मस्तच काटा आला अंगावर अण्णा भाऊ साठे यांना त्रिवार मानाचा मुजरा जय लहुजी जय अण्णा भाऊ जय शिवराय
@rushikeshugale-uv6le4 ай бұрын
हा पोवाडा संयुक्त महाराष्ट्र साठी धन्य बेळगांव निप्पाणी करावार वाळकी महाराष्ट्रात आलाच पाहिजे
@kishorkalbhor3583 Жыл бұрын
संयुक्त महाराष्ट्र निर्मिती या विषयावर एखादा मराठी चित्रपट यायला हवा ..
@ranjeetjadhav60352 ай бұрын
सांगलीकर म्हणून गर्व वाटतो थोर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचा जन्म सांगली जिल्ह्यात झाला याचा..💝👏
@Justthinker90906 ай бұрын
अण्णा भाऊ एवढा महाराष्ट्र प्रेमी आज कोणी आहे का? आज जर अण्णा भाऊ असताना महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला गेले असते तर काय लिहलं असत त्यांनी
@subhashgosavi2224 Жыл бұрын
अण्णा भाऊ च्या जीवनावर चित्रपट निर्मिती झाली पाहिजे
@sunilpadwaldesai41214 ай бұрын
आहे चित्रपट
@experiencedriver3 ай бұрын
जय लहुजी, अशोक गवळी लोकस्वराज्य आंदोलन संघटना संभाजीनगर शिका संघटीत व्हा संघर्ष करा
@Ashwini-ti4thАй бұрын
@@sunilpadwaldesai4121 nav kay ahe
@masanumble810211 ай бұрын
खुप छान वाटले .आता पुढे काय असे सारखे वाटते. अण्णाभाऊ यांना मानाचा जयभीम.
@sushilmisal40247 ай бұрын
अण्णा भाऊ खरंच असे शाहीर होऊन गेले. त्यांना मनापासून म्हणजेच हृदयापासून सलाम... असे कोणीही शाहीर होणार नाही.. आणि मातंग - मांग समाजाची आन - बाण - मान आणि शान लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांना मनाचा मुजरा .
@roshanvairagad479011 ай бұрын
अण्णा भाऊ साठे यांच्यावर चित्रपट झाला पाहिजे 🙏🙏
@bhavnagholap1307 Жыл бұрын
अत्यंत सुंदर... लेखणीला आणि गायकांना मानाचा मुजरा!!!
@madhavitupe3294 Жыл бұрын
इतकी चीड यावी ना या मुजोर शासकांची कि अजून ही मैना आपणा सर्वा पासून लांब आहे ती केंव्हा तरी महाराष्ट्र मध्ये येईल अन तो दिवस अण्णा भाऊ चा असेल 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@akshaykamble68303 ай бұрын
भाऊ माझी मैना गावावर राहिली ह्या गाण्यामध्ये तीन गोष्टींना उद्देशून अण्णाभाऊ गाणे लिहितात 1 अण्णाभाऊ जेव्हा गावावरून मुंबईला जातात तेव्हा त्यांच्या पत्नीचे आणी त्यांच्या भावनेचे वर्णन् 2 मुबईला येतात तेव्हा मुंबईचे वर्णन 3 सान्य्य्क्त् महाराष्ट्राची चळवळ आणी काही नेत्याचे वर्णन
@varunmusale5882 ай бұрын
जय महाराष्ट्र.
@dnyaneshwarpawar-ir7md6 ай бұрын
संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात चित्रपट निर्मिती झाली पाहिजे मुंबई महाराष्ट्रात कशी आली याचा इतिहास मराठी माणसाला माहीत पाहिजे नाहीतर येणारा काळ माफ करणार नाही.
@mohanvaidya1870 Жыл бұрын
सामान्य माणसाचा आवाज अण्णाभाऊ साठे यांची लेखणी.
