हाय डियर ❤ अजचाही ब्लॉग खूप छान.तू आज वयेस्कर लोकांना वापरल्ये जाईन अश्या महत्त्वाच्या डाई फर विषयी सांगितलेस व डेमो ही दाखविल्यास,फारच छान.काही आजारी वयेस्कर लोकांना उपोयोगी नक्कीच येणार.पूजा तर तुझी नेहमीप्रमाणे मस्त टापटीप असतेच.अरु मस्त विरू सोबत रमतोय, फार छान.आणि हो सागरला सुद्धा ओढ लागते विरुकरिता हेही फार मस्त.ब्युटीफूल ❤ काळजी घे.ओके बाय .श्री स्वामी समर्थ
@pranjalShindevlogs6 күн бұрын
खुप खुप आभारी आहे सायली ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@saileebansode96046 күн бұрын
❤❤❤
@archanawaykar12396 күн бұрын
हाय सोनाली, खूप छान व्हिडीओ होता. वीरू खूप छान दिसत आहे. वीरू अजून लहान आहे ना त्यामुळे अरुला त्याचा जास्त लळा वाटतो. लहान पिल्लू खूप छान वाटतात. आमच्या इकडे पण खूप लहान पिलं आहेत खूप गोड वाटतात ते पहायला. माझ्या घरी नाही पण कॉलीनीत आहे. मस्तच👍👍गाजर हलवा आम्हाला गाजर किसूनच आवडतो. छान होतो. बाकी व्हिडीओ मस्तच आणि हो तूझ्या नवीन घराला 1 वर्ष पूर्ण झालं त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा तुमच्या आणि सागरच्या परिवाराला. किती पटकन वर्ष झालं वाटत पण नाही. हो ना! 👍👍👍🩷🩷🩷🩷🩷🩷🩷🩷🩷 श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
@pranjalShindevlogs6 күн бұрын
हो अर्चना ताई पिल्लू लहान असताना खुप छान दिसतात खुप खुप आभारी आहे अर्चना ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@swatitodmal92496 күн бұрын
श्री स्वामी समर्थ ताई हो ताई मी तुमचं पाहून नेहमी गाजराचे तुकडे करूनच हलवा बनवते तुझी जुनी पद्धत छान होतो
@pranjalShindevlogs6 күн бұрын
खुप खुप आभारी आहे स्वाती ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@ranjanakanade26417 күн бұрын
खुप छान व्हिडिओ नेहमीप्रमाणेच , खुप दिवसांनी कॉमेंट करते ताई पण व्हिडिओ daily n चुकता बघते, आणि खूपच छान पद्घतीने उत्तर दिलेस काही कॉमेंट चे मी पण अशीच करते वाचन करताना मोबाईल घेऊन बसणे waiger मुलांना कसे दापायचे सगळे खुणा खणा करून मस्त वाटले ऐकून मला वाटले मीच अशी करते का जे मी करते तेच तू शेअर केले ताई छान वाटले ऐकून आणि माझी पण सगळे सण वार चुकत नाही मी पण त्याआधीच फ्री होऊन जाते. बाकी सगळे छान दादा , आरू kitto, swami bless you dear ❤️ shree Swami samarth tai🙏🙏
@pranjalShindevlogs6 күн бұрын
खुप खुप आभारी आहे रंजना ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@AlkaHadal-h4o3 күн бұрын
Nice vlog tai ❤❤ viru ❤❤ sheru ❤❤ gajar halwa ❤❤ naivedya ❤❤ sherusathi khup Sara Prem tai ❤❤ virusathi pan khup Sara Prem tai ❤❤
@minalkhedekar7966 күн бұрын
Khupchan tai video video madhe positivity prasannata asate ADORABLE FAMILY always STAYED BLESSED 🙏👍👌❤
@pranjalShindevlogs6 күн бұрын
खुप खुप आभारी आहे मिनल ताई 🙏 असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@ranivispute87746 күн бұрын
Food prosesar chi link pathval ka
@dhanshrirawal69083 күн бұрын
ताई तूज्याकडे हनुमान चे फोटो किंवा मूर्ती आहे काय
@bhagyashri0v.wopatil6197 күн бұрын
मला एक सांगा एखाद्या दिवशी आपण आजारी असलो तर सडा रांगोळी देवपूजा नाही केली तर चालते ना ...असे करताय का कोण ...कारण मी आज आजारी आहे शुक्रवार असून पण मी काहीच नाही केलं वाचन पूजा वैगेरे...plz रिप्लाय
@pranjalShindevlogs7 күн бұрын
हो का नाही चालणार सगळं रोज शक्य होत असेल असतं मी पण परवा सगळ्या राजीनामा देऊन टाकला 🤣 आणि आधी मधी पण तसं होतं कधी कधी माझ्याकडून एवढं नाही टेन्शन घ्यायचं प्रपंचिक माणसाला कधीकधी अडचणी असतात ताई
@suvarnadongardive64447 күн бұрын
Gharat lahan mul n ekte ladis war sarv jababdari khup stress pan yeto kadhi kadhi ..pan ek divs durlaksha kel k dusrya divshi double kam wadleli astat 😢😢.....kam shevti aplyana karavich lagtil....pan thik ahe kadhi kadhi me ek divs swatasatgi mast jagun pan ghete😅😅Kam thode thode karun to ek divs me mala je awdte smaja music asel kiwa mast maitrini sobht gappa kiwa kuth tari firun yaych😅😅mnje dusrya divshi Kamala n mula kad punha chan utsahane ❤❤❤.....
