भावा फुले दांपति विषयी विशेष आदर राखून मी आपणास सांगू इच्छितो कि नाना शंकर शेठ या महान समाजसुधारक फुले दांपत्या पूर्वी काही वर्ष आधी मुलींची शाळा मुंबईत चालू केली होती त्याविषयी सुद्धा माहिती गोळा करून आम्हाला सांगितल्यास सामान्यांच्या ज्ञानात भर पडेल कारण नाना शंकर शेठ हेच भारतात पहिली रेल्वे आणणारे महान समाज सुधारक आणि व्यवसाईक होते त्यांच्याविषयी माहिती पूर्ण विवेचन जर केले तर स्वागत. धन्यवाद 🙏🙏🙏
@narendragawde345915 күн бұрын
विदुषी हा शब्द विद्वान महिलेसंदर्भात वापरला जातो
@Parabakar-k7i14 күн бұрын
@@narendragawde3459 ते द्रष्ठये समाज सुधारक व उद्योगपती ही होते.
@Parabakar-k7i14 күн бұрын
@@narendragawde3459 तो सम्यक शब्द आहे.दोहोंनाही वापरला जातो.पुरूषांना विद्वान हा जास्त करून वापरला जातो.पण त्याला सर नाही विदुषी ची.
@sandeepp768614 күн бұрын
होय चुकून वापरले 🙏@@narendragawde3459
@nandi822114 күн бұрын
मी पण हे वाचले होते
@rajeshjadhav257314 күн бұрын
सर तुम्ही अतिशय महत्वाची माहिती दिली आहे,आजही शिक्षणाच्या बाबतीत फुले उभयतांचे महत्वपूर्ण योगदान कुणीही सांगत नाहीत,विद्येची देवता सरस्वतीच सांगतात. ७५ वर्ष स्वतंत्र मिळून झालीत तरीही फुले दाम्पत्य दुर्लक्षित आहे त्यासाठी फार मोठी जनजागृती होणे आवश्यक आहे आणि ती आपल्या माध्यमातून होईल असा आता विश्वास वाटत आहे.आम्ही आपल्या चळवळीत सहभागी आहोत. जयभीम
@arunpmohitemohite425716 күн бұрын
नि:संशय महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले हेच महान दांपत्य मुलींकरिता शाळा प्रथम सुरु करणारे दांपत्य होय.
@jaihind249016 күн бұрын
पण फक्त महाराष्ट्रात.
@abhigodase.000114 күн бұрын
@@jaihind2490काय problem आहे का मग??
@sharadpowar245516 күн бұрын
महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांचे शिक्षणाबद्दल समाज सुधारणा बद्दल योगदान कोणीही कमी करू शकत नाही सदैव त्यांचा गौरवच केला पाहिजे सर आपण जी माहिती दिली त्याबद्दल आभारी आहे❤
@aadeshgaikwad846616 күн бұрын
आम्ही जातीला महत्त्व देतो त्याचा फायदा घेऊन काही ब्राह्मण आपल्या ला खोटा इतिहास मांटतात
@Vijaya-u8l16 күн бұрын
किती प्रतिकूल परिस्थितीत जिद्दीने. वंदन 🙏
@sarveshkuchekar6016 күн бұрын
@@Vijaya-u8lKai pratikul Hote tyvele
@Dj-vv1yc15 күн бұрын
त्यानंतर ब्राह्मण स्त्रियादेखील शिकू लागल्या .
@Parabakar-k7i15 күн бұрын
@@sharadpowar2455 त्यांच्या. कामाचा गौरव जसा अपेक्षीता तसे त्या विचारांच्या पाठीराखा यांना व अनुयायांना ही इतरांच्या कामाचा ही वाटावयास हवा होता.पण तसे होत नव्हते . परिणामी एकमेकांच्या कामात उणुदुणी काढून महत्व देत नव्हते.उलट आज अशी परिस्थीती आहे की त्यांच्या कार्याला तोंड देखिले महत्व देऊन त्यांनी ज्या समाज्याच्या लोकांसाठी काम केले त्या घटकांसाठी न अधोरेखीत करता शौक्षणीक क्षेत्रात शिक्षण संस्थांची स्वघराण्यांचीच मक्तेदारी निर्माण केली.शिक्षण सम्राट बनले.व तो घटक सरकारी शाळांच्या माथी मारल्या.त्या घटकांच्या विकासासाठी आपल्या शाळांमध्ये ते वंचीत केले.व त्यांचा विकास खुंटवला. आज तो घटक सरकारी शाळांच्या दावणीला बांधुन टाकला.त्यांना पोषण आहार,सोई सवलती,सर्व काही फुकट,मोफत,मार्क टक्केवारी कमी कमी करत फक्त पास करणे,वरच्या वर्गात ढकलले चालले आहे.ते. लोक फक्त त्या दोघांच्या नावाचा जयघोष करतात ,त्यांच्या जयंत्या नाही शासकीय रक्कमे चे अनुदान मिळते म्हणून दरवर्षी कार्यक्रम होतात.तसे नसते मिळाले असते तर त्यांचे नाव लोक केव्हाच विसरून गेली असती.शासनांच्या जिवावर त्यांचे नाव जिवंत ठेवले जाते...... हि शोकांतीका आहे.कोणीच माईका लाल पदरमोड करून त्यांचे जयंती उत्सव करीत नाहीत.ऊलट मानधन घेऊन भाषणे करणारे विद्वान मात्र ढिगाने आढळतील.
@Nm4782116 күн бұрын
सावित्रीबाई फुलेंची सर कोनाला ही येनार नाही
@prasadkelkar283615 күн бұрын
धनंजय कीर सांगतात फुल्यांच्या सुरवातीच्या पहिल्या शाळेत अकरा ब्राह्मण लोकांची मदत होती. सावित्रीबाई ना शिकवणारे शिक्षक ही ब्राह्मणच होते मग त्यांच्यावर शेण फेकणारा सनातनी कोण ?
@arunpowar69429 күн бұрын
खोटा प्रचार. ब्राम्हण स्त्रियांना सर्व प्रथम सावित्रीमाईंनीच शिक्षण दिले. त्यावेळी ब्राम्हण पुरुष सावित्रीमाईंच्या अंगावर शेण आणि माती फेकत होते. सावित्रीमाईंना शिक्षण देणारे खुद्द जोतिबा फुलेच.
