टकमक टोकावर कडेलोटाची प्रक्रिया काय होती? | Raigad Killa | Part 6 | लोहस्तंभ नेमका कुठे?

  Рет қаралды 56,514

RoadWheel Rane

RoadWheel Rane

Ай бұрын

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकाळात कोणासही कडेलोटाची शिक्षा झाली नसली तरी त्याच्या अंमलबजावणीची प्रक्रिया निश्चितच तयार होती. फारच शिस्तबद्धता या प्रक्रियेत आपलाला दिसून येते. या भागात तीच जाणून घेऊ. याशिवाय लोहस्तंभ, हत्ती तलाव, शिरकाई घरटं, हुजुरबाजार संरचना देखील जाणून घेऊ.. जय शिवराय!
.
Real Estate मधील गुंतवणुकीबद्दल मार्गदर्शन करणारे, वास्तू वा जमीन नावावर होईपर्यत आणि गुंतवणुकीतून योग्य परताव्याचा ठाम मार्ग दाखवणारं विश्वासू नाव..
Dr. Suhas Kapase (Director, New Era Developers)
संपर्क क्रमांक - ८६२३९७३७४५, ८८२८०९०७४५
#raigad #roadwheelrane #shivajimaharaj
#gadkille
---
Follow Us -
Twitter - / rwrane
Instagram - / roadwheelrane
Facebook - / roadwheelrane
KZbin - / @roadwheelrane
-----
Join this channel to get access to perks:
/ @roadwheelrane

Пікірлер: 98
@RoadWheelRane
@RoadWheelRane 28 күн бұрын
Real Estate मधील गुंतवणुकीबद्दल मार्गदर्शन करणारे, वास्तू वा जमीन नावावर होईपर्यत आणि गुंतवणुकीतून योग्य परताव्याचा ठाम मार्ग दाखवणारं विश्वासू नाव.. Dr. Suhas Kapase (Director, New Era Developers) संपर्क क्रमांक - ८६२३९७३७४५, ८८२८०९०७४५
@aniketbirje8400
@aniketbirje8400 27 күн бұрын
Dada jithe anaji datto la shiksha zali ti jaga kuthe aahe nemki
@user-cc3wm1ie1e
@user-cc3wm1ie1e 28 күн бұрын
राणेंजी मी आतापर्यंत रायगडाचे जे इतर लोकांचे व्हिडिओ बघितले ते सर्व स्किप करून बघितले.परंतु आपले व्हिडिओ अभ्यासपूर्ण असल्यामुळे कोठेही स्किप न करता बघितले. नक्कीच आपले ज्ञान अभ्यासपूर्ण आहे. कोणताही अतिरेक न करता आपण पूर्ण गडाचा अभ्यास करूनच व्यवस्थित माहिती सांगत आहात. विशेषतः बाजारपेठेची माहिती आपण अत्यंत योग्य पद्धतीने कोणताही अतिरेक न करता सांगितलीत त्यामुळे पूर्ण गडाची माहिती आपण काही पुस्तकांचे वाचन करूनच मिळवली आहे म्हणूनच मी तुमचे सर्व भाग अतिशय व्यवस्थितपणे पाहिले आहेत. अशीच अभ्यासपूर्ण माहिती आपल्याकडून मिळेल.😊😊
@bablumundecha-voiceofjathk5323
@bablumundecha-voiceofjathk5323 29 күн бұрын
राणेदा जेव्हा तुम्ही टकमक टोकाची व पाचाडमधिल जिजाऊमासाहेबांच्या वाड्याची जी गोष्ट सांगीतली ती ऐकताना अंगावर शहारेच आले ऐकुन. महाराज टकमक टोकावर यायचे व एक तोफ डागली जायची नंतर पाचाडच्या वाड्यात ठरावीक ठिकाणी मासाहेब येऊन थांबायच्या व नंतर महाराज लांबुनच दर्शन घ्यायचे हे सर्व मी लेखक रणजीत देसाई ह्यांचे श्रीमान योगी ह्या पुस्तकात वाचलयं ❤ फार मस्त महत्वाची माहिती दिलीत ह्या video मधे राणेदा.जय शिवराय
@dadasahebgawade704
@dadasahebgawade704 27 күн бұрын
आत्ता पर्यंत जेवढे श्रीमान रायगडाचे व्हिडिओ बघितले त्यापेक्षा कितीतरी पटीने अप्रतिम अशी ही दुर्गदुर्गेश्वर रायगड सिरीज प्रथमेश सर आपण आमच्या पर्यंत पोहोचवली त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार.