@prathamshikshanmandalpune5152 Жыл бұрын
अण्णा भाऊंच्या लेखनीला मानाचा मुजरा ❤❤❤❤❤
@DipaliBerde-n4e3 ай бұрын
अण्णाभाऊ साठे व शाहीर साबळे हे महाराष्ट्राचे शाहीर आहेत.😊
@dnyaneshwarpatil32005 ай бұрын
अप्रतिम लिखाण भावना चां पलीकडे जाऊन विचार केला तर शरीर जिवंत असून सुधा मेलेले! हृद्य व्याकूळ होऊन अर्ध मेलेले Maharashtra tar sobat aahe पण मात्र जीव माझ्या बेळगावात अडकले ला आहे रनी पडू नका मागे हटू नका माझी मैना गावा वर राहिली आहे ती कळ कळ लोकशाहीर यांनी आपल्या शब्दातून व्यक्त केली आहे कवी चे बोल म्हणजे हृदय वर झेलेले वार असतात त्याचा जखमा ये कागद रुपी पडद्या वर उमटून लोकांचा मना वर आगात करता आणि मेलेल्या विचारणा जागे करून क्रांती जगवतात 🙏🙏🙏🙏♥️♥️♥️ आण्णा भाऊ साठे
@sangeetkasbe4768 Жыл бұрын
अप्रतीम गीत रचना,प्रत्येक कडव्या मध्ये यमक खुप छान जुळवला आहे,ही छक्कड आहे,ती संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीवर आधारीत आहे,यामध्ये बेळगाव,कारवार,ढान उंबरगाव आणखी महाराष्ट्रात नाही याची खंत व्यक्त केली आहे.
@harishpawar54274 ай бұрын
खरंय हि बाई ची स्तुती नाही
@dreamachiever1547 Жыл бұрын
खूप छान आजही कितीही वेळा ऐकावेसे वाटते ❤
@Sunita1702_a4 ай бұрын
अण्णाभाऊ साठे यांची तळमळ ह्या पोवाड्यातून दिसते परिस्थिती मुळे शिकण घेता आले नाही पण लिखाण एका नंबर होत लोकशाहीर साहित्यरत्न आण्णाभाऊ साठेचीं आज जयंती आहे तर या पावन प्रसंगी त्यांना मानाचा मुजरा ❤जय लहुजी जय अण्णाभाऊ 🙏🙏🙏💐
@bhausahebambhore666715 күн бұрын
जेष्ठ साहित्यीक लेखक शिवशाहीर श्री आण्णाभाऊ साठे यांना मानाचा मुजरा. जय छत्रपती शिवराय.
@Shubh_gaming_YTs17 күн бұрын
Nandkumar Sir On Top ❤👍
@ravikamble5704 Жыл бұрын
आणभाऊ शब्द नाहीत माझ्याकडे काय लिहलेले आहे तुम्ही
@dhondiramshedge72656 ай бұрын
Yes good lavani written by shahir Anna bhau sathe
@indrajeetPatil-t2p10 ай бұрын
अन्नाभाऊ तुम्ही आजच्या काळात पाहीजे होता,आता मैना भरपूर आहेत पण सौंदर्याचा दर्दी जानकर कोनीही पाहायलाच मिळत नाही ,
@VinitaRane-c8m Жыл бұрын
खरच खूप खूप छान गाण आहे. अफलातुन.. लिहिलेल कुणी म्हणून सागता येईल काय
@somnathpagare72277 ай бұрын
अण्णा भाऊ साठे यांनी
@jaybharathind36716 ай бұрын
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे,,,, संयुक्त महाराष्ट्र च्या चळवळी वेळी
@sonishinde45654 ай бұрын
Aannabhau sathe
@rushivairagad23374 ай бұрын
अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेले आहे ❤
@thejourneyoflife85514 ай бұрын
काय कमाल आहे ना , साहित्य रत्न म्हणतो आपण त्यांना आणि त्यांच्या लेखणीतून उतरलेली ही चळवळ . आणि आपण त्याला गान म्हणतो , आणि त्यात तर त्यात हेही विचारतो लेखक कोण कुणी लिहिलं ...अरे आजवर असा एकही नाही ज्यांना आपण साहित्य रत्न म्हणू शकतो, आणि तसा कुणी होणार ही नाही ...