@MG-zw6rx9 күн бұрын
ज्या स्त्रियांना शिकविण्याचा प्रयत्न केला जायचा तिचा नवरा आणि घरचेच शेण फेकत होते. पण हे स्पष्ट केले तर ब्राह्माणवाद कसा निर्माण होईल त्यामुळे त्या गोष्टीलाहि ब्राह्मणाला दोषी धरले जायचे. जेव्हाही हे एका बाजूला हेही बोलतात ब्राह्माण यांच्या सावलीलाहि उभा राहत नव्हता.
@Sunandasonawane-l3z9 күн бұрын
सावित्रीबाई ना शिकवणारे मिशनरी होते, सावित्रीबाई अहमदनगरच्या क्लेरा ब्रुस या शाळेत शिकल्या, व फातिमा शेख या सुध्दा त्यान्च्या बरोबरच सह विद्यार्थी होत्या
@SunilBurade8 күн бұрын
फातिमा शेख विषयी सद्या यु ट्यूबवर दोन तीन व्हिडिओ आले आहेत ते पहा.
@dineshgalat63698 күн бұрын
फातिमा शेख ही एक थाप आहे, असे कुणी संबंधित व्यक्ती नव्हतीच... केवळ जय भीम जय मिम चा हा थोतांड आहे 😂😂@@Sunandasonawane-l3z
@madhukarjadhav393516 күн бұрын
महात्मा ज्योतिबा फुले यांना प्रणाम.खुप चांगली माहिती.
@dinkarkulkarni206612 күн бұрын
खूपच सुंदर आणि संपूर्ण सत्य समोर आणणारी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आणि आभार जय श्रीराम जय गजानन जय हिंद जय महाराष्ट्र
@marutipadghamkar20195 күн бұрын
त्यांनीं मिशनरी बद्दल सांगण्याचा (धर्मबदलाचा) विषयावर बोलत आहेत , शंकरशेट यांचे कार्य आहे त्यातही रेल्वे आणली,इंग्रजांना एकबाजुने मदतच केली आपली सर्व धनसंपदा सांस्कृतिक धर्मग्रंथ आयुर्वेदिक ज्ञानकोष याच रेल्वेमुळे परदेशात छत्रपतींच्या समशेरीचे प्रस्थान देखिल याच रेल्वेने झाले (धर्माच्या वाटोळ्याची) कारणं ठरली ती रल्वेच आजही ठरतेय रेल्वेच त्या काळचे शिक्षक हे जास्तकरून स्वतः धर्मांतर करून दुसऱ्यांकडुन धर्मांतर करून घेऊन शिक्षण देत होते .
@madhukarsonawane3010 күн бұрын
सावित्रीबाई फुले या सुध्दा अहमदनगर ला क्लेरा ब्रुस या शाळेत शिकल्या होत्या,या मशिनर्यानीच खरी जाग्रुती निर्माण केली,
@balkrishnarane847416 күн бұрын
फुले दांपत्याची कामगिरी अतुलनीय आहे यात शंकाच नाही. तंजावर मध्ये छत्रपतींच्या वंशजांनी या सगळ्या शाळांआधी मुलींसाठी मराठी शाळा सुरू केली असा उल्लेख वाचनात आला व बातम्याही दाखवलं होतं.
@Rose-pj6sl15 күн бұрын
kzbin.infokk6g9MEnXyQ?feature=shared
@nishikantmahindrakar431713 күн бұрын
ब्राम्हण धर्मात फक्त गुरुकुल होते,त्यात फक्त राजांच्या मुलांना प्रवेश होता.
@SunilBurade8 күн бұрын
मीही हे वाचलेलं आठवत.बरोबर आहे.
@vidyakamble502416 күн бұрын
Savitri phule, mahatma phule great personality we praud she is our first teacher ❤
@nilsd69449 күн бұрын
तुम्ही दिलेली माहिती अतिशय महत्त्वाची आहे आणि नवीन आहे आतापर्यंत च्या अमच्य शिक्षणात कधी च वाचण्यात आली नाही आणि पुढे पण ती समजली नसती ती तुम्ही या व्हिडिओ च्या माध्यमातून पोहचवली आणि हे धर्मांतर चं काम अजून ही चालू आहे धन्यवाद 🙏
@nitinkulkarni9216 күн бұрын
मुद्दा बरोबर आहे पण थोर पुरुष कार्य करतात श्रेय घेत नाही पण वाद आपण खेळतो
@chandrashekharsawant962816 күн бұрын
काही विशिष्ट प्रवृत्ती हे खेळ खेळतात.
@vijaywaghamode150016 күн бұрын
हे तुमच्या सनातन्याना विचारा स्त्री शिक्षणाचा एवढा पुळका होता तर सावित्रीबाई व म फुलेंच्या वर शेण माती का मारली कर्तृत्व स्वीकारायला काय हरकत आहे
मुळात भारतात शाळा हॉस्पिटल सुरू करण्यात चर्च चे विस्तारवादी धोरण होते. त्याचा अल्प कालीन फायदा दलीत बांधवाना झाला तरी पर धर्म भयावह म्हणूनच भगवान बुद्धांचा अंतिम संदेश - अप्प दिपो भव!
@Vedika0155 күн бұрын
उत्तम माहिती दिली 👌 धन्यवाद !!! 🙏
@rameshpatil131310 күн бұрын
ख्रिश्चन मिशनरी शांळा च श्रेय ही हे मनुवादी घेत आहेत.कमाल आहे.यावरुन सावित्रीबाई व महात्मा ज्योतिबा फुले च्या कार्याला हे मनुवादी कमी लेखु समजतात.
@sandipmahajano39016 күн бұрын
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी ने क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले ह्यांच्या सन्मानार्थ एक शिष्य वृत्ती सुरू केली आहे. Grear News
@SatishPatil-f6t9 күн бұрын
इंग्रज जाण्या अगोदर त्यांनी आपल्या लाडक्या व्यक्तींना देशात मोठें केले हे जागरूक समाजाला माहीती आहे
१८८मधे पंडित रमाबाई नई सर्वधर्मीयांसाठी मुलींसाठी हुजूरपागा हायस्कूल काढले. शारदासदनमधे शिक्षणाबरोबरच त्यांनी मुलींना स्वावलंबनाचे शिक्षण दिले. वसतीगृहही होते. या दोन्ही शाळांशी कोणत्याही धर्माचा अजिबात संबंध नव्हता हे ऐतिहासिक सत्य आहे.
