Рет қаралды 851
माझ्या आईच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त ही कविता लिहिली.. पण जेव्हा ही सर्वांसमोर सादर केली तेव्हा सर्वांनाच ती आपलीशी वाटली.. तेव्हा जाणवलं की माझ्या आईची साठी असो की इतर कोणत्याही आईची.. आईची कथा आणि व्यथा सारखीच असते.. म्हणूनच प्रत्येकाला ती जवळची वाटते.. पहा तुम्हालाही ही कविता आपलीशी वाटते आहे का..
#aai #sathi #sath #mother #motherdaughter #marathi #siddhidhoke #kavita #poetry #marathikavita #love #kavyagappabysiddhidhoke #siddhidhoke