मी सर्वात भ्रष्ट अन् नालायक आमदार', शेवटच्या दिवशी खडसे गहिवरले

  Рет қаралды 2,352,460

Prime Marathi

Prime Marathi

Күн бұрын

Пікірлер: 988
@ravindrabane786
@ravindrabane786 Жыл бұрын
नाथा भाऊ आपण सन्माननीय जनतेच्या मनातील आदर्श व्यक्तिमत्व आहात .. आम्हाला आपला अभिमान वाटतो की अभयास पूर्ण जनतेचे प्रश्न लावून धरणाऱ्यांच्या पाठी चौकशी लावली जाते त्यांना पात्रता असताना बडती दिली जात नाही ...राजकारणातील बामणी लॉबी गैर बामणी लोकांना स्वस्त बसू देत नाहीत...नाथा भाऊ जनता आपल्या बरोबर आहे .. !!
@ramsingg3522
@ramsingg3522 5 жыл бұрын
इतका परखड बोलनारा पहिला राजकीय नेता बघितला राव,,,,,, hat's of you खडसे साहेब,,,, महाराष्ट्राला तुमच्या सारख्या नेत्यांची तर खरी गरज आहे🙏🙏🙏🙏
@sahilmohite7967
@sahilmohite7967 Жыл бұрын
rahait
@जयमातादीभजनमंडळदामोधरधोटेसावने
@जयमातादीभजनमंडळदामोधरधोटेसावने Жыл бұрын
एकनाथ खडसे एक आदर्श व्यक्तीमत्व आहे.महाराष्ट्राला अशा स्वच्छ व्यक्तिमतत्वाची अनुभवी राजकारणी लोकांची आवश्यकता आहे.जय भवानी जय शिवाजी
@dadasahebpatil9419
@dadasahebpatil9419 Жыл бұрын
पण त्याला जाती वादी माणसाने अलगद उचलून बाजूला केले व राज्यात सुडा चे राजकारण सुरू केले .... सामान्य हिंदू जनता सारे जाणते .... .
@sahebraodere6098
@sahebraodere6098 5 ай бұрын
😮 me mmi kk ki iu ok6,​@@dadasahebpatil9419
@vinodgadiwan2306
@vinodgadiwan2306 5 жыл бұрын
ऩाथा भाऊ खडसे साहेब खरच तुमच्यावर खूप खूप आन्याय झाला ऩाथा भाऊ तुम्हला मानाच मुजरा
@vishramshetkar4500
@vishramshetkar4500 5 жыл бұрын
शाब्बास ! खडसे साहेब ! पहिले अभिनंदन यासाठी की एवढे होऊनही पक्ष सोडला नाहीत ! दुसरे अभिननंदन यासाठी की, बोलता बोलता बहुतेकांची बुडे काळी असल्याचे सांगितल्याबद्दल ! आज ना उद्या ती जनतेला दिसणारच !
@nitinrane4395
@nitinrane4395 5 жыл бұрын
Barobar bolat
@kakasahebdesai5642
@kakasahebdesai5642 5 жыл бұрын
@@nitinrane4395 creme eggs in a few years time 666666
@rajunakod805
@rajunakod805 5 жыл бұрын
BEST NATHA BHAU
@hirairrigationinfo9806
@hirairrigationinfo9806 5 жыл бұрын
Chaan
@manoharmhaskar6625
@manoharmhaskar6625 5 жыл бұрын
kuchhtohat
@SIRG-30174
@SIRG-30174 5 жыл бұрын
नाथा भाऊ,हिरा हा हिराच असतो. तुम्ही यापुढे ही निष्कलंक च रहाल...दुध का दुध, पानी का पानी झालं आहेच.तुमच्यावर आरोप करणाऱ्यांना देव कधीच माफ करणार नाही. चिंता नसावी
@satishchandane7528
@satishchandane7528 5 жыл бұрын
Satya Cha Wali Parmeshwar. Eshwar Tumchy Barobar Ahe. Khadseji Aage Bado. Jai Maharashtra.
@vishalbansode6207
@vishalbansode6207 5 жыл бұрын
Sir.. politics madhe koni saaf nahi
@vishalmule5276
@vishalmule5276 5 жыл бұрын
नाथा भाउ मटा पासुन सावध राहा
@guruprsadrathod8705
@guruprsadrathod8705 5 жыл бұрын
Shekhar Gawale. SIR G Abpmazanews Marathinews
@dilipshinde8070
@dilipshinde8070 5 жыл бұрын
Right now
@nileshsawant6044
@nileshsawant6044 5 жыл бұрын
मी ऊद्ययनराजे चा माणुस आहे पण नाथाभाऊ तुमच्यावर खरच अन्याय झालाय आणि तो अन्याय तुमच्याच पक्षाच्या लोकांनी केली आहे ह्या गोष्टींचा खुप वाईट वाटत नाथाभाऊ तुम्ही अपक्ष निवडणुक लढवा तुम्ही खरच निर्दोष आहेत आम्ही तुमच्या सोबत आहे....
@amoljadhav11maharshtra81
@amoljadhav11maharshtra81 5 жыл бұрын
90 मारूया का आज
@jaswangaming4238
@jaswangaming4238 5 жыл бұрын
👌
@macdeep8523
@macdeep8523 5 жыл бұрын
You don't know anything , do you live near by jalgaon or bhusawal , ask local ppl , what this guy is made up of !
