अप्रतिम मार्गदर्शन केले. खुप खुप थॅंक्यु माऊली ❤❤❤
@sunitasonawane44892 жыл бұрын
खरंच खूप छान आहे माऊली 👍👍
@inspiration98912 жыл бұрын
॥ जय गुरुदेव ॥ माऊलीजी
@reshmak12452 жыл бұрын
अप्रतिम व्हिडिओ , अतिशय सुंदर विश्लेषण धन्यवाद माऊलीजी 🙏🙏
@sunilrindhe392 жыл бұрын
अतिशय निवडक शब्दात पूर्ण आयुष्य सकारात्मक करण्याचे विचार. धन्यवाद माऊली
@jayshrimarshetiwar63172 жыл бұрын
नमस्ते माऊली जी
@amolnalawade25962 жыл бұрын
Jay Gurudev 🙏🙏🙏🙏
@sarangdhande91072 жыл бұрын
Best
@yojanahole97632 жыл бұрын
Awaghad vishay khup sopya shabdat sangita. Thank you so much maulijee 🙏🙏
@lalasahebbarge81262 жыл бұрын
होय माऊलीजी तंतोतंत खरे आहे मी अनुभव घेतला आहे
@sanjaysarvade53122 жыл бұрын
धन्यवाद,धन्यवाद,धन्यवाद
@pratapgarad76872 жыл бұрын
खरंच माऊलीजी आहेत तर सर्व ओको..
@grihinispecial33162 жыл бұрын
खूप छान वाटले खूप खूप धन्यवाद माऊली. 🙏😊🙏😊🙏😊🙏😊🙏😊🙏😊🙏
@snehajadhavpatil72262 жыл бұрын
Khup chan sangitle mauli
@santoshmore12612 жыл бұрын
मि समादानी मि आरोग्य संपन्न आहे मि सुखी आहे जय गुरुदेव
@premkolgaokar33652 жыл бұрын
होय माऊलीजी आम्ही विचाराने माऊलीजी सोबत जोडलेलो आहोत
@omkarsuryawanshi81722 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद गुरुमाऊलीजी 🌺🌺🙏
@geetachakankar76552 жыл бұрын
विचारांचा आपला वर कसा परिणाम होतो आणि केव्हा परिणाम होतो हे खूप मस्त आणि सर्वांना समजेल अशा शब्दात सांगितले याचा आम्हाला जीवनात नक्कीच खूप उपयोग होईल
@pratikshabhujbal99462 жыл бұрын
Satat positive rahave
@babasahebkulkarni42272 жыл бұрын
,,,, सकारात्मक विचार खुप छान
@leelabidri87292 жыл бұрын
होय मी आनंदी आहे जय गुरूदेव
@babasahebkulkarni42272 жыл бұрын
सकारात्मक विचार खुप छान
@premsinggirase13732 жыл бұрын
मी आरोग्य संपन्न आहे
@rudrachavan42662 жыл бұрын
खुपचं भारी सत्सग माऊलीजी
@hiramanahire19152 жыл бұрын
मी आनंदी आहे.मी ज्ञान योग शिबिर केल्यामुळे आरोग्यसंपन्न आहे.
@swaradapitkar84962 жыл бұрын
खूपच छान समजावून सांगितले आहे... मी आनंदी आहे मी आरोग्यसंपन्न आहे मी उत्साही आहे मी प्रेमळ आहे माझे नातेसंबंध उत्कृष्ट आहे मी यशस्वी आहे
@BaliramJawale-zi5qi19 күн бұрын
मी आनंदी आहे मी आरोग्य सम्पन्न आहे मी उत्साही आहे मी यशस्वी आहे मी शांत आहे मी समाधानी आहे मी सर्वकाही करू शकते ईश्वर माझ्या सोबत आहे जय गुरुदेव🙏😌😊
@dnyanyogpandharinath57522 жыл бұрын
मी ज्ञानयोगाचा साधक आहे. मी समाधानी आहे. मी आरोग्यदायी आहे. मी सात्वीकच आहार घेतो. मी सकारात्मक आहे. मी प्रेमळ आहे. मी उर्जादायी आहे.
@yojanahole97632 жыл бұрын
मी आनंदी आहे. मी आरोग्य संपन्न आहे. मी ज्ञान योगची साधक आहे.
