ज्या पण अज्ञात देशभक्त आणि धर्मभक्त योद्धयांनी निःस्वार्थ पणे कठीण युद्ध लढत राहिले त्यांना साष्टांग नमस्कार... पण, आपले हे युद्ध चालूच ठेवायचे आहे ... जय हिंद... जय महाराष्ट्र...जय श्रीराम !
@sharadjoshi34895 сағат бұрын
सर्वांनी लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे 1.जनतेला गृहीत धरू नये. 2. हिंदू देव देवतां आणि संत मंडळी ह्यांचा अपमान करून त्यांचे विषयी अनादराने भाष्य करून जनतेच्या भावनांशी खेळु नये. 3. दुसऱ्याचे शारीरिक व्यंगावर भाष्य करू नये ते व्याजासह परत येते. 4.दुसऱ्या साठी खोदलेल्या खड्ड्यात स्वतः पडायची शक्यता असते. 5. नवी पिढी सूज्ञ आहे. आम्ही टॅक्स देतो त्याचा सद उपयोग करावा आणि तशा सुविधा द्याव्यात, तशा योजना राबविण्यात यावी हा ही संदेश आहे.
@sharadphatak16292 сағат бұрын
बर झाल आज तरी त्या करामतीच्या चोमडीच दात विचकत सुळे दाखवणार थोबाड कोणत्याही मिडियावर दिसल नाही त्यामुळे महाराष्ट्राची जनता प्रचंड खूश झाली . . नाहीतरी जनता विटलीच होती तिला .
@virajprabhu11536 сағат бұрын
अनय, तस बघायला गेल तर राज-अमित ह्या बाप मुलाच्या जोडीचे पण महाराष्ट्राला कालपासून मुखदर्शन झालेले नाही.😂😂😂
@deepakraut6656 сағат бұрын
तो "अफीम मारुदे" तर कोर्टात चाललाय (थप्पड खायला)..
@anilphirke2941Сағат бұрын
तो हिंदू आहे का हो
@satishmandhare17045 сағат бұрын
भावी मुख्यमंत्री गायब शोध चालू सुप्रिय सुळे कुठे आहेत कोण सांगेल काय? अकेले देवेंद्र ने ठाकरे पवार काँग्रेस ला पाला पाचोळा असल्यागत वादळत कुठे गायब झाले हे कळाले सुद्धा नाही हि हिंदुत्वची ताकत 🚩🚩🚩
@prakashjoshi9102 сағат бұрын
Dear Anayji Apan ha chanagala Video banawala ahe to mahitipurana zala ahe Virodhakanche chale radiche dav khelayala aja pasun suravat zali ahe Sharad Pawar he sudharanar nahi he nakki tyanchyakadun jasta Apexa thewanyat arth Nahi Prakash Joshi 78
@vivekpusalkar50455 сағат бұрын
सुप्रियाताई वांग्याची लागवड करायला गेल्या बहुतेक
@dattatraymohite5655 сағат бұрын
गवत जास्त झाले होते बहुतेक खुरपायला गेल्या असाव्यात 😂😂😂😢😢
@kusumiyer81195 сағат бұрын
Aaho Bitcoinch Lafd Maghe Laaglele Aahe 😂😂😂😂
@ushajoshi4339Сағат бұрын
बीटकॉईनचा घोळ निस्तरण्याचे काम असेल
@meenawagh61576 сағат бұрын
सु सु ताई गायब 😂😂
@Chewin-z2m4 сағат бұрын
TAI GELI LAMB SU KARAILA😂
@Girgaonlad4 сағат бұрын
Zudpat shodha😜😝
@sansaw9325Сағат бұрын
Bitcoin Anayla geliy
@ushajoshi4339Сағат бұрын
बीटकॉईनमधे रमली असेल
@Rocky-Bhai-1234513 минут бұрын
@@Chewin-z2mही आपली संस्कृती नाही!
