मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांचे नाव सुचवून एकनाथ शिंदे त्याहून मोठे पद मिळवू शकतील

  Рет қаралды 39,670

Anay Joglekar

Anay Joglekar

Күн бұрын

Пікірлер: 340
@rushikeshhulsurkar8935
@rushikeshhulsurkar8935 7 сағат бұрын
मुख्यमंत्री कोणी पण होवो..शिंदे-फडणवीस ची जोडी कायम राहावी..
@ravikulkarni502
@ravikulkarni502 4 сағат бұрын
अतिशय समर्पक वास्तव विचार मांडले आहेत. 👍🙏
@mangeshkher9062
@mangeshkher9062 7 сағат бұрын
शिंदे फडणवीस जोडी महाराष्ट्र प्रगती पथावर नेण्यास योग्य वाटते.
@HamaraHindustann
@HamaraHindustann 7 сағат бұрын
जो निर्णय होईल तो मान्य करू 🙏 फक्त देवा भाऊ ला कळकळीची विनंती सद्गुन विकृति चे काही करता येईल का तेवढ बघा. 🙏
@babuvijapure7384
@babuvijapure7384 6 сағат бұрын
देवेंद्र साहेब आत्ता आक्रमक व्हावे
@sandhyasathe3081
@sandhyasathe3081 6 сағат бұрын
Kiti tyag karaycha te hi quality surplus astana
@AnjaliKulkarni-y3b
@AnjaliKulkarni-y3b 6 сағат бұрын
Ho na ati sadguni Devendraji
@vijaykumarpednekar7129
@vijaykumarpednekar7129 5 сағат бұрын
हिंदुंचे हित लक्षात ठेवुन आक्रमक व्हायला पाहिजे.. दोवाल यांनी सांगितल्याप्रमाणे हिंदुंना प्रत्येक लढाईत जिंकणे आवश्यक आहे आणि तसे झाले नाही तर मोठे नुकसान होईल..
@brunoalhasaapsobaby1917
@brunoalhasaapsobaby1917 4 сағат бұрын
Nakkich, aggressive vha aani madam na shant kara tyanchya mule BJP samarthakanchi maan khali jaate, baki swatah devendra tar PM honya yogya aahet
@vjvice
@vjvice 7 сағат бұрын
मुख्यमंत्र्याच जाऊद्या, पण गृहखाते,महसूल खाते व विधानसभा अध्यक्षपद भाजप ने कोणालाही देऊ नये
@blackblack1553
@blackblack1553 6 сағат бұрын
आणि नगरविकास पण , तेही मलईदार खाते आहे.
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 5 сағат бұрын
Correct 💯
@pinkmoon4328
@pinkmoon4328 4 сағат бұрын
नगरविकास शिंदेंकडे राहिलेले आहे बऱ्याच काळापासून. अर्थमंत्रीपदही देवेंद्रजींपाशी रहावे असे वाटते पण ते अजित दादांकडे राहणार, आतासारखे.
@blackblack1553
@blackblack1553 4 сағат бұрын
@pinkmoon4328 बरोबर लाॅस भरून काढण्यासाठी
@shashikantmujumdar6802
@shashikantmujumdar6802 4 сағат бұрын
सतत घवघवीत यश मिळवून देणार्या देवेंद्र फडणवीसांशिवाय दुसर्या कुणाच्या नावाची चर्चा मुख्यमंत्रीपदासाठी होणं हेच दुर्दैवी आहे.
@shrinivasanantjoshi9040
@shrinivasanantjoshi9040 6 сағат бұрын
उद्धाव हा साधा फोटो ग्राफर म्हणूनच ठीक आहे!बाकी लायकी नाही!
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 5 сағат бұрын
आता एक सुसज्ज फोटो स्टुडिओ काढून बसावं
@mdinfofun6193
@mdinfofun6193 5 сағат бұрын
🚩!!धर्मयोद्धा !!🚩 मा. देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रा तील जनतेने 2019 साली मतदान करून निवडून दिले होते. ही इच्छा 2024 ला पूर्ण व्हावी अशी प्रभू रामा चरणी प्रार्थना 🙏🌷🚩🌷🚩🌷🚩🌷🚩🌷🚩🌷🚩🌷🚩🌷🚩
@sudhasharma7970
@sudhasharma7970 7 сағат бұрын
मला अजिबात वाटत नाही की, असं कांही व्हावं. कारण ज्या भारतरत्न पुरस्काराच्या यादींत अत्यंत नीच लोकांची नांवं आहेत, त्या यादींत इतकं महान व्यक्तिमत्व मुळीच असूं नये. आणि भारतरत्न कितीतरी होतील, पण, 'स्वातंत्र्यवीर' हे 'एकमेव' विनायक दामोदर सावरकर हेच असूं शकतात. जय श्रीराम!
