माझे वडील त्या काळात मुंबईत होते मला लहानपणी त्यावेळी झालेला पूर्ण इतिहास सांगायचे. त्याला पुरावा म्हणून आमच्या जवळचे पांडुरंग जाधव यांना मोर्च्या च्या वेळी झालेल्या गोळीबारात त्यांच्या बरकड्या तुटलेल्या मी पाहिल्या होत्या हे समरगीत ऐकताना अजूनही माझ्या डोळ्यासमोर to लढा उभा राहून डोळे अश्रूंनी डबडबतात.
@Dr.Natwarlal4 жыл бұрын
अमर शेख तर नाही ऐकु शकलो पण विठ्ठल ऊमप आणि आनंद शिंदेच्या आवाजात आण्णा भाऊंना ऐकायचं भाग्य मीळालं. संयुक्त महाराष्ट्राचा लढा बालभारती ते कुमारभारती च्या पाठ्यपुस्तकांत यायलाच हवा. जयभीम आण्णा!
@shridharpatil53183 жыл бұрын
Indeed bro
@superrdg66183 жыл бұрын
Jay Anna bhau Jay lahuji
@vandana26552 жыл бұрын
👍👍👍
@lakhanbuchade7913 жыл бұрын
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्शावर चालणारे आमचे आण्णा भाऊ साठे यांच्या विचार सरणीला साक्षात दंडवत
@kishorpingale60922 жыл бұрын
जय अण्णा भाऊ साठे
@maddythokal60252 жыл бұрын
आपले ......... आपले अण्णाभाऊ अस बोलावं
@gajanantayade2535 Жыл бұрын
Jay lahiji Jay Anna Bhau sate 😢
@kk59596 Жыл бұрын
@@maddythokal6025 बाबासाहेब होते म्हणून बोलतोस लायकी बघ स्वतः ची
@satishyadav34569 Жыл бұрын
@@maddythokal6025yes हो आपले अण्णा भाऊ साठे...लोकशाहीर...माझी मैना गावा कड राहिली माझ्या जीवाची झालिया काहीली...
@सचिनजाधव-ल5म3 жыл бұрын
*" शाहीर विठ्ठल उमप हे खरंच नशीबवान आहेत या व्यक्तीस मरणही आले ते एका कलामंचावर ...... ज्या कलामंचाने शाहीरांना सर्वस्व दिले त्याच मंचावर आपले प्राण त्यागाने याशिवाय आपले मोठे नशीब काय असू शकते "........... !!!!*
@Yashwantgopale3 жыл бұрын
अभूतपूर्व असा हा महाराष्ट्राचा अमूल्य ठेवा आहे... अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेलं हे सोने आपण सगळ्यांनी जपल पाहिजे... महाराष्ट्रातल्या लोकं कलावंतांना सलाम
@ROHITB149805 жыл бұрын
संयुक्त महाराष्ट्राची चळवळ फक्त या पोवाड्याचे खूप महत्त्व आहे..काय ती शब्द रचना आणि काय तो आवाज..आण्णा भाऊंना व उमाप जी यांना सलाम!!
@shamgaikwad68822 жыл бұрын
बहुआयामी,गावरान,इतका मोठं कला क्षेत्रातील महामेरु असून देखील साधं राहणीमान,कोणता ही गर्व नसलेला महान कलाकार,पुन्हा होणे नाही...त्रिवार वंदन माझे उमप साहेबांना..
@shankarkadam95434 жыл бұрын
सुंदर, अतिसुंदर, अप्रतिम... शब्द नाहित या गाण्यासाठी... जेव्हा पन हे गाणं ऐकतो तेंव्हा तेंव्हा अंगावर शहारे येतात... नमन
@krishnashinde74604 жыл бұрын
उपम सर..टिम अप्रतिम.. आण्णाभाऊंच्या लेखनीला सलाम
@sachinnatkar4794 жыл бұрын
(मुंबई आमची) 🔥माझी मैना हि लावनी Sangharsh लावनी आहे🔥.... 👑सा. लो. डॉ. आणणाभाऊ साठे👑 🙏🙏 मानाचा मुजरा 🙏🙏 🔥मुंबई साठी गायलेली लावनी🔥
@superrdg66183 жыл бұрын
Jay lahuji Jay Anna bhau
@RavindraPatil-pd8ko7 жыл бұрын
साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे ना मानाचा मुजरा शैक्षणिक अभ्यासक्रमात संयुक्त महाराष्ट्राचा इतिहासातील धडा समाविष्ट केला पाहिजे
@ravindrapatil16793 жыл бұрын
Mm
@_Badboy_x_sanatani Жыл бұрын
*मावळे हो आपला खरा शत्रू ब्राह्मणवाद आणी मनुवाद आहे* 🔥 *जय शिवराय* 🔥❤️💙❤️💙❤️❤️
@flyingcacoon37133 ай бұрын
Chup chomya... Hirvya kidyala gheto na chadvun
@raghunathgambhireestaterrc82844 жыл бұрын
आज महाराष्ट्रात शाहिरांची ऊणीव दिसुन येते .....विठ्ठल ऊमप नंतर त्याचा मुलगा नंदेश ऊमप आहे बस एवढच
@sangeetkasbe41095 жыл бұрын
अप्रतीम काव्य ,स्रिच्या सौंदर्याचे खुप सुंदर वर्णन,विरह आणि दुःख काय सविस्तर मांडले आहे ,सॅल्युट लोकशाहीर आण्णाभाउ साठेना !