@BhiwaSasane10 ай бұрын
अजय, अतुल.....सर अभिनंदन करतो.
@ajaykshirsagar19514 ай бұрын
डोळ्यात पाणी येतं हे ऐकताना 😢
@Sunita1702_a4 ай бұрын
बरोबर 🙏अण्णाभाऊ साठे डोळ्यासमोर उभे राहतात भाऊ ला पाहिल नाही तरी पण त्यांचं व्यक्ती चित्र दिसत ♥️🙏
@Anandraokamble-s4y9 ай бұрын
❤आण्णाभाऊ... सहित्यविश्वातल अजरामर नाव म्हणजे❤ ❤️आण्णाभाऊ❤️
@kirank30915 ай бұрын
बिदर, बेळगाव,निपाणी महाराष्ट्र मदे आली पाहिजे
@urmikirloskar2648 Жыл бұрын
Uthla Marathi deshh.....❤
@dr.sumantthorat64457 ай бұрын
किती ती ताकद त्या शब्दांमध्ये 🔥
@udayhegade508310 ай бұрын
जय आण्णा 💛 जय लहू 💛
@ravigadghe6576 ай бұрын
Kharac he ekun angavar kata ala annabhau chya lekhanila salam majha
@vaishnavisontakke8960 Жыл бұрын
लेखणीला मानाचा मुजरा
@vivekgudekar3324 ай бұрын
अजय अतुल ब्रदर जय लहूजी
@vivekgudekar3324 ай бұрын
अजय अतुल ब्रदर लोकशाहीर salute
@मोहनकांबळे-प5फ10 ай бұрын
खूप छान. आजेय.सर
@pravinkanade47534 ай бұрын
Khar khup abhiman vato aana bhau chi, khara maharshtra chi janiv aasanare thor manus,, JAY BHIM
@kaminihiwrale4064 Жыл бұрын
Khup chan jayanti nimitya annabhau la vinamr abhinandan
@ankiljawaleofficial....86773 ай бұрын
वेणी माळायची अजून राहिली या शब्दरचनेवरून कळत की अण्णा भाऊ साठेनी मैना कोनाला म्हटले आहे ते 🙏
@rohitbhise3228 Жыл бұрын
👑👑 जय अन्ना भाऊ 🙏💛💛👑👑👑👑 जय लहूजी 🙏👑👑👑💛
@subhashnagarkar1399 Жыл бұрын
सर,खूपच छान खूप खूप धन्यवाद!!!
@somanathgodase80262 жыл бұрын
अण्णा भाऊ साठे मनाला भावणार गाण
@dipakpatil-rr8jr Жыл бұрын
अजुन ही खंत वाटते,
@aniketbarekar73734 ай бұрын
आज 1 ऑगस्ट🙏🙏 आण्णा भाऊंची.. जयंती..
@rohanbhingardeve68714 ай бұрын
Best song of the year 💜
@gajanangayakawad67796 ай бұрын
जय अण्णा भाऊ साठे जय लहुजी जय भीम
@trimbakdudhade11709 ай бұрын
फारच छानच.....
@ashanani33163 ай бұрын
एकच नंबर गाणे जय लहुजी
@MahadaKamble-ic1bl11 ай бұрын
Annabhu sathe yancha lekhanitun ❤❤❤
@user-aajamcharajabasalatakht4 ай бұрын
शीतल साठे पण👌🏻
@NareshGharat-h9g11 ай бұрын
Khup chhan ❤
@हेमराजशिंदे Жыл бұрын
अण्णा भाऊ प्रेमी
@KailasPatil-i4o4 ай бұрын
लई भारी ताईसाहेब, खरचं गाण्याला न्याय दिला.keep it up.
