साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या क्रांतीकारी विचारांना त्रिवार अभिवादन मानाचा मुजरा ! जय भीम ❤💙🙏
@DagaduZombade-rt1ub10 күн бұрын
Dhanyavad anbhau Yana pan anabhucha Etihas dabla jat ahi
@shamraoshinde534 ай бұрын
स्त्रीयांना खरा मान सन्मान व आदर अनाभाऊ नी या अमर गितातुन वर्णीले आहे. तसेच महाराष्ट्राभिमान यातून ओत-परोत भरला आहे.
@nitinchitare4031 Жыл бұрын
अंकल सोनावणे सर यांना पाहून खूप आनंद झाला आज पण त्यांचे कार्य व प्रेरणा देणारे ते विचार महात्मा फुले वाड्यातील बहुजन समाजातील जनतेला दिलेले अनमोल संदेश आज पण ताजे आहेत आपल्या अनमोल कार्याला सलाम
@theimaginationpublication6322 Жыл бұрын
अण्णा भाऊ साठे यांची ही छकड म्हणजे एक नंबर आहे.❤
@DigambarPatil-vm4ev Жыл бұрын
हे आण्णा भाऊ साठे च गाण माझा महारास्ट्रा तील सर्व 13करोड जन ते नो ऐ काव ❤
@dattatrayapawale58165 ай бұрын
Sahityaratna Annabhau Sathe is very great author and poet for Maharashtra and India also humanity our country. Abhinandan singer.
@vikrambodkhe56844 ай бұрын
अण्णा भाऊ साठे मराठी मातीत जन्मलेले रत्न होते. कष्टकरी जनतेचा आवाज
@dhanraj27210 ай бұрын
संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाल्यानंतर बेळगाव सीमाभागाला उद्देशून शाहीर अण्णा भाऊ साठेंनी ही कलाकृती सादर केली होती. बेळगाव सीमाभागातील लोकांची महाराष्ट्र विलीन होण्याची मागणी अगदी न्याय्य आहे. गेली ७ दशके म्हणजे १९५६ पासून सीमावासियांचा लढा सुरु आहे. दुर्दैवाने महाराष्ट्रातील मराठी तरुणांना सीमाप्रश्नाची आज जाणीव नाही.
@sitaramsanap71653 ай бұрын
आण्णा भाऊ यांना लाख लाख अभिवादन
@sugrivgaikwad622510 ай бұрын
वाह वाह अतीशय उत्तम सादरीकरण आतापर्यंत आण्णा भाऊ साठे यांच्या या माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होतेय काहीली या गिताचं एवढं चांगलं गायन करुन सादरीकरण कुणालाही जमलेलं नसेल अशा प्रकारे शितल ताई साठे आणि सचिन माळी यांनी सादर केलं आहे त्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद. नमो बुद्धाय जय भीम.
@shashikantyadav712419 сағат бұрын
❤❤ यादव परीवार कडून व भोसले परिवार कडून विनम्र अभिवादन अण्णा भाऊ साठे यांना ❤❤
संपूर्ण समाज यवेस्था ते महाराष्ट्र निर्माण ते ते मैनेची वेश भुशा संपूर्ण जीवनाचा आलेख मांडला खुप छान आवाज पहाडी छान ताई कौतुक तुमच एकूण एक समता क्रांतिकारी विचार धन्यवाद
@kumarsalve17565 ай бұрын
साहित्याची खान लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीदिनी कोटी कोटी अभिवादन 🙏💐..... शीतल ताईंच्या आवाजात अप्रतिम आदरांजली...
@DeepakMeshram-dg8cx Жыл бұрын
साहित्यरत्न शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला नमन शितलताई साठे आपण छान गीत सादर केले धन्यवाद जय भीम नमो बुध्दाय 🙏💐
@devrajdarade62045 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@dattatraychavan51384 ай бұрын
Sheetal tai after all you are original ambuj, salute for your melodious powada
@sanjaybhagwankamble97654 ай бұрын
@@devrajdarade6204इ? ई इ? इइ उंच ईई!