@bhagyashri0v.wopatil6196 күн бұрын
@@pranjalShindevlogs 😊👍
@manishapatil23126 күн бұрын
🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
@pranjalShindevlogs6 күн бұрын
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 मनिषा ताई 🙏
@petlovers28606 күн бұрын
GOOD BOY SHERU...Veeru alya pasun SHERU dest nahi tyala pan dakhva veeru la kadak stick miltata tya dya😘😘😘SHREE SWAMI SAMARTH 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
@pranjalShindevlogs6 күн бұрын
ताई शेरू मोकळा असतो त्यामुळे दिसत नाही मी नक्की शेअर करेन thank you so much dear 💖❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@AshaMisal-x8x7 күн бұрын
Hii tai किती जर टेन्शन असलं ना तुझा विडिओ बगतील ना सगळं टेन्शन जात अग 🥰❤️
@pranjalShindevlogs6 күн бұрын
खुप खुप आभारी आहे आशा ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@Krupa-Sindhu-Swami5 күн бұрын
श्री स्वामी समर्थ ताई❤पूजा खूप मस्त आहे केली
@MeenaRajput97 күн бұрын
Khup Chan video astat Tai tumche dev puja ekdam bhari aste man Prasanna houn jate
@pranjalShindevlogs6 күн бұрын
Thank you so much मीना ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@kusumsarak77377 күн бұрын
Shri Swami Samarth.... Only positive vibes....❤❤
@pranjalShindevlogs6 күн бұрын
Thank you so much कुसुम ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@prachikalyani10176 күн бұрын
पुजा खुप छान केली मन प्रसन्न झालं
@pranjalShindevlogs6 күн бұрын
Thank you so much प्राची ताई 🙏
@hemanagarkar27655 күн бұрын
Puja khupch sunder keli chan vatle pahun maan prasanna zale veeru mast aahe dole chan aahe najuk pilu god diste shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night sweet dreams take care
@supriyamane36716 күн бұрын
Kiti chan viru ahe chan watle tumchi fhaymili bagun❤❤❤❤
@pranjalShindevlogs6 күн бұрын
Thank you so much सुप्रिया ताई 🙏
@kalpanaraut26746 күн бұрын
Hi tai nice blog गजराचा हलवा 👌🏻😋🦮🐕💖Love you all 💖🙏🏻🌹जय सद्गुरु🌹🙏🏻
@pranjalShindevlogs6 күн бұрын
Thank you so much dear कल्पना ❤️ असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ❤️❤️ love you so much
@vaishalip58946 күн бұрын
Mast video ❤❤ shree Swami Samarth 🥰👌❤
@pranjalShindevlogs6 күн бұрын
Thank you so much वैशाली ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@aparnasawant30326 күн бұрын
Tai 108 divsache parayan kartana mahinacha problem ala tar kay karave please sagshil ka
@pranjalShindevlogs6 күн бұрын
अपर्णा ताई ते सहाजिकच आहे त्यामुळे ते चार पाच दिवस सोडून पुढचे मोजावे लागतात असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@aparnasawant30325 күн бұрын
@pranjalShindevlogs manje te 5 divas sodun pudchi counting kavavi ka
@ushachavan37126 күн бұрын
Shree swami samarth 🙏🏼🙏🏼 ..mastt video tai
@pranjalShindevlogs6 күн бұрын
Thank you so much उषा ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@manasipowar28146 күн бұрын
Hello tai...vaibhvlkshmichi pooja ekach jagi kraychi astey ka g plz sang mnje mi ichlkrnji n pune mde rhatey so vicharl plz rply kr...
