलर वर खुप व्हिडिओ बनवले पण एका विषयावर आपण अजुन हि व्हिडिओ बनवला नाही माझी तीच समस्या आहे मी सोलर साठी अर्ज केला होता तो मंजूर झाला पेमेंट करायचे ऑप्शन आले माझ्या विहिरीवर अगोदर mseb चे कनेक्शन वडिलांच्या नावावर आहे आणि आता अर्ज त्यांच्याच नावाचा आहे तर सोलर कनेक्शन मिळेल का आणि जर मिळत नसेल तर त्या गटाच्याच खात्यात आई सामाईक आहे तिच्या नावाचा नवीन अर्ज केला तर सोलर मिळेल का एवढी समस्या दूर करा दादा आणि यावर एक वयक्तिक व्हिडिओ बनवा भाऊ म्हणजे अनेक लोकांच्या समस्याचे निरसन होईल
@shreeshailbagale9656
@shreeshailbagale9656 17 күн бұрын
नियम अटितच शेतकऱ्यांना मारणारी मारणारी योजना.. विचार केला आणि निर्णय घेतला की सोलार पंप अर्ज न केलेला बरा.. हा पण एक जुमलाच आहे
@Net14042
@Net14042 17 күн бұрын
Please help me out
@RajuKharat-o3q
@RajuKharat-o3q 16 күн бұрын
सर मोबाइल नंबर चुकाला आहे बदलता करता योतो का
@umeshdeshmukh8231
@umeshdeshmukh8231 18 күн бұрын
सर माझा अर्ज चुकला आहे मी पेयमेन्ट केले नाही अजून ड्राफप मोड मध्ये चूक अशी आहे आडनावत बदल झाला आहे मोतेवार ऐवजी चव्हाण झालं काही पर्याय आहे का प्लीज लवकर सांगा सर प्लीज
@ramkadam54
@ramkadam54 20 күн бұрын
सर पेमेंट केलं आहे लाईनमन सर्वे सेल्फ सर्वे केला वेडर सलेकसैन केले 50 दिवस झाले पण पंप आला नाही अजून केवा येईल
@dipakmandale1997
@dipakmandale1997 20 күн бұрын
5 ते 6 महिने झाले पैसे भरून अजून मटेरियल आहे नाही सांगता
@savitasanap5911
@savitasanap5911 20 күн бұрын
सर माझ आज सोलर फिटिंग झालेलं आहे पण एक पॅनल खूप टीचलेला आहे तसाच फिटिंग केला आहे कंपनीचे लोक बोलतात आम्ही एक महिन्याने बदलून देऊ खुप तडे जायल तरी तसाच फिट केलेला आहे
@dhananjaysakhare6664
@dhananjaysakhare6664 20 күн бұрын
Akshay company che paise bharun 2 mahine jahale kahich hot nahi..
@gorakhkapse4494
@gorakhkapse4494 20 күн бұрын
Namskar sar
@kapseBhaskar
@kapseBhaskar 20 күн бұрын
पैसे भरुन दोन महीने झाले सर वेंडर सलेक्शन नाही आलं
@vaibhavbhosale5514
@vaibhavbhosale5514 20 күн бұрын
माझा फॉर्म मेधा मधला आहे आणि अपरोवल आलंच नाही काय करावे
@ca7r-ni4xq5fi8b
@ca7r-ni4xq5fi8b 20 күн бұрын
7 12 वरिल नाव व आधार आणि बॉन्क पासबूक वरिल नाव बरोबर आहे पण आरजा वरील नावात स्पेलिंग मिस्टेक झाला आहे मराठीतील नाव बरोबर आहे पैस भरलेत अडचन तर येणार नाही
@avinashmore6627
@avinashmore6627 20 күн бұрын
सोलर चे पेमेंट केले सोलर कंपनी कडून बोलतो अस म्हणत होता वायरमन ला जार्ज देउन सर्वे करून गेवा असे म्हणतात
@NitinJadhav-de8ie
@NitinJadhav-de8ie 20 күн бұрын
सर महत्वाचा प्रश्न आहे त्रुटी आली आहे, शेतात विहीर आहे,पण 7/12 वर कोणत्याही प्रकारची नोंद नाही. ई पिक पाहणी विहीर नोंद करून पिक पेरावर विहीरीची नोंद झाल्यानंतर 7/12 अपलोड केली तर अर्ज मंजूर होईल काय 🤔
@NitinJadhav-de8ie
@NitinJadhav-de8ie 20 күн бұрын
तलाठी कडुन विहीरचा फेर करून 7/12 वर इतर अधिकार मध्ये नोंद येण्यासाठी महिना लागतो
@ganeshknowledge320
@ganeshknowledge320 19 күн бұрын
Ho 48 hours madhe satbara var nond hote
@pritamchaudhari869
@pritamchaudhari869 20 күн бұрын
Water source not available show kartya kay karave lagel
@onlylovestetus
@onlylovestetus 17 күн бұрын
सातबारा वर नोंद करायला लागेल बोर, विहीर जे असेल ते
@vinayakbargaje6590
@vinayakbargaje6590 20 күн бұрын
सर mseb वाले म्हणतात की अजून आमच्या कडे याचे अधिकार आले नाही म्हणून
@ganeshjain2285
@ganeshjain2285 20 күн бұрын
सर माझा अर्ज रिजेक्ट झाला तर पैसे रिंफड ला किती महिने लागतात
@dineshgangurde9461
@dineshgangurde9461 15 күн бұрын
Sir
@pradipnagre5735
@pradipnagre5735 14 күн бұрын
50 दिवस झाले पैसे भुरून अप्रोल काही मिळेन सातबारा बराच वेळेस अपलोड केले 4.5 मिनटात लगेच पूना dakomend अपलोड करा दाखवते आप्रोल मिळण्यासाठी काय प्रोसिजर आहे
Правильный подход к детям
00:18
Beatrise
Рет қаралды 11 МЛН
Don’t Choose The Wrong Box 😱
00:41
Topper Guild
Рет қаралды 62 МЛН
Каха и дочка
00:28
К-Media
Рет қаралды 3,4 МЛН
magel tyala solar - कोणती कंपनी निवडावी || vendor selection
5:51
Prabhudeva GR & sheti yojana (Prabhu)
Рет қаралды 48 М.
प्रश्नोत्तरे || Prabhudeva GR & sheti yojana live
28:25
Prabhudeva GR & sheti yojana (Prabhu)
Рет қаралды 30 М.
Правильный подход к детям
00:18
Beatrise
Рет қаралды 11 МЛН