ए बैला चहात विष टाक आणि पी तो चहा म्हणजे मालिका रंगात येईल
@manishabhatkar325815 күн бұрын
अक्षरा त्या बैलाबरोबर बोलून काही उपयोग नाही,, तू सिरीयल संपव,
@shrikantbarsagade165414 күн бұрын
भुवी काय पूर्ण मलिका विकृत आणि किलास वाणी आहे
@mohanbandivadekar223215 күн бұрын
अक्षरा. विरोधी व्हीलन्स 1भुवी 2 इरा 3 इराचा नवरा 4 बज्या 6दुर्गी 7 चंची 8 फॅक्टरीतील कामगार 9 आता 10अधीपती व शक्यता आज्जी म्हणजे निगेटिव्ह विचारा शिवाय लेखिकेला कांही सुचत नाही काय?? आता परत इराला आणणार काय??त्या पेक्षा वेळेत बंद करा
@subhashwispute720315 күн бұрын
मालिका 100 टक्के भरकटू लागली आहे त्यापेक्षा बंद करा
@sarikasongaonkar944115 күн бұрын
आता अति झाले कारण अधिपतिला हे का समजतनाही की आपल्या आईनी आपल्याला संसकार दिले की वडिलांशी कसे वागावै इतके चुक
@shrikantbarsagade165414 күн бұрын
मालिका च नाव बदल करुण अडाणी चेतकेन भुवनेश्वरी आस थेवा
@shrikantbarsagade165414 күн бұрын
समाज कंटक मालिका
@manishathange311015 күн бұрын
बंद करा सिरियल काहिहि दाखवतात, तो अधिपती बापाशीकसं वागतो, भुवनेश्वरी ने, सगळीच वाट लावली आहे , स्वतः चार मोठेपणा दाखवते,हिच लेखिका 😂😂😂😂😂
@kosherjagannath897915 күн бұрын
भुवनेश्वरी ने अधिपती वर चेटूक केलय.
@kaminisambare837315 күн бұрын
मराठी मालिका सगळ्या डोक्याचा भुगा करते😂😂😂😂🎉
@haribhaufasale852015 күн бұрын
अक्षरा चंडी हो व यांचा नाश करणेच तूच हे करू शकतेस
@girishkulkarni434314 күн бұрын
लोकांनी मालिका बघून वेडे होण्याचा निर्मात्याचा मास्टर प्लॅन.
@shrikantbarsagade165414 күн бұрын
अक्षर घर सोडुन गेली नाही तर मलिका चा बहिष्कार ची शेवटची संधी
@kosherjagannath897915 күн бұрын
बरोबर आहे. भुवनेश्वरी सुशिक्षित भाषा, पेहराव तुला शोभतच नाही. अडाणी ती अडाणी.
@sunandakamble639315 күн бұрын
Aajila pan hakla
@manishabhatkar325815 күн бұрын
अरे अक्षरा त्या बैलबरोबर बोलून काही उपयोग नाही, तू सिरीयल संपल,
@sharmilapatil84214 күн бұрын
लवकरात लवकर ही मालिका बंद करा नाहीतर काहीतरी चांगलं तरी दाखवा
@haribhaufasale852015 күн бұрын
अक्षराला चिडीचूप रूप घ्याव लागेल भूवीला संपविण्यासाठी किंवा भूवीला रच्याकने भस्मासुराचा वध करण्यासाठी मोहिनी रूपच घ्याव लागणार आहे तरच सिरियल ची सार्थक होईल
@arundani894215 күн бұрын
अरे बाबा आता बंद करा ही सिरीयल ही सिरीयल डोकेदुखी डोकेदुखी डोकेदुखी झालेली आहे यातून बैलाला हाकला
@rameshjoshi621014 күн бұрын
बिन कण्याच्या चारूहासने भुवीचे एकुण एक दागिने उतरुन ते दागिने आणि सगळी प्रॉपर्टी अक्षरांच्या नावावर करावी. मग भुवीचं "पिरेम"काय ते कळेल तसंच अर्धा पतीचा बैल सुद्धा जाग्यावर येईल. ज्या साठी सगळी कारस्थानं चाललेत त्या मुळावरच घाव घालावा
@sangeetabhole825315 күн бұрын
Mhatari jam shahani nighali.changlya war vishwas Basnar kasa
@madhurirao461514 күн бұрын
भुवनेश्वरी जेव्हा चारुलता बनून येते आता एवढा फरक अचानक होऊ शकतो का? कशासाठी हे सगळं.आणि त्यातून नकारात्मक बदलाऐवजी सकारात्मक घडवणे अशक्य आहे असे मला नाही वाटत.चुकासाठी शिक्षेऐवजी.कबुली घेऊन आयुष्य उभे केले गेले तरच ठिक.समंजस सुशिक्षित सुसंस्कृत अक्षरा पुढाकार घेऊन हे घडवून आणु शकते जमेल तर चारुलता तिला साथिला (पण डबल रोल नको) नाईलाजाने धनाड्य घरात यावे लागलेली मनापासून प्रेम करणारी पण ते झुगारून मुलांसाठी वापरली गेली म्हणून लोभी भुवनेश्वरीचे आयुष्य जगायला लागलेली स्त्रिची दोन रुपे समर्थपणे उभी केली गेली नकारात्मक अतिशयोक्ती झाली आता सकारात्मक रुप पुढे येईल तरच काही अर्थ आहे.