@storyonroad9632
@storyonroad9632 27 күн бұрын
दादा किल्ला बघावा तो तुझ्या नजरेतून आणि ईतिहास समजून घ्यावा तुझ्या मुखातून खुप सुंदर माहिती, अप्रतिम व्हिडिओ तुझे आणि पुर्ण टिम चे मनःपूर्वक आभार
@rsgharge338
@rsgharge338 28 күн бұрын
मार्मिक व प्रभावी विश्लेषण...
@ushkakade
@ushkakade 22 күн бұрын
Khup Sundar video. Amhas abhiman aahe marathi asnyacha. Jai Shivray
@amollahase4694
@amollahase4694 26 күн бұрын
रणेदा किती छान माहिती दिलीत.. 1000 सलाम आहे तुझ्या कार्याला ... जय शिवराय
@prajaktabisurkar7547
@prajaktabisurkar7547 14 күн бұрын
खरंच शब्द नाहीत तुमच्या साठी इतके efforts घेतलेत तुम्ही video साठी किती वेळा शूट तर केलाच पण प्रत्येक छोटी गोष्ट दाखवली तुम्ही ❤❤❤❤
@pravindeshmukh5137
@pravindeshmukh5137 12 күн бұрын
छान आहे 💯🙏
@omkarkapalayvlogs4031
@omkarkapalayvlogs4031 28 күн бұрын
Ek number dada..... waiting for the next one....
@sadipkumar9026
@sadipkumar9026 29 күн бұрын
श्री छत्रपति शिवाजी महाराजांच्या काळात एक ही कडे लोट केलेला नाही.
@Aditya-q6q
@Aditya-q6q 3 күн бұрын
Keeep it on dada❤❤
@bag9845
@bag9845 29 күн бұрын
आम्ही ४० वर्षांपूर्वी गेलो होतो तेव्हा टकमक टोकाच्या शेवटी फक्त रेलींग्ज होती ती देखील तुटलेली. वारा एवढा येत होता की व्यक्ती त्या वेगाने पडू शकेल.
@rajdigitalkarmala4646
@rajdigitalkarmala4646 28 күн бұрын
त्यानंतर गेलेच नाही तर
@akashkhatik5080
@akashkhatik5080 29 күн бұрын
Jay shivray dada khup chan
@renukapawar9848
@renukapawar9848 23 күн бұрын
दादा सादरीकरण अप्रतिम🚩🚩🚩🙏 जय शिवराय जय शंभूराजे
@pra37945
@pra37945 24 күн бұрын
जय शिवराय 🚩
@mayurtelsinge1433
@mayurtelsinge1433 28 күн бұрын
Khup छान episode, कौतुकास्पद
@ChandraprakashThapa05
@ChandraprakashThapa05 28 күн бұрын
Series on a good way ❤
@sagarmaske1841
@sagarmaske1841 28 күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏🙏
@rajeshmadan183
@rajeshmadan183 28 күн бұрын
खूप छान आहे 👌
@rushikeshsavalajkar4836
@rushikeshsavalajkar4836 29 күн бұрын
Jay bhavani jay shivray 🚩 👑
@user-po9go7eq5u
@user-po9go7eq5u 29 күн бұрын
मस्त वर्णन धन्यवाद 🙏🙏
@Rajeshwari_1208
@Rajeshwari_1208 29 күн бұрын
जय शिवराय
@prashantnikam9509
@prashantnikam9509 29 күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏🚩🚩
@RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk
@RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk 29 күн бұрын
सुंदर व्हिडिओ👍👍👍
@vikasutekar9560
@vikasutekar9560 29 күн бұрын
वाटच बघत होतो
@ujwalapawar8053
@ujwalapawar8053 28 күн бұрын
