जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका या माहिती अधिकार कक्षेत येतात का
@PathPurava Жыл бұрын
Tyanna shasnakadun kontahi nidhi milat asel tar tya babtit tya rti madhe yetat
@sunil.sisode8901 Жыл бұрын
एका अर्जात एका पेक्षा जास्त विषयांची माहिती मागविता येते काय.?
@PathPurava Жыл бұрын
Nahi
@chetanasonawane8836 Жыл бұрын
छान
@gauravpatil9851 Жыл бұрын
सर आपण खूप छान माहिती दिली त्या बद्दल तुमचे आभार🙏 माहितीच्या अधिकारात सहकारी पतसंस्थेची माहिती मागु शकतो का
@PathPurava Жыл бұрын
नाही fact शासकीय विभाग ,आणि अशा संस्था की ज्यांना शासनाचा निधी पुरवठा होतो .
@sunil.sisode8901 Жыл бұрын
माहिती अधिकार अर्जावरील कोर्ट फी स्टँप रद्द कोणी करावे अर्जदार कि माहिती अधिकारी.
@PathPurava Жыл бұрын
Aapan कोर्ट फी अर्जावर लावायची बाकी सगळ माहिती अधिकारी करेल
@parhyedravindra3513 Жыл бұрын
सर तुमचे वीडियो बघून काम करण्यास खूप एनर्जी मिलते..
@mallikarjunbijjargi8538 Жыл бұрын
माहिती अधिकार मद्धे प्रश्न विचारला तर माहिती नाकारले जाते
@PathPurava Жыл бұрын
प्रश्न विचारायचा नाही ...जी कागदपत्र हवी आहेत त्या विषयी मागणी करा
@mallikarjunbijjargi8538 Жыл бұрын
पृश्न का विचारलं जाऊ नये
@PathPurava Жыл бұрын
@@mallikarjunbijjargi8538 काय विचारलं प्रश्न
@Arjun-sl2ch2 жыл бұрын
फी संधार्बत
@PathPurava2 жыл бұрын
Video बनवलाय बघा
@rajanchikode48509 ай бұрын
शेजारी नवीन इमारत बांधकाम साठी नियमा नुसार पालिकेने परवानगी दिली आहे का ही माहिती अधिकार कायदा नुसार माहिती मागणी करू शकतो काय
@अशोकदामलेदामले Жыл бұрын
इऺदिरा. आवाज. घरकुल. योजनेचे.सनदेवरील, क्षेत्र फळ. कीती. असते. याची. माहिती. मिळावी. विनंती करीतो.
@zakasbhosale18912 жыл бұрын
ग्रामसेवकांनी 30दिवसात माहिती न दिल्याने व्दितीय अपिल बी डी ओ कडे दाखल केले आहे सुनावणीसाठी गेले नंतर कलम 20(१) नुसार दंड करता येतो काय त्यांना कोणता शासन निर्णय दाखवावा लागेल हे मला अर्जंट कळवा २: ११: २०२२ रोजी सुनावणी होणार आहे
@PathPurava2 жыл бұрын
To प्रथम अपील असेल bdo कडे ,कारण द्वितीय अपील माहिती आयुक्त यांस कडे करतात ..प्रथम अपिलात काही दंड शस्ती नसते
@sandipshinde7007 Жыл бұрын
Sir namaskar amchyakade group gramapanchyat ahe arj gramsevak dwara sarpancha v upsarpanch Yana karava ki gramsevak tatha sarpancha asa karava
@ravisvalvi80302 жыл бұрын
तलाठी कडे गावाचा नकाशा कसा मागावा
@PathPurava2 жыл бұрын
भूमि अभिलेख कार्यालयात तुम्हाला गावचा नकाशा मिळेल
@shivajigulumbe27442 жыл бұрын
दुसरेही अपील केले होते माहीती मीळाली नाही तर तीसरे अपील कोनाकडेकरावे
@avinashbaviskar350910 ай бұрын
Sir no dya तुमचा
@PathPurava10 ай бұрын
8087270122
@ravisvalvi80302 жыл бұрын
तलाठी चा प्रथम अपील कुठे करावी
@PathPurava2 жыл бұрын
मंडळ अधिकारी...हा प्रथम अपील अधिकारी आहे.
@bajrangbismille37332 жыл бұрын
Sir ekhada adhikari mahiti denyas nakaar delyas kaay karaav
@PathPurava2 жыл бұрын
तक्रारी करा सोडू नका त्यांना
@PathPurava2 жыл бұрын
तक्रारीचा कोणताही स्तर सोडायचं नाही
@m.j.chougule9588 Жыл бұрын
माहीती अधीकारात किती वर्षांची माहीती मागता येते
@sureshtamboli5394 Жыл бұрын
Tumcha mob. No.dya sir
@rajendrakamble98602 жыл бұрын
माहिती अधिकारांतर्गत माहिती स्वतः घेण्याकरता गेल्यानंतर कुठला पुरावा आयडेंटिटी कार्ड वगैरे दाखवा लागतं का असल्यास नियम कळवा
@PathPurava2 жыл бұрын
माहिती अधिकार अर्जाची पोच व ओळख म्हणून आधार कार्ड bass... एवढं घेऊन गेल्यावर माहिती दिली नाही तर माहिती न देण्याविषयी रीतसर लेखी लिहून घ्या व वरिष्ठांकडे तक्रार करा......
