शब्द नाही दादा बोलण्यासाठी काही खूपच छान ऐकून डोळ्यात पाणी आले
@omkarkawde30522 жыл бұрын
खूप छान बोलतोस दादा.. ❣️ शेतकऱ्याच्या कथा / व्यथा मनापासून, खूप चांगल्या प्रकारे मंडतोस...😊🙏
@manohargavade99073 жыл бұрын
बैलाच आणि शेतकऱ्याच नात कधीच तुटणार नाही👍👍
@ramchandrasalunke98143 жыл бұрын
बैलाच आणि शेतकरी यांच नात कधिच तुटणार नाहि. बैल शेतकरी माणसा साठी वाघच आहे
@bhupeshpatil17243 жыл бұрын
He shetkaryashivay konalach kadhi kalnar nai
@dhirajghodmare22953 жыл бұрын
😭🔥🔥🔥🙏🙏🙏
@dipak032983 жыл бұрын
खुप खुप खुप छान आहे स्टोरी ऐकताना अंगावर काटा येतो इतकी भारी आहे . बैलाचा जागेवर जर माणूस असताना तर खरोखर तिथून पळून गेला असता शेतकऱ्याची शान म्हणजे बैलं आहेत आणि त्याच बैलेन त्या मालकाचा जीव वाचविला ही स्टोरी खरच एक नंबर आहे आणि ऐकून खरच खूप छान वाटलं पहिली बार अस ऐकून अंगावर काटा उभा राहिला आहे नाहीतर अश्या गोष्टी ऐकायला ही मिळत नाही ग्रेट आहे बैलं आणि मालक आपण मुक्या जनावरांना जसं देऊ ना तस ते परत करत असतात .माणसं विसरतात पण मुके प्राणी नाही विसरत त्यांना आपल्या पेक्षा जास्त अकाली आहे अस म्हणलं तरी चालेल माणसात माणुसकी नाही राहिली ती जनावरात गेली आहे ही स्टोरी बघून तर हेच दिसत वाघ म्हणजे सोफा नाही त्यातून मालकाला वाचवलं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्या बैलाच्या जागी त्या मालकाचे मुलं जरी असती ना ती पण पळून गेली असते. खरोखर मनाला लागली स्टोरी भाऊ ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@RoyalShetkari03 жыл бұрын
❤️❤️❤️
@ravikantdhakate17403 жыл бұрын
मुक्या जनावरांच प्रेम मानसांपेक्षा कीतीतरी पटीनं जास्त असते, हीच प्रचिती या प्रसंगातून येते, सलाम त्या सर्जा राजाला 🙏🙏🙏
@sumitshortv62053 жыл бұрын
Sk
@sonyakharat11143 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@narayangutte53893 жыл бұрын
👍
@jkvishwakarma60163 жыл бұрын
सभी अन्नदाताओं को मेरा सलाम 🙏🙏🙏 नागपुर से तेरा भाई ❤️❤️❤️
@maddy3933 жыл бұрын
Kharch
@sangaleshubham88943 жыл бұрын
खरच भावा गर्व वाटतो शेतकरी पुत्र असल्याचा
@vishaljadhav16683 жыл бұрын
माणसानी माणसाला कीती पण जीव लावला तरी माणूस अशा वेळेस मदतीला येणार नाही पण शेतकऱ्याचा राजा अशा संकटांचा सामना करून आपल्या मालकाचा जीव वाचवला रॉयल शेतकरी गणेश दादा 🔥👑👑👑👑
@navnathsakhare92703 жыл бұрын
👌👌
@digambarwaydal85643 жыл бұрын
👌👌👌
@devanshsangamner48333 жыл бұрын
Great
@atishkodape40973 жыл бұрын
ही घटना आमच्या पोंभुर्णा तालुक्यातील आहे.... खूप छान दादा..... 🙏🏻🙏🏻🙏🏻
@Yezdi.JAWA.Rider.3 жыл бұрын
Kuthe ahe tumcha taluka.जिल्हा. खूपच छान आहे अन् डोळ्यात पाणी ही आणणारी आहे ही गोष्ट
@atishkodape40973 жыл бұрын
आमचं जिल्हा - चंद्रपूर
@abhijeetraut73153 жыл бұрын
खूप छान , हेच आपल्या आयुष्यातील हिरो , फक्त कामासाठी आपण त्याचा वापर करतात, पण ते सदैव कोणत्या, न कोणत्या कारणाने आपल्या कामी येतात .