@sujatapekam2 жыл бұрын
Ya adhi kadhich he aaikle pan nahi v vachle pan nahi... anubhav ala ahe.. thank you very much mauliji 🙏💐💐
@maniketandle2 жыл бұрын
होय मी आनंदी आहे 😇 मी उत्साही आहे 😃 मी आरोग्यसंपन्न आहे 😊
@Rutu_shedge2 жыл бұрын
Khup chan mi sakartmk vichar karat rahnar . Va mi positive vichara nshi attach aahe .
@ajinathraut59712 жыл бұрын
अगदी छान माहिती दिलीत धन्यवाद सर , नो medicine but accept meditation.
@rutujaghuge86972 жыл бұрын
खरच खूप छान व्हिडिओ. होय मी आनंदी आहे 😇 मी उत्साही आहे 😃 मी आरोग्यसंपन्न आहे 😊 मी प्रेमळ आहे❤ खूप खूप धन्यवाद माऊलीजी🙏
@ashvinirunwal12652 жыл бұрын
अप्रतिम सत्संग आहे हा
@karankamble55372 жыл бұрын
Jai gurudev maulIjee Mi आनंदी आहे मी यशसवी आहे मी समाधानी आहे मी खूप भारी आहे मी आरोग्यसंपन्न आहे.
@amrutaparakh80092 жыл бұрын
Nice
@raviyewale67302 жыл бұрын
मी आनंदी आहे मी आरोग्य सम्पन्न आहे मी समाधानी आहे
@manisharakshe77702 жыл бұрын
जय गुरूदेव माऊलीजी सत्संग खरंच खूप खूप छान आहे धन्यवाद माऊली माझी गुरू माऊली 🌺🙏🌺
@balasahebzirpe99592 жыл бұрын
Yes mauliji Jay gurudev
@gopaldatkar93312 жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी...
@shubhashgid20672 жыл бұрын
मी आनंदी आहे मी उत्साही आहे मी उत्सुक आहे मी खुश आहे मी समाधानी आहे मी जागृत आहे मी यशस्वी आहे मीआत्मविश्वासू आहे मी युनिक आहे मी एकमेव द्वितीय आहे मनात समाधान आहे ह्रदयात आत्मविश्वास आहे माझ्यामध्ये - हिंम्मत। शक्ती धैर्य। दातृत्व माझ्या चेहर्यावर स्माईल आहे आतुन शांत आहे मौनात आहे मनात विश्वास आहे माझ्यामधे - चारित्र्य। नितीमुल्य नैतिकता। नितीमत्तां व्हिजन आहे व्हिजोलायजेशन आहे वँक्सीनेशन माझा जन्म ज्ञानयोग ध्यान शिबीराच कार्य करण्यासाठी झाला 🌷 जय गुरुदेव माऊलीजी 🌷
@rajkalbhor69192 жыл бұрын
माऊली खुप छान सांगता तुम्ही मन हालक होत तुमच आईकल की
@shivdaskapse7572 Жыл бұрын
I am perfectly alright.
@bhartimane35392 жыл бұрын
👌👌👌👌❤Jabardast satsang mauliji khupch positive 💪🙏
@vilasmaske84672 жыл бұрын
😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😄😄😃😃😃😃😃😃😃😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄 जय गुरूदेव माऊलीजी
@snehaiswalkar8039 ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी🙏🙏 मी आनंदी आहे. मी उत्साही आहे. मी यशस्वी आहे. मी दिव्य आहे. मी शुध्द आहे. मी शक्तीशाली आहे. मी शांत आहे. मी निरोगी आहे. मी हसमुख आहे. मी परमेश्वराचा अतिथी आहे. माऊलीजी हे दहा गुण माझ्यात आहेत कारण मी सकारात्मक आहे आणि मी माऊलीजींसोबत आहे.❤🙏🙏❤️
@कल्याणीबिराजदार-भ2फ2 жыл бұрын
सकारात्मक विचारांचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो याचे प्रात्यक्षिक तुमच्या बोलण्यातून लक्षात आले. आपल्या शिबिराच्या माध्यमातून खूप सकारात्मक बदल आमच्या संपूर्ण परिवारात घडून आले आहेत. ज्ञानयोग हा एक सकारात्मकतेचा खूप मोठा स्त्रोत आहे😊😊
@pradnya26282 жыл бұрын
Khup mast explain kelay 🙏🙏🙏
@sangitaviladkar60272 жыл бұрын
हिम्मत वाढवणारा सत्संग आहे, ध्यानाने योग्य निर्णय घेण्याची शक्ती वाढते.. फार छान सहजपणे सांगितले आहे.. जय गुरुदेव.