@rohinia5316
@rohinia5316 7 сағат бұрын
100 % सहमत आहे
@vasantkapadi6030
@vasantkapadi6030 6 сағат бұрын
मनसेवर काही बोलावं
@vinayakjambhekar1339
@vinayakjambhekar1339 6 сағат бұрын
एकदम बरोबर
@555कोव्हिड
@555कोव्हिड 6 сағат бұрын
🙏🚩 💯 % सहमत
@prashantsakhare523
@prashantsakhare523 5 сағат бұрын
अतिशय योग्य विचार ❤
@sudhasharma7970
@sudhasharma7970 7 сағат бұрын
आणखी एक म्हणजे, माझ्या दृष्टीनं 'धर्मवीर दोन' पेक्षा, 'लोकनाथ' हे ब्रीद अधिक 'योग्य आणि लाडकं' म्हणून शोभून दिसेल. जय श्रीराम!
@mahendranalande4399
@mahendranalande4399 4 сағат бұрын
'KARMAVEER' Eknath shinde
@arjunrasankute3386
@arjunrasankute3386 4 сағат бұрын
एकनाथ शिंदे यांनी मोठ्या मनाने, स्वखुशिने फडणवीस यांना मुख्यमंत्री बनण्याची संधी द्यावी. यातच दोघांचही हीत आहे.
@shamaladeshpande7990
@shamaladeshpande7990 6 сағат бұрын
मुख्यमंत्री कोणीही होवोत पण महायुती अभेद्य राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे देवेंद्रजी व एकनाथजी यांच्या वर खुप मोठी जबाबदारी आहे तेव्हा त्यांनी सामान्य जनतेला योग्य तो न्याय मिळावा, कारण काड्या घालायला बरेच लोक टपलेले आहेत, देवा भाऊ व एकनाथ भाऊ यांना लक्ष लक्ष शुभेच्छा 🙏🏻🙏🏻🎉🎉
@MadhuriTapaswi-ct4ov
@MadhuriTapaswi-ct4ov 6 сағат бұрын
देवेंद्र जी ना मुख्यमंत्रीपद कोणी देण्याची गरज नाही.तो त्यांचा अधिकार आहे.
@sandhyasathe3081
@sandhyasathe3081 6 сағат бұрын
Itaki samaj kuthe... Swartha pudhe yeto. Ground ani jan samanyamadhe shinde thik pan businessman and industtialist na devendraji barobar bolane comfortable aste. Shevti qualifications pan garnechi ahet. Itar rajyache CM pan fluent english hindi bolnare ahet. Shinde tyamanane low grade ahet. Accept it.
@samadhanpatil1572
@samadhanpatil1572 5 сағат бұрын
लाडकी बहिण योजना शिंदे साहेबांनी आणली म्हणून आज हा निकाल आहे, फडणवीस मुळे नाही, शिंदे आणि अजित पवार आता जरी वेगळे निघाले ना तरीही नवीन सरकार होऊ शकते..
@jeevanlive1485
@jeevanlive1485 6 сағат бұрын
केंद्रात मोदी-सौम्य शहा - आक्रमक राज्यात शिंदे-सौम्य फडणवीस- आक्रमक . . अस पहायला आवडेल सर्व हिंदू ना
@sgaarshelke1318
@sgaarshelke1318 7 сағат бұрын
व्यवहारिक दृष्टिकोनातून देवा भाऊ हे मुख्यामंत्री असावेत.
@NiteenKulkarni
@NiteenKulkarni 4 сағат бұрын
कोणीही चालेल शिंदे बेस्टच फडणवीस बेस्टेस्ट
@shilpamulay4789
@shilpamulay4789 4 сағат бұрын
मुख्यमंत्री फडणवीस पाहिजेत.
@shwetakulkarni1544
@shwetakulkarni1544 4 сағат бұрын
भाजपाच्या कार्यकर्त्यांचे मनोबल राखण्यासाठी, आणि फडणवीस यांच्यासारखा नेता असताना मुख्यमंत्री तेच असायला पाहिजे... महाराष्ट्राला त्यांची गरज आहे
@AmolKondaskar
@AmolKondaskar 4 сағат бұрын
ऊधव ठाकरे कधीही मुख्य मंत्री होऊ नयेत
@jyotirmayeekamat646
@jyotirmayeekamat646 4 сағат бұрын
जय श्रीराम.आपले व्हिडिओ अतिशय अभ्यासपूर्ण असतात धन्यवाद.
@nandkumarkhandagale8271
@nandkumarkhandagale8271 5 сағат бұрын
देवेंद्र फडनवीस यांनाच मुख्यमंत्रीपदी नेमले पाहिजे. नाहीतर बिजेपीचे कार्यकर्ते फारच निराश होतील.
@mohan1795
@mohan1795 3 сағат бұрын
बीजेपी चा कार्यकर्ता निरपेक्ष पणे पालखी वाहत असतो.🙏
@shraddhamhatre7571
@shraddhamhatre7571 3 сағат бұрын
Jantela pan Devendraji CM pahije
@vijaykelkar1954
@vijaykelkar1954 4 сағат бұрын
अनय जोगळेकर जी ह्या पवार साहेबांचे बोलण्यावर विश्वास ठेवू नका कारण ते सत्ते साठी कधीही काहीही करू शकतात अजुनही गेम फिरवू शकतात सत्तापिपासू आहेत हे एवढे लक्षात ठेवा.