@ramdasshinde84243 жыл бұрын
बैल हेच खरे बळीराजाचे धन आहे। बैल नेहमीच आपल्या मालकाशी इमानी राखतात धन्यवाद सर।
@Ravipagare-h6t3 жыл бұрын
बैल हा शेतकऱ्यांचा वाघ च आहे ❤️🙏🔥 🔥🔥🔥
@rameshdaud5953 жыл бұрын
सलाम आहे शेतक याला आणि बैलांना, वाघांला परतवलं तसे आमदार खासदार यांना झाले पाहिजे.
@manohargavade99073 жыл бұрын
बैल हा शेतकऱ्याचा वाघच आहे . या बैलांचे आभार आयुष्यभर फिटणार नाही .
@bhimsingtejlatadvi67233 жыл бұрын
Ff+/c
@nileshsurpam95023 жыл бұрын
Bahut chyan bhau atishay sunder
@prashantgangurde48333 жыл бұрын
Right
@samadansathe61363 жыл бұрын
बैल हा शेतकर्याचा वाघचं आहे
@madhurimaheshvlog3 жыл бұрын
Khup chhan..
@catsdesireealba2 жыл бұрын
खूप छान सांगितले आहे.एखादी घटना गोष्ट रुपात खुलवून सांगणे ही एक कला आहे.ती सगळ्यांना जमतेच असे नाही.ती तुला जमली आहे.गोष्ट खूप छान आहे.🙏 बैल खाटकाकडे निघाला ना की फार वाईट वाटते.
@RoyalShetkari02 жыл бұрын
❤️❤️
@kailaskardile78503 жыл бұрын
🔥🔥 बैलं शेतकऱ्याचा मित्र आहे दादा 🔥🔥🔥🔥😭
@jalindarsaindar73133 жыл бұрын
शब्द च नाही भाऊ या प्रेमापुढे,😭😭👌👌🙏
@babanchaekbhimsainik55393 жыл бұрын
शेतकऱ्याच्या घरी जन्म घ्यायला नशीब लागत आणि शेती करायला वाघाच काळीज लागत ....miss you सर्जा&राजा
@babanchaekbhimsainik55393 жыл бұрын
आम्ही मुळशी कर बैल राखतो आणी वेळ आली की....... सोडतो
@swapnilnaravade96753 жыл бұрын
@@rajeshkaramunge6496 तुला का येवढा तिरस्कार आहे बैल राखणाऱ्याचा ...तू अन्न खातोना ना पण.. की गु खातो दुसऱ्याच्या ...येवढा तिरस्कार काही कामाचा नाही भावा अन्नदात्या शेतकऱ्याचा
@hello-fv9vj3 жыл бұрын
@@rajeshkaramunge6496 तू ला गु आवडतो वाटत अन्न पेक्षा
@हरहरमहादेव-च5च3 жыл бұрын
Chottya tu tar mala bhangarwalach watat ahes.
@madhurimaheshvlog3 жыл бұрын
Khup chhan..
@sureshgundale82873 жыл бұрын
मित्रा तु दिसायला सामान्य आहेस पण तुझ्यात एक असामान्य शक्ती आहे जी टच कण डोळ्यात पाणी आणते गावगाड्यातील सारे प्रसंग डोळ्यासमोर उभे राहतात ... सलाम तुझ्यातल्या शेतकऱ्याला
@comedybabaji32893 жыл бұрын
शब्द नसावेत अश्या प्रेमाला😢
@raviban27623 жыл бұрын
Kharch aahe
@FarmersSon3 жыл бұрын
बैल हे शेतकऱ्यांचा आत्मा आहे🌾❤️❤️
@sangitabhandigare41293 жыл бұрын
याला म्हणतात निस्वार्थ प्रेम😙😍
@ajaytavase18742 жыл бұрын
Bhout accha lga very nice story such me duniya me janwaro jitna vfadar koi nhi ho sakta such me aankh me aasu aa gye thanks 😊 sarjya rajya 😢😢😢😢😢
@prabhakarkoli40113 жыл бұрын
१ नंबर भाऊ खुप छान माझ्याकडे पन आहेत सरजा राजा ची जोड़ी🙏🙏🙏
@vijayaghav47673 жыл бұрын
बरोबर भाऊ
@madhukarwagh19613 жыл бұрын
🙏🙏🙏👏
@samrsthgarje17723 жыл бұрын
Dgh
@n0wkn0w763 жыл бұрын
God blessed to your kings nd also u
@madhurimaheshvlog3 жыл бұрын
Khup chhan..