खुपच छान राणादा , मस्त विडीयो , छान माहिती देतोस,मला ना राणादा नविन नविन गोष्टी जानुन घ्यायला त्याबद्दल एकदम सखोल माहिती एकायला बघायला खुप खुप आवडतं जे तु करत असतो देत असतोस,मला त्यावेळची मोडी लिपी, शिकायची आहे , आनि ती मी युट्युबच्या विडीयोतुन शिकत आहे , पत्रव्यवहार कसा होता हे मला वाचायला आवडेल ,आनि मी बरेपैकी बाराखडी शिकले आहे, राणेदा मी शिकले कि तुला नक्की फोन करून सांगेन,आनखीन एक गोष्ट म्हनजे ज्या वाड्यांचं उत्खनन झालेलं आहे त्यावर एक विडीयो बनव ,मी तुला मगाशी बोलल्याप्रमाने वाडे कसे असतील बांधकाम याविषयी जानुन घ्यायला आवडेल ,🙏
@user-om8bf5dg5n
@user-om8bf5dg5n 28 күн бұрын
👍👍🙏🙏
@balasahebmoze4872
@balasahebmoze4872 28 күн бұрын
🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏
@Sahyadri_treker0511
@Sahyadri_treker0511 26 күн бұрын
Khup chhan video dada..tujya srv video bghto aani yenarya video chi vat bght asto n aamhi gharche srv video aavrjun bghto..Jay shivray 🚩⚔️🙏♥️
@RoadWheelRane
@RoadWheelRane 26 күн бұрын
मनापासून आभार!♥️🙏🏼 घरातील सर्व ज्येष्ठांना सप्रेम नमस्कार नि सर्वांना खूप प्रेम.असंच प्रेम करत राहा नि पाठिंबा कायम असूद्या. जगदंब!
@Sahyadri_treker0511
@Sahyadri_treker0511 26 күн бұрын
@@RoadWheelRane नक्की दादा ..मी तुमच्या सर्व व्हिडिओ बघतो..आई ला तर तू बोलता न जे सविस्तर सांगता ते खूप आवडत..🙏
@anilmate1707
@anilmate1707 29 күн бұрын
जय शिवराय जय शंभूराजे जय दुर्गदुर्गेश्वर रायगड
@surajshinde6204
@surajshinde6204 29 күн бұрын
🚩🚩जय शिवराय 🚩🚩जय शंभुराजे 🚩🚩❤❤❤
@sumitbanke3807
@sumitbanke3807 28 күн бұрын
जय शिवराय, प्रथमेश👍नेहमीप्रमाणे तुमच्या तळमळीला व शिवकार्याला सलाम!इतिहास धुंडाळून सकलांपर्यंत नेण्याचे असे अचाट काम तुमच्याकडून होवो यासाठी सदिच्छा💐 निसणीच्या पहाऱ्यानंतर सरळ उभ्या बांधीव पायऱ्या नंतर इतकी अवघड वाट तृतीय व चतुर्थ श्रेणीकाना कशी काय असेल,नक्कीच सरळ चालता येईल अशी वाट त्याकाळी असेल, शोध घेतला पाहिजे, आणि दुसरे म्हणजे महादरवाज्यापासून राजघराण्यातील व्यक्तीच्या मार्गाची चाचपणी होऊ शकेल? बाकी,व्लॉग उत्तम झाला आहे👍keep It up😊
@onkarbedarkar5666
@onkarbedarkar5666 27 күн бұрын
खूप छान वाटला भाग ❤❤
@patyaparit
@patyaparit 3 күн бұрын
❤😂🎉
@RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk
@RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk 29 күн бұрын
Thanks for new blog.take rest dada.drink water. धन्यवाद
@vishalyawale2469
@vishalyawale2469 29 күн бұрын
इतिहास आनी महाराज चे गड किल्ले समजून घ्यायेच असतील तर नक्की च road wheel rane यांचे विडीयो एकदा बघाच जिंवत गड किल्ले बघीतल्या सारख वाटनार 🚩जय भवानी जय शिवराय ❤🚩
@bhushankamble1662
@bhushankamble1662 28 күн бұрын
True' ❤
@supi.more.5
@supi.more.5 21 күн бұрын
आमच्या लहान पाणी टकमक टोकाला जायला खूप अरूंद वाट होती की वारा आला तर माणूस वाऱ्यानी उडून जाईल, वाराही भयंकर असतो तिथे. आत्ता तेथील वाटा रुंद करण्यात आल्या आहेत.