@ranjitlalpardeshi7835
@ranjitlalpardeshi7835 5 сағат бұрын
मुख्यमंत्री कोणी ही व्हावं पण जनतेच्या मनातील एकमेव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत! देवेंद्र फडणवीस यांचा स्वकर्तृत्वावर विश्वास आहे! एकनाथ शिंदे यांना हि चालून आलेली संधी आहे त्याचा त्यांनी राष्ट्रीय राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवून संधीचे सोने करावे!
@rajanikantdaptardar3419
@rajanikantdaptardar3419 4 сағат бұрын
एकदम सही अनयजी 👍
@anjugandhe
@anjugandhe 7 сағат бұрын
देवेंद्र फडणवीसच पाहिजेत मुख्यमंत्री म्हणून
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 7 сағат бұрын
मग ते tinna chinn परत त्यांना त्रास द्यायला आंदोलनं सुरू करेल की 😂😂
@vidyabhole4115
@vidyabhole4115 6 сағат бұрын
त्या मण्याला काय अक्कल आहे,,..​@@yuvrajjadhav628
@sandhyasathe3081
@sandhyasathe3081 6 сағат бұрын
​@@yuvrajjadhav628fadnavis tyana baghun gheil. Ata tyache far kahi chalnar nahi. Maratha samaj pan kantalay
@Jeetkiore
@Jeetkiore 4 сағат бұрын
​@@sandhyasathe3081 चिना टन्ना ला अनुल्लेखाने मारायचे असते हे देवा भाऊ ला माहीत आहे
@shankarmore4090
@shankarmore4090 7 сағат бұрын
मुख्यमंत्री कोणी हो महायुती अभेद्य राहों
@shwetadesai2263
@shwetadesai2263 6 сағат бұрын
अगदी बरोबर विश्लेषण अनयजी 🙏
@dadoowww
@dadoowww 7 сағат бұрын
मागच्या वेळी सुद्धा शप नी पराभव मान्य केला होता हे लक्षात घ्या. पण आता देवेंद्रने त्यांना अशा अवस्थेत आणून ठेवलंय की काहीच मान्य करू शकत नाही. सांगताही येत नाही आणि सहन तर होतच नाही.
@vivekjoglekar8401
@vivekjoglekar8401 6 сағат бұрын
आता शिवसेना (एकनाथ शिंदे )व राष्ट्रवादी(अजित पवार)यांनी पदापेक्षा पक्ष मजबूत करून स्थिरता आणावी. आरक्षणाबाबत कोर्टातील प्रकरणांच्या बाबतीत बंधनकारक राहुन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पार पाडाव्यात.
@aparna3018
@aparna3018 6 сағат бұрын
अनय सर बीजेपी चे घवघवीत यश हे खूप आनंद देऊन गेले. फडणवीस यांच्या आईची इच्छा त्यांनी मुख्यमंत्री व्हावे अशी आहे . देव त्यांची इच्छा पूर्ण करु दे.
@jayashreedhekane8
@jayashreedhekane8 3 сағат бұрын
शिंदें चे लोक मुख्यमंत्रींपद मागत आहेत,पण हे अयोग्य आहे.देवेंद्र नी साथ दिली नसती तर झाले असतेका मुख्यमंत्रीं?त्यानी आता हावरट पणा करू नये.आणी देवेंद्र नीं सद्गुण विकृती दाखवू नये. आम्ही देवेंद्र नां मत दिले आहे त्याचा त्यांनी आता तरी विचार करावा.नाही तर आम्हास फसवल्या सारखे होइल.
@ckpatekar
@ckpatekar 2 сағат бұрын
खूपच विस्तारपूर्वक छान विश्लेषण केले अनया.
@anitaathawale7509
@anitaathawale7509 7 сағат бұрын
मोदीजी आणि शहाजी योग्य तेच ठरवतील याची आम्हाला खात्री आहेच.
@arunjoshi7642
@arunjoshi7642 5 сағат бұрын
उद्धव साहेबांचे आमदार पदही आता थोडे दिवसाचं आहे. राऊत आणि इतर राज्यसभा सभासद अजून 2वर्षांनी संपतील. महाराष्ट्रातील त्यांचे विधान परिषद सदस्यां ची संख्या शून्यावर येईल.
@warrior6833
@warrior6833 3 сағат бұрын
Uddhav Thakare yanchi MLC term June 2026 prynt ahe.... Sanjay Raut yanchi Rajyasabha MP term June 2028 prynt ahe.......
@Sunil-Gatne
@Sunil-Gatne 6 сағат бұрын
याआधी जास्त आमदार असूनही मुख्यमंत्री पद भाजपने सोडलं, त्याची पुनरावृत्ती होऊ नये, आता मुख्यमंत्री पद सोडण्यासाठी कोणतंही कारण उरलं नाही. भाजपने उगाच सद्गुण विकृती दाखवू नये.