@Navnathkolekar093 жыл бұрын
काय भाऊ किती छान आवाजात आणि पूर्ण स्वरूपात तुम्ही मांडलेलं द्रश आयकुन खरच अंगावर काटा उभा राहिला खरंच खूप छान पद्धतीने मांडलय आपल्याला आवडलं ......आणि महाराष्ट्रातले मराठी व्हिडिओ मनल्यावर इंग्रजी मध्ये का टाईप करू महाराष्ट्रात राहतो तर हक्काने मराठी भाषा वापरावी बरोबर कि नाही भाऊ👍👍👍👍👍👍👍👍👍👍😊
@RoyalShetkari03 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद भाऊ
@mahadeonanaware513 жыл бұрын
नमन त्या नंदी ला जे अनादी काळा पासून मानवाचे रक्षण करत आहेत त्यांचे रक्षण आपण करणे गरजेचे आहे
@stxpro0072 жыл бұрын
गर्व आहे शेतकरी असल्याचा
@imkkbro3 жыл бұрын
चिंतलधाब्यात जन्माला येणारा प्रत्येक जीव त्या वाघापेक्षा कमी नाही आहे 💯
@sukhdevkundkar59193 жыл бұрын
धन्यवाद भाऊसाहेब शेतकऱ्यांसाठी खुप छान विचार मांडले धन्यवाद
@manoharpokale32753 жыл бұрын
प्रसंग डोळ्यासमोर उभा केला आणि अंगावर शहारे आले, धन्य धन्य ते शेतक-यांचे मित्र 🙏🙏
@kailassarode46603 жыл бұрын
कथा हृदयस्पर्शी आहे.असं म्हणतात प्रेम दिलं की, जंगलातील पाखरूही जवळ येतं!
@ankushmahore21513 жыл бұрын
खूपच छान
@prashantpadmagirwar67873 жыл бұрын
भावा माणूस हा प्राणी खुप स्वार्थी आणि मतलबी आहे, आपल्या पेक्षा हे बिचारे मुके प्राणी परवडले, त्या बैला एवजी जर तिथे आपण जरी असतो तर मदतीला धावलो नसतो, त्या काकांच्या पण तो मुक्का जनावर गेला मदतीला, भावा ही गोष्ट ऐकून डोळ्यातनं पाणी आल माझ्या 😌🥲
@madhurimaheshvlog3 жыл бұрын
Maza pn
@sagargadeok10133 жыл бұрын
भाऊ तो तुम्हाला बैल असेल तोच आम्हाला नंदी आहे महादेवांचा जयभोलेनाथ ,हर हर महादेव.
@anandaparte34893 жыл бұрын
शेतकरी जी जनावरे पाळतो .त्यांना अक्कल . आणि माया असतेच मी पण घेतलेला अनुभव आहे .जय जवान जय किसान.🙏
@sachinsalunkhe68983 жыл бұрын
एक वेळ त्या मामांची मुलांनी त्यांची मदत नसती केली पण त्या मुक्या प्रणाला लावलेला जीव त्याच मुळं आज ते जिवंत आहेत. म्हणून तर शेती आणी शेतातील जाणवरे हे एक वेगळंच आयुष्य आहे. त्यासाठी शेतकरी कुटुंबात जन्म घ्यावा लागतो. गर्व आहे मला मी शेतकरी असल्याचा.