@mukundlk52 минут бұрын
यांचे साहेब अमर असावेत. २०२९ नंतर हे जादू करणार म्हणजे
@anantatripathy31935 сағат бұрын
त्यांनी भाऊंचा विश्लेषण ऐकला असावं
@umarajopadhye30525 сағат бұрын
त्या सध्या वांग्याच्या शेतात बिझी आहेत. तिथे बीट coin शोधत आहे. 😂😂😂
@manikarnika96904 сағат бұрын
😂😂
@MPatil_QuotesСағат бұрын
शरद पवार कधीही देशासाठी चांगला विचार नाही करू शकत ...... ते अजूनही भाजपची जिर्वायची कशी यासाठी खेळ्या करत राहतील आणि वारंवार तोंडावर पडत राहील😂
@sayaligaonkar30076 сағат бұрын
भाऊ तोरसेकर यांनी पण एक व्हिडिओ केलाय आणि त्यात त्यांनी पण सांगितले की पवारसाहेब अजून काहीही करू शकतात, पवार संपले असं म्हणता येणार नाही. भाऊंचा तो व्हिडिओ मला आश्चर्यकारक वाटला.
@achyutdeshpande6455 сағат бұрын
आश्चर्यकारक असे काही नाही. मार्मिकघ्या ओसरीवर आयुष्य गेलं त्यामुळे "ठाकरे" चरणी निष्ठा वाहिल्या असतात.
@neelimakatdare95604 сағат бұрын
हो भाऊंनी गंभीरपणाने शक्यता वर्तवली.
@venkateshdeshpande91854 сағат бұрын
कटाक्ष आहे तो
@ushajoshi4339Сағат бұрын
आजची निकालाची स्थिती पाहता सदर व्हिडिओ जरा खटकणाराच वाटला. दादा पण आता काही उपयोग नाही म्हणून परत काकाकडे जाण्याची शक्यता नाही. भाजपचे वरिष्ठ नेते पण आलेल्या अनुभवाने काहीतरी काळजी घेतीलच.
@CalmBrain-bp4of5 сағат бұрын
जय सनातन जय हिंद 🎉
@pracheesardesai41493 сағат бұрын
दुबई येथे गेल्या बहुतेक बिटकाॅईन encash करायला.
@chitrarekhadandekar97035 сағат бұрын
भाऊंनी पंण ही शक्यता सकाळी वर्तवली
@achyutdeshpande6455 сағат бұрын
साठी बुद्धी.........
@neelimakatdare95604 сағат бұрын
@@achyutdeshpande645नाही. भाऊंचे विश्लेषण अभ्यासपूर्ण असते. कदाचित ते काहींना पटणार नाही. पण साठीबुद्धी नक्कीच नाही.
@anitajoshi52395 сағат бұрын
गायब आहेत कालपासून
@gurudaskapdi95014 сағат бұрын
Beautiful presentation
@RRShah-mc9dv6 сағат бұрын
लाईक 29 😮😊
@sharadvispute7182Сағат бұрын
राष्ट्रवादी श. पा ने स्वामी समर्थ यांची त्याच्या समर्थकांनी केलेला अपमान त्यामुळे स्वामिनी त्यांना वेळीच जनतेस सु्बुद्धी देऊन योग्य मतदानास प्ररुत केले.
@vishalatpadkar29213 сағат бұрын
सु सू ताई तेव्हा लई फडफड करत होत्या आता करणार का दादांचा सतकार.
@yuvrajjadhav6284 сағат бұрын
ताई जर स्वागत करायला आल्या तर दादा पण लाडक्या बहिणीला महिना 1500 देतील ll नक्कीच
@jyotsnapantsachiv53464 сағат бұрын
😂😂😂
@sandhyasawant17292 сағат бұрын
Ho ubt cm zale tevha mirvat hotya
@vinayakgokhale7182 сағат бұрын
अनयजी तुमचा विचार मला पटला. अदानी प्रकरणात देशहित लक्षात घेऊन पवार साहेबांनी काँग्रेस विरोध पवित्रा घेणे योग्य होईल. त्यांची व त्यांच्या पक्षाची प्रतिमा उजळण्यास मदतच होईल.
@sudhakarshinde71756 сағат бұрын
मनसे मुळे ubt च्या १० सीट्स वाढल्या नाहीतर आदित्य तसेच वरून सरदेसाई देखिल निवडून आले नसते तसेच शिवडी, गुहागर अश्या आणखी काही ठिकाणी
दबा धरुन बसलेला 🐅 असलेच उद्योग करतो. आता महापालिका निवडणुकीत तरी करू नये ही अपेक्षा
@pralhadsawant4654 сағат бұрын
मनसेने महायुतीची मते फोडली
@swapnapandit4784 сағат бұрын
@@narendramarkale7908तसंच काहीसं होणार पण मुंबईकर असे कसे
@sudheer0913 сағат бұрын
जनतेने ह्यांची अशी काही ठासून मारली आहे की यांनां अजून शुद्धी आली नाही.
