महादरवाजा पार केला की ‘रणमंडळ’ शत्रूचं स्वागत करायचं | Raigad killa | Part 5 | निसणीचा पहारा

  Рет қаралды 23,383

RoadWheel Rane

RoadWheel Rane

Ай бұрын

कुठल्याही किल्ल्याचा महादरवाजा फुटला तर थेट किल्ल्यात प्रवेश करता येतो. पण दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगड वेगळा आहे. अथे महादरवाजा फोडण्यास शत्रू यशस्वी ठरलाच तर रणमंडळात त्याची कोंडी केली जायची. इतकं करूनही तो निसटला तर पुढे आणखी १५० फुटाची चढाई त्याला करावी लागेल अशी सोय महाराजांनी लावली होती. एकूणच काय तर रायगडावर शत्रूचा प्रवेळ जवळपास अशक्य होता..
#roadwheelrane #gadkille
---
Follow Us -
Twitter - / rwrane
Instagram - / roadwheelrane
Facebook - / roadwheelrane
KZbin - / @roadwheelrane
-----
Join this channel to get access to perks:
/ @roadwheelrane

Пікірлер: 69
@bablumundecha-voiceofjathk5323
@bablumundecha-voiceofjathk5323 Ай бұрын
छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे गडकिल्ले आपल्याला शिकवतात पण तुमचे जे सर्व video आहेत गडकिल्यांचे ते आम्हाला भरपुर काही शिकवून जातात ❤ फार फार मस्त video होता राणेदा किती त्या वाटा आहेत श्रीमान रायगडावर जायला 😮 मि शुभम राईलकरला call केला आहे राणेदा तेथिल सध्या काय परिस्थिती आहे जाणुन घेतली आम्ही पाच मित्र चाललोय राणेदा सोमवारी श्रीमान रायगडाला महाराजांच्या चरणी नतमस्तक व्हायला आणि तुमच्या नजरेतुनच शुभमला घेऊन जाणार आहे आपलं स्वर्ग पाहायला ❤
@RoadWheelRane
@RoadWheelRane 29 күн бұрын
वाह. छान.. सोमवारी जाण्याचा निर्णय उत्तम आहे. शांतपणे अनुभवता येईल. शुभम सहकार्य करेलच. महाराजांच्या चरणी आमचाही मुजरा रुजू करा. जय शिवराय!
@bablumundecha-voiceofjathk5323
@bablumundecha-voiceofjathk5323 28 күн бұрын
@@RoadWheelRane हो नक्कीच राणेदा
@amitkedari1717
@amitkedari1717 29 күн бұрын
खूप सुंदर माहित असतात दादा तुझे ❤सगळ्या वीडियो बघून झाले
@ujwalapawar8053
@ujwalapawar8053 29 күн бұрын
मी या आधीही गड किल्ल्यांचे विडीयो पाहिले आहेत,पन तुझ्याईतकी सविस्तर व सुंदर माहिती आजवर पाहिलीही नाही व ऐकली हि नाही 🙏
@ujwalapawar8053
@ujwalapawar8053 29 күн бұрын
खुप छान विडीयो असतात,मी तुझे सगळे विडीयो बघते,किती सविस्तर माहिती देतोस,मस्तच ,स्वत्ंः तिथे फिरतोय असा अनुभव येतो , शाळेत असताना सहलीमधून गड किल्ले पाहीले आहेत किमान चारतरी ,आनि आता तुझ्या विडीयोच्या माध्यमातुन,खुप समाधान वाटतं आता घर प्रपंचामधून वेळ मीळत नाही,पन तुझे विडीयो बघून गड किल्ले जगल्या सारखं वाटतं ,मी कल्यानमधे राहते, मला लोहगड बघायचा आहे माहिती घ्यायची आहे, तुझे विडीयो बघून ती मीळतेच, मी ह्या वेळेस नक्की मुलांसोबत जानार आहे, व त्यांना इतर किल्ले पाहन्यास प्रोत्साहीत करेन,काही चुकलं असेल तर क्षमा असावी🙏
@RoadWheelRane
@RoadWheelRane 29 күн бұрын
सर्वप्रथम मनापासून आभार!😇🙌🏻 भावना कधीच चुकत नाहीत. याउलट तुमच्या कौतुकामुळे काम करण्यासाठी आणखी ताकद मिळाली. आणि मुलांसोबत हे दुर्ग पाहणार, त्यांना प्रोत्साहित करणार हे वाचून आम्ही धन्य झालो. याचसाठी केला होता अट्टहास.. असाच पाठिंबा देत राहा. गड अनुभवत राहा. जय शिवराय!🙏🏼