@nagvekaromkar8754
@nagvekaromkar8754 28 күн бұрын
jai Shivray Dada khup Chan bhag hota raigad ajun navyane bhagta ala 😍😍
@2.sarthakrangole580
@2.sarthakrangole580 29 күн бұрын
1st view
@varshamodak9086
@varshamodak9086 28 күн бұрын
👍👍👍👍🙌
@vikeshghadivlogs
@vikeshghadivlogs 27 күн бұрын
जय शिवराय 🙏
@pankajkavdiwale
@pankajkavdiwale 28 күн бұрын
खूप छान
@vishalmote9662
@vishalmote9662 26 күн бұрын
जय महाराष्ट्र 🚩
@umeshshete198
@umeshshete198 28 күн бұрын
तो लोखंडी खांब कैद्याला बांधून ठेवण्यासाठी असावा..वरती तशी कडी सुद्धा आहे.. एका पुस्तकामध्ये माझ्या वाचण्यात आले होते..खरे की खोटे माहीत नाही पण पटण्यासारखे आहे.
@avinashmuley8767
@avinashmuley8767 25 күн бұрын
अगदी बरोबर आहे
@Vishal-Poonawalla.22
@Vishal-Poonawalla.22 29 күн бұрын
❤❤❤❤❤
@ShitalWani-o3b
@ShitalWani-o3b 29 күн бұрын
❤❤
@SachinBalekar-ym9nx
@SachinBalekar-ym9nx 29 күн бұрын
❤❤❤
@vikasutekar9560
@vikasutekar9560 29 күн бұрын
❤️
@supi.more.5
@supi.more.5 21 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराज यांनी किव्वा यांच्या काळात कुणीही कडेलोट ही शिक्षा सरदार किव्वा मावळ्यांना दिलेली नाही.
@krushnadinde171
@krushnadinde171 26 күн бұрын
💫💞
@ujwalaykar4402
@ujwalaykar4402 28 күн бұрын
या प्रसंगाला मालवणी भाषेत अस म्हणतात की गाव फिराणं ईलो आणी उभरेक आपटान मेलो 🙏🏻
@NIE_Student_Omkar
@NIE_Student_Omkar 26 күн бұрын
Sir तसा स्तंभ कदाचित आजुन एक असेल कारण त्या त्संभाला खास कैदि ना बांधल्या जाता आसे असे मला वाटते
@vijaypawar9553
@vijaypawar9553 28 күн бұрын
🚩🚩
@shrikrishnachandratre8463
@shrikrishnachandratre8463 28 күн бұрын
Salam सलाम
@dhananjaykabade2737
@dhananjaykabade2737 26 күн бұрын
🚩🚩🚩🚩🚩🚩
@Kailas-kg1zv
@Kailas-kg1zv 29 күн бұрын
दादा मला ना तुझ्या विडियो मध्ये सर्व माहिती सांगतो असं वाटतं येकतच राहव
@nehakakade6648
@nehakakade6648 26 күн бұрын
रायगड किल्ल्यावर गवळणी ताक घेऊन येत असत.
@satishdighe4660
@satishdighe4660 26 күн бұрын
दादा तुम्ही गणेश टाके किंवा हत्ती तलावाचं पाणी जिथं बाहेर पडतं तिथे गोमुख आहे ते दाखवा
@RoadWheelRane
@RoadWheelRane 26 күн бұрын
ते गोमुख कुशावर्त तलाव येथे आहे
@stayfitwithchhaya5494
@stayfitwithchhaya5494 28 күн бұрын
खांब वर जर लेखन आहे त्याचा pic ahe mazya kde , sankrit or मोडी लिपीत आहे.मी नक्कीच शेअर करेल
@pramodkanitkar4746
@pramodkanitkar4746 29 күн бұрын
Kanitkar mhraj
@omkarmore15094
@omkarmore15094 28 күн бұрын
ते जळके तांदूळ कधी दाखवणार
@amitgharat9338
@amitgharat9338 29 күн бұрын
एका बंदरावर माल आलेला आहे आणि तो सातारा इथे न्यायचा आहे, त्याच्या परवाण्यासाठी रायगड वर बाजारपेठ(नगरपेठ) बनवलेली असेल किव्वा ह्या ठिकाणी अस होत असेन हे पटण्यासारखे अजिबात नाहीये,
@prajaktabisurkar7547
@prajaktabisurkar7547 14 күн бұрын
भयानक अभ्यास करावा लागला असेल ह्या साठी खरंच
@manishkharose7379
@manishkharose7379 23 күн бұрын
Dada mi jevha Raigad che darshan ghetle tevha mala tithlya guide ni sangitla ki Nag cha symbol he Nageshwar Pethe hyncha smranartha korla ahe
@RoadWheelRane
@RoadWheelRane 23 күн бұрын
नागप्पा शेट्टी म्हणून सांगितलं जातं.. मात्र अनेक अभ्यासकांनी ते शिल्प शेषप्पा नाईक पुंडे यांचे असल्याचा सिद्धांत नोंदवला आहे
@udayniture
@udayniture 27 күн бұрын
पण छत्रपती शिवाजी महाराज यांनी टकमक टोकावरून कोणाला ही शिक्षा दिल्याचे उल्लेख नाही
@RoadWheelRane
@RoadWheelRane 27 күн бұрын
हो तसा स्पष्ट उल्लेख आपण व्हिडीओत केला आहे..