@BhumiGyan3 жыл бұрын
खूप मोठं प्रेम आहे हे आजकालची पिढी हे प्रेम समजू शकणार नाही 🙏🙏🙏
@gokulrathod86683 жыл бұрын
Bhashan Mat karo video batvo
@sparky85283 жыл бұрын
@@gokulrathod8668 Kis cheez ka video, वाघ आणि बैल की shooting thi kya wo jo koi jake video banayega aur tuzhe dikhayega
@S_D_83 жыл бұрын
🤞
@meenapawar35203 жыл бұрын
मुक्या जिवालाहि मन असतं फक्त त्यांना बोलता येत नाही पण त्यांच्या धन्याला त्यांची भाषा कलते त्याला भुक लागली की तहान लागली हे त्याच्या मालकाला समजत तो आपल्यामुलां प्रमाणे त्या बैलांवर प्रेम करतो त्यांना प्रेमानी गोंजारतो आणि कलत न कलत तो मुका जिव आपल्या धन्याच्या प्रेमात पडतो आणि म्हणून तो आपल्या मालकाचा आवाज जरी ऐकला तरी कान टकरावतो आपला धनी कुठल्या संकटात तर नाही ना याची शहनिशा करतो आणि मग एखाद्या माणसा प्रमाणे धावत सुटतो आश्याप्रकारे त्यानी मामांचा वाचवला सल्वूट आहे त्या बैलांना आणि त्यांच्या मैत्रीला
@roshannathe61133 жыл бұрын
शेतकऱ्याच्या घरचे सर्व प्राणी हे खूप निष्ठावंत असतात कारण... शेवढं प्रेम आम्ही शेतकरी त्यांचावर करतो
@roshannathe61133 жыл бұрын
🙏🙏
@ganeshkapadi63333 жыл бұрын
तुमचं बोल न अप्रतिम आहे खूप चांगली माहिती दिली दादा तुम्ही खूप चांगली माहिती दिली जाते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लोक बैलगाडा शर्यत सुरू करत नाही फक्त आश्वासन देतात पाच वर्षातून एकदा तरी गावाला भेट घेतली नाही मनातल गुपित आहे महाभा कास आघाडी सरकार सुद्धा कारणीभूत आहे जय शिवराय जय भवानी 🙏👍
@dadasochalekar84003 жыл бұрын
बैलाचा आणि शेतकऱ्याचं एक अतूट नात आहे कधी न विसरणारी प्रेम कथा
@vishalnikam77643 жыл бұрын
डोळ्यात पाणी आल भाऊ ऐकून 😥😥😥
@rupeshshriramwar82173 жыл бұрын
मी पण त्यांच गावचा आहे धन्यवाद दादा माझ्या गावातील विषय मांडले
@priteshkharabe36443 жыл бұрын
More mama kashe ahet ata
@Maharashtrarojgar3 жыл бұрын
Gaw kont ahe
@fun2shhhhh1233 жыл бұрын
Mi tar chintaldhaba gavcha ahe tumhala kdhi pahilelo nhi rupesh sir
@rupeshshriramwar82173 жыл бұрын
@@fun2shhhhh123 मी आता तेथे राहत नाही
@sateritorgal37173 жыл бұрын
Nice
@raghunathswami96403 жыл бұрын
खरंच दादा तू खूप चांगली माहिती दिलीस खरंच तुझी ही माहिती ऐकून डोळे पाणावले बैलाला शेतकरी वाघच मानत असतो
@someshwarurkude90303 жыл бұрын
काई बोलावं दादा खरच डोळ्यात पाणी आलं यार शब्द अपुरे पडतात । बैलाच आपल्या बळीराजा चे वाघ आहेत। जय जवान जय किसान।
@dipakbh32533 жыл бұрын
बैल व शेतकरी यांचे नात हे अलौकिक आहे. खूप खूप छान माहितीपूर्ण मेसेज अभिमानास्पद आहे.
@flankerff17613 жыл бұрын
भाऊ खरोखर रडलो..राव हे दुःख फक्त शेतकरी समजू शकतो... 😭😭..
@PostWadgeraTolTrimbteshwar3 жыл бұрын
👌 👌 बैल.....राजा हा शेतकरी आहे...
@muktaramkute64273 жыл бұрын
असंख्य सांस्कृतिक मुलयांना जिवंत आनंद काय असतो याचाच जागृत कृतिविचार कथन केलात सर, खुपच प्रेरणादायी, सात काळजाच्या आतुन कृतज्ञता व्यक्त करतो बैलसखयांची बळीराजांची व सिंधु संस्कृतीची अन् आपली पन बंधु बळीराजा.