@hunterrrking629712 күн бұрын
इतिहास हा एक फ्रोड संकल्पना आहे .. विजयी मनिसाच इतिहास लिहतो किंवा ज्याची जशी विचार धारा त्यानुसार तो इतिहास लिहीतो खरं कोणीच सांगत नाही सगळं आपल्या सोयी नुसार असतं
@DevyaniVikhe-p9p5 күн бұрын
💯💯 खरे आहे
@shekharb298115 күн бұрын
थोडक्यात काय,तर फुले आंबेडकर यांना मिशनरी इंग्रजी शिक्षणामुळेच भारतीय संस्कृतीबद्दल “पहिल्यादाच कळले”,त्यामुळे भारतीयांबद्दलचा विसर आकस व दुरावा वाढून वेगळेपणाची भावना तयार झाली व त्याची फळे आपल्याला आता मिळताहेत.
@anandborde367615 күн бұрын
तुझ्या सारखा चू तूच
@prashantabhiwant883210 күн бұрын
भावा एवढा द्वेष करू नकोस रे जे त्यांनी सोसलं त्याच्या एक टक्का जरी परिणाम दाखवला असता तर तुला तुझं म्हणणंही व्यक्त करायला संधी मिळाली नसती परंत ते महामानवच होते म्हणून त्यांनी द्वेष न करता सर्व स्तारातील शोषीत स्त्री पुरुषांना देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला
@vijaydawri64610 күн бұрын
सत्य समजले एवढेच. त्या अगोदर जनतेला करुणा दया हे माहित नव्हते. त्यांचे जीवन जनावरांपेक्षा वाईट होते. असे वागवणार्याना पूर्वी ही लाज वाटत नव्हती आणि आत्ताही वाटत नाही. हे दुर्दैव आहे.
@pramodvernekar502615 күн бұрын
सावित्री बाई फुले आणि महात्मा जोतिबा फुले, हे आम्हांला आदर्श वत आहेतच यात कोणतीही शन्का नाही, 👍🙏🙏
@ashiishuplenchwaar289914 күн бұрын
सर सनातनी लोकांकडून गोळे फेकले गेले आणि गोळे फेकले जातात ही वाक्य कृपया कट करा, प्रत्येक समाजात कमी जास्ती असतं, फुले सर्वांचा आदर्श आहेत, पण तुमच्या वक्तव्यांमुळे समाजात नक्कीच फूट पडणार, फुलेंमुळे नाही, विचार करा आणि शब्द सुधारा
@nitinkamat58526 күн бұрын
आपल्या पूर्वजांनी जे केले ते केले. त्यांची चूक मान्य करून समाजात फूट पाडू देऊ नका.
@prakashmengji22656 күн бұрын
Ha manus nakkich convert missionary ahey vatatey
@supriyapuranik34336 күн бұрын
Sir Gole phekanare rudhivadi, sanatanich astat ase nahi.. tar so called secular purogamihi actually tech kartat.. te sawarkaranvar, modinvar chikhalphekach kartat... ani bramhananni madat, sahyog karunahi, phulenni tyanchyavar chikhalfekach keli. Abhivyakti ki ajhadi varun tar swarat bombalnara manus swatantrya devateche geet lihinarya mansachi tawali karto, tripple talaq chya virodhat kelelya kaydyachya virodhat u ubha rahto. Fakt tyanchyavar ase video banat nahit
@maheshgurap53816 күн бұрын
हिंदू धर्मातील काही लोकांनी आपल्याच हिंदू धर्माला संपवण्याचा प्रयत्न केला. त्या लोकांनी कोणत्याच चांगल्या गोष्टीला चालना नाही दिली नाही की आपली हिंदू समाजातील प्रत्येक बांधव सुशिक्षित समृद्ध व्हावं व अखंड भारत प्रगतिशील व्हावा. *विशेष म्हणजे आजही अशाच प्रकारे गोष्टी घडत आहेत. त्यामध्ये सर्वात ज्वलंत विषय म्हणजे हिंदू समाजातील जाती भेद* ज्ञान नाही, विद्या नाही ते घेणेही गोडी नाही बुद्धी असूनी चालत नाही तयास मानव म्हणावे का ? *- क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले* *जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन*
@1215mohan16 күн бұрын
Hindu mhanje brahman dharm ahe
@positivekumar354616 күн бұрын
@@1215mohan Chatrapati Shivajiraje va Chatrapati Sambhajiraje yanni Hindu dharm rakshan karya kela. Tyanchya peksha tula akkal jast ahe ka?
@akashpawar456016 күн бұрын
@@1215mohanti ambedkarite bhimte वाद्यांची वाख्या आहे,
@DESIBOY-fe7nm16 күн бұрын
@@1215mohan ब्रिगेडी आंबेडकरवाडी व्याख्या इथे सांगू नये. 🙏
@bullishboi16 күн бұрын
Tech jyotirao phule muslim jesus and british rani che gun gaan gata hotya ,ka bare , tyana british madhe chuka navhtya disat? Muslim dharm madhe chuka navhtya, ka bare te Muhammed chya gaani lihat hotya ,, ka fakt paise bhetat manun
@madhukaranap442814 күн бұрын
खूप छान विश्लेषण
@Themarathibana011214 күн бұрын
Thank you
@anilnikalje879914 күн бұрын
Very good Information by you Thanks
@ChandrShekrade16 күн бұрын
अण्णा साहेब कर्वे यांनी सुरु केलेली विधवा मुलींची शाळा होती हे पण माहिती आहे mpsc मध्ये प्रश्न आला होता
@ravindragaikwad180115 күн бұрын
हो,हे खरं आहे पण अण्णा साहेब कर्वे यांनी त्या काळातील मराठा ( आजचे तथाकथित क्षत्रिय) नेते विठ्ठल रामजी शिंदे यांच्या विधवा बहिणीला शाळेत प्रवेश दिला नाही कारण ते कुणबी म्हणजेच शुद्र होते.ब्राम्हणांनी समाजसेवा करतानाही वर्ण,जात पाहिली, माणूसकी नाही!