@advyogeshkarale9174
@advyogeshkarale9174 15 күн бұрын
1 Number Bhava, Jay Shivaji Jay Bhavani, Jay Maharashtra
@tejaswiParit
@tejaswiParit 29 күн бұрын
खूप छान व्हिडिओ दादा
@ameyvedpathak6238
@ameyvedpathak6238 29 күн бұрын
धन्यवाद दादा तुमच्या मुळे आम्हाला इतकी सगळी माहिती व गड बघायला मिळाला त्यासाठी तुमचे खूप खूप आभार 🚩🚩
@kirankasare2765
@kirankasare2765 29 күн бұрын
Khup khup thanks dada
@umeshshete198
@umeshshete198 29 күн бұрын
Evdyadna रायगड पहिला...पण दादा तुझ्या व्हिडिओ मधून पहिल्यांदाच रायगड पाहतोय असे वाटते... जय शिवराय..
@RoadWheelRane
@RoadWheelRane 29 күн бұрын
खूप आभार!♥️ आपल्या मित्रपरिवारापर्यंत आवर्जून पोहोचवा..
@ChandraprakashThapa05
@ChandraprakashThapa05 29 күн бұрын
Hats off to Manish also ❤
@RoadWheelRane
@RoadWheelRane 29 күн бұрын
पुढच्या भागाची सुरुवातच मनीषपासून आहे♥️
@Kiran_talekar_7173
@Kiran_talekar_7173 29 күн бұрын
दादा आज पर्यंत मी खूप जणांची वीडियो पाहिले. पण तुझ्या सारखे वीडियो नाही पाहिले. तुझी समजून सांगण्याची पध्दत खूप भारी आहे. खरा इतिहास तुझ्यामुळे आज अनुभवता येतोय. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
@Aditya-q6q
@Aditya-q6q 5 күн бұрын
Dada kahi jhala tari kadhi video takna band nako Karu amhi tuja barobar ahe ❤❤❤❤❤
@rahulmalunjkar7535
@rahulmalunjkar7535 25 күн бұрын
Khup chaan video
@ShivrajNavale-is2fp
@ShivrajNavale-is2fp Ай бұрын
Chatrapati shivaji Maharaj ki Jai ❤❤
@adityavanarse8062
@adityavanarse8062 Ай бұрын
अतिशय सुंदर काम🚩
@anilmate1707
@anilmate1707 Ай бұрын
जय शिवराय जय शंभूराजे जय दुर्गदुर्गेश्वर ❤
@bhausahebmagare8819
@bhausahebmagare8819 23 күн бұрын
जय शिवराय सर, प्रचंड मेहनत आहे तुमची आणि व्हिडिओ ग्राफरची❤
@akashkhatik5080
@akashkhatik5080 Ай бұрын
Khup chan dada jay shivray ❤
@rupeshmundekar9496
@rupeshmundekar9496 Күн бұрын
Rane dada ... ♥️🙏🙏🙏🙏🙏
@sayalisondkar9433
@sayalisondkar9433 29 күн бұрын
जय शिवराय दादा खूप अप्रतिम माहिती, असेच आम्हला माहिती पोहचवत रहा, वाटा explre करत रहा पण स्वतःची तब्येत सांभाळून. मनीष दादाचा ही खूप कौतुक. इतर सर्व दादांच देखी कौतुक. महादरवाजा वरील पाण्याचे टाके हे तेथील मावळ्यांना तटकरी ना पिण्यासाठी असू शकत आणि शिवकाळात कदाचित महादरवाजा च्या दिशेनं flow करता येऊ शकत असेल.आपले महाराजांचं जलव्यवस्थापन खूप उत्तम आहे ते हळू हळू आपल्या नजरेस पडतंय ते काही पाणी वाया जाऊ देणार नाहीत पण शत्रू महादरवाजा जवळ पोहचला तर ते टाकी फोडण्यात आल्या असत्या पण तशी गरज भासली नाही
@bag9845
@bag9845 29 күн бұрын
आम्ही ४४ वर्षांपूर्वी पत्रकार सोमनाथ समेळ यांच्याकडून आयोजित रायगड प्रदक्षिणा स्पर्धेत सहभागी होऊन मागच्या बाजूने श्रीमान रायगडावर प्रथम गेलो होतो. त्यानंतर ही बरेचदा रायगडावर जाण्याचा योग आला. एकदा तर गो.नि. दांडेकर सरांचा सहवास लाभला.
