मी youtube reels बघून ह्या व्हिडिओ पर्यंत पोहोचले. खूप सुंदर बोलतात ताई. वाणी तर प्रखर आहेच पण वाचन अफाट आणि त्याचं विश्लेषण खूप सोप्या भाषेत आहे. खूप अभिनंदन
@meenabhole63698 ай бұрын
मोह मोह धागे चे विश्लेषण ताई तुम्ही व डॉक्टरांनी छान सांगितले अगदी ऐकत राहावेसे वाटते
@Ashwini19608 ай бұрын
दोन तज्ञांची जुगलबंदी सुरूच रहावी असेच वाटले.खूप छान विषय व त्याची गुंफण दोघे छान करता.
@Positivepoonam9 ай бұрын
किती सुंदर उदाहरणासहित विवेचन खुप मोहक आणि पुन्हा आसक्ती की पुढे काय आणि कसे ऐकायला मिळणार
@minalghamande55628 ай бұрын
काय सुंदर विश्लेषण केलंय. आपल्या विचारांची, वागण्याची उकल केलीत. सर्वांना खूप धन्यवाद!
@milindwasmatkar88059 ай бұрын
खुपच सुंदर विवेचन,दोन्हीही तज्ज्ञांचे अधिष्ठान अध्यात्म आहे.पारीभाषिक व्याख्या,व्याकरण व्युत्पत्ती आणी सोबतीला गीता,विनोबांचे मूलग्राही चिंतन आणी बोरकर,पु्लंचे टिपणे.आहाहा सुंदर विषय.
@aparnakapade77585 ай бұрын
किती सुंदर विश्लेषण....निशब्द मी....दोन वेगवेगळे दिग्गज त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात अलौकिक आहेत . त्यांच्या तोंडून मोहाचं विश्लेषण ऐकायला खुप भाग्य लागतं .त्यामुळे मी भाग्यवान...धनश्री ताईंना नेहमीच ऐकते, आनंद सरांसोबत "मोह" विषयावर खुप छान चर्चा रंगली..सुंदर...अप्रतिम...👌👌👌🙏🙏🙏
@comfortfoodbysangita42379 ай бұрын
लेले ताईंना ऐकणे म्हणजे ध्यान फार मनासारखे लागणे
@janhavioak12089 ай бұрын
खरंय रोजच्या व्यवहारातील उदा मुळे श्रवणीय
@varshakajgikar...57739 ай бұрын
ताई खूप खूप अभिनंदन. कठीण गोष्ट अगदी सोपी करून सांगणे हे तुमचे वैशिष्ट आहे.त्यामुळे आपले प्रवचन मला खूप खूप वेळ पर्यंत ऐकावेसे वाटते त्याचा मला ध्यास लागतो मग आपली कामे करण्याचे देखील भान
@rohinisuryavanshi14819 ай бұрын
इच्छा विवेक- हितकारी, अहितकारी इच्छा नियमन इच्छा निरसन Non binding desires हे concepts फार छान समजावलेत. इशतत्त्व
@dakshataclasses25155 ай бұрын
अतिशय प्रासादिक वाणी, दृष्टांतयुक्त ,सुहास्यवदन,अभ्यासपूर्ण विवेचन म्हणजे धनश्री ताई
@विज्ञानवप्रज्ञान5 ай бұрын
मोह म्हणजे जे आपल्या हिताचं नाही पण जे हवं हवं असं वाटतं त्याला मोह असं म्हणतात ही सद्गुरु श्री. वामनराव पै यांनी केलेली व्याख्या आहे
@nandakulkarni60509 ай бұрын
लांब दोरीचं अगदी चपखल उदाहरण धनश्रीताई.फारच छान
@archanakulkarni7602Ай бұрын
Most difficult subject, explained in the most beautiful- easiest way...❤❤❤ Hatt's off...for the analysis !!!🌷🌷🌷🙏🏻
@girishsalaskar97448 ай бұрын
खुप छान आणि सुंदर..
@pratibhadaulatabadkar2014 ай бұрын
🙏🙏 मान्यवरांच्या या विवेचनातून खूप अभ्यास झाल्यासारखे वाटले. बर्याचशा समस्या सुटतील. मनापासून धन्यवाद, आभार.
@swatikarve9 ай бұрын
फारचं सुंदर रंगली होती चर्चा...पुढचा भाग पाहण्याची खूप उत्सुकता, जिज्ञासा आहे....