@pranjalShindevlogs6 күн бұрын
मानसी ताई तसे चालत नाही ज्या घरी आपण सुरूवात करतो तिथेच ती नेहमी करावी लागते असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@RajendraNangare-mn2uq6 күн бұрын
ताई पुजा छान विडीओ विडीओ 👌🏻👌🏻 ताई मी गुरू चरित्र साराआमरुतच पुस्तक आणले आहे तर ते मी कधी पासून वाचायला चालु करायचे आणि एकाच दिवशी सगळे पुस्तक वाचायचे का तेवढे सांगा ताई ❤❤
@pranjalShindevlogs6 күн бұрын
ताई एखादा शुभ गुरूवार बघून चालू केले तर चालेल आणि एका दिवसात सगळे वाचले तरी चालेल असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@Mishtirajankar6 күн бұрын
Tai❤,tujhyamule vaibhav lakshmichchya vartala suruvat keli,g,aaj tujhya chhotya bahinila aashirvad,de,aani,khup ichha aahet manamadhe,lakshmi mata purn karo,,tai,mi jya cast madhe rahate,tya cast madhe dev manat nahi,,jast,manje baudh ,sc,cast,manje nav bot devtat,,majh kas tai ,mala lahan panapasun aavad aahe g,mala devach karayech dharmikta aahe majhya madhe,upvas karane,,koni kahi mano,,mi majha chalu dete,,,swamiche pan guruvar karat aahe tai,,,❤aani tula yek gosht vicharayechi aahe tai,ag mi vaibhav lakshmichi poti vachat hoti ,kahi kahani vachat astana,majha je rudye bharun aal aani dolyatun Pani aal ,aani radayela yet hot g,as ka jhal ashel tai❤❤❤ please reply de,g tai god bless you dear ❤❤❤❤❤❤❤❤❤
@pranjalShindevlogs6 күн бұрын
मिष्टी ताई तुम्ही वैभव लक्ष्मी व्रत करतात आणि स्वामी समर्थ सेवा करत आहात हे खुप चांगले आहे आई वैभव लक्ष्मी माता व स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व इच्छा लवकरच पूर्ण करतील 🙏 तुमच्या मनात देवासाठी खुप आत्मियता आहे त्यामुळे कदाचित तुम्हाला रडू आवरलं नसेल किंवा तुमची स्टोरी आणि पोथीतील स्टोरी सारखीच असेल ती तुम्हाला जानवली की रडू आवरत नाही कारण माझ्या संसाराची स्टोरी आणि पोथीतील शिलाची स्टोरी सारखीच आहे म्हणून मला देखील सुरूवातीला रडू येत होते असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@ajitghodake31026 күн бұрын
ताई नमस्कार कशी आहे आज ताई मी अक्कलकोट अजि गाणगापूर चे दर्शन घेतले🙏 तुझ्या व्हिडिओ बघून मी स्वामी सेवा करत आहे आज मलाखूप छान वाटतय
@pranjalShindevlogs6 күн бұрын
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@vaishaliraskar63745 күн бұрын
Shree Swami Samarth 🙏🙏
@MGSHORT80096 күн бұрын
Shree swami samarth 🙏🙏🌺🌺🌺🌺
@pranjalShindevlogs6 күн бұрын
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@shubhadapawar55176 күн бұрын
Tayi ek wicharaych hot majha ek guruvar adchnimule gela tar udyapan mi kadhi karu shevatchya guruvari karu ki pudhchya mahinyat ek jast guruvar karun udyapan karu..
@pranjalShindevlogs6 күн бұрын
नाही शुभदा ताई तुम्ही चौथ्या गुरूवारीच उद्यापन करावे नियम मोडू शकत नाही असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@Mishtirajankar6 күн бұрын
Tai,pan mi vaibhav lakshmiche poojel,naral nahi thevla kadhi thevaye cha asto
@pranjalShindevlogs6 күн бұрын
मिष्टी ताई आपली उद्यापनाची पूजा वाचून झाल्यावर नारळ ओवाळायचा म्हणजे फोडायचा असतो असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@Mishtirajankar5 күн бұрын
Thanks tai,🥰
@dhanshreelonkar27776 күн бұрын
Kaku tisrya gurvari mala problem aala hota tyamul me pooja nahi pandali gurvarchi pn mummyni mandli hoti ti pn pooja karte mg aata me ky karu samjat ny mg maza 1 gurvar miss zala pn tya divshi mummyni pooja kelti mg aata me ek gurvar jasticha karu ka nako plz sanga kaku
@pranjalShindevlogs6 күн бұрын
धनश्री ताई काही अडचणीमुळे एखादा गुरूवार राहिला तर काही हरकत नाही तुम्ही चौथ्या गुरूवारीच उद्यापन करावे मार्गशिर्ष महिन्याचा आपण नियम नाही बदलू शकत असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@dhanshreelonkar27776 күн бұрын
@pranjalShindevlogs nakkich karu ❤️