@kaustubhkvilasburde676413 күн бұрын
फक्त सवर्ण ब्राह्मणांसाठी
@satyanandkasab426315 күн бұрын
सावित्रीबाई यांचे शिक्षण कार्य असाधारण आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण कोठे झाले? जर त्यांचे शिक्षण मिशनरी शाळेत झाले असेल तर त्यांनी धर्मांतर केले का? आणि जर त्या मिशनरी शाळेत शिकल्या असतील तर मिशनरी लोकांनी भारतात शिक्षण सुरू केले ही त्यांची चुक आहे ❓❓❓
@kaustubhkvilasburde676413 күн бұрын
वाचन वाढवा
@madhukarsonawane3010 күн бұрын
सावित्रीबाई या अहमदनगरच्या केलेला ब्रूस या मिशनच्या शाळेत शिकल्या व त्यांच्या वर धर्मातंराची कधी जबरदस्ती झाली नाही, लोकांनी स्व खुशीने धर्मांतर केले ,कारण दलितांचा अतोनात छळ होत होता
@kishorsonawane659413 күн бұрын
अत्यंत सुंदर विवेचन।
@jitendrasasane32504 күн бұрын
जय भीम, जय फुले, नमो बुद्धा
@sanjaythete459417 күн бұрын
गार्गी मैत्रेयी ह्या कोणत्या शाळेत जात होते
@pravinsingh990616 күн бұрын
Ekadm bhari orashn aahe
@TheKalakaar-rx5ey16 күн бұрын
मैत्रेयी हा काल्पनिक पात्र आहे. 😂
@nivruttipatil550016 күн бұрын
कल्पनीक ब्राह्मण पौराणिक पात्र
@prasadrakshe630916 күн бұрын
@@TheKalakaar-rx5eytula kasa mahiti ani ha shodh tu kuthun lavla ki te kalpanik ahe😂😂😂😂 je historian ahe tyanna kalal nahi te kalpanik ahe pan tula kalala😂🎉😂
@TheKalakaar-rx5ey16 күн бұрын
@@prasadrakshe6309 तर तूच सांग ना कोणत्या शाळेत जात होती तर..??
माझे वडील यांचा जन्म सन 1891 .त्यांचे शालेय शिक्षण हे मिरज मधील सरकारी शाळा नंबर 1 शाळेत झाले . आम्हा सर्व भावंडांची शिक्षणे तेथेच झाली . ती शाळा दगडी आणि दुमजली होती ...आजही आहे . ती शाळा ज्या चौकात आहे त्याच चौकाच्या समीर एक दगडी शाळा आहे...आजही . ती शाळा म्हणजे मुलींची प्राथमिक शाळा नंबर 1 ....माहितीसाठी .. एकसाथ..
@aparnakothawale337616 күн бұрын
Tatpartene adhik mahiti dilybaddal abhar !
@technoideain878616 күн бұрын
😂 स्वतः ख्रिश्चन शाळेत शिकून ख्रिश्चन शाळेवर आरोप
@Rose-pj6sl15 күн бұрын
kzbin.infokk6g9MEnXyQ?feature=shared
@jayalotlekar704613 күн бұрын
Hich tar indian lokanchi specialty....... mhanun apan mage
@kaustubhkvilasburde676413 күн бұрын
असले किडे आहेत म्हणून भारत मागे पडला. म. फुले ख्रिश्चन शाळेत शिकले पण त्यांनी सत्य समजून घेऊन ते सर्वांना शिकवले.
@technoideain878613 күн бұрын
@@kaustubhkvilasburde6764 2 number ला कमेंट आहे त्या मध्ये व्हिडीओ ची लिंक आहे ती हि पहावे, देश अरक्षण या जती मुळे माघे आहे, त्या मुळे परदेशात भारतातले लोकं जाऊंन जॉब करतात, मोठ्या पडद्यावर आहेत, भारतात आरक्षण 😂 अनी त्याणा जॉब त्या मुळे देश मागे आहे
@technoideain878613 күн бұрын
@@kaustubhkvilasburde6764 तूम्ही इतिहास सांगायची गरज नाही, आपल्या सोयी नुसार इतिहास बदलुन सांगितला तरी इतिहास लपत नसतो, सर्वांना माहीत आहे सावित्री बाई फुले यांनी ख्रिश्चन मिशनरींसाठी काम केलं आहे ते.
@bhagirathgadge538416 күн бұрын
अर्धसत्य हे पूर्ण असत्या पेक्षा अधिक हानिकारक असते. काही अति चालाख हयाच अर्धसत्याचा उपयोग करुन समाजाची दिशाभूल करतात. आपण पूर्ण सत्य पुरावा देऊन सिद्ध केले त्या बद्दल आपले मनापासून धन्यवाद। जय शिवराय जय ज्योतीबा हर हर महादेव
@Sudhir628016 күн бұрын
स्वतः सावित्रीबाई ख्रिचन मिशनरी शाळेत शिकल्या ह्याबद्दल काही माहिती आहे का
@harshgsk10016 күн бұрын
याला अक्कल गहाण ठेवणे असे म्हणतात. सुधीरजी. कीव येते तुमच्या विचारांची
@rajendradaph400416 күн бұрын
त्यांना जोतिबा फुले यांनी शिकवलं
@rupalikamble141616 күн бұрын
Whatsup university मध्ये अभ्यास केला की अशी अवस्था होते😂
@mangeshgaikwad34516 күн бұрын
@@rupalikamble1416 perfect 😂😂😂
@Genesis-3216 күн бұрын
🤣🤣🤣
@nitin782215 күн бұрын
खूपच छान व्हिडिओ अति उत्तम प्रतिउत्तर दिले 👍👍आपण या व्हिडिओद्वारे 👍
@Themarathibana011215 күн бұрын
Thanks
@technoideain878616 күн бұрын
😂 जर मुलींची शाळा नव्हती तर, सावित्रीबाई फुले कोनाच्या शाळेत शिकली?
@rajivanmudholkar845216 күн бұрын
@@technoideain8786 ती ब्रिटिशांच्या शाळेत शिकत होती.
@rupeshkamble28110 күн бұрын
Ha video nit bgh. Tyamdhe ch tyache uttar bhetel
@smitapatwardhan716 күн бұрын
1830 मधे पुण्यात एका पडक्या वाड्यात मुलींची शाळा सुरु होती ती प्लेगच्या साथीमुळे बंद पडली असा उल्लेख गवर्नर फ्रियर यांनी मुंबईत केलेल्या भाषणात सापडतो. संदर्भ विस्मृती चित्रे, लेखिका अरुणा ढेरे
@DESIBOY-fe7nm16 күн бұрын
हे खरं असेल तर ह्या संबंधी पुरावे पुढे आले पाहिजेत.
@smitapatwardhan716 күн бұрын
@@DESIBOY-fe7nm संदर्भ दिला आहे .विस्मृती चित्रे हे पुस्तक आणि लेखिका अरुणा ढेरे. डॉक्टर अरुणा ढेरेंनी पुस्तकात संदर्भ दिलेले आहेत.