@deepakbhatte6641
@deepakbhatte6641 4 сағат бұрын
Ani aata Navin leader bharati nako. Paltu Ram dur theva.
@meerakulkarni5826
@meerakulkarni5826 7 сағат бұрын
एक वर्ष तरी देवेंद्र ने मुख्य मंत्री व्हावे, मी परत आलोय हे सांगावे. मग भले वर्षानी केंद्रात जावे, finance, defence काहीही द्या, सोनंच करतिल
@qwerty-gl2ug
@qwerty-gl2ug 6 сағат бұрын
Hindus must increase population in every pockets of country in next 5 years. KARO YA MARO.
@kaltenmacher
@kaltenmacher 4 сағат бұрын
"फडणवीस" आडनावाला राज्यशकट समर्थपणे हाकण्याची परंपरा आहे. त्यामुळे देवाभाऊ नक्कीच संधीचं सोनं करतील.
@SJ609-xyz
@SJ609-xyz 5 сағат бұрын
एकनाथ शिंदे 40 आमदार असताना CM बनवले गेले.. केंद्राची मदत आणि FD ची साथ यामुळ योजना, मोठी काम तडीस गेली.. त्यामुळ शिंदेंनी CM पदाचा हट्ट करण हास्यास्पद आहे. उद्या युति तुटली तर अर्धे तरी आमदार शिंदे सोबत राहतील का? 🤔
@avinashb5266
@avinashb5266 6 сағат бұрын
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे च असावे, कारण उध्वस्त ठाकरे अजून संपला नाही, लोकांना त्यांच्यात सामान्य माणूस दिसतो, ते मराठा आहेत, अत्यंत मेहनती आहे, मात्र सरकार वर नियंत्रण भाजप चे असावे।
@skadam3945
@skadam3945 7 сағат бұрын
DF CM व्हावे आणि शिंदेंना केंद्रात जास्त चांगले खाते द्यावे
@pravinshirgaonkar6797
@pravinshirgaonkar6797 6 сағат бұрын
आचार्य प्र.के.अत्रे यांनी सावरकरांना " स्वातंत्र्यवीर " ही पदवी दिली.
@sudhirdeshmukh439
@sudhirdeshmukh439 6 сағат бұрын
नमस्कार अनय जी तुमचे विचार ऐकले आणि तुम्ही जी शिंदे सरांच्या बाबतीत धर्मवीर दोन ही संज्ञा म्हंतलित ती मला खूपच भावली तसे झाल्यास खरच च शिंदे सराना सुद्धा हे आवडेल अस मला वाटत.खूप छान विचार आपण मंडलात आणि तो योग्यच आहे. धन्यवाद.
@vilassahasrabuddhe6128
@vilassahasrabuddhe6128 4 сағат бұрын
बरोबर विश्लेषण केले आहे anayji
@jawale-y1q
@jawale-y1q 7 сағат бұрын
भाजपचा स्ट्राईकरेट बघून शिंदे साहेबांनी समजूतदारपणा दाखवून फडणविस साहेबांना मुख्यमंत्री पद द्यावे. नाहीतर अडिच अडिच वर्ष .
@sunilharidas3224
@sunilharidas3224 6 сағат бұрын
अजिबात नाही.पाच वर्षे फडणवीस
@bepositive7880
@bepositive7880 5 сағат бұрын
3:1:1 bas ati laad nahit
@ashwinis1562
@ashwinis1562 3 сағат бұрын
Kiti ha swarth, mhanje changla kaam karun pan dusrech upbhognar. Tasa pahila tar shindela mumbai sodun kon olakhat hota. Aso jar Atta phadanvisla shide swata houn CM pad nahi dila tar tyach pan lavkarach thakare honar he khara aje. DF tar pudhe janarach.
@shekharb2981
@shekharb2981 5 сағат бұрын
संघ माझा चांगला,गाव समजा रंगला..देवेंद्र हेच यापुढील पीएम चा चेहरा 🎉
@babuvijapure7384
@babuvijapure7384 7 сағат бұрын
उद्धवजी राऊत ,अंधारे बाई ,भास्कर जाधव आणि वाहिनिसाहेब यांच्या हातात पक्ष सोपवला त्यामुळे ही वेळ आली
@Jeetkiore
@Jeetkiore 4 сағат бұрын
संजय राऊत, अनिल परब, सुभाष देसाई, अनिल देसाई, सुनील प्रभू... बरेच वाटेकरी आहेत
@sunitasodhani9135
@sunitasodhani9135 4 сағат бұрын
स्वताची थोड़ी बुद्धि वापरली असती तर बरे झाले असते व बीजेपी ची साथ ठेवायला पाहिजे होती
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 3 сағат бұрын
जो बायकोच्या आहारी गेला,त्याचा कार्यभाग संपला 😅 बाईलबुद्धी ऊठा.