@atulgaikwad93722 жыл бұрын
अण्णाभाऊंच् हे काव्य मुंबई वर भाष्य करणारं आहे.... मुंबई साठी त्यांनी हे काव्य लिहिलं आहे
@Marhattaa2 жыл бұрын
@@atulgaikwad9372 महाराष्ट्राला मुंबई मिळाली पण बेळगाव, निपाणी नाही मिळाली..अस आहे अर्थ..बेळगाव निपाणी तिकडेच राहिली
@196832 жыл бұрын
डोंबलं, ही मुंबई ची लावणी.
@sachingarud18032 жыл бұрын
Mitra he Sri ch soundarya ch nahi akhand maharashtra chi soundarya sangnari chakkad aahe
@rmb20212 жыл бұрын
@@19683 माहित नसेल तर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा इतिहास वाचा जरा....
@abhishekmote32424 жыл бұрын
साहित्याची खाण विश्वरत्न थोर साहित्यिक साहित्यरत्न शिवशाहिर साहित्यसम्राट लोकशाहीर कॉ.डॉ.अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार मानाचा मुजरा 🙇♂️🙏💐💐 व भारत सरकारने सहित्यसम्राट डॉ. अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न जाहीर करावा अशी नम्र विनंती आहे ...🙏 आपलाच - अभिषेक.स.मोटे 😊✌
@RahulTayade-qi8ir Жыл бұрын
थोर कवी साहित्यीक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना कोटी कोटी प्रणाम!!! From कवी गायक राहुल Mahipatrao तायडे वरणगाव
@prasannadeshpande8497 Жыл бұрын
आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज पुण्यतिथी आहे, त्यांना विनम्र अभिवादन 🙏🙏💐
@444455555mbk2 жыл бұрын
लोकशाहीर विठ्ठल उमप साहेबांचे अप्रतिम सादरीकरण ❤️
@varshaukirde41104 жыл бұрын
जेव्हा तूम्ही गाता तेव्हा अक्षरश अंगावर शहारे येतात .....खूप छान. ...जय आन्ना जय लहुजी
@sachinnatkar4794 жыл бұрын
जय लहुजी सर
@ramdassabal56673 ай бұрын
❤❤❤@@sachinnatkar479
@mahi81505 жыл бұрын
असा शाहीर होणे नाही.... महाराष्ट्राचे लोकगायक
@पानाडीभिमसिंधू Жыл бұрын
अप्रतिम आहे सर आपला आवाज, मांडणी सलाम आपणास,अण्णाभाऊ च्या आठवणीला उजाळा मिळतो मी कधी निरागस आसलो तर ह्या गायनाने स्फूर्ति मिळते 🙏🙏
@akash.sakharkar3 ай бұрын
अण्णाभाऊ च्या शब्दांना जिवंतपणा आली. ऐकून शहारे आले.
@uttamjaveer22746 жыл бұрын
it is very nice lavnis उमपजी आपनास सप्नेम जयभिम.1 नबंर.श्रेष्ठ शाहीर अण्णा भाऊ साठे यांना कोटी कोटी प्रणाम - 1
@prathamshikshanmandalpune5152 Жыл бұрын
अभुत शब्द रचना आहे. सलाम आण्णा भाऊ साठे.. नमन करतो आपणांस ❤❤❤❤
@subhashrasal88345 жыл бұрын
आण्णा भाऊ साठे आणि अमर शेख आणि विठ्ठल उमप मानाचा मुजरा
@rahulkamble57924 жыл бұрын
Yes
@sudhiringole3876 жыл бұрын
परिवर्तन वादी गित. विठ्ठल जी उमाप यांना विनम्र अभिवादन.