@Chandrakantjadhav_gothe2 ай бұрын
शाहीर अमर शेख यांच्या आवाजात माझ्या तरुण पाणी म्हणाजेवसुमारे चाळीस वर्षं पूर्वी ऐकली होती. शीतल बेटी फार छान गायलित. दिवसेंदिवस गाण्याची लय वाढत चालली आहे. अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो. मुळात गाण्याची तळमळ आतून असावी लागते, ती तुमच्यात आहे. जय शिवराय, जय भीमराव!
@trimbakdudhade11704 ай бұрын
फारच सुरेख ताई....... लाख लाख धन्यवाद तुम्हाला., जुन्या आठवणी जाग्या केल्याबद्दल....
@BabasahebDhanak5 ай бұрын
आज इच्छा पूर्ण झाली पूर्ण गाणे ऐकायची🎉❤
@superrdg6618 Жыл бұрын
जय अण्णा भाऊ ❤❤❤जय लहुजी❤❤❤
@babaraobansode7062 Жыл бұрын
जय लहुजी जय भीम ताईसाहेब 🙏🙏छान 👍👍👌👌
@bapugaikwad37965 ай бұрын
आमच्या अण्णाभाऊ सारखा प्रतिभावंत लेखक शाहीर पुन्हा होणे नाही या महान साहित्य रत्नाला कोटी कोटी प्रणाम
बेळगाव, निपाणी, कारवार, बिदर, भालकी व ८६५ गावांसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे.
@vijaylondhe555 Жыл бұрын
खूप दिवसा पासून इच्छा होती माझी मैना छक्कड तुमच्या आवाजात एकण्याची...❤❤❤❤❤❤❤
@rajendraghorpade1323 ай бұрын
शितलताई साठे तुमच्या आवाजाला तोड नाही हे गीत मी पाच वेळेस ऐकलं तरीही मन भरत नाही तुमच्या दैवी आवाजाला माझा सलाम धन्यवाद
@sitaramsanap71654 ай бұрын
काळजाला हातातले आहे वाह.ताई तुम्ही खूप छान अतिशय सुंदर शाहिर आहात धन्यवाद मरदानी.पोवाडे गात रहातो आहे आण्णा भाऊ साढेएवढे.उंची कोणी गाढू.शतक नाही
@dattunagare36723 ай бұрын
व्वा ,आण्णाभाऊ हृदय भळभळल
@sitaramsanap71652 ай бұрын
खूप छान अतिशय सुंदर आवाज डोळयात पाणी आले भाऊ यांना लाख लाख अभिवादन शीतल ताई तुम्ही भाउचा वारसा पुढे चालू ठेवा
@nitinchitare4031 Жыл бұрын
जय लहूजी जय भीम ताई
@bhanudaskamble40942 ай бұрын
साहित्यकार शाहीर अणाभांऊ साठे याना माझे नमन आणि शितलताई साठे आपणास ही मना पासुन नमन छान गीत गायले मुले जय भिम,नमो बुद्धाय,.🎉🎉
@shahirifatkaarthatlaibhari8603 ай бұрын
Lai Bhari.... Shahir.
@MaheshHajare-fx7cv3 ай бұрын
आण्णा भाऊ साठे यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम, आणि गायिका यांचे खूप खूप अभिंदन 🎉🎉
@harishchandrabhandare63843 ай бұрын
Apratim gaayan..!
