मदरसा शिक्षकांची पगारवाढ हे ही लांगुलचालनच... पण याचाही फायदा घेता येऊ शकतो

  Рет қаралды 3,364

Anay Joglekar

Anay Joglekar

Күн бұрын

Пікірлер: 65
@arvindpatwardhan7982
@arvindpatwardhan7982 3 сағат бұрын
ही पगारवाढीच्या बाबतीत बातमी ऐकली तेव्हाच खर तर संताप आला होता. हे लांगुलचालनच आहे.. हे काही दिले तरी मते बिलकुल मिळणार नाहीत हे ही लक्षात घ्यायला हवे 😡 😡
@vijayadhokale1572
@vijayadhokale1572 3 сағат бұрын
याची काय गरज होती? यातले किती टक्के शिक्षक युतीला मतदान करणार आहेत? १% सुद्धा भाजपाला,युतीला मत देणार नाहीत.
@jayantkulkarni1636
@jayantkulkarni1636 3 сағат бұрын
नमस्कार अतिशय समर्पक आणि योग्य शब्दात विशद केले आहे. एक चांगला उपाय आहे. धन्यवाद 🎉🎉🎉
@NitaJoshi-he7jy
@NitaJoshi-he7jy 3 сағат бұрын
स्वर्गीय अश्विन अघ़ोर यांच्या स्मृतींना अभिवादन.
@smitasavant2301
@smitasavant2301 2 сағат бұрын
Yes ,we really miss his jangad guttaa--ek Ajjee 🙏🏼
@555Covid
@555Covid 2 сағат бұрын
😓
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 4 сағат бұрын
जय श्री राम अनय जोगलेकर जी
@dilipwankhade1020
@dilipwankhade1020 3 сағат бұрын
मुळात मदरशानची आवश्यकताच काय ? एक देश, एक शिक्षपद्धती, एक अभ्यासक्रम असायला हवा.
@anantjoshi177
@anantjoshi177 42 минут бұрын
खूप अभ्यासपूर्ण व्हिडिओ. एक वेगळाच अभ्यासाचा कंगोरा अनेयजी तुमचा समजून आला. खूप छान.दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा ❤❤
@pravinshirgaonkar6797
@pravinshirgaonkar6797 3 сағат бұрын
असले लांगूलचालन करण्यापेक्षा अनुदानित शाळांमधल्या रिक्त पदांवर शिक्षक भरती करावी.तिकडे मात्र ह्यांना काहीही देणेघेणे नाही.
@himmatrao2020
@himmatrao2020 14 минут бұрын
स्व. अश्विन अघोर यांच्या पावन स्मृतींना विनम्र अभिवादन 🙏🙏🙏
@maheshbhalerao1001
@maheshbhalerao1001 3 сағат бұрын
मदरसा हेच मुळात संशयाच्या फेऱ्यात असताना हा निर्णय का लादला गेलाय आपल्यावर?
@vinaymokati1165
@vinaymokati1165 2 сағат бұрын
खेल खत्म पैसा हजम जुनी पेन्शन बंद हा नवीन गचकरण
@ravindrnathgosavi68
@ravindrnathgosavi68 3 сағат бұрын
श्री अनय जोगळेकर यांच्या मताशी सहमत आहे जय श्रीराम हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र
@jaihind6515
@jaihind6515 3 сағат бұрын
वेद पाठशाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांना सरकार पगार देते का?
@pravinshirgaonkar6797
@pravinshirgaonkar6797 3 сағат бұрын
कशाला देईल? देश सेक्युलर आहे आपला😂😂
@prabhakarinamdar680
@prabhakarinamdar680 3 сағат бұрын
our PM has given so much to Muslims, house , energy , gas, toilet; in spite of that the community has not voted for BJP. Still BJP Govt with SS+ Ajit Pawar is daring to give three times rise in madrasa teachers salary. What we can say to this gesture. BJP is becoming Congress only.
@DnyaneshwarKachi
@DnyaneshwarKachi 3 сағат бұрын
स्वर्गीय अश्विन अघोर यांच्या स्मृतीला अभिवादन. त्यांना घसघशीत मदत, मग आमच्या वेदपाठशाळेतील गुरूजी, जैन पाठशाळेतील गुरूजी, बौद्ध धर्मीय भिक्खू आदींना मानधन का दिले जात नाही?.त्यांनाही ते दिले जावे.
@555Covid
@555Covid 2 сағат бұрын
😓
