सर तुमचा टमाच व्हीडीओ परत नवीन दाखवा दाखवतानी प्रत्येकलाईन दोन्ही बाजू कॅमेरा फीरउन दाखवा टमाटेचे लोड असलेले क्षेत्र दाखवा . नमस्कार
@sandeshbhor4109 Жыл бұрын
अजबच करणी शेतकरी दादा,,
@socialhuman7556 Жыл бұрын
तुम्ही भाऊ चांगले।च आहात पन बाया खुप मत्सरी अस्यास्त जरा सगळ्या ना थो डे स्वस्तन्त्र्या देत जा नास धुस झाली तरी सांभालून घेत जावा घर कधीच फुटणार नहीं
@surenndrasalunkhe181615 күн бұрын
फक्त खात्रीने पैसा झाला पाहिजे शेतीत शेतकरी किती ही खर्च आणि कष्ट करण्याची तयारी ठेवतो.
@anilmatade8327 Жыл бұрын
50 टन असेल खूप मोठे शेतकरी ते प्रगतशील कन्नड संभाजीनगर तालुक्यातील नामांकित शेतकरी
@walmikjadhav1574 Жыл бұрын
Nice job 👏 👍
@GaneshSawant-yx2ol8 ай бұрын
कायम स्वरूपी एकत्रच रहा शेवट पर्यंत
@gulabraohendge6706 ай бұрын
चाळीस फूट गजाचेसाईज आणि वजन किती व किती किंमत होईल याबदल माहीती . द्यायला पाहीजे होती .
@ashokvitthalkandekar1793 Жыл бұрын
काही पण बाता मारून राहील ते 2.5 tan पर एकर 2500×80= 2 लाख रुपय 1000 बाबू लागतात 1000×25 जरी म्हणाल तरी फक्त 25हजर् 4 वर्षे जरी टिकले तरी 32 वर्षे नी 2 लाखाचे बाबू होती तो पर्यंत लोखाडाचा गंज राहील का। idia चांगली आहे पण माहिती चुकीची दीली आहे 1 line ला साधारण 15 गज लागतील मनजे 5 पूर्ण गज 50 kg ते 70 1 एकर मधी 15 line बसतात मनजे 15×60 किलो जरी मनल तर 900 किलो म्हणजे साधारण 1 tan लागेल मनजे एकरी 80 हजार खरंच
@swapnillandge3405 Жыл бұрын
भाऊ भाऊ मिळून इतिहास बनवा
@pratibhaaute3760 Жыл бұрын
खूप छान दादा
@jalindarshelar1983 Жыл бұрын
Jadhav saheb jalgav madhe kunacha asa plat nahi .nasik madhe sudha nahi baghitala.super ahe👌
@mhfarmer7248 Жыл бұрын
Nashik made nahi😂😂😂😂😂
@mangeshgaonkar3065 Жыл бұрын
खूप छान
@gulabraohendge6706 ай бұрын
गजाची साईज काय किती अंतरावर लावायचा याबद्दल माहिती दिली नाही .खर्च जरी जास्त असला तरी किती वर्षे टिकेल बाबू पेक्षा कसे परवडते तुलना करून सांगावे .
@DineshwarGuratkarАй бұрын
Karch kadnysati tol tax lavave lagel dada, ya sati loan milel ka bau, karch jast ahe
@satishkolhe49302 жыл бұрын
वायले घेऊ नका घेतल तरी भांडन करू नका. एकत्र हिशेब निट लावा.