@dattunagare36724 ай бұрын
साहित्यरत्न , आण्णा भाऊ होता आपण महान ❤
@VasantMandhare-ys7on2 ай бұрын
सितलताई साठे आपण व आपले संपूर्ण टिमचे अभिनंदन व टबला पेठी सुर सर्वांचेच अभिनंदन उत्तम सादरीकरण केले आहे आपण भारत देश व महाराष्ट्र मध्ये हे सर्व सामान्य माणसांन उत्तम विचार पोहचवंत आहात जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र जय सदगुरू
@rajabhaudarade98194 ай бұрын
awaaz geet no one Jay Maharashtra Jay bhagwan
@vikrambodkhe56844 ай бұрын
शितलताई साठे खूप छान सादरीकरण
@sitaramsanap71653 ай бұрын
शीतल ताई तुम्ही खूप छान अतिशय सुंदर आवाज आणि आण्णा भाऊ चेच आवाज घेऊन चालत आहे याचा अभिमान आहे
@sitaramsanap71654 ай бұрын
आण्णा भाऊ यांना लाख.लाख सलाम
@DadasahebParkhe3 ай бұрын
Khar son anna bhau sathe Jay bhim
@babandevkar48614 ай бұрын
Very nice song tai dhanyawad 🙏🙏🙏
@pravinmohite2695 Жыл бұрын
Ekdam assal….👌👌
@sitaramsanap71652 ай бұрын
आण्णा भाऊ यांना लाख अभिवादन शीतल ताई तुम्ही भाउचा वारसा पुढे चालू ठेवा महाराष्ट तुमच्या बरोबर आहे
@sitaramsanap71653 ай бұрын
खूप छान व्हिडिओ
@chandrkantkamble718 Жыл бұрын
खूपच भारी गायले आहे हे गाणं
@rahulkumarbannakanavar332810 ай бұрын
Khup chan 💯🙏🙌 Sahitya Ratna Anna Bahu na koti koti naman
@shivaaychandanshiv7055 Жыл бұрын
👑💛💙Jay lahuji Tai 🔥⛳
@bharatjadhav43954 ай бұрын
साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन..! ❤
@santoshjadhao79703 ай бұрын
Anna is great 🙏 ताईसाहेब 👌 4 सप्टेंबर 2024 रोजी आयकत आहे 🙋♂️
@pravinlondhe42213 ай бұрын
धन्यवाद ताई अतिशय सुंदर गीत सादर केले.
@shiv_patil444 ай бұрын
शितलताई...👌👌
@laxmanwalunj654716 күн бұрын
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची प्रतिभा संपन्न रचना ,संयुक्त महाराष्ट्र चळवळीला बळ दिले. शीतल ताई साठे यांचे उत्कृष्ट सादरीकरण
@VasantMandhare-ys7on2 ай бұрын
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या क्रांतीकारी विचारांना त्रिवार अभिवादन मानाचा मुजरा जय भीम नमो बृध्दाय
@jyotisarvade3276 Жыл бұрын
Jay bhim 🙏🙏 Jay shivray 🙏🙏 Jay lahuji 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@rajujamadhade9288Ай бұрын
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या शाहिरीला नमन शितलताई साठे खूप छान गीत सादर केले यांना क्रांतिकारी जय भिम नमो बुद्धाय
@ShivajiKankal3 ай бұрын
Shital tai great
@nitinchitare4031 Жыл бұрын
साहित्यरत्न शाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार वंदन
@babasahebsutar89915 ай бұрын
उत्कृस्ट गायन ताई , आण्णा भाऊ साठे एक वेगळंच रसायन , सलाम अण्णांना
@rajendrawahule677 Жыл бұрын
🎉Nice video 🎉
@maruthijagdale67962 ай бұрын
Good
@bhanudasshinde-ie9qt5 ай бұрын
हे गित शाहीर अण्णा भाऊ साठे यांच मनातील अस्सल भाव, भावना दर्शवीते खुप छान
@रुपालीभजभुजे Жыл бұрын
जय शिवराय जय आणण भाऊ
@sumantasawale20034 ай бұрын
खुपच सुंदर गायन
@dhanajikasalkar31165 ай бұрын
काय आवाज आहे ही महाराष्ट्र राज्याची शान हे असेच पुढे असा आवाज काढला पाहिजे