@aalababurav4441
@aalababurav4441 5 жыл бұрын
सगळ्याच काढू काय म्हणले ना ते आता तरी समजून घ्या
@abhiraut7507
@abhiraut7507 5 жыл бұрын
@@macdeep8523 explain
@montidhanger2515
@montidhanger2515 5 жыл бұрын
नाथा भाऊ तुम्ही कधीच कलंकित झाला नाहीत.... हे अवघा महाराष्ट्र मान्य करेल... आजही महाराष्ट्र तुमच्या पाठी माघे आहे....
@montidhanger2515
@montidhanger2515 5 жыл бұрын
अन्याय माझ्या नाथा भाऊ वर.... फडणवीस आपण हे विसरू नये कि सहन शक्ती चा बांद फुटल्या वर तुम्ही जाळून खाक व्हाल महाराष्ट्र ची जनता कधी च तुम्हाला माफ नाही करणार...आणि अजून नाही वेड गेली दिलदार माझा नाथा भाऊ आपणास माफ करेल....
@vijaypatil2480
@vijaypatil2480 5 жыл бұрын
सर ह्या नालायक मानसाच्या नादाला लागू नका चांगल्या लोकांचें गहू विकत नाहीत परंतु ह्याचे एरंड विकतात
@rajendrasarnaik3326
@rajendrasarnaik3326 5 жыл бұрын
By number
@sadashivghuleghule7189
@sadashivghuleghule7189 Жыл бұрын
@@montidhanger2515 Y
@kalpanabonde8670
@kalpanabonde8670 Жыл бұрын
खडसे दादा सारा मतदार संघ तुमच्या पाठीशी उभा राहिला आणि सारा lewapatidar समाज तुमच्या सोबत आहे
@devendrasingsolanke9453
@devendrasingsolanke9453 5 жыл бұрын
नाथाभाऊ सामान्य जनतेचे आशिर्वाद सदैव तुमच्या सोबत आहेत
@mayurkhadase7236
@mayurkhadase7236 5 жыл бұрын
Nathabhau Samanya Jannateche Aashirwad sadaiv tumcha sobit I aahe
@ranjitgaikwad5615
@ranjitgaikwad5615 4 ай бұрын
खडसे साहेब एक राजकारणी जसे जनतेला पटवून देतोच असे आपले बोलणे आहे ,सर्वसामान्य जन हाच विचार करतील की तुमचे कुटुबकडे एवढी संपत्ती तूमचेकडे कशी आली !हा सहज येणारा प्रश्न आहे ,है आपणास ही पटेल च 👏
@madhavmunde9439
@madhavmunde9439 5 жыл бұрын
नाथाभाऊ तुमच्या भावना जनते पर्यंत पोहचल्या, या नीच पक्षालाआणि पक्ष्याच्या लबाड नेत्यांना लोक जागा दाखवतील,तुमचं मुख्यमंत्री पद यांना खुपत होत,हेच पंकजा मुंडे सोबत झालं पण त्या यांना पुरून उरल्या भगवान के घर में देर है अंधेर नही
@jituchambavane5795
@jituchambavane5795 5 жыл бұрын
नाथा भाऊ मनापासून बोलले सच्चा माणूस. अंजली दमानिया आणि भंगाळे. नाथा भाऊ यांना कामाला लावा आता रीतसर. आपण जर शांत राहिले तर यांच्या बोलविता धन्याला तेच हवे आहे.
@mangaladesai8204
@mangaladesai8204 5 жыл бұрын
Jitu Chambavane Bhajans morning
@siddhanathkhartode5001
@siddhanathkhartode5001 5 жыл бұрын
मि दत्ता मामा भरनेचा भाचा तुंमीपन तसी काम करता कि जनतेला आवडेल तसी मस्त
@kalimambhore8186
@kalimambhore8186 5 жыл бұрын
नाथा भाऊ तुमचं खरं आहे हो तुमच्या मागे जानून भुजून भष्ट्रचाराचे आरोप केले
@comedykadam4365
@comedykadam4365 5 жыл бұрын
सप्रेम जय महाराष्ट्र साहेब ..... जनता तुम्हाला कधीच दोष देणार नाही .... काही चुकलं असेल तर माफी मागतो .... जय शिवराय साहेब .....!!!!!!
@sachindeshmukh8610
@sachindeshmukh8610 5 жыл бұрын
नाथाभाऊवर अन्याय झाला आहे हे मराठा आमदारांना समजले पाहिजे हे एक मोठे षडयंत्र आहे
@jdjjdd620
@jdjjdd620 5 жыл бұрын
@@user-ce9dz8rc1j are bhau leva patil ahe
@DBPatil-vm4hu
@DBPatil-vm4hu 5 жыл бұрын
Natha bhau leva samjache aahe
@CleverBeing
@CleverBeing 5 жыл бұрын
Khadse kontya angle ne Maratha watoy????
@deepaksalunke4109
@deepaksalunke4109 5 жыл бұрын
Maratha rahila tr karayla pahije hoteka path rakhn laaj vatayla pahije as mhannaryana शिवबा मराठा होते त्याना बारा बलुतेदर्नी madat nahi ka keli
@adityagk1
@adityagk1 5 жыл бұрын
Yat jaat kadhaychi kay garaj??
