त्यांनी पार्सल अल्युमिनियम फाॅईल पिशव्या मिळतात त्याच्यामधून दिल्यास बरे होईल,
@jagdishkini80504 ай бұрын
स्वप्निलने केर काढायच्या झाडूने जेवणाच टेबल साफ केलं हे बरोबर वाटले नाही.ही सूचना स्वप्निलला कळवणे.मालवणी जेवणात काही कमी काढायला जागा नसते किंवा प्रमाणात असलेल्या तेलाने व मसाल्याने जेवणा नंतर कसलाही त्रास होत नाही.याच सर्व श्रेय स्वप्निलच्या मातोश्रींना जात.नमस्कार.