@VidhyaBhadagave
@VidhyaBhadagave 24 күн бұрын
Question answer video kdhi krnar 😮
@patyaparit
@patyaparit 3 күн бұрын
Hi
@sandeepjawle5335
@sandeepjawle5335 28 күн бұрын
अशा वेळेस चपल काडून चालायच
@RoadWheelRane
@RoadWheelRane 28 күн бұрын
व्हिडीओ जिथे थांबवला तिथून पुढे शूज काढूनच सावकाश वर यायला सांगितले.. फार रिस्क नव्हती तिथे. मात्र काळजी घेणं मस्ट आहे
@anandmundkar2159
@anandmundkar2159 25 күн бұрын
Rajeshtan che killed kava dakavnar kaka
@chetansawant306
@chetansawant306 27 күн бұрын
व्हिडिओ मध्ये 45.41 या वेळेत तुमच्या मागील बाजारपेठेच्या कट्याखाली जमिनीच्या समांतर एक कमान दिसतीये ती कसली कमान आहे?
@satishdighe4660
@satishdighe4660 26 күн бұрын
कुशावर्त तलावाच्या मागे एक गोमुख आहे ते पण दाखवा दादा
@RoadWheelRane
@RoadWheelRane 26 күн бұрын
पुढील भागांमध्ये दाखवू आपण..
@jotiramkatkar9747
@jotiramkatkar9747 28 күн бұрын
नेहमीप्रमाणे उत्कृष्ट चित्रीकरण, अचूक मांडणी व मुद्देसुद सादरीकरण.. रायगड टकमक टोक व कडेलोट अनुषंगाने दिलेल्या माहितीबद्दल कुठे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत का? रायगड वर कुणाचा कडेलोट झालेला आहे का? शिव कालखंडामध्ये कडेलोट त्यासंबंधी प्रक्रिया तुम्ही जी मांडली त्याचा ऐतिहासिक दाखला उपलब्ध आहे का?.. अर्थात शिव कालखंडामध्ये झालेले कडेलोट व पुरावे सापडत नाहीत हे तुम्ही व्हिडिओमध्ये कबूल केले आहे.तुम्ही जी माहिती सांगितली त्याचे ऐतिहासिक संदर्भ उपलब्ध आहेत का? इतिहास व आपला एक सबस्क्रायबर या नात्याने उत्सुकतेपोटी वरील प्रश्न विचारले आहेत त्यामुळे क्षमा असावी..मार्मिक व प्रभावी विश्लेषण..💌
@amarjadhav9137
@amarjadhav9137 2 күн бұрын
Rane saheb sambhalun jara...ropes use kara...ani your content is ..exclusive and top in maharashtra...
@Kailas-kg1zv
@Kailas-kg1zv 29 күн бұрын
जय शिवराय 🚩
@ShitalWani-o3b
@ShitalWani-o3b 29 күн бұрын
❤❤
@NIE_Student_Omkar
@NIE_Student_Omkar 26 күн бұрын
Sir तसा स्तंभ कदाचित आजुन एक असेल कारण त्या त्संभाला खास कैदि ना बांधल्या जाता आसे असे मला वाटते
@ShitalWani-o3b
@ShitalWani-o3b 29 күн бұрын
❤❤
@NIE_Student_Omkar
@NIE_Student_Omkar 26 күн бұрын
Sir तसा स्तंभ कदाचित आजुन एक असेल कारण त्या त्संभाला खास कैदि ना बांधल्या जाता आसे असे मला वाटते
Эффект Карбонаро и нестандартная коробка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 10 МЛН
EVOLUTION OF ICE CREAM 😱 #shorts
00:11
Savage Vlogs
Рет қаралды 10 МЛН