@sachinshingade22272 жыл бұрын
जय गुरुदेव 💐💐🙏🙏जगाच्या पाठीवर असं कुठेही ध्यान योग शिबिर नाही त्याची माहिती एवढ्या सोप्या शब्दात सांगितले जाते👌👌
@nimeshmahajan7282 жыл бұрын
मी आनंदी आहे
@nimeshmahajan7282 жыл бұрын
मी आरोग्य सपन आहे
@murliade11992 жыл бұрын
Yes mauliji Jai Gurudev
@manishakale22703 ай бұрын
मी आनंदी आहे. मी उत्साही आहे. मी आरोग्य संपन्न आहे. मी सकारात्मक ऊर्जा शी जोडले आहे. मी माऊली जींशी जोडलेली आहे. परमेश्वर माझ्या सोबत आहे.
@deepapadhye20342 жыл бұрын
मी आनंदी आहे मी यशस्वी आहे मी आरोग्यसंपन्न आहे मी ऊत्साही आहे मी प्रेमळ आहे. जय गुरूदेव
@chandrashekharkhole65822 жыл бұрын
खूप च उपयुक्त सकारात्मक विचार करून मी योग्य जीवन कसे जगावे हे उत्कृष्ट रितीने माऊली आपण समजाविले आहे, खूप खूप धन्यवाद!
@bhimraomane69612 жыл бұрын
We
@tusharjayantdeshmukh88282 жыл бұрын
खूप सोपे शब्द जीवनासाठी आवश्यक असलेले ज्ञान तुम्ही आम्हाला देता आपल्या शिबिरात मनात खूप छान अनुभव आलेले आहेत पण त्या नंतर तुमचे व्हिडिओ आम्हाला जीवन आनंदाने जगण्यासाठी खूप मदत करतात तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत खूप खूप धन्यवाद
@jaylatasakhre13092 жыл бұрын
आपल्या विचारांचा शरीर व मनावर कसा परिणाम होतो हे पहिल्यांदाच इतके स्पष्टपणे समजले तुमची समजावून सांगण्याची शैली आम्हाला खरंच खूप आवडते खूप खूप धन्यवाद आम्ही आपल्या व्हिडिओचे खूप आतुरतेने वाट पाहत असतो
@janhavipethe81192 жыл бұрын
Best 👍👍👌👍👍
@vikasjadhav45652 жыл бұрын
मी आनंद आहे मी आरोग्य संपन्न आहे 💐💐💐💐💐💐 जय गुरू देव माऊली.👌👌👌
@experimentswithhrg32282 жыл бұрын
Jai Gurudev..... Yes.... I am happy now.... Yes..... I am satisfied now.... Yes..... I am successful now.... Yes..... I am healthy now..... 😌
@ashishgandhi84212 жыл бұрын
Jai Guruji Thank u for giving positive thoughts
@dadaraoshindepatil66652 жыл бұрын
खूप छान व सोप्या पद्धतीने समजून सांगितले, खूप खूप धन्यवाद माऊलीजी जय गुरूदेव
@chandrakantjambhale96282 жыл бұрын
Me anandi aahe, me sakaratmak ahe,me nirogi ahe,me madadgar ahe,me arogya sampanna ahe,me dhanyawan ahe, me charitrawan ahe,me udogyasgeel ahe,me kartutwan ahe,me ksamaseel ahe.
@sajjanawatade29702 жыл бұрын
जय गुरुदेव.