@sawantpatil133 жыл бұрын
आरे आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्ले वाचl वे म्हणून एकदा व्हिडिओ बनव भाऊ 🚩❤जय शिवराय 🚩❤🙏🏻
@umeshjadhav25613 жыл бұрын
खरचं ऐकून डोळे भरून आले..👌👌👌
@ajayshinde79312 жыл бұрын
खुप छान भावा.... अप्रतिम बोलास खूप छान वाटल .... बैलाच आणि शेतकऱ्याच नात खूप आपुलकीचं नात आहे .... मैत्री या शब्दाचं अर्थ च शेतकरी आणि बैल आहेत ❤️❤️
@akashsalve91453 жыл бұрын
भाई मस्त तूझ्या बोलण्याची पद्धत पण खुप छान आहे.. असे videos बनवत रहा.. आणि आम्हाला entertain... करत रहा... खुप खुप आभार तूझे...
@shivajisonawane51433 жыл бұрын
बैला सारखाच कुत्रा सुद्धा खूप प्रा मानिक असतो. माझ्या बरोबर लगट करनाराला माझ्या पालीव कुत्रा कधीच सूखाने परत जाऊन देत नव्हता. अनुभव आहे माझा.
@shyampatil55103 жыл бұрын
वाघ हा जंगला चा राजा आहे पण शेतकर्या चा राजा हा त्याचा बैल आहे
@reshmaanbhule46943 жыл бұрын
खर आहे गणेश दादा आमच्याकडे पण असा एक बैल होता 🙌👏
@abhijitmestry30683 жыл бұрын
ही कहाणी ऐकून मला बैलानविषयी आदर आणि प्रेमाची भावना निर्माण झाली 👍👍👍👍
@Sanjay-v2v-up3 жыл бұрын
मानाचा मुजरा सर्जा राजाला ...माणसाला ही लाजवेल असे कतृत्व दाखवले या मुक्याजीवाने..खरच हे मुके जीव फक्त प्रेमाचे भुकले असतात त्यांच्या पाठीवर फक्त प्रेमाची थाप जरी टाकली ना तरी मालकासाठी जीव द्यायला तयार असतात....
@laxmantaur1833 жыл бұрын
गणेश दादा तुम्ही शेतकऱ्यांविषय भावणा खूप छान मांडता माझी एक ईच्छा आहे की तुम्ही आर्मी जवानांवर ही बोलाव. ? कारण ह्या भिकारचोट विकल्या गेलेल्या मिडीयाला वेळ नाही. ... जय जवान जय किसान जय हिंद
@गोरखचोरमले-न2ल3 жыл бұрын
शेतकर्याचा बैल म्हणजे त्याचा मुलगाच होय.🤘🤘👑👑🐂🐂🐂🌹🌹✔️🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@gajananrokade26893 жыл бұрын
मनोन shevti शेतकरी काम संपला नंतर कसाई !!!
@ganeshbodke66643 жыл бұрын
मुक्या प्राण्यांना भावना असतात. सलाम अश्या प्रेमाला
@milind.topaji39603 жыл бұрын
डोळ्यात पाणी आलं 😭❤️
@n0wkn0w763 жыл бұрын
Please dont worry पुसून घ्या पाणी
@yashwantchawle51143 жыл бұрын
हि बातमी शंभर टक्के खरी आहे दादा आणि तुम्ही जे सादरीकरण केले आहे ते म्हणजे एकदम मस्त आहे दादा.