@ajitkulkarni8616
@ajitkulkarni8616 7 сағат бұрын
व्हिडिओ खुप आवडला. तुमच्या आणि सुर्यवंशी च्या विचार करण्याच्या शैलीत फरक ही दृष्टी गोचर झाला. खरच धर्मवीर व्हायचं की फक्त सिनेमाच काढायचा याचा विचार शिंदे नी करायचा आहे. मुख्यता हिंदुत्व हा विचार आद्यस्थानी असावा ही अपेक्षा.
@rashmikothari2265
@rashmikothari2265 7 сағат бұрын
Very true! He deserves Dharmaveer ..Padvi.
@pinkmoon4328
@pinkmoon4328 4 сағат бұрын
वेगळाच विचार मांडलात. Interesting!
@prabhakarkale3060
@prabhakarkale3060 5 сағат бұрын
I think Devendra Fadanvis should remain as King maker than CM of Maharashtra
@vasantchoukule3172
@vasantchoukule3172 6 сағат бұрын
मा..शिंदे साहेबानी देवा भाऊ चे नाव मुख्यमंत्री पदासाठी स्व:ताहून सुचवावयास पाहिजे असे वाटते.
@sarojgodbole7419
@sarojgodbole7419 3 сағат бұрын
Far sunder boltay Anayji
@drajendra761
@drajendra761 4 сағат бұрын
देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी आम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी ला मतदान केले अन्यथा एवढ्या जागा मिळाल्याच नसत्या.
@vandanaranade4448
@vandanaranade4448 5 сағат бұрын
शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिले नसते तर शिवसेना शिल्लक राहिली नसती.भाजपचे हे उपकार शिंदे लक्षात ठेवणार की उध्दव ठाकरेंप्रमाणे लुटणार ?
@himmatrao2020
@himmatrao2020 3 сағат бұрын
अगदी समर्पक पदवी...धर्मवीर आनंद आनंद दिघे साहेबांच्या मुशीतून तावून सलाखून निघालेला कार्यकर्ता....धर्मवीर 2 !!!
@yogeshkeskar744
@yogeshkeskar744 7 сағат бұрын
Best!! Please send this video to Eknath ji Shinde! बेस्ट! हा व्हिडिओ श्री एकनाथ शिंदे यांच्या पाशी पोहोचवा.
@bharatikulkarni2615
@bharatikulkarni2615 4 сағат бұрын
Sunder vishleshan 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@vijaydhamne9017
@vijaydhamne9017 2 сағат бұрын
Punha ekda ❤ DHARMAVEER LOKNATH ❤
@shripadkapadi7441
@shripadkapadi7441 6 сағат бұрын
दोघांनाही मुख्यमंत्री पद अडीच अडीच वर्ष विभागून द्यावे..अजून महानगर पालिकांच्या निवडणूका व्हायच्या आहेत हे दोन्ही पक्षांनी लक्षात ठेवावे
@vilastambulwadikar6353
@vilastambulwadikar6353 4 сағат бұрын
विचाराचे वेगळेपण देणारा व्हिडिओ.
@umapagedar8004
@umapagedar8004 Сағат бұрын
खूपच छान विश्लेषण! शिंदे साहेबांबद्दल म्हटलेले अगदीच खरे आहे. त्यांनी लोकांची दुःख दूर केली तर ते नक्कीच धर्मवीर समजले जातील. देवेंद्र ना मोदींची उपमा दिली आहे ती योग्य च आहे. त्यांच्या सारखे च हे खूप हुशार आहेत.
@IndianNatioalist
@IndianNatioalist Сағат бұрын
शिंदे हे उत्तम च आहे पण देवेंद्र फडणवीस यांनी खूप मेहनत घेतली आहे , सलग 3 निवडणुकीत 100 पेक्षा जास्त आमदार आणणे सोपे नाही.😊
@sunilrege984
@sunilrege984 4 сағат бұрын
लोकांनी महायुतीला निवडून दिल. लोकांनी आपल काम केलं आहे. आता ते तीघे ठरवतील हे आधीच ठरल आहे. अडीच वर्षे 'तीघांनी' मिळून सरकार व्यवस्थित चालवल. पुढील पाच वर्षे कोणीही मुख्यमंत्री होवो काही फरक पडणार नाही. आता काहीच नाही तर मुख्यमंत्री पदाच पिल्लू काही लोक सोडून देत आहेत. काही लोकांना विषय पाहीजे चघळायला. तीनही पक्षांची संख्या अशी आहे की कोणीही हुशारी दाखवू शकणार नाही. त्यांच अगोदरच ठरल आहे. चेहरा वेगळा असला तरी काळजी नसावी.
@vinayakgokhale718
@vinayakgokhale718 6 сағат бұрын
माननीय एकनाथ शिंदे जी परत मुख्यमंत्री व्हावेत असे माझे मत आहे. पण तुम्ही हा नवा विचार मांडला तो एक चांगला पायंडा घालेल असे ही वाटते आहे. अखेर सर्व संमतीने जे ठरेल ते निर्विघ्नपणे पार पडो हीच शुभेच्छा. अमित शहांचा दृष्टीकोन आवडला. स्वातंत्र्यवीर ही पदवी ~ उपाधी निःसंशय भारतरत्नच्या पेक्षा बहुमोल आहे.