@rajendrakamble98602 жыл бұрын
@@PathPurava माहिती घेताना आय कार्ड दाखवावे अशी कुठे माहिती अधिकारात नमूद केले आहे का
@samadhannerakar46412 жыл бұрын
सर पुस्तकांचे नावे सांगा माहीती अधिकाराचे🙏
@abhimanyusontakke698 Жыл бұрын
सर मी ग्रामपंचायत सचिव यांच्याकडे माहिती अधिकार अर्ज दिनांक 3/1/2023 रोजी दिला आहे व मला संबंधित कागदपत्रे पोस्ट खर्च असे रजिस्टर पोस्टाने पत्र दिनांक 3/2/2023 रोजी आले आहे पण ते अजुन माझ्या हाती प्राप्त झाले नाही , अर्ज करून 30 दिवस झाले आहे , तरी पोस्टाने आलेले पत्र घ्यावे का अपिल करावे सल्ला द्यावा सर
@PathPurava Жыл бұрын
आलेले पत्र घ्या सचिवाने पत्र पाठवले आहे पोस्टाचा झालेला विलंब ....हा त्याने जाणून बुजून केला नाही असा डिफेन्स तो घेऊ शकतो ,आणि जरी आपण अपील केला तरी त्यांनी केलेल्या या चुकी बद्दल त्यांना काही शिक्षा होणार नाही... त्यामुळे पत्र घ्या मागितलेल्या माहिती मध्ये tumhla त्याने चुकीची माहिती दिली असेल अर्धवट माहिती दिली असेल तर अपील करा ....महत्त्वाचं आहे ते तुम्हाला योग्य माहिती मिळणे....
@abhimanyusontakke698 Жыл бұрын
@@PathPurava सर हे रजिस्टर मध्ये कागदपत्रे पोस्ट खर्च ह्या सर्व फी भरण्यासाठी आलेला आहे फी भरणा करा म्हणून आलेला आहे. ग्रामसेवक यांनी तसा मेसेज 2/2/2023 रोजी दिला आहे
@PathPurava Жыл бұрын
@@abhimanyusontakke698 त्यांना पैसे भरा आणि माहिती घ्या
@abhimanyusontakke698 Жыл бұрын
@@PathPurava सर कलम 7/6 मध्ये माहिती विहित मुदतीत मिळाली नाही तर मोफत माहिती मिळावी असा कलम आहे मग फी का भरावे योग्य सल्ला द्यावा
@bharats4099 Жыл бұрын
प्रथम अपिलीय अधिकारी चे सुनावणी मध्ये अपिलार्थि ने काय मुद्दे मांडले पाहिजेत. कागदपत्रे सापडत नाहीत.
@PathPurava Жыл бұрын
चुकीची माहिती मिळाली म्हणून प्रथम अपील करा माहिती देताना स कारण उत्तर देऊन माहिती अधिकार अर्ज जन माहिती अधिकारी यांनी फेटाळले पाहिजे
@panditmane93872 жыл бұрын
सर, एखाद्या अर्जदाराने शासनाच्या विहित नमुन्यात अर्ज न करता स्वतःच्या लेटर हेडवर अर्ज सादर केला असेल तर तो अर्ज गृहीत धरता येईल का ? कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती...
@PathPurava2 жыл бұрын
माहिती अधिकार अर्ज हा लेटर हेड वर चालत नहीं,
@ravikantdukhande8509 Жыл бұрын
20 2 ची माहीती दिली नाही
@paragd1642 жыл бұрын
नमस्कार सर कलम ७(६) नुसार वेळेवर म्हणजे मुदतीत माहिती नाही मिळाली तर मोफत मिळण्याचा अधिकार आहे तो आपण हक्काने बजावू शकतो ना आणि तस नाही झालं तर काय करावे
@PathPurava2 жыл бұрын
तस नाही zhal tar कायद्याचा उल्लंघन संबंधित अधिकारी यांनी केलं , या विषयी सद्या अर्जने त्यांची चूक त्यांच्या लक्षात आणून द्या .... नाही एकले तर या सबंधित दुसरे अपील केले जाईल याची कल्पना त्यांना द्या शिवाय अधिकाऱ्यावर शिस्त भांगची कार्यवाही hotyasathi तक्रारी केल्या जातील याची माहिती त्यांना सद्या अर्जणे द्या..... या विषयी रीतसर नियमावली मी देणार आहे माझ्या पुढच्या व्हिडिओ मध्ये
@yamunabhusari1762 жыл бұрын
सर - प्रवेश निगम भावाने किंवा बहीणीने मागीतले तर मिळते का