@charukarwe55829 ай бұрын
😊⁰⁰0pa
@shrishailchougule28289 ай бұрын
मोह मोह के धागे विकार भयं लागे सीता के जाल आगे जीवन भी मृत्यू वेगे. श्रीशैल चौगुले.कवी अप्रतिम मुलाखत डाॕ.नाडकर्णी सर,आदरणीय लेले मॕडम व सहभागी आदरणीय मॕडम या सर्वांचे आनुभवी ज्ञान आमच्या जीवनात मार्गदर्शन व आदर्शाविषयी ओढ निर्माण सातत्याने ठेवेल. मोह ध्यास आसक्ती चा आर्थ चांगला समजावण्याचा लेले मॕडमनी आध्यात्म अनुभवातून १००% यशस्वी प्रबोधन.
@rohinisuryavanshi14819 ай бұрын
टक्कयांचा तो ध्यास ज्ञानाचा हव्यास ... किती समजून घेण्याची संकल्पना
@suvarnadatar17819 ай бұрын
किती सुंदर उदाहरणासहीत ,शब्दांची फोड करून उत्तम कठीण विषयाची सोपी करुन सांगातलेली गोड चर्चा
@LaxmanSalok24 күн бұрын
वहा खुप छान माहिती स्वामी समर्थ
@sarladedhia84369 ай бұрын
खूप छान समजावून सांगितले... विनोबा भावे....यांचे उन्नत विचार, आचार... किती महत्त्वाचे..
@priyamahajan93378 ай бұрын
किती भाग्य. या. दोघा. मान्यवरांना ऐकणे 🙏
@nitudada128 күн бұрын
Confluence of rational and emotional thought!
@suvarnajogalekar52459 ай бұрын
अतिशय छान सांगितले आहे आसक्ती, मोह, विवेक वगैरेचे अर्थ
@KalpanaJoshi-z9v9 ай бұрын
चर्चा अतिशय सुंदर झाली
@kavitaalsi11q.749 ай бұрын
😊हे विश्लेषण शब्दांच्या पलीकडले धन्यवाद धनश्री ताई आणि डॉ आनंद पुढचा भाग कधी
apratim!! bhasha ha hi ek guru ch ahe!! ugach nahi tila aai chi upama detat…kevdhi shastra shuddha rachana ahe shabdanchi ani manasachya bhavana samjun ghyayla ani uddhar karun ghyayla hi🙏🏻🙏🏻 Dhanashree taai ani Doctor tumhala doghanna hi salaam 🙏🏻😇
@shobhapatekar1864 ай бұрын
खुपचं सुंदर.
@shailadeshpande54479 ай бұрын
बुद्धिवादकाची जुगलबंदी फारच गोड!
@lokmanyaelectricals14164 ай бұрын
परस्परपूरक
@veenaathavale593110 ай бұрын
वाटच बघत होते!!!! धन्यवाद
@seemakulkarni14385 ай бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण 👌👌👏👏
@nishantpawar50529 ай бұрын
Non binding Desires like roasted seeds....what a deep thought!
@mrs.vijayakulkarni47710 ай бұрын
Khup sunder. Felt like keep on listening for hours together.
@bharatinehete92029 ай бұрын
अभ्यासपूर्ण विश्लेषण
@geethamallya32865 ай бұрын
I have seen Dr Anand Nadkarni as a youth in DD Sahyadri 42 years back in Pratibha Aani Pratima in this programme now I am 17 years old non Maharashtrian
@geethamallya32865 ай бұрын
Sixty seven years old & still remember it
@manasijoshi19549 ай бұрын
खूप सुंदर 👌🏻♥️
@klbrohit53059 ай бұрын
अप्रतिम विचार 👌👌🙏🙏👍
@kalyani090510 ай бұрын
मोह कसा घुसतो कर्तव्यपालनात लाच घुसते तसा..... ग्रेट❤
@nayanamandke73049 ай бұрын
खूपच सुंदर....तुम्ही दोघेही ग्रेट आहात...ऐकतच रहावं अस वाटतं
@VikashKable-gb3urАй бұрын
तृष्णापूर्ती होण्यासाठी ज्या भावना उद्दिपित होतात त्यामुळेच मोहांची उत्पत्ती होते आणि जर या इच्छा, भावना टाळल्या तर मोहांची उत्पत्तीच होत नाही.
हवं हवं ची आस तो हव्यास खूपच सुरेख चर्चा पातळी अतिशय छान
@mrudulakulkarni8729 ай бұрын
Khoop chaan !! Intellectual treat!
@suchetajuwar830310 ай бұрын
खुप सुंदर विवेचन ..
@sanjayshirodkar21439 ай бұрын
अप्रतिम संभाषण.... फारच छान
@santoshpatil-pu6nf9 ай бұрын
अतिशय सुंदर ❤
@suvarnajogalekar52459 ай бұрын
पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहोत
@sarladedhia84369 ай бұрын
खूप खूप छान विवेचन...❤😊🎉
@priyamehta31369 ай бұрын
अप्रतिम.... ❤
@DrpushpaChaudhari8 ай бұрын
Khupch Sundar vivechan
@sushmakulkarni817110 ай бұрын
सुंदर खुप सुंदर विवेचन
@sunilranalkar36949 ай бұрын
सुंदर, अप्रतिम
@usharane54689 ай бұрын
आतिशय सुंदर !