गाणे ऐकतानाच सर्व चित्र डोळ्यासमोर उभे राहते, खरंच काय अवस्था असेल, परिस्थिती तशीच होती, खूप आतला आवाज आहे
@sachingarud18033 жыл бұрын
महाराष्ट्र गौरव विठ्ठल उमप , शाहिर अन्ना भाऊ साठे शाहिर अमीर शेख........ महाराष्ट्र नेहमी ऋणी असेल ..........माय मराठी चे खरे वारस
@indrajitchavan1126 Жыл бұрын
स्वतच्या जीवावर स्वतःच आस्तित्व तयार करणारे माझे आण्णा भाऊ यांना मानाचा मुजरा...
@ashokghuge54865 жыл бұрын
शाहीर अमर शेख यांच्या आवाजात नाही ऐकल परंतु त्यानंतर गायिलेल्या कुणीच शाहीर विठ्ठल उमप यांच्या तोडीच नाही गायलं 👌👌 परंतु पूर्ण नाही टाकल
@santoshsawantpatil4 жыл бұрын
अप्रतिम लेखन, अण्णा भाऊ साठे आणि अप्रतिम गायण...
@dr.sanjaysathe11685 ай бұрын
अप्रतिम लेखक कॉम्रेड अण्णाभाऊ साठे आणि तितकेच विलक्षण गायक शाहीर विठ्ठल उमप. दोघंही आज त्यांच्या लेखणीतून आणि गायन कलेतून अजरामर आहेत. त्यांच्या स्मृतींना अभिवादन
@vishalkumbhare39343 жыл бұрын
अशा थोर कलाकारांनी महाराष्ट्राची शान जपली...
@eknathborse5475 Жыл бұрын
अतिशय सुंदर शब्दात मांडणी,सादरीकरण , सुंदर आवाज , सर्व सहकलाकारांची साथ , सर्वच कौतुकास्पद व अभिनंदन.
@Yuvraaj_076 жыл бұрын
लोकशाहीर विठ्ठल उमप सर=LEGEND. Comrade Annabhau sathe Salute You..
@mankarsurveyor Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज ❤
@santoshparde43997 жыл бұрын
एक दैदिप्यमान लावणी मुंबईवर लिहली ,आण्णाभाऊ तुम्हाला आणि उमपजी गायल्या बद्दल तुम्हाला माझा सलाम.
@kishormohite75777 жыл бұрын
annabhau tumhala salam
@viswhanatsadakle36317 жыл бұрын
kishor mohite दोन जिवांची मनाची घालमेल आणणा भाऊ साठे यांनी एवढ्या अप्रतीम मांडली आहे कि थेट डोळ्यातून नाही तर रूदयातून अश्रू येतात आणि तेवढ्याच ताकदीने तळमळीने उमप साहेबांनी गायले आहे
@satyawansalunkhe97977 жыл бұрын
Viswhanat Sadakle
@rizwankhan-qx8ob6 жыл бұрын
The Horizen
@ankushpatil566 жыл бұрын
The Horizen मुबंईवर लिहीलेली लावनी
@akashwavle5753 Жыл бұрын
अंगा वर काटा येतो हे गाण आयकल्यास जय अण्णा भाऊ साठे❤
@rizwankhan-qx8ob6 жыл бұрын
महाराष्ट्रा चा या लोक गिता ला लाल सलाम जय महाराष्ट्र।
@surajkhobragade24123 жыл бұрын
Mnje
@rahulsaravade8248 Жыл бұрын
डोळ्या समोर चित्र उभे राहिले 😢किती ते वास्तविक आणि रोमांचित गायन ❤ दोघांची ताटातूट 😢.... तो विरह.... कष्ट आणि जबाबदारी 😢किती सुंदर मांडणी केली आहे... ऐकताना अंगावर काटा येतो .. डोळ्यात अश्रू
@happyworld54146 жыл бұрын
महाराष्र्टाची आन बान शान!!! लय भारी!!लय भारी!!!