@rekhakarjatkar500915 күн бұрын
बंद करा सिरियल तेच तेच तेच संवाद चालू आहेत
@sunandapatil86315 күн бұрын
अक्षराने आधिपतिचा भुवनेश्वरिचा विश्वासात केला असता तर तिला माफ केल असत काय
@EpicWave_07714 күн бұрын
ही मालिका मूर्खपणा चा कळस आहे . खरे नक्की काय❓ समजत नाही. मुळात जर चारुहास जबाबदार आहे तर भूमी ही त्या चुकीचा जबाबदार आहे च ना फक्त पुरुषाची च चुक का स्त्री चा फायदा घेतला तर त्या वेळी च तिने विरोध करायला हवा होता. आणि अक्षरा का राहते सोडून जायला हवे.
@sunandapatil86315 күн бұрын
अक्षरा सगंळ पूढ काय करनार ते सांगून सावध करते
@veenapande985115 күн бұрын
मालिका फालतु झाली कुठल्या कुठे भरकटत चालली. प्रेक्षकांचा अंत पाहू नका.लोक मालिका बघणे बंद करतील.
@shraddhasawant751115 күн бұрын
अक्षरा तु भुवनेश्वरी, डॉक्टर टिम,बजरंग आणि हो अधिपती यांना शिक्षा कर.हे दाखवा नाहीतर हि मालिका बंद करा.
@shraddhasawant751115 күн бұрын
मालिका भरकटत चालली आहे.
@anjalikulkarni742914 күн бұрын
ही सिरियल २३ नंतर वेगळ्यावेळी करून अत्याचार करू नका.
@nargislal222714 күн бұрын
This serial is getting nonsense.no more watchable
@anjaliabhyankar763514 күн бұрын
Please malika band kara
@AnitaJathar-z6s15 күн бұрын
बंद करा ही सिरीयल फालतू झाली
@sandhyapavate255215 күн бұрын
Kalam 496 IPC pramane Bhuvila atak zali pahije Video filmla kahich mahatwa nahi Tyamule blackmailcha upayog nahi
@anilgaikwad695314 күн бұрын
बंद करा कंटाळून गेले. लोक. अंत पाहू नका
@ajaywaghchoure69715 күн бұрын
बंद मालिका करा बस
@vinayaksawant33315 күн бұрын
एका.पेछा.एक.वरचढ.मालीका.कृपया.बंद.करा
@rajeshwariparab411415 күн бұрын
Aie ani mulacha adarsha kay ahe ha Premachya vyakhecha vinash
@ShrutaPotdar15 күн бұрын
Adhipati चा accidents करून jagevar basava faltuk manus आहे
@MangalajiBhoir15 күн бұрын
बोगस/भंकस मालिका. तात्काळ बंद झाली पाहिजे.
@smitaratnakar718515 күн бұрын
Losing interest in the serial. Waste of really good actors.
@ramchandrakarmalkar355115 күн бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉 ❤❤❤❤❤❤
@snehapatil50915 күн бұрын
Band kara
@shardashende210415 күн бұрын
तेच ते कंटाळा आला
@karunadhotre823015 күн бұрын
😅😅😅😅striya charitra yalach mhantat mothmothya sadhu santanna aaplya jallyat odhnaryahi bayka aahet evdha vishwamitra menkachya jallyat adkun aapli sadhna bhang Keli hotina tasach hya bajaru bhuvneshwari ne charuhasla sudha aaplya jallyat odhle ya gharat parmanent jaga ghenyasathi evdha aishwarya pahun kon baher Jain an te mhatari kahi Kami nahich te aaplya porichi baju gheinach dev dev karnari aapli porgi gharachya malkale eka kholit dambun tyale pagal karun takle medicine deun he tile mahit nahi nirlajjasarkgi javai bappu mhante Bina lagnanech suryawanshi zali ti 😅😅charune ticha vapar karun ghetla te kay dudhliti bachhi hoti kay tile aaplya aabruche rakshan karta nahi aale evdhi charitravan hoti tar fuss lavnya itki lahanhi navti bajaru baich samor niantran dete binlaji saglya samor sangtehi pavitra asti dollyat sharam disli asti aaytya dhanavar majja marale gheun aali sarya paltan le Ani to bail basla bajaruchya payapashi aaisaheb karat