@ramchandrabarve2228
@ramchandrabarve2228 5 жыл бұрын
जय शिवराय ✌️ पंतकधीच बहुजन आला मोठे होऊदेनार व एकत्र येऊन देनार नाहित...जय जीजाऊ जय महाराष्ट्र
@yadavraojadhav5686
@yadavraojadhav5686 5 жыл бұрын
नाथा भाऊ कुणी काहीही म्हणो तुम्ही जनतेचे कैवारी आहात हे जनता विसरणार नाही आपला विजय याची साक्ष आहे आणि नेहमीच राहणार , शेतकरी पुत्र हार मानत नाही लढतो ! आता वेळ आहे, जय जवान जय किसान!
@pradeepgurav.bhivashikar8805
@pradeepgurav.bhivashikar8805 5 жыл бұрын
Nathabhau tumhi khup great ahat o tumchya khup takad ahe o amhisudha tumchya sobt tumchya prachar karu o mi karanataka nipanicha ahe Saheb tumchya bhasanala salute ahe o
@ravindrapatil1380
@ravindrapatil1380 5 жыл бұрын
नाथाभाऊ.तुम्ही. खरेसोने.हात. खरे.लोकप्रतिनिधी हात.खरेसमाजसेवक.जनता सव॔ समजते.रविदपाटील.गोरगावले.खू.ता.चोपडा.
@sagarkasbae3761
@sagarkasbae3761 5 жыл бұрын
@@pradeepgurav.bhivashikar8805 कडक साहेब
@sach0880
@sach0880 5 жыл бұрын
Anti Brahman ni pudhe ya Marathi Mla kiti Cm kon???? Think about it
@किरनमहाराज
@किरनमहाराज 5 жыл бұрын
नाथा भाऊ आपण आम्हास प्रिय आहात, आदर्श आहात, ज्यांनी आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला त्याना पांडुरंग परमात्मा माफ करणार नाही, आपण शेतकरी पुत्र आहात
@bhanudaspkale
@bhanudaspkale 5 жыл бұрын
खडसे साहेब यांच्यावर खरोखर अन्याय झाला आहे महाराष्ट्र विसरला नाही पण तुम्ही पक्ष सोडावा व रणांगणात यावं म्हणजे महाराष्ट्र ला सत्य कळेल
@anildhotre7447
@anildhotre7447 5 жыл бұрын
तुम्ही मुख्यमंती होणार होते म्हणून व बहुजन समाजचा नेता म्हणून तुम्हला डावळ
@rajeshivba7229
@rajeshivba7229 5 жыл бұрын
नाथाभाऊंवर खरंच खूप मोठा अन्याय झाला आहे, बहुजन समाज याचा बदला निवडणुकीच्या माध्यमातून घेतल्या शिवाय राहणार नाही.....शेतकऱ्यांचा नेता नाथाभाऊ😢😢😢
@swapnild9188
@swapnild9188 5 жыл бұрын
तुम्हीच मुख्यमंत्री होनार असे उभ्या महाराष्ट्राला माहित असताना तुमच्या च पक्षातिल लोकानि तुमचा "गेम" केला...नाथा भाऊ तुम्ही भ्रष्ट नाहीत,आजही महाराष्ट्रातील बहुजन समाज हा तुमच्या पाठीशी खंबिर पने उभा आहे.......... जयभीम,,,जय महाराष्ट्र🙏🙏🙏
@avinashbhoyar4111
@avinashbhoyar4111 5 жыл бұрын
Kharokhar
@kailasmnarwadepatil6994
@kailasmnarwadepatil6994 5 жыл бұрын
शाबास खडसे साहेब एकदम खरं बोललात मात्र तुमच्या च पक्ष्यानी तुह्मला मातीत घातलं हो
@avinashbhoyar4111
@avinashbhoyar4111 5 жыл бұрын
Kharokhar
@abhishekmahanubhav2002
@abhishekmahanubhav2002 5 жыл бұрын
खर आहे जो खोटे आरोप करेल त्या वर हि गुन्हा दाखल झासा पाहिजे,
@शंकरमखरे
@शंकरमखरे 5 жыл бұрын
खडसे साहेब आपण मुख्यमंत्री पदावरील मुख्य दावेदार होते आपल्याला रोखण्यासाठी हा राजकीय डाव आहे सत्य की जय हो असतय का नाश हो जय किसान जय जवान द ग्रेट मराठा
@ashifshaikh4477
@ashifshaikh4477 Жыл бұрын
राईट भाऊ
@maniknagmode4925
@maniknagmode4925 7 ай бұрын
एकनाथ जी खडसे साहेब तुमच्या वरचे आरोप बिनबुडाचे दिसतं आहेत असं तुमचं मनोगत व्यक्त केले यावरून दिसते
@nikhilmns
@nikhilmns 5 жыл бұрын
तुम्ही मुख्यमंत्री व्हाल म्हणून काही अनाजी पंतांनी तुम्हाला अडचणीत आणलं पण खडसे साहेब तुम्ही मराठा आहात हे ते लोक विसरले आहेत आणि आता इतिहास त्यांना आठवून दिला पाहिजे .सगळे मराठे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.