@nikeshpaul8557
@nikeshpaul8557 15 күн бұрын
सिंहासन या 🏹ठिकाणी रायगडावर आहे ...जय शिवराय 🙏🕉💐🚩
@pradeepnikam2481
@pradeepnikam2481 29 күн бұрын
नमस्कार राणेसाहेब खूप चांगला व्हिडिओ केला आहे तुम्ही तुमच्या गड किल्ल्याचे जे संवर्धन आहे त्याच्यातून नवीन पिढीला खूप काही शिकून जाणार आहे त्यामुळे सर्वांनी सर्वांनी दादांना सपोर्ट करा अशी माझी विनंती आहे
@poonamkasnale7610
@poonamkasnale7610 Ай бұрын
Amazing work brother 🎉🎉
@karandaware1274
@karandaware1274 Ай бұрын
जय शिवराय 🧡🚩
@rajashrigunjawate7352
@rajashrigunjawate7352 Ай бұрын
🚩जय शिवराय 🚩वाट बघत होतो आम्ही व्हिडिओ ची मस्त व्हिडिओ सर तुमच्या नजरेतून 🚩 श्रीमान रायगड 🚩बघतोय आम्ही मस्त 👍👍 धन्यवाद next part लवकरच upload karava hi विनंती 🙏🚩🚩 🚩🚩
@RoadWheelRane
@RoadWheelRane 29 күн бұрын
मनापासून आभार!😇 आज संध्याकाळीच पुढील भाग अपलोड करत आहोत..
@rajeshmadan183
@rajeshmadan183 29 күн бұрын
फार छान 👌
@VidhyaBhadagave
@VidhyaBhadagave Ай бұрын
Jy shivray jy shmbu raje 🚩🧡
@rushikeshsavalajkar4836
@rushikeshsavalajkar4836 29 күн бұрын
Jay bhavani jay shivray 🚩 🚩👑
@user-no9qs6ur3j
@user-no9qs6ur3j 29 күн бұрын
Great comparative analysis! defence systum of raigad!
@vikasutekar9560
@vikasutekar9560 29 күн бұрын
❤❤❤
@vijaypawar9553
@vijaypawar9553 29 күн бұрын
🚩🚩
@pranitkadam7748
@pranitkadam7748 Ай бұрын
जय शिवराय दादा 🚩
@JaiJawanJaiKisan
@JaiJawanJaiKisan 29 күн бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻❤️
@rameshmore5047
@rameshmore5047 Ай бұрын
वाट बगत होतो...
@omnaik7553
@omnaik7553 29 күн бұрын
🚩🚩🚩🚩🚩
@proghule214
@proghule214 15 күн бұрын
❤❤❤❤❤🎉❤
@user-om8bf5dg5n
@user-om8bf5dg5n Ай бұрын
Dada 4 number comment 👍
@ajitpatil
@ajitpatil Ай бұрын
👌🚩
@santoshr4321
@santoshr4321 29 күн бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@pranavsutar930
@pranavsutar930 Ай бұрын
38:45
@Vishal-Poonawalla.22
@Vishal-Poonawalla.22 Ай бұрын
❤❤❤❤❤
@mangeshsalunkhe3834
@mangeshsalunkhe3834 Ай бұрын
@pravinsatpute2631
@pravinsatpute2631 Ай бұрын
Pavankhind panhla sutaka varti video bnva sir plz
@viveknimbalkar7925
@viveknimbalkar7925 Ай бұрын
वेरुळ च्या लेण्या वर पण एक एपिसोड बनव दादा..