@paragdeshmukh7117
@paragdeshmukh7117 2 сағат бұрын
Just Fantastic. Absolutely perfect. Deva Bhau will be the CM.
@shounakpimpalkar7604
@shounakpimpalkar7604 5 сағат бұрын
Shinde Fadnavis both are good
@rameshchandrarathi6030
@rameshchandrarathi6030 6 сағат бұрын
फडणवीस मुख्यमंत्री होणार नाहीत कारण Modiji नि त्यांना परममित्र म्हटले.
@555कोव्हिड
@555कोव्हिड 6 сағат бұрын
🤣
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 3 сағат бұрын
त्यांना म्हणजे कुणाला ?
@555कोव्हिड
@555कोव्हिड 3 сағат бұрын
@@sunitatakawale5615 फडणवीसांना
@deepagokhale3406
@deepagokhale3406 3 сағат бұрын
अनय...आपले मत आम्हाला पूर्ण पटलं पण .. राजकारणात आल्यावर .... ह्या अशा भावनेला एकदा ... यशस्वी झालेला ,सत्तेची चव घेतलेला मुख्यमंत्री कीतपत ....महत्व देईल
@vinayakjambhekar1339
@vinayakjambhekar1339 6 сағат бұрын
ईव्हीएम चे रडगाणे शरद पवार नेहमी प्रमाणे गाऊ लागले आहेत.........
@AmitsCounselingLab
@AmitsCounselingLab 6 сағат бұрын
He will try to unite all non bjp parties to form a government. He knows how to make CM with bare minimum MLAs😅
@ushajoshi4339
@ushajoshi4339 5 сағат бұрын
हेच कारण झारखंड, केरळ बाबत का बोलत नाहीत
@somnathkhadke8493
@somnathkhadke8493 6 сағат бұрын
मी एक शिवसैनिक म्हणून सांगू इच्छितो की मा.एकनाथ शिंदे यांना कायम मुख्यमंत्री म्हणून कायम ठेवावं. हा माणूस तळागाळातून आलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं हा माणूस कायम त्याचे पाय जमिनीवर पाय ठेवून असतो. इर्शाळवाडी हे उदाहरण आहे. एक ते दीड वर्षात तेथील सर्व सामान्य माणसाला माहित आहे ह्या माणसाने काय करून ठेवलं आहे.
@vidyabhole4115
@vidyabhole4115 6 сағат бұрын
हे राऊत चे विचार तुमच्या कड ठेवा नाहीतर उठा सारखा सुपडा साफ होईल.... नुसत तळात आणि घरात राहून महाराष्ट्र चालत नाही महाराष्ट्राचं व्हिजन असलेला एकमेव नेता देवाभाउच आहे....
@sandhyasathe3081
@sandhyasathe3081 5 сағат бұрын
Pan Maharashtra financial capital ahe. Industrialist businessman vip thoda sophisticated multilanguage bolnara CM hava. Itar ranyache CM hi fine english hindi bolnare vaktrutva kala asleli ahet.
@vandanaranade4448
@vandanaranade4448 5 сағат бұрын
प्रत्येक वेळी भाजपने त्याग का करायचा ? शिंदेंनी आता मोठेपणा दाखवणे गरजेचे आहे.अजितदादांनी फडणवीस यांना मुख्यमंत्री होण्यासाठी पाठिंबा दिला आहे हे समजूतदारपणाचे लक्षण आहे
@nageshzore6182
@nageshzore6182 7 сағат бұрын
Bjp देवा भाऊ नेतृत्वाने झाले, देव पावला. आमच्या अभ्युदय नगर पुनर्विकास प्रकल्प मार्गी लागेल, विकास नावाच्या पक्ष्याने सर्वप्रकल्प बंद पाडू असे सांगितले गेले होते
@sunitasuryawanshi9417
@sunitasuryawanshi9417 4 сағат бұрын
देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत
@dattatraymohite565
@dattatraymohite565 7 сағат бұрын
मला असे वाटते मोदी शहा या जोडीने देवेंद्र साठी राष्ट्रीय अध्यक्ष पद खाली ठेवले असावे आणि भा ज पा चे समर्थक खूप समजूतदार आहेत.कोणीही होवो आम्ही खुशच असणार 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@BekesudhirGovind
@BekesudhirGovind 7 сағат бұрын
किती वेळा समजूतदारपणा दाखवावा?
@sandhyasathe3081
@sandhyasathe3081 5 сағат бұрын
​@@BekesudhirGovindkhara ahe. Khup rag yeto.
@shamraohardas948
@shamraohardas948 3 сағат бұрын
DF ch CM have,tyasathich sarwanni BJP la bharghos matdan kele.​@@sandhyasathe3081
@prakashranade5933
@prakashranade5933 7 сағат бұрын
आता फडणवीस यांनाच मुख्यमंत्री पद द्यावे.त्यांनी जो त्याग केला आहे त्याचा विचार करावा.मग दोन वर्षांनी तुम्ही शिंदे यांना आणले तर हरकत नाही.आता फडणवीसांचा च विचार करावा त्यांना नाउमेद करु नये व नाउमेद पण करु नये.