@ameyac3984
@ameyac3984 5 жыл бұрын
kuthala sandarbh kuthe lavato re murkha
@bhushan2357
@bhushan2357 5 жыл бұрын
@@ameyac3984 🤣🤣🤣
@pradippatil-qq3ek
@pradippatil-qq3ek 5 жыл бұрын
@@ameyac3984 तुला का झोंबलं
@pradippatil-qq3ek
@pradippatil-qq3ek 5 жыл бұрын
@@ameyac3984 बरं बाहुबली ने कटप्पा ला का मारलं हे चालेल
@kakasahebkarke6382
@kakasahebkarke6382 5 жыл бұрын
भ्रष्टाचारी ला कसली जात आणि धर्म मग तो कोणि ही असो खडसे साहेबांनी जमिन प्रकरण केलं नसतं तर कशाला कोणी त्यांना बाजुला सारलं असतं त्यांनी स्वताच्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे
@pandurangsawant3988
@pandurangsawant3988 3 ай бұрын
खडसे साहेब खरेच तुम्ही महान् आहात मनापासून आभार तुमच्या सारख्या माणसांची जनतेला गरज आहे ❤❤❤
@ZED1980
@ZED1980 5 жыл бұрын
युतिच्याच लोकनीं खडसेनां अडकवंन्याचा पूर्ण ताकतीने पर्यत्न केला,वेळ लागलं पण सत्य विजयी झाला ह्याचा आनंद वाटतो।
@sudhakarthakur4026
@sudhakarthakur4026 5 жыл бұрын
शाब्बास नाथाभाऊ इतक्या प्रभावीपणे मनातल्या वेदना व्यक्त केली
@nitinyede1335
@nitinyede1335 5 жыл бұрын
बरोबर भाऊ
@mahadevpilwatemahadev9119
@mahadevpilwatemahadev9119 5 жыл бұрын
ZeD 301 ,
@pravinpatil9751
@pravinpatil9751 Жыл бұрын
Hi
@pragatirisbud945
@pragatirisbud945 Жыл бұрын
मा नाथा बाबा खूपच वाईट वाटले हो मला ....पण शेवटी सत्याचा विजय होतो ....यांना देव शिक्षा देणार च ....तुम्ही दुवांसारखे वाढत वाढत कापसा सारखे म्हातारे व्हा ...दिघ् व उदंड आयुष्य लाभो ...आणि यांचे खोटे आरोप करणारे आहेत ते बाहेर काढण्यासाठी शतायुषी व्हा ....बाबा तब्येतीची काळजी घ्यावी ....तुमचे बोलणे ऐकून मला फारच वेदना झाल्या ....मग तुम्हाला किती झाल्या असतील याची कल्पना आहे ....पण देव पाठीशी आहे ....तेव्हा औषध वेळेवर घेणे ....काळजी घ्या ....तुम्हाला जो आजार असेल तो लवकरच बरा होवो हीच नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ....आणि मानाचा मुजरा तुरा सलाम ..तुमची मुलगी
@anil7040-o3r
@anil7040-o3r 5 жыл бұрын
नाथा भाऊ...ऐकनिष्ठ... लोकनेता...👍
@सह्याद्रीवाटा
@सह्याद्रीवाटा 5 жыл бұрын
नाथा भाऊ.. तुम्ही खूप चांगले आहात. ज्यांनी तुमच्यावर असे घाणेरडे आरोप केलं त्यांना एक दिवस हे महागात पडेल
@Englishcommu68
@Englishcommu68 4 жыл бұрын
राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये हार्दिक स्वागत.... नाथाभाऊ..♥️♥️
@deepakdeshmukh4465
@deepakdeshmukh4465 5 жыл бұрын
सगळ ठीक आहे पन या शिवबांच्या महाराष्ट्राचा एक शिवपुत्र एका राष्ट्राद्रोह्याशी (दाउद ) कधीच संबंध ठेवनार नाही मग तो कुठल्याही जाती धर्माचा आसो आरोप करताना लाज कशी वाटली नाही आरोप एकुन आम्हाला ईतक्या वेदना झाल्या तर खडसे साहेबान्ना किती त्रास झाला आसेल हे माझे व्यक्तीगत मत आहे
@anandraogadhave3318
@anandraogadhave3318 5 жыл бұрын
नाथाभाऊ लवकर पक्ष सोडा आणि काँग्रेस मध्ये प्रवेश करा आणि मुख्यमंत्री व्हा
@anilbasarkar4574
@anilbasarkar4574 Жыл бұрын
छान साहेब.बरोबर आहे.खोटे आरोप करत असलेल्यास शिक्षा झाली पाहिजे कायदा करावा.धन्यवा🌹🙏
@ShireeshMy
@ShireeshMy 5 жыл бұрын
साहेब पक्ष वाढला आणि आयत्या बिळावर आस्तीनीतले साप बसले..