@DESIBOY-fe7nm16 күн бұрын
@@smitapatwardhan7 ठीके. तुम्ही पुराव्यासहित claim करताय ही एक चांगली गोष्ट आहे. Keep it up. 👍👍👍
@abhigodase.000114 күн бұрын
@@DESIBOY-fe7nm Which was the first female school in India? Google वर जावून सर्च करा संदर्भ, पुरावा भेटेल 💀🚩🙂
@ganeshgade51588 күн бұрын
महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले यांच्या चरणी विनंम्र अभिवादन ❤
@prasaddivekar42423 сағат бұрын
ह्या देशातील जे महात्मे आहेत त्यांच्या मागे ब्रिटिश आणि मिशनरी होते हे सत्य लपवण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी हे सत्य आज ना उद्या जगा समोर येईल
@vijaypinjari311115 күн бұрын
अभिनंदन सर खुप छान माहिती दिलीत ❤
@ashishwagh5016 күн бұрын
खूप चांगली माहिती सांगितली सर.. खूप खूप धन्यवाद
@vanitazkitchen....6319Күн бұрын
काहीही असो पण काहीही स्वार्थ न ठेवता फक्त मुलीने शिकले पाहिजे सुशिक्षित झालं पाहिजे या साठी मुलींच्या शाळा काढल्या त्या सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले. त्यांनी खूप प्रयत्न केले हाल सोसले म्हणून आज आम्ही स्त्रीवर्ग सुशिक्षित आहोत. जय महाराष्ट्र 🎉
@statusking-em2qh8 күн бұрын
आपल्या धर्मासह मुली शिकतील अशा उदात्त धोरणासह शाळा उघणारे,फूले दांपत्य हेच आद्य होय.
@bhupalkulkarni5116 күн бұрын
अगदी एकतर्फी मांडणी बिलकुल मान्य नाही मग ती त्यांची असो कि तूमची! आणि सध्या अनेक पुस्तके (जी जूनी व विश्वसनीय आहेत, वामपंथ्यांनी लिहलेली नव्हे) मी सध्या आणली आहेत वाचून झाल्यावर पाहू.
@sanatansciencejourney667813 күн бұрын
1850 चा जो क्रिस्चन मिशनरी अजेंडा आज ही कायम आहे. येणारे प्रत्येक सरकार अप्रत्यक्षपणे CIA व Deep State चा एजेंट म्हणून काम करत असेन तर माझ्या हिन्दू धर्मा ची व धर्मा चे जे चार स्तंभ व विशेष करुन ब्राम्हण वर्ग हा टीकेचा व घृनेचा पत्र राहणार. 1850 चा क्रिस्चन मिशनरी अजेंडा काय 1. वर्ण आश्रम एक सामजिक आत्म निर्भर व्यव्स्था ला तोडणे 2. जाती वर आधारलेली मजबूत समाज रचना व 10 ते 12 हजार वर्षा पासून ज्या वर्णा कडे कधी recession न येणारी अर्थ व्यव्स्था होती त्या जाती ला SC,ST,OBC, NT, VJNTअसे तोडणे 3. ज्या वर्णा कडे समजा च्या प्रत्येक घटक महत्त्वाचा हा बोध व प्रत्येक आत्म्या ला धर्म व ईश्वर याला जोडून ठेवणे, धर्म व समज याला एका पालक म्हणून सांभाळने, त्या *ब्राम्हण समजला* द्वेषा चा पात्र बनवणे 4. एक संपुर्ण समाज व धर्म एक सन्ध ठेवणारया मनू महाराज ची मनूस्मृती, वेद, रामायण, महाभारत व पुराण ई चे विकृतीकरण करणे 5. महा पुरुषांना *देवा पेक्षा मोठा* बनवून सनातन धर्म व देवाला खाली उतरवणे. हा वेडीयो खास सनतनी हिन्दू व विशेष करुन आज च्या ब्राम्हण समजा साठी आहे. एक तस वेळ काढा माझा ब्राम्हण बंधू, भगिनी व मित्रा नो. एखाद काम करत असताना कळजी पूर्वक फक्त ऐका. *जर आमचा धर्म हा कोणत्यही व्यक्ती व राजकीय पक्षा पेक्षा मोठा व श्रेष्ठ आहे तर त्याला मूळ रुपात सबुत ठेवणे हे आमचे कर्तव्य आहे ही एका so called OBC ची विनंती.* m.kzbin.info/www/bejne/qaKaoaKFd5t8fqM
@Sankalpa_siddhi12 күн бұрын
*विश्वग्रंथ मनुस्मृती हा जगातील सर्वोत्कृष्ट ग्रंथ आहे. कुणी कितीही काही केलं तरी आम्ही त्या ग्रंथाबद्दल चा आदर किंचितही कमी होऊ देणार नाही.*
@janhvigaikwad.75834 күн бұрын
Naka karu aadar kami pan fayada kay jo granth tumhi swatah vachlach nahi aani aadar yenar kuthun aani koni vicharl aadar krnysarkh aahe kay tyat tr sangnar ky
@Sankalpa_siddhi4 күн бұрын
@janhvigaikwad.7583 तुम्ही चिंता करू नका ताई. आम्ही बघून घेऊ
@bhimraohiwale989816 күн бұрын
फुले दांपत्याची कर्तबगारी हे मनुवादी कमी करू शकत नाहीत.
@sakshikulkarni275016 күн бұрын
महारांच्या व्यतिरिक्त त्यांना कोणी मानत नाही.
@VasantPatil-m9s16 күн бұрын
ब्राम्हण हे विदेशी आहेत म्हणून ते मूलनिवासी आणी त्यांनी केलेल्या कार्याला महत्व देत नाहीत . सेवटी विदेशी ते विदेशीच
@SachindevGawade14 күн бұрын
@@sakshikulkarni2750 What a joke... Todays every literated women must thanks to Mahatma Fule and Savitribai Fule... Also this entire country is grateful to them... You must study in detail before putting up your comment
@amininamdar672414 күн бұрын
👍🏻👍🏻
@sanjayp25114 күн бұрын
Phuleni suddha khristi missionaryanchi madat keli, he Tyanchya natevaikane pustak lihun theval aahe. Fakt search Kara. Satyashodhak ki khristsevak
@jayantjoshi251714 күн бұрын
एकदम बरोबर ❤
@dbgorde14 күн бұрын
सेंट कोलम्बा स्कुल रोमन कथोलिक लोकांनी सुरु केली नाही.