@555Covid
@555Covid 2 сағат бұрын
🙏🙏🚩 @thaksen @urvashi
@bnsangale1950
@bnsangale1950 3 сағат бұрын
सगळ्यांना सगळं मिळालं पण आमचं काय....???? EPS 95 आम्हा वयस्कर लोकांच पेन्शन वाढ कां थांबवलिय...???
@anilprabhu7993
@anilprabhu7993 2 сағат бұрын
केंद्राने काय कमी दिले होते? उपयोग काय झाला? जम्मू मधील लोकांना काही न देता फक्त काश्मीर मध्ये विकास झाला त्याचा काय फायदा भाजप ला झाला? या लोकांना किती द्या तरी ते ऐक गठ्ठा मतं कोणाला देतील ते सर्वांना माहीत आहे.
@sandeepmore2914
@sandeepmore2914 3 сағат бұрын
अजितदादांना सोबत घेतल्याची किंमत लोकसभा निवडणुकीत already चुकवली आहे...हे त्यावरचे पठाणी व्याज आहे.. तेलही गेले आणि तूपही.. अशी वेळ येण्याची लक्षणे आहेत... याचे लंगडे समर्थन करण्याची काही आवश्यकता नाही.. कृपया वाईट वाटून घेऊ नका...
@bharatihawaldar5311
@bharatihawaldar5311 3 сағат бұрын
सगळ्या योजनांचा फायदा मुस्लिमांनाही मिळतोय मग त्यांच्यासाठी आणखी पगारवाढ कशाला? सरकार सगळ्या धर्माना मदत देतेय पण काही नेते तोंडाने बोलून त्याच्यावर पाणी फिरवतात.
@surendrabarsode8959
@surendrabarsode8959 3 сағат бұрын
1. When no one demanded this, why is Fadnavis and BJP doing this appeasement? BJP will get NO votes at all from the minority vote bank but angry BJP supporters will NOT vote in the election and instead go on vacation!!! So both ways, BJP will lose votes. 2. We must know who initiated this proposal and why? If Ajit Pawar insisted on this, why he was not asked to leave the Govt. (which he would have gladly done blaming communal BJP Sena!!). If there was any need for increase in salaries, why is it not being paid by Wakf Board or any other body? 3. Anay may be reasoning out the logic for this decision but no BJP voter will accept it. Why do you need a madrasa if you have to take secular education??? Why not Govt provide normal education free of cost for the Muslim community?
@a.True.INDIAN
@a.True.INDIAN 3 сағат бұрын
Bingo Anay... I was thinking on same line when I read that news.. 👍
@madhavvalase8950
@madhavvalase8950 2 сағат бұрын
आपण केलेल्या विश्लेषणाचे कौतुकच आहे..., पण...., या लांगुलचालनाचा उपयोग शून्य आहे. कितीही खिरापत वाटली तरी उलटे काळीज सुलटे होणार नाही. अश्या कृतींचे फक्त नुकसानच होणार आहे. येणारे निकाल अडचणीचेच होणार आहेत.... असो..!!!
@rampendse3921
@rampendse3921 Сағат бұрын
फक्त ६००० रुपयात जिहाद शिकवणे मुश्किल आहे म्हणून १८०००रु पगार देण्याचा निर्णय घेतला आहे.
@keshavhaldekar5931
@keshavhaldekar5931 3 сағат бұрын
मतदान होण्याची शक्यता फारच कमी आहे हे निर्णय घेणाराना सुद्धा समजलं होत. ईतर सगळे (अजित दादा ना सोबत घेणे वगैरे) मुद्दे केव्हाच मागे पडलेत गाजर का दाखवायचे याचा ईतका उघडा-वाघडा ऊहापोह गरजेचा होता?
@akshayathavale8526
@akshayathavale8526 4 сағат бұрын
म्हणून च टॅक्स देणं बंद केल आहे..
@pa05
@pa05 3 сағат бұрын
हे कसं होऊ शकतं?
@hemanthb9723
@hemanthb9723 3 сағат бұрын
Any how We have decided to be away from BJP nor work for BJP. Like Loksabha no vote from our galli shall go to BJP.