@sharadsonawane2119
@sharadsonawane2119 5 жыл бұрын
खरंच प्रामाणिक आहे.नाथा भाऊ तुम्ही
@avinashbhoyar4111
@avinashbhoyar4111 5 жыл бұрын
Kharokhar
@alsh-io2lo
@alsh-io2lo 5 жыл бұрын
Tarbuj basala
@prakashthorat4053
@prakashthorat4053 4 жыл бұрын
नांथाभाऊ यांच्या वर भाजपाने अन्याय केला भविष्यात भाजपाला मतदान करताना लोक विचार करतील नाथांभाऊ तुम्ही चांगले राजकारणी आहेत।
@amolgore1377
@amolgore1377 5 жыл бұрын
नाथा भाऊ.... मूंडे साहेब गेले तेंव्हा पासून मागासवर्गीय नेत्याला पूर्णपणे अडचनित आणण्यात आल ......हे कारस्थान रचनारे कोण ....याविषयी पाठपूरावा करा ...☝️
@Abhijeet_parekar8587
@Abhijeet_parekar8587 5 жыл бұрын
Right
@krushnanagre637
@krushnanagre637 5 жыл бұрын
Right
@sachinphad143
@sachinphad143 5 жыл бұрын
right Saheb asate aaj tr konich arop kinva chokashi zali nasti
@तथागत-ढ7द
@तथागत-ढ7द 5 жыл бұрын
Magasvargiy lok paisrkhau astat tyanchi layki sheti karne ani kamgar kam karne aste tyani kashala pudhari bidhari banaych amhi brahman lok ahot ki netegiri sathi
@satishmali8050
@satishmali8050 5 жыл бұрын
@@तथागत-ढ7द aaighalya brahamin o
@prafulla14396
@prafulla14396 5 жыл бұрын
भाजपचा रिअल हिरो पण संपवला संघाने
@pavanchaudhari9834
@pavanchaudhari9834 5 жыл бұрын
Khar ahe
@avinashbhoyar4111
@avinashbhoyar4111 5 жыл бұрын
Barober
@hemantshinde6480
@hemantshinde6480 5 жыл бұрын
प्रभु रामचंद्राना वनवास भोगावा लागला मग आपण., तर
@shreyashkasturkar3288
@shreyashkasturkar3288 4 жыл бұрын
Namste sada vatsle
@subhashkale3774
@subhashkale3774 3 жыл бұрын
Super Dhupper Uskebhi Upper Anmol Speech
@Neelmune
@Neelmune 5 жыл бұрын
असा खरा माणुस भेटणार नाही🙏💐
@heritagefilmproduction7007
@heritagefilmproduction7007 5 жыл бұрын
खडसे साहेब तुमचा बदला आम्ही घेतलाय आमच्या कडे २५ वर्षाची सत्ता पाडली आमच्याही उमेदवार वर धोका दिला बीजेपी वाल्यांनी तुह्मी हरू नका साहेब
@santoshraut86
@santoshraut86 5 жыл бұрын
आहे तर उत्तम वेळ आहे. बाहेर काढले पाहिजे नुसत घुसमटत राहण्यात आर्थ नाही.
@vmars_toshikabhole-4251
@vmars_toshikabhole-4251 5 жыл бұрын
Bhagwan ke pas der hota hai andher nahi ek diwas nathabhavuncha pan yeil sagale diwas sarkhe nastat jyani koni he kelay tyana ya peksha pan vait diwas yetil jashi karni tashi bharni bhogawe tar lagelach aaj nahitar udya nakkich nathabhau aamhi tumchya sobat aahot
@chandrakantchaudhari2462
@chandrakantchaudhari2462 5 жыл бұрын
भाऊ येणारी विधानसभा तुमच्याकडे अपेक्षा म्हणून पहात आहे , तो टरबूजला खाली खेचायचं
@तथागत-ढ7द
@तथागत-ढ7द 5 жыл бұрын
Lavdya tarbuj konala mantoys .....devendra bhau sarkha neta hone nai....ani nitin bhau gadkari pan
@amoljadhav11maharshtra81
@amoljadhav11maharshtra81 5 жыл бұрын
@@तथागत-ढ7द ये टरबूज 😆😆
@harunshaikh6204
@harunshaikh6204 5 жыл бұрын
@@तथागत-ढ7द mag nathabhaunna nyay ka dila nahi
@ashish049
@ashish049 5 жыл бұрын
@@तथागत-ढ7द brobr tarbujya kni zl ni n honr pn ni🤣
@macdeep8523
@macdeep8523 5 жыл бұрын
Khadse Cha perfect game kela , Modi and Shah baap of all
@Rehankhan-ur2ru
@Rehankhan-ur2ru 5 жыл бұрын
राजनीति यालाच म्हणतात भलैया भलैयानच पानी निगत याच स्पष्ट उदाहरण,,,राजनीति ही शोक नसून जीवनाशी रिस्क घेणे आहे
@ksbhavle8659
@ksbhavle8659 5 жыл бұрын
त्या दमानियाला सांगा सभाग्रह हे जनतेच्या प्रश्नासाठी आहे
@bharatchikhale8781
@bharatchikhale8781 5 жыл бұрын
शेतकऱ्यांच्या ठिबक सिंचनाचा थकीत पैसे देणारा एकमेव मराठा मंत्री ़ृ़़़़़़़नाथाभाउ
@jdjjdd620
@jdjjdd620 5 жыл бұрын
Bro maratha ny saheb kunbi leva patil ahe
@tusharaher3693
@tusharaher3693 4 ай бұрын
मराठा ,लेवा पाटील , कुणबी ।।,सर्व मराठे आहेत
@sundarpawar3546
@sundarpawar3546 5 жыл бұрын
खडशे साहेब आपन घड्याळ या चिन्हावर बिनधास्त लढा 🙏🙏
@VijayPatil-sc2ed
@VijayPatil-sc2ed 4 жыл бұрын
Ata nakki ladhnar nathabhAu
@shambhavsar4262
@shambhavsar4262 5 жыл бұрын
नाथा भाऊ ज्यानी तुमच्यावर अन्याय केला त्याच चांगल हाेणार नाही ते भाेग येथेच भाेगतील जय हिंद
@savitachavhan7548
@savitachavhan7548 5 жыл бұрын
नाथाभाऊला न्याय मिळु शकला नाही तर सामान्य जनतेला काय न्याय मिळणार
@ajitdhotre3493
@ajitdhotre3493 5 жыл бұрын
You are truly Great Man ... God Bless you sir
@anantashelke474
@anantashelke474 5 жыл бұрын
आदरणीय नाथा भाऊ खडसे आम्ही शेळके परीवार राहेरा ता. मोताळा जि. बुलढाणा आपल्या दुखत सहभागी आहोत
@manoharmali8381
@manoharmali8381 5 жыл бұрын
Mela ka to Kontya Dukhatsahabagi Hotoy
@lakhansb9244
@lakhansb9244 5 жыл бұрын
तुम्ही हाफ चड्डी चे माणूस असता तर कदाचित तुम्ही आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असता...