@rupalidhangada1587 күн бұрын
Shree Swami Samarth tai ❤❤
@pranjalShindevlogs6 күн бұрын
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 रूपाली ताई
@pramodnanavre37367 күн бұрын
श्री स्वामी समर्थ ताई खूप छान झाला गाजर हलवा आज मी पण करून बघीन तू सांगितलेस तसं गाजराचा हलवा अग काल ना मला अडचण आली होती तर माझ्या मिस्टरांनी पूजा केली गुरुवारची आणि कथा पण वाचली बरोबर आहे ना
@pranjalShindevlogs6 күн бұрын
हो ताई दादांनी खुप छान केले 👍आई महालक्ष्मी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@Poojagaikwd1426 күн бұрын
Please tai tumchya mixer chi link dya. Mla gheycha ahe please lavkar dya
@pranjalShindevlogs6 күн бұрын
पूजा ताई मी तो मिक्सर Reliance Mall मधून घेतला होता माझ्याकडे लिंक नाही तुम्ही उषा फुड प्रोसेसर म्हणून सर्च करा तुम्हाला नक्की मिळेल असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@Poojagaikwd1426 күн бұрын
D Mart la bhetel ka food proseser
@Yash_21766 күн бұрын
ताई तुझ्या घरातला wall पेपर कुठून घेतला आहेस मला सांगना मलापण घ्यायचा आहे कितीला घेतला ते पण सांग तुझे व्हिडिओ खूप छान असतात मला खूप आवडतात
@pranjalShindevlogs6 күн бұрын
ताई मी तो इचलकरंजी येथील मेंबर आहे तो आपल्याला हवा असेल तो वाॅल पेपर डिझाईन करून भिंतीवर फिटींग करून देतो असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@kalpitaankolekar34786 күн бұрын
Wah wah wah kiti chan pooja keli tai man prasana zale ani gajar cha halwa best
@pranjalShindevlogs6 күн бұрын
खुप खुप आभारी आहे कल्पिता ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@ranivispute87746 күн бұрын
Food processor cha video ahe ka
@navanthraut15376 күн бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🌺
@pranjalShindevlogs6 күн бұрын
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@sanjaykulkarni38556 күн бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 महालक्ष्मी पूजन खुप छान 🙏🙏🌹 ताई तू देवाची पूजा करते वेळी ऊतरे कडे तोंड करून बसती.ते सांग ना 🙏🙏 विरू खुप गोड आहे.😘
@pranjalShindevlogs6 күн бұрын
ताई तसे काही नाही पूजा करताना पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड असावे म्हणून मी बसते असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@sanjaykulkarni38555 күн бұрын
ठिक आहे 😊❤❤
@reshmamali90626 күн бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ खुप छान
@pranjalShindevlogs6 күн бұрын
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 रेश्मा ताई
@GauriKoli-z4m7 күн бұрын
Nice vlog tai...❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ Love u so so so much ....❤ Mla tula bhetaych aahe g tai tumha sarvana .. khup echa aahe sangli t meetup thev mi aadhi yein😊
@pranjalShindevlogs6 күн бұрын
खुप खुप आभारी आहे गौरी ताई 🙏 योग आला की नक्की ठेवेन असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️ love you too ❤️
@mayuripisereqqqqww69817 күн бұрын
ताई उद्या माझा पण birthdey आहे आणि तुझ्या घराचा पण birthday aahe tai तुझ्या घरा साठी Happy Birthday 🎉😊😊
@pranjalShindevlogs7 күн бұрын
मन भरून आलं की अगदी तारखेस सोबत तुझ्या लक्षात आहे उद्याची आहे आपली तारीख तरीपण ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा दिल्यास तू मनापासून आभारी आहे ताई
@rohinikokate-21126 күн бұрын
माझा बर्थडे पण उद्या आहे
@mayuripisereqqqqww69816 күн бұрын
@@rohinikokate-2112 happy Birthday tai
@rohinikokate-21126 күн бұрын
@@mayuripisereqqqqww6981 Happy Birthday dear Tai
@deepalishelar60746 күн бұрын
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा मयुरी ताई🎉
@jayshreepatil29946 күн бұрын
Gajra cha Halva mast 👌👌😋😋😋
@pranjalShindevlogs6 күн бұрын
Thank you so much जयश्री ताई 🙏
@RatanPandit-p5x7 күн бұрын
श्री स्वामी समर्थ ताई❤
@pranjalShindevlogs6 күн бұрын
