Excellent work 👏🏽 May God give you all the strength to keep doing such work 💐
@Varadvivekpurnapatre Жыл бұрын
God bless you
@nikhilsawant1351 Жыл бұрын
Great initiative Dr Vijay towards mankind. Salute for your great work . Surase sir must be proud of you 👏👏🎉🎉
@zakasmusic7566 Жыл бұрын
अतिशय चांगला उपक्रम डॉक्टर साहेब आदरणीय कुलसचिव डॉक्टर गजानन जी सुरासे यांच्या स्वप्नांना सत्यात उतरविण्याचे कार्य डॉक्टर विजय सुरासे साहेब हे अतिशय तळमळीने करत आहेत याबद्दल खरोखर अभिमान वाटतो व कौतुक ही करावेसे वाटते डॉक्टर साहेब आपणास व आपल्या संपूर्ण परिवारास आमच्या सर्वांकडून लक्ष लक्ष हार्दिक शुभेच्छा हभप कुलसचिव डॉक्टर गजानन जी सुरासे सरांना भावपूर्ण आदरांजली
@drrahulnikam2777 Жыл бұрын
Big B great proud of you ❤️❤️❤️
@udaykumarpushpala181 Жыл бұрын
NAMASKARAM 🙏 DR. VIJAY. PLEASE KEEP UP THE GOOD WORK. JAI HIND JAI MAHARASHTRA. BHARAT MATTA KI JAI.
@vikastiwari-jx4mm Жыл бұрын
❤Great sir
@atulpatil7579 Жыл бұрын
Great work bhaiya
@Stardust_Tech_Studio Жыл бұрын
Great work 👏
@shridharpalodkar2544 Жыл бұрын
Nice work 👍
@nathutambe9966 Жыл бұрын
Khup chan doctor🎉
@drnsanjay Жыл бұрын
🙏🙏
@rushikorde8509 Жыл бұрын
🙏🙏🙏💐💐💐💐💐💐
@walmiksonwane7659 Жыл бұрын
दादा आपणास रामकृष्ण हरी, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा,माझे आदर्श आदरणीय वैकुंठवासी गजानन आण्णा माजी कुलसचिव सुप्रसिद्ध किर्तनकार यांचे राहिलेलं स्वप्न आदरणीय डॉ विजयदादा सुराशे जागतिक कीर्तीचे हृदयरोगतज्ज्ञ यांनी पुर्ण केले,करत आहे, देवळाणा गावाचा कायापालट झाला केवळ दादामुळे, आपणास पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा असंच प्रेम असावे धन्यवाद रामकृष्ण हरी🎉🎉🎉🎉🎉🎉❤
@shrikantnevage9776 Жыл бұрын
छान
@anilgawhande9747 Жыл бұрын
Very inspiring work 👏. It's called Pay back to society. Superb sir ❤
@rajendrasurase3010 Жыл бұрын
Nice 💐💐💐
@Balasaheb_patil Жыл бұрын
खूप खूप अभिनंदन व मनःपूर्वक आभार दादा देवळांना गावच नाव आपण आपल्या कामातून पूर्ण जिल्ह्यात फेमस करून एक वेगळी गावची ओळख निर्माण करून दिली आहे.यामुळे संपूर्ण गावकऱ्यांची पाहुण्यांची मान उंचावली आहे सर्व अभिमानाने म्हणता की मी देवळांना गावचा आहे ..माझे पाव्हणे देवळlण्याचे आहे ....आपल्यामुळे गाव इतर गावच्या तुलनेत 5 वर्ष पुढे निघून गेलेले आहे केवळ आणि केवळ आपल्यामुळे🙏🙏🙏🙏🙏🙏💗