सर आपण सर्व विद्यार्थ्यांना इतक्या तळमळीने लोकमान्यांच्या बद्दल व त्या अनुषंगाने इतर थोर विचारवंतांच्या विषयी उद्बोधन करत आहात ते खूपच मोलाचं आहे. आज समाजात दुफळी कशी माजेल व आपल्या पुढील सात पिढ्यांना संपत्ती कशी ठेवता येईल ह्याचीच काळजी वाहणे चालू आहे व तरुण पिढी दिशाहीन झाली आहे.
@rameshpatil46525 ай бұрын
लोकमान्य टिळकांना कोटी कोटी प्रणाम तसेच अधिकारी साहेब आपले आभार आपल्याला शतशः नमन
@vaishalikadam79465 ай бұрын
लोकमानय बाळ गंगाधर टिळक यांना नमस्कार धन्यवाद सर, खुपच प्रेरणादायी व हृदयस्पर्शी विडीओ
@ramdasbokare295 ай бұрын
खेड्यापाड्यातल्या अगणित अध्यापकाना आपण प्रेरणा देता. आपल्यामुळे आमची ज्ञानाची भुक वाढली आहे.हा ज्ञानयज्ञ असाच अखंड बहारत राहो ❤
@shantanujoshi16825 ай бұрын
कोल्हापूरचा संपुर्ण इतिहासावर आपले शब्द ऐकवावेत ही विनंती. धन्यवाद.
@amitgharat93385 ай бұрын
लोकमान्य टिळक 💐💐💐
@prakashpatil60855 ай бұрын
अत्यंत balanced मांडणी आहे सरांची 🙏
@shaileshranade66715 ай бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण, सर तुम्ही कोणताही विषय अगदी छान उलगडून सांगता....टिळकांना कोटी कोटी प्रणाम आणि तुम्हालाही खूप शुभेच्छा
@vedpatil2295 ай бұрын
राजर्षी शाहू महाराज यांचे विचार सुद्धा आपल्या माध्यमातून आत्मसात करायला आवडेल
@pandurangkhedkar92405 ай бұрын
नमस्कार सर स्व लोकमान्यांना कोटी कोटी प्रणाम व सर तुम्हाला शतशः प्रणाम व दिर्घ आयुष्य राहो हिच माझी शेतकर्यांची ईश्वर चरणी प्रार्थना शुभ रात्री
@marathimanav5 ай бұрын
Most awaited speech from Dharmadhikari Sir 🙏
@suhasdamle79755 ай бұрын
ज्ञानाचा मौलिक धबधबा..
@shrikanttapas82965 ай бұрын
खूप सुंदर विवेचन, खूप खूप धन्यवाद व नमस्कार 🙏🙏
@ravindrawaghmare8245 ай бұрын
अण्णा भाऊ साठे यांच्यावर बनवा 🙏🙏
@avinashdharmadhikari8545 ай бұрын
निश्चित करेन
@apparaomaind155 ай бұрын
टिळकापूर्बी म.फले १८७३ साली शेतकऱ्यांचा असूड हे पुस्तक लिहून जाग्रुती केली होतो.
@hrishikeshrajpathak20365 ай бұрын
खुप सुंदर व्याख्यान आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻
@gopalnaik72745 ай бұрын
Very nice informative video Sir.
@sureshdeshpande21995 ай бұрын
Great inspiring speech!
@gauravmodak86765 ай бұрын
Waiting eagerly for part II
@RavindraVarunkar5 ай бұрын
अति सुंदर
@commonman.7365 ай бұрын
लोकमान्य टिळक.. एक तेजस्वी सूर्य.
@rageshriapte60455 ай бұрын
सर वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, सर पाचवी ते आठविच्या मुलांसाठी अभ्यास कसा करावा? यावर एक व्हिडीओ कराल का?
@suhasdamle79755 ай бұрын
सर, आपले हे ज्ञानप्रपाती भाषण ऐकलं की नरहर कुरुंदकराची आठवण येते..त्यांचं भाषण असंच बहुश्रुत करत असे...
@appabhawale3485 ай бұрын
Superb🎉🎉Sir
@shubhamkale68865 ай бұрын
पुढचा भाग लवकरच घ्या सर …
@shashanktailor22845 ай бұрын
Great sir
@Amolpatil_415 ай бұрын
👍 great 🎉😢
@ShravaniKore-m4h5 ай бұрын
Govind mahadev ranade yanchyavar video banva please
@hrishikeshrajpathak20365 ай бұрын
ते महादेव गोविंद रानडे असं आहे.
@RATNATHOMBRE5 ай бұрын
🙏🙏🙏
@sachinchinchansure85835 ай бұрын
सद्याचि परिस्थिती पाहता खरच ब्रिटिश सरकार हे वरदानच होत असं वाटतं
@seemajog30155 ай бұрын
रत्नागिरी च्या नात्याने तुम्हाला भेटायला आवडेल
@mitmasram5 ай бұрын
Sir Kapur commission var bola
@DhananjayJagtap-t1t5 ай бұрын
सध्या सार्वजनिक गणेशोत्सव गरजेचा नाही असेही आपण ठणकावून सांगावे असे वाटत नाही का?
@DhananjayJagtap-t1t5 ай бұрын
खरच ते एवढे महान असतील असे जरी मनावर दगड ठेऊन मानले, तरी त्यांनी म. जोतिबा फुले दाम्पत्य व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या बहुजन समाजासाठी शिक्षण देण्याच्या तळमळीचा कायम विरोध केला, या बद्दल पण काहीतरी बोलायला पाहिजे असं वाटतं.
@DhananjayJagtap-t1t5 ай бұрын
"नं. वन इज नो मोअर!" अशी तार म्हणजे, न. वन खबरी असा नसेल ना?
@shantanujoshi16825 ай бұрын
कोल्हापूरचा संपुर्ण इतिहासावर आपले शब्द ऐकवावेत ही विनंती. धन्यवाद.