Рет қаралды 420
अर्थमंत्री निर्मला सीतारमण १ फेब्रुवारी २०२५ रोजी संसदेत २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. पण अर्थसंकल्पापूर्वी, सरकार ३१ जानेवारी रोजी आर्थिक सर्वेक्षण देखील सादर केला गेला. या आर्थिक सर्वेक्षणाद्वारे मागील आर्थिक वर्षातील देशाच्या आर्थिक कामगिरीचे मूल्यांकन केले जाते.सर्वेक्षणातील महत्वाचे मुद्दे कोणते? जाणून घेण्यासाठी अर्थविषयाचे अभ्यासक विश्वास उटगी यांच्याशी चर्चा केलीय मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी
Finance Minister Nirmala Sitharaman will present the Union Budget 2025-26 on February 1, 2025. Ahead of this, the government released the Economic Survey on January 31, assessing the past year’s economic performance. Max Maharashtra’s Editor, Manoj Bhoyar, discussed its key points with economic analyst Vishwas Utagi.
#UnionBudget2025 #EconomicSurvey2025 #NirmalaSitharaman #Finance #IndiaEconomy #MaxMaharashtra #ManojBhoyar #VishwasUtagi