@qwerty-gl2ug
@qwerty-gl2ug 6 сағат бұрын
Hindus must increase population in every pockets of country in next 5 years. KARO YA MARO.
@Ronit-yv1oj
@Ronit-yv1oj 7 сағат бұрын
३ वर्षे देवेंद्र आणि २ वर्षे एकनाथ हीच स्टॅटेजी असावी
@anaghanaik9250
@anaghanaik9250 7 сағат бұрын
महाराष्ट्र ब्राह्मण द्वेष्टे झाला आहे. त्या मुळ देवेंद्र फडणवीसांनी इथ थांबू नये. त्यांनी केंद्रात जावं तिथेच त्यांचा सन्मान होईल आणि त्यांच्या बुद्धिमत्तेचा योग्य वापर होईल
@milindprabhune
@milindprabhune 7 сағат бұрын
देवेंद्र फडणवीसांनी दिल्ली ला जाऊ नये, इथे सगळे ठिक होत नाही, पवार असे पर्यंत महाराष्ट्रात च थांबावे पद कुठलही मिळो, आहे ती स्थिती पण चालेल पण पाच वर्षे हालू नये
@meerakulkarni5826
@meerakulkarni5826 7 сағат бұрын
एक वर्ष तरी देवेंद्र ने मुख्य मंत्री व्हावे, मी परत आलोय हे सांगावे. मग भले वर्षानी केंद्रात जावे, finance, defence काहीही द्या, सोनंच करतिल
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 7 сағат бұрын
चुक चुक देवा भाऊ महाराष्ट्रातच पाहिजेत नाहीतर आमचे साधे भोळे एकनाथ जी शिंदे यांना बाकीचे त्रास देतील देवा भाऊ chya पुढे सगळे म्यावं असतात❤❤
@sushamagandhithakare4651
@sushamagandhithakare4651 7 сағат бұрын
इतिहास साक्ष आहे.... दिल्लीत मराठी माणूस नको असतो.... असं असतं तर पुष्कळ धुरंदरर नेते दिल्लीत पोहोचले असते ना...
@vidyabhole4115
@vidyabhole4115 6 сағат бұрын
केंद्रात देवा भाऊ ची आजतरी गरज नाही,,..महाराष्ट्राचे व्हिजन पुढे नेणारा एकमेव नेता देवा भाऊच आहे..
@hjahagirdar
@hjahagirdar 5 сағат бұрын
शिंदे स्वतःहून फडणवीस यांचे नाव सुचवतील हे म्हणजे अशक्यप्राय आहे, जरी आपली इच्छा असली तरी ती अपेक्षा धरण्यात अर्थ नाही
@pravinshirgaonkar6797
@pravinshirgaonkar6797 6 сағат бұрын
काका स्पष्ट भूमिका घेऊन कधी गोत्यात आणतील हे कळणारही नाही.
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 7 сағат бұрын
दोन्ही पैकी कोणीही मुख्यमंत्री चालेल एका पेक्षा एक सरस कामगिरी करणारे आहेत शिंदे साहेब व्हावे अशी इच्छा ❤
@dashrathbenere6834
@dashrathbenere6834 7 сағат бұрын
एकनाथ शिंदे. योग्य माणूस. मोदीजी त्यांनाच पसंती देतील. आणि फडणवीसांना केंद्रात घेतील.
@sandhyasathe3081
@sandhyasathe3081 5 сағат бұрын
Maharashtrala devendraji sarkha uchcha shikshit hindi marathi english fluent bolnara visionary best administrator CM hava.
@marutishinde4361
@marutishinde4361 2 сағат бұрын
सुंदर विवेचन❤❤❤
@BabanSonere
@BabanSonere 5 сағат бұрын
गोब्राम्हण प्रतीक पालक छत्रपती शिवाजी महाराज की जय
@vijaywaghavale9251
@vijaywaghavale9251 2 сағат бұрын
एकनाथ only एकनाथ फर्स्ट one year second dada two years and after two years फडणवीस
@SpiritualTouch1
@SpiritualTouch1 2 сағат бұрын
देवेंद्रजी आणि एकनाथजी कृपया भ्रष्टाचारमुक्त सरकारची खात्री करा कारण आम्ही तुम्हा सर्वांवर विश्वास दाखवला आहे मला विश्वास आहे की, जे आदेश दिले आहेत ते तुम्ही पूर्ण कराल.
@BekesudhirGovind
@BekesudhirGovind 7 сағат бұрын
किती सिट्स मिळाल्यावर भाजपला मुख्यमंत्रीपद निर्विवादपणे मिळेल?
@555कोव्हिड
@555कोव्हिड 6 сағат бұрын
कुठलीही युती न करता निवडणुक लढली तर
@BekesudhirGovind
@BekesudhirGovind 5 сағат бұрын
@@555कोव्हिड तरी घुसतात, अजित दादा सारखे व डिमांड ठेवतील.