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 रतन ताई
@adityaphand32486 күн бұрын
Thanks sonali mazhe prashache uttr diley Ani ha ek prashn ajun ahe Tula periods aslyavr swaypak karte ka ggg Amhala tr bajula basych astey. Pn mla doni muley ch ahet. Tyana kahich banvata yet nhi ggg Amchya ithe dindori pranit kendra ahe. Swaminche. Chinchwd. Thergaon kendr. Ani tithe sangtat ki adchn aslyavr bajula basaych sang ata mi ky kru Baki video ek no❤❤❤❤
@pranjalShindevlogs6 күн бұрын
नाही ताई अजिबात नाही मी पूर्ण सगळं काम करते फक्त देवपूजा आणि तुळस पूजा उंबरठा पूजा सोडते बाकी घरात करायला कोण नसल्यानंतर काय करणार आणि तुला सांग कोणी किती पण सांगू दे या गोष्टी हळूहळू बदलायला हव्या कारण आपण तेवढे काही अशुद्ध नाही की ह्या गोष्टीला हात नको त्या गोष्टीला हात नको मी तर सांगते देवाला मला काही ते जमणार नाही असेल ते मानून घ्या नसेल तर राहू द्या कारण करणार कोण नसेल तर कोणी सांगितलेले आहेत उठा ठेवी असं माझं म्हणणं आहे बाकी ज्यांना शक्य होते त्यांनी नक्कीच करावं पण माझ्या कडून उत्तर नाही शक्य ताई केंद्रामध्ये सांगतात बरोबर आहे त्यांचं पण काही गोष्टींना पर्याय नसतो आणि धार्मिक ठिकाणी असं सांगितलं जातं पण ते आपल्याला माहीत असताना काय असतं आपल्या घरात मि ऐकलेला आहे की स्वामी हे मानत नाहीत बाकी काय खरं खोटं स्वामीनाथ माहीत
@adityaphand32486 күн бұрын
Thanks sonali. Khup bare vatle tuzhe utttr aikun. Mi khup tensions gyayche pn ata nhi ghenr. Ani mulana pn nhi oradnar. Thanks dear. Mi Vidya phand. 41 age ahe mazhe. Pune thergaon mdhun ahe Tu khup sunder vicharachi ahes ani tuze mr. Sudha. Love you so much ❤❤
@PoonamYadav-e6j5b7 күн бұрын
Tai kalcha guruwar mala nahi milala adchan ali mag udyapan kadi karayche ani jo sutla to guruwar kadi karaycha
@pranjalShindevlogs6 күн бұрын
पूनम ताई मार्गशीर्ष महिन्यात चारच गुरूवारी उपवास करतात त्यामुळे काही अडचणी मुळे एखादा गुरूवार राहिला तर काही हरकत नाही तुम्ही चौथ्या गुरूवारीच उद्यापन करावे असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
खुप खुप आभारी आहे दिपाली ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@latamhetre82586 күн бұрын
श्री स्वामी समर्थ ताई
@pranjalShindevlogs6 күн бұрын
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 लता ताई
@latapatil99686 күн бұрын
श्री स्वामी समर्थ
@pranjalShindevlogs6 күн бұрын
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 लता ताई
@shreyasawant46306 күн бұрын
Mazh pan tshch cooker lavla ki asth vath ardh jevan zalh
@pranjalShindevlogs6 күн бұрын
Thank you so much श्रेया ताई 🙏
@vaibhavthakare54986 күн бұрын
Shree Swami Samarth
@pranjalShindevlogs6 күн бұрын
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@meeralondhe30177 күн бұрын
हा ताई श्री स्वामी समर्थ ❤
@pranjalShindevlogs7 күн бұрын
Shree Swami samartha love you
@ashwinimistry77787 күн бұрын
Shree Swami Samarth tai
@pranjalShindevlogs6 күн бұрын
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 अश्विनी ताई
@Samikshafashioncreation6 күн бұрын
Khup chan video😊😊😊😊
@pranjalShindevlogs6 күн бұрын
Thank you so much समिक्षा ताई 🙏
@LahuShendage-m5m7 күн бұрын
ताई प्लीज मला वांगीच्या क्रीम ची माहिती सांग ना
@pranjalShindevlogs6 күн бұрын
ताई मी एखाद्या व्हिडिओ मध्ये नक्की शेअर करेन असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@medhakelkar49296 күн бұрын
Tai hi tuzi pink sadi khup chhan disat aahe tula tu tya bharityla sadya nestes typaeksha aslya nesat ja g tula suit hotat
@pranjalShindevlogs6 күн бұрын
खुप खुप आभारी आहे मेधाताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@akshayeerane67647 күн бұрын
Video khup chan....Tai tumhala yenare promotion che product free astat ki discount milto...