@itzmirajcreative79123 жыл бұрын
भाऊ खूपच प्रेरणादायी गोष्ट... सांगितल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@bstalex....6163 жыл бұрын
खर तर माणसा पेक्षा प्राणी खूप श्रेष्ट आहे थोडा तरी जीव लावला तर सकंट काळी मदतीला धावून येतात पण माणसाला किती जीव लावा तो मदतीला धावून येत नाही माणुसकी ही प्राणया कडून शिकावी माणसाकडून फक्त हाणामारी शिकता येते
@RoyalShetkari03 жыл бұрын
❤️❤️❤️
@gajananmisal74613 жыл бұрын
पाळीवप्राणी कधीच विश्वासघात करत नाहीत. आपण प्रेम दील की ते जास्त परतफेड करतात
@sureshkjadhav2 жыл бұрын
मी देखील शेतकरी आहे. शेतात बैला सोबत वजावनीची कामं करत असताना बैल व शेतकरी हे नातं मित्राचं बनत. या मुळे मित्राला वाचवण्यासाठी फक्त आणी फक्त एक मित्रच आपल्या जिवाची बाजी लावू शकतो हेच वरील घटनेत दिसतं आहे. जय शेतकरी राजा.
@RoyalShetkari02 жыл бұрын
❤️🙏
@ashishsonawane80713 жыл бұрын
खरच मुखं जनावरे ही माणसांपेक्षा ही दयाळू आणि इमानदार असतात, आपल्या शेतकरी बापासाठी ही मुले आपल्या जीवाची ही पण परवा न करणारी ही दोन लेकर बैल आहेत
@ashokarchrya988327 күн бұрын
Brilliant Brave bull's* salute my favourite friends .son of farmer.
@yashkale00613 жыл бұрын
दादा शब्द नाही आहे .बोला साठी❤️❤️ सलाम तुमच्या कार्याला ❤️❤️
@vaibhavgedam26703 жыл бұрын
प्रेम हि शब्दच अस आहे.. ताजमहाल बनवु शकते तर वाघ का वे.. दादा कुपच छान
@rajendrapache84233 жыл бұрын
बैल हा शेतकऱ्याचा खरा मित्र आहे दादा काहि वेळेस मालका वर आलेलं संकट पाहून माणसं पळ काढतेन पण मुके प्राणी नाही हे इथच सिद्ध झालं
@आपलापरिवारमित्रपरिवार3 жыл бұрын
अप्रतिम आहे शेतकरी राजा बैलात आणी स्वतात कधी च फरक करत नाही म्हनुन दोघाची मैञी अप्रतिम म्हनाव लागेल सर
@surajgaikwad35612 жыл бұрын
proud for all shetkari 🥺❤️💯
@प्रवीणमहाजन-ठ1थ Жыл бұрын
कग😂🎉😢😅
@sambhajikalaskar64103 жыл бұрын
युटून वरच तुझ यश पाहून खूप आनंद झाला.शून्यातून वरती कस जायचं हे तुझ्याकडून शिकावं
@RoyalShetkari03 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद❤️
@manojshewale70243 жыл бұрын
मुक्या प्राण्यांना सुधा वाचा असते आपण जितकं प्रेम करत असतो तितकेच ते सुध्दा आपल्या वर करतात
@omkarbhatkar39303 жыл бұрын
1 no bhava..mipn शेतकरी आहे.. सलाम
@pravindudhe95683 жыл бұрын
सलाम त्या सर्जा राजाला ज्यांना शेतकर्यांच्या कष्टाची व मुठभर वैरनाची जान आहे(सरकार पेक्षा मुके जनावर बरे)
@prashantrana31183 жыл бұрын
Wow great malka sathi waghasi ladle 👍
@bhausahebpadmor12003 жыл бұрын
शेवटी शेतकऱ्याची प्रेमाची कमाल
@srikantmedsinghkar60303 жыл бұрын
मालकाचा आणि बैलाचे नात्यात त्याच्या पुढच्या मुलांपेक्षाही जवळचं नातं असतं
@ganeshakolte14293 жыл бұрын
माणुसकी प्राण्याना दाखवली की लळा लावतात, आणि माणसांना दाखवली की गळा कापतात.... 💯🙏🙏🙏🙏
@prakashddethe2 жыл бұрын
दादा तुम्ही खरंच खूप छान माहिती देता......👍🌱🌱🙏
@atulkarbat70393 жыл бұрын
जय भोले बम बम भोले शंकर...🙏🏻🙏🏻
@anilisankar94103 жыл бұрын
बैल हा शेतकऱ्यांचा वाघ आणि दुःखाच्या वेळेत व कमी पडूशकतो जय जवान जय एक आमदार किंवा खासदार शेतकऱ्याच्या कमी पडू शकत नाही जय किसान 🙏🙏🙏🙏
@shankarbhai59813 жыл бұрын
बैल हा शेतकर्यांचा वाघ आहे ❤
@appabandgar873 жыл бұрын
Mast bhava yuzyakule तुमच्यामुळे शेतकऱ्याची आन बैलाच नात कित्ती घट्ट आहे हे समजत.आम्ही पण एक शेतकरी आहे.