@shrikantphad79512 жыл бұрын
ज्ञानयोगाच्या माध्यमातून सकारात्मक विचार करण्याची आम्हाला सवय लागली. तुमच्या मार्गदर्शनामुळे आणि आपल्या शिबिरामुळे संपूर्ण जीवन सकारात्मक झाले आहे. आता आम्ही फक्त बोलतच नाही तर आम्ही आमच्या आयुष्यात खरंच सकारात्मक आहोत आनंदी आहोत आणि उत्साही आहोत. तुमचे कोटी कोटी धन्यवाद माऊलीजी
@appachandanshive42842 жыл бұрын
Jay gurudev
@gunwantikhar42722 жыл бұрын
मी आनंदी आहे. मी उत्साही आहे. मी यशस्वी आहे. मी आरोग्य संपन्न आहे. माझी रोगप्रतिकारक क्षमता खूप शक्तीशाली आहे. मी संपूर्ण पणे निर्व्यसनी आहे. मी सौभाग्यशाली आहे. मी प्रभावशाली आहे. मी उत्तम व्यावसायिक आहे. मी उत्तम लेखक आहे. माझा जन्म इतिहास घडविण्यासाठी झाला आहे. मी माझ्या ज्ञानयोग परिवारात सामील झालो तेव्हापासून सुखी संपन्न जीवन जगत आहे .
@dipakpawar72182 жыл бұрын
I am happy now, I am healthy And I am also energetic 😊 Thanks Mauliji Jay Gurudev 🙏🙏
@गणेशजाधवपाटील-भ3म2 жыл бұрын
मी आनंदी आहे. मी उत्साही आहे. मी प्रेमळ आहे. मी समाधानी आहे. मी नेहमी सकारात्मकच विचार करतो.
@nileshshindepatil63342 жыл бұрын
सुंदर
@Studentarmy1222 жыл бұрын
Jay gurudev maulijee 🙏🙏🙏🙏
@parthsomvanshi61312 жыл бұрын
शंभर टक्के सत्य
@mrs.dipalidake94072 жыл бұрын
खुप छान व खुप सोप्या शब्दात ऊर्जा निर्माण करणारा सत्संग 😊जय गुरुदेव माऊलीजी 🙏🏻
@laxamsonavne97972 жыл бұрын
तुम्हाला आमच्या मनातलं बरोबर कळते.. ज्या वेळेला आम्हाला जे हवं ते बरोबर मिळते..
@aryanyadav70522 жыл бұрын
Yessss i am very happy and energetic yess😁😁😁
@AngadSolunke2 жыл бұрын
प्रणाम 😊😊 माऊलींजी आपल्या मुळेच आजचा दिवस आनंदी जगतो कारण आपण रोज सकरात्मक सूचना देऊन, सकरात्मक करतात, यशाच्या मार्गावर आहे😊😊
@inspiration98912 жыл бұрын
विचारांतून जीवन बदलणारा सत्संग🙏🙏
@pradipnalavde76242 жыл бұрын
मी यशस्वी आहे मी आरोग्यसंपन्न आहे मी समाधानी आहे मी आनंदी आहे मी ज्ञानयोगाचा साधक आहे
@aniketdighe78612 жыл бұрын
Mi anndi ahe mi utsahi ahe masthach
@sakshinamdeo86172 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद माऊली.... होय मी आनंदी आहे. होय मी उत्साही आहे होय मी आरोग्यसंपन्न आहे होय मी ज्ञानयोग साधक आहे. तुमच्यामुळे जीवन पूर्ण सकारात्मक झाले आहे खूप खूप धन्यवाद
@shitalpatil67582 жыл бұрын
मी आनंदी आहे... मी उत्साही आहे..मी प्रेमळ आहे... मी आरोग्य संपन्न आहे.. मी धन संपन्न आहे.. मी माऊली जी चा साधक आहे.. परमेश्वरा ची माझ्यावर कृपादृष्टी आहे.. या ब्रह्मांडातील चराचर सकारात्मक ऊर्जा माझ्या मध्ये भरभरून वाहत आहे.. जय गुरुदेव 🌺🙏🏻
@chaitralighavte46812 жыл бұрын
मी आनंदी आहे 😊 मी समाधानी आहे 😊 मी प्रेमळ आहे 😊 मी आरोग्यदायी आहे😊 मी यशस्वी आहे 😊 मी आत्मविश्वासी आहे 😊 मी कष्टlळु आहे 😊 मी प्रेरणा दायी आहे 😊 मी हसमुख आहे 😊
@shantanupawar85382 жыл бұрын
Mi anandi ahe mi yashsvi ahe mi ustahi ahe yessssssssssssssssssssssss
@raosahebkharat53672 жыл бұрын
जय गुरुदेव माऊली , ज्ञानयोगात आल्यापासून सकारात्मक विचार करण्याची सवय लागली. दररोज ध्यानामुळे मन प्रसन्न , शांत, निर्मळ व आनंदी होते.