@pranjalShindevlogs6 күн бұрын
ताई ते सर्व प्रोडक्ट फ्री असतात असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@ushakalyankar79876 күн бұрын
सोनाली देवी ची आरती लांब दोरी वात आरती करावीं आनी देवाची फुलवातीनी करावीत श्री स्वामी समर्थ
@pranjalShindevlogs6 күн бұрын
उषा ताई मी नक्की लक्षात ठेवेन असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@PunamD-e9z6 күн бұрын
Tai tumhi navin gharat alaypsun barik jhlay . Khup kammcha load vadhly vatty tai
@pranjalShindevlogs6 күн бұрын
हो ताई नवीन घर मोठे असल्याने वर्क लोड खुप वाढला आहे
@sangitabhoomreddy7 күн бұрын
Hi sonali sadi khup chan diste g ashach sadya ghat ja simple and sobar kathapadrachya sadya khup bor vattat motyhya function la bar vatt tya
@pranjalShindevlogs6 күн бұрын
हो संगिता ताई मी नक्की ट्राय करेन खुप खुप आभारी आहे संगिता ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@sushmachavan45637 күн бұрын
Hi tai tumhi to diwa kitila ghetla
@pranjalShindevlogs6 күн бұрын
सुषमा ताई मला तो अष्टलक्ष्मी दिवा दोन हजार रुपयेला मिळाला असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@sushmachavan45636 күн бұрын
@pranjalShindevlogs ty tai
@rupaligogawale7066 күн бұрын
खुप छान😮
@pranjalShindevlogs6 күн бұрын
Thank you so much रूपाली ताई 🙏
@ManishaWaghmare-h3c6 күн бұрын
10:46 10:55😅😁
@pranjalShindevlogs6 күн бұрын
Thanks मनिषा ताई 🙏
@PoojaYadav-zm9zc6 күн бұрын
ताई तुम्ही दिवाळीत आई कडे गेलेला तेव्हा पण माझ्या स्वप्नात आलेला.मी कमेंट्स केली होती तेव्हा.आणि आज सकाळी पण तुम्ही स्वप्नात आलेला नक्की काय असेल ताई
@pranjalShindevlogs6 күн бұрын
पूजा ताई तुमचे माझ्यावर प्रेम आहे म्हणून कदाचित होत असेल खुप खुप धन्यवाद ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@PoojaYadav-zm9zc6 күн бұрын
@@pranjalShindevlogs love you so much shinde family 👨👩👧👦
@jondhalekars35776 күн бұрын
खूप छान ताई होय HP चहा छान होतो मी पण वापरते आणी हलवा खूप छान पुजा छान ताई
@pranjalShindevlogs6 күн бұрын
खुप खुप आभारी आहे जोंधळेकर ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@jondhalekars35775 күн бұрын
माझे नाव पुजा आहे
@shriswamisamarth48596 күн бұрын
Hii tai ..khup chan puja jali tai 🙏🙇🏻♀️
@pranjalShindevlogs6 күн бұрын
Thank you so much dear 💖❤️❤️
@PunamD-e9z6 күн бұрын
Tai maha laxmi la kanada lasun nevedh chlto ka
@pranjalShindevlogs6 күн бұрын
हो ताई चालतो असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@manishapatilvlogs90886 күн бұрын
खूप छान श्री स्वामी समर्थ ताई
@pranjalShindevlogs6 күн бұрын
Thank you so much मनिषा ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@gaurijadhav24776 күн бұрын
Kaki maza birthday 26 tarkhela ahe please mla tumi ashirvad dya me 2 years zale sangte pn tumi mla wish pn nahi krt please ata tr kra tumcha ani Mumbai cha aai cha tumcha sglya cha ashirvad asude ani me tumcha video bgun tumchi devachi seva bgun me pj swami sevela suruvat keli please mla wish kra 26 tarkhela birthday ahe
@pranjalShindevlogs6 күн бұрын
गौरी ताई माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून Happy birthday to you in advance असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@gaurijadhav24776 күн бұрын
Kaki me tumcha peksha khup lhan ahe please mla gauri chha mhna tai nko
@Krupa-Sindhu-Swami5 күн бұрын
Tai Shivani tai tumchy Sagyya vhini ahet kaa ,
@itsPhOenix-w4e6 күн бұрын
Tai tumhi laxmi mukhavte kuthun aani kitila aanle sagal
@pranjalShindevlogs6 күн бұрын
ताई ते मुखवटे मी महाद्वार रोड येथे 380 रू.आणून घरीच सजवला होता माझ्या चॅनलवर व्हिडिओ आहे तो बघा म्हणजे तुम्हाला नक्की समजेल असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@KanchanItape6 күн бұрын
तुझ्या इतक तुझी सुन करेल का तुला रोज तेवढच काम आहे दुसर काही नाही बाकीच्यांना भरपूर काम आहे शेतात जाऊन काम करणार्यांना कस जमेल 😮
@pranjalShindevlogs6 күн бұрын
हो कांचन ताई अगदी बरोबर आहे तुमचे माझे घरातील काम करून मी youtube चे देखील काम करते आणि प्रत्येकाला ते जमेलच असे नाही असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@nandatambe5126 күн бұрын
Hi Tai khup chhan Sunder vlog श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
@pranjalShindevlogs6 күн бұрын