@gkarpe201010 күн бұрын
Good Sir खूप छान माहिती दिली
@anilamolik899816 күн бұрын
अतिशय खोर्टा अशी माहिती दिली आहे. ह्या सर्वशाळा निव्वळ शिक्षणा साठी बनत्या होत्या. फक् धर्मांतरासाठी नाही
@jyotsna864116 күн бұрын
सवित्रीबाई आणि महात्मा जोतिराव फुले यांच्याबद्दल मला प्रचंड प्रचंड आदर आहे. परंतु, सत्य सांगितले पाहिजे. माझी आई सुद्धा या ख्रिश्चन मीशनरी शाळे मध्ये शिकली आहे... त्यांनी कधीही माझ्या आईला धर्म बदलायला सांगितला नाही..उलट तीला तेथील शिक्षिकेनी खूप खूप प्रेम दिले.. हे ख्रिश्चन लोकं खूप प्रेमळ असतात. आणि हिंदू लोकांनीच especially कट्टर हिंदू म्हणजे ब्राह्मण लोकांनीच बहुजन समाजाच्या लोकांना खूप खूप त्रास दिला आहे. ( ज्ञानेश्वर महाराजांनाच किती त्रास दिला आहे, हे सर्वांना माहित आहे ) त्या मुळे त्या काळी लोकं या त्रासाला कंटाळून धर्म बदलायचे... आणि हे ख्रिश्चन लोकं त्यांना खायला, प्यायला, शिक्षण सर्वतोपारी मदत करायचे... त्या मुळे उगीच ख्रिश्चन लोकांना नावे ठेऊ नका... अजूनही हे धर्मांतर चालु असेल कारण अजूनही काही ठिकाणी कट्टर हिंदू खूप त्रास देतात. मला तर कळत नाही, लोकं असे का वागतात 🤔
@janubande16 күн бұрын
@@jyotsna8641मला पण कळत नाही तुम्ही एव्हढ्या लोणकढ्या थापा कशा मारता.
@DESIBOY-fe7nm16 күн бұрын
@@jyotsna8641 तुम्ही जातीविरांना कट्टर हिंदू समजता म्हणून तुम्हाला असा प्रश्न पडत आहे. बाकी काही नाही. 🙏
@omkarkarl16 күн бұрын
Tuja halleluiyya jhalay vatta 😂
@yogesh372016 күн бұрын
@@jyotsna8641 christian we’re supporting British who wanted to rule India forever. You see their atrocities in Africa, Latin America.
@technoideain878616 күн бұрын
😂 Nice joke भिडे यांच्या वाड्यात पहिली शाळा काढली, हिंदू धर्माला विरोध करणाऱ्यांनो मंग त्या भिडेची जात कोणती होती.
@rajivanmudholkar845216 күн бұрын
@@technoideain8786 भिडे ब्राह्मण आहेत यात शंका नाही ! पण त्याने शाळा सुरू केली नव्हती . मुलींच्या शाळेसाठी त्यांनी आपला वाडा देऊ केला होता.
@Jaishriram88416 күн бұрын
प्रत्येक जाती धर्मात किंवा आपण असं समजू की समाजातील प्रत्येक स्तरात प्रतिगामी आणि पुरोगामी विचारसरणीचे लोक असतातच. आता भिडे वाड्यातील भिडेंबद्दल सांगायचं झालं तर याच पुरोगामी विचारांच्या भिडेंना त्या काळातील प्रतिगामी विचाबरांच्या ब्राम्हण आणि ब्राम्हणेतर समाजातील लोकांनी किती त्रास दिला याचाही एक स्वतंत्र इतिहास आहे जो आपल्या वाचनात आला तर आपला मिथ्याभास दूर होण्यास मदत होईल.
@MrYogeshwarad15 күн бұрын
नवीन ऐतिहासिक (संदर्भ नसलेल्या) संशोधानुसार कोणी फातिमा ने जागा दिली म्हणे शिकवायला
हिंदूंनी नाही तर ख्रिस तानी म्हणजेच इंग्रनी शाळा होत्या. जय सावित्राबाई जय ज्योतिबा ❤❤🙏🙏
@joyrider842317 күн бұрын
Nice information..... Nice work.... this is first comment for this video....
@Themarathibana011217 күн бұрын
Many many thanks
@Babasaheb26310 күн бұрын
Nice explanation 🙏🙏
@prafullpandhare99432 күн бұрын
घातक आणि घाणेरड्या अंधश्रद्धेनं बरबटलेल्या हिंदू धर्माच्या दलदलीतून लोकांना शिक्षण देऊन बाहेर काढणारे ख्रिस्ती सेवाभावी मिशनरी खरोखर महान दैवी प्रेषित होऊन गेले . धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@ramachandrapatil304213 күн бұрын
नाद खुळा.
@akashpawar456016 күн бұрын
संत मुक्ताबाई संत जनाबाई ह्या ओव्या अभंग लिहायच्या म्हणे
@digambarparekar615416 күн бұрын
Abhang manhayacha lihyacha nahi tumhala mahit asel apalya पाठ्यपुस्तकांमध्ये बहिणा बाई चौधरी यांची कविता असायची अरे संसार संसार ही त्याचंही कविता आहे पण त्या तर अशिक्षित होत्या मग कोणी लिहिल्या त्या कविता तुम्ही लिहिल्या का हे तर आपल्याला लहानपणी शिक्षणात शिकवले आहे मग कशाला आशा मूर्खपणाचा प्रश्न का तुम्ही ब्राम्हण आहे का ज्यांनी सावित्री माई फुले वर दगड आणि शेण फेकले होते
@Parabakar-k7i15 күн бұрын
होय खरेच आहे.मुखोउ्दगोधीत होत्या.त्यांच्यावर आक्षेप आहे तर त्या कालीन सर्वांनाच ते लागू होईल आपले उपहासी बोल.
@rajeevdombare798415 күн бұрын
😄😄
@BLal-bu3qo15 күн бұрын
धन्यवाद😊
@shivajiapage308316 күн бұрын
Both are great, no one compares to them, triple salute to both.
@shankarkale882416 күн бұрын
मोलाचे कार्य कोणी ही खोडू शकत नाही .
@divyankamoreyvlogs262610 күн бұрын
Ati sundar 👌👌👌👍✌️✌️🙏🙏🙏
@augustinfernandes962516 күн бұрын
Mahatma Jyotiba Phule ani karantijyoti Savitribai Phule 🙏
@bahujankranti713316 күн бұрын
स्वामी दयानंद सरस्वती यांनी सुद्धा शाळा सुरु केली
@madhurigadhe245514 күн бұрын
ज्योतीला आणि सावित्रीबाई यांनी स्वातंत्र पुर्व श्रिशिक्षणाचा विचार केला. केवढ मोठ कार्य. पण शिक्षण घेऊन आजही श्रिया गुलामच आहेत. अजुनही अत्याचार व्यभिचार सुरूच आहे.