@AslamShaikh-df3rj
@AslamShaikh-df3rj 5 жыл бұрын
अगदी बरोबर भाऊ
@harishjoshi2592
@harishjoshi2592 5 жыл бұрын
Kiti hi khadkhad
@ravikunte7468
@ravikunte7468 5 жыл бұрын
ही आपल्याच पक्षातली गांङूळ आहेत तुमचा वाढता आलेख व लोकप्रीयता चांगूलपणा हूषारी याना बघवत नाही
@anilgosavi6091
@anilgosavi6091 5 жыл бұрын
Chaddi matters..
@atulwaghmare9006
@atulwaghmare9006 4 жыл бұрын
Are tech hote devendrji ni yana saitla kadun sota zhale
@gangadharpatil6558
@gangadharpatil6558 5 жыл бұрын
नाथा भाऊ तुमचं भाषण अगदी ऐतिहासिक असे भाषण आहे. परंतु तुम्ही स्वतःच स्वतःला कोस्ताय, आणि तुमची खंत वाजवी आहे. परंतु आता तुम्ही सावरायला हवं, उगीच जुन्या गोष्टी तुम्हीच उगाळत बसलात तर त्याचा त्रास तुम्हाला होईल..,.काळजी घ्या.!
@dilippawar7030
@dilippawar7030 5 жыл бұрын
कुठल्याच चौकशीत कोणीच मंत्री कधीच सापडत नाही..गेल्या 50वर्षाचा हाच ईतीहास
@narayanaage8029
@narayanaage8029 4 жыл бұрын
भाऊ घाबरू नका जनता पाटीशी आहे ...तेव टरबुज्या लय माजलाय
@आशोकसरवदे
@आशोकसरवदे 5 жыл бұрын
मी तर म्हणतो महाराष्ट्रात फक्त राष्ट्रवादी आणि शिवसेनेच सरकार हव नाही तर मुंबई महाराष्ट्रात राहणार नाही....
@sadiquesayyed
@sadiquesayyed 5 жыл бұрын
Congratulations bro 🎉🎉
@nanasahebmurkute1159
@nanasahebmurkute1159 5 жыл бұрын
आदरणिय खडसे साहेब भाजप मध्ये फक्त ब्रामण मोठे होतात तुम्ही च तुमच्या हाताने युती तोडली आणि भाजपचा मुख्य मंत्री केला
@dhananjayparalkar509
@dhananjayparalkar509 5 жыл бұрын
Modi bramhan ahe ka Amit kon rajnath kon munde kon
@dhananjayparalkar509
@dhananjayparalkar509 5 жыл бұрын
Fakt hindu .. jatiywadi karu nko
@digvijayshinde3579
@digvijayshinde3579 5 жыл бұрын
एकदम खर बोलला भावड्या, कटू आहे पण सत्य आहे
@मराठीकट्टा-ल5म
@मराठीकट्टा-ल5म 5 жыл бұрын
मग लांडे मोठे झाले पाहिजेत का???
@kunalmistari8019
@kunalmistari8019 5 жыл бұрын
OBC netruvta sampl ya Mule...natha bhau bolaychi himmat ny
@proking007
@proking007 5 жыл бұрын
साहेब !! आपल्या सारखा दुसरा कोणी होने नाही ....!!
@kishorgavlekar1423
@kishorgavlekar1423 5 жыл бұрын
Sahib BJP Sona Sone Diya Tum Se Swagat Tum Hi Nara mukhymantri
@s.p.Solutions
@s.p.Solutions 5 жыл бұрын
पहिल्यांदा कोणीतरी नेता खर बोलला
@sandeepkharat7880
@sandeepkharat7880 5 жыл бұрын
Obc नेते आहे साहेब तुम्ही म्हणुन हे सगल घङऊन आणल्या गेल
@omkarkale8818
@omkarkale8818 5 жыл бұрын
आदरणीय खडसे साहेब ...