@अंबा1Сағат бұрын
रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांना आता मला लवकर जेल मध्ये पाहायला आवडेल
@sunitasodhani9135Сағат бұрын
राउत पण जेल मध्ये गेला तरी चालेल की
@अंबा1Сағат бұрын
@sunitasodhani9135 अगदीच एकाच रूम मध्ये म्हणजे सकाळी 9 चा भोंगा ते रोज ऐकतील 😂😂
@ushajoshi433955 минут бұрын
@@sunitasodhani9135राज्यातील जनता नक्कीच खूष होईल
@vinayakjambhekar13393 сағат бұрын
शरद पवार याच्या वददल आपले विचार खूपच भाबडे पणाचे आहेत याचे नवल वाटले.
@sunitakulkarni21255 сағат бұрын
नमस्कार
@makaranddeshpande99906 сағат бұрын
हे सगळे नाराज आत्ता ढगात असतील, उतरल्यावर येतील मिडीयासमोर.
@Chewin-z2m4 сағат бұрын
KADAK MAAL FUKLA ASEL😂
@vaidhyanathanbalasundaram12245 сағат бұрын
Very good suggestion. for. retiring with dignity and respect ,given by you ,
@rajeshchavan27854 сағат бұрын
आस जर झल तर लई बर होईल सूळे येनार नाही
@Sairaat.29066 сағат бұрын
आला माझा भाऊ भेटायला जाऊ😂
@dakshtachoudhari36165 сағат бұрын
😂😂😂😂😂
@vishalnagare30814 сағат бұрын
वरमई खरंच आता दिसत नाही 😁😁
@mategaonkarsp59753 сағат бұрын
खूप छान tagline!
@VinitaPapde5 сағат бұрын
का चिकटतेय ही बाई अजितदादांना कारण बारामतीच्या खासदारकी वेळी खिल्ली उडवलीच नं आपल्या दादाची म्हणजे ही शरदपवारांची लेक आहे काही मतलब असणारच हे नक्की😮😊😊
@pinkmoon4328Сағат бұрын
गोवऱ्या मसणात गेल्या तरी ज्यांच्या कारवाया सुरू आहेत ते पूर्णपणे मसणात जाईपर्यंत निवृत्त होण्याची तिळमात्रही शक्यता नाही. त्यांच्याकडून काही उदात्त वा राष्ट्रहिताचे कार्य होईल याची अजिबात अपेक्षा ठेवू नका.
@अंबा1Сағат бұрын
शरद पवार देशाचं आणि महाराष्ट्राचं हित करतील अस मला वाटत नाही 🙏🏻
@deepakraut6656 сағат бұрын
सुसु तर अदृष्य शक्ति शोधायला गेल्या होत्या..
@BabanSonere2 сағат бұрын
जय श्रीराम जय महाराष्ट्र
@parasnathyadav38696 сағат бұрын
जय श्री राम अनय जोगलेकर जी
@shirishvyas65594 сағат бұрын
भाऊ तोरसेकर यांना सुद्धा हेच वाटते की काकांच्याच हातात अजूनही सत्तेच्या चाव्या आहेत
@shubhangirane33864 сағат бұрын
❤❤❤
@ushajoshi4339Сағат бұрын
काड्या करण्यात कितीही माहीर असले तरी 10 आमदार म्हणजे सरड्याची धाव कुंपणापर्यंतच. विधानसभेत कशी पोहचणार
@iravatipendharkar28134 сағат бұрын
Micheal Jackson also had come to " Matoshree " then .
@achyutdeshpande6455 сағат бұрын
अनयजी, पवारांच्या बद्दल केवळ चहा बिस्कीट पत्रकारांनाच नाही तर युट्यूबवरील बुढ्ढाचार्यांना त्याची खात्री आहे. तसा व्हिडिओ त्यांनी केला आहे.
@vinayakkale99056 сағат бұрын
Su su gayab आहेत सध्या
@kusumiyer81195 сағат бұрын
Bitcoin lafda 😂😂😂😂😂
@anjalisabnis29986 сағат бұрын
🙏🙏🙏
@sanjaykunnure66106 сағат бұрын
युरीनपॉट अपयश आले तर राजकारणातून सन्यास घेणार होते...अन्यजी यावर आपले मत मांडा... एक स्पेशल विडिओ करा.