@mangaljoshi28199 ай бұрын
अप्रतिम.
@madhavivichare16743 ай бұрын
धनश्री लेले खूप सुंदर बोलतात
@satishbhalerao77529 ай бұрын
फार सुंदर विचार व विवेचन .
@subhashhodlurkar11599 ай бұрын
फार सुंदर, भाग 2 ह्याही पेक्षा सुंदर असेल
@dattatareykusundal92179 ай бұрын
🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🙏🙏🙏 Jay Shree Ram
@shrishailchougule28289 ай бұрын
ईशईच्छ या अध्यात्म देहविषयाचा अर्थशास्त्रातही येतो मॕडम. सिमांत उपभोग्यता आणि सिमांत उपयोगिता सिध्दांत असेच विश्लेषण देतात. रोज तिन वेळा खाण्याची ईच्छा ही आसक्ती होय.
@vaishalikadam794610 ай бұрын
उथळ देह बुद्धी चे विचार ,हे अगदी च खंर
@surekhasonawane53439 ай бұрын
खुपच छान ... क्रमशः पाठवा
@sushmakulkarni81719 ай бұрын
भाग दूसरा कधी पोस्ट होणार
@sandippimpalkar25019 ай бұрын
आभार.....👏
@shwetasawant46129 ай бұрын
अप्रतिम 👌👌👌👌🙏🙏
@shrutiparanjape64804 ай бұрын
Apratim
@latachousalkar97789 ай бұрын
खूप सुंदर विवेचन,
@amoldeshpande1829 ай бұрын
अप्रतिम💐
@rajendragodbole88859 ай бұрын
Apratim
@gatnevijaykumar11009 ай бұрын
सुंदर 🙏
@swatideshmukh34919 ай бұрын
फारच छान
@ushadhake69007 ай бұрын
खूप छान . ताई.
@kamlakargonjari6752Ай бұрын
Om🎉
@PoojaUrkudkar-og9uh9 ай бұрын
Lele ma'am ❤❤
@ghanashyamwalimbe148110 ай бұрын
मंला पुढे म्हणायचे जे पटेल का नाही हे माहीत नाही मोह अती झाला की त्यानंतर ईच्चे पासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो. परमेश्वर म्हणतो की तुला शरीर दिले ते कसे सांभाळायचे हे तू ठरव हे झाले खाणे पैशाचा पाऊस पडतो व पाऊस मातीत मिसळून संपतो तसेच अमाप पैसा त्याबरोबर व्याधी आल्या व मग वाटते पैसा कमी चालेल पण आरोग्य चांगले असून देत.. परमेश्वरा,. कोणत्याही अतिरेकाचा अंत निश्चित आहे. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा...
@anaghahejib67083 ай бұрын
❤❤❤❤
@vaishalikadam794610 ай бұрын
आसक्ती वजा प्रेम ,हे अगदी बरोबर
@harshalabagul139 ай бұрын
Khup Chan
@jagdishdeshpande53744 ай бұрын
Is Radha there in Bhagavat?
@pradeepsarmalkar69902 ай бұрын
ओशोंनी त्या राजाची आणि साधूची गोष्ट सांगितली. तेव्हा तो साधू सांगतो हा वाडगा एका मनुष्याच्या खोपडी पासून बनवलेला आहे. माणसाच्या खोपडी मध्ये हे हव्यासाचे भाव भरलेले असतात. माणसाचा हव्यास कधी संपत नाही. म्हणून हा वाडगा सुद्धा कधी भरत नाही.
@anagharanade49394 ай бұрын
Dr Aanand Nadkarnicha ph no mob no milel ka pl pathavala tar bare hoil
@manishaekhande31439 ай бұрын
खूप छान लेले मॅडम
@neelamkatta-neelmultievent24569 ай бұрын
मोहा बद्दल समर्पक चर्चा . नक्कीच प्रत्येकाने विचार करावा . कारण समाजात बहुतांश गुन्हे हे मोहापायीच घडतात
@jagdishlimaye101010 ай бұрын
🙏🙏🙏🙏
@diwakarwankhade54789 ай бұрын
Good job
@nehamusicnikumbh4499 ай бұрын
किती घेऊ नि किती ऐकू🙏🙏🙏🙏🙏
@arjundeshmukh99868 ай бұрын
सारा शब्द खेळ अंतर ज्ञान झाले की हे शब्द ज्ञान शुन्य होते