@ranjanavyas59552 жыл бұрын
मी आनंदी आहे. मी आरोग्य संपन्न आहे. मी यशस्वी आहे. मी प्रेमळ आहे. मी आजपासून सकारात्मक विचारांशी मैत्री करणार आहे. *जय गुरुदेव*
@bharatgajalkar49042 жыл бұрын
मी खूप आनंदी आहे मी खूप सुखी आहे मी खूप समाधानी आहे मी खूप सकारात्मक आहे मी खूप संतुष्ट आहे मी खूप प्रेमळ आहे मी खूप भावनिक आहे मी खूप ईश्वनिष्ठ आहे माझा परमेश्वरावर पूर्ण विश्वास आहे..... जय गुरुदेव...
@rajnandasutar74042 жыл бұрын
Mi aanandi aahe
@MLohana772 жыл бұрын
👌👌🙏🏻🙏🏻
@भीमराजकांबळे2 жыл бұрын
मी यशस्वी आहे
@sudarshanbare59432 жыл бұрын
Jai gurudev 🙏khup sunder samjun sangitale mauliji tumhi vicharanbaddal 👌👌gnyogasobat jodalyapasun khup chaan savay lagali possitive rahanyachi vichar karnyachi ani tyacha kharach khup chaan anubhav yet ahe mauliji👌😊 maza mulaga pan roj possitive vakya bolato tymule tyachy madhe khup chaan badal zalet 👌👌tyacha abhyas ata khup chaan hoto ani lakshat pan rahto ahe abhyasat tyachi khup chan pragati zaali ahe to roj aapali sadhana dhyan pranayam karato mauliji😊👌👌thank you mauliji😊 jai gurudev🙏
@जयराजकाळे2 жыл бұрын
मी उत्साही आहे मी आरोग्यसंपन्न आहे मी यशस्वी आहे प्रेमळ आहे
@AsifShaikh-qv3iy2 жыл бұрын
Nice sir
@suryabhankakde30872 жыл бұрын
होय मी फक्त सकारात्मक च विचार करत आहे मी ज्ञानयोगाचा साधक आहे माझ्या सर्व इछा पूर्ण होत आहेत मी आरोग्यसम्पन्न आहे माझं चांगलंच होत आहे
@vivekmote85 Жыл бұрын
1 मी आनंदी आहे। 2 मी उत्साही आहे 3 मी समाधानी आहे 4 मी सर्व शक्तीमान आहे 5 मी प्रेमळ आहे 6 मी माऊलीजी चा साधक आहे 7 चैतन्य वन माझे स्वर्ग आहे 8 मी यशस्वी आहे 9 मी आरोग्यसंपन्न आहे 10 मी सातत्याने सकारात्मक विचार करतो 11 माझं सातत्याने चांगले च होत आहे
@Rutu_shedge2 жыл бұрын
मी आंनदी आहे . मी यशस्वी आहे . मी आरोग्य संपन्न आहे . मी प्रेमळ आहे . मी आत्मविश्वासू आहे . मी सगळ काही करु शकते . मी सकारात्मक विचार करते.
@sakhupatil61322 жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी खुप प्रेरणादायी सत्संग आहे. मी समाधानी आहे. आणि नेहमी सकारात्मकच बोलते सकारात्मकच ऐकते. ज्ञानयोगाची उर्जा माझ्या सोबत आहे. 😀😀😀😍😍😍
@gauridesh30192 жыл бұрын
मी आनंदी आहे. मी उत्साही आहे.मी आरोग्य संपन्न आहे.मी प्रेमळ आहे.मी आत्मविश्वासू आहे. मी यशस्वी आहे.मी ऊर्जादायी आहे. मी प्रत्येक काम आनंदाने करते.तो परमेश्वर सतत माझ्या सोबत आहे. त्या परमेश्वराची कृपादृष्टी नेहमी माझ्या कुटुंबावर असते. सर्वांना कोटी कोटी धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@radhakisangirnare78362 жыл бұрын
माऊलीची मला सुद्धा बरेच दिवसापासून काही निराशाचे विचार येतात आणि तेच अट्याच होतात आणि जे चांगले विचार असतात ते डोक्यात येत नाही
@nageshchitti52782 жыл бұрын
Maje tr one lack chya varati jatat vichar kahi upay