@rohanekamlesh14604 ай бұрын
शाहीर विठ्ठल उमप यांच्या या सादरीकरणानंतर अस सादरीकरण कुठेच बघायला मिळालं
@marathi1482 жыл бұрын
महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे राज्य आहे.महाराष्ट्रात मराठी बोलायचं.संयुक्त महाराष्ट्र चळवळ मध्ये है गीत आण्णा भाऊ साठे यांनी शाहिरी मधून गायलं आणि जनजागृती केली.महाराष्ट्र ला मराठी माणसाचा मोठा लढा आहे.कित्येक हुतात्मे झाले.खूप काही सहन केलं ते फक्त मुंबई मराठी भाषिकांची व्हावी म्हणून..संयुक्त महाराष्ट्र चळवळ इतिहास वाचा...
@surekhasuryavanshi26454 жыл бұрын
I always gets goosebumps while listening this song.....,😍😍
@SuryawanshiRana5 жыл бұрын
आणाभाऊ साठे एक मराठी माणुस जय शिवराय....
@vilasauti56564 жыл бұрын
Shweta
@shesharaotarphe86714 жыл бұрын
विठ्ठल उमप मराठी माणूस नाही का
@balwantraoahire92574 жыл бұрын
@@vilasauti5656 mm
@rajendrabhojane77622 жыл бұрын
नक्कीच सुंदर रचना आणि स्वर. दोन्हीही अप्रतिम. अण्णा भाऊ आणि उमप साहेब दोघांना ही सलाम. 🙏🙏🙏🙏🙏
@pkmkb68786 жыл бұрын
श्रेष्ठ शाहीर अण्णा भाऊ साठे यांना कोटी कोटी प्रणाम - एक। मराठा
@kishorkasare61676 жыл бұрын
नमन
@Dr.Natwarlal5 жыл бұрын
आण्णाऽऽऽऽ
@spydervishnu58352 жыл бұрын
Jay Anna ❤❤
@ajinathsonawane33574 жыл бұрын
खरच काय गायन आहे आहे राव , कोटी कोटी प्रणाम आपणास
@surajpatil16447 жыл бұрын
बेळगाव सिमाभागासह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहीजे
@ajaygaikwad98843 жыл бұрын
Kon karnar
@sagargawali81562 жыл бұрын
आण्णा भाऊ (साठे) नी खरंच खूप छान लिहलय💐💐👌👌
@shekhartamhane88072 жыл бұрын
शाहीर सम्राट विठ्ठल उमप.असा विचार आचार.आपला dadji आपल्याला शतशा वंदन.
@Sagarikamusic2 жыл бұрын
Thank you for liking the song. Please check the link below of our new song “Dhangar Raja” by Sachin Pilgaonkar, we are sure you will like this also. Do share, like and comment on the song kzbin.info/www/bejne/ep-ac5mwoN6DnM0
@trimbakdudhade11709 ай бұрын
फारच छान, अप्रतिम शाहीरी... सर जिवे हजारो साल...
@nitinkulkarni9564 жыл бұрын
जांभूळ आख्यान पाहिले तेव्हा असे वाटले की शाहीर ते शाहीर असा होणे नाही.
@balirambhoir76437 жыл бұрын
अभिमान आहे माझ्या महारास्ट्राचा मी मराठी असण्याचा बलिराम भोईर गायक संगीतकार
@dinesghag31587 жыл бұрын
Baliram Bhoir
@prakashdakwe857 жыл бұрын
Baliram Bhoir gayk
@jaykarbhandare11036 жыл бұрын
Baliram Bhoir m
@Gajanan-mz2pz6 жыл бұрын
Kay aawaj khup sundsr
@jayantaku53256 жыл бұрын
Baliram Bhoir saheb z Marathi cha agodar ahe
@vishnuthorat5809 Жыл бұрын
जय लहूजी जय महाराष्ट्र अन्ना भाऊ आणि विट्ठल उमाप यांना मानाचा मुझरा
@santoshpatil92672 жыл бұрын
खुप छान रचना, तळ महाराष्ट्र सीमाभाग बेळगावची व्यथा खूप तळमळीने मंडकी हवं
@rahulzagade74946 жыл бұрын
विठ्ठल उमप सारखं लोक शाहीर होणे नाही अप्रतिम आवाज
@gautamjanjal35164 жыл бұрын
बुलंद आवाजाचे शाहीर विठ्ठल उमपांना भावपुर्ण आदरांजली
@sudarshansuryatal4464 жыл бұрын
खरच माझी मैना गावाकडं राहिली...!!😢😢👍
@ramdasnarkar87082 жыл бұрын
🙏ग्रेट ग्रेट अप्रतिम हे काव्य ऐकताना मन तृप्त झाले डोळे भरून आले अशा प्रकारचे सादरीकरण करणारे शाहीर पुन्हा होने नाही विनम्र अभिवादन 🙏🙏🙏🙏👍
@pankajkamble147 жыл бұрын
great actor mannn... what voice.. what performer.. what song... hatts of you... shahir vitthal umap dada...
