🇮🇳याच्या मुळेच लोकशाहीचे वाटुळे होत चालले आहे, देश कधी सुधारणार नाही, गरीब तो गरीब अन श्रीमंत तो श्रीमंत 🇮🇳
@dnyaneshwarpakale32035 күн бұрын
बरोबर.
@hanumantsarwade89617 күн бұрын
फक्त स्व .गोपीनाथराव मुंडे यांनीच राज्यात भाजपा वाढवली
@लोणार12 күн бұрын
गुड जोक अंधश्रद्धा दीर्घकाल टिकतात हे खरे
@Ok69omi9 күн бұрын
😂
@shailesh4297Күн бұрын
थोडक्याट काय 10 12 कुटुंब राज्यावर राज्य करतात वा रे लोकशाही
@gautambhamare39115 күн бұрын
आयु नमो बुध्दऻय नमो धम्माय नमो संघाय सर्वाचे मंगल कल्याण हो हिच बुद्धा चरणी नतमस्तक वंदन साधू साधू साधू 🙏🏻🙏🏻🌺🙏🏻🇮🇳🌺📚📚📚📚🖊️☸️☸️☸️☸️☸️🌅🌈🤝🙏🏻
@Ok69omi9 күн бұрын
😂
@Jayeshpatil-s8x7 күн бұрын
जय भीम 🙏❤️
@KartikDesai-z1y13 күн бұрын
❤❤❤🎉🎉
@rajendramane736313 күн бұрын
देशाला स्वातंत्र्य मिळाल्या पासून सामान्य जनतेच्या कायम बोकांडी बसलेली राजकीय घराणी एका एका कुटुंबात चार चार लोकं सरकारी पदावर बसून लोकसेवेचे नाटक करीत आहेत???
@AkshataGopugade7 күн бұрын
Vasant dada gharane😢
@atulpati163912 күн бұрын
सदानंद सुळे बाळासाहेबांचे खरोखरच नातेवाईक किंवा भाचेआहेत का हे खरं नाही असं माझ्या वाचनात आलेलं आहे खरोखर माहिती घेऊन बोला
महाराष्ट्राचा इतिहास अभ्यासक नक्की पहा यात सर्वात मोठे नाव व उंची फक्त एकच डॉ बाबासाहेब आंबेडकर समता बंधुता लोकशाही स्वातंत्र्य यांचे पाईक मूर्तिमंत प्रतीक एकच बाकी सर्व जाती धर्म पंथ समुदाय चमको करून पुढें पुढें करूंन गेले....महारष्ट्र 12 बलुतेदारी लोकांचा पण तेवढाच 35 ते 50% आदिवासी लोकांचा पण आहे...तेच तेच भिकार भ्रष्टाचारी मंत्र्यांची मंत्र्यांची पिला वाळे आता सपशेल नको 😢😂😮😊 या उलट अरविंद केजरीवाल सारखे अप्रतिम भ्रष्ट्राचार विरोधी पक्ष दिल्लीत येतो कशा ने लोक नक्की कंटाळली ह्या घराणेशाही यावर व्हिडिओ बनवा ✊✊
विलासराव देशमुख यांनी काँग्रेस पक्ष सोडला होता लोक मतदान करून निवडून देतात
@Saurabh_Patil_Nikam45.6 күн бұрын
2:10 देशाच्या राजकारणात प्रभवशाली??😅😅😅
@tanishqshinde638815 күн бұрын
माहिती यूट्यूब वर टाकताना जरा स्वतःला update करा
@vamanpandagle89088 күн бұрын
Welcome and best wishes by representative of law college of Osmanabad wamanrao pandgale and director of the soot mill tuljapur and future member of m l a or m l c wamanrao pandgale
@AkashSonawane-m4i9 күн бұрын
मतदान करनारे हुशार उचला सतरांज्या
@atulpati163912 күн бұрын
समृद्ध वारसा म्हणू नको वसतदादाया पाठीत खंजीर खुपसला आहे आणि शेवटी शेवटी गुरु यशवंतराव चव्हाण यांच्याही पाठीत खंजीर खुपसून सत्ता मिळवली आहे
@satyasheelgaikwad8754 күн бұрын
Pawaranchi
@Akshay-fb9gb14 күн бұрын
Rahul मोटे आणि पवार घराणे
@प्रभाकर-ड7म18 күн бұрын
प्रणिती शिंदे सध्या खासदार आहेत..... तुम्ही सध्या ते आमदार आहे म्हणता.... आणि विशेष म्हणजे लातूरच्या देशमुख कुटुंबीय कधीच काँग्रेस पक्ष सोडलेला नाही.... काहीतरी चुकीची माहिती वाटते
@dadaharisanap42539 күн бұрын
जुना विडियो
@pradeepnagapure1129 күн бұрын
नाईकघराण रेकॉर्ड ब्रेक असतांना आपण विसरतोच कसा. अर्धवट माहिती.