@surajdonde9284
@surajdonde9284 5 жыл бұрын
छान मार्मिक भाषण
@bhushanhatkar0610
@bhushanhatkar0610 5 жыл бұрын
फडणवीस म्हणजे आजचा अनाजी पंत
@vedika12386
@vedika12386 5 жыл бұрын
Dya mag hattichya pai
@tusharrawool8683
@tusharrawool8683 4 жыл бұрын
Hoy true
@kunalpawar1269
@kunalpawar1269 4 жыл бұрын
खरंय मग त्याला तसच मारल पाहिजे
@amolkawle9861
@amolkawle9861 4 жыл бұрын
Right
@madhusudanambardekar7284
@madhusudanambardekar7284 Жыл бұрын
Moorkh bhogito rajvaibhava padit firat bhikari Ase Nathabhaunche zale.Jay hind jay Maharashtra vande materam
@banduwable4070
@banduwable4070 5 жыл бұрын
मराठ आहे म्हणुन षड्यंत्र केले फक्त नाथा भाऊ मराठी आहे मराठी
@kishorpadekar7672
@kishorpadekar7672 5 жыл бұрын
खडसे साहेब खरच तुम्ही देव माणुस आहेत" आणी खोटे आरोप करनार्याला चांगलाच चोप दिला पाहीजे
@anilnale3845
@anilnale3845 5 жыл бұрын
आदरनिय साहेब आम्हाला माहिती आहेत आपण निर्दोष आहात तुम्ही मनाला घालून घेऊ नका आमच्या बहुजन समाजातील लोकांना सगळ्या माहिती आहे आपणास खोटे आरोप करुन सत्ये पासून दुर ठेवले गेले ते का कशासाठी आम्हाला माहिती आहे आणि करते सवरते कोण आहे आम्हाला माहिती आहे पहीले बळी आदरणीय भुजबळ साहेब दुसरे तुम्ही
@khushalchandgedam920
@khushalchandgedam920 4 жыл бұрын
ब्राह्मण वाद या देशामध्ये आहे. या पासून सावधान रहा। पुढे आमदार, खासदार दक्ष रहा. शिवाजी महाराज. महात्मा फुले. शाहू महाराज. डॉ बाबासाहेब आंबेडकर. ईत्यादी.. ब्राह्मणपालिसी कडून आरोप झाले. आता तरी सावधान रहा.
@kiransanap101
@kiransanap101 5 жыл бұрын
absolutely right sir...
@ravijadhav365
@ravijadhav365 5 жыл бұрын
नाथा भाउ मी काँग्रेसचा आहे पण तुमची दया येते मुद्दाम हे षडयंत्र आहे
@santoshdhepe9781
@santoshdhepe9781 5 жыл бұрын
खडसे साहेब वाईट वाटून घेऊ नका ,चंद्रालाही ग्रहण चुकले नाही आपण शेवटी माणूसच आहोत
@vinayaksawant333
@vinayaksawant333 4 ай бұрын
मी.ऐशी.सालापासून. भारतीय. जनता.पछाला.माननारा.सामान्य. नागरीक.आहे.दोन.हजार.तेवीस.मध्ये.मी.माझी.पतनी.मुलग.व.नात.विदर्भ.एक्स्प्रेस. ने.येत.होतो.बाजूच्याच. कॅबीन.मध्ये.आपण.होता.पहाटे.वेळी.मी.वाशरूम.साठी.भाहेर.आलो.तुम्ही.भाहेर.आलात.मी.तुमच्याच. कडे.पाहिले.सुधा.नाही.आज.मी.तुमच.विधान.सभेतील. भाषण. ऐकल.व.माझा.गैर .समज.दूर झाला.छमसव
@sanjaythorave9923
@sanjaythorave9923 5 жыл бұрын
नाथाभाऊ तुम्ही विरोधी पक्षनेते म्हणून काम केले आहे पक्ष मोठा केला याच फळ तुम्हाला मिळणार हो
@surajthakur-jh8bj
@surajthakur-jh8bj 5 жыл бұрын
साहेब तुम्ही great आहेत
@vijaychavan7851
@vijaychavan7851 5 жыл бұрын
CM ने च गेम केला आहे नाथाभाऊ चा.
@RameshPatil-gg4xc
@RameshPatil-gg4xc 5 жыл бұрын
vijay chavan
@ganeshmutkule1728
@ganeshmutkule1728 5 жыл бұрын
भाऊ लोकांना काहिहि म्हणुद्या परंतु आम्हाला तुमच्यावर संपूर्ण विश्वास आहे तुम्ही एक निष्कलंक खडसे पाटील आहात तुम्ही कधिहि महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक करुच शकत नाहि नालायक तर ते आहेत ज्यांनी असे बेछुट आरोप केले करु द्या फक्त तुम्ही खचुन जावू नका .ll जय शिवराय ll
@madhavmunde9439
@madhavmunde9439 5 жыл бұрын
मुंडे असते तर आपल्यावर हि वेळ आली नसती! भटजी बकरा
@manojjagtap7234
@manojjagtap7234 5 жыл бұрын
बरोबर आहे
@Vaibhav_Mendhi
@Vaibhav_Mendhi 5 жыл бұрын
नाथा भाऊ सारखा व्यक्ती आणि प्रामाणिक राजकारणी होने कुणालाही जमनार नाही , अभिमान आहे नाथा भाऊ चा
@abhiman.gaikwad
@abhiman.gaikwad 5 жыл бұрын
तुम्ही मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते ,तरी तुम्हला त्यानी काय दिलं नाही त्यामुळे आतातरी ओळखल पाहिजे,
@anandamandave9197
@anandamandave9197 5 жыл бұрын
नाथाभाऊ बीजेपी मध्ये फक्त ब्राम्हण च पुढे जातात . खरं तर काँग्रेस मध्ये इमानदार बाबाच.पण बाबांना पुढे जाऊ दिले नाही.(पृथ्वीराज बाबा) खरंतर इमांदारीची दूनिया नाही.