@sumatimungekar4296
@sumatimungekar4296 3 сағат бұрын
नाही हे अगदी चूक आहे मग कांग्रेस किय वाईट आहे? यातून फायदा झाला नाही तर हा पेसा सरःकार परत सरकारी खजिन्यात भरणार कि?
@sanjaysathe835
@sanjaysathe835 2 сағат бұрын
हे चूकच आहे पण Congress वाईटच आहे त्यांची तुलना करू नका. Congress हा पर्याय म्हणून विचार करणेही घातक आहे.
@nileshkoli7919
@nileshkoli7919 3 сағат бұрын
SAPA LA KITI HI DUDH PAJALE TARI TO MAHAYUTI LA VOTE DENAR NAHI WHY OUR HINDU TAX PAYER MONEY WEAST FOR FREE BIZ
@jumbopatil
@jumbopatil 2 сағат бұрын
घंटा फायदा . तिप्पट नाही तिस पट केला तरी तुम्हाला मत नाही मिळणार
@Sairaat.2906
@Sairaat.2906 2 сағат бұрын
एकूण किती बजेट आहे स्पष्ट केलेले नाही. त्याशिवाय हे मदरसे कायदेशीर परवानगी घेवून बांधलेले आहेत आणि अतिक्रमण केलेले नाही हे पाहावे लागेल. सरकारी नियंत्रण या निमित्ताने येणार असेल तर पैसे खर्च झाले तरी हरकत नाही. मी स्वतः आयकर नियमित भरणारा करदाता आहे.
@prasadchitnis8396
@prasadchitnis8396 3 сағат бұрын
वक्फ कडून येत असेल ना पैसा .
@sanjaynatekar8186
@sanjaynatekar8186 Сағат бұрын
Anayji. Haa tumcha video ajeebaat naahi aavadla. Thodi laaj balagun video banvaa. Tumcha kadun hi apekshaa nhavti. Kathor words baddal maaf kara
@VIJAYRAYMANE
@VIJAYRAYMANE 2 сағат бұрын
अंगणवाडी शिक्षकांचे पगार वेळेवर होत आहेत का हि रेवडी वाटायला.
@sanjaynatekar8186
@sanjaynatekar8186 Сағат бұрын
Double nuksaan honaar. Paise fukat jaanaar kaaran tikdun ekahi vote milnaar naahi....aani var Hindu janata naaraaaj honaar. Loksabhet kaanfateet basali tyavarun kaahi shiknaar naahi kaay ?
@pradippawar9003
@pradippawar9003 2 сағат бұрын
याची काय गरज होती?
@pradippawar9003
@pradippawar9003 2 сағат бұрын
एवढ्या पैश्यात शोधून काढा नाही येणार का?
@Hindukush9
@Hindukush9 11 минут бұрын
थोड़ी कळ काढा ❗ २०३० पर्यंत हे सर्व अनुदान, पगार वगेरा बंद होईल 🤕🥸
@geetakamat584
@geetakamat584 3 сағат бұрын
Pan yacha kahi hi fayda honar nahi Sagala gheunhi Muslim congress lacha Mata detail Sagle madarse bandcha Karaikal havet
@NitaJoshi-he7jy
@NitaJoshi-he7jy Сағат бұрын
सायबर( नवी मुंबई) उद्घाटन झाले त्यावर व्हिडिओ करणार का?
@mahendrachavan1984
@mahendrachavan1984 2 сағат бұрын
शिंदे साहेबांनी समजून घेणे आवश्यक आहे की , हे मुस्लिम त्यांच्या बापाचे झाले नाहीत , तर तुमचे काय होणार ??? आपल्याला नम्र विनंती आहे की , आपण सुद्धा उद्धव च्या मार्गाने जावू नये .
@Earthen-u2f
@Earthen-u2f 3 сағат бұрын
मदर्सा शिक्षक पगार वाढ हे दादांची उचापती असणार. मदर्से कायमचे बंद करायचे सोडून ही काय फालतुगिरी
GIANT Gummy Worm Pt.6 #shorts
00:46
Mr DegrEE
Рет қаралды 138 МЛН
didn't manage to catch the ball #tiktok
00:19
Анастасия Тарасова
Рет қаралды 24 МЛН
Which One Is The Best - From Small To Giant #katebrush #shorts
00:17
Un coup venu de l’espace 😂😂😂
00:19
Nicocapone
Рет қаралды 9 МЛН
Generational Wealth MASTERCLASS ft. @NeerajArora
3:44:33
Dostcast
Рет қаралды 3,5 МЛН
GIANT Gummy Worm Pt.6 #shorts
00:46
Mr DegrEE
Рет қаралды 138 МЛН