@yuvrajjadhav6284 сағат бұрын
आता संन्यास घ्यायचे काय बाकी आहे ना विरोधी पक्षनेते होता येत ll ना आमदार राहतील याचा भरोसा ll
@pravinshirgaonkar67972 сағат бұрын
तो जनतेला सांगतोय निराश होऊ नका.हा ई व्ही एम चा विजय आहे .
@ushajoshi4339Сағат бұрын
@@yuvrajjadhav628आता आमदारकी जाणार हे निश्चित
@ushajoshi4339Сағат бұрын
@pravinshirgaonkar6797 झारखंड, केरळात पण इव्हीएमच होते हे कोण विचारणार. तरी बरे आदू बाळाने हार्ट अॅटॅक वाचवला
@travellersagar4376 сағат бұрын
मी काल माझ्या स्वतःच्या २ थोबाडीत मारले. कारण मी समजत होतो भाजप १०० च्या आतच राहणार. पण मी फडणवीसना कमी लेखले. माफ करा मला.
@VasantHardikar5 сағат бұрын
चला करून टाकलं खुश
@jaihind65155 сағат бұрын
चूक केल्याचे परिमार्जन झाले.
@prabhakarkale30602 сағат бұрын
Supriya Sule is speechless
@vasantisidhaye44005 сағат бұрын
हारला तरी देवाचा बाप पराभूत होणार नाही
@shaileshdeshpande555 сағат бұрын
🙏👍👌🙏🚩🚩🚩🚩🚩
@satyavanmayekar52953 сағат бұрын
सुप्रया ताई इविंग मशीन चेक करत आहे महावती चे आमदार आले कसे 😂😂😂
@sharads.20676 сағат бұрын
आपण काय बोलून बसलो त्यामुळे त्या लय खाजील झाल्या असतील असे वाटून घेऊ नका आता काय उत्तर द्यायची याचा अभ्यास करत असतील.
@vandanaupadhye77185 сағат бұрын
खजील होणं हे त्यांच्या स्वभावातच नाही! उलट फडणवीसांवर बोलायला नवीन कही तर शोधत असतील
@aparnadesai68934 сағат бұрын
Mast VDO
@svg30006 сағат бұрын
Actual Govt should order sebi inquiry or retired SC judge committee immediately on Adani issue .
@jyotsnapantsachiv53464 сағат бұрын
Howun jaau de!
@mcs2008sandip5 сағат бұрын
There you are, good question 😅😅
@Sneha-fs4po5 сағат бұрын
Anayji....Bhau yancha video bagha..tey mhantat....Pawar ajunhi race madhye ahet ..
@ushajoshi4339Сағат бұрын
त्यांचे वैयक्तिक मत आहे पण न पटणारे आहे. 10 मधे किती उड्या मारणार
@sunilrege9842 сағат бұрын
आदरणीय भाऊ तोरसेकरांनीही काका पवार 10 आमदारांच्या जोरावर करामत करण्याची शक्यता बोलून दाखवली आहे. आश्चर्य वाटल.
@ushajoshi4339Сағат бұрын
करामती काड्या करण्यात काका माहीर आहेतच पण आता सत्तेत येण्याची शक्यता पटत नाही. भाजप नेते इतके तर मुर्ख, नादान नसणार. याबाबतीत सद्गुण विकृती पण नक्कीच नसेल
@prakashbakre20273 сағат бұрын
दिवास्वप्न बघण्यात अर्थ नाही
@yuvrajjadhav6284 сағат бұрын
साहेबांच्या लाळ चाटयाना पण हर्बल गांजा मिळत आहे का??? 2029ची निवडणूक जिंकून साहेब पंतप्रधान होतील अशी स्वप्न पडायला लागली आहेत का????
@agprasade52574 сағат бұрын
😢😢😢😢😢😢😢😢😮😮😮😮😮😮
@suhaspathak655039 минут бұрын
संस्कार च तसले. वाढीव गुण जात या सुविधा द्वारे पदव्या व नोकरया मिळवणारे याहून वेगळे काय करणार.
@maneeshadeo60395 сағат бұрын
बास आता हा शप शाप. आजवर महाराष्ट्राला गिळले. 😢आता देव देव का करीना तुम्ही शप
@VasantHardikar5 сағат бұрын
गप राहील तो शप कसला
@swapnapandit4784 сағат бұрын
भटकती आत्मा
@AmitsCounselingLabСағат бұрын
He is an aethist....