खुप खुप आभारी आहे नंदा ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@SoniaSonia-ty6dd5 күн бұрын
Baaiii majha sheru kuth aahe🧐
@Anjalibirajdar6 күн бұрын
Aajcha video khup chan taida
@pranjalShindevlogs6 күн бұрын
Thank you so much अंजली ताई 🙏
@rasikabhavsar93067 күн бұрын
Margashish cha 1 guruwar fakt pooja keli tar chalatya ka
@pranjalShindevlogs6 күн бұрын
रसिका ताई पूजेला व्रत करावे लागते म्हणजे उपवास धरतात आणि व्रतस्त रहावे लागते असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@rasikabhavsar93065 күн бұрын
@@pranjalShindevlogs thank you🙏
@surekhadeshmanekachare71186 күн бұрын
Shree swami samarth tai
@pranjalShindevlogs6 күн бұрын
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 सुरेखा ताई
@surekhadeshmanekachare71186 күн бұрын
Tai mhaswadla kadhi yenar ahe,mi udya janar ahe
@SavitaAldar-i1p7 күн бұрын
ताई नेहमी हासत रहा तू खूपच गोड आहे ❤❤❤❤❤❤
@pranjalShindevlogs6 күн бұрын
Thank you so much सविता ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@shankarbawane17886 күн бұрын
🙏🙏👌kavitabawane
@pranjalShindevlogs6 күн бұрын
Thank you so much कविता ताई 🙏
@shankarbawane17885 күн бұрын
@@pranjalShindevlogs कशी आहेस ग सोनाली ताई तुझे व्हिडिओ आवडतात पण कार्यक्रम चालू असतात जेव्हा वेळ मिळते तेव्हा बघते खूप छान व्हिडिओ असतात
@shreyasawant46306 күн бұрын
Me kalch gajrh halwa bnvla hoto
@pranjalShindevlogs6 күн бұрын
Thank you so much श्रेया ताई 🙏
@parishonatwins70176 күн бұрын
अप्रतिम पूजा ताई खरच
@pranjalShindevlogs6 күн бұрын
Thank you so much dear 💖❤️❤️
@gangavinodshinde496 күн бұрын
❤❤❤❤🙏🙏😘😘
@pranjalShindevlogs6 күн бұрын
Thanks गंगा ताई 🙏
@srushtishevale7 күн бұрын
Tai tumche video avdatat. Pan rag many naka. Halli fakt Ani fakt haa upvasvto upvas, he vrat, ti pooja yashivay dusara vishaych nahi. Dev dharm ha aplya ayushatil ek ghatak ahe he mahit ahe mala. Mi hi nastik nahi. Pan pratek ghoshticha atirek haa vaitch. Kadhitari dusara vishay pan ghyana. Tyavar charcha kara. Samajat kiti tari gambhir vishay ahet. Tumchya channel dware kahi vishayanmade lokjagruti hoil ase video banava. Hi positive comments ahe. Pan tumhala hi negative comments vatu shakte. Pan ya baddal jarur vichar kara.
@pranjalShindevlogs7 күн бұрын
नाही ताई निगेटिव्ह कमेंट नाही तुला सांगू श्रावणापासून आपले जे सन समारंभ सुरू होतात एका महिन्यात तीस दिवस तीस दिवसात 30 दिवस फक्त पूजा पाठच नसतो ताई इतरही व्हिडिओ खूप असतात मला माहित आहे तू माझी रेग्युलरची आहे राहिली गोष्ट सामाजिक विषय तर त्याच्यासाठी ती चैनल आहेत आपलं डेली ब्लॉग फॅमिली आणि जे रियल आपलं आयुष्य आहे त्याचे चॅनल आहे जसं न्यूज चैनल मध्ये फक्त न्यूज दाखवली जाते कुकिंग मध्ये फक्त कुकिंगच दाखवली जाते रोस्टिंग मध्ये फक्त रोस्टिंग तसं ब्लॉगिंग मध्ये ब्लॉगिंग त्यामुळे जे माझ्या चॅनलला आणि माझ्या कन्टेन्टला योग्य आहे ते मी नक्की शेअर करत जाईल इथून पुढे पण पूजा पाठ किंवा आपले जे रुढीपरंपरा आहेत त्या आपणच जपल्या पाहिजेत आणि बऱ्याच जणांना हे सगळं माहीतच असतं असं नसतं त्यामुळे जे आहे तेच दाखवते आता मार्गशीर्ष आहे तर पूजा पाठच दिसणार ग ताई आणि स्वतःची संस्कृती जपणं स्ण समारंभ साजरे करून शेअर करणं हा अतिरेक नसतो ज्या चॅनलला जे योग्य आहे तेच दाखवते दुसरी गोष्ट व्हिडिओसाठी मी कुठल्याही उठा ठेवी करत नाही आणि करायच्या पण नाही ताई पण कधी सामाजिक असा विषय असेल जो मी तुमच्यासमोर मांडू शकते तो मी खूप वेळा मांडलेले पण आहेत बाकी तू मला दिलेला सल्ला त्याचा रिस्पेक्ट आहे फक्त माझं तुझ्या प्रश्नाचं उत्तर देण्याचं काम होतं ते मी केलं राग मानू नको आणि समाजात माणसाने कसा असावा हे घरापासून सुरुवात होतं घरात कसं राहायचं वागायचं कळालं तर समाजाचं पण कळतं लोकांना कसं राहिलं पाहिजे
@ppatil-tl9kr6 күн бұрын
खुप छान आपली संस्कृती जपणे आणि देव धर्म सेवा होणे हे भाग्यच आहे अशी च सेवा निरंतर चालू असु देत.🌹
@srushtishevale6 күн бұрын
@@pranjalShindevlogs Tai mala pan rag yenyacha prashanch nahi. Ho itar channel pan ahet. Pan ek manus mhanun apali hi kahi samajik kartyavya astat. Ani mansachya vaganya baddal mi bolech nahi Karan vekati titakya prakruti. Gharat sangale sanskar jari milale tri manus chukicha vagtoch . Apan tyala baddalu shakt nahi. Pan samajat nairash vekati, arthik, manasik drushtya khachalelya vekatna apan ekadhya video madun nakkich prochhan deu shakto. Yevad.