@alonecktop10 Жыл бұрын
😂😂😂
@संतोष-भ3ट Жыл бұрын
😅😅😅😅😅
@anandthakur23119 ай бұрын
@@alonecktop10हसायला माय नागड़ी नाचायली का तुझी
@JaiprakashBenjarge-j8g8 ай бұрын
Kiti ton lagate salai/ bar per acre
@VasantVagde11 ай бұрын
मीपण पाच वर्षांपासून वारतो
@gajanand.phadakale284 Жыл бұрын
माकडांसाठी कसा बंदोबस्त करायचे ते सांगा
@niftytrader98699 ай бұрын
लोखंड काय आयुष्यभर पुरल, गंजल की ते
@jitendramande2050 Жыл бұрын
Great innovation
@gunjanfopse14058 ай бұрын
काय किंमत आहे..कुठे मिळेल
@anilshinde5446 Жыл бұрын
Nice information
@tulsidaspatil8716 Жыл бұрын
Colour the steel bar with black color ,it will be long duration
@dr.tukarammote3231 Жыл бұрын
ok
@kallappakatagi9050 Жыл бұрын
Super sir
@bharatmande6635 Жыл бұрын
👌
@Mahakalbhakt42155Ай бұрын
He tr kahich nahi mi direct khalich tomato gheto
@jalindarshelar1983 Жыл бұрын
Yane jast khalla mi kami khall nahitar Kay ahe .tuhmi lahanpani chaha pinyavarun bhandayche tase nako hvayala 🙏🚩 jayshivray 🙏🚩
@midhnanded72893 жыл бұрын
👌👌🙏🙏
@tatyasahebdaund5431 Жыл бұрын
खर्च किती आहे
@dr.tukarammote3231 Жыл бұрын
discription बॉक्स माधिल नम्बरवर बोला
@babasahebgaikwad4785 Жыл бұрын
छान
@pravinpatil-iy9mt Жыл бұрын
ब्रह्मदेव महाराज 50 टणाचे पैसे किती झाले.,..🎉
@ashokvitthalkandekar1793 Жыл бұрын
80 Rs पर kg मग करा हिशोब😅
@ashokvitthalkandekar1793 Жыл бұрын
काही पण बाता मारून राहील ते 2.5 tan पर एकर 2500×80= 2 लाख रुपय 1000 बाबू लागतात 1000×25 जरी म्हणाल तरी फक्त 25हजर् 4 वर्षे जरी टिकले तरी 32 वर्षे नी 2 लाखाचे बाबू होती तो पर्यंत लोखाडाचा गंज राहील का। idia चांगली आहे पण माहिती चुकीची दीली आहे 1 line ला साधारण 15 गज लागतील मनजे 5 पूर्ण गज 50 kg ते 70 1 एकर मधी 15 line बसतात मनजे 15×60 किलो जरी मनल तर 900 किलो म्हणजे साधारण 1 tan लागेल मनजे एकरी 80 हजार खरंच
@yogeshwarchobhe6470 Жыл бұрын
दीङ फुटावर वाक कसा काय द्यायचा
@dr.tukarammote3231 Жыл бұрын
वरच्या बाजूला बाक द्यायचा सेंटरींग चे काम करणारे करुन देतात
@avinashsonawane6952 Жыл бұрын
किती mm चा गज आहे?
@ramchatur8964 Жыл бұрын
16 mm
@ajaygawande7 Жыл бұрын
@@ramchatur8964 video mdhi 10 mm bole load geil ka gaj 10 mm sir
@rahulsurude44572 жыл бұрын
Hii sir tumcha contact milel ka
@subhashthorave70202 ай бұрын
एकरी दोन टन स्टील
@SantoshJadhav-kb3du Жыл бұрын
किती फुटांवर लावले आहे
@dr.tukarammote3231 Жыл бұрын
प्रत्येक बेड वर लावावे लागते
@SantoshJadhav-kb3du Жыл бұрын
प्रत्येक बेड वरती 7फूटावर लावलेला आहे का
@ashokvitthalkandekar1793 Жыл бұрын
कमी फेका राव 1 एकर ला 2500 बाबू लागत का राव। आणी लोखड 2.5 टन म्हणजे 2500 kg एवढं लागत असत होय 1 एकर ला काही फेकायच बांधवार उभा राहून शेती करतो वाटतंय हा
@sakharamkadam44358 ай бұрын
तूमचा नंबर पाठवा सर
@swapnillandge3405 Жыл бұрын
आँईल मध्ये बुडुन घ्या गंजनार नाही
@dnyaneshwarkhanderao60728 ай бұрын
❤❤
@baburaonarayansathe556724 күн бұрын
लोड वाढत जाईल तस तसे हे वाकत जाणार बांबू तो बांबूच असतो
@chandrashekharnarute5880 Жыл бұрын
किती फुटाव गज रवले आहे
@dr.tukarammote3231 Жыл бұрын
व्हिडियो मध्ये सागितले आहे
@shaileshpekhale3077 Жыл бұрын
2500 बांबु लागता का एकरला आणि हे असं केलं तर लोडने दोन तीन फुटांपर्यंत खाली जाईल गज
@dr.tukarammote3231 Жыл бұрын
यांचे कडे दर वर्षी 25 ते 30 एकात टमाटे असतात
@Saigorde2163 Жыл бұрын
1400 बांबू पुस्कळ होता
@baburaonarayansathe556724 күн бұрын
बरोबर
@baburaonarayansathe556724 күн бұрын
यात पाणी जिरलं की खोल जाणार बांबू खोल जात नाहीत
@aakashjadhav7812 Жыл бұрын
वजनाने खाली फसतील ना ते
@jayantdadhe9552 Жыл бұрын
बरोबर, मलाही तसेच वाटते की टमाटरच्या भाराने सळाखी खाली फसतील.
@santoshuphade75819 ай бұрын
तेच वाटतं नाही तसच होईल खाली जातील खूप ते टोमॅटो च्या वजनाने काळवट जमिनीत शक्यच नाही.....