@devpadalkar Жыл бұрын
This is awesome. 🙏🏼 koti koti namaskar tumala.
@sandeepkamble7454 жыл бұрын
दादांसारखा शाहीर होणेच शक्य नाही सलाम दादांच्या शाहिरीला
@baban19612 жыл бұрын
शाहीरांनी मराठी जनमानसावर राज्य केलंय आणि करतच राहणार आहेत.
@rupeshbhagwat Жыл бұрын
क्या बात है, लाजवाब , पुन्हा आसे कोणी होनार नाही
@mayurasonawane97267 жыл бұрын
ह्या वयात एवढं पाठांतर. कौतुक आहे. अण्णा भाऊ साठेंचंही
@anandakamble7653 Жыл бұрын
खूपच सुंदर आहे गीत विठ्ठल उमप या ना माना चा. मुजरा
@marotishelke96313 жыл бұрын
आण्णाभाऊ साठे यांना प्रथमतः वन्दन..खुप छान गायन,
@harirambhuttapalle6432 жыл бұрын
अप्रतिम शब्दरचना ,डोळ्यासमोर हुबेहूब चित्र उभे राहते,अप्रतिम भावयुक्त आवज ,काळजाला भिडणारा पोवाडा👌👌💐💐💐💐💐💐💐
@Sagarikamusic2 жыл бұрын
Thank you for liking the song. Please check the link below of our new song “Dhangar Raja” by Sachin Pilgaonkar, we are sure you will like this also. Do share, like and comment on the song kzbin.info/www/bejne/ep-ac5mwoN6DnM0
@user-wi8xl2jp3b2 жыл бұрын
संयुक्त महाराष्ट्र गीत🎉❤️❤️❤️🙏🏻🙏🏻
@sati882 жыл бұрын
साहीत्य रत्न अण्णा भाऊ साठे खुब छान छकड लीहीली आहे 100वेळा आईकली तरी आयकावे वाटते
@संतोषरावडे-य9ष6 жыл бұрын
hech aahet khare maharajanche ajache mavale jay lokshahir
@mithunjangam28016 жыл бұрын
Miss u vittal umap🙏
@Kis-v3v Жыл бұрын
असा गायक कधीच होणे नाही....
@balasahebsalve365 жыл бұрын
नादच नाही करायचा आण्णा भाऊ साठे चा कोणीच
@spydervishnu58352 жыл бұрын
विश्वश्रेष्ठ साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांना मानाचा मुजरा❤❤🙏🙏💐💐
khoop chaan mla abhimaan aahe mi matang aahe mnun jai lahuji
@dattatraypatil13065 жыл бұрын
Kay shabd..kay abhinay.. Legendary!!
@niteshkamble129110 ай бұрын
मानाचा त्रिवार मुजरा 💙💙💙
@akshaywagh943 жыл бұрын
संयुक्त महाराष्ट्र ❤️🙏
@968ashu6 жыл бұрын
Brilliance can't be confine with age ....nature always prefer which always remain natural...
@medhekaryogesh296 жыл бұрын
मैना रत्नाची खाण | माझा जिव की प्राण | नसे सुखाला वाण | तिच्या गुणांची छक्कड़ मी गयिली | माझ्या जिवाची होतिया काहिली || मैना खचली मनात | ती हो रुसली डोळ्यात | नाही हसली गालात | हात उन्चावुनी उभी राहिली || माझ्या जिवाची होतिया काहिली || @@@@@@@@@@@@@@@
@ramrajethorat51784 жыл бұрын
Jay hind
@sachinbhosale91357 жыл бұрын
1 कच नंबर हया लोक शाहिरांना सलाम
@Patole_Bhushan5557 жыл бұрын
विठ्ठल उमपजींना विनम्र अभिवादन...
@devidasgilbileb69967 жыл бұрын
bhushan patole by ze a
@sunilsathe28997 жыл бұрын
Jay lahuji
@sahajyogofmharashtra472 жыл бұрын
न रडता ये गान ऐकून दाखवा , लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी या महाराष्ट्रात जन्म घ्यावा आणि हा महाराष्ट्र त्यांच्या लेखणीने उजळून निघावा, हे या महाराष्ट्राचे भाग्य म्हणावं लागेल