@dr.sanjaysathe11685 ай бұрын
छानच सादरीकरण केलय
@meghabarwe9235 Жыл бұрын
Jai महाराष्ट्र! 🙏🙏🙏🙏🙏🌹
@umeshsuvarna64152 ай бұрын
उठला मराठी देश...❤❤
@अनिकेतगायकवाड-स2र8 ай бұрын
जय अण्णा जय लहुजी
@श्री.राजारामसातपुते4 ай бұрын
Kadak Dada 🚩🚩🚩
@shivajivairal5188 Жыл бұрын
आन्ना भाऊ ला मानाच मुज्र
@kaveriwadje5708 Жыл бұрын
3:56 उठला मराठी देश 👌🏻
@Ramkare875 ай бұрын
जबर्दस्त
@monikapratikvlogs8 ай бұрын
Still love this in 2024❤
@Rahul31953 ай бұрын
भीम पुटल्यात नाही भीम पुस्तकात कळलं❤
@ixgaming4409 Жыл бұрын
लावणी टाईप करा आणि मोबाईल वरती पाठवा साहेब आम्हाला पाठ करून गायाची आहे पाठवली तर चांगले होईल
@RaghunathAmbedkar2 ай бұрын
अण्णाभाऊ अमर है !
@vaishnavisontakke89609 ай бұрын
मानाचा मुजरा
@yuvrajghadghe8043 Жыл бұрын
मांतग आण्णा भाऊ साठे
@yuvrajghadghe8043 Жыл бұрын
मांतग
@EshwarBorkar-j4y10 ай бұрын
❤Jai lahuji❤
@bhausahebtribhavan83174 ай бұрын
Dhis song is very good 😊😊🚩
@dineshbhise90877 ай бұрын
जय लहुजी
@CharanDhaware2 ай бұрын
❤❤❤❤❤jay lahuji
@shashikantlad3079 Жыл бұрын
अप्रतिम 🌹🌹🌹🌹🌹🌹
@gajanandani23322 ай бұрын
वेळ मिळाल्यावर.. फकिरा कादंबरी ऐकावी.. युट्युब वर आहे... भाऊंची खूप सुंदर आहे हो
@sonyasathe8699 Жыл бұрын
Jay aanabhau jay lahuji 💛
@ajaykhalse26784 ай бұрын
बिनी शेवटची मारायची राहिली असं आहे ते वेणी माळायाची नाही...
@sunilthombare8787 Жыл бұрын
❤मुंबई 👌
@ganeshsonkamble8411 Жыл бұрын
Jay lahuji jay anna
@R.k.production202 Жыл бұрын
जय लहुजी
@akshaypawaskar5294 Жыл бұрын
Kharch ❤❤❤❤❤
@LankeshShine4 ай бұрын
❤❤❤❤❤Jay.lhuji
@Me.Bhatkya Жыл бұрын
बेळगाव ✅ बेलगाव❌ परळ ✅ परल❌
@avipanjage1712 Жыл бұрын
Jay lahuji 💛💛
@sujatamokashi2535 ай бұрын
भारत रत्न
@ganeshkhandare61059 ай бұрын
Annabhau sathe prattyek kalakarachi asmita aahet pan femous zalyavar tyanna visrun jatat pan lakshat theva tumhi ji bhakar khata te annabhaunche upkar aahet tumchyavar annabhau sathe cchakkad 2006 pahila rashtriy puraskar ajay atul
@priyankawaikar1567 Жыл бұрын
Excellent song
@kishorkalbhor3583 Жыл бұрын
So emotional song...
@SwarmaysantoshOfficial5 ай бұрын
Gavakad rahili ahe na lyrics??
@sonupadole1371 Жыл бұрын
Jay lahuji
@akashpawar41304 ай бұрын
👌🌺
@ShreeDhiveKoli-pq2zk11 ай бұрын
❤❤❤❤
@BajrangRansing3 ай бұрын
छान 🎉
@varshapise17674 ай бұрын
kevd Chan gan 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@Raj.8614 ай бұрын
हे लिखाण के वाशी आण्णा भाऊ साठे यांनी लिहिले आहे..
@laxmanmane3618 Жыл бұрын
❤
@kishorshinkar2382 жыл бұрын
छान
@varshapise17674 ай бұрын
povada 👌👍🙏❤️
@sagarthombare67054 ай бұрын
मी हे गाणं अजय गोगावले, शाहीर विठ्ठल उमंग यांच्या आवाजात ऐकले पण आनंद शिंदे यांच्या आवाजात जरा वेगळीचं जादू आहे......