@555कोव्हिड
@555कोव्हिड 4 сағат бұрын
@@BekesudhirGovind वेगवेगळे लढल्यास वाटाघाटीमध्ये आग्रहाने मागणी पुढे ठेवता येत नाही..युती होताना निवडणुकीपुर्वी काही गोष्टी आधीच कबुल करून घेतल्या जातात. ते उद्या पाहायला मिळेलच.
@mangeshkher9062
@mangeshkher9062 7 сағат бұрын
मनाचा मोठेपणा,विचारांची प्रगल्भता यात दिसते
@tushargaidhane2968
@tushargaidhane2968 Сағат бұрын
अनय या नागपुर अधिवेशनात वेगळा मुद्यावर बोलू। वेगळे विषय सुरू होईल।🎉तीन वेगळे विषय दिलेत आपल्या लला ।लिहुन घ्या तुषार कडून। अधिवेशनात वेगळे मुद्दे असणार ,ते सुद्धा आहेत माझ्या कडे आता । तेच चालनार ।
@vijaydhamne9017
@vijaydhamne9017 2 сағат бұрын
Punha ekda DHARMAVEER LOKNATH ❤
@MadhavNimkar-w4x
@MadhavNimkar-w4x 7 сағат бұрын
एकनाथ शिंदे नाही काही दिवसांनी केंद्रात मंत्री पद दयावे
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 8 сағат бұрын
जय श्री राम अनय जोगलेकर जी
@HamaraHindustann
@HamaraHindustann 7 сағат бұрын
जय श्री राम 🌹🔱🏹🚩🙏
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 7 сағат бұрын
@HamaraHindustann जय श्री राम 🌹🌹🙏🙏
@555कोव्हिड
@555कोव्हिड 6 сағат бұрын
जय श्रीकृष्ण 🙏🚩
@shreeM-h7k
@shreeM-h7k 5 сағат бұрын
एकनाथ शिंदे साहिब, आपण कसलीही फिकीर न करता, तब्बेत कडे लक्ष दिले नाही आता शपथ विधी नंतर (एकनाथ शिंदे सहीबाना), 20 दिवस आराम करणे साठी सक्तीची विश्रांती घेऊन जावे. असे आवाहन करावे म्हणजे विश्रांती नंतर 20 आपल्या कडे आणण्याचे मोलाचे कार्य करावयाचे आहे🎉
@vikasbhave9512
@vikasbhave9512 4 сағат бұрын
Very smart shirt as well as anyalasis.
@jalindarkarpe3127
@jalindarkarpe3127 6 сағат бұрын
त्या संजय राऊत व‌‌‌ अंधारे बाई वर बोलूच नका,ह्या दोघांनीच उबाठा संपवली उध्दवचे अजूनही डोळे झाकून आहे
@sarweshwarpujari6906
@sarweshwarpujari6906 4 сағат бұрын
अगदी बरोबर *🚩जय श्रीराम🚩🙏*
@prakashrajput6596
@prakashrajput6596 6 сағат бұрын
पाठीमागे भा ज पा सारखी मोठी ताकद असल्याने शक्य झाले
@hrishis5207
@hrishis5207 5 сағат бұрын
Devendra Fadnavis+Eknath Shinde = Pramod Mahajan + Gopinath Munde
@AnjaliKulkarni-y3b
@AnjaliKulkarni-y3b 5 сағат бұрын
You are right.Uddhav Thakre majordya sarkhe wagat hote shivsainikanshi Ata jaminivar ale.
@anilphirke2941
@anilphirke2941 7 сағат бұрын
नमस्कार अनयजी 🙏
@bhupendradivekar1864
@bhupendradivekar1864 5 сағат бұрын
Only Devendra Fadnavis sir as CM
@vishwasmalegaonkar1571
@vishwasmalegaonkar1571 3 сағат бұрын
उद्या सकाळी पहिल गिऱ्हाईक स्टीव्ह स्मिथ असेल. बुमराह त्याला पहिल्या चेंडूवर परत एकदा पायचीत करेलच कारण तो पायचीत होण्यास योग्य असाच उमेदवार आहे. जेवण्याच्या सुट्टी पर्यंत सामना भारत जिंकेलच. तसेच ह्यावेळी ऑस्ट्रेलियाला 5-0 हरवून मालिकाही जिंकेल .
@girish3218
@girish3218 6 сағат бұрын
Fakt DEVENDRA FADANAVIS saglyat yogya.Khara chanakya, ani vidhansabha election cha MAN OF THE MATCH.❤
Noodles Eating Challenge, So Magical! So Much Fun#Funnyfamily #Partygames #Funny
00:33
Long Nails 💅🏻 #shorts
00:50
Mr DegrEE
Рет қаралды 15 МЛН
ТЫ В ДЕТСТВЕ КОГДА ВЫПАЛ ЗУБ😂#shorts
00:59
BATEK_OFFICIAL
Рет қаралды 4,5 МЛН