@supriyapuranik34336 күн бұрын
Ho karan shikshan mhanje shaley shikshan, degree asech tyanni rudh kele. Shikshanacha shahanpan, manasik, adhyatmik ani sharirik shakti, swasanrakshan, dhadas, prasangavadhan, swavalamban, creativity yanchyashi kahihi sambandh Urlach nahiye. Savitri Bainchya shalet na shikatahi Muktabai, Janabai, Venna Bai, Bahina bai, Kanhopatra, Hirkani, Ahilyabai, Jijabai, Yesubai, Tara bai, Yan sarkhya kartrutvavan striya hotya. Tyanna mi Swatantra vicharanchya striya mhanen. Agadi aajachya kalat suddha shala na shikatahi Lata Mangeshkar ya atishay buddhiman, swatantra, dhadasi, nirnaykshamata asalelya mahila ahet. Tyamule shikun gulamitun mukti milat asti tar Manmohan Singh he ajanma gulam rahile naste.
@kundankhandagale350716 күн бұрын
बरे, या ८ शाळा ख्रिश्चन होत्या तर फुलेंची शाळा हिंदूंची होती, भारतीय परंपरा राखणारी होती का?
@Dj-vv1yc15 күн бұрын
ज्याप्रमाणे मुघल ब्रिटीश काळात हिंदू त्यांच्या सेवेत असत त्याच प्रमाणे फुलेंची शाळा धर्म जातीभेद नकरणाऱ्या फक्त मानवता ठासून भरलेल्या अस्सल भारतीय संस्कृती जोपासणाऱ्या होत्या .
@anandborde367615 күн бұрын
भारतीय परंपरा काय रे जातीभेद की गुलामी की सती जाणे
@kaustubhkvilasburde676413 күн бұрын
वैदिक घाण काढून खरी हिंदू समतावादी परंपरा राखणारी होती
@फक्तहिंदुत्व-घ5व12 күн бұрын
एकचं नंबर दादा
@फक्तहिंदुत्व-घ5व12 күн бұрын
@anandborde36 कसली सतीची चाल आणि प्रथा खुप सुंदुर देश आणि परंपरा माझ्या देशातील76
@mahipatikashid288616 күн бұрын
We are proud of Mahatma Phule and Savitribai. Nobody can take their place. They were the pioneers of formal education and especially women education in Maharashtra. Before that it was the privilege of certain community
@AMULTM2317 күн бұрын
महात्मा फुले यांच्या आगोदर प.बंगाल व पंजाब मध्ये महिलांच्या साठी शाळा सुरू केल्या आहेत
@DESIBOY-fe7nm16 күн бұрын
पुरावा आहे का?
@jyotsnapantsachiv534616 күн бұрын
Ghatna samitit 7 uchch- sikshit streeya hotya! Phulencha swatah cha wada asunahi Bhide nchya waadyat ka shala suru keli ?Manu tar khatriya raja hota! Mulgi shikli Pragati zaali ase kon jaatiche lok khawchatpane mhanat aahet ,te nit paha!
@mangeshgaikwad34516 күн бұрын
@@jyotsnapantsachiv5346 be sensible and sensitive avoid such foolish claims
@kalidasinamke579115 күн бұрын
@@jyotsnapantsachiv5346दादा, त्यांना त्यांच्या वडिलांनी घराबाहेर काढलेले होते, मग त्या वाड्यात शाळा कशी सुरू करतील??
@kaustubhkvilasburde676413 күн бұрын
त्या शाळा किती अस्पृश्यांसाठी वा सर्वांसाठी खुल्या होत्या?
@nishikantmahindrakar431713 күн бұрын
ब्राम्हण धर्मात फक्त गुरुकुल होते,त्यात फक्त राजांच्या मुलांना प्रवेश होता.
@फक्तहिंदुत्व-घ5व12 күн бұрын
चुक गुरुकुलात सर्व हिंदुना शिक्षण मिळायचे😊
@jayantjoshi251712 күн бұрын
@@nishikantmahindrakar4317 ब्राह्मण धर्म? गुरुकुलात सर्वांना शिक्षण मिळत असे
@varunvarma-im2lq12 күн бұрын
bramhan dharm kadhi hota 😆
@sharadtulpule661310 күн бұрын
केवळ सत्य गोष्टी खोट्या सांगून प्रस्थापितांचा अपमान करणे एवढाच आपला हेतू आहे
@technoideain878616 күн бұрын
😂 भिडे वाड्यात शाळा सुरू केली त्याची जात भी सांग
@sunilghadge283316 күн бұрын
Tula mahiti aahe na aadnavavrun kalali asel
@vaibhavmalkhare414215 күн бұрын
Thanks to Bhide family
@ashokbarve42914 күн бұрын
Barobar aahe
@kaustubhkvilasburde676413 күн бұрын
भिडे ब्राह्मणच होते, हे कोणी नाकारले? ब्राह्मण्य विरोध भिन्न आणि ब्राह्मण विरोध भिन्न.
@rupeshkamble28110 күн бұрын
Tyach bhidena tyaveli tumchya sarkhya Kahini tya goshti cha virodh kela hota. Te kon sangnar
@gopalwaghmare2315 күн бұрын
Sir आपले मनःपूर्वक अभिनंदन व आभार आपण खुप चांगली माहिती दिली,मनुवादी व जातीवादी लोकं हे खोटं सांग व रेटून सांग मध्ये खुप तरबेज आहेत आणि हे सर्वश्रुत आहे, आपण पुराव्याशीर माहिती देऊन अश्या बुद्धी शून्य लोकांना सडे तोड उत्तर दिले आहे. 👍👍👍
@Rose-pj6sl15 күн бұрын
kzbin.infokk6g9MEnXyQ?feature=shared
@unteck702313 күн бұрын
मित्रा तू without reference बोलतोय समकालीन पुस्तकाचे नाव सांग. कारण येशूचे आणि ब्रिटिशांचे गुण गाणारी कविता तर फुले नी पण लीहीलिये आणि त्यांना पुरस्कार भी ब्रिटिशांनी दिलाय. आधीच्या आणि नंतर च्या शाळा वेगवेगळ्या होत्या हे सिद्ध करणारी पुस्तकाचे reference दे.
@Shlowbaby11 күн бұрын
हो पुरावा द्या आम्हाला नाहीतर vdo delete करा
@jaywantkhadtale3353 күн бұрын
मग काय मनुच गुणगान करायच का?
@jaywantkhadtale3353 күн бұрын
तु दे पुरावा !