@kishorgavlekar1423
@kishorgavlekar1423 5 жыл бұрын
Abhiman Gaikwad sayab to me senit ja
@kishorgavlekar1423
@kishorgavlekar1423 5 жыл бұрын
Sahib sone ja Tumi
@sampatsankpal3343
@sampatsankpal3343 5 жыл бұрын
अध्यक्ष मोहशय........ विधानपरिषद. साहेब....... खरंच नाथाभाऊ सत्यवादी आहे खरंच असे वाईट वेळ येऊ नये...
@dattathomare119
@dattathomare119 5 жыл бұрын
नाथा भाऊ ला cm पदापासून रोखण्यासाठी हे सर्व आरोप त्यांच्यावर झाले. राजकारणात तेवढा गलिच्छ पणा मला 2014 च्या निवडनुकिपासून पहिल्यांदाच पाहिला भेटला. Devendrajini cm पदासाठी येवढ्या खालच्या स्थराला जाणे भविष्याच्या दृष्टीने खरंच खूप घातक आहे. 2014 पासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनतेला फक्त आणि फक्त गाजारच देत आले आहेत. आणि त्यांनी चक्क त्यांच्याच पक्षातील एकनाथ खडसे यानासुधा सगळ्यात मोठे गाजर दिले.
@yashwantsonawane3643
@yashwantsonawane3643 7 ай бұрын
इतकी वर्ष राजकारणात राहूनही आपण निष्कलक राहीलात धन्य धन्य कोणाचे काहीतरी चुकले आहे आतातरी देवदेव ? करा
@sachinbalekar2119
@sachinbalekar2119 5 жыл бұрын
You are true
@icefrog5425
@icefrog5425 5 жыл бұрын
साहेब सच्चे आणि खरे आहेत
@pramoddhapse97
@pramoddhapse97 5 жыл бұрын
तुम्ही आयुष्य दिलं पक्षा ला आणि पक्षा न तुम्हाला उध्वस्त केले नाथाभाऊ तुम्ही तो पक्ष सोडून नवीन पक्ष प्रवेश करावा कारण तुम्ही खरंच कतृवान आहात
@madhavshinde8177
@madhavshinde8177 5 жыл бұрын
खडसे साहेब यांच्या विचारांचा विचार सभागृहात सभासदांनी करावा.ज्यामुळे कोणाचे राजकीय जीवन खराब होऊ नये.समाजाला अशा वैचारिक राजकीय नेतृत्वाची गरज आहे.
@rupaligaikar7670
@rupaligaikar7670 5 жыл бұрын
सच्चाई हमेशा जिंकते तुम्ही माघार घेऊ नका
@umakantnilange1983
@umakantnilange1983 5 жыл бұрын
भावि मुख्यमंत्री. होनार. राव तुम्ही जनतेला आरसा दाखवल्याबद्दल धन्यवाद तुमच्या पक्षातील नालायक भ्रष्ट नेत्याची चाळणी होनार नाही तोपर्यंत तुमचा पक्ष वर येणार नाहि याची नोंद पक्षश्रेष्ठींनी. घ्यायला हवी
@amolthakre624
@amolthakre624 5 жыл бұрын
इमानदारीचे फळ दिले आपले सरकारने
@nanapanchal9004
@nanapanchal9004 4 жыл бұрын
सत्य आहे
@atulshah2549
@atulshah2549 5 жыл бұрын
Nice person appreciate his feelings this courage every one should have.
@aryanvasantdukale9980
@aryanvasantdukale9980 Жыл бұрын
खरोखर खूप ग्रेट आहेत खडसे साहेब..
@मराठवाडा-ज9ढ
@मराठवाडा-ज9ढ 5 жыл бұрын
वंचित बहुजन आघाडीमध्ये जायला पाहिजे
@rajendrathokale9898
@rajendrathokale9898 Жыл бұрын
देवेंद्र फडणवीस म्हणजे इतिहासातील आण्णाजी दत्तो आहे.
@gajananugalkar6667
@gajananugalkar6667 5 жыл бұрын
भाऊ भाजप सोडून द्या
@ramharirevgade8346
@ramharirevgade8346 5 жыл бұрын
सच्चा नेता खड़से भाऊ
@anilmunde7504
@anilmunde7504 5 жыл бұрын
मी शेतकरी आहे मी तूचा पाठीशी उभा आहे
@Cricket_Loverz_2.2
@Cricket_Loverz_2.2 5 жыл бұрын
नाथा भाऊ खरच खरा व निर्मळ माणूस आहे
@parshurammore9358
@parshurammore9358 5 жыл бұрын
खडसे साहेब. तूमच्याबद्दल. आदर. आहे.
@manohartelang6927
@manohartelang6927 5 жыл бұрын
जबरदस्त साहेब आवडले........!
@kakasahebkarke6382
@kakasahebkarke6382 5 жыл бұрын
भ्रष्टाचार केला नसता तर ही वेळच आली नसती खडसे साहेब तुमची महत्त्वाकांक्षा तुम्हाला नडली
@mukundraogawande6229
@mukundraogawande6229 5 жыл бұрын
नाथा भाऊ सर्व जनता तुमच्या सोबत आहे
Муж внезапно вернулся домой @Oscar_elteacher
00:43
История одного вокалиста
Рет қаралды 5 МЛН
Twin Telepathy Challenge!
00:23
Stokes Twins
Рет қаралды 76 МЛН
Муж внезапно вернулся домой @Oscar_elteacher
00:43
История одного вокалиста
Рет қаралды 5 МЛН