@RoadWheelRane
@RoadWheelRane 29 күн бұрын
हो नक्की. हिवाळ्यात तिथे नक्की जाऊ
@Aditya-q6q
@Aditya-q6q 3 күн бұрын
Purna mahiti sobat dada❤❤
@dnyaneshmantri
@dnyaneshmantri 29 күн бұрын
नमस्कार दादा आणि जय शिवराय🙏🏻 तुम्ही घेतलेल्या कष्टांचे खरोखरच खूप कौतुक आहे. तुम्ही गड किल्ल्यांची माहिती पूर्ण तपशिलात आणि समजावून सांगतात. 👏🏻👏🏻 मला स्वतःला रायगड पूर्ण बघायचा आहे. माझी मनीषा आहे की ३ ते ४ दिवस पूर्ण वेळ देवून एखाद्या एक्सपर्ट गाईड बरोबर बघायचा आहे. यासाठी दादा तुम्ही प्लॅन / आयटेनरी सुचवू शकाल का? कुठल्या दिवशी गडाचा कुठला भाग बघावा. ह्या बद्दल पण एखादा वीडियो करावा तुमच्याकडे कोणी गाइड चा नंबर असेल तर शेयर करा 🙏🏻
@akashkhatik5080
@akashkhatik5080 Ай бұрын
Dada bakiche episode lavakat takavet
@BhaveshBelose
@BhaveshBelose 27 күн бұрын
❤❤
@saishtodankar8033
@saishtodankar8033 Ай бұрын
Ajun bagh post kar dada.
@ganeshsonawane8204
@ganeshsonawane8204 29 күн бұрын
दादा तुम्ही प्रत्येक गडाच बारकाईने विश्लेषण करून खडानखडा माहिती सांगत असतात. जरी कुणाचे गडावर जाने नाही जमले तरी तुमचे व्हिडिओ पाहून प्रत्येक मावळ्याला समाधान वाटल्या शिवाय राहणार नाही
@jagdishdonmore7751
@jagdishdonmore7751 29 күн бұрын
Tumchya camera man la manacha mujara.karan unchi warun shoot kartana Kay halat hote anubhaw aahe mala
@saishtodankar8033
@saishtodankar8033 Ай бұрын
Ajun 4 te 5 bagh post kar dada.
@vijaypawar9553
@vijaypawar9553 29 күн бұрын
Raigad ani harkani wadi gavala bhet denar aahat kaa ??
@maheshpawale4469
@maheshpawale4469 29 күн бұрын
Ekda vadhu ,Tulapurcha vlog kara
@stayfitwithchhaya5494
@stayfitwithchhaya5494 Ай бұрын
धन्यवाद दादा, तुमच्या मूळ पुन्हा एकदा रायगड नव्याने भेट देऊ , thanks for details information
@RoadWheelRane
@RoadWheelRane 29 күн бұрын
खूप आभार!🙌🏻 जेव्हा जाऊ तेव्हा नवा भासणारा दुर्गदुर्गेश्वर रायगड!💪🏻
@Shrishail-pd4jd
@Shrishail-pd4jd Ай бұрын
दादा तो पालखी मार्ग पण दाखवा
@hrishikeshjoshi8074
@hrishikeshjoshi8074 29 күн бұрын
एक दिवसात एकूण किती किलोमीटर चालणं होत असेल 😨😨
@bag9845
@bag9845 29 күн бұрын
कोणत्याही कड्यावर चढताना उभ्याने चढू नये.
@amarjadhav9137
@amarjadhav9137 7 күн бұрын
कलज्जि घ्या एवढं पुड् जाऊ नका
@sunnykhadtar8917
@sunnykhadtar8917 Ай бұрын
Llegó al techo 😱
00:37
Juan De Dios Pantoja
Рет қаралды 59 МЛН
КАК ДУМАЕТЕ КТО ВЫЙГРАЕТ😂
00:29
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 10 МЛН
Little girl's dream of a giant teddy bear is about to come true #shorts
00:32
Опасность фирменной зарядки Apple
00:57
SuperCrastan
Рет қаралды 12 МЛН
Llegó al techo 😱
00:37
Juan De Dios Pantoja
Рет қаралды 59 МЛН