@Sneha-fs4po5 сағат бұрын
Anayji...ek channel ahey...Mukesh Vats mhanun....tey tumhi nakki baghave. ...mi faar astrology baghat nahi pann hyanche predictions 95 percent khare astat...tyanni Maharashtra madhye historic win hoil asa sangitla hota...Anni ajun ek prediction kela hota ki Baramati Kaka n baddal...March 2025 paryant tey nastil....I m just telling the prediction...not wishing for anybody death....bagha toh video ekda 19nov cha ahey
@anildeshpande291333 минут бұрын
अनयजी माफ करा, सुंभ जळला तरी पीळ जळत नसतो! भलतीच अपेक्षा करु नका.
@sudhirrane28336 сағат бұрын
सव्वाशे एकर बागायती जमिनीत काय कसायचे याचा विचार सु सु ताई करीत असतील
@AnjaliKulkarni-y3b4 сағат бұрын
अनयजी देवेन्द्रजी मुख्यमंत्री व्हावेत म्हणून व्हीडिओ करा. सुप्रियाताई जुन्या झाल्या आता .
@vidulakudekar3266Сағат бұрын
‘ काहीही करा’- जनतेला काय कळतं, हे विचार सोडून द्या. राजकारण्यांनी जनतेला विशेषतः टॅक्स भरणाऱ्या जनतेला, मध्यवर्गीयांना मूर्ख समजू नये. आता आपापसातील भांडणं बंद करून कामाला लागायला हवे व जनतेच्या कल्याणाचा विचार व कृती करायला लागावे ही विनंती.
@NiteenKulkarniСағат бұрын
आता महाराष्ट्रात unrest कसा पेरला जाईल बघत रहा ३ झिल्लेईलाही काही शांत बसणार nahit
@nikhillomte4 сағат бұрын
खतरूड कुठे आहेत
@shamgandhi41323 сағат бұрын
S P has lost his ideology... He is ARTH SHUNYA...
@anjalidilipogale42083 сағат бұрын
आम्हाला हे नारे माहिती नव्हते. आम्ही महायुतीलाच मतं देणार होतो
@thakarsanjeev2 сағат бұрын
१४ नाही हो १० फक्त 😂
@567gvs5 сағат бұрын
I am stock market analyst adani stocks are manipulated by adani himself so please do not get upset big money is made in stock market more than running business 😂
@mh485 сағат бұрын
I am fully aware
@shivadasshiva56503 сағат бұрын
पण हा मला तर भ्रम वाटतो.
@pracheesardesai41493 сағат бұрын
आज एक पत्रकार मनोज जरांगे यांना विचारत होता त्यावर जरांगे पुन्हा एकदा फडणवीस यांचा उल्लेख अरे तुरे असा करत होते त्यावर एक व्हिडिओ बनवा.
@ushajoshi4339Сағат бұрын
काकाच्या आदेशावर बकबक करणारच
@sj219784 сағат бұрын
नाही अमेयजी, शरद पवा्रांकडून अशी कसलीही अपेक्षा करणं व्यर्थ आहे. त्यांना देशाची काळजी असती तर संविधानिक पदावर असतानाच त्यांनी देशाला प्रगती पथावर नेलं असतं. पण तसं न करता स्वतः च्या तुंबड्या भरण्यात त्यांनी समाधान मानलं. आता काय करणारेत.? धन्यवाद 🙏
@devendramk51 минут бұрын
सुशील, तुम्ही गेल्या ५ वर्षांपासून अप्रतिम काम करत आहात. एक छोटी सूचना : कृपया निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवरून अंतिम निकालाच्या जागांची अचूक मोजणी पहा.
Sharad Pawar can't retire because his daughter is not yet settled. His other relatives like Rohit Pawar etc are still trying to understand politics, they have to be trained. Plus HMV reporters who have been staunch supporters needs to be taken care of. His first attempt will be on Ajit Pawar unless Ajit Pawar is smarter than he looks.
@kusumiyer81195 сағат бұрын
Kahe vela Video Dakhvla Tr Chhan Aast Manala Patat 🎉
@shashikantsathe37316 сағат бұрын
Ashok vankhede cha video pahilat ka?