@Jayshishinde993 жыл бұрын
एकच नंबर भावा आणि तो बैल आहे बैल शेतकऱ्यांची खरी ताकद म्हणजेच बैल पण दादा आपल्या ह्याच बैलाला कुठल्यातरी नालायक मानसांनी जंगली म्हणुन ठरवलय हेच मोठं दुख आहे दादा आपल्या साठी मि पण एक शेतकरीच आहे माझ्या घरी पहिल्या पासुन दोन बैल असतात आणि सगळी शेती बैलांच्या जीवावर आजुन पण मि करतोय आमचा भागात पाणी नाही तरीही
@prakashkorke19753 жыл бұрын
शेतकरी याचा खरा मित्र बैल
@sadashivhuchnur57733 жыл бұрын
very very nicely explained mitra...aamhi dev manto gaay ani bailala ...basaveshwar basavannna manoon ....dev manasala vachvale 🙏🙏
@NS-ub1ut3 жыл бұрын
Ya प्रेमाला शब्द नाही बोलायला जय जवान जय किसान
@devanandtivade19953 жыл бұрын
शब्दच नाहीत या प्रेमाला 💐💐
@Travel_with_200Power3 жыл бұрын
अप्रतिम प्रेम अतुलनीय पराक्रम
@balajipawde62993 жыл бұрын
आपला व्हिडिओ खूप नंबर एक आहे 👏 भाऊ आणखी एक व्हिडिओ तयार करा तो म्हणजे बैल म्हातारा झाल्यावर तो खाटका च्या दावणीला जावू नये. कारण गरज संपली की तो जास्त करून खाटकाला दिला जातो. मी आशा व्यक्त करतो की आपण या वरती नक्कीच व्हिडिओ तयार करणार... जय महाराष्ट्र🙏🙏
@nilawadal33 жыл бұрын
नाही देणार संपूर्ण गावने त्या बैलांच्या जोडिची पुजा केली आपल्याच गावची आहे बैलजोडी
@Artist-Viru.3 жыл бұрын
Salute, Ahe hya krutnyatela ji mansat nahi tar pranyat pahila milali🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍☺🥺
@subashpalekarnaturalfarmin96133 жыл бұрын
Ek no. Dada Mee tujha lahan bhau #शेतकरीपुत्र
@manya49443 жыл бұрын
गणेश दादा डोळ्यात पाणी आलं माझ्या ,ऐकून हे ।
@manojkumarjadhav32992 жыл бұрын
प्राणी असतात तच असे आपण त्यांच्यावर जेवढे प्रेम करू त्याच्या दुप्पटीने ते आपल्याला प्रेम देतात.,🐕🐱🐂
@mrrajendrachavanrdcmanmad45383 жыл бұрын
दादा शब्द नाहीये बोलण्या सारखे....आज मला माझ्या बायलाची आठवण आली हे ऐकून...🙏👍👍👍
@munjeshwaghmare3303 жыл бұрын
भाई...हे एैकुुन माझ्या आंगावर काटा आला ....कारन मी माझ्या जोडीवर लय (गवळआणि तान्या) प्रेम करतो
@bkolhe17 Жыл бұрын
भाऊ तुमचे व्हिडिओ खूपच छान असतात,मराठी माणूस असाच प्रगती करो ,मी सुद्धा एक शेतकऱ्याच पोरग आहे ,तुम्हाला बघून व्हिडिओ टाकतोय सर्वात आहे हळू हळू होईल सुधारणा,जय जवान जय किसान जय महाराष्ट्र 🤘👍✌️💪🙏🏼💥
@harishbhoyar71543 жыл бұрын
डोळ्यात पाणी आले भाऊ 😥😢 बळीराजा
@laxmanbabar90782 жыл бұрын
दादा माझ्या शेतकरी बाबा साठी व दोन बैलांना माझा सलाम