@sarikadhatrak64997 күн бұрын
मी देवीला बोलले होते मार्गशीर्ष च्या शेवटच्या गुरुवारी म्हणजे उद्यापनाच्या दिवशी एक सहवासणी जेवायला बोलवीन सकाळी बोलू का रात्री मला सांगा हा ताई
@rajlaxmitiwari51776 күн бұрын
सवाशीण रात्रीच जेऊ घालतात ताई
@pranjalShindevlogs6 күн бұрын
सारिका ताई पूजा संध्याकाळी वाचल्यानंतर जेवू घाला असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@Omdeva15266 күн бұрын
Tai aamchya ithe pan chhoti kutryachi pillu aahet maja mulga pan te pillu pahije mhanun radtoy,aamhi tyala nko bolalyavar sonalimavshi bagh kashi aarudadala support karte tar tu mala aanu nko mhantes as bolto😂
@pranjalShindevlogs6 күн бұрын
ताई लहान मुलांना कुत्र्याची पिल्लं खुप आवडतात त्यामुळे मागत असेल खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@RajashreePawar-st8wy6 күн бұрын
👌👌🌷🌷
@pranjalShindevlogs6 күн бұрын
Thanks राजश्री ताई 🙏
@sangitashivale35867 күн бұрын
❤❤❤❤🙏🏻
@pranjalShindevlogs7 күн бұрын
Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai
@madhurithakur29396 күн бұрын
Nice vlog tai
@pranjalShindevlogs6 күн бұрын
Thank you so much माधुरी ताई 🙏
@jyotish737 күн бұрын
ताई आमचा कडे नाही मिळत हि चहा पावडर 😊 कोल्हापूर ला आलो का घेऊ ही चहा पावडर.
@pranjalShindevlogs6 күн бұрын
हो ताई नक्की घ्या खुप छान आहे असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@minapawar87777 күн бұрын
खरंच सोनाली तूझा चाहा चांगला होतो
@pranjalShindevlogs6 күн бұрын
Thank you so much मीना ताई 🙏
@ShreyaBharsingh7 күн бұрын
श्री स्वामी समर्थ.ताई नैवेद्य बिना कंदा लसनाचा देवाला देते का.. please सांग ना
@pranjalShindevlogs7 күн бұрын
हो ताई वापरत नाही मी शक्यतो
@स्वातीउटगे7 күн бұрын
Hi ताई 💞💞💞
@pranjalShindevlogs7 күн бұрын
Thank you so much dear tai 🙏
@suchitramorbale25146 күн бұрын
🙏🏻🙏🏻
@pranjalShindevlogs6 күн бұрын
Thanks सुचित्रा ताई 🙏
@pratibhanavale79177 күн бұрын
मला अस विचारायचं होतं की ताई ,माझा तिसरा गुरुवार गेला पूजा मांडता आली नाही मग पुढच्या गुरुवारी उद्यापन केलं तर चालेल का?
@pranjalShindevlogs7 күн бұрын
हो ग ताई करायचं चालतं Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai ❤️
@pratibhanavale79177 күн бұрын
@pranjalShindevlogs thank you Tai
@SmitaNalage-f2l7 күн бұрын
Hotel King चहा powder Pan chagle ahe
@pranjalShindevlogs6 күн бұрын
मी युज करून नक्की रिप्लाय करेन thank you so much dear 💖❤️❤️
@VanitaBhogekar-gp9tw6 күн бұрын
साडी छान दिसते पुजा छान झाली❤🎉
@pranjalShindevlogs6 күн бұрын
Thank you so much वनिता ताई 🙏
@VanitaBhogekar-gp9tw5 күн бұрын
सेम टू यू👌
@ashwinimorye2096 күн бұрын
Tai tu nonveg nahi khat ka
@pranjalShindevlogs6 күн бұрын
अश्विनी ताई माझे उपवास किंवा पारायण असेल तर आम्ही घरात कोणीही नाॅनवेज खात नाही असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@madhavimali90367 күн бұрын
अगं बाई काल तर मी काठीच घेतली माझ्या मुली मी नेमकं पूजा करायच्या टाईमला दंगा असतो त्यांचा
@pranjalShindevlogs6 күн бұрын
माधवी ताई मुलं अशीच असतात 😂 लय राग राग करू नका thank you so much dear 💖❤️❤️