@arvindkulkarni75915 сағат бұрын
इतरांना कशाला नावे ठेवता... अगदी दस्तुरखुद्द चाणक्य शरद पवार संपले नसल्याची ग्वाही थोराड पत्रकार भाऊ तोरसेकरांनी दिली आहे..
@BabanSonere2 сағат бұрын
परद हायत लेखन घेपरतपर
@bharatbhate79686 сағат бұрын
14 nahi 10 ncp sp
@rahulmangsulikar2021Сағат бұрын
bitcoin चे पैसे मिळाले नाहीत
@rajendranaik86436 сағат бұрын
Anayji saheb press kartahet te tr sangtahet batenge to katenge cha impactye
@madhuripatankar19266 сағат бұрын
भाऊंनी ह्यावर एक video केलाय. काकांची power अजून संपली नाहीये म्हणाले.
@ushajoshi433956 минут бұрын
काका काड्या करण्यात कितीही माहीर असले तरीबी न पटणारे आहे. भाजप नेते अनुभवाने गरज नसतानाही इतकी सद्गुण विकृती कशाला दाखवतील
@dreadpirateroberts9958 минут бұрын
Chaha biscuit patrakar mahnje kon ?
@Di_Ajit6 сағат бұрын
मी काल पासून तोच विचार करतो आहे, तुम्हारा क्या होगा सुप्रिया सुळे?
@AmitsCounselingLabСағат бұрын
Not to worry. She will never ever loose from the Baramati seat...
@ushajoshi433950 минут бұрын
आता कदाचित देवेंद्रजी बाबतची अनावश्यक बकबक जरा कमी होईल. आकस, जळफळाट अजून वाढेल पण काहीच करता येणार नाही त्यातच बीटकॉईनची गडबड आहेच
@jaihind65155 сағат бұрын
आजच सकाळी भाऊ तोरसेकर यांचा विडिओ आला. त्यांनीच श.प. भाजपबरोबर जाऊन सरकार स्थापन करतील अशी शक्यता वर्तविली आहे. त्यांचा विडिओ पहा आणि ठरवा काय घेऊन विडिओ बनवतात ते.
@udaykulkarni89894 сағат бұрын
कदाचित भाऊनिच त्याना चाव्या दिल्या असाव्यात.
@Girgaonlad4 сағат бұрын
Supreme Courtat laath ata janatecha courtat laath mag CJ na shivya😜Sanjay Raut purnapane comedian villain banala ahe!😝
@dilipmankikar56234 сағат бұрын
Pawar 29 pan ladytil Ani 30 pan ladyil ,ha manush chirayush ahe ,Amrut payla ahe
@ulhasguhagarkar6534Сағат бұрын
विडीओचा विषय काय आणि मथळा काय ?
@vinayakkale99056 сағат бұрын
👍🏼👍🏼1st to coment
@parasnathyadav38696 сағат бұрын
जय श्री राम भारद्वाज 🌹🌹🌹🙏
@shripadmote57413 сағат бұрын
अनयजी तुमचा हा व्हिडिओ काकांनी किंवा सुत्रीयांनी पहिला असेल तर देव त्यांना सुबुद्धी देवो तुमच्या सांगण्या प्रमाणे त्यांनी वाटचाल करावी व आपली प्रतिष्ठा व नावलौकीक वाढवावा
@nandkumarkulkarni44764 сағат бұрын
आता कोणता सन्मान उरलाय आणि अदानी प्रकरणात हे काही करेल असे शक्य नाही. जित्याची खोड आहे ती.
@nishaogale48413 сағат бұрын
लाडकी बहिण आहे ! राहील ऊभी !
@pravinbagad8266 сағат бұрын
First viewer
@parasnathyadav38696 сағат бұрын
जय श्री राम 💐🙏
@sudhakarshinde71756 сағат бұрын
कपोल कल्पित कहाण्या
@vaibhavgodase97336 сағат бұрын
एकतर्फी निकाल लागल्यामुळे विरोधकांबद्दल सहानुभूती निर्माण होऊ शकते.
@dakshtachoudhari36165 сағат бұрын
सहानुभूती मागच्या वेळी होती आता यापुढे हे होणार नाही
@SandeepShivtarkar6 сағат бұрын
निकाला नंत्तर जिलेबी ताई गोल गोल बोलून लोकांना शहाणपणा शिकव्याला न येता दिल्ली ला पळून गेली