@SamadhanMarkande16 күн бұрын
आपल्या देशात कुठले कार्य वादाशिवाय सुरु होत नाही व संपत नाही शोकांतिका आहे
@vikasbodre419817 күн бұрын
खूपच उपयुक्त माहिती दिलीत ,
@Themarathibana011217 күн бұрын
Thanks Please share
@Vyakta_Vichar15 күн бұрын
अरे भाऊ यापूर्वी कोणत्या मुलींना ने कोणत्या मुलांना शिक्षण मिळत होते सर्वसामान्य लोक शिक्षणापासून हजारो कोस दूर होते हे लक्षात ठेवावे
@pramodvernekar502615 күн бұрын
👍👍🙏नाना शंकर शेठ जे मुंबईचे शिल्पकार त्यांनी किती साली मुलींची शाळा काढली त्याचा जरा उल्लेख ही नाही केला तुम्ही, त्याचा पाहीली अभ्यास करा, आमहाला पण कळेल, 🌹
@shubhangichauhan305616 күн бұрын
स्कूल निकलने से पहले गुरूकुल थे जो राज दरबार के अंदर भी चलते थे जहाँ बेटियों को दर्शनशास्त्र, गणित, भूमिति और घुड़सवारी तलवारबाजी का शिक्षण दिया जाता था जीजा माता ,राणी दुर्गावती, पद्मावती ,राणी लक्ष्मीबाई आदि भारत की महान विदुशियां होकर गई है भौतिक शिक्षा हमें नौकर बनाती है और अध्यात्मिक शिक्षा हमें सुसंस्कृत और संस्कार से भरपूर समर्थ बनाती है । आक्रांताओं का भारत पर आक्रमण होता गया स्त्रियों को बाहर निकलना मुश्किल हो गया फिर वैदिक सनातन भारत की स्वतंत्र जीवन जीने वाली स्त्री पर्दे में कैद होती चली गई और फिर सावित्रीबाई ने फीर से स्कूल को स्त्री शिक्षण को महत्व दिया उनका महत्वपूर्ण योगदान रहा है🙏🏻🙏🏻🌷🌷
@rationalAthiest16 күн бұрын
वैदिक culture का एक एक बाल भी नही मिलता, वेदिक, रामायण, महाभारत सब कागज पे 😂😂औरं ब्रम्हा सारस्वती कांड भी बताओ 😂😂😂.
@rationalAthiest16 күн бұрын
मनुस्मृती, देवदासी, सती प्रथा के बारे मे बाता डे गोबर जो सच मे अस्तिव मे थे. Untouchable के बारे मे बाता.. बुद्ध औरं बहुजन हीं है पुरी दुनिया मे 😂😂
@Anurag-f5z15 күн бұрын
या सर्व उच्च कुलातल्या होत्या.... एखाद्या बहुजनाला येपैकी कुठलही शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता
@balasahebchauhan886115 күн бұрын
जीजा माता, पद्मावती, लक्ष्मीबाई इन examples का कोई sense बनता भी है, पहले के राज घरानों का और गरीब जनता का कंपैरिजन possible है? मूर्खता ही भी हद होती है।
@akshaytavarej221314 күн бұрын
आजतक भारत में गुरुकुल होने का कोई भी आर्कियोलॉजिकल एविडेंस नहीं मिला है। बस मुंह से गपोड देने से नहीं चलेगा सबूत दिखाना होगा। वैसे भी राजघरानों के २-३ नाम लेने से भारत के जन जन का उद्धार नहीं होगा।
@dadugaikwad765014 күн бұрын
लोक कीतीही भुकले तरी मायबाप म्हाम्ताजोतीबाफुलेसावित्रमाय यांचे बहुजन समाजाच्या जीवन प्रकाशमय करण्यासाठी आपले आयुष्य झिजजवले यांचा कधी ही विसरणार नाही जयशिवराय ज्योती सावित्री जयशाहूम्हाराज जयभीम जयसंविधान
@pratapwaghmare262115 күн бұрын
🌹🙏👌👍
@फक्तहिंदुत्व-घ5व12 күн бұрын
माझी संस्कृती आणि परंपरा खुप छान आहेत थोडे चुकीचे लोक त्या चांगल्या परंपरांना खोट्या गोष्टी जोडून रंगवतात जो हिंदु आहे तो चांगल्या गोष्टी स्विकारतो
@dilippandit696614 күн бұрын
महर्षि धोंडो केशव कर्वे यांचे महाराष्ट् पूणे हींगणगाव मधील कार्यक्रम सर्वच वीसरले.
@Themarathibana011214 күн бұрын
त्याला खूप मर्यादा होत्या.
@ravindrawakode667516 күн бұрын
He Ka Sangat Nahi ki Hindu muli kiti shikalya . He tar miss farar Yani prerna dili.
@stoic30416 күн бұрын
ना सावित्री व महात्म्यांचे महत्त्व कमी होण्याची वेळ आली आहे ना या समाजाला त्यांची गरज कमी होण्याची. अजून या शिक्षित म्हणवणाऱ्या समाजास सुशिक्षित करणे बाकी आहेच. हे स्पष्ट आहेच.
@think_green16 күн бұрын
4:53 महिलांना टार्गेट बनवलं....? म्हणजे नेमकं काय केलं भाऊ? मुलींचं धर्मांतर घडवून आणलं जात होतं...? ज्यांचं धर्मांतरण झालं नाही त्यांना त्याच उद्देशाने शाळेत ठेवलं जायचं....? कुठल्या पुराव्यानिशी तुम्ही हे दावे करत आहात? तुम्ही या विषयावर अभ्यास केल्याचा दावा करता आहात तर प्रत्येक दाव्यांबद्दल संदर्भ नमुद का करत नाहीत? 5:24 सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या शाळांमध्ये लिहायला- वाचायला शिकवलं जात होतं!! 👆😆😝😅😂🤣👆 मला वाटलं घरबसल्या धर्मांतर कसे करावे आणि धुणीभांडी- घर-मूल कसं सांभाळावे हे शिकवलं जायचं! 😂😂😂😂🤣😆😝 5:45 सर्वसमावेशक काम म्हणजे नेमकं काय भाऊ? मनुस्मृती- वेद या सारख्या लिखाणाचा अवडंबर माजवत वैश्य- क्षत्रिय व शूद्रांना वाचन- लिखाणापासून दूर ठेवणाऱ्या तथाकथित हिंदू बामणांच्या अधिपत्याखाली अजून कुठलं सर्वसमावेशक काम त्याकाळी आपल्याला अपेक्षित होतं? ख्रिश्चन मिशनऱ्यांनी या भारतावर शिक्षणात स्वातंत्र्य आणून जेवढे उपकार केले आहेत ते कुणा भारतीयांना महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या अगोदर का जमले नाही? आपल्या अभ्यासात एवढं संशोधन नेमकं करा की महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांचे मूळ शिक्षण कुठून घेतलं होतं. त्याच्या मुळाशी देखील ख्रिश